पीकविमा फक्त १ रुपयातच, शासनाचे महत्वाचे आदेश

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024
  • #PrabhuDevagr
    पीकविमा फक्त १ रुपयातच, शासनाचे महत्वाचे आदेश #Pikvima 2024
    grnshetiyojna.in/pikvima-yoja...
    पीक पेरा 2024
    Pik pera certificate
    grnshetiyojna.in/pmfby-kharip...
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - grnshetiyojna.in/
    www.prabhudevalg.com/
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
    Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
    ▶️ CZcams - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana
    support me for updates about
    mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
    TIME STAMPS
    00:00 TO 01:00 pikvima yojana 2023
    01:01 TO 02:01 pmfby portal farmer login
    02:02 TO 02:30 csc crop insurance fee

Komentáře • 99

  • @BalajiBongane44
    @BalajiBongane44 Před 6 dny +13

    शेतकर्‍यांची येवढी काळजी करतात तर मग त्यांचे मुले जेंव्हा तलाठी,पोलीस भरती करतात तेंव्हा का 1000 रुपये फीसाठी म्हणुन तुम्ही घेतात...
    # हे सगळं झाकली मूठ सव्वा लाखाची...😢

  • @kumard-hf6ll
    @kumard-hf6ll Před 7 dny +10

    भाऊ CSC पैसे घेतल्याशिवाय काढतच नाही.
    नाहीतर विमाच काढता येणार नाही

    • @umeshshelke923
      @umeshshelke923 Před 2 dny +1

      @@kumard-hf6ll भाऊ CSC वाल्यांचे 3 वर्षापासून पैसे दिले नाहित शासनाने तुला फुकटात विमा काढून द्यायला CSC वाल्यांना लेकरं बाळ नाहित का

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 Před 7 dny +5

    Kyc स्वतः शेतकरी नि करता यावी असे पोर्टल सरकारने काढावे

  • @saurabhdhamurde8710
    @saurabhdhamurde8710 Před 7 dny +10

    Csc वाल्यानी शेती विकून पीक विमा भरा मग बर वाटल त्यांना

  • @Sagaranand..
    @Sagaranand.. Před 7 dny +2

    धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @muktarshaikh7041
    @muktarshaikh7041 Před 6 dny

    Dhanyawad 🙏

  • @krushnasarowar866
    @krushnasarowar866 Před 6 dny +4

    सर सीएसएस कमिशन पूर्णपणे दिला जात नाही

  • @jayshreeram6107
    @jayshreeram6107 Před 6 dny

    पिक विमा आम्ही आमच जेवढ क्षेत्र आहे तेवढ भरतो पन सातबारा एकत्र असल्यामुळ तलाठी साहेब नुकसान भरपाई च्या वेळेस एकाचाच अर्ज घेतात (एक म्हन हे =पैशापुढे भुत नाचते ) मग आम्ही काय कराव
    क्षेत्र वाटप साठी आम्ही कोर्टात केस पन दिली आहे
    काही बोलायला गेलो तर तलाठी साहेब व त्याच्या हाताखालचा त्यानचीच हुशारी दाखवतात 😢😢

  • @Onlineabhi1
    @Onlineabhi1 Před 7 dny +2

    Jai शिवराय

  • @roshanbarsagade8545
    @roshanbarsagade8545 Před 6 dny

    जय शिवराय सर

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Před 6 dny +1

    🤔 यासाठी , ई - पीक पहाणी पण करावी लागते ना

  • @shivshankarkharbad6976

    नावातील बदला संबंधी माहिती द्यावी.

  • @user-eu9vz9oo4d
    @user-eu9vz9oo4d Před 7 dny +3

    नांदेड जिल्हा पिक विमा भेटणार आहे की नाही सर 75%

  • @SonuPandhare-hk5id
    @SonuPandhare-hk5id Před 6 dny

    सर तलाटी बरोबर काम करत नही
    ताची तकरार कुढे कराची
    फेरफार साठी 3/4महीने पासुन जासत
    वेढ लावतो तकरार करा साठी कोनता
    नबर सागनाची कृपा करावी धन्यवाद

  • @vishalraut590
    @vishalraut590 Před 6 dny

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩
    सर,पीक विमा भरताना सातबारा या option मध्ये upload करताना यकाच्या नावे 4- 5 सातबारे असेल तर ते कसे upload करायचे आणि 8 आ पण. सांगा गणा sir please.

  • @rameshkale9942
    @rameshkale9942 Před 7 dny +2

    गावातल्या लोकांचे कसे नाव सांगायचे

  • @mukeshpatil6985
    @mukeshpatil6985 Před 6 dny

    पीकविमा काढून 10 दिवस झाले अजून अर्ज pending आहे

  • @user-qi3ir7xt9f
    @user-qi3ir7xt9f Před 7 dny

    दूध अनुदानावर व्हिडिओ टाका प्रभू देवा

  • @shivrajmultiservices1174

    एक व्हिडिओ csc वर पण बनवा सर कधी त्यांना कमिशन येते किती येते

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 7 dny +2

      नक्की

    • @KnowIndia23
      @KnowIndia23 Před 6 dny

      2/2 वर्ष कमिशन येत नाही csc चे. काम करून पहा मग कळेल

    • @sanjivangaikwad3184
      @sanjivangaikwad3184 Před 6 dny

      40 रू नाही 21 रू मिळतात ते ही एक वर्ष नंतर

  • @someshpatil2438
    @someshpatil2438 Před 7 dny +1

    सर खरीप 2023 चाविमा 15 ते 20 जुलै पयत जमा होईल असे खरे अहे का

  • @ravindrabandbe8548
    @ravindrabandbe8548 Před 6 dny

    Sir nmo shetkari cha hafta kadhi ynar

  • @SainathNavale-t7c
    @SainathNavale-t7c Před 6 dny

    Mobile var pik vima bharala pan pavati var unpaid dakvat aahe kay problem zala asel

  • @dhammkiranghodke5220
    @dhammkiranghodke5220 Před 6 dny

    सर रब्बी हंगाम हा विमा कधी जमा होईल . पिक विमा अधिकारी सांगत आहेत की 15 दिवसांमध्ये जमा होईल आणि आपण लॉगिन केल्याने स्टेटस चेक केलं तर सर त्याच्यामध्ये काहीच अमाऊंट सध्या दाखवत नाहीये झिरो क्लेम दाखवते सर. मदत करा सर थोडी माहिती सांगा किंवा रिप्लाय द्या

  • @shubhamnagre5599
    @shubhamnagre5599 Před 6 dny

    ज्या महीलेच नाव राशन कार्ड मधी ऑनलाईन नसेल ती महिला योजनेत सहभागी होऊ शकते का .

  • @user-fv6xs1kc9i
    @user-fv6xs1kc9i Před 7 dny

    नांदेड़,पिक,विमा,सांगा,सर

  • @swapnilkshirsagar2051

    Shettale aastarikaran anudan kadhi jama hoil

  • @amolrathod6353
    @amolrathod6353 Před 6 dny

    Aho sir ekhi no lagt nahi ahe amchya kde 100-200 rs ghet ahe kuth complaint kraych

  • @atishbhusari8381
    @atishbhusari8381 Před 5 dny

    सर वारस दार ची सही घेत नाही आणी पिक विमा काढून घेतात या साठी काही काही मार्ग काढला पाहिजे सर सुशिक्षीत लोक याचा फायदा घेत आहे आनी बिचारा शेती करतो त्याला पिक विमा काढला त्रास होतो

  • @vishalkadam8747
    @vishalkadam8747 Před 7 dny

    CSC वर भरलो मी काल 100रू घेतले आहे सर

  • @mayu792
    @mayu792 Před 6 dny

    Konala kadaycha asel pik vika tr reply kra ghr baslya pik vima form bhrun midel

  • @nitinraut9032
    @nitinraut9032 Před 6 dny

    जील्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमरावती ही बँक चालू कर्जधारकाचे विमा काढणार असे बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे तर आम्ही वीमा सीएससी सेंटरवरून काढण्याची आवश्यकता नाही का?

  • @bhushan6473
    @bhushan6473 Před 6 dny

    अमरावती पीक विमा ७५% केव्हा मिळनार.

  • @vaibhavdama8983
    @vaibhavdama8983 Před 6 dny

    2023 पीक विमा आला नाही सर आता भराव का नाही सांगा

  • @user-dh8go5oz2x
    @user-dh8go5oz2x Před 6 dny

    प्रॉपर माहिती मुद्दे सुद सुटसुटीत सोप्या शब्दात मांडणी....त्यामुळे माहिती ही समजते आणी महत्वाचे प्रोसेस कशी करायची ते समजते.....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @harikakde9694
    @harikakde9694 Před 7 dny

    सर आधार आणि सातबारा नावात बदल आहे सातबारा मधे ( केशरबाई) झालय आणि आधार वर फक्त केशर आहे तर update करायची गरज आहे का

  • @btsadiwasi7631
    @btsadiwasi7631 Před 7 dny +2

    नमस्कार सर लाडकी बहीण या योजने करता पोस्ट खाते नंबर चालेल का...धन्यवाद। .

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 7 dny +1

      Ho

    • @btsadiwasi7631
      @btsadiwasi7631 Před 7 dny +1

      @@GrShetiYojnaमनापासून खूप खूप धन्यवाद। .. जियो हजारो साल..💐💐💐

  • @BalirajaKrushiYojana
    @BalirajaKrushiYojana Před 7 dny +3

    कमिशन केव्हा मिळेल हा पण व्हिडिओ टाका म्हणजे बर होईल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 7 dny

      आपले csc जिल्हा प्रतिनिधी शी संपर्क करा दादा ते आपणास सर्व सांगतील

    • @BalirajaKrushiYojana
      @BalirajaKrushiYojana Před 7 dny +1

      @@GrShetiYojna
      हो बरोबर आहे मग csc साठी कमिशन कधी यासाठी पण व्हिडिओ बनवा सर

    • @farmerjob
      @farmerjob Před 6 dny

      ​@@BalirajaKrushiYojana👆

  • @SantoshMunde-cj4ft
    @SantoshMunde-cj4ft Před 6 dny

    सात बारा दुरूस्ती साठी . नाव बदलून देण्यासाठी वेडी धरले जात आहे

  • @angadbhise6514
    @angadbhise6514 Před 7 dny +2

    सर हे तुमचं व्हिडिओ आवडला नाही..

  • @saching512
    @saching512 Před 5 dny

    सर माझे पीएम किसान साठी इकेवायसी केलेली आहे .पोर्टलवर चेक केले असता सर्व हप्ते मिळाले व शेवटचा 14 वा हप्ता दाखवत आहे त्यांनंतरचे कोणतेही हप्ते जमा होत नाहीत त्यासाठी काय करावे लागेल?🙏

    • @farmingwork5267
      @farmingwork5267 Před 2 dny

      कुठल्या पोर्टल वर ई केव्हाय सी केलात?

  • @ashwinchafle8750
    @ashwinchafle8750 Před 7 dny +1

    Sir ik problem jhali mi formal ID madhun pic vima bhal aani paise pay kel 1 rupye aani maja kadun paise cut pn jhale 1 rupye pn vima slip vr payment pending dakhvt ahe aani mi customer care la call kel hot 14447 vr tr te kahi help nahi krt ahe sir plz mala reply kara

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 7 dny

      झाले असेल पेमेंट नाही तर retrive पेमेंट करा

    • @ashwinchafle8750
      @ashwinchafle8750 Před 6 dny

      Tumi bollya pramane mi 4...5 da kel tari pn unpaid nav dakhavt ahe

    • @ashwinchafle8750
      @ashwinchafle8750 Před 6 dny

      Aani 30 / 06/2024 la pic vima bharl sir aani dabble Toch pic vima bharaycha prayatn kart ahe pn hotach nahi abe vima bharl Mnun Sangt abe

    • @SP-gw3oo
      @SP-gw3oo Před 6 dny

      Payment zale tari pn te dakhavat aahe... mi 4 veles payment kele...​@@GrShetiYojna

    • @dnyaneshwarwadatkar
      @dnyaneshwarwadatkar Před 6 dny

      Dada vat pahat 7 8 divas

  • @pritamkailuke8862
    @pritamkailuke8862 Před 7 dny

    दादा. ई पिक पाहणी ॲप मध्ये पीक भरताना कापुस सोयाबीन तूर, यापैकी कोणतेही पीक दाखवत नाही.
    E पीक पाहणी कश्या पद्धतीने पूर्ण करावी

    • @Activepower95
      @Activepower95 Před 6 dny

      अजून खरीप पिकांचे e पीक पाहणी चालू झालेले नाही 15 जुलै नंतर होईल

  • @rameshkale9942
    @rameshkale9942 Před 7 dny +2

    ₹100 घेतल्याशिवाय तुमचा एक रुपये पिक विमा भरतच नाही

  • @narayanshingne4860
    @narayanshingne4860 Před 6 dny

    सीएससी वाले ₹100 घेतात

  • @bhushankolte7846
    @bhushankolte7846 Před 6 dny

    Swata pik vima bharu shakto ka mobile Varun

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 Před 6 dny

    जय शिवराय सर सातबारा खाते उतारा पिक पेरा स्वयंघोषणापत्र याचाच 70 रुपये खर्च येतो

  • @Bhavesh13059
    @Bhavesh13059 Před 6 dny

    शाळा सोडल्याचा दाखला नाव आणि लग्नानंतरचे नाव वेगळे आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी चालेल का शाळा सोडल्याचा दाखला please reply me

  • @SantoshMunde-cj4ft
    @SantoshMunde-cj4ft Před 7 dny

  • @vinodpise4074
    @vinodpise4074 Před 6 dny

    80. Rupye. Dilya. Sivay. Voma. Nigtch. Nahi

  • @Prashanttambe24
    @Prashanttambe24 Před 7 dny +1

    29 Rs ने कमिशन येत सर कुठ 40 येत

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 7 dny

      आपल्या csc dm शी संपर्क साधा

  • @pavanpatil4649
    @pavanpatil4649 Před 2 dny

    मुदत वाढणार आहे का अर्ज भरण्याची......

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 2 dny

      वेळ आहे भरून घ्या

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 Před 7 dny

    पीक विमा असो इतर kyc ऑनलाइन वाले csc ऑनलाइन कामे करणारे खूपच पैसा कमावत आहे 100 200 300 500 800 1500

  • @rameshwar8477
    @rameshwar8477 Před 7 dny +1

    7/12 लागतो का अपलोड करायला

  • @shubhamandhale197
    @shubhamandhale197 Před 7 dny

    सर हे चॅनल कोणत्या कॅटेगरी मध्ये आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Před 7 dny

      ते काय असते

    • @shubhamandhale197
      @shubhamandhale197 Před 7 dny

      @@GrShetiYojna व्हिडिओची कॅटेगरी असते सर

  • @dhammkiranghodke5220
    @dhammkiranghodke5220 Před 6 dny

    सर रब्बी हंगाम हा विमा कधी जमा होईल . पिक विमा अधिकारी सांगत आहेत की 15 दिवसांमध्ये जमा होईल आणि आपण लॉगिन केल्याने स्टेटस चेक केलं तर सर त्याच्यामध्ये काहीच अमाऊंट सध्या दाखवत नाहीये झिरो क्लेम दाखवते सर. मदत करा सर थोडी माहिती सांगा किंवा रिप्लाय द्या .... परभणी

  • @dhammkiranghodke5220
    @dhammkiranghodke5220 Před 6 dny

    सर रब्बी हंगाम हा विमा कधी जमा होईल . पिक विमा अधिकारी सांगत आहेत की 15 दिवसांमध्ये जमा होईल आणि आपण लॉगिन केल्याने स्टेटस चेक केलं तर सर त्याच्यामध्ये काहीच अमाऊंट सध्या दाखवत नाहीये झिरो क्लेम दाखवते सर. मदत करा सर थोडी माहिती सांगा किंवा रिप्लाय द्या .... परभणी

  • @dhammkiranghodke5220
    @dhammkiranghodke5220 Před 6 dny

    सर रब्बी हंगाम हा विमा कधी जमा होईल . पिक विमा अधिकारी सांगत आहेत की 15 दिवसांमध्ये जमा होईल आणि आपण लॉगिन केल्याने स्टेटस चेक केलं तर सर त्याच्यामध्ये काहीच अमाऊंट सध्या दाखवत नाहीये झिरो क्लेम दाखवते सर. मदत करा सर थोडी माहिती सांगा किंवा रिप्लाय द्या .... परभणी

  • @dhammkiranghodke5220
    @dhammkiranghodke5220 Před 6 dny

    सर रब्बी हंगाम हा विमा कधी जमा होईल . पिक विमा अधिकारी सांगत आहेत की 15 दिवसांमध्ये जमा होईल आणि आपण लॉगिन केल्याने स्टेटस चेक केलं तर सर त्याच्यामध्ये काहीच अमाऊंट सध्या दाखवत नाहीये झिरो क्लेम दाखवते सर. मदत करा सर थोडी माहिती सांगा किंवा रिप्लाय द्या .... परभणी

  • @dhammkiranghodke5220
    @dhammkiranghodke5220 Před 6 dny

    सर रब्बी हंगाम हा विमा कधी जमा होईल . पिक विमा अधिकारी सांगत आहेत की 15 दिवसांमध्ये जमा होईल आणि आपण लॉगिन केल्याने स्टेटस चेक केलं तर सर त्याच्यामध्ये काहीच अमाऊंट सध्या दाखवत नाहीये झिरो क्लेम दाखवते सर. मदत करा सर थोडी माहिती सांगा किंवा रिप्लाय द्या .... परभणी

  • @dhammkiranghodke5220
    @dhammkiranghodke5220 Před 6 dny

    सर रब्बी हंगाम हा विमा कधी जमा होईल . पिक विमा अधिकारी सांगत आहेत की 15 दिवसांमध्ये जमा होईल आणि आपण लॉगिन केल्याने स्टेटस चेक केलं तर सर त्याच्यामध्ये काहीच अमाऊंट सध्या दाखवत नाहीये झिरो क्लेम दाखवते सर. मदत करा सर थोडी माहिती सांगा किंवा रिप्लाय द्या .... परभणी

  • @dhammkiranghodke5220
    @dhammkiranghodke5220 Před 6 dny

    सर रब्बी हंगाम हा विमा कधी जमा होईल . पिक विमा अधिकारी सांगत आहेत की 15 दिवसांमध्ये जमा होईल आणि आपण लॉगिन केल्याने स्टेटस चेक केलं तर सर त्याच्यामध्ये काहीच अमाऊंट सध्या दाखवत नाहीये झिरो क्लेम दाखवते सर. मदत करा सर थोडी माहिती सांगा किंवा रिप्लाय द्या .... परभणी

  • @dhammkiranghodke5220
    @dhammkiranghodke5220 Před 6 dny

    सर रब्बी हंगाम हा विमा कधी जमा होईल . पिक विमा अधिकारी सांगत आहेत की 15 दिवसांमध्ये जमा होईल आणि आपण लॉगिन केल्याने स्टेटस चेक केलं तर सर त्याच्यामध्ये काहीच अमाऊंट सध्या दाखवत नाहीये झिरो क्लेम दाखवते सर. मदत करा सर थोडी माहिती सांगा किंवा रिप्लाय द्या .... परभणी