SCTवैदिक चमत्कारिक उत्पादन आहेतच पण त्या कंपनीला उद्ययआस आणलेल्या राम अवतारी पुरूष माननीय श्री राम मुखेकर सरांना साष्टांग दंडवत प्रणाम माझा 🙏🙏🚩 जय श्री राम 🚩🙏 जय SCTवैदिक 🙏
वैदिक चे प्रोडक्ट 72 तास किंवा 8/10 दिवस भिजवल्यानंतर त्या प्रोडक्ट ची भिजलेली पावडर सहित ड्रीचिंग करायची की पावडर वेगळी करायची...??? थोडे मार्गदर्शन करा प्लिज
SCTवैदिक चमत्कारिक उत्पादन आहेतच पण त्या कंपनीला उद्ययआस आणलेल्या राम अवतारी पुरूष माननीय श्री राम मुखेकर सरांना साष्टांग दंडवत प्रणाम माझा 🙏🙏🚩 जय श्री राम 🚩🙏 जय SCTवैदिक 🙏
शिलाजीत आयडिया व्हिडिओ मधून clear झाली.
🌸जय श्रीराम ,जय SCT वैदिक, जय शिलाजीत‼️
🌸🌸🙏🙏🌸🌸
sct वैदिक शिलाजीत ट्रीटमेंट चा वापर कसा करावा याबदल संपूर्ण माहिती राम सरानी खुप छान संगितली.
Very nice information ❤❤❤❤
SCT Vaidik Super 🙏🙏🙏📦
Sct vaidik खरोखर मातीत नवसंजीवनी आणते
जय वैदिक जय राम सर
जय यससीटी वैदिक
SCT वैदीक तंत्रज्ञान एक वरदान.🌱🌹
SCT Vaidik शेतीसाठी नवसंजीवनी आहे राम सरांना सप्रेम नमस्कार
Good
जय एस सिटी वैदिक
सुपर 🌹
सर आबा फळबागेसाठी sct व शिलाजीत ट्रिटमेटची शेडयुलची माहीती मिळेल का?
Call kara 7030772604
SCT वैदिक ,नवनवीन रिझल्ट देत आहे👍
शिलाजीत ट्रीट मेंट मध्ये जे अमरत जेल ऐवजी वाटर जेल वापर करावा का?
नाही सर अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
Carbon in humic acid holds the nutrients from RNPH ? Science behind fast result??q
Fakt drenching cha shilajit treatment la ९३०० kharch yeto sir
Kas parvdel
ज्यांना श्रीमंत व्हायचे त्यांच्यासाठी आहे तुम्ही का डोकं लावता🤔
भूसाखत वापरून भूसा पिकवून जगा
चॅाईस तुमची आहे
Mala nahi vatata tumhi reply dila pahije. Tyanni tyancha maat mandla. Ahi siranni clearly video madhe mention kele ahe. Kay benefit ahe te.
वैदिक चे प्रोडक्ट 72 तास किंवा 8/10 दिवस भिजवल्यानंतर त्या प्रोडक्ट ची भिजलेली पावडर सहित ड्रीचिंग करायची की पावडर वेगळी करायची...???
थोडे मार्गदर्शन करा प्लिज
पुर्ण व्हिडीओ पहा , शेवटी सांगीतलेली आहे
भिजलेल्या पावडर सहीत करावी
जय एसटी वैदिक
Shilajit chi drinching kelyavar paus zalyas
अधिक माहितीसाठी संपर्क
8669200223-5-6
Sir ashya videosathi download option chalu theva sir
Chalu aahe , premium version download kara
मी आजच शिलाजीत ट्रेटमेंट केली माझ्या डाळिंब बागेला
डाळिंबाचे रोप कितीला भेटेल
सर ही शिलाजीत ट्रीटमेट किती दिवसातून रिपीट करावी वरचे वर
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
Jalgaon district che vitrak kon tyancha mobile number day
Call 8669200228
Mala ka asa result milat nahi
Kashacha rijalt yet nahi bhau
Call kara 7030772604
Chelation process??
🔴 चीलेशन एक रासायनिक प्रक्रिया आहे
शिलाजीत ट्रीटमेंट हा संस्कार आहे , जो पंचमहाभूतांच्या सानिध्यात नैसर्गिक पणे होतो
चिलेशन हा मानवनिर्मित आहे ‼️
ऊस पिकासाठी कसे वापरायचे
Call 8669200221/2/3
Jai SCT Vaidic
Nagar madhe kon ahe ka
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
शेतकऱ्यांचे नंबर का टाकत नाही
Contact 8669200223-5-6
Sir chemical vr chya usla shilajeet tritment deu shakto ka?
Yes
🙏जय sctवैदिक
शेतकरी चे नबर सांगा
अधिक माहितीसाठी संपर्क
8669200223-5-6