साजूक तूप बनविण्याची योग्य पद्धत | Tup | ghee| Dr. Smita Bora

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024
  • साजूक तूप बनविण्याची योग्य पद्धत | Tup | ghee| Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    तुम्ही कधी विचार केलाय का की आपण रोजच्या स्वयंपाकात जे शुद्ध तूप वापरतो...... ते फक्त स्वाद वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे ...अमृता समान आहे
    शुद्ध तुपाचे आयुर्वेदानुसार जे फायदे आहेत ते तुम्हाला अगदी थक्क करणारे आहेत
    फक्त आयुर्वेदच नाही तर आधुनिक विज्ञान आणि संशोधनाने याला पुष्टी दिली आहे..... तुपाचे असे अद्भुत गुणधर्म आज जाणून घेऊया .
    घरी बनवलेलं तूप आणि डेअरीमध्ये विकत मिळणार शुद्ध तूप याचा गुणांमध्ये खूप अंतर आहे
    बरेचदा घरी तूप कसे बनवावे याची शास्त्रीय पद्धत अनेकांना माहीत नसते...... म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी तूप बनवण्याची योग्य पद्धत समजून घेणार आहोत म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora

Komentáře • 108

  • @rashmijadhav8035
    @rashmijadhav8035 Před měsícem +11

    मॅडम तूम्ही आमच्या देशासाठी म्हणजे देवाची देणगी आहात. किती लोक तुमच्यामुळे निरोगी आयुष्य जगतील. खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem +1

      खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @sangitamahajan7434
    @sangitamahajan7434 Před měsícem +8

    मी स्वतः घरीच तुप करते.
    डॉ तुमचे सर्व व्हिडिओ मी नियमितपणे ऐकते.
    खूप छान माहिती मिळते.
    धन्यवाद.🙏🙏

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @adityakamble467
    @adityakamble467 Před měsícem +5

    खुप छान माहिती दिली, पण हल्ली दुधावर साय येत नाही म्हणून आम्ही गोवर्धन तुप वापर तो😊

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y Před 10 dny

      गवळ्याकडून दूध घ्या तुमच्या जवळपास येत असेल तर . ४४ वर्षे झाली आम्ही गवळ्या कडून घेतो . म्हशीचे घेतो .

  • @vaishalishinde5162
    @vaishalishinde5162 Před měsícem +2

    Madam खूप छान आवाज आहे तुमचा ऐकतच राहावेसे वाटते.सुंदर माहिती दिली. देशी गाईचे दूध मिळतच नाही. आम्ही म्हैशीचे दूध वापरतो.त्याचेच तूप बनवतो.

  • @sak3159
    @sak3159 Před měsícem +8

    विकतच्या तुपावर प्रक्रिया करून त्याचे गुणधर्म वाढतील अशी काही पद्धत आहे का ?

  • @dipaleekulkarni5188
    @dipaleekulkarni5188 Před měsícem

    खूप छान शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे मॅडम तुम्ही 👌👌 मी ही घरीच म्हशीच्या दूधापासून तूप बनवते, मात्र कधी कधी विकत आणावे लागते तूप कारण खाण्याचे प्रमाण तूप बनण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे त्यामुळे 😅😅

  • @user-ey8bz6dk7u
    @user-ey8bz6dk7u Před měsícem

    सुंदर , आमच्या कडे देखील अशाच प्रकारे तुप बनवलं जातं , फक्त गायीच्या ऐवजी म्हशी च्या दुधाचे ❤

  • @shamavartak6198
    @shamavartak6198 Před měsícem

    खूपच छान माहिती देता. तुमचा आयुर्वेदाचा अभ्यास खूप दांडगा आहे आणि त्याचा लाभ तुम्ही आम्हा गरजवंताना खूप आत्मीयतेने देता.
    तुमची. कळकळ तुमच्या स्वरातून जाणवते.खूप खूप आभार, धन्यवाद.
    देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि अशीच सेवा तुमच्याकडून घडत राहो ही सदिच्छा. शुभं भवतू.❤

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @mohantupe1249
    @mohantupe1249 Před 21 dnem

    छान माहिती दिली धन्यवाद.

  • @shubhavaidya6590
    @shubhavaidya6590 Před měsícem +1

    खूप छान आम्ही लहान पणापासून घरचेच तूप खातो

  • @rameshambhore9635
    @rameshambhore9635 Před 28 dny

    Far sunder mahiti ghee banvaychi no 1❤😊

  • @kartikajoshi1058
    @kartikajoshi1058 Před měsícem

    खूप छान माहिती.

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 Před 16 dny

    खूप सुंदर विचार

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před 16 dny

      धन्यवाद, आमच्या चॅनेलचे व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @prashantkopte3865
    @prashantkopte3865 Před 10 dny

    छान माहिती.

  • @user-gv4yd2hv4s
    @user-gv4yd2hv4s Před měsícem +1

    जय श्रीराम धन्यवाद

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 Před měsícem

    तुमच्यामुळे आम्हाला खूप ज्ञान मिळते, धन्यवाद स्मिताताई 😊

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      welcome, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @rajukandhare6776
    @rajukandhare6776 Před měsícem

    खूप खूप धन्यवाद मॅडम खूप चांगली माहिती सांगितली

  • @user-ym8dg8nt4b
    @user-ym8dg8nt4b Před měsícem

    मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगत असता तुम्ही दिलेली माहिती खुप उपयोगी पडते धन्यवाद मॅडम 🙏🙏

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Před měsícem

    खूपच उपयुक्त छान मार्गदर्शन केले आहे मॅडम.. खूप मनापासून अभिनंदन, आभार 👌👌🌹🌹🙏🙏

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem +1

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @suvarnauranesuvarnaurane7124

    Kupch chan knolweg ahe

  • @smitavalavil232
    @smitavalavil232 Před měsícem +5

    हल्ली गाईच्या दुधावर साय कुठे येते?

    • @minaxisoman8921
      @minaxisoman8921 Před měsícem

      Ho na mhanun gayi che tup vikat anave lagte. mhashi chya dudhla chan say yete pan tya mule fats vadhtat

  • @rujutalale4959
    @rujutalale4959 Před měsícem

    खूप छान माहिती.मी पण म्हशीचे तूप घरी बनवते. पण ते पुरात नाही म्हणून विकत आणायला लागते.

  • @sudhashete9935
    @sudhashete9935 Před měsícem

    खूप छान सांगितलं मॅडम तुम्ही

  • @Manju-h9n
    @Manju-h9n Před 16 dny

    Perfect 👍

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před 15 dny

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @rameshjantre4236
    @rameshjantre4236 Před měsícem

    खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @sushilagupta9134
    @sushilagupta9134 Před 12 dny

    Khoop chan

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před 12 dny

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @manishasutar5428
    @manishasutar5428 Před měsícem +2

    Tumhi pustak kadhal tr khupach chhan hoil mam👍

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      thanks for the suggestion, keep watching, and share this useful video- team ARHAM

  • @mandasubhash5380
    @mandasubhash5380 Před měsícem +1

    उत्तम माहिती

  • @meerakarale7160
    @meerakarale7160 Před měsícem

    खपच छान सुंदर माहिती दिली

  • @anushreenaik5618
    @anushreenaik5618 Před měsícem +1

    Khup chhan ❤

  • @anitashirke5919
    @anitashirke5919 Před měsícem +1

    khup chan

  • @subhashphule9163
    @subhashphule9163 Před měsícem

    जय जय राम कृष्ण हरी

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 Před měsícem

    खूप सुंदर माहिती धन्यवाद

  • @bhoopalsavant7698
    @bhoopalsavant7698 Před měsícem

    शांता सावंत खूपच छान

  • @anuradhabogur3291
    @anuradhabogur3291 Před měsícem

    🙏

  • @sudhakardesai3117
    @sudhakardesai3117 Před 17 dny

    🎉🎉

  • @sachinbhosale6917
    @sachinbhosale6917 Před měsícem

    खूप छान माहीत धन्यवाद

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- Před měsícem

    Thank you madam 😊❤

  • @user-gu5qi2ep7z
    @user-gu5qi2ep7z Před měsícem

    Very nice and useful info 🙏

  • @shakuntalapatil2361
    @shakuntalapatil2361 Před měsícem

    Sader pranaam Dr

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      Pranaam, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @sapnad2853
    @sapnad2853 Před měsícem +1

    Dementia वर व्हिडिओ बनवा ताई🙏

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      OK, wait for our next video, DR.smita bora will try to give all your questions answer
      keep watching- team ARHAM

  • @pallavikhandare5393
    @pallavikhandare5393 Před 15 dny

    सकाळी अं च्या पोटी तुप कीती घ्यायचे एक चमचा का?

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 Před měsícem

    खूप छान माहिती 😊

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @amrutasyoga
    @amrutasyoga Před měsícem

    Kharach gharchya tupachi taste baherchya kadhich nahi yeu shakat..👌👌

  • @forkids...9583
    @forkids...9583 Před měsícem

    Chan

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 Před měsícem +1

    तळपायाच्या बधीर पणा कमी करण्यासाटीचा उपाय सांगा 😮

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @sunitanarsale960
    @sunitanarsale960 Před měsícem

    आंबट पदार्थ लोखंडी भांड्यामध्ये करू नये असे सांगतात..मग तूप लोखंडी भांड्यात केले तर ते कसे चालेल

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 Před měsícem +1

    देशी गाई किंवा गीर गाईचं दूध चांगले आणि तूप पण

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 Před měsícem

    गोड दिसत आहात

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @neetarajan8621
    @neetarajan8621 Před měsícem

    Super 👌👌👌

  • @shreeramdabaderoll1118
    @shreeramdabaderoll1118 Před měsícem

    Now adaya cream is not coming onilk

  • @sunetrakhanolkar4661
    @sunetrakhanolkar4661 Před měsícem

    माझ्या घरी देशी गाय आहे, मी हळदीचे पान टाकून तूप बनवते, दूध घरात खूप अस्ते. पण मी दूध घेतले की पोटात गडबड होते, तर मग ते लसुण घालून घेतले तर चालेल काय?

  • @SushmaShetkar
    @SushmaShetkar Před měsícem

    Viktcha tupaver konte ghtak takave, mhnje tup shudh hoil.

  • @chandrakantveer6358
    @chandrakantveer6358 Před měsícem

    Nice

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @user-nw2kv7zu4f
    @user-nw2kv7zu4f Před měsícem +1

    कमेंट ला रिप्लाय देत नाही

  • @nishaambekar4977
    @nishaambekar4977 Před měsícem

    गोकुळचे बॅग मधील दुधा पासुन तुप बनवले तर ते चालेल का?

  • @mandakinidevkar4928
    @mandakinidevkar4928 Před měsícem

    तळपयाना तुपाने मसाज करणे योग्य आहे का .. मार्गदर्शन करावे..

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही ऑनलाइन live session बद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM

  • @poornimatambe6916
    @poornimatambe6916 Před měsícem

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे तुप बनवायची फ़क्त विरजण fridge मधुन काढल्यानंतर लावायची.
    जे दुध घेतो ते देशी गायीचे आहे की नाही हे कसे ओळखता येईल. तूपाचा रंग अगदी सोनेरी असतो. Please guide me.

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 Před měsícem

    आरोग्य यात्रा ,योग्य उपमा

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @vijaygore4854
    @vijaygore4854 Před měsícem

    मॅडम, आमच्याकडे जर्सी, होस्टेन जातीच्या गायी आहे, ज्या आता प्रत्येक शेतकऱ्याकडे असतात तर या गायींपासून बनवलेले तूप आम्ही वापरु शकतो काय? त्याचे काही फायदे किंवा तोटे होतील काय? कळवा !

  • @chiragoswal-kr6zz
    @chiragoswal-kr6zz Před měsícem

    Jarsi gayi che tup dhudh vaparlene kahi fayada honar nahi ka

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      you can join our online live session and ask your questions and doubts directly to dr.smita bora, we will give an update about it, keep watching- team ARHAM

  • @user-nw2kv7zu4f
    @user-nw2kv7zu4f Před měsícem +1

    पिशवी च दुधा पासून बनवल तर चालेल का

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम

  • @sheetalmayekar1219
    @sheetalmayekar1219 Před měsícem

    Khup chhan mahiti aani tup kase banvayche te sangitle girigaiche tup vikat ghetle tar chalel ka? Ki hgharich kelele changle? Konte mhashiche doodh ghe yache gokul ki ajun konte kivva kontyahi mhashiche doodh chalel please te sanga
    Aani mala ardham ayurved yache chvanprash pahije aahe te kase milel me tumhala call kela aahe aani what's up var sudha aahe please mala chavan prash pathva me tumhala address pathvate

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      you can call on 9852509032 to order chyawanprash and give your order details on same number- team ARHAM

  • @Pournimanikalje576
    @Pournimanikalje576 Před měsícem

    Mala tar gavran tupa mule migrain cha trass hoto. Dolana andharay yetat.

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      you can consult dr. smita bora, online consultation and medication is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @user-nw2kv7zu4f
    @user-nw2kv7zu4f Před měsícem

    आम्ही म्हशीच तूप घरी बणून वापरतो ते योग्य आहे का सांगा

  • @rohankamble1224
    @rohankamble1224 Před měsícem

    डॉ माझ्या डाव्या पायाच्या घोट्या कडच हाड वाडल आहे पण कधी दुखत नाही तर काय उपाय

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      ऑनलाइन औषधोपचार आणि सल्लामसलत साठी तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 Před měsícem +1

    तुपाची बेरी आरोग्यदायी आहे का?

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 Před měsícem

      @@arhamayurved ओके थॅंक्स

  • @santoshswami6221
    @santoshswami6221 Před měsícem

    Tumchakade deshi gaiche tup milel ka nasel tr market madhun konte ghyve

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 Před měsícem +1

    माझंही हेच मत आहे जर्सी गायीपेक्षा म्हशीचे तूप बरे

  • @kalpanadere8463
    @kalpanadere8463 Před měsícem

    तुप मुर्चन बद्दल सांगा

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Před měsícem +1

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤🎉🎉

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem +1

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @JyotiDesai-vq8yb
    @JyotiDesai-vq8yb Před měsícem

    खूपच छान माहिती

  • @Scuzy_short
    @Scuzy_short Před měsícem

    सुंदर माहिती

  • @user-vb3cn9ov6c
    @user-vb3cn9ov6c Před měsícem

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @poornaarora7171
    @poornaarora7171 Před měsícem +1

    खूप छान माहिती दिली

    • @arhamayurved
      @arhamayurved  Před měsícem

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM