Narmada Parikrama Part 14
Vložit
- čas přidán 29. 08. 2024
- परिक्रमा करत असतांना नि्र्मनुष्य जंगलांतून जाता असतांना चकव्यातून आश्र्चर्यकारकरित्या सुटका नर्मदे हर! नर्मदे हर !! नर्मदे हर !!! अशी मैयाला हाक मारल्यावर झाली. सिंधीबाबाच्या मठांतला अनुभव व त्याची कथा व त्याचे गर्वहरण फारच गहन घटना मूळांतून ऐका मैया कडूनच.
नर्मदे हर.... अप्रतिम अनुभव...!!!
तुमचे अनुभव ऐकतच राहावे असे वाटते
ताई तुमचं आवाज खुप छान आहे
तुमचे अनुभव ऐकतच रहावे असे वाटते . तुम्ही खूपच भाग्यवान आहात .
नर्मदे हर... आम्ही भाग्यवान...तु ट्युब सारखी साधन मिळाली...तुमचे सुंदर ओघवत्या भाषेतील अनुभव ऐकताना वाटले मैय्या तुमच्या मुखातून बोलत आहे! नर्मदे हर 🙏🙏🙏
जगदंबे कान दिल्या बदल कोटी कोटी धन्यवाद
माय नर्मदे आई कधी ग बोलवणार तू आता दम निघत नाही ग कृपा कर कृपा कर माय नर्मदे
Comment madhe bolun ky honar ja lavkr
फारच सुंदर कथन ओघवती भाषा. आम्ही दोघे दररोज रात्री एक भाग ऐकतो
पता नही किस रूप में आकर नारायण मिल जायेगा...🙏♥️
ताई, आपण नर्मदा परीक्रमा मधील भयानक चालण्याचा आवाज फार विचार करणार थरारक अनुभव प्रत्येकाला विचार करणारा आहे. परीक्रमा अनुभव आश्यचारक जीवनाला सार्थकी करणारा आहे आपले जिवन कृतार्थ करणारा प्रत्येवेळी अंचबीत करणारे असेच असतात.ताटईचा अनुभव बरेच काही सांगगुन सांगणारा तआहे.
आपल्या वाणीने नर्मदा परिक्रमा वर्णन ऐकून धन्य झाले. नर्मदे हर हर!
पूस्तक लिहावे ही नम्र विनंती आहे.
I think this is the best commentary on Narmada Parikrama. Very natural style of narration.
नर्मदे हर!!!!
मी रोज तुमचे अनुभव ऐकत आहे. आणि भारावून जात आहे. नर्मदे हर...
मी आता पर्यंत तीन वेळा तुमची परिक्रमा ऐकली. ऐकतच राहावं असं वाटत कोरोना मध्ये मी व माझे मिस्टर आजारी होतो केवळ मैया नेच निर्भयता दिली. आणी आम्ही सुखरूप
श्री गुरू देव दत्त
ओघवती भाषा! अनुभव ऐकत राहावे वाटतात!! जय माते नर्मदे!!!
मैया जी तुमची पुण्याई थोर म्हणून तुम्हाला असे अद्भुत अनुभव आले. नर्मदे हर 🙏
Your experiences are so beautiful and the way you are commenting is excellent mam
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता ऊपभोगु शकतो, पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्या पुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.
नर्मदे हर ,नर्मदे हर ,नर्मदे हर ,🙏🙏🙏🙏🙏
तुमचे अनुभव ऐकत असतांना मीही तुमच्या बरोबर हा अनुभव घेते आहे असे जाणवले. अप्रतिम आहे.
खूप सुंदर अनुभव आहेत ऐकायला खूप छान वाटते
हर हर गंगे माता की जय
Thanks for posting this series of videos on Narmada Parikrama!
Narmade Harr!!
नर्मदे हर!हर!हर!🌹🙏🌹
खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏🌹🌹🌹नर्मदे हर हर हर
🙏🙏🙏🌹🌹🌹
Tumhi ghetlel punya amhala pan ekun dil tya bhdal thanks Jay maa Narmda
Thank you very very very much for uploading such a incredible videos...I've been deeply touched by these narmada parikrama video series....my eyes went wept while listening to this divine lady's Experience..... such a wonderful experience of lifetime....Thanks a Ton for uploading...God bless you people!!!!! Narmade Har!!!!
Khup Chan Anubhav Ahet. Tumhala Baghun Amhala Pan Parikrama karavi Ase Vatate.
Blessed to listen this thank you maiyaji 🙏🙏
अतिशय सुंदर
नर्मदे हर 🙏
🙏🌺🌺🙏नमॅदे हर 🙏🌺🌺🙏
।। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।। 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺
Narmade har❤❤❤
नर्मदे हर आई साहेब तुम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहात तुमचे अनुभव हे खुप छान आहे
Narmade har Anubhav yaikàtana aAapan parikrama karat aahe ase vatatay
Narmade har
Mi kalch survat keli ikayla ani ikatch rahiley khup khup khup chan vatla ani ikatch rahanar ahe babanchepn anubhav ikayche ahe mahiti kalva
🙏 नर्मदे हर 🙏
Narmade Har 🎉🎉
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khoop chhan maiya Ji khoop maind relaxing jhal tumachi khoop punyae aahe tumhala Vadhe anubhav aale
Narmade Har🙏 Om Namah Shivay🙏🌹
Khup chaan ritya aapan Narmada Parikrame che anubhav sangitle aahe........ Narmada Parikrama karavese vatate!!! Narmade Har!!!!
नर्मदे हर
नर्मदे हर...
Fakta aikatach rahawasa wattai....Khup khup dhanyawad....NARMADE HAAR
Narmade hrr
नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
अदभुत. नर्मदे हर.
Khupch Chan Anubhav
Jai narmada meey
Narmade Har
नर्मदा आईची ईतकी महती खरच आईने मला दर्शनाला बोलवे हि ईच्छा आहे
You asking maiya about how did they take pictures,,, I guess when they stopped for.chaturmaas during rainy season. ,,.there family came to meet them ...at.that time they might have take pictures. 🙏🙏
माई डोळे भरून आले, केवढी अफाट परिक्रमा आपण पूर्ण केली.
Narmade har Narmade har 🙏🙏
खूप छान अनुभव कृपा आहे तुमच्यावर नर्मदे आई ची
जय माते नर्मदा तुमचे परिक्रमा विषयावर असलेलें अनुभव खूप सुंदर ऐकायला आवडेल त्याच पुस्तक प्रकाशित करान
पुस्तक प्रकाशीत केल्याने,खुप मोठी कामगीरी होईल,
Khup chan mahiti sangitali Narmade Har 🙏🙏
🙏🙏🌹🌹⚘
हर नर्मदे हर नर्मदे खूप खूप छान माहिती
नर्मदे हर हर खुप च छान अनुभव मैय्या खुपच लाड करते
Narmade Har 🚩
Narmade har 🙏
आपले अनुभव ऐकताना भारावून गेले
नर्मदे हर मैया
नर्मदे हर हर
Narmade har har har
🙏 नर्मदे हर हर 🙏
नि:शब्द करणारा अनुभव!
Khup chhan maiya
नर्मदा परिक्रमा करण्याकरिता प्रेरणास्थान श्री नर्मदे हर
Khup chaan varnan karta tumhi
नर्मदे हर। नमामि माते नर्मदे।
Narmade harr
🙏नर्मदे हर🙏
,🙏barambar aaikat rahave aase vatate
VIDEO DATED :- 01/02/14.
VIDEO SEEN :- 24/04/20 MUMBAI.
NICE EXPERIENCE. THANKS.
Khupch Chan
🙏🙏🙏🥋
नर्मदे हर ।।🙏🙏🙏
खुप सुंदर
Mna narmade har narmade har Jay Jay ram Krushna Hari narmade har
Narmade har mai recent chya athvni sanga sarv video khup chhan
Aap ko ashvatthama ji bhi mile the???
🙏🙏🙏
❤😂
नर्मदे हर ! हर !!
Excelant no wrds toexpress
ताई मला ही खूप इच्छा आहे पण नर्मदा मैया कधी पूर्ण करते काय माहीती तूम्हचे अनूभव ऐकून तर इतकी ओड लागली आहे ताई मी बसनी केली आहे पण मला पायी करायची आहे
😌🙏🏻🌹
Very good
NARMDE HAR HAR🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊
ताई खुपच छान अनुभव मी पण करणार
ताई तुम्हाला भेटू शकतो का आम्ही पुणे मध्ये किंवा फोन नंबर दयाल का
Great
ताई खूप भारी
नर्मदे हर
आपला फोन नंबर पाठवता का
Who says there is no God...?
दिवे कसे सोडतात फुलवाती तर लावतात पण द्रोण कसाचा घ्यावा
🙏🙏🙏🙏👌शब्द नाही
नर्मदे हर
Narmdev har charan sparha didi
Mate mi tumachya barobar bolu shakti ka.? Mi purn samarpan aahe narmada mateshi.
आपल्या आश्रमाचा पत्ता मिळेल🙏🙏 का
जबलपुर मैं लाखों मराठा फैमिली हैं।
एकंदर किती भाग आहेत ?