Narmada Parikrama Part 10

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • नर्मदामैया उपाशी राहु देत नाही हा अनुभव परत आला. रस्ता चुकत असेल तर कोणीतरी योग्य मार्ग दाखवायला समोरच उभा भेटतो. अर्थांतच तुम्ही त्या नर्मदा मैयावर श्रद्धा ठेवून परिक्रमा करीत असाल तरच असे अनुभव येतात असे वाटते. नर्मदा मैयाच्या काठावर कितीतरी सिद्ध, संन्यासी, योगी फार पुरातन कालापासून तपस्या, साधना करीत बसलेले आहेत. तशीच सुक्ष्म दृष्टी असेल तरच त्यांचे दर्शन होऊ शकते.

Komentáře • 134

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 Před 4 lety +15

    नर्मदे हर मैय्या
    मैय्या मी जवळ जवळ 5 , 6 वर्ष झाली तुमच्या अनुभव कथनाची पारायणे केलीय मी पहिले ऑडिओ आणि आता व्हिडिओ . कितीही ऐकले तरी मन भरत नाही. आता परिक्रमेला गेल्यावरच मन भरेल कदाचित . प्रत्येक वेळी नवीनच वाटतात तुमचे अनुभ आणि तसेच अंगावर शहारे येतात . धन्यवाद माई🙏🙏

  • @anupamahiremath4842
    @anupamahiremath4842 Před 4 lety +14

    मी तुमचे सर्व १८ भाग विडिओ बघीतले ,खरच किती खडतर प्रवास आणि किती आश्चर्य दायक अशा अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितले. खरच किती तुम्ही भाग्यवान आहात . आम्हाला हे सर्व ऐकताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला आणि कधी कधी तर तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर उभा राहत होता. पण मला काल रात्री एक अनुभव आला तो मला तुमच्याशी शेअर करावस वाटल म्हणून ....... काल रात्री ९ वा . आम्हीं झोपताना माझी मान लचकली आणि खूप कळ येऊ लागली यांनी एक गोळी घेतल्यास सांगितले पण मला तेव्हा तुमची आठवण झाली. वाटलं तुम्ही एवढं त्रास सहन केलात , किंवा मातेने ते जाणवू दिले नाही, तर मग मला एवढस त्रास झाला तर काय झालं उद्या बघु . जास्त झालं तर गोळी घेवू असा विचार करून झोपले . पण काय आश्चर्य सकाळी ५ वा. उठले तर माझं दुखणं / कळ पुर्ण निघुन गेली होती. खरच आपल्याला सुख सोयी मिळाले की आपण किती रडतो /किरकिर करतो . पण तुमच्या अनुभवाचे बोल मला कामी पडले . तुमचे खुप खुप आभार तुम्ही हे विडिओ शेअर केल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा .

  • @geetashreeguha6628
    @geetashreeguha6628 Před měsícem

    नर्मदेहर नमस्कार
    परत परत ऐकण्याने आत्म उन्नती ची वाट मिळाली ❤

  • @sangitaghanwat6357
    @sangitaghanwat6357 Před 4 lety +10

    नर्मदे हर....हर हर नर्मदे...ताई तुम्ही जसे जसे अनुभव सांगतायेत....अंगावर काटे येतात...आपण कोणीच नाही हया भू तलावर ‌.....देव भेटायला ही खूप बलवान नशीब लागते.....साक्षात सगळयाच ठिकाणी देवांनी तुम्हा दर्शन दिले....धन्य धन्य माऊली....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gopaldadaitankar9492
    @gopaldadaitankar9492 Před 4 lety +6

    नर्मदे हर आज 10 पार्ट ऐकलेत, मैय्या खरच इतकी काळजी घेते हे एैकुण खुप आनंद वाटला...नर्मदे हर

  • @prernashri4672
    @prernashri4672 Před 7 měsíci +1

    नर्मदे हर,नर्मदे हर,नर्मदे हर🙏🙏🙏🙏

  • @snehaljoshi1826
    @snehaljoshi1826 Před 5 lety +21

    नर्मदे हर 🙏 आपले हे कथन ऐकून आमचे कर्ण तृप्त झाले. खरच अविश्वसनीय आहे सगळच. तो चराचरात आहे हेच सत्य आहे. आपण भाग्यवान आहात. आणि आम्हाला हे ऐकायला मिळाले म्हणून आम्ही भाग्यवान. नर्मदे हर. 🙏

  • @smitabhandare2693
    @smitabhandare2693 Před 3 lety +2

    कितीही वेळा ऐकल तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं . नर्मदे हर

  • @poojagadre4127
    @poojagadre4127 Před 11 měsíci

    Kiti Sundar वैराग्याची कल्पना

  • @bhagyashrizawar3999
    @bhagyashrizawar3999 Před 6 lety +14

    खूपच छान
    विश्लेषण खूप छान केले. तुम्ही भागयवान आहातच मी स्वतःला पण भाग्यवान समजते कारण मी हे ऐकते आहे. असं वाटतं मी ही परिक्रमा पाहते आहे
    मी खूप आपली आभारी आहे
    एकदा भेट घ्यावी वाटते

  • @manjushreesahasrabuddhe7866

    नर्मदे हर तुम्ही खूप नशिबवान आहात नर्मदा परिक्रमा इतक्या चांगल्या पध्दतिने केली

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před 2 měsíci

    नर्मदे हर!हर!हर!🌹🙏🌹

  • @amitagalave800
    @amitagalave800 Před 4 lety +1

    तुमचे सर्व 18 भाग बघितले. एकदा नाही तर अनेकदा बघितले. डाऊनलोड करून ठेवले आहेत माझ्या कडे. खरंच खूप सुंदर आणि अविश्वसनीय आहे हे सगळं. आता हे सगळं वाचून खूप इच्छा होते परिक्रमा करण्याची. पण ती वेळ केव्हा येईल कोण जाणे. मराठी तून च सांगितल्या मुले खूप छान वाटलं. हा भाग प्रामुख्याने मला फार आवडतो. नर्मदे च्या किनारी सर्व योगी असतात, हे वाचून ज्ञानात भर पडली. नर्मदे हर. नर्मदे हर.
    - अमित आगलावे

    • @dayanandpatil6564
      @dayanandpatil6564 Před 3 lety

      कोरोना संपला कि लगेच निघा. नर्मदे हर.

  • @dhananjayjoshi9399
    @dhananjayjoshi9399 Před 3 lety +1

    Narmade hara. hara hara narmade🙏🙏🙏 kai pratikriya deu Satat aikat rahave ashi apli vani va anubhav NATAMASTAK

  • @pratibhajaodand2194
    @pratibhajaodand2194 Před 3 lety +1

    नर्मदे हर ताई किती सुंदर सांगतात आम्ही तुमच्या बरोबर आहेत असंच वाटतं

  • @pratichachad1442
    @pratichachad1442 Před 3 lety +2

    Narmade har! ! Narmada mataji ki jai!

  • @Sunita_Patil
    @Sunita_Patil Před 4 lety +2

    नर्मदे हर हर--खूप छान एक वेगळीच अनुभूती ऐकताना जाणवते. 🙏

  • @mohiniumrani9859
    @mohiniumrani9859 Před rokem

    Jay ho Maiyaji

  • @vaishalikhole1483
    @vaishalikhole1483 Před 4 lety +3

    अद्भूत ऐकून मन भरून ,नर्मदा मैय्याचीकृपा न्यारी😭👏🙏💐

  • @SunilSharma-ee7ql
    @SunilSharma-ee7ql Před 2 lety +1

    माता रामजी नर्मदे हर मात नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 Před 5 lety +4

    नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर

  • @gaurimali5981
    @gaurimali5981 Před 2 lety

    Tumchya Anubhavatun aamhi narmada parikrameche chitra nehamich aanto...aani barayach velela mi tumchi Narmada parikrama eaikte..khup shant vatat..Manapasun Ambadany Naathsavidh. .

  • @madhuragurav6685
    @madhuragurav6685 Před 4 lety

    नर्मदे हर... खूपच छान माहिती आणि वर्णन. अनेक श्रद्धा वाढवणारे अनुभव सांगितले. परिक्रमा करण्याची इच्छा निर्माण झाली....अंबज्ञ ( धन्यवाद )

  • @coolbro1016
    @coolbro1016 Před 2 lety +1

    स्मरणशक्तीची दाद द्यावी खरंच! नर्मदे हर हर

  • @Shivmydear
    @Shivmydear Před 6 lety +8

    Very great are you and the way you made your mind to do entire parikrama is simply a story of adventure and devotion..... Salutations to you Mayee again and again...!

  • @sushamaambaselkar2549
    @sushamaambaselkar2549 Před 4 lety +3

    Mi purna anubhav 11 veles ऐकने zale, नर्मदे हर

    • @sunitasheogaonkar9163
      @sunitasheogaonkar9163 Před 3 lety

      सुषमा अंबासनर्मदापरिक्रमा

  • @chetandange2881
    @chetandange2881 Před 2 měsíci

    नर्मदे हर

  • @pallavimahajan9814
    @pallavimahajan9814 Před 4 lety +10

    नर्मदे हर. नर्मदे हर.
    आपण सांगितलेले सारे अनुभव अवर्णनीय आहेत. शहारे येतात ऐकताना.आम्हाला हे अनुभव ऐकण्याचे वेड लागले आहे.. निःशब्द....
    आपल्या सोबत आपण डायरी आणि पेन नेले होते काय...त्या शिवाय ए वाढी छोट्या गावांची नावे , महाराजांची नावे कशी लक्षात राहिली असतील याचे नवल वाटते...
    नाही म्हणजे आपले अनुभव ऐकताना आमची पण मानसिक तयारी होत चालली आहे ना...म्हणून प्रश्न पडत आहे....
    आपण उत्तर दिल्यास मी आपली अतिशय ऋणी राहीन.

    • @suniltrigune8919
      @suniltrigune8919 Před 4 lety

      khup sundar

    • @varsharaut66
      @varsharaut66 Před 4 lety

      HONA mala pn asech vattay
      Ki apanhi ha anubhav ghyavach

    • @vrushalitikam1240
      @vrushalitikam1240 Před 3 lety

      Pppppp

    • @dayanandpatil6564
      @dayanandpatil6564 Před 3 lety

      @@varsharaut66 मैया च्या परिक्रमेचा नक्की च अनुभव घ्या. काही शंका असल्यास नंबर 8767741828

    • @vrushalipawar2378
      @vrushalipawar2378 Před 3 lety

      Ho.....tyanchya misterana diary lihaychi saway Hoti...

  • @maltikelkar165
    @maltikelkar165 Před rokem

    खुप छान सादरीकरण

  • @sharmasvegdelicacies1932
    @sharmasvegdelicacies1932 Před 5 lety +6

    Blessings Ma, I could feel your vibrations. Grateful to you

  • @sudhirpatil1902
    @sudhirpatil1902 Před 3 lety +1

    श्री गुरू देव दत्त

  • @maheshjadhav1737
    @maheshjadhav1737 Před 3 lety +1

    नर्मदे हर.....🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @saurabhanadkat9128
    @saurabhanadkat9128 Před 3 lety +1

    Narmade harr

  • @user-lv8su2we9n
    @user-lv8su2we9n Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @smitamate443
    @smitamate443 Před 3 lety +1

    प्रतिभा ताई मनःपूर्वक नमस्कार

  • @vasantbhandurge6506
    @vasantbhandurge6506 Před 4 lety

    खुप छान
    नर्मदे हर नर्मदे हर
    हर हर महादेव

  • @yashwantraosuryawanshi8076

    Narmade har Narmade har..

  • @gauripadir4013
    @gauripadir4013 Před měsícem

    🙏🙏🙏

  • @pratibhanijasure2136
    @pratibhanijasure2136 Před 3 lety

    नर्मदे हर मला सुद्धा परिक्रमा करावीशी वाटते👍👍

  • @spandanblog..byshreya5326

    जय सद्गुरू🙏..सज्जनगड🙏

  • @nitinshah1520
    @nitinshah1520 Před 4 lety +1

    Narmade har !

  • @user-sy4wf4vv7t
    @user-sy4wf4vv7t Před 2 lety

    नर्मदे हर,खूप छान

  • @shravanikamerkar1741
    @shravanikamerkar1741 Před 2 lety

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @happylifebepositive7183
    @happylifebepositive7183 Před 3 lety +1

    Narmde har 🙏

  • @latakambale1282
    @latakambale1282 Před 3 lety

    नर्मदे हर हर!नर्मदे हर हर!

  • @MuMuXuOfficial
    @MuMuXuOfficial Před 3 lety

    🙏नर्मदे हर🙏हर हर शंकर🙏

    • @anusayakakade1798
      @anusayakakade1798 Před měsícem

      नर्मदे हर माताजी प्रणाम

  • @smitamate443
    @smitamate443 Před 3 lety

    परिक्रमा निवेदन खूप सहज

  • @rajendramandlik8643
    @rajendramandlik8643 Před 2 lety

    नर्मदे हर 🙏🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 3 lety

    Narmade har har har

  • @vishalsarode3589
    @vishalsarode3589 Před 3 lety

    Narmade Har 🙏

  • @shravanikamerkar3431
    @shravanikamerkar3431 Před 3 lety

    नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nandkishoregaur6348
    @nandkishoregaur6348 Před 3 lety

    Narmade har🙏🙏

  • @ankitacreation4387
    @ankitacreation4387 Před 5 lety

    तुम्ही खूप भाग्यवान आहात 🙏🙏🙏

  • @sheelakarande2946
    @sheelakarande2946 Před 3 lety

    नर्मदे हर हर

  • @technical_nontechnical_develop

    Apratim! Speechless!

  • @ashayeole1614
    @ashayeole1614 Před 2 lety

    Narmde harhar
    Atishay sundar ashi mahiti ,tichya bhetichi odh lagli ahy.me 28 janwari janar ,kadhi darshan hoil ase zale ahy

  • @shrikantkapile7211
    @shrikantkapile7211 Před 3 lety

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 Před 3 lety

    🙏 नर्मदे हर हर 🙏

  • @yashashreemohile6737
    @yashashreemohile6737 Před 3 lety

    Narmade Har

  • @shradhaachwal8449
    @shradhaachwal8449 Před 3 lety

    मिला तुमचानंबर हावाआहेनमसकार

  • @vijayakakade9863
    @vijayakakade9863 Před 5 lety

    Narmade har 🙏🚩

  • @rashmikirpan2786
    @rashmikirpan2786 Před 3 lety

    खुप छान 🙏🙏🙏

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 Před 3 lety

    Narmade har

  • @gajanansadatkar4345
    @gajanansadatkar4345 Před 3 lety +1

    Maiyya,Aple varnan yiykun angavar Kate yetat.

  • @sureshmirani
    @sureshmirani Před 4 lety

    नर्मदे हर ,नर्मदे हर , नर्मदे हर 🌻

    • @vrushalihadas6247
      @vrushalihadas6247 Před 2 lety

      मी सुद्धा 2015पा सून पहाते आहेत जोडव्याची गोष्ट परत ऐकावी वाटते कुठल्या भागात आहे ते बघते

  • @vandanamaske930
    @vandanamaske930 Před 3 lety

    Narmde her 🙏🙏

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 Před 5 lety +2

    😢😢😢😢😢😢 ताई आम्हा उभयतांना अशीच परिक्रमा करायची आहे. जमेल का हो. आमच्या बरोबर कोणी बरोबर येईल का. खरच आयुष्याच्या ह्या टप्प्यात खुप इच्छा आहे. पण कसं ते कळतं नाहीये. आता वैराग्य हवयं. ☝ त्याच्याजवळ जायचयं. बस्स. पण मार्ग कसा ते समजत नाहीये.

  • @AajiChe_Anubhav
    @AajiChe_Anubhav Před 5 lety

    ख़ूब छान

  • @rasucha
    @rasucha Před 10 lety

    Narmade Harr!!

    • @rameshabade4952
      @rameshabade4952 Před 7 lety +1

      रमेश आबादे.......
      कितीही वेळा एेकले तरी पुन्हा पुन्हा एेकावीशीच वाटते ही परिक्रमा ! एेकताना डोळ्यांसमोर सर्व चित्र लख्ख दिसते. नर्मदे हर ! नर्मदामैय्या की जय !!

  • @sangeetamaskare2685
    @sangeetamaskare2685 Před 2 lety

    🙏🙏

  • @rahulbhivare6688
    @rahulbhivare6688 Před 10 lety +1

    narmade har..dhanyawad

    • @madhavjoshi8502
      @madhavjoshi8502 Před 6 lety

      N

    • @kalpanakasar1377
      @kalpanakasar1377 Před 3 lety

      नर्मदे हर
      खूप खूप छान सांगितली आहे ताई तुम्ही परिक्रमा अस वाटत तुमच्या बरोबर आम्ही पण करतोय ही परिक्रमा

  • @user-sz7fx7ep6x
    @user-sz7fx7ep6x Před 4 lety

    ।।नर्मदे हर।।नर्मदे हर।।नर्मदे हर।।

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 Před 4 lety

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @anandgosavi260
    @anandgosavi260 Před 3 lety +1

    प्रतिभाताई नमस्कार. या तुमच्या युट्यूब मुळे नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा होत आहे. मय्याच्या मनात असेल तसे होईल.

  • @SunilSharma-ee7ql
    @SunilSharma-ee7ql Před 2 lety

    ताई दूसरी परिक्रमा करा यची इच्छा हो त आसेल ताई तुमची नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

  • @pratichachad1442
    @pratichachad1442 Před rokem

    Tai hey ashram kuthe aahe...?? Kahi address milel ka?
    Narmade har🙏🙏
    Har har mahadev 📿🙏🙏🙏

  • @umeshkshatriya12
    @umeshkshatriya12 Před 10 lety

    narmade her......

  • @suniljpatankar1047
    @suniljpatankar1047 Před 2 lety

    Sastang दंडवत
    परंतु ईच्छा असून ही नर्मदा दर्शन आणि परिक्रमा होत नाही... कासावीस झालोय. काय करू

  • @user-nx8dk4fw5x
    @user-nx8dk4fw5x Před 3 lety +1

    😎

  • @satishbhangaonkar9409
    @satishbhangaonkar9409 Před 5 lety

    Amazing

  • @vijayakotutwwar603
    @vijayakotutwwar603 Před 2 lety

    हो ताई. तिकडे काही मदत करायची असेल तर कशी करायची ते कृपया सांगा.. म्हणजे आम्ही कधी बसमधुन जर मैय्या प्रदक्षिणेच्या वेळी असा प्रयत्न करू

  • @bhagyashreesubhedar3613

    Sundar

  • @monoj3299
    @monoj3299 Před 3 lety

    🙏🙏🙏🙏🚩🕉🔱🌼🌸

  • @maheshwarideshmukh1290

    😌🙏🏻

  • @ShinyCrystalArt
    @ShinyCrystalArt Před 4 lety

    ♥️

  • @komaljamdare8058
    @komaljamdare8058 Před 2 lety

    Mai tumhi punha janar aahat ka? Jar janar aasal tar mala tumachya sobar hi parikrama karaychi echha aahe.

  • @manoday7289
    @manoday7289 Před 4 měsíci

    उत्तमबाबा आश्रम. पत्ता सांगाल का?

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Před 2 lety

    मैयाजी, कृपया आपला संपर्क क्रमांक मिळाला तर बरे होईल .

  • @jaymalamhatre3809
    @jaymalamhatre3809 Před 3 lety

    'narmade haar'

  • @vilaskudale6137
    @vilaskudale6137 Před rokem

    नर्मदे हर माते उत्तम आश्रम कुठे आहे मला दर्शन करायचे

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 Před 4 lety

    VIDEO DATED :- 30/01/14.
    VIDEO SEEN :- 23/04/20 MUMBAI.
    THANKS.

  • @gajanansadatkar4345
    @gajanansadatkar4345 Před 3 lety

    Maiyya jap konta karaycha sangal kay?.

  • @user-fr7xp8mi7n
    @user-fr7xp8mi7n Před 2 lety

    एकटी बाई परिक्रमा ला जाउ शकते का?

  • @ashayeole1614
    @ashayeole1614 Před 2 lety

    Tai apla no milel ka

  • @gajanansadatkar4345
    @gajanansadatkar4345 Před 3 lety

    Maiya,to jao konta sangal kay?

  • @VikramSingh-pt1ib
    @VikramSingh-pt1ib Před 4 lety

    Hindi mein bhi kripa kare

  • @sangitamulay2630
    @sangitamulay2630 Před 4 lety

    Very good

  • @uttamgunjal5539
    @uttamgunjal5539 Před 4 lety

    Uttambaba ashram kuthe ahe????

  • @poojagadre4127
    @poojagadre4127 Před 11 měsíci

    निःशब्द

  • @minakshibhasme6570
    @minakshibhasme6570 Před 4 lety

    Hippy birthday