नर्मदा परिभ्रमण - अनुभव ( भाग - १ ) । नर्मदा परिक्रमा संकल्प । Narmada Paribhraman Anubhav - Part 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 04. 2020
  • लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be
    अनुभव - डॉ. कल्पना गोडबोले ( drkalpana.godbole@gmail.com )
    निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई
    संकल्पना - सद्गुरू चरणरज पाध्ये काका
    Don't Forget to watch our LATEST VIDEOS :
    १) नर्मदा परिभ्रमण - अनुभव ( भाग - १ ) - • नर्मदा परिभ्रमण - अनुभ...
    २) नर्मदाष्टक । Narmadashtak - • नर्मदा अष्टक - शब्दरचन...
    ३) नर्मदा देवीची पारंपरिक आरती - • नर्मदा देवीची आरती । N...
    ४) नर्मदा परिक्रमा । Narmada Parikrama - • नर्मदा परिक्रमा । Narm...
    आमच्या कार्याबद्दल व अन्य उपक्रमांबद्दल माहितीसाठी भेट द्या Facebook page : / vasudevshashwatabhiyan
    - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
    वरील विडिओ प्रमाणेच कर्दळीवन ,काशी, गया, प्रयाग असे अनेक तीर्थक्षेत्री भेटी देण्याचा उपक्रम " वासुदेव शाश्वत अभियान " तर्फे करण्यात आला आहे.
    भक्तांच्या आग्रहास्तव जर कोणाला अशा तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा असल्यास ( अटी लागू ) सारी व्यवस्था संस्थाना कडून केली जाईल.

Komentáře • 201

  • @DKMKartha108
    @DKMKartha108 Před 6 měsíci +3

    नर्मदा भजन
    नरमदे मैया तेरी हो रही जयकार
    तेरे घाट पे अंबे मैया झुकता है संसार
    नरमदे मैया तेरी हो रही जयकार
    अमरकण्ठ से निकली हो मैया तेरा निर्मल पानी
    घाट घाट में हो रही पूजा मेरी मैया है वरदानी
    शिव की बेटी हो मेरी मैया करो जगत उधार
    नरमदे मैया तेरी हो रही जयकार
    घाट सजा तेरा सुन्दर मैया भगतों के मन भाया
    जिस ने सची लगन लगाई उसने सब कुछ पाया
    कोडी काया निर्धन माया सब के भरे भण्डार
    नरमदे मैया तेरी हो रही जयकार
    माझी करता बदियाँ तू से लेहरतोही बल्खानी
    फूल अमावास आते मैया घाट तेरे नर नारी
    दिव्य दान करे साहू मैया दूर करो अन्धकार
    नरमदे मैया तेरी हो रही जयकार

  • @nalinipatil2700
    @nalinipatil2700 Před 3 měsíci

    नर्मदे हर, नमः शिवाय ओम.

  • @aparnaunde3742
    @aparnaunde3742 Před 2 lety +3

    खूप छान
    वैजयंती चा वृक्ष नसतो,ती छोटी छोटी गवतासारखी रोपे असतात.

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Před 3 měsíci +1

    नर्मदे हर......💐💐🙏🙏🚩🚩

  • @murarilalkaushik3479
    @murarilalkaushik3479 Před 4 lety +13

    आप हिंदी में बोलते तो अधिक लोगों को समझने में सुविधाजनक रहता। प्रणाम ।नर्मदे हर ।

  • @adipathak8936
    @adipathak8936 Před 3 lety +2

    अगदी छान कथन केले. नर्मदे हर.

  • @vidyaphadke6948
    @vidyaphadke6948 Před 4 lety +4

    प्रवास वर्णन खूप आवडले. सांगण्याची शैली छान वाटली. अगदी आपली मैत्रीण आपल्याला तिच्या प्रवासातील गमती जमती सांगतीये असं वाटलं.

    • @finix8142
      @finix8142 Před 4 lety +2

      ****विद्याताई ,सस्नेह नमस्कार ।
      ****मलाही हे परिक्रमा वर्णन खूपच भावले
      1) **** तसेच ' सौ प्रतिभाताई चितळे ' यांनी नर्मदा परिक्रमा केली होती , ते सर्व वर्णन ( एकूण 18भागांत आहे /You tube वरच आहे ) ते पाहिले आहे का ?
      ****नसेल तर जरूर, जरूर पहा .खूपच रसभरीत, भक्तीभावपूर्ण आहे. जणूकाही आपण , प्रतिभाताईंबरोबर आहोत असे वाटते.
      ****खूप छान छान फोटो सुद्धा आहेत.
      2) ****तसेच श्री वैभव जोशी (अंबरनाथ) यांच्या तपोव्रुद्ध मातोश्री यांनी चाळीस वर्षापूर्वी गुरू आज्ञेवरून तान्ह्या बाळाला घेऊन पायी चालत नर्मदा परिक्रमा केली होती (2/3 भाग आहेत/ You tube वर ) ते वर्णन त्या आजींच्या तोंडून ऐकण्याचा आनंद अलौकिक आहे .
      ****तुम्हाला नक्की आवडेल.
      3)****असेच चांगले धार्मिक प्रवास वर्णन आपणास माहिती असेल तर मलाही जरूर नाव सांगा .
      ****धन्यवाद, नर्मदे हर, हर नर्मदे।
      **** जयगणेश****

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Před 7 měsíci

    नर्मदे हर ❤❤❤

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 Před 3 lety +1

    खुप छान झाली

  • @veenaprabhudesai6455
    @veenaprabhudesai6455 Před 4 lety +1

    मस्तच महीती सांगितलली

  • @kiranchavan2604
    @kiranchavan2604 Před 4 lety +1

    खुप सुंदर नर्मदा परिक्रमे ची सुरुवात.👌

  • @nathnaad3757
    @nathnaad3757 Před 4 lety +1

    आदेश ताई...खुप छान वाटले. अनुभव कथन उत्तम

  • @vijayashinde3449
    @vijayashinde3449 Před 2 lety +1

    मला पण फार इच्छा आहे नर्मदा परिक्रमा करण्याची. हर हर नर्मदे माता

  • @mahendrapatil8950
    @mahendrapatil8950 Před rokem

    नर्मदे हर..

  • @nilimachavan4116
    @nilimachavan4116 Před 4 lety +3

    खूप छान वर्णन केले आहे

  • @neetinkamalapurkar2941
    @neetinkamalapurkar2941 Před 4 lety +5

    वर्णन छान !!"
    पानांमध्ये दीपदान करायचा संकल्प योग्य !!!
    मला तो संकल्प पटला.
    पुढचे भाग नक्की ऐकीन....

  • @shravanbalaashramindapur2063

    खूपच छान अनुभव

  • @shreyakambli8949
    @shreyakambli8949 Před 4 lety +1

    खूप छान

  • @bhooshanjoshi
    @bhooshanjoshi Před 4 lety +1

    छान वाटलं ऐकुन

  • @avinashparalikar1118
    @avinashparalikar1118 Před 4 lety +1

    Khup Chan upayukt mahiti Dhanyawad

  • @colourful12300
    @colourful12300 Před 4 lety +2

    Khup chaan mahiti sangitlay kaku

  • @akankshakini2388
    @akankshakini2388 Před 3 lety

    खूप सुंदर वर्णन 👌👌👌नर्मदे हर!🌹🙏🌹

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 Před měsícem

    Narmade har 😊

  • @malini7639
    @malini7639 Před 4 lety +8

    नर्मदे हर हर
    नर्मदा किनाऱ्यावर पळसाच्या पानांचे द्रोण मिळायला पाहिजे पण प्लास्टिक चे द्रोण मिळतात आपण ही दिपदान करायला प्लास्टिक चे द्रोण वापरतो मनाला खटकते च

    • @seems6646
      @seems6646 Před 4 lety +1

      आम्ही पानाचे घरून द्रोण घेऊन जातो पूजेचे सगळे सामान तूप वाती हळदी कुंकू माचीस इत्यादी...

  • @Maruti_Chaudhari
    @Maruti_Chaudhari Před 3 lety +1

    ताई आपण फार अभ्यास पुर्वक माहिती M24TASS युट्युब चॅनल आपले मनापासून मनापर्यंत आभार मानतो.

  • @nandkumarghodake5924
    @nandkumarghodake5924 Před 4 lety

    नर्मदे हर हर माहिती आवडली पुढील भगाची उसृतुक्ता आहे

  • @nagendragabur6120
    @nagendragabur6120 Před 4 lety +4

    अतिशय सूंदर अनूभव ताई ,तूम्ही सांगात असताना आम्ही स्वतः तूमच्या सोबत तिथे उपस्थित आहोत हे दृश्य जाणवतआहे .धन्यवाद ताई

    • @drkalpanag
      @drkalpanag Před 4 lety

      Nagendra Gabur thank you 🙏

  • @shubhadasumant7480
    @shubhadasumant7480 Před 4 lety +1

    सुप्रभात खूप छान. पुढचे भाग लवकर वाचायला आवडेल.

  • @monikaoak4612
    @monikaoak4612 Před 4 lety +1

    Jay Narmada Maiya🙏🙏

  • @manjushreesahasrabuddhe7866

    जय नर्मदा माता

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 Před 4 lety +3

    स्वतः च प्रवासात आहोत असं वाटलं 🙏

  • @archanabaradkar928
    @archanabaradkar928 Před 4 lety +1

    नर्मदे हर🙏🌷

  • @MuMuXuOfficial
    @MuMuXuOfficial Před 2 lety +1

    🙏नर्मदे हर🙏

  • @sumedhasoman3195
    @sumedhasoman3195 Před 4 lety +6

    पहिल्या भागानेच पुढील यात्रेची उत्सुकता वाढवली.उज्जैनचे वर्णन खूप छान.

    • @bharatimotiwar8620
      @bharatimotiwar8620 Před 3 lety

      डॉ कल्पना ताई तुम्हा ला नर्मदा पार परिक्रम पाई करायच आहे म्हणालात मलापण परिक्रमा पाईच करायच 1 आहे तरतुम्ही केव्हा करणार आहात हे कृपया कळवण मचा पण समाज सेवाकरत परिक्रमा करण्यास खुप आवडे ल धन्यवाद भारती सगरोळी

  • @anitamate367
    @anitamate367 Před 3 lety +1

    "🙏ओम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏 " नर्मदे हर🙏"

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 Před 3 lety +1

    🙏 नर्मदे हर 🙏

  • @manishafargade1664
    @manishafargade1664 Před 4 lety +1

    Khup chan mahiti sangitali, plz guide kra dr. mam

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 Před 4 lety +2

    तुम्ही खुपच छान वर्णन करता आहात
    अस वाट्तय की मी पण तुमच्या बरोबर आहे.

  • @deshpande0123
    @deshpande0123 Před 4 lety +8

    नर्मदा परिक्रमे चा मनोमन संकल्प केला आहे ।पूर्ण करून घेणे मैय्या च्यामर्जी वर।नर्मदे हर हर।

    • @VasudevShashwatAbhiyan
      @VasudevShashwatAbhiyan  Před 3 lety

      7 जानेवारी ते 26 जानेवारी 2021 अधिक माहितीसाठी पाध्येकाका मो. 7588726419,

    • @ShahapurArvind
      @ShahapurArvind Před 3 lety

      ताई।हर नर्मदे । मुझे बताओ कितने रुपए लगाते है ।और कहा से शुरू होकर कहा खत्म होती है ये यात्रा।

  • @swamiatmovaibhav7865
    @swamiatmovaibhav7865 Před 3 lety +1

    🙏

  • @sanjalishingote4117
    @sanjalishingote4117 Před 4 lety +2

    नर्मदे हर

  • @neetadate9861
    @neetadate9861 Před 4 lety +1

    Namaskar
    Tumache Narmada Kathan eiktiy. Khoop chan vat tay. Pudhacha bhaganchi utsukata ahe.

  • @survantakhatal7450
    @survantakhatal7450 Před 3 lety +1

    👌👌👌👌🙏🙏

  • @vishwaspatil2573
    @vishwaspatil2573 Před 2 lety

    !! नर्मदे हर, नर्मदे हर. !!
    🙏🙏, खूप छान माहिती सांगितली त.मलाही परिक़मा करावयाची आहे. कोणी जाणार असेल तर माहिती मिळेल का?
    !! धन्यवाद !!

  • @rajendramandlik8643
    @rajendramandlik8643 Před 9 měsíci

    नर्मदे हर 🌹🌹🙏🙏

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 Před 2 lety

    नर्मदे हर .

  • @harimilind
    @harimilind Před 3 lety

    Namami Devi Narmade

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar Před 4 lety +1

    साधं ... सह ज....सुंदर....वर्णन......narmade har.....

  • @shravanikamerkar1741
    @shravanikamerkar1741 Před 2 lety

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.....🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @seemamukherji8337
    @seemamukherji8337 Před 4 lety +3

    In Hindi or English please.I read a book on Narmada parikeama on foot written in 40s in Bengali.Very interesting

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 Před 4 lety

    नर्मदे हर!

    • @nilimakarmalkar735
      @nilimakarmalkar735 Před 2 lety

      तूमचे बाकीचे व्हीडीओ करोना नंतर आलेच नाही. फार ऊस्तुकताहोती. जमल्यास जरूर व्हीडीओ ज टाका न.

  • @kalpanapardeshi2652
    @kalpanapardeshi2652 Před 3 lety +1

    Mam..I'm from Aurangabad...AOL teacher and sonologist

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 Před 4 lety +2

    Narmade Har

  • @chhayaborade3964
    @chhayaborade3964 Před 3 lety

    🙏🌷🌹🌺

  • @nagendragabur6120
    @nagendragabur6120 Před 4 lety +1

    नर्मदे हर हर

  • @prasadasgoa
    @prasadasgoa Před 4 lety +7

    डॉक्टर, आपण लिहिलेलं वाचण्या पेक्षा extempore कथन चांगलं होईल. फक्त थोडी तयारी, sequence notes व स्थळ/व्यक्ती ह्यांच्या नोंदी जवळ ठेवल्यात तरी पुरेसं होईल. युट्यूबवरच सौ. चितळे यांचे नर्मदा परिक्रमेवरचे व्हिडियो आहेत, ते मुद्दामहून पहावेत.

  • @priyamahajan9337
    @priyamahajan9337 Před 3 lety +1

    नमस्कार
    अनुभव ऐकणे सारखे
    नर्मदे हर हर

  • @mayurmanohar8134
    @mayurmanohar8134 Před 4 lety +1

    Narmada har Chan mahati....*

    • @drkalpanag
      @drkalpanag Před 4 lety +1

      Mayur Manohar thank you 🙏

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 Před 4 lety +2

    VIDEO DATED :- 12/04/20.
    VIDEO SEEN :- 21/04/20 MUMBAI.
    WELL KNOWLEDGE. THANKS.

  • @rampansare9515
    @rampansare9515 Před 3 lety

    नर्मदे हर मैया

  • @kapilsangodkar2127
    @kapilsangodkar2127 Před 4 lety +1

    narmade har

  • @manoharpawar9621
    @manoharpawar9621 Před 4 lety +3

    There is one Mangal temple at Amalner District Jalgaon.

  • @saurabh_753
    @saurabh_753 Před 4 lety +3

    काळ भैरव हे विक्रम आदित्य च्या आधी पासून आहे आदी शंकराचार्य च्या जीवनी मध्ये त्याचं वर्णन आहे

  • @neenabhagat1875
    @neenabhagat1875 Před 4 lety +1

    Narmade har

  • @ashoklad3917
    @ashoklad3917 Před 3 lety +1

    मी महादेव कोळेची मुलगी नाव आहे नर्मदा जय दिना नाथ आदेश

  • @ssg2703
    @ssg2703 Před 4 lety +2

    Very nice experience... nicely narrated. 🙏👍

  • @ujwalahatkar2017
    @ujwalahatkar2017 Před 4 lety +1

    Khupch Sundar mam
    Mazisuddha khup ichha ahe
    Bagu Narmada Mata kadhi bolawate

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 Před 3 lety +1

    आम्ही दोघेही नर्मदा परिक्रमा जीपने केली १ते२०

  • @DevenAbhyankar
    @DevenAbhyankar Před 4 lety +3

    नर्मदे हर 🙏 ❤️

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 3 lety

    Narmade har har har

  • @aniljay8699
    @aniljay8699 Před 4 lety +1

    When you are on subject , stress is always given on subject.
    For an example when you visit Adivasi sector or Jungle safari,will talk about Adiwasis and animals.Not on baggage

  • @sheelabhadsawle6848
    @sheelabhadsawle6848 Před 4 lety +2

    🙏 नर्मदे हर.... छान वाटला पहिला भाग. दुस-या भागाची वाट बघते.

  • @ganeshpakhale2283
    @ganeshpakhale2283 Před 4 lety +2

    जय नर्मदा मैया 🕉🙏

  • @neetaparekh4241
    @neetaparekh4241 Před 4 lety

    Kalpana tai aamhi tumchya pudhchya bhagachi vat baghtoy..5/6 bhag tar pahile..

  • @ajinkyakulkarni1945
    @ajinkyakulkarni1945 Před 4 lety +3

    मंगळाचे मंदिर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पण आहे

  • @madhurajoshi2982
    @madhurajoshi2982 Před 4 lety +1

    Malasiddha Narmada parikrama chalta karaychi aahe Narmada Matecha ashirvadane purnatvala jaudet hich apeksha aahe

  • @anagharailkar1710
    @anagharailkar1710 Před 4 lety +2

    Narmade har. Aamchya kade hi roj maiya che poojan aarti astak aste. Maiya chi satat aathvan yete.

    • @vidyawaikar2604
      @vidyawaikar2604 Před 4 lety

      जर अनुभव उत्कट असेल तर आठवण अविस्मरणीय ठरते

  • @apurvao1032
    @apurvao1032 Před 4 lety +1

    Very practical lady you are... All these things are not for you..

    • @drkalpanag
      @drkalpanag Před 4 lety

      Apurva o may be ... but with god grace I am getting all these things in my life. So I m happy grateful for this. 🙏

    • @apurvao1032
      @apurvao1032 Před 4 lety

      @@drkalpanag yes madam.. But all these things are true.. I am also having guru.. I had taken a lots of experiences..

  • @shashikantsalvi5025
    @shashikantsalvi5025 Před 4 lety +3

    Madam your information is very nice.

  • @vishaltonpe5784
    @vishaltonpe5784 Před 4 lety

    नर्मदे हर... एक सांगाल का pls... narmadeswar shivling omkareshwarla आपण मैय्या मधूनच घेतला की दुकानातून?

  • @pratikshatate2495
    @pratikshatate2495 Před rokem

    नर्मदे हर...मला पायी परिक्रमा करायची आहे. कोनाशी संप्रेरक करायचा माहिती दिली तर फार उपकार खर्च किती येईल.आणि कोणत्या महिन्यात असते कृपया सांगाल का

  • @kalpanapardeshi2652
    @kalpanapardeshi2652 Před 3 lety +1

    Mam...mazi sudha asich pachyait zali...ainweles dharmic sahal mhanje kay kay tayari karayachi kalalech nahi...pahelich parikrama mazi pan 25th jan 2021 keli

  • @user-on2vb3jg1u
    @user-on2vb3jg1u Před 4 lety +1

    मॅडम🙏
    याला "दगड" नव्हे,"शाळीग्राम" म्हणतात.
    खूप छान माहिती.धन्यवाद!

  • @manishashah843
    @manishashah843 Před 3 lety

    Tai tumje pudhil video aale nahi waiting for your videos and experiences.

  • @ravindramurude3002
    @ravindramurude3002 Před 3 lety +1

    खुप छान माहिती सांगितली
    परत परिक्रमा असेल तर सांगा
    मला पण जायचे आहे

    • @VasudevShashwatAbhiyan
      @VasudevShashwatAbhiyan  Před 3 lety

      वासुदेव शाश्वत अभियान
      संस्थापक पाध्येकाका
      संपर्क 7588726419

  • @bhupendrachaudhary9039
    @bhupendrachaudhary9039 Před 4 lety +1

    भाग २ लवकरात लवकर अपलोड करा

  • @umeshdevendrasingh8035
    @umeshdevendrasingh8035 Před 3 lety +1

    I PRAOUD OF YOU SISTER

  • @atulyabharat4214
    @atulyabharat4214 Před 4 lety +2

    नर्मदे हर हर जय हो नर्मदा मैय्या की

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 Před rokem

    मला आणि माझ्याजावेला नर्मदा परिक्रमा करायची आहे. प्लीज मला माहिती द्यावी.

  • @manojtiwari2235
    @manojtiwari2235 Před 4 lety +1

    I am willing to know about Narmada parikrama ,but I do not know marathi....so please do make another u tube chanal or series for Hindi viewers...thank you so much

  • @sonalilikhitkar8057
    @sonalilikhitkar8057 Před 4 lety +6

    तुम्ही परिक्रमेला गेलात आणि काहीच माहिती तुम्हाला नव्हती याचे फार आश्चर्य वाटते आहे . मला जायचे आहे म्हणजे इच्छा आहे पूर्ण पायी परिक्रमा करायची अशी ... तर गेले 3,4 महिने मी झपाटल्या सारखी माहिती वाचते आहे पुस्तके वाचते आहे you tube चे चॅनेल्स पाहत आहे . वाटेतले आश्रम आणि बाकी किती तरी लोकांचे अनुभव पाहत आहे . आणि तुम्ही अशाच निघालात . त्यातून तुम्ही जगन्नाथ कुंटे किंवा प्रतिभा ताई चितळे यांचे अनुभव ऐकले असल्यास जेमतेम 3,4 कपडे बरोबर घेऊन लोक निघतात तर बस किंवा बाकी गाड्या यांनी करणारे मस्त फिरायला निघाल्यासारखे 3 ,4 बॅग घेऊन निघतात . त्याला परिक्रमा न म्हणता केवळ नर्मदा भ्रमण म्हणता येईल .

    • @vandanagawde3117
      @vandanagawde3117 Před 3 lety

      Thank u tai. pratibha tai chitale cha naav mention kelya baddal. Kunte kakancha 'Narmade har har' vachala. Khup owsum aahe. We hv lost one of the spiritual guru🙏 but he is alive with his thoughts n books. Khup wish hoti ki female parikrama aikavi. I will listen her experience.

    • @umeshchavan995
      @umeshchavan995 Před 3 lety

      Shree Swami Samarth , jagannath kunthe yanchi ( Kalindi) hi katha pan khup chhan aahe. Tashi tyanchi sagalich pustake chhan aahe khup shikayala milate

    • @umeshchavan995
      @umeshchavan995 Před 3 lety

      Mala sudhha jayachi ichha aahe, kadhi yog yeil , sadguruchi aadnya kadhi hoil,

    • @navnathgaikwad7729
      @navnathgaikwad7729 Před 3 lety

      मला परीक्रमा करायची आहे मला मर्गदर्शन करा मला माहित नाही माझा फोन नः9075987555

    • @pradnyajangle6374
      @pradnyajangle6374 Před 2 lety

      Malachi payee parikrama karayachi aahe

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 Před 4 lety +1

    दारू पिणार्या काळभैरवास मी बशीत ओतून दारू पाजली आहे आणि ती त्याने प्याली आहे माझ्या हातून.

  • @niveditavaidya2469
    @niveditavaidya2469 Před 2 lety

    आपले आभार आपण मला या अभियान मंडळाचा नंबर दिल्या बद्दल. माझ्या मैत्रिणीला पहीजे होता. 🙏

  • @pauraniksatya7673
    @pauraniksatya7673 Před 4 lety

    Tumhala ashwathama che darshan zale ka

  • @pawanagarwal5507
    @pawanagarwal5507 Před 4 lety +1

    Narmde har

  • @mehulvin3997
    @mehulvin3997 Před 4 lety +1

    PL speak in Hindi for Narmada parikrama

  • @archanabaradkar928
    @archanabaradkar928 Před 4 lety +2

    वासुदेव शाश्वत अभियान तर्फे ही परिक्रमा आयोजित होते का
    पुढील यात्रा केव्हा आहे कृपया सांगा

    • @VasudevShashwatAbhiyan
      @VasudevShashwatAbhiyan  Před 4 lety +1

      ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 च्या मधल्या दिवसात निघेल अधिक माहितीसाठी 7588726419 व्हाट्सएप ला जॉईंट व्हा म्हणजे अभियानाचे सगळे उपक्रम तुम्हाला कळत राहतील

  • @tirupatiwakle4829
    @tirupatiwakle4829 Před 3 lety +1

    आपले बॅगा घेऊन कस चालायच ताई

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 Před 3 lety

    नरेश क्षीरसागर सोबत

  • @pranshakthealingtreatment9364

    Please hindi mein bhi bataiye