SCTवैदीक 🍅टोमॅटोवर रोग कीडी व व्हायरस का येतो⁉️समजून घ्या☝️आजपासून व्हायरस,कीड व रोग येणारच नाही‼️
Vložit
- čas přidán 25. 07. 2024
- सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
7030772604 /05/06/07/08/09/10
#डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crop - Věda a technologie
खुपच छान मार्गदर्शन जे शेती रोगमुक्त व शेतकरी यांना कर्जमुक्त करू शकेल
कोणत्याही पिकापासून जास्त उत्पादन. घ्यायचे असेल तर अगोदर माती बलवान करावी लागते. यासाठी बेसल डोज महत्वाचा आहे. माती बलवान झाली की पीक उत्कृष्ट येत व रोग, कीड, व्हायरस येत नाही.❤❤❤
नंबर एक काम आहे तुमचं,भारी मिशन
Great margdarshan thanks ram sir jie jay SCT VEDIC
Jay s c t Vedik 🎉🎉
🙏🙏जय SCT वैदिक 🙏🙏
Sundar plot ahe
Nirogi pik
Sct vaidik purn shmtene
Akda tri anubhv ghetla pahije
Shetkryani
Very nice
Thanks
शेतकरी मो नं टाकत चला
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
खूप माहाग आहे एसटी
एकदम बरोबर ‼️
रोग किडी विषारी रसायनांनी ज्यांनी जमिनी नापिक केल्या पिक रोगट केली असे शेतकरीच प्रकृतीला महाग आहेत‼️
अशांना केमिकल जीवघेणे असले तरी स्वस्त व वैदीक आरोग्यदायी असले तरी महाग आहे ‼️
काविळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं तस केमिकल वाल्यांना व जैविक वाल्यांना वैदीक महाग दिसतं ‼️
जे वापरून श्रीमंत झाले त्यांना विचारा सत्य
कळेल ‼️
अहो शेतकरी बंधुंनो, केमिकल चा वापर कमी करा व सॉईल चार्जर technology वापरा, माती वाचवा तेव्हा तुम्ही वाचाल.🌄🌅🏞️🪴🌿🌾🌍😊😊
@@gopathorat606 🔥🔥
सर नमस्कार आपले विचार चांगले आहेत पण आपण अंधश्रद्धा पसरवताय हे चुकिकीच आहे त्यामुळे आमच्या मनात तुमच्या बद्दल शंका निर्माण होतेय सर
vichaar changle aahet tar ti andhshradha kashi hoeil sar
कोणती अंधश्रद्धा ⁉️
तुमचा फोकस चुकतोय भुताचे फक्त उदाहरण आहे
व्हायरस साठी ते दृष्टांत म्हनून दिलेय ,
तुम्ही व्हायरस चे विज्ञान समजून घ्या
नको तो कचरा डोक्यात घेताय तुम्ही ‼️
त्यामुळे तुम्हाला भ्रम झाला ‼️
व्हायरस ची प्रणाली समजून घ्या , दिलेली माहीती समजून घेऊन शेती रोगमुक्त करा , नको असलेल्या गोष्टीवर फोकस करताय‼️
देवाला नारळ फोडल्यावर खोबरे घरी आंणता की सोललेली साल घरी आणता ⁉️
जे ज्ञान हवे ते घ्या बाकी बिनकामाचे समजून घेतले की सोडून द्या ‼️
खुप छान माहिती दिली सर आपण 👍👍
अंध श्रद्धा कशी विधी सांगितली साहेब उधरहान दशक्रिया विधी केली असेल ना तुम्ही पण मग ते काय आहे
Sunil Mali tu swata bhoot ahes kay ? Chalal kay tu bolato kay, jara tari vichar krat ja ki..... Rikama comments karnapeksha ja shetat and vapar sct vedik ghe anubhav.....