नर्मदा परिभ्रमण - अनुभव ( भाग - २ ) । परिक्रमा का करावीशी वाटली । Narmada Paribhraman Anubhav-Part 2

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be
    अनुभव - डॉ. कल्पना गोडबोले ( drkalpana.godbole@gmail.com )
    निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई
    संकल्पना - सद्गुरू चरणरज पाध्ये काका
    Don't Forget to watch our LATEST VIDEOS :
    १) नर्मदा परिभ्रमण - अनुभव ( भाग - १ ) - • नर्मदा परिभ्रमण - अनुभ...
    २) नर्मदाष्टक । Narmadashtak - • नर्मदा अष्टक - शब्दरचन...
    ३) नर्मदा देवीची पारंपरिक आरती - • नर्मदा देवीची आरती । N...
    ४) नर्मदा परिक्रमा । Narmada Parikrama - • नर्मदा परिक्रमा । Narm...
    आमच्या कार्याबद्दल व अन्य उपक्रमांबद्दल माहितीसाठी भेट द्या Facebook page : / vasudevshashwatabhiyan
    - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
    वरील विडिओ प्रमाणेच कर्दळीवन ,काशी, गया, प्रयाग असे अनेक तीर्थक्षेत्री भेटी देण्याचा उपक्रम " वासुदेव शाश्वत अभियान " तर्फे करण्यात आला आहे.
    भक्तांच्या आग्रहास्तव जर कोणाला अशा तीर्थक्षेत्री जाण्याची इच्छा असल्यास ( अटी लागू ) सारी व्यवस्था संस्थाना कडून केली जाईल.

Komentáře • 191

  • @Star.2524
    @Star.2524 Před 2 lety +4

    किती किती सुंदर प्रकारे आपण आपले अनुभव कथन केलेत. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खूप छान व्हिडिओ. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suvarnakarmarkar1416
    @suvarnakarmarkar1416 Před 3 lety +3

    Khupch Chan narmade har 🙏

  • @sandhyadharmadhikari1099
    @sandhyadharmadhikari1099 Před 3 lety +3

    I loved and liked your description I am Sandhya Dharmadhikari I have read Pratibha Tai Chitale and was hypnotized by it Ilived your s also am 72and parikrama shakya nahi

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md Před 4 lety +4

    खूप छान वर्णन केले आहे आपले मानसिक विचार माझ्या वीचाराशी जुळतात

  • @shravanikamerkar3431
    @shravanikamerkar3431 Před 3 lety +4

    नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shankarpatil7077
    @shankarpatil7077 Před 2 lety +2

    डाॕ कल्पनाताई तुम्ही जो काही तुमचा अनुभव सांगीतला व तो तसाच सत्यात ऊतरला हे ऐकून खरच काहीतरी दैवी चमत्कार आहे .खुप छान माहीती सांगितली जे काही सत्य आहे .ते तुम्ही वर्णन केलेत खुप छान वाटले .धन्यवाद

  • @colourful12300
    @colourful12300 Před 4 lety +5

    मी आतुरतेने वाट पाहत असते नर्मदा परिक्रमे विषयी जाणून घेण्यासाठी खुप खुप धन्यवाद 🤗

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 Před 3 lety +2

    याच यात्रेची पोस्ट मला आली होती,पण गिरनार चे रिझर्व्हेशन असल्याने शक्य झाले नाही अन्यथा मी आपल्या बरोबर परिक्रमेला असते.आपलं अनुभवकथन खुप आवडलं.प्रामाणिकपणा आवडला.मला आपल्या बरोबर पायी परिक्रमा करायला निश्र्चितच आवडेल.

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Před 5 měsíci +1

    आदरणीय सुलभा चितळे यांची श्री नर्मदा परिक्रमा व्हिडिओ आम्ही खूप वेळा ऐकली आणि पाहिली आहे पण अजूनही मन भरत नाही....💐💐👍👍🙏🙏🚩🚩

  • @savitajade9824
    @savitajade9824 Před 3 lety +3

    नमस्कार ताई,
    हर नर्मदे...हर नर्मदे.....
    अत्यंत छान माहिती सांगीतलीत......
    सर्वात जास्त आवडला,तुमचा प्रांजळपणा, आणि साध्यासोप्या भाषेत अतिशय खेळकरपणे केलेलं यथार्थ असं प्रवासवर्णन....
    ते,ही "नर्मदा परिक्रमेचं" !!
    ..................................................
    तुम्ही सांगत होतात.......
    अन् आमची परिक्रमाच जणु घडत होती.
    "प्रवासवर्णन....हर नर्मदा परिक्रमा"
    लिहा ताई, तुमची भाषाशैली अत्यंत भावूक,प्रांजळ,अन् ओघवती अशी आहे...
    तुम्ही लिहायला हवं....
    नर्मदा माता तुम्हाला आशीर्वाद देवो,ही प्रार्थना.
    हर नर्मदे......हर नर्मदे...हर नर्मदे....

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Před 4 lety +9

    खूपच छान निवेदन केले आहे. कल्पना ताई आपली प्रामाणिकता आपल्या आवाजात आणि आपल्या शब्दात पुरेपूर प्रत्ययाला येत आहे. नर्मदे हर.

  • @mangeshjoshi9124
    @mangeshjoshi9124 Před 4 lety +4

    नर्मदे हर।।डॉ. कल्पना ताई फारच छान व श्रद्धा युक्त माहिती दिलीत।। मैयाची लिला आहे।। वाडी ची माहिती छान आहे।।सर्व डोळयासमोर दिसत होते।।मी वाडीला गेलो आहे।।हर हर नर्मदे।।दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्भ दिगंबरा।।श्री गुरू देव दत्त।।

  • @vyomasawant8597
    @vyomasawant8597 Před 4 lety +4

    खूपच प्राजंळपणे कथन करत आहात.दत्तप्रभूंचे आशीर्वाद लाभलाय तुम्हाला. जे योग्य ते तुमच्या कडून करून घेणारच. गिरनार दर्शन पण घरच्या तुम्ही. श्री गुरुदेव दत्त 🙏 नर्मदे हर हर हर 🙏

  • @milindmarne9670
    @milindmarne9670 Před 4 lety +8

    नर्मदे हर , नर्मदे हर , नर्मदे हर
    खूप छान वाटतंय परिक्रमेचे अनुभव ऐकताना .
    पुढचे भाग लवकर करा , मैय्या,,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Před 5 měsíci +1

    नर्मदे हर........💐💐🙏🙏🚩🚩

  • @pratibhashevde4094
    @pratibhashevde4094 Před 3 lety +1

    हँलो मँम,नर्मदा परिक्रमेवरील अनुभव कथन करण्यासाठी व्हिडिओ केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद,वर्णनशैली खूप छान आहे,नर्मदे हर,हर.

  • @pradnyaprabhu3730
    @pradnyaprabhu3730 Před 3 lety +1

    नर्मदे हर 🙏🙏🙏खूपच छान

  • @malini7639
    @malini7639 Před 4 lety +3

    नर्मदे हर हर खरचं भाग्यवान आहेत कि जे ठरवले ते करु शकता तुमची पायी नर्मदा परिक्रमा लवकरच होईल नर्मदे हर हर

  • @kiranjalamkar2930
    @kiranjalamkar2930 Před 4 lety +2

    नर्मदे हर,खुप छान माहाती,
    विशद करण्याची पद्धत सुद्धा खुप चांगली आहे.माई संकल्प पूर्ण करवून घेणार.🙏🙏🙏

  • @jyotiidekar6541
    @jyotiidekar6541 Před 3 lety +2

    खुप छान नर्मदा परिक्रमा वर्णन.प्रत्यक्ष डोळ्यासमोर साकारू लागले .जणू आपणच परिक्रमा करतोय असे वाटू लागले.तुम्ही इतक्या प्रसन्न चित्तेने ,गोड वाणीने अनुभव सांगता की तिथल्या परिसराचा आजुबाजुला भास जाणवतो .खरेच जाणवू लागले की ही परिक्रमा आपल्याकडून घडावी.हर हर नर्मदे 🙏🙏

    • @cdd5782
      @cdd5782 Před 2 lety

      Hats off to your style of delivering your experiences in Devine फील्ड..

  • @kavitasarkale5160
    @kavitasarkale5160 Před 3 lety +1

    श्री गुरुदेव दत्त.🙏

  • @sheetalgore7282
    @sheetalgore7282 Před měsícem

    खूप सुंदर विचार .Narmadehar 🙏🙏🙏

  • @versatileshortsvideos4726
    @versatileshortsvideos4726 Před 7 měsíci

    आपला अनुभव खुप आवडला मीही नर्मदा परिक्रमे करीता जात आहे.सुवर्णा गोंधळेकर. नमस्कार 🙏

  • @smitabidkar6661
    @smitabidkar6661 Před 3 lety +2

    नर्मदे हर कल्पनाताई .🙏🙏💐💐

  • @aparnabawane5572
    @aparnabawane5572 Před 3 lety +1

    Khup chan vatey ikayla

  • @vikasjoshi4773
    @vikasjoshi4773 Před 3 lety +1

    Khup chan mahiti sangitali madamme 🙏🙏

  • @vijayashinde3449
    @vijayashinde3449 Před 2 lety +1

    खूपच छान माहिती मिळाली.मॅम धन्यवाद,,🌹🌹🌹💐💐

  • @janhavimayekar4956
    @janhavimayekar4956 Před 3 lety +1

    खूप सुंदर

  • @kalitabhosle6369
    @kalitabhosle6369 Před 2 lety +1

    Dr tumche donhi bhag khup aavdle.Thanks for video.

  • @santoshbhadsavale1161
    @santoshbhadsavale1161 Před 3 lety +1

    Doctor khup chaan Narmada parikrama ekada Dadarche Desaikaka Prabhutravels yanchya barobar kara🙏🙏 Me aatach 6 th March 2021 to 20 March 2021 Parikrama keli Maze anubhav apratim aahet Narmade Har Shree Swami Samarth🙏🙏🙏

  • @nalinipatil2700
    @nalinipatil2700 Před 5 měsíci

    नर्मदे हर.जय नर्मदा माता, हर हर महादेव,🌹🌹🙏🙏🙏

  • @aparnabawane5572
    @aparnabawane5572 Před 3 lety +1

    Tumhi kharech great ahat
    🙏🙏🙏

  • @poonamhukeri7297
    @poonamhukeri7297 Před 3 lety +1

    Khoopch chan🙏

  • @suryakantnisal3368
    @suryakantnisal3368 Před 4 lety +2

    तुमचे दोन्ही भाग ऐकले सुंदर सोप्या भाषेत निष्पाप भावणेतुन तुमची शब्दशैली भावली पूर्व संचीताचे हे फळ असावे व योग्य वेळ आल्यावर ईश्वराणे वेगवेगळ्या संकेतातुन ईश्वरीसेवा करण्याची संधी दिली व ती तुम्ही योग्य वेळी वेळ न दवडता साधली भाग्यवान आहात आता तुमच्या नर्मदा परीक्रमामधील आलेले अनुभव ऐकण्याची आस लागली तेव्हा लवकर ३-४भागात ऐकवा हर हर नर्मदे👋👋👋

  • @anushapalshetkar891
    @anushapalshetkar891 Před 4 lety +3

    ताई खूप छान सांगताय. नर्मदे हर नर्मदे हर!🙏

  • @varadnishantrautrollno56di39

    नमस्कार मॅडम...... खूप छान अनुभव तुम्ही आमच्या सोबत शेअर करत आहात....... सम्पूर्ण नर्मदा परिक्रमा तुमच्या कडून ऐकायला आवडेल आम्हाला...... पुढचा भाग लवकरच घेऊन या......

  • @sharayulagu4427
    @sharayulagu4427 Před 3 lety +1

    Tumchi gelya janmichi khup punyayi ahe🙏🙏

  • @sushmakulkarni2192
    @sushmakulkarni2192 Před 3 lety +2

    Khoopch chaan

  • @vijayshengule6237
    @vijayshengule6237 Před 3 lety +1

    🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
    जय श्रीकृष्ण
    🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @dipakjalamkar3675
    @dipakjalamkar3675 Před 4 lety +4

    सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    ताई, पुढील भाग केव्हा सांगणार आहात

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 Před 3 lety +1

    Khupch छान . Pramanik

  • @shriramkumbhar2411
    @shriramkumbhar2411 Před 3 lety +2

    Narmade har my 2nd time in parikrama it's best fillings to our heart

  • @laxmanmore7820
    @laxmanmore7820 Před 3 lety +1

    Prnaam jai gurudev ji

  • @savitanarkhede1432
    @savitanarkhede1432 Před 3 lety +1

    खूप छान

  • @chitrakelkar3440
    @chitrakelkar3440 Před rokem +1

    तुमचा अनुभव खरच खुप नीटपणे तुम्ही मांडलात.किती दिवस लागतात ट्रॅव्हल्स सोबत
    गेल तर. खुप चालाव लागत का?.

  • @mohanpatil8617
    @mohanpatil8617 Před 4 lety +3

    Tai tumala sadguru parasan jale tume bagiavan aate 🌹🙏🌹

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 Před 4 lety +2

    VIDEO DATED :- 18/04/20.
    VIDEO SEEN :- 21/04/20 MUMBAI.
    VERY NICE EXPLANATIONS.
    WAITING FOR NEXT PARTS.
    YOU ARE VERY CLEAN HEARTED. I APPRECIATE YOU. THANKS.

  • @sandhyadharmadhikari1099
    @sandhyadharmadhikari1099 Před 3 lety +1

    Pan tumache anubhav chan

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 Před 4 lety +1

    नर्मदे हर
    ताई खूप छान वाटले तुम्हाला ऐकून.

  • @pratibhabedarkar3449
    @pratibhabedarkar3449 Před 4 lety +2

    मन हे सगळे ऐकुन भरून आले,

  • @anitamate367
    @anitamate367 Před 3 lety +1

    🙏ओम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏

  • @sheetalgadre8195
    @sheetalgadre8195 Před 4 lety +1

    खरच खूपच छान 🙏🙏🙏

  • @sunilkulkarni9304
    @sunilkulkarni9304 Před 3 lety +1

    आवडले

  • @reshmakadam5519
    @reshmakadam5519 Před 4 lety +2

    Narmade Har 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @parvatinale2926
    @parvatinale2926 Před 3 lety +1

    Nice

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 Před 4 lety +1

    Very nice dr
    Narmade har Gurudev datta

  • @sushamadeshpande0507
    @sushamadeshpande0507 Před 4 lety +3

    Khoop chhan Tai I liked your way of narrating very honest and sweet and pure voice It brings solace to heart I am Mrs Sushama Deshpande from Bangalore but now stranded in Mumbai because of Lockdown At this time it was a great gift

  • @Don38586
    @Don38586 Před 4 lety +1

    निर्मळ कथा कथन आहे. खूप छान

  • @shravanikamerkar1741
    @shravanikamerkar1741 Před 2 lety

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.....🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mehulpatel-pq5eu
    @mehulpatel-pq5eu Před 3 lety

    Jai Guru Dev Datt

  • @meghakekre4699
    @meghakekre4699 Před 4 lety +1

    Tumacha jasa Anubhav Aahe tasach swapnacha maza Anubhav Aahe. Mi samaju shakate. Khup chhan watale tumache Anubhav Aaikun. Aamachi sheti narmade kinari ch Aahe chhipaner nav Aahe gavach. AAMHI chhipaner wale kekre mhanunach olakhale jato. Pan mi Ahamadanagar la Asate

  • @manishakulkarni9929
    @manishakulkarni9929 Před 3 lety +1

    Great

  • @anagharailkar1710
    @anagharailkar1710 Před 4 lety +3

    Narmade har🙏 mastach. Maiyachi aathvan karun dilit.aamchya hi tin parikrama zalya aahet. Yaveli corona mule javu shakatoki ni ha prashna satat yeto. Pan maiya kahitRi marg kadhel.

  • @atulmore1807
    @atulmore1807 Před 4 lety +1

    Khoop chaan mahiti narmade parikrame baddal samajali. Aaple anubhav aiktana romanchit jhalo.swapnaatun aaplyala drishtant miltat.aapli vaani suddha khoop chaan.pratyaksha parikrame maddhe aahot ase watat hote.jai narmada mata.

  • @shobhamandavkar4981
    @shobhamandavkar4981 Před 3 lety +1

    नर्मदे हर नर्मदे हर🙏🙏 खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई मला पण जायचे आहे पण योग्य कधी येणार ते बघ

  • @SangeetaPardeshi
    @SangeetaPardeshi Před 4 lety +2

    खूप सुंदर डॉक्टर subscribe kele ahe. Sagale bhag baghen 🙏🙏🙏🌹

  • @ramdaspoman1478
    @ramdaspoman1478 Před 4 lety +1

    ताई खुपच छान सुंदर माहिती. नर्मदे हर हर

  • @atulyabharat4214
    @atulyabharat4214 Před 4 lety +3

    छान आहे पुढच्या गोष्टी पण सांगा

  • @punekarpg6039
    @punekarpg6039 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर ! Madam तुमचा संपूर्ण अनुभव हॄदयंगम आहे .. मलाही नर्मदा परिक्रमा करायची आहे ..पायी करण्याची इच्छा आहे ..तुम्ही नंबर दिल आहे तो मी लावत आहे पण लागला नाही , पुनः प्रयत्न करीन ..

  • @snehaagharkar9824
    @snehaagharkar9824 Před 4 lety +1

    Wa...chan..... anubhav kathan...

  • @prasadranavade8354
    @prasadranavade8354 Před 3 lety +1

    Narmade har🙏🙏🙏

  • @seemakulkarni2726
    @seemakulkarni2726 Před 4 lety +1

    कल्पना ताई तुमचे विचार मनाला भावले तुम्हि खुप छान बोलता पुढचे विचार पण माडा

  • @ravindrakarambelkar7745
    @ravindrakarambelkar7745 Před 4 lety +1

    खूप छान ताई!

  • @laxmanmore7820
    @laxmanmore7820 Před 3 lety +1

    Narmde har prbhu ji

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 Před 3 lety

    नर्मदा हर .

  • @meghasawant5258
    @meghasawant5258 Před 8 měsíci

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar Před 4 lety +1

    Narmade har... खुपच छान माहिती......

  • @kiranchavan2604
    @kiranchavan2604 Před 4 lety +1

    खुप छान 👌

  • @vaishalikhole1483
    @vaishalikhole1483 Před 4 lety +1

    खूप छान ताई, नर्मदे हर हर👍👌💐

  • @shrikantwatawe
    @shrikantwatawe Před 4 lety +2

    maa narmada parikrama a spritual journey. by Shrikant watawe. published by Notion press. there are 4 more books on different destinations

  • @sushmaviv0101
    @sushmaviv0101 Před 4 lety +1

    Khup chhan vatla tumche anubhav aikun.Next episode chi vat pahat aahot.

  • @jitendranikam5847
    @jitendranikam5847 Před 4 lety +1

    Gurudev datt.khup pranjal manane sangitale ahe.Ji manas devachya javal asatat tyana dev ASA sakshatkar det asatat.

  • @ganeshpakhale2283
    @ganeshpakhale2283 Před 4 lety +2

    जय नर्मदा मैया 🕉🙏

  • @jayashreekamble3650
    @jayashreekamble3650 Před 4 lety +1

    खुप छान 🙏

  • @sureshpatwardhan2331
    @sureshpatwardhan2331 Před 3 lety +2

    फार छान वर्णन केलेले आहे. किती साली परीक्रमा केली. हे कळावे. धन्यवाद.

  • @niranjanarathod1473
    @niranjanarathod1473 Před 4 lety +1

    I am really thankful to you . From long time I wanted to know about Narmada Parikrama and luckily I found your video . Coincidentally on Saturday I showed a Gujarati movie Reva based on Parikrama. Thank you very much dr. and you give us the details n you explain perfectly your experience which is Dutt Guruji's blessings on you . Narmade Har.

    • @drkalpanag
      @drkalpanag Před 4 lety

      NIRANJANA RATHOD thank you. Yes that even I liked that Gujarathi movie.

  • @reshmakadam5519
    @reshmakadam5519 Před 4 lety +2

    Payi Narmada Parikrama lavakarach ho e l 😊👍🏻

  • @ashokjadhav8153
    @ashokjadhav8153 Před 4 lety +1

    दिवसेंदिवस रोचकता वाढत चालली आहे. माहिती मिळते आहे.

  • @mangalhinge4639
    @mangalhinge4639 Před 3 lety

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @neetaparekh4241
    @neetaparekh4241 Před 4 lety +1

    तुम्ही aadnava pramanech गोड बोलता..आनी तुमचा अनुभव eikun नर्मदा परिक्रमा ची ओढ vadhhali..

  • @mohanpatil8617
    @mohanpatil8617 Před 4 lety +1

    🌹🙏Jay Sadgaru Tai 🌹🙏

  • @manasichetty4456
    @manasichetty4456 Před 4 lety

    Dr. Tumhala aiykla aani aiykathath rahavese vatale.mai chi tumachavar kevadhi krupa aahe.tumhala sakashat dandavat
    🌹👍👍

  • @archanabaradkar928
    @archanabaradkar928 Před 4 lety +1

    खूप छान
    आपलं मन सरल आहे,
    आपल्या सासरेबुवांचे गुरू कोण होते ?
    उगीच जाणून घ्यावंसं वाटलं

    • @drkalpanag
      @drkalpanag Před 4 lety +1

      Archana Baradkar thank you. सासरे दत्तभक्त होते . आजेसासरे गोंदवालेकर महाराज यांचे भक्त

  • @mayurmanohar8134
    @mayurmanohar8134 Před 4 lety +1

    NAMASKAR narmada har...***

  • @sandeepdgaddam
    @sandeepdgaddam Před 2 lety

    Beautiful

  • @vijay60609
    @vijay60609 Před 4 lety +1

    नर्मदे हर नर्मदे हर 🙏

  • @narsingpawar8800
    @narsingpawar8800 Před 4 lety +1

    OM NAMO BAGAVATHY DATTATREYA
    NAMO NAMAHA
    MA THU NARAMADEY HAR HAR .

  • @9383amit
    @9383amit Před 4 lety +1

    नर्मदे हर हर 🙏

  • @sandhyadharmadhikari1099

    Best of luck keep on narrating your experiences

  • @kapilsangodkar2127
    @kapilsangodkar2127 Před 4 lety +2

    namaskar dr. nirmalagi tumchyatla sachepana manala khup bhavla tumche prasann vyaktimatva tumche nivedan satat cha tumcha hasra chehra ardhe tumche peshant bin awshadhanech bare hot astil datt gurunchi tumchya var ashich krupa rahot karonache sankat sampalyavar mi mazya patnila gheun tumchya kade yein ticha ujva hat khandya tun mangata paryant khup dukhto tumhi nakkich tila bare karal narmade har narmade har narmade har