Narmada Parikrama Part 11
Vložit
- čas přidán 29. 08. 2024
- गोकरुच्या काट्यांतून मेघनादला जातांना नागाचे दर्शन व काहिही त्रास न होता नर्मदा मैयाने कसे सुखरुप नेले. विलक्षण अनुभव ऐकाच. प्रसादे महाराजांना दत्ताची मूर्ति कशी मिळाली? या दत्ताच्या मूर्तिच्या छातींत पूर्ण गोमुख आहे. नर्मदे हर ! नर्मदे हर !! नर्मदे हर !!! असे म्हटल्याबरोबर धुळींत लहान पावले उमटून योग्य मार्ग मिळाला. साक्षात् अन्नपूर्णा मातेच्या प्रसादीभोजनाचा लाभ झाला. बलबला कुंड येथिल पाण्यांत नर्मदे हर ! नर्मदे हर !! नर्मदे हर !!! असे म्हटल्यावर पाण्यांतून मोठे मोठे बुडबुडे वर येतात. फारच सुंदर अनुभव.
परिक्रमावासींच्या चरणावर डोकं ठेवून दंडवत.
सौ.ताईंनी आपल्या आख्यानातून नर्मदा मातेचं साक्षात दर्शन घडवलय. प्रचंड उपकार आहेत त्यांचे.
ताई तुमचे परिक्रमेचे सर्व भाग ऐकले, आपले अनुभव ऐकून खुप आनंद झाला, नर्मदे हर।।
सर्वच घटनांचे जणू आपणच साक्षीदार आहाेत.नर्मदे हर!! माऊली आपल्या मुळेच ह्या स्वर्गाचेच अनुभव मिळालेय असे वाटतय ....नर्मदेहर, !!
नर्मदे हर 🙏हर हर नर्मदे 🙏 ताई तुमचे अनुभव ऐकून खूपच आनंद होतो किती वेळा ऐकले परिक्रमा वर्णन तरी परत परत ऐकत असते पायी प्रवास नाही झेपला तरी मैया ने वाहणा व्दारे तरी परिक्रमा पूर्ण करून घ्यावी हिच सदिच्छा व्यक्त करते🙏 खूपच सुंदर अनुभव आहे आपण सोबत चालत आहेत असे वाटते 🙏 धन्यवाद ताई
खुप च छान वर्णन केलय अस वाटत मीच परीक्रमेत आहे
नर्मदे हर
मांगरूळचे पुर्णानंद महाराज माझ्या बहिणीचे गुरू आहेत ,मी पण २०१८मधे तिथे जाऊन आले आहे. आपण जे सांगितले ते खरय. खूप अलौकिक आहे.नर्मदे हर😢💐👍
तुम्हाला माझे कोटि कोटि प्रणाम
ताई तुमच्या भाव खुप आहे.तुम्ही प्रत्येकात देव पाहिला म्हणजे ती म्हण आहे ना भाव तेथे देव ते आम्हाला ही अनुभवायला मिळाले.
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
Aamhi bus ne 5 March te 18 March as parikrama keli tevha pratbhamiyya and sudhirbaba hyanchi khup chhan bhet zali dhany zalo narmade har
तुम्ही खूप छान अनुभव घेतला आणि तो आमच्या पर्यंत पोचवला नर्मदे हर
Shriram jai ram jay jay ram
नर्मदे हर!हर!हर!🌹🙏🌹
II नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर II 🙏🙏🙏🌹🌺☘🪔
नर्मदेहर नमस्कार ❤
I listened your experience maney maney times. Way of speaking is very nice. I wanted to meat you.
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पाहिमांम
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रक्षमांम
Anubhavpurn mahiti,koti ogheati bhashet Maulinni sangitli aaheNabade Har.
अप्रतिम... 🌹
Shri Lakhangiri Baba hyaanchya kutitil Annapurna Maate chya prasaadi bhojanaacha anubhav kharech atishay chamatkaarik aahe. Thanks for sharing this!!
Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta!!
Narmade Harr!!
श्रीलखनगिरि महाराज आता आपल्या मधे नाहित.
तुम्ही केलेली परिक्रमा he vegli aahe खूप sundar aahe ase vatate mi jave tithe
Khup सुंदर अनुभव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर 🚩💮🙏🙏 माते शतकोटी प्रणाम 💮💮🙏🙏 नर्मदे हर 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम.तुमचे अनुभव कथन ऐकून परिक्रमेला जाण्याची इच्छा होते.धन्यवाद.
नर्मदे हर
हर हर नर्मदे 🙏🙏🙏💐💐 खूप छान.मैय्या.👍.
नर्मदे हर.... अप्रतिम अनुभव...!!!
Bahoot sundar maiya narmde har🙏🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर
Narmade Har
नर्मदे हर 🌹🙏🙏🙏 खूपच छान सांगितले आहे, अगदी ऐकत रहावे असें वाटते 👏
Khoop Chhan. Narmada Har.
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏
may the soul of lakhangiri ji remain in our hearts forever . thank you for sharing this experience
Narmade har
अनेक वेळा ऐकूनही समाधान होत नाही. नर्मदे हर
अनेक वेळा ऐकूनही समाधान होत नाही नमॆदे हर
realy
तुम्ही दोघ्याना कोटी कोटी पृणाम 🙏🙏
P
नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Apratim. Great Experience. No words to say anything.
तुमच्या बरोबर नर्मदा परिक्रमा घडायला हवी
@@pushpashedge2014 q
खूप सुंदर🙏🌷
ताई तुमचे पुर्ण परीक्रमेचे भाग ऐकले खुपच छान वाटल मला पण जायची इच्छा आहे पाहुया काय होते कधी योग येतो ते
Khup chaan kathan anubhav
नर्मदे हर माई
श्री गुरू देव दत्त
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏नर्मदे हर🙏हर हर शंकर🙏
फारच छान सांगता
नर्मदे हर
🙏 नर्मदे हर हर 🙏
narmade har..dhanyawad...
नर्मदे हर 🚩
Hare Krishna...Narmade Har
नर्मदे हर नर्मदे हर मैया
इतके सुंदर अनुभव मलाही नर्मदा परिक्रमा करावि असे वाटते 🙏
khup sunder anubhav 🙏🙏🙏
कधी तरी नक्कीच करा.
करावी वाटली, काही शंका असल्यास नक्की विचारा 8767741828
kharokhar jewha kadhi aayushyat Narmada maiyache darshan ghenyache yog yetil ani tyana namaskar kartana dole mitatil tewha maiya mhanun tumhich dolyasamor disal!! sansar wyawasthit chalu astana virakti yena ani ti anubhavna hech khara dev darshan asta!! tumhala maza shatashaha namaskar!!
Gargi Ranade yancha. Patta. Kasamilel. Or. Ph. No
Gargi Ranade
🙏 आमच्यासाठी उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
फार सुंदर निवेदन, धन्यवाद आदरणीय ताई।
Narmada Har 🙏
Para part aikawe watte,jai Narmada Maiya 🙏
Aaaple anubhav share kelyabaddal thanks... Aapan pustak lihila aahe ka? Zar pustak lihila tar parat parat vachayla khup avdel
नर्मदे हर खुप छान
माताजी प्रणाम
Narmde har🙏
Narmade Hara🙏🏼
नर्मदे हर 🙏🙏🙏
Narmade har Narmade har
नमस्कार. नर्मदे हर हर
नर्मदे हर हर
Narmade har!
जगदंबे नर्मदे हर मैया अक्षरशः रोमांच उभारतात
Tai kharach kiti bhagyavan tumhi..ki sakshat S.Narmadha matecha krupa sahavas labhala...Ajun baki kiti bolava ..shabadhach nahit aaplli stuti karayla😌🙏🏻🌹
ईतके लक्ष्यात राहिले खरचं नर्मदा आईचा आशिर्वादच पण तुम्ही फोटो कधी घेतले
Narmada har pranam
Aflatun narmada mayaki jai ho
Narmade Harr.
Narmade harr
Narmade har...
जय हरी
सप्रेम साष्टांग नमस्कार.
Narmde her 🙏🙏
परिक्रमेचे फोटो कुणी काढले व कशाने?
छान!
Mi confused aahe तुम्ही केलेली परिक्रमा hi वेगळी aahe tai
नर्मदे हर ! हर !!
नर्मदे हर....
Ata he video baght hote eka channel var Ani ha main channel var ale Ani narmada mayya la bolli ke jite me video baghtle tithun punha hya channel var pahata na chalu houde Ani tasach jhala
🙏🏻🌹🙏🏻
🙏🙏🙇♀️
Narmade Har. Now a days Its Friday for Darshan.
VIDEO DATED :- 30/01/14.
VIDEO SEEN :- 23/04/20 MUMBAI.
NICE EXPERIENCE. THANKS.
Very good
Narmade her
Majhi manapasun ichha ahe parikrama karaychi lavakar yog yeude hech narmadamaila prathana tai thumhalasuddha koti koti pranam
तशीच जर करायची asel तर tai please guidence द्याल
७ : ५० - ते - ७ : ६० या १० मिनिटा दरम्यान
( एकूण vdo क्लिप १४ मिनिट ५५ सेकंद एवढया वेळेची ) निवेदनात एक चूक , नकळत असेल कदाचित पण होऊन गेली आहे . " लुटा लुटीचा जो कार्यक्रम झाला " , असं जे निवेदन आहे , त्याऐवजी - " ईश कृपेने लुटालूट न होता आम्ही पुढे आलो " , असं म्हणायला पाहिजे होतं , ( आणि मग ) असं म्हणून नंतर मग जे सांगायचं राहिलं ते continue करायला पाहिजे , असं व्हायला हवं होतं . असो . . . .
वरील महाराज फक्त tikkad ch देतात. म्हणजे एक रोटी कोरडीच खायची काय?
Tumcha thav sangu shakta ka?
Narmade ht
Narmada hr
pudhil anubhav aikanyasathi aatur aahe
भालोदला गायत्रीतपोवन परिसरास भेट द्या. सात जन्मींची पुण्यायी फळास येते असा माझा अनुभवआहे.
khup chan
गुप्त गोदावरि नही सिगितलि भालोद मधि रूड गाव है गौतम आहिल्या मणिनागेश्वर महादेव
कृपया मंगरूळ चे location कळवा.
Maiyya , tumche Darshan have ahe..
Tumche anubhav aeikatana mahit nahi pan khup radayala yet aahe.Eakrup zale aahe khup🙏🙏
काकु तुम्ही सागता ते ऐकत रहावस वाटते
कधी होईल माई च दर्शन....नर्मदा चे
Narmde Her
Agar Hindi me sampurna AP nahi narmada parikrama ka recording nahi Kar sakte ?