SCTवैदीक सोबत टोमॅटो🍅वातावरण बिघडल्यावर जोमदार कसे वाढतात⁉️बागाचे फाऊंडेशन मजबूत का करावे‼️पहा

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 03. 2022
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/06/07/08/09/10
  • Věda a technologie

Komentáře • 63

  • @accountdepartment4621
    @accountdepartment4621 Před 2 lety +2

    जबरदस्त विषमुक्त टोमॅटो प्लॉट🍅..फळांची संख्या आणि सेटिंग भरपुर आहे👌..💯 SCT वैदिक रिझल्ट..🌱

  • @rajpatil2073
    @rajpatil2073 Před rokem +1

    कुठल्याही पिकाची हार्वेस्टर 15 दिवस अगोदर quantity व quality हे फक्त sct वैदिक कच देऊ शकते धन्यवाद सर फार छान मार्गदर्शन केले

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 Před 2 lety +2

    खुपच जबरदस्त टोमॅटो प्लॉट आहे सोईल चार्जर टेक्नॉलॉजी म्हणजे शेतकऱ्यांसाठी वरदान

  • @somnathbedge1765
    @somnathbedge1765 Před 2 lety +1

    100% SCT vidik वापरल्यामुळे पानांचा आकार मोठा आहे त्याचबरोबर फळांची सेटिंग ही भरपूर आहे 👌👌🍅🍅 सरांनी खूप छान मार्गदर्शन केले व कुठल्याही पिकांना नायट्रोजन दिले कि रोगांना आमंत्रण दिल्यासारखे आहे.

  • @vaibhavkoli77
    @vaibhavkoli77 Před 2 lety +1

    🍅🍅 sct vedic वापरल्यमुळे टोमॅटोचा प्लॉट जबरदस्त आला आहे..
    राम सरांचे खुप सुंदर मार्गदर्शन..👌🏻.
    फळांची संख्या पण भरपुर आहे..
    जबरदस्त सेटिंग 🍅👌🏻👌🏻👌🏻

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Před 2 lety +1

    sctवैदिक वापरल्यामुळे एकदम छान टोमॅटो प्लॉटला एकदम छान सेटिंग फळांची संख्या बन चेस मध्येआहे सर छान माहिती दिली 👌👌🌹

  • @kalyanigangonda7722
    @kalyanigangonda7722 Před 2 lety +1

    खूप छान सेटिंग व size आहे,हा Soil चार्जर टेक्नॉलॉजी वापर केला म्हणून मिळाले आहे,खूप शेती सोपा होणार

  • @bhairusavant7286
    @bhairusavant7286 Před 2 lety +1

    🍅🍅खुप च जबरदस्त प्लॉट आहे. फळांची संख्या भरपूर आहे. फुल सेटिंग भरपूर आहे. ✨SCT वैदिक पोषणाची ताकत आहे.💪

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Před 2 lety +1

    खूप छान SCT वैदिक टमाटा प्लॉट फुटवे काय जबरदस्त खूप छान मार्गदर्शन मिळाले 👍👍

  • @surajjagtap9762
    @surajjagtap9762 Před 2 lety +1

    शेती मध्ये बदल करणे गरजेचे आहे
    नैसर्गिक शेती करताना प्रतेक घटक समाधानी आहेत 🌳🍁🌱✌️
    SCT Videck pawerfull 👍💪

  • @RohanKorekarSCTV
    @RohanKorekarSCTV Před 2 lety +1

    खुप छान मार्गदर्शन सर
    टेक्नॉलॉजी वापरल्याने टोमॅटो प्लॉट जबरदस्त आहे

  • @shubhamambure566
    @shubhamambure566 Před 2 lety +1

    सर टॉमेटो पिकामधील खुप मोलाचे मार्गदर्शन मिळाले., SCT वैदिकमुळे टॉमेटोचा प्लॉट अतिशय जबरदस्त आहे.👌👌👌💪💪🙏

  • @pruthvirajkadam9544
    @pruthvirajkadam9544 Před 2 lety +1

    sct वैदिक चे टोमॅटो खूप च जोमदार आहे 👌🏻👌🏻👍🏻👍🏻 शेतकरी बंधूना विनंती आहे की SCT वैदिक वरती टोमॅटो पिकवताना शेतात एकदम स्ट्रॉंग स्टेजिंग करून घ्या. कारण केमिकल पेक्षा दुप्पट माल निघतो SCT वैद्दीक च्या प्लॉट मध्ये. 👌🏻💪🏻💪🏻

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 Před 2 lety

    खूप जबरदस्त SCT वैदिकचे रिझल्ट आपणास दिसत आहेत. सर खूप सुंदर मार्गदर्शन, झाले आहे. छान महिती मिळाले

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 Před rokem +1

    खूबच महत्वाची माहिती दिली, सेंद्रीय घटक च्यापलिकडे वेदिक ची कमाल

  • @dadasahebranjwan5080
    @dadasahebranjwan5080 Před 2 lety +1

    SCT वैदिक चा वापर केल्यामुळे हे चित्र दिसत आहे.
    सर छान माहिती दिली 👌👌💪💪

  • @vlogs7808
    @vlogs7808 Před 2 lety +1

    सर खुप छान माहिती दिली एस सी टी वैदिक चा चमत्कार पहायला मिळतात

  • @pritamande2674
    @pritamande2674 Před 2 lety

    खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले सरांनी टोमॅटो प्लॉट खूप जबरदस्त आहे आणि गारपिटी पेक्षा केमिकल जास्त धोकादायक आहे

  • @dattatrayshelke2305
    @dattatrayshelke2305 Před 2 lety

    जबरदस्त आहे टोमॅटो प्लॉट राम सरांचे मार्गदर्शन अनमोल आहे खुपच छान मार्गदर्शन केले आहे सर्वानाच या ज्ञानाचा शेतीमध्ये नक्की च फायदा होणार

  • @Farmer00
    @Farmer00 Před 2 lety +2

    सर्व शेतकरी यांनी व्हिडिओ जरूर पाहावा उत्कृष्ट

  • @satyappa5931
    @satyappa5931 Před 2 lety

    सर टोम्याटो शेती विषयक माहिती दिली आपण अनमोल मार्गदर्शन भेटल शेतकरी मित्राना धन्यवाद सर 👍

  • @ankitasoriya007
    @ankitasoriya007 Před 2 lety +1

    राम सरांचे मार्गदर्शन जबरदस्त 👍👍👍🙏

  • @soilchargervaidikdrakshfil5273

    टोमॅटो आणि कांदा प्लॉट खूप छान
    राम सरांनी खूप छान मार्गदर्शन केले आहे

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 Před 2 lety

    खूप सुंदर प्लॉट आहे टमाटर आणि कांद्याचा

  • @babajidoundkar4497
    @babajidoundkar4497 Před 2 lety

    Sairam great . Swami's blessings.Keep it up.

  • @user-qu3lx7tg2w
    @user-qu3lx7tg2w Před 2 lety +1

    खूप खूप उत्तम माहिती मिळाली सर आणि मनाला आनंद वाटला सर🙏

  • @prashantmane9111
    @prashantmane9111 Před 2 lety +2

    निसर्गा सोबत शेती केल्याने निसर्ग साथ देतो 🙏🙏🙏🙏

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ Před 2 lety +1

    छान प्लॉट विष मुक्त 👌

  • @ajinkyaaher5489
    @ajinkyaaher5489 Před 2 lety +1

    रासायनिक तुलनेत तर अप्रतिम प्लॉट SCT vedik मुळे सेटिंग कॅनोपी अप्रतिम...

  • @satishm5161
    @satishm5161 Před 2 lety

    Khup chan👌🙏🙏

  • @ajitlinge2998
    @ajitlinge2998 Před 2 lety +2

    Very nice plot👍💯

  • @rangnathrajgure1723
    @rangnathrajgure1723 Před 2 lety

    १००%रासायणिक कडून १००% SCT Vedic कडे वळल्यावर कसा परिणाम होतो आणि कसा फायदेशीर आहे हे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय कळणार नाही.sct Vedic is the BEST technology.

  • @nitinpachpute405
    @nitinpachpute405 Před 2 lety +1

    500 karet एका टायमिंग निघाल्यावर vedio टाका

  • @rohanmane1718
    @rohanmane1718 Před 2 lety +2

    SCT मुळे टोमॅटो प्लॉट फारच छान

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Před 2 lety +1

    राम सरचे खूप डीप मार्गदर्शन आहे🙏

  • @wikystar318
    @wikystar318 Před rokem

    प्रौढ शेतकऱ्यानं सोबत 8 वी ते 10 च्या मुलांना पर घेत चला सर , 🙏

  • @sandipkharmate6413
    @sandipkharmate6413 Před 2 lety +1

    Nice

  • @sukdevwaghchare9943
    @sukdevwaghchare9943 Před 2 lety

    Ram. Is the best. & Prodak is very best & vdo is good best 🌹🌹🌹

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 Před rokem

    जय श्री राम!! जय SCT vaidik

  • @dadasahebbhagure4615
    @dadasahebbhagure4615 Před 2 lety +1

    👌👌👏👏🌱🌱

  • @Djd0sbdud1
    @Djd0sbdud1 Před 2 lety

    Nice 👍

  • @vasantsargar7052
    @vasantsargar7052 Před 2 lety +1

    Very nice plot and good guidence for us sir 🙏🙏

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Před rokem

    टोमॅटोचे खूप चांगले प्लॉट आहे एस सी टी वैदिक वापरल्यामुळे शक्य झाले

  • @user-rf8yg6cq2v
    @user-rf8yg6cq2v Před 2 lety

    No.1 plot

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas Před 2 lety

    मला 15 गूँठे लागवड करायसाठी किती खर्च येईल

  • @santoshavhad3075
    @santoshavhad3075 Před 2 lety

    १००% वैदिक पद्धतीने टोमॅटो शेती करायला पाहिजे.तरच शेतकरी फायद्यात येणार आहे.sct मुळे शेतकरी हमखास यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @vijaykulkarni1701
    @vijaykulkarni1701 Před 2 lety

    टमाटयवेवरील माशी व पाकळी जाईल का कृपया कालवावे

  • @user-cy9fj8gv1h
    @user-cy9fj8gv1h Před rokem

    करपा, नाग अळी आहेच की पानावर

  • @vinodbhagade7747
    @vinodbhagade7747 Před 2 lety

    फुल सेटिंग साठी काय ग्यावे

  • @narayanbhosale1667
    @narayanbhosale1667 Před rokem

    छत्रपती संभाजी नगर मध्ये आपल्या कंपनीच्या एजंट चा नंबर द्या ट्रीटमेंट वापरायचे आहे

  • @sandeepdadakharat255
    @sandeepdadakharat255 Před 2 lety

    या व्हिडिओ मधुन नविन शेतकर्यांना दिशा मिळाली

  • @amolpurkar9118
    @amolpurkar9118 Před 2 lety

    Shetkaryacha no dya sir

  • @sekhartople3458
    @sekhartople3458 Před 2 lety

    Mp me kaha

  • @akshaychavhanake1160
    @akshaychavhanake1160 Před 2 lety

    khup kharcha yeto pan

  • @rahulnaik9254
    @rahulnaik9254 Před rokem +1

    काही कामाचे नाहीत मि स्वत वापारल कोणी वापरु नका

    • @bnk472
      @bnk472 Před rokem

      कोणती शेती केली होती
      व काय काय वापरल होत

    • @user-cy9fj8gv1h
      @user-cy9fj8gv1h Před rokem

      Spasht sanga sir bakichyanna result yeto ki nahi aani kharch kiti yeto

  • @soilchargertechnologymanga8301

    जबरदस्त टोमॅटो चा प्लॉट फळांची संख्या जास्त पानाची कॅनॉपी चांगली हे सर्व SCT वैदिक मुळे शक्य

  • @aoudutkhurd6249
    @aoudutkhurd6249 Před 2 lety

    मलाही tomyatochi लागवड करायची आहे लगेच तर मलाही आपले मार्गदर्शन हवे आहे mahitisati फ़ोन नंबर पाटवा औदुत खुर्द येवती ता, मोहोळ जी, sholapur

  • @tusharkirjat3894
    @tusharkirjat3894 Před 2 lety +1

    Nice