Ghee | तूप आहारात किती मात्रेत घ्यावे? | विकतच्या तुपाची शुद्धी कशी करावी? |Dr. Smita Bora
Vložit
- čas přidán 13. 02. 2023
- Ghee | तूप आहारात किती मात्रेत घ्यावे? | विकतच्या तुपाची शुद्धी कशी करावी?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज-काल घरचे तूप ही फारच दुर्मिळ गोष्ट झाली आहे. पण गोष्टीचे तात्पर्य असे की तूप करण्यासाठी बऱ्याच प्रक्रिया कराव्या लागतात आणि प्रत्येक प्रक्रिया महत्त्वाची असून काळजीपूर्वकच करावी लागते.
तुपाचे गुणधर्म
कोणत्या तुपाचे काय
उपयोग होतात
विकतच्या तुपाची शुद्धी कशी करावी
तूप किती प्रमाणात घ्यावे
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडीओ मधून
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
For Arham ayurved Products Whatsapp @ 9503147803
#ayurveda #health #drsmitabora
🕉️🎵मी स्वतः गेली अनेक वर्षे व्यवस्थित पद्धतीने घरी तूप करत आलेय.
तसेच आपण सांगता ते बरेचसे आयुर्वेदिक उपाय,उपचार,दिनचर्या आणि ऋतुचर्या अनेक वर्षे नियमितपणे पाळत आले आहे.🙂👍 त्यामुळे माझं आयुष्य अत्यंत शितबद्ध व आरोग्य उत्तम आहे.🙂👍🎶🕉️
काढा कसा करावा ...तो तुपाबरोबर कसा उकळवा वा ते सांगा ... माहिती अतिशय उपयुक्त मिळाली..
हा काढा सांगा ताईसाहेब.
किती 👌माहिती सांगितली आहे तुंम्ही धन्यवाद! पण काही डॉक्टर तूपाने कॉलेस्टेरॉल वाढते सांगतात प्लीज मला सांगा माझ्या मिस्टरांची बायपास झाली आहे तीन महिन्यापूर्वी त्यांना तुप चालेल का? प्लिज सांगा 🙏🙏
तुपाविषयीं समाजामध्ये जेवढी भीती पसरवली आहे तेवढे तूप वाईट खासच नाही. एवढी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मॅडम. 🙏
तुपाची कहाणी आवडली आणि मनाला पटलीही😊 धन्यवाद 🙏
विकतचे तूप किंवा लोणी घरी आणून त्यातील दोष कमी करण्यासाठी त्यात कोणत्या कोणत्या औषधांचा वापर करून कसे कडवा वायचे ते पुन्हा एकदा लिहून पाठवावे त्यात कोणत्या कोणत्या वस्तू घालाव्यात उदाहरणार्थ त्रिफळा सुंठ विड्याचे पान आणि आणखीन काही आपण बरेच सांगितले ते सर्व नीट कळवावे धन्यवाद
खूपच सुंदर माहिती दिली...थँक्स,🙏🏻
खूप छान माहिती सांगितली डॉक्टर ताई धन्यवाद
धन्यवाद मेडम खुप खुप धन्यवाद अति छान ताई🎉🎉
खुप छान मार्गदर्शन केले. धन्यवाद मॅडम 🙏🙏🌹🌹
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई 🙏🙏🌹🌹
अतिशय सुंदर माहिती. उत्कृष्ट सादरीकरण. स्पष्ट उच्चार. योग्य लय व आवाजाची पट्टी ( Tone ) उत्तम ज्ञान.
Dhanyvad 🙏🏻
, उपयुक्त माहिती
खुपच छान माहीती दिली धन्यवाद मँडम आम्हाला फार आवडली
नमस्कार मॅडम , उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार. धन्यवाद.
खूप, छान माहिती दिली.
सुंदर माहिती.
माहीती आतिशय उपयुक्त
Khoop Chan knowledge. Changli padhat sangnyachi
Khoop sunder mahiti,agadi savistar sangitlu tyabaddal dhanyavad Dr .madam
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप सुंदर माहिती मिळाली आम्ही रोज तुपाचा वापर करत असतो
खुप छान माहिती
धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏🏻👌👌
Very nice vishleshan dhanyawad
Very nice information.
Khup khup dhanyawad ma'am 🙏
खूप छान माहिती मिळाली स्मिता धन्यवाद
Dr, your speech is very clear, easy to understand. Thnx much🙏
Wow great mam Thank u
खुप छान माहिती दिली...
खुप छान माहिती
ताई,खूप छान माहतीपूर्ण आहे.
Woow mast very nice👏👏👏👍❤❤
Khupch chan mahiti dili ❤
Ati uttam
Very nice information 🙏🏻
Very nice madam dhanyawad 🙏
Khup chan mam thanku 🙏
Khoopach chhan mahiti dilee dhanyawad 🙏
खूपच छान मार्गदर्शन 🌹🙏
Koti koti pranam madam fharach chhan
उत्तम मार्गदर्शन
अरे व्वा खुपच छान माहिती दिली
Excellent 👍👍
खूप छान माहिती दिली मॅडम त्याबद्दल धन्यवाद 🙏
Ok. छान.
खूप छान माहिती 🙏
Khup chan 👌 ❤
छान आहे पिसोड
बरोबर ताई खूप छान सागीत मी घरी करते तूप
Waa 👌🙏 chhan mahiti
तूपाबद्दल जी काही माहिती दिलीत फारच छान आहे तरीसुद्धा अजून एक व्हिडिओ आयुर्वेदिक तूप कसे बनवावे व आयुर्वेदिक तूप कशे वापरावे असा अक छान व्हिडिओ अपलोड करा प्लीज प्लीज प्लीज धन्यवाद आणि खूप खूप आभार डॉक्टर
आतीशय।सुधंर।माहीती।दीली।
Very good information
छान माहितीचा व्हिडिओ.पूर्वी सैनिकांच्याजखामावर तूप लावले जात असे...
खुप खुप छान
Nice information tai
Khup chaan
खूप छान कहानी😊
लै भरी बर का धन्य धंन्य जय भगवान
बीड
तुपाची खुप सुंदर माहिती दिली.
आभारी आहे.
Hello dr. Bora mam...
Mi tumche vedios pahat aali aahe.... Anni...
Mlaa tumche vedios pahaylaa faar aavadtaat... Infact NXT tumchaa vedio kontyaa vishyaa vr assel ...Anni to NXT vedio pahanyaasaathi mi khup exit aaste... I hope tumhi aashich imp information det rhaa anni mi collect krnyaache kaam krt rahil ...
Itki important Anni God mahiti dilyaa baddal tumche khup khup Aabhaar...
.... 🙏🙏🙏 ....
धन्यवाद स्मीताताई
Amazing... 🎉❤
Good
Very nice
धनवाद
खर आहे😊
Hello mam, tumache barech video baghitale aahe....panchakarma treatment kadhi n kase karayache
Thx mam
Sundar
👍👍
Maze hat , pay agadi korade zale aahet v thandit kinva ac madye basalyavar hata payanna khaj sutate yavar upay kay?
Ayurvedic kadha, thyche praman sanga please,
1 liter gaichya baherun aanalelya tupala shuddha karnyasathi konata padarth kiti pramanat ghalava..krupaya sangave
Thank you madam 🙏🏽त्याचा काढा कसा बनवायचा 🙏🏽
Very Very Nice
Thanks
🙏🙏🙏🙏
Nice information Madam 👍👌
Tupache mahtvkhup chhan
मी तुप कढवताना नेहमी 1/२चमचा साखर आणि 1/२ चमचा मिठ टाकते .असे तूप नस्य
करण्यासाठी वापरले तर चालेल काले ?
तूप गरम पाण्यात टाकून प्यायचे कि तूप खाल्ल्यावर गरम पाणी प्यायचे
कोहळ्याचे ज्यूस या बद्दल व्हिडिओ बनवा मॅडम 🙏🙏🌹🌹
😮L 8:51 8:51
👌👌👌👌👌🙏
Vajan Kami karanyasathi kay karve
Khup Chhan mahiti Dili tai
दुकानातून आणलेले तूप हे शुद्ध आहे का नाही कसे ओळखायचे
पाण्यामध्ये काय काय पदार्थ किती प्रमाणात टाकावे आपण व्हिडिओ बनवा तुमचे मी व्हिडिओ नेहमी बघत असते सबस्क्राईब पण केली आहे
काढा काय प्रमाण घेऊन कसा बनवावा व त्यासोबत तूप कसे उकळावे
😊😊
Chan mahiti ahe
हा काढा कसा तयार करावे
विकतचे तुप शुद्ध कसे करावे प्लिज सविस्तर माहिती द्या म्याडम
सांगीतलेले पदार्थ एक किलो तुपासाठी किती घ्यायचे व किती पाणी घालुन ऊकळायचे हे स्पष्ट होत नाही. हे आम्हाला कस कळवणार?
हो बरोबर आहे 🙏🏽
जास्त पूरूळ्या असल्यावर काय उपयोग करावे
Kashi paddhat aahe tup shudha karnyachi te nemake sangat nahi apurn mahiti detat
पाच वर्षांचे घरचे गायीेेचे तुपाचा उपयोग कश्याकरीता करावा.
म्हशीचे तुप चांगल की वाईट
विकतच दुध वापरतो त्यात तर भेसळ असते त्या साईच तुप काढलं तर भेसळीचे तुप मिळणार ना