या भागांत अध्यात्मिक अनुभव बरेच आहेत. " नैनं दहति पावकः " श्रीमद् भगवतगीतेतींल भगवान श्रीकृष्णांचे वचन सौ प्रतिभाताईनी प्रत्यक्ष अनुभविले. ऐका त्यांच्याचकडून
🌺||नर्मदे हर ||🌺 नमस्कार ताई, तुमची परिक्रमा आणि अनुभव मी ऐकत आलीये आणि खरंच म्हणजे तुम्हीच नर्मदा मैय्या आहात असा मला वाटतं.. ज्या पद्धतीने तुम्ही हा अनुभव संगत आहात ना.. अगदी ऐकणारा व्यक्ती तिथे त्या क्षणी पोहोचून जातो तुमचा मधुर आवाज आणि त्यात ते विलक्षण अनुभव आणि ते मनावर ताबा ठेऊन भावपूर्ण श्रद्धेने ती परिक्रमा पूर्ण अशक्य आहे ताई.. खरंच तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम... आमच्या घरात अगदी तरुणापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत आम्ही सगळ्यांनी खूप मन लावून ही परिक्रमा अनुभव ऐकले.. तुमचं आणि बाबांचं जितक कौतुक करू तितके कमी आहेत... एकदा तरी तुम्हाला भेटायचंय ताई.. तुम्हाला खूप खूप शुभेचछा 🙏🙏🙏🌺🌺🌺
👏 नर्मदे हर खरच त्या आदिशक्तीच्या रूपाची आपल्या ला दर्शन झाले किती भाग्यवान आहात ताई मी हा video तीन दा पाहते आहे किती दा एकले तरी परत परत ऐकू वाटते 👐👏
माई तुमचा अनुभव खरेच देवाचा सख्त्कार आहे. परत तुमची इच्छा असेल परिक्रमा करणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर येऊ. आमची खूप इच्छा आहे. आम्ही दोघेचच असतो. मुलगा आणि सून परदेशात आहेत. माई तुमचा संपर्क क्र द्या. माझा अम्पर्क क्र ९४०३०३९१०५.
माई तुम्ही सर्वसाधारण स्त्रियांना, एकट्या स्त्रीला सुद्धा हाच मार्ग सुचवाल का?... झाडीचा मार्ग सोडून इतर कुठला मार्ग असल्यास कृपया तो कळवावा. नर्मदे हर 🚩🚩
मानसी ताई परिक्रमा करताना पुर्ण पणेमैया वर विश्वास ठेवून च करायची. काही अडचण येत नाही. तरीहि तुम्ही विचारल्या प्रमाणे दुसरे दोन सुरक्षित मार्ग आहेत. नंबर 8767741828
नर्मदे हर तुमची ओघवतीभाषाशैली तून तुम्ही तुमचे सर्व अनुभव ऐकून तुमच्या पुढे आम्ही नतमस्तक झालोआपली जिद्द व सहनशीलता पाहून दैवी शक्ती आपल्याला मदत करते
नर्मदा परिक्रमा ची माहिती खुप छान सांगीतली नर्मदा हर हर
ताई तुमच्या चरणी नतमस्तक....नि:शब्द.....
शतशः वंदन त्या सृष्टीच्या विधात्याला, तुम्हा उभयंताना आणि त्या नर्मदा मातेला जी पूर्ण परिक्रमेत तुमच्या सोबत होती ....... Speechless 💐
नर्मदा माई, घरात बसून नर्मदा परिक्रमेचे दर्शन घडविले. तुमच्या मधूर आवाजात खूप छान शब्दबद्ध केले आहे. पुस्तक लिहावे ही विनंती. नर्मदे हर
Khup chan anubhav , awesome 🙏🙏🙏🙏👌 👌👌
ॐनमो नर्मदे मायदेवा पार्वती वल्लभ सदाशिवा
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
जे जे आपणास ठावे ते ते दुसऱ्यास शिकवावे शहाणे करून सोडावे सकळ जन
जय जय रघुवीर समर्थ
भुदेवी देवता साष्टांग दंडवत
तपेवीण दैवत दिधल्याविन प्राप्त
गुजेविन हित कोण सांगे
शरणागत तव चरणी माय देवी नर्मदे!
खूप छान अनूभव ऐकायला मिळाले . परीक्रमेसाठी उत्सुकता निर्माण झाली आहे 🙏नर्मेदे हर
आपले नर्मदा परिक्रमा मधील अनुभव खुपच छान आहेत.
आई खुप छान अनुभव सांगीतला तुम्ही. असे वाटते लगेच निघावे परिक्रमेत.
श्री गुरू देव दत्त
Never seen such a confident lady...spark in eyes...voice like rock...
Narmde har🙏🙏
Yaa kaliyugathi khari shradhha asel tar bhagwant kasa sambalto yache he jeevant varnan Ashe. Pratibhatai va Babana maze Pranam.
Simply mind blowing!!! Ha bhaag sarvaat jaast chitta tharrarak vaatla, kharach angavar romaanch ubhe raahile, vishesh karun zhaadi madhil prasang aiktaanna. Aapli Narmada Maiyya var asleli afaat shraddha paahun maajhe hriday gahivarun aale va Bhagavad Gitettlya hya shlokaachi aathavan zhaali -
ananyaas cintayanto maam
ye janah paryupaasate
tesham nityabhiyuktaanam
yoga-ksemam vahamyaham - Bh.Gita 9:22
Thank you for sharing this!! Narmade Harrrrr !!
🌺||नर्मदे हर ||🌺
नमस्कार ताई,
तुमची परिक्रमा आणि अनुभव मी ऐकत आलीये आणि खरंच म्हणजे तुम्हीच नर्मदा मैय्या आहात असा मला वाटतं.. ज्या पद्धतीने तुम्ही हा अनुभव संगत आहात ना.. अगदी ऐकणारा व्यक्ती तिथे त्या क्षणी पोहोचून जातो तुमचा मधुर आवाज आणि त्यात ते विलक्षण अनुभव आणि ते मनावर ताबा ठेऊन भावपूर्ण श्रद्धेने ती परिक्रमा पूर्ण अशक्य आहे ताई.. खरंच तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम... आमच्या घरात अगदी तरुणापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत आम्ही सगळ्यांनी खूप मन लावून ही परिक्रमा अनुभव ऐकले.. तुमचं आणि बाबांचं जितक कौतुक करू तितके कमी आहेत... एकदा तरी तुम्हाला भेटायचंय ताई.. तुम्हाला खूप खूप शुभेचछा 🙏🙏🙏🌺🌺🌺
नर्मदे हर परिक्रमा ऐक ली अद्भुत अनुभव अभिनंदन
खुप छान नर्मदा परिक्रमा अनुभव नर्मदे हर
नर्मदे हर
नमस्कार माई आणि बाबाजी🙏
नर्मदे हर
जय रामकृष्णा जय माँ
मा नर्मदेच दर्शन होइल तेव्हा होइल पण या क्षणी तुम्हीच आमच्या साठी नर्मदा माई आहात.
Narmade Har har 🎉🎉
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर,🌻
Angavar shahara aananara anubhav ani devavar asaleli atut shraddha yachi prachiti yete
Uttam mahiti dilit, dhanywad Harish Phadke,Jambulwadi,Pune
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
નર્મદે હર
નર્મદે હર
નર્મદે હર
नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर🙏🙏🙏🙏
!! नर्मदे हर !!
🙏🌺🙏
नर्मदे हर...नर्मदे हर...नर्मदे हर...
🥺🥺🥺🥺🥺🥺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
साष्टांग दंडवत ताईमाऊली🙏🌹
धन्य धन्य माते. नर्मदे हर. 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर
अपण दोघे जण गोरेगाव पुर्व ला आला होता
तेंव्हा तुमचे नर्मदा परीक्रमेचे अनुभव एकले
नर्मदे हर.... अप्रतिम अनुभव....!!!
नर्मदे हर. मैय्या फारच सुंदर.
Khupch sundar
Kuper chan tumhi naramada maiac varnan kelat dhanewad
नर्मदे हर...........🙏🙏🙏🙏
नर्मदा हर हर
Part khup chhan 👌👌
नरबदे हर हर
Jai ho narmade ma ki
धन्य तुमचि साहस व्रुत्ति व् मैय्या वरिल् श्रधा. तुम्हि ज्या सन्क taanaa सामोरे गेलेत् , ते कल्प्ना करु शकत् नहि.
आडो ल steady chitta.
Tumhi वन्दनिय
नर्मदे हर नर्मदे हर
जय मां नर्मदा
जीवन ही एक परिक्रमा आहे
नर्मदे हर ....
God bless you
ram krishna hari khup bhagavan aahat tai
🙏 नर्मदे हर हर 🙏
Narmade har har har
narmade har har
🙏नर्मदे हर🙏हर हर शंकर🙏
Narmade har
जय नर्मदे हर हर.🙏🙏🙏🙏🙏
Narmade harr
🙏🙏🙏🙏🙏
नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
एकदा परिक्रमा करायची खूप इच्छा आहे
नर्मदे हर....🙏
जरुर जरुर करा.
करायची असल्यास काही शंका असल्यास जरूर मला फोन करु शकता. नंबर 8767741828(दयानंदजी)
नर्मदे हर
🙏नर्मदे हर 🙏
🌹नर्मदे हर 🌹🙏🙏🙏
maa narmade harrrrrrr
Narmade Har
नर्मदे हर 🙏🙏
Har narmade
🙏🙏🙏🙏🕉🚩🔱🌼🌸
THERE IS NO SHORTCUTS IN SPIRITUAL DEVELOPMENT.
p
bb
jai Hindu rashtraJai all hindustani Jai modiji jai bheem jai khrist Jai alla Jai zaratrustha parsi all are Bhai bhai
Joshikaka Pune jyotishee viwaha mandal director Indologist historian priest Astrologer vastushastree 9404962201
👏 नर्मदे हर खरच त्या आदिशक्तीच्या रूपाची आपल्या ला दर्शन झाले किती भाग्यवान आहात ताई मी हा video तीन दा पाहते आहे किती दा एकले तरी परत परत ऐकू वाटते 👐👏
Narmade har
।।नर्मदे हर।।
🙏नर्मदेहर
Jay Narbade
शब्दांच्या पलिकडले
नर्मदे हर हर
ताई तुम्ही खूप चांगले परिक्रमेचे वर्णन केले ते ऐकुन जाऊन आल्यासारखं वाटलं
Narmade har har
Narmada har
Narmde Har
माई तुमचा अनुभव खरेच देवाचा सख्त्कार आहे. परत तुमची इच्छा असेल परिक्रमा करणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर येऊ. आमची खूप इच्छा आहे. आम्ही दोघेचच असतो. मुलगा आणि सून परदेशात आहेत. माई तुमचा संपर्क क्र द्या. माझा अम्पर्क क्र ९४०३०३९१०५.
हो माई....मला हि हवा तुमचा समपर्क क्रमांक
खूप उपकार होईल माई
VIDEO DATED :- 28/01/14.
VIDEO SEEN:- 23/04/20 MUMBAI.
NICE VIDEO. THANKS.
नर्मदे हर नर्मदे
Tuze aahe tuzapashi pari tu jaga chukalasi..
माई तुम्ही सर्वसाधारण स्त्रियांना, एकट्या स्त्रीला सुद्धा हाच मार्ग सुचवाल का?... झाडीचा मार्ग सोडून इतर कुठला मार्ग असल्यास कृपया तो कळवावा. नर्मदे हर 🚩🚩
मानसी ताई परिक्रमा करताना पुर्ण पणेमैया वर विश्वास ठेवून च करायची. काही अडचण येत नाही.
तरीहि तुम्ही विचारल्या प्रमाणे दुसरे दोन सुरक्षित मार्ग आहेत. नंबर 8767741828
🙏🏻नर्मदे हर हर 🙏🏻
मं
EGO BOOSTING MHANJE NARMADA PARIKRAMA.... ASHI PAPE DHUTALI GELI TAR BAGHAYLA CH NAKO....
आपला नंबर पाठवा ताई
Hindi me kaho to smjme aye
नर्मदे हर.. तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायची इच्छा आहे तुमचा फोन नंबर कळेल का
ॐनमो नर्मदे मायदेवा पार्वती वल्लभ सदाशिवा
Narmade har
Narmade har har har
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर
Narmade Har
Narmade har
Narmade har
नर्मदे हर
Narmade har
⚘⚘⚘⚘⚘
Narmade har har har
Narmade har
नर्मदे हर
नर्मदे हर