SCTवैदीक-महा.दौरा 25.🍅8फुटी सरीवर टोमॅटोची लागवड 200+ फुटवे,SCT वैदिक टोमॅटो शेतकऱ्यांना करते लखपती

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/06/07/08/09/10

Komentáře • 92

  • @shraddhakhurpe949
    @shraddhakhurpe949 Před 2 lety +3

    SCT वैदिक हे आरोग्यदायी शेती चा महामंत्र आहे...👍अप्रतिम प्लॉट आहे, कॅनॉपी , फुटवे , सेटिंग व साईज जबरदस्त आहे.👌👌👌

  • @accountdepartment4621
    @accountdepartment4621 Před 2 lety +1

    SCT वैदिकचा चमत्कार..👌एकच नंबर कॉलिटी..🍅 कॅनोपी पण खूप छान आहे.🌱

  • @sct7097
    @sct7097 Před 2 lety +1

    जबरदस्त फुटवा 👌... फालोरिंग अतिशय छान आहे.... अभ्यासू शेतकरी अभ्यास करून अनुभव घेऊन यशवी होताय 😊
    यंग शेतकऱ्यांनी अभ्यासातून यशस्वी शेती करत असल्याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे 😊

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas Před 2 lety

      15 गूँठे साठी किती खर्च येईल क्रपया कळवावे

  • @yashovanagro8195
    @yashovanagro8195 Před 2 lety +2

    🌱🌱 SCT वैदिक एक वरदान आहे शेतीसाठी ....सुंदर प्लॉट 🌱🌱

  • @user-rq2ky2pm1c
    @user-rq2ky2pm1c Před 2 měsíci +2

    ✌✌✌

  • @nitingolait4790
    @nitingolait4790 Před 2 lety

    खूप सुंदर प्लॉट आहे .शेतकरी खूप समाधानी आहे ते त्याच्या बोलण्याचा आनंद बघून दिसत आहे.

  • @nishantdeshmukh7259
    @nishantdeshmukh7259 Před 2 lety +1

    खरंच खूप जबरदस्त प्लॉट आहे आणि आत्ता पण मी स्वतः बघतो प्लॉट मधून खूप माल निघत आहे.
    व्यापारी पण जगेवर्ती येऊन माल घेऊन जात आहे.हीच आहे sct वैदिक ची कमाल💪💪

  • @dadasahebranjwan5080
    @dadasahebranjwan5080 Před 2 lety +2

    SCT वैदिक चे पुर्ण शेड्युल वापरले तर असे नविन नविन चमत्कार पाहायला मिळतात.
    सरांनी एवढी छान उदाहरण देऊन खूप छान मार्गदर्शन केले.
    👌👌💪💪🍅🍅

  • @kirtishete4479
    @kirtishete4479 Před 2 lety

    खूप छान प्लॉट आहे SCT वैदिक वापरल्या मुळे क्यानोपी सेटिंग व फळची साइज जबरदस्त आहे...🍅🍅👌👌👌👌

  • @HitechAgro1950
    @HitechAgro1950 Před 2 lety

    खूप छान उदाहरणे देऊन छान मार्गदर्शन केले सर.
    अप्रतिम प्लॉट आहे जिथे sct वैदिक तिथे असे चमत्कार प्लॉट पहायला मिळतात.

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 Před 2 lety

    जबरदस्त SCT वैदिकचा टोमॅटो प्लॉट आहे. भरपूर फळांची संक्या आहे. व विषमुक्त भाजीपाला मिळते 👌👌

  • @jitendrapawar3681
    @jitendrapawar3681 Před 2 lety

    आदरणीय श्री. राम सर आपलं खूप खूप धन्यवाद🙏
    प्रत्येक शेतकऱ्याने हा व्हिडिओ पहावा
    खूपच उपयुक्त माहिती मिळाली.

  • @sachinsuryawanshi108
    @sachinsuryawanshi108 Před 2 lety

    जबरदस्त प्लॉट आहे.फळाची साईज,चमक खूप छान आहे.कॅनोपी पण खूप छान आहे...👌🙏

  • @indianfarmerdhananjay1391

    वैदिक पद्धतीने तयार होत असलेलं अन्न हे पूर्णब्रह्म आहे असं म्हणायला हरकत नाही..thank you Ram sir

  • @bhagvanbarve646
    @bhagvanbarve646 Před 2 lety +4

    शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद (एससिटी वेदिक व राम सरांचे आभार)👌🙏

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Před 2 lety

    काय प्लॉट आहे, जबरदस्त ग्रेनारी , फळाची संख्या भरपूर प्रमाणात आहे, SCT ग्रेट 👍👍.

  • @kailaskorekar1729
    @kailaskorekar1729 Před 2 lety

    टोमॅटो प्लाॅट खूप छान
    सेंटीग भरपूर आहे
    कॅनोपी मोठी आहे
    साईज खूप छान आहे
    सेंटीग व लोड जास्त असल्यामुळे तार तुटत आहेत
    शेतकरीमित्र खूप आनंदी दिसत आहेत SCT वैदिक ची ताकद दिसत आहे
    माती बलवान पिक पैलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान 🍅🍅🍅💪💪💪👌👌

  • @surajjagtap9762
    @surajjagtap9762 Před 2 lety

    माती बलवान केल्या मुळे प्लांट पहिलवाना सारखा उटुन दिसतोय 🌟👏👌
    जबरदस्त सेटीग फुटवे.फुटवे येवढे कि मजुरांना कोणता फुटवा बांधु कळत नाही 💪💪
    वैदिक हि आयुर्वेदिक शक्ती.आणि त्याचे चमत्कार.💯💯
    शेतकरी मित्रांनो SCTवैदिक च्या सहवासात येवुन आपल्या शेतीला आमर करूया 💪💪🌳🍂🍁

  • @soilchargervaidikdrakshfil5273

    एस सी टी वैदिक चा टोमॅटो चा प्लॉट खरच खूप सुंदर दौऱ्यादरम्यान केलेले सरांनी मार्गदर्शन याचा सर्व शेतकऱ्यांना नक्कीच विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी फायदा होईल

  • @dattatrayshelke2305
    @dattatrayshelke2305 Před 2 lety

    अप्रतिम मार्गदर्शन राम सरांचे टोमॅटो प्लॉट पण काय जबरदस्त आहे हाच आहे वैदिक चा चमत्कार

  • @pravindhumal108
    @pravindhumal108 Před 2 lety

    टाॅमाॅटो ची सेंटीग चमक साईज खुपच जबरदस्त आहे वैदिक चा चमत्कार आहे

  • @drpanditkumarsalunkhe7740

    खूप जबरदस्त प्लॉट 2 तारा असूनही लोडणे तुटल्या खूप छान बनचेस मध्ये सेटिंग
    खूप छान सारंच मार्गदर्शन .
    2 महिन्यात खूप छान ग्रोथ

  • @rameshwartarge9861
    @rameshwartarge9861 Před 2 lety +1

    खुप छान मार्गदर्शन 🙏🙏

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 Před 2 lety

    जबरदस्त रिझल्ट आले आहेत, SCT vaidic हा एक चमत्कार आहे.

  • @vaibhavkoli77
    @vaibhavkoli77 Před 2 lety

    वैदिक वापरल्यमुळे एक नंबर क्वालीटी आणि साईझ आली आहे..👌🏻

  • @prasadghotekar6452
    @prasadghotekar6452 Před 2 lety

    खुप छान प्लॉट आहे कॅनोपि टॅमेटो साईज फुटवे जबरदस्त 🍅🍅🍅

  • @dadasoasabe9146
    @dadasoasabe9146 Před 2 lety

    Sct vedic वापरून शेतकरी समाधान आहे एक नंबर प्लॉट आहे जबरदस्त साईज आणि खूप लोड आहे💪💪💪💪

  • @nileshkarad7630
    @nileshkarad7630 Před 2 lety

    एकदम मस्त प्लॉट... ग्रेनरी canopy jabardast 💪👌

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar Před 2 lety

    खुप छान फुटवे आहेत.
    माल खुप आहे.
    क्वालिटी सुंदर आहे.
    शेतकरी समाधानी आहे.☘️☘️🍅🍅👌👏

  • @eknathgawade6164
    @eknathgawade6164 Před 2 lety

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजी चे वैदिक हे भूमातेला लाभलेलं एक वरदान ज्याच्या वापराने मातीच नाहीतर मातीत पिकणार प्रत्येक पिक जबरदस्त आलेत 🍅🍅🌿🌿 खूप अप्रतिम असा प्लॉट आहे

  • @sopandudhate1481
    @sopandudhate1481 Před 8 měsíci

    Hari nice

  • @shubhamambure566
    @shubhamambure566 Před 2 lety

    टॉमेटोची साईज कँवालीटी पाहता शेतकरी आनंदी आहे. फुटव्याची साईज व सेटींग बंचेसमधे खुप अप्रतिम आहे. तरूण पिढी SCT वैदिकच्या रुपात करीयर करण्याची खुप छान संधी आहे.👌👌💪💪

  • @vasantsargar7052
    @vasantsargar7052 Před 2 lety +1

    Very Nice Tomato plot👍👍👍👍

  • @pritamande2674
    @pritamande2674 Před 2 lety

    प्लॉट खूप जबरदस्त असून पानाची ग्रीनरी व फळांची संख्या चांगली आहे एस एस सी टी वैदिक धमाल

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 Před 2 lety +2

    Very very nice 👌👌👌👌

  • @dhananjayrupanawar3229

    टोमॅटो प्लॉटची कॅनोपी छान आहे आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद हे सांगून जातो प्लॉट किती छान आहे फक्त S.C.T वैदिक मुळे शक्य आहे

  • @prashantmane9111
    @prashantmane9111 Před 2 lety

    खरच सर वैदिक ची कमाल आणि धमाल आहे खोड ही जाड आहे मुळी जबरदस्त आहे टोमॅटोची शेटिंग 8 ते 9 बंचेस मधे आहे 🙏🙏

  • @Sachin91853
    @Sachin91853 Před rokem

    छान

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 Před 2 lety

    फार जबरदस्त नियोजन केले आहे

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Před 2 lety

    अप्रतिम रिझल्ट छान माहिती मिळाली सर व्हिडिओ मधून

  • @shyamkale7484
    @shyamkale7484 Před rokem

    टोमॅटो प्लॉट जबरदस्त असून पानाची व फळांची कॉलिटी व फळ संख्या चांगली आहे...आणि एस सी टी वैदिक तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

  • @vijaygore5014
    @vijaygore5014 Před 2 lety

    खुपच सुंदर प्लॉट आहे.💪💪🍅🍅🍅🍅

  • @chinmaypatil3055
    @chinmaypatil3055 Před 2 lety +1

    Ekdam masta plot ahe 👌👌👌

  • @rupalivhanmane5913
    @rupalivhanmane5913 Před rokem

    Super sir

  • @vikasligade8660
    @vikasligade8660 Před 2 lety +1

    Nice plot

  • @dattakalane2240
    @dattakalane2240 Před 2 lety

    कॅनाॅपी ,फुटवे , गुच्छामध्ये सेटीग ,साईज SCT वैदिक चे रिझल्ट अप्रतिम

  • @satyappa5931
    @satyappa5931 Před 2 lety

    हो सर अंगदी बारोबर आहे तुम्हीं जे बोलतात ते SCT vadeyc ने शेती करायला अताचे नवीन पिडीला अंगदी सोफा आहे जैविक शेती केली तर कधीही तोठ्यात येणार नाही टोम्याटो अद्भुत आहे सर 👍

  • @user-lb9cu5qb4k
    @user-lb9cu5qb4k Před rokem

    🎉

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 Před 2 lety

    SCT Vadik अनुभवाने शेतकरी समाधानी आहे

  • @laxmankadam9133
    @laxmankadam9133 Před 2 lety

    सुपर डुपर प्लाट आणि मी पण एक एकर लावत आहे़ मी फक्त SCT चा य़ुजर आहे👌👌👍👍

  • @sandeepdadakharat255
    @sandeepdadakharat255 Před 2 lety

    सुदंर प्लॉट १नंबर क्वॉलिटी व नियोजन केले जबरदस्त रिझर्ट दिसत आहे

  • @KrushiMitra07
    @KrushiMitra07 Před 2 lety

    मस्त आहे मी पण वांगी प्लॉट साठी वापरणार आहे

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Před rokem +1

    SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏

  • @stdchannei5482
    @stdchannei5482 Před 2 lety

    Sct vedic खूप छान रिजल्ट टोमॅटो जबरदस्त आहे

  • @sandeshpawar71777
    @sandeshpawar71777 Před 2 lety

    प्लॉट जोमदार आहे लागवडी पासून sct वैदिक वापरतात
    आणि फळांची क्वालिटी जबरदस्त आहे 😎💪💪

  • @sharadshelke9984
    @sharadshelke9984 Před 2 lety

    एस सी टि वैदिक खूप छान रिझल्ट भेटत आहे

  • @rohitrajput1670
    @rohitrajput1670 Před 2 lety +3

    खर्च किती येतो soil technology charger वापर केल्या वर

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 Před 2 lety

    सरांनी खूप छानशी माहिती सांगितली आहे भरपूर उदाहरणे दिली आहेत शेतीसाठी काय लागतं ते सांगितला आहे माती बलवान तर पीक पैलवान

  • @maheshshinde2927
    @maheshshinde2927 Před 2 lety

    शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपण कोण्या पैशात किंवा कशातच नाही मोजू शकत🙏🙏

  • @ajitlinge2998
    @ajitlinge2998 Před 2 lety

    एकच नंबर कॉलिटी 👌👌

  • @dattatrayshelke58
    @dattatrayshelke58 Před rokem

    राम सर आमचे पाणी अळणी आहे त्यात टोमॅटो वांगी ऊस
    वगैरे ची शेती जबरदस्त प्रमाणात होईल का वैदीकमुळे
    . लोणंद सातारा

  • @indrajitshinde1877
    @indrajitshinde1877 Před 2 lety

    अप्रतिम प्लॉट आहे 👌👌👌👌

  • @bhagatdaware4498
    @bhagatdaware4498 Před 2 lety

    आभारी आहे

  • @yogeshbhakarjadhav77
    @yogeshbhakarjadhav77 Před 2 lety

    Khupach sundar

  • @Sfgadashagkskskoan
    @Sfgadashagkskskoan Před 2 lety

    Sct vaidik best in vejitable 1 no plot

  • @dhirajbijwe9991
    @dhirajbijwe9991 Před 2 lety

    खुप छान प्लॉट एक नंबर result.
    Sct वैदिक मुळे फकत

  • @dilipauti1672
    @dilipauti1672 Před 2 lety

    एकदम मस्त प्लॉट

  • @bhairusavant7286
    @bhairusavant7286 Před 2 lety

    ✨SCT वैदिक रिझल्ट🍅🍅🌿👌👌

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 Před 2 lety

    छान छान💪💪👍

  • @rahullambe6743
    @rahullambe6743 Před 2 lety

    टोमॅटो गुच्छामध्ये दिसत आहेत 👌👌🌱

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 Před 2 lety

    एस सी टी वैदीक तंत्रज्ञान वापर केल्या मुळे औषधी गुणधर्म असलेले अन्न मिळते😆😆🙏

  • @pralhadhagawane7039
    @pralhadhagawane7039 Před rokem

    वैदिक शेती करण्यासाठी कोणाला संपर्क करावा लागेल

  • @dhananjaybhusavare3339

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @satishbhamare9791
    @satishbhamare9791 Před 2 lety

    🙏🙏👍👍

  • @harishkokate295
    @harishkokate295 Před 2 lety

    शेतकऱ्यांची रासायनिक चे फवारणी कशी चुकीची आहे हे समजून सांगीतले व पोशणावर भर कशी देय ची हे समजतात🙏🙏🙏

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 Před 2 lety

    शेतकरी कोणता हि माल आता बिनधास्त घेऊ . वैदिक च्या स्वरूपात त्यांच्या हातात परिस मिळाला आहे.

  • @venkatraokadam1031
    @venkatraokadam1031 Před 2 lety

    राम नावातच दम आहे

  • @saurabhwakchaure0209
    @saurabhwakchaure0209 Před 2 lety

    Eakch number cyanopi ahe plot only soil Charger technology 💪💪💪

  • @bhagatdaware4498
    @bhagatdaware4498 Před 2 lety

    Hi

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Před 2 lety

    SCT वैदिक चे आणि केमिकल उत्पन्न जमिनासमन चा फरक आहे ,लोड पेलण्यासाठी डब्बल तार लागली 👌💪

  • @Farmer00
    @Farmer00 Před 2 lety

    टोमॅटो उत्पादक शेतकरी यांनी व्हिडिओ जरूर पाहावा

  • @salmanpathan1301
    @salmanpathan1301 Před 2 lety

    Sct che vedik kuthe milal ..?

  • @rajendrasangale7507
    @rajendrasangale7507 Před 3 měsíci

    Ram sar mobile no patva

  • @akshaytiwade4841
    @akshaytiwade4841 Před 2 lety

    Kutla vido ha

  • @soilchargertechnologymanga8301

    SCT वैदिक महा दौरा 25 मध्ये माननीय राम सरांनी शेतकऱ्याच्या टोमॅटो प्लॉटवर जाऊन बहुमोल असे मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले याचा सर्व शेतकरी व वितरक बंधूंना फायदा होईल