Pratibhatai ani Shri Sudhir Chitale- Narmada Parikrameche anubhav

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 01. 2022

Komentáře • 401

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 Před 9 měsíci +41

    अनेकदा ऐकूनही पोट भरत नाही,ऐकत राहावेसे वाटते.नर्मदेssहरsहरson.

  • @sunilkulkarni5522
    @sunilkulkarni5522 Před rokem +20

    मातेने आपल्या बालकांना सांगितलेली कथा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.

  • @yogendrasinghpatil1692
    @yogendrasinghpatil1692 Před 6 měsíci +18

    नर्मदे हर..प्रतिभा ताई चितळे आपण केलेली नर्मदा परिक्रमा व आपला अनुभव ऐकुन जणु अंगावर काटे आलेत किती महाभयंकर असा हा प्रवास जणु काही मैय्याचीच कृपा खरोखर आपले अनुभव ऐकुन आम्हासही नर्मद हर परिक्रमा केल्याचाच आनंद झाला...🌼🌷🌷

  • @manishamarathe1526
    @manishamarathe1526 Před 6 měsíci +7

    मैया फक्त नर्मदे हर एवढचं म्हणू शकते. अतिशय सुंदर ओघवत्या भाषेत वर्णन. साष्टांग दंडवत.

  • @msaausa
    @msaausa Před 9 měsíci +9

    माऊली आपल्या चरणी साष्टांग दंडवत 💐🙏

  • @gautamnanabelgavkar3160
    @gautamnanabelgavkar3160 Před 5 měsíci +6

    आईसाहेब.... तुमच्या रुपाने जणू काही नर्मदामैय्यानेच आम्हाला परिक्रमा समजावून सांगितली.... ऐकताना प्रत्येक क्षणी आपल्याला कधी मैय्याची परिक्रमा करण्याचा अमृत योग येईल हीच भावना प्रकर्षाने मनात येते

  • @nalinirasal8036
    @nalinirasal8036 Před rokem +12

    नर्मदे हर अतिशय सुंदर रोमांचकारी अनुभव विनम्र वंदन नर्मदा मैया ला आणि चितळे जोडीला,

  • @नर्मदा
    @नर्मदा Před 8 dny +1

    नर्मदे हर ! परिक्रमेत आपणा दोघांचे दर्शन झाले ! धन्यता वाटली ! नर्मदे हर !

  • @rohidasgunjal4063
    @rohidasgunjal4063 Před rokem +6

    नारायणी नमो नमः या देवी सर्व भुते सु शक्ती रुपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

  • @purvanchalAshutosh
    @purvanchalAshutosh Před rokem +5

    नर्मदे हर माऊली... प्रणाम... दंडवत...

  • @madhurikulkarni4725
    @madhurikulkarni4725 Před 9 měsíci +6

    नर्मदे हर, परिक्रमेचे वर्णन ऐकून धन्य झाले. तुमच्या ऐव्हढी खडतर नाही पण जमेल तशी परिक्रमा करायची फार इच्छा आहे. 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 Před rokem +9

    खरोखर अप्रतिमच अनुभव ताई आपले निवेदन अत्यंत.प्रभावशाली आहे .आपले परिक्रमा अनुभव अत्यंत श्रवणीय आहेत एवढा खडतर प्रवास करत आपण परिक्रमा पूर्ण केली म्हणजे आपण नक्की सुदैवी आहात व परमेश्वराची कृपा दृष्टी प्राप्त असल्याने सर्व आपण साध्य केले.आपला हा अनुभव आपण कथन केला व आम्हाला मिळाला .आपले मनपूर्वक आभार.

  • @sanjivpradhan9456
    @sanjivpradhan9456 Před 11 dny

    खूपच प्रेरणादायी अनुभव कथन.अप्रतिम ओघवती वाणी.तुम्हाला आलेले अनुभव आम्हीपण अनुभवले.धन्यवाद.

  • @suchetakotwal1516
    @suchetakotwal1516 Před rokem +41

    खूपच छान वाणी आहे ताई तुमची आणि तुमचा नर्मदा परिक्रमा चा अनुभव ऐकताना स्वतः परिक्रमा करतोयअसं जाणवत होतं. नर्मदे हर 🙏🙏

  • @pravinkulkarni7833
    @pravinkulkarni7833 Před rokem +9

    दोघींनाही प्रणाम..
    मातृ श्री नर्मदे हर ❤

  • @sandhyabhagwat1289
    @sandhyabhagwat1289 Před rokem +3

    Narmde Har,Narmde Har, Narmde Har .
    Pratibha Tai Tumchya
    Narmada Parikrama che Anubhav Vilkshan....Romanch,
    Khupch Sunder.
    Khup ichcha aahe.. Narmda Parikrama chi
    .. karaychi. Tumhi Divyyaatma aahat.. Dhany zale mi.
    Dhanyawad.
    🙏💐🌺💐🙏

  • @nutankarkhanis1284
    @nutankarkhanis1284 Před 2 měsíci +3

    नर्मदे हर
    खुप छान वाटले ऐकताना .
    नर्मदे हर

  • @mayakale9599
    @mayakale9599 Před rokem +6

    नर्मदे हर सांगण्याची पद्धत खुप छान नर्मदा परिक्रमा करत आहोत असे वाटत होते.

  • @govindnikam1431
    @govindnikam1431 Před rokem +8

    खूप छान अनुभव कथन! हे अनुभव कथन ऐकून अनेक लोकांनी नर्मदा परिक्रमा केली

  • @sunilambadkar6029
    @sunilambadkar6029 Před 4 měsíci +3

    नर्मदे हरे अतिशय छान वाटले ऐकताना स्वतः परिक्रमा करतोय असे वाटत होते . नर्मदे हरे नक्की अनुभव घ्यावा असे वाटतं बघूत योग कसा येईल .

  • @smitamulye8636
    @smitamulye8636 Před 2 lety +14

    🙏 हर हर नर्मदे मैय्या , सांगण्याची सुसंबध्छता खूप छान. प्रत्यक्ष. नर्मदा परिक्रमा करतोय असे भासले 🙏

    • @rashmikantkshirsagar9786
      @rashmikantkshirsagar9786 Před rokem

      खूपच सुन्दर .👌👌 ऐकत राहावे से वाटते.🙏🙏🙏 नर्मदे हर🙏🙏

    • @manojmokashi6642
      @manojmokashi6642 Před rokem

      ताई तुम्ही १ रूपयाची गोष्ट सांगितली होत

    • @manojmokashi6642
      @manojmokashi6642 Před rokem

      मिळत नाही.

    • @manojmokashi6642
      @manojmokashi6642 Před rokem

      कृपया सांगा हि विनंती🙏😊

  • @asmitamali733
    @asmitamali733 Před 2 měsíci +1

    शत शत नमन खूप छान ऐकूनच कान तृप्त झाले तुम्हा दोघांना साष्टांग दंडवत

  • @SonaliKulkarni213
    @SonaliKulkarni213 Před 9 měsíci +5

    अती सुंदर, यंचा पुद्चा भाग कुठे अहै मुलाकत चा

  • @vaishalikale3978
    @vaishalikale3978 Před rokem +4

    नर्मदे हर खूप छान अप्रतिम अनुभव ऐकून छान वाटले.

  • @umeshpawar3391
    @umeshpawar3391 Před 6 měsíci +8

    ताई नी खरंच खूपच छान वर्णन केलेत असं वाटतं होतं की जणू आपणच परिक्रमा करतोय खरंच अवर्णनीय 🙏

  • @karandikar2433
    @karandikar2433 Před rokem +6

    नर्मदे हर 🙏🙏 आपल्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @dnyaneshwaribhirud2950
    @dnyaneshwaribhirud2950 Před 20 dny +1

    Anekada aikun hi punha punha aikavase vatate Dhanywad tai Narmade Her 🙏🙏

  • @kavitajoshi8428
    @kavitajoshi8428 Před 5 měsíci +1

    खूपसुंदर नर्मदा परिक्रमा वर्णन ताई ऐकतच रहावे असे वाटते
    नर्मदे हर 🙏🏼🙏🏼

  • @user-wf7gj3jy1c
    @user-wf7gj3jy1c Před 6 měsíci +2

    नर्मदे हर अतिशय सुंदर माहिती दिली ताई असे प्रसंग आपण सांगितले दोन-तीन वेळेस असं वाटलं प्रसंग ऐकून मन मोकळा करून रडून घैवा मार्मिक आपली भाषा या भाषा शैलीतून अतिशय प्रत्येक व्यक्तीला नर्मदा परिक्रमे ला जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल माहिती सांगितल्याबद्दल आपले दोघांचे खूप खूप धन्यवाद

  • @studiovivekchavan8756
    @studiovivekchavan8756 Před rokem +7

    नर्मदे हर 🙏 ताई प्रत्यक्ष परिक्रमे चा अनुभव आला 🙏

  • @aptiwari8412
    @aptiwari8412 Před 8 měsíci +2

    नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे हर नर्मदे हर हर हर महादेव ओम नमः शिवाय नमस्तुभयम हर हर महादेव

  • @vaishalikale3978
    @vaishalikale3978 Před rokem +5

    नमामि देवी नर्मदे🙏🙏

  • @shailajajoshi1253
    @shailajajoshi1253 Před rokem +4

    ताई नमस्कार तुमची सांगण्याची पध्दत ईतकी सुंदर आहे .मी कालच तुम्ही सांगितलेले नर्मदा परिक्रमा चे स्वानुभव ऐकले अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी तरळत होते .नशीबवान आहात तुम्हा दोघान कडून ती परिक्रमा घडली धन्य आहात .नर्मदे हर

  • @shubhamhatre2081
    @shubhamhatre2081 Před rokem +2

    ताई नर्मदा परिक्रमेला गेल्यासारखं वाटलं ईतकं सुंदर वर्णन केलत आपण.फारच छान. खूप‌समाधान मिळालं.
    नर्मदे हर.

  • @chitrapatel3153
    @chitrapatel3153 Před 9 měsíci +3

    मैयाजी साक्षात दर्शन दिले असेच वाटते

  • @user-pq3is7yh6h
    @user-pq3is7yh6h Před 6 dny

    Narmade har 🙏🏻
    Khup Sundar video

  • @sadhanabhatt5798
    @sadhanabhatt5798 Před 10 měsíci +6

    Maiya and Babaji Pranam.

  • @gangadharmagar8739
    @gangadharmagar8739 Před 4 měsíci +12

    मैयाजी आपण कथा वर्णन ऐकवत असते वेळेस कीती वेळेस डोळ्यातून पाणी येते सांगता येत नाही.

  • @kumhbaraluminumkolhapur344
    @kumhbaraluminumkolhapur344 Před měsícem +1

    नर्मदे हर मयाजी तुम्ही जे परिक्रमा सांगतली ती ऐयकून असं वाटलं कि माझी परिक्रमा झाली
    आईसाहेब खरच तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏

  • @arjunmalkar9673
    @arjunmalkar9673 Před rokem +3

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
    हर हर नर्मदे हर हर नर्मदे
    🙏💐🙏प्रतिभाताई धन्यवाद 🙏🙏फारच अति सुंदर 🙏💐💐🙏

  • @MeghaPukale-im8xb
    @MeghaPukale-im8xb Před 6 měsíci +2

    नर्मदे हर मैय्या, सगळा आनंदी आनंद, खुपच positive energy, तुम्ही परिक्रमेतील अनुभव सांगितल्यामुळे आयुष्य जगण्यासाठी खुप energy मिळते.

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Před rokem +6

    🎵 मैय्या जी, ओघवत्या भाषेत आपण जे हृद्य कथन करत आहात.... द्रौपदी, प्रहलाद सर्व अनुभव ऐकताना मी अत्यंत सद् गदित होते आहे🎶

  • @vishwasjoglekar9493
    @vishwasjoglekar9493 Před 9 měsíci +4

    परिक्रमा अनुभव ऐकून तुम्हाला साष्टांग प्रणाम

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 Před 9 měsíci +3

    नर्मदे हर, आपणांस दंडवत नमस्कार .

  • @dr.nileshkane3550
    @dr.nileshkane3550 Před rokem +4

    अतिशय सुंदर कथन
    जणू परिक्रमेचा अनुभव

  • @digvijaydeshmukh4205
    @digvijaydeshmukh4205 Před 6 měsíci +2

    माई नमस्कार खूप छान वाटले सर्व ऐकताना क्षणाक्षणाला वाटत मी तुमच्यासोबत परिक्रमा करत आहे अप्रतिम

  • @meenaoke4117
    @meenaoke4117 Před rokem +2

    नर्मदे हर! खूप उत्कंठावर्धक निवेदन आहे.शतश: प्रणाम!

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Před 5 měsíci +3

    एक निरंजन दोन सुखी और तीन खटपट और चार दु,; खी.......🙏🙏🚩🚩

  • @kalyanigorhe3072
    @kalyanigorhe3072 Před rokem +10

    नर्मदे हर 🙏🙏 ताई तुम्ही परिक्रमेचे खूप सुंदर वर्णन केले आहे असे वाटले की आम्ही पण तुमच्या बरोबर चालत आहोत खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @rajashreebhide9652
    @rajashreebhide9652 Před rokem +3

    मी राजश्री भिडे. 3,12,11 मधे नर्मदा😂परिक्रमा केली. आम्ही गाडीत केली बारा दिवसात पूर्ण झाली. ताई तुमचे अनुभव खूप छान आहे परत जून्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद नमस्कार. नर्मदेहर, हर हर नर्मदे.

  • @milindbhide2506
    @milindbhide2506 Před rokem +9

    तुम्हाला साष्टांग दंडवत मैय्याजी 🙏🏽

  • @surekhakulkarni4432
    @surekhakulkarni4432 Před 6 měsíci +4

    , कृपया पुढील भाग असेल तर जरूर जरूर जरूर पाठवावा खूपच छान आहे ऐकताना अगदी धन्य वाटते

  • @madhavapte7573
    @madhavapte7573 Před rokem +2

    नर्मदा परिक्रमा अनुभव अत्यन्त
    रोमांचक घरी राहून परिक्रमा केल्याचा आनंद अनुभवला
    धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @dattatrayphaltankar9741
    @dattatrayphaltankar9741 Před rokem +2

    10pm 5.5.23
    नर्मदे हर माताजी

  • @balwantpawar2486
    @balwantpawar2486 Před 8 měsíci +2

    आपले अनुभव आणि नर्मदा परिक्रमे वरील पुस्तकांचे वाचन यातून एकवेळ छान परिक्रमा माॅ नर्मदा ने करून घ्यावी ही सदगुरूनाथ चरणी प्रार्थना. नर्मदे हर हर
    हरि ॐ

  • @sanjaynarhare3671
    @sanjaynarhare3671 Před 12 dny

    नर्मदा मैया की जय नर्मदा हर नर्मदा मैया की चरणी साष्टांग दंंडवट व ताई आपल्या पण चरणी साष्टांग दंंडवट आपल्या आशिर्वादाने नर्मदा मैया ची परीकर्मा व्हावी ती पण निर्विकार व्हावी यासाठी आपल्या दोघींच्या चरणी साष्टांग दंंडवट परिक्रमा व्हावी 🌸🌺💐🌷🌹🌼🌻🙏👏👏

  • @sanjayphadke3173
    @sanjayphadke3173 Před rokem +3

    अभिनंदनीय तसेच अनुकरणीय खूपच प्रेरणादायी आपल्यासारख्या माणसामुळे ही पृथ्वी तग धरून आहे जय श्रीराम जय नर्मदा माता
    संजय रघुनाथ फडके नाशिक

  • @mrunaldaware104
    @mrunaldaware104 Před rokem +2

    खुप छान अनुभव ऐकायला मिळाले. आज योगायोगाने प्रारब्ध या विषयी एका योग साधक बरोबर बोलत असताना त्यांनी सांगितले मी एक व्हिडिओ पाठवतो तो ऐका,जीवन बदलून जाईल. खरोखरच अलौकिक अनुभव. धन्य आहात तुम्ही दोघे.योग आल्यास जरूर भेटू. आमच भाग्य असेल तर भेट होईल. 🙏🙏

  • @chitraborude5161
    @chitraborude5161 Před 25 dny

    नर्मदे हर हर. खूप छान. सतत ऐकत राहावेसे वाटते अशी तुमची सुंदर वाणी. धन्यवाद ताई❤

  • @madhuragurav6685
    @madhuragurav6685 Před 6 měsíci +6

    प्रतिभा ताईंनी इतक्या सुंदर पणे परिक्रमेचे वर्णन केले आहे की प्रत्यक्ष सर्व चित्र डोळ्यसमोर उभे राहून अनुभव घेत आहोत असच वाटतं 🙏

  • @suresh36541
    @suresh36541 Před měsícem

    Excellent narration...I salute you for your passion and courage.

  • @chiragparikh1911
    @chiragparikh1911 Před 9 měsíci +2

    नर्मदे हर आई तुमची वाणी खुब मधुर वाणी , मी Australia ला राहतो । तुमचा अद्भुत अनुभव आइकलया वर मी पण परीकरमा करावी आसा मनोरथ झाला आहे 🙏🙏🙏

  • @mahendrapurohit8640
    @mahendrapurohit8640 Před rokem +4

    नर्मदे हर
    अप्रतीम अनुभव

  • @ravindrapunekar8667
    @ravindrapunekar8667 Před 8 měsíci +1

    अप्रतिम कथन शैली. अंगावर रोमांच येतात आणि बरेचदा अनुभव ऐकताना डोळ्यात पाणी येते. ताई आणि बाबाजी भाग्यवान आहेत.

  • @sangeetashiveshwarkar6178
    @sangeetashiveshwarkar6178 Před měsícem

    आज पुन्हा एक वर्षाने ऐकतेय.तितकाच किंबहुना जास्तच आनंद होतोय.

  • @user-ix2kt3kz8f
    @user-ix2kt3kz8f Před měsícem

    ताई आपण केलेली नर्मदा परीक्रमा अप्रतिम असून ऐकून धन्य झालो मन भरून आले डोळ्यात पाणि पण आले खरच आपणास साष्टांग नमस्कार 🙏🌹🙏

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 Před rokem +3

    त्रिवार वंदन राम राम श्री देवी नर्मदे हर हर हर हर महादेव ओम नमः शिवाय शिव शंकर की जय आपले निरुपण प्रत्यक्ष प्रदक्षिणा घालत आहोत असा भास होत आहे आणि खरोखरच अंगावर शहारा आला सिध्द संत साधूंचे‌ वर्णन फारच छान अप्रतिम श्री देवी नर्मदे मातेची किमया अगाध, अलौकिक ईश्वरी लीला महान‌ धन्यवाद श्री देवी नर्मदे मातेचा विजय असो जय जय श्री राम जय जय श्री हनुमंताचा विजय असो श्री विजयी भव, दिग्विजयी भव, श्रीमद्खंड श्री विजयी भव.

  • @vaidehiify
    @vaidehiify Před rokem +3

    साष्टांग दंडवत आपणा उभयतांना!

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 Před 25 dny

    खूप खूप छान वाटले.धन्यवाद ताई❤🎉

  • @aaryaglande2830
    @aaryaglande2830 Před rokem +3

    Khup sundar sangta tumhi.narmada har har🙏🙏

  • @KalpanaMore-ib2hu
    @KalpanaMore-ib2hu Před měsícem

    Kiti mast 👌 tumhala bhetave se. Vatate

  • @vaishalijoshi8392
    @vaishalijoshi8392 Před 6 měsíci +1

    केवळ अवर्णनीय ,अदभूत ,नर्मदे हर
    शेवटचं अर्धवट राहिले असे वाटले ,पूर्ण विडिओ बघायचा आहे

    • @swatijagtap7307
      @swatijagtap7307 Před 5 měsíci

      हो..... पुढच ऐकण्यासाठी खूप आतूर आहोत

  • @spkings680
    @spkings680 Před 6 měsíci +1

    Narmde Har, khrch Tumhi parikramche je kathan kele te aiektana aapn swataha parikrama krtoy ase vattat hote, khup Chan dhanya zale 🙏

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 Před měsícem

    ।।नर्मदे हर।। छान अनुभव.

  • @kavitamali9496
    @kavitamali9496 Před rokem +2

    खुपचं छान 💐👌👍 जय श्रीराम नर्मदे हर

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 Před rokem +2

    आपण खूपच सुंदर वर्णन केलं आहे. ऐकतांनाही डोळ्यात पाणी आलं. 🙏🏻

    • @neetawable2440
      @neetawable2440 Před 11 měsíci

      प्रत्यक्षरीत्या ही नर्मदा परिक्रमा आता तरी अवघड वाटत आहे परंतु आपण जे परिक्रमेचे अनुभव सांगत आहात ते सर्व ऐकून असे वाटत आहे की आपल्या सोबतच आम्ही परिक्रमा करत आहोत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
      मैया तुम्हाला आणि बाबांना कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत 🌺🌺🌺

    • @neetawable2440
      @neetawable2440 Před 11 měsíci

      खूप सुंदर आणि ओघवती वाणी
      देवी सरस्वतीचे वरदानच आपणास लाभले आहे

  • @surendragawas3183
    @surendragawas3183 Před 12 dny

    जय तु जय तु

  • @mugdhaarekar4106
    @mugdhaarekar4106 Před rokem +2

    Moti Ani pol amhala darshan dyaycha ki Mai ......Narmade harrr 🙏

  • @rashmikantkshirsagar9786

    ताई फार सुन्दर कथन केले आहे. ऐकत राहावे से वाटते. नर्मदे हर,🙏🙏🙏 माझी परिक्रमा नाही झाली पण माझ्या प पू. गुरुं न बरोबर भरपूर नर्मदे वर जाणे झाले आहे व Help दशहरा, नर्मदा जयंती सतत मालसर ,गरूडेश्वरि जाणे व नर्मदा स्नान ,पूजा चा लाभ व बरेच अनुभव मिळाले. आमच्या गुरुंची परिक्रमा झाली होती। खूप आनंददायक असते है सर्व कल्पने च्या पालिकडले. खरेच नर्मदा मय्या काय आहे व तीची ओढ़ है अनुभवल्या शिवाय नाही कळत. सुन्दर ,अप्रतीम वर्णन केले आहे तुम्ही. नर्मदे हर। मैया की जय🙏🙏🙏

  • @latahaldankar6212
    @latahaldankar6212 Před rokem +2

    नर्मदेहर ओम् नमः शिवाय

  • @shantaramtale1694
    @shantaramtale1694 Před 26 dny

    सुंदर, ऐकताना अश्रु अनावर होत होते.

  • @ArtwithPoonam
    @ArtwithPoonam Před 6 měsíci +1

    नर्मदे हर 🙌🏻..खूप छान पणे सांगितले .. आभारी आहे.🙏🏻...छान अनुभव 🙏🏻

  • @jayaramdurgude4187
    @jayaramdurgude4187 Před rokem +8

    नर्मदे हर ॥ नर्मदे हर ॥ धन्यवाद ताई, अतिशय सुन्दर अनुभव....भाग्यवान आहात.

  • @vrushalijadhav2766
    @vrushalijadhav2766 Před rokem +1

    Khup sundar. Aanandashru annare anubhav..Narmade Har🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @anupamakadam148
    @anupamakadam148 Před 15 dny

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @parinasatav7464
    @parinasatav7464 Před měsícem

    Narmade Har 🙏🙏🙏 maiya tumachi Parikrama …Anubhav eaikun …man bharaun gel 🙏 amhala pan javas vatat

  • @yogeshpendse592
    @yogeshpendse592 Před rokem +1

    जय माॅ नर्मदे हर जय हो
    पहिल्या१८ भागातून एकलेल त्यातकाही बदल करून काय आहे पण सुंदर झालय
    जय माॅ नर्मदे हर जय हो नर्मदेहर

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Před 5 měsíci +2

    नर्मदे हर......🚩🙏💐🔱🕉️

  • @shingoteaasha9829
    @shingoteaasha9829 Před 18 dny

    हर हर नर्मदे मैय्या 🎉

  • @surekhakatkade1876
    @surekhakatkade1876 Před rokem +2

    शतशः प्रणाम 🙏🙏🙏

  • @user-vz7qi6on8t
    @user-vz7qi6on8t Před 6 měsíci +1

    Khupach chhan varnan janu mich parikrama karte ahe ase vatle Narmade har.

  • @sumatikhairnar453
    @sumatikhairnar453 Před 6 měsíci +1

    Maiya and babaji pranam

  • @satishjadhav2404
    @satishjadhav2404 Před 9 měsíci +2

    नर्मदे हर 🙏 जय मय्याजी 🌹🌹

  • @mahadevkamble5319
    @mahadevkamble5319 Před 11 dny

    नर्मदे हर 🙏नर्मदे हर🙏🙏🙏🙏

  • @नर्मदा
    @नर्मदा Před měsícem

    नर्मदे हर ! हर हर नर्मदे !
    "माझी नर्मदा परिक्रमा " मानस परिक्रमा उपक्रम
    हर हर महादेव !

  • @pradippekhale1758
    @pradippekhale1758 Před rokem +2

    खूपच छान वाटलं नर्मदे हर

  • @drvidyahiray1032
    @drvidyahiray1032 Před 3 dny

    नर्मदे हर नर्मदे हर 🙏

  • @vinayakkterde5153
    @vinayakkterde5153 Před 11 měsíci +2

    शत शत प्रणाम मामा मामी

  • @amrutashah547
    @amrutashah547 Před měsícem

    ❤❤नर्मदे हर

  • @shubhangikulkarni8813
    @shubhangikulkarni8813 Před 6 měsíci +2

    नर्मदे हर 🙏🙏