1 बिघ्यात पिकवले 4 चे उत्पन्न‼️टोमॅटो, मिरची,वांगीत कमाल👌शेतकऱ्यांच्या प्रश्नांना रामसरांचे उत्तर☝️

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 12. 2023
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • Věda a technologie

Komentáře • 31

  • @pankaj99924
    @pankaj99924 Před 6 měsíci +1

    अतिशय चांगल्या प्रकारे सखोल रित्या सविस्तर मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांची बाजू ऐकून त्याच्यावर देखील त्यांच्या प्रश्नांची व्यवस्थितपणे सविस्तररीत्या उत्तरे दिली

  • @prashantsale7712
    @prashantsale7712 Před 7 měsíci +3

    आज च्या व्हिडिओ मधून खूप साऱ्या प्रशनांची उत्तरे मिळाली 👌👌👌

  • @kishordargude8917
    @kishordargude8917 Před 5 měsíci

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्याबद्दल आभार मला पण खुप आनंद होईल sct वैदिक च्या मार्गदर्शना ने शेती करायला❤😊

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 Před 11 dny

    Nad khulaa sirrr❤

  • @ratnakarjadhav3343
    @ratnakarjadhav3343 Před 3 měsíci +1

    छान माहिती.

  • @sandeepharkal1633
    @sandeepharkal1633 Před 7 měsíci

    खुप छान मुलाखत

  • @sunilsangale5502
    @sunilsangale5502 Před 7 měsíci

    खूपच छान

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Před 7 měsíci +1

    SCT Vaidik Super 🙏🙏🙏📦

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 Před 7 měsíci

    अप्रतिम 👌

  • @arjunshinde531
    @arjunshinde531 Před 7 měsíci +1

    जय एस सी टी वैदिक आज कृषीयोगीराज सरांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले भरपूर शिकायला मिळाले

  • @user-go6uw6ki9l
    @user-go6uw6ki9l Před 3 měsíci

    Good

  • @tatyasahebdaund5431
    @tatyasahebdaund5431 Před 6 měsíci +1

    एक परिवर्तन घडवणारी चळवळ.

  • @sharadkale1204
    @sharadkale1204 Před 7 měsíci +7

    मी सध्या एस सी टी वैदिक टमाटा लागवड करीत तरी माझी इच्छा अशी आहे राम सरांनी माझ्या शेतामध्ये पद स्पर्श करावा व आशीर्वाद

  • @kirannaigade-lm1ov
    @kirannaigade-lm1ov Před 7 měsíci

    सर मी पण ऊसासाठी r n p h व कृषी अमृत वापर ले आहे. दोन दिवस झाले आता पुढचा डोस कधी टाकावा?

  • @babajadhav9361
    @babajadhav9361 Před 7 měsíci

    सर्वांना नमस्कार ,राम सर जर कमेंट वाचत असतील तर माझा प्रश्न आहे, माझे 10 गुंठे sct वांगे आहेत पण काही झाडं नपूसक (गोसावी) होत आहेत, काय करावे

  • @pradeepmodi176
    @pradeepmodi176 Před 7 měsíci +1

    Very nice Ram sir 👍👍

  • @user-ow4sp5lf5n
    @user-ow4sp5lf5n Před 2 měsíci +1

    Sar sambhaji nagar madhe vaijapur madhe kothe milel

  • @KshirsagarDevendra-dw4jb
    @KshirsagarDevendra-dw4jb Před 7 měsíci

    Video download ka hot nahit?

  • @ganeshsalunke5193
    @ganeshsalunke5193 Před 7 měsíci +2

    Sir mi Sct Kel hoto mala Result ala Nahi

  • @cobrad8674
    @cobrad8674 Před 7 měsíci +1

    सर milk charger सातारा जिल्यात खटाव तालुक्यात कुठे भेटेल खूप शोधलं पण नाय भेटत plz replay🙏

    • @sapanapatil2190
      @sapanapatil2190 Před 7 měsíci

      येरवळे कराड येथे भेटेल

    • @vaibhavkulkarni3445
      @vaibhavkulkarni3445 Před 7 měsíci +1

      जाखणगाव, खटाव तालुका Milk चार्जर स्टॉक available आहे

    • @rohitmane2365
      @rohitmane2365 Před 7 měsíci

      दहिवडी

  • @user-ut9lc3fe9x
    @user-ut9lc3fe9x Před 4 měsíci +2

    Discaunt.naka.pahu.reiselt.phaha

  • @mahendradudhmal536
    @mahendradudhmal536 Před 6 měsíci

    Sir
    Parbhani
    सर आमची ३००० हजार मिरची झाडे आहेत सदस्य फुल धारना चालु आहे ६०दिवस झाली आहे
    आणि टमाटा लावाची आहे
    आता २० तारकेला
    २०००हाजार मार्गदर्शन करावे