शेवग्याला एकरी किती खर्च येतो ? शेवगा शेती मधील एकरी खर्च आणि उत्पन्न किती ? Drumstick Farming Plan

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 03. 2020
  • #माझीशेतीमाझाप्रयोग #शेवगालागवड #शेवगाशेती
    १५ मार्च २०२० रोजी ऐक दिवसीय शेवगा शेती प्रशिक्षणासाठी संपर्क करा.
    रविराज साबळे पाटील. रा. तिंत्रज ता. भूम जिल्हा उस्मानाबाद. मोबाईल नंबर 9021361877
    नोंदणी करण्यासाठी 9922608142 वर फोन पे किव्हा गूगल पे वर 500 रुपये टाकून नोंदणी करू शकता.
    नोंदणी करण्यासाठी बँक खाते
    Ac no - 25042700611
    Ifsc code- MAHB0000687
    BANK OF MAHARASHTRA
    BRANCH - IEET

Komentáře • 70

  • @machhindra.
    @machhindra. Před 4 lety +2

    ही खूप छान माहिती आहे.. असी माहिती कोणीच आता पर्यंत दिली नाही, आणि लोकं देत ही नाहीत .
    साहेब खूप छान माहिती आहे तुम्हाला.
    लोक २००० घेत आहेत बाग धावायला आणि माहिती तर झीरो आहे त्यांना अह्मी 8 लोक प्राशिकनासाठी येत आहेत.

    • @mazishetimazaprayog
      @mazishetimazaprayog  Před 4 lety +1

      खूप खूप धन्यवाद सर 🙏

    • @khamarali
      @khamarali Před 4 lety

      Pls share your full address for farm visit

  • @user-jc6xu8dg8e
    @user-jc6xu8dg8e Před 4 lety

    खरच छान मार्गदर्शन केले जाते आपल्या चैनल वर

  • @sanjaychougule2269
    @sanjaychougule2269 Před rokem

    छान माहिती दिली धन्यवाद सर.

  • @rampatil7841
    @rampatil7841 Před 4 lety

    Tumachi mahiti uttam ahe

  • @nileshshinde1611
    @nileshshinde1611 Před 4 lety +1

    खूप छान सर ....

  • @shrinathtravels1722
    @shrinathtravels1722 Před 4 lety

    मस्त मार्गदर्शन

  • @user-hj3pf4mv3k
    @user-hj3pf4mv3k Před rokem +1

    छान

  • @pravinchafle347
    @pravinchafle347 Před 4 lety

    Great 👍👍

  • @prakashjadhav1807
    @prakashjadhav1807 Před 4 lety

    Very good sir

  • @SanjayGupta-wy1rd
    @SanjayGupta-wy1rd Před 4 lety

    Very nice sir

  • @digambergore1852
    @digambergore1852 Před 4 lety

    Nice sir

  • @nitinyedhe8854
    @nitinyedhe8854 Před 4 lety +1

    Mast

  • @AshokDashwantrao-hp6en
    @AshokDashwantrao-hp6en Před 5 měsíci

    या खर्चात आपण शेती नागरणे मोगळा पेरणी सरी काडणे माल तोडणे मालाची वाहतुक करणे त

  • @shrikrushnaborate8278
    @shrikrushnaborate8278 Před 4 lety

    खूप छान सादरीकरण.

  • @ParshuramMule
    @ParshuramMule Před 7 dny

    ❤🙏

  • @pravinbirhade9409
    @pravinbirhade9409 Před 4 lety

    मार्गदर्शन छान आहे पण तुमच्या सर्व व्हिडिओ मध्ये असे निदर्शनास आले आहे की , खते शेणखत ,विद्राव्य खते औषधी दिलेत कधी दिलेत किती दिलेत आणि कोणती दिलेत हे सांगितले तर बरे होईल

  • @deepakdhule4348
    @deepakdhule4348 Před 4 lety

    Sr shatavr sheti faydyachi aahe ka. Yachyavr video banea

  • @sunilsuryawanshi2210
    @sunilsuryawanshi2210 Před 4 lety

    Nice

    • @indrakumarsarvade7225
      @indrakumarsarvade7225 Před 4 lety

      लाँकडाऊननंतर प्रशिक्षण कधी आहे ते कृपया कळवा 7218640507

  • @n.ksharma3180
    @n.ksharma3180 Před 4 lety

    Pahle hi sal prati ped kitna shewga औसतन मिल जाता है बताएंगे,

  • @pravinchafle347
    @pravinchafle347 Před 4 lety

    Ek akerat kiti shen khad deyav

  • @ashokzambare752
    @ashokzambare752 Před 4 lety

    Sir he bija konat aahe

  • @sachinahire1117
    @sachinahire1117 Před 4 lety +1

    शेवग्याच्या झाडाला किती दिवसांनी शेंगा येतात व तोडनी रोज करता का नाही आणि त्याची विक्री कुठे करता प्लिज सांगा सर

  • @appasahebvitthalraodeshmuk8926

    लाकडाऊनंतरचं प्रशिक्षण सत्र केव्हा होणार आहे?

  • @rahulzanzad7669
    @rahulzanzad7669 Před 4 lety

    सर तुमच गाव कोणत आहे

  • @mohanthorat3956
    @mohanthorat3956 Před 4 lety +1

    तन नाशक use करता येतं का यात

  • @azizlakdawala9067
    @azizlakdawala9067 Před 4 lety

    Raviraj bhaibu r great ..your voice sound so humble ..best of luck my brother

  • @rahulfule472
    @rahulfule472 Před 4 lety

    Sir rate Kai sapdla

  • @riteshpranjale6724
    @riteshpranjale6724 Před 3 lety

    Drip???

  • @omkarlinge2309
    @omkarlinge2309 Před 4 lety

    शेवगा लवल्यापासून शेंगा येईपर्यंत किती दिवसातून औषध व फवारणी केली ते पण सांगा सर

  • @ganeshpadule9552
    @ganeshpadule9552 Před 4 lety

    शेवगा बुडातून cutting केली नाही का

  • @santoshingole16.
    @santoshingole16. Před 3 lety

    किती महिन्यांचा शेवगा आहे

  • @RC-ge1fv
    @RC-ge1fv Před 4 lety

    अंतर किती आहे ×

  • @moreshwarmore5923
    @moreshwarmore5923 Před 4 lety

    Sir mala sevaga bi pahiye kas kg Aahe please reply

    • @bhagwanpatil5266
      @bhagwanpatil5266 Před 4 lety

      आमच्याकडे ओडिशी जातीचे शेवगा बियाणे मिळेल.
      मोबाईल नंबर:- 8600655177, 8308739873.
      Bhagwan Patil , Solapur.

  • @vinitpatil3141
    @vinitpatil3141 Před 4 lety

    शेवगा लागडीसाठी योग्य जात कोणती

  • @allthings6848
    @allthings6848 Před 3 lety

    शेवग्यला पाणी द्यावे लागत नाहीका हे सांगना

  • @satsangfarming6640
    @satsangfarming6640 Před 4 lety

    Spray kasa gheta dakhva

  • @deepakchavan4184
    @deepakchavan4184 Před 4 lety

    लांब असल्याने यायला येत नाही तरी

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 Před 3 lety

    तुम्हाला म्हणजे प्रति झाड 7 ते 8 किलो शेंगा मिळालेले दिसते.

  • @khamarali
    @khamarali Před 4 lety

    Pls share your farm address

  • @omkarlinge2309
    @omkarlinge2309 Před 4 lety

    औषधांची नावे व कधी वापरली ती सांगा सर

  • @baluingle6657
    @baluingle6657 Před 4 lety

    ओडिसी बियांन कोठे मिळेल

    • @bhagwanpatil5266
      @bhagwanpatil5266 Před 4 lety

      आमच्याकडे ओडिशी जातीचे शेवगा बियाणे मिळेल.
      मोबाईल नंबर:- 8600655177, 8308739873.
      Bhagwan Patil , Solapur.

  • @pavannavale8509
    @pavannavale8509 Před 4 lety

    मार्केट भाव काय भेटतो तुम्हाला

  • @sangrampatil8026
    @sangrampatil8026 Před 4 lety

    Kahi video madhe shewga Madhun एकरी ५-६ लाख उत्पन्न झाले असे सांगत आहेत....
    ते खरे आहे का....इतके शक्य आहे का....?

  • @kishormisal3292
    @kishormisal3292 Před 3 lety

    1 mahinyat kiti Vela todni Keli jau shakte ani eka todnit kiti ton Mal yeto

  • @mahiko8052
    @mahiko8052 Před 4 lety

    Training location????

    • @mazishetimazaprayog
      @mazishetimazaprayog  Před 4 lety

      At Tintraj Post Antrawali Tal Bhoom District Osmanabad

    • @BaliMGore
      @BaliMGore Před 4 lety

      @@mazishetimazaprayog sir ata ya nantr kadhi ahe prashikshan

  • @limbrajkamble1485
    @limbrajkamble1485 Před 4 lety

    Tumi ghetleya prshikshan che video taka na
    15 march che

  • @sanjaydhaygude1219
    @sanjaydhaygude1219 Před 4 lety

    Nice sir