सर्व जाचक अटी रद्द, अर्जाला मुदतवाढ ladki bahin yojana

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024
  • #PrabhuDevagr
    Ladki bahin yojana application, sahmati patra namuna
    grnshetiyojna.in/ladki-bahin-...
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - grnshetiyojna.in/
    www.prabhudevalg.com/
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
    Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
    ▶️ CZcams - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana
    support me for updates about
    mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
    TIME STAMPS
    00:00 TO 01:00 mukhyamantri majhi ladki bahin yojana guidelines
    01:01 TO 02:01 ladki bahin yojana new gr
    02:02 TO 03:00 ladli behna yojana

Komentáře • 644

  • @PandurangankushdhakneDhakne

    सर तुमचे मनवे तिट्टके अभर कारण तुम्ही फार महत्त्वचि महिति देत अहत त्यमुले अम्हल फा याद होत अहे dhanyvad

  • @s.m8396
    @s.m8396 Před 7 dny +29

    सरकारने मुलीप्रमाणे मुलांच्याही मोफत शिक्षणाचा विचार करावा.

    • @NH2ISLIVE
      @NH2ISLIVE Před 7 dny +1

      @@s.m8396 ladka bhau yojna😖

    • @susShindepatil007
      @susShindepatil007 Před 6 dny +2

      हो दादा मुलगा मुलगी समान हक्क आहेत मग मुलीचेच शिक्षण पीस माफ का मुलाची पन फीस माफ करावी

  • @anilshinde9734
    @anilshinde9734 Před 5 dny +6

    १००% सर्वसामान्यांसाठी माहितीचे खरे चैनल❤

  • @mrronanlive2784
    @mrronanlive2784 Před 7 dny +13

    ❤ All problem One solution अस काम केलं सरकारनं
    धन्यवाद भाऊ

  • @ashokkamble205
    @ashokkamble205 Před 7 dny +46

    सत्य माहिती देणारे च्यायनल म्हणजे च प्रभुदेवा च्यायनल 🎉

  • @dnyaneshwarmaghade9511
    @dnyaneshwarmaghade9511 Před 7 dny +9

    सर तुम्ही जे माहिती देता ते एकदम बरोबर असते

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 Před 7 dny +14

    🙏🏻नमस्कार सर...
    खुपचं सुंदर विश्लेषण

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Před 7 dny +7

    खुप खुप धन्यवाद सर वेळ वाढवून दिल्या बद्ल व नियमातही बदल केल्या मुळे खूप खूप धन्यवाद सर अभिनंदन 🎉🎉

  • @indarthombre5560
    @indarthombre5560 Před 7 dny +15

    युट्युबवर खरी माहिती सांगणार हे पाहिलंच च्यानेल आहे.नाहीतर बाकी भरपूर आहे आपले विूज वाढवणारे खोट्या बातम्या सांगणारे.प्रभुदेवा एक खर आणी स्पस्ट बोलणारा माणूस आहे.

  • @bhagwatpachfule2958
    @bhagwatpachfule2958 Před 7 dny +9

    🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏अतिशय सविस्तर सर्वाना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏शेतकऱ्याचे खरे कैवारी देवदुत

  • @trendingvideos1560
    @trendingvideos1560 Před 7 dny +5

    The Real CZcamsr Real Information The King Of Marathi Gr And Other Information Good explain Sir.

  • @sadanandkharbalpatil6333

    तुमची माहिती सत्य माहीतीवर आधारित असतात 🙏

  • @rajum7597
    @rajum7597 Před 7 dny +8

    खूप छान माहिती दिली सर आपण सोप्या पद्धतीने सांगितलं

  • @laxmanhande9394
    @laxmanhande9394 Před 7 dny +5

    सर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम उपयुक्त अशी माहिती सांगितलेली आहे आपणास खूप खूप धन्यवाद

  • @ShaymGhate
    @ShaymGhate Před 7 dny +8

    खरोखर प्रभु सर या विरोधी पक्षने शेतकऱ्यांचा कर्ज माफी साठी रेटून धरली असती तर कर्ज माफी झाली असती

  • @muttannawade4307
    @muttannawade4307 Před 6 dny +3

    सर एक नंबर माहिती दिला सगळं मनातील शंका निगून गेले खूप खूप धन्यवाद सर

  • @vitthallahane4299
    @vitthallahane4299 Před 7 dny +5

    सर तुमच्या अंदाज खरा निघाला तुम्ही मागच्या video madhe सांगितली होता की काही तरी बद्दल होणार

  • @rahuldiwan6746
    @rahuldiwan6746 Před 7 dny +132

    तुम्ही शेतकरी कर्जमाफी बाबतीत योग्य बोललात. कारण मुख्य समस्येला सरकारने बगल दिली आहे. कारण " शेतकऱ्याचे मरण,हेच कोणत्याही सरकारचे धोरण." नाही देणे होत कर्जमाफी तर आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित पन्नास टक्के नफा धरून भाव सरकारने द्यावे.

  • @solunkevinod7798
    @solunkevinod7798 Před 7 dny +10

    सर दिलेल्या माहितीबद्दल मनःपूर्वक आभार🙏🙏 आम्ही आपल्याला या क्षेत्रातील सर्वात दर्जेदार आणि अचूक माहितीचा स्त्रोत समजतो.
    पिक विमा संदर्भात सुद्धा महसूल मंडळाचा गोंधळ उडाल्यामुळे तब्बल 15 दिवस वाया गेलेत. त्यामुळे येणारे विम्याची संख्या सुद्धा खूप वाढली गेली आहे. त्यामुळे खरीप पिक विम्याची मुदत जी 15 जुलै आहे ती वाढल्यास शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होईल

  • @arunpatil4749
    @arunpatil4749 Před 7 dny +12

    सत्यमेव जयते एकदम चांगली माहिती देणारे चायनल 🙏🙏

  • @user-lq1yo5iw6g
    @user-lq1yo5iw6g Před 7 dny +6

    मला आपल्याबद्दल खुप अभिमान आहे,धन्यवाद🙏🙏

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 Před 7 dny +8

    अतिशय आनंद झाला आहे झोप सुद्धा चांगली लागणार धन्यवाद

  • @user-kh7dw3fr8p
    @user-kh7dw3fr8p Před 7 dny +14

    एका रेशन कार्ड मध्ये दोन महिला पात्र राहतील का?

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 Před 6 dny +6

    चार चाकी वाहन हे व्यावसायिक वाहन असेल तर काय याबद्दल माहिती द्यावी

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 Před 7 dny +2

    अतिशय खरोखर व योग्य माहिती देत असताआभार मानतो

  • @sudhakarbavaskar9609
    @sudhakarbavaskar9609 Před 7 dny +7

    जय शिवराय दादा दिलेल्या महत्त्वपूर्ण माहिती बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @make_it_big_platform
    @make_it_big_platform Před 7 dny +4

    अतिशय सुंदर माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद सर.

  • @satishsutar-dr6xz
    @satishsutar-dr6xz Před 6 dny +2

    खुप छान माहिती दिली आहे thank you sir 🙏

  • @renubhongale3416
    @renubhongale3416 Před 7 dny +4

    सर तुम्ही खरच छान विश्लेषण केले.

  • @mangalasisode
    @mangalasisode Před 7 dny +3

    धन्यवाद सर समजून माहिती सांगत आहे त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत

  • @machhindrabhagat5008
    @machhindrabhagat5008 Před 7 dny +4

    65 वर्ष च्या पुढील महिलांना प्राधान्यानं दिलं पाहिजे

  • @ladvaijnath6256
    @ladvaijnath6256 Před 7 dny +3

    खरंच खूप छान माहिती दिली सर

  • @user-nf4vh1lq1s
    @user-nf4vh1lq1s Před 7 dny +2

    अतिशय खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार सर

  • @amjadshaikh9857
    @amjadshaikh9857 Před 7 dny +4

    अप्रतिम अशी माहिती

  • @deepakugale7650
    @deepakugale7650 Před 7 dny +3

    खूप छान माहिती अभिनंदन sir

  • @tarachanddhandale7379
    @tarachanddhandale7379 Před 7 dny +3

    खुप छान माहिती दिली

  • @surendrakhandekar2891
    @surendrakhandekar2891 Před 7 dny +1

    खूप छान माहिति असेच मार्गदर्शन करत राहा धन्यवाद अंधारातून उजेडाकडे जय प्रभुदेवा सर

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 Před 7 dny +7

    मला सरकारी योजनेचा खरोखर माहिती बघायची असेल तर मी प्रभू देवा चॅनल वर बघतो

  • @sakharambhondve5974
    @sakharambhondve5974 Před 7 dny +1

    धन्यवाद सटीक माहिती .

  • @vinodadhau6105
    @vinodadhau6105 Před 7 dny +3

    Khup chagli mahiti Dilip sar Dhanyavad

  • @laveshkolhe7603
    @laveshkolhe7603 Před 7 dny +3

    धन्यवाद🙏💕 सर खूप छान माहिती दिली सर

  • @amoldhumal5174
    @amoldhumal5174 Před 7 dny +3

    Kupach Chan mahiti sagntli sir abari ahy

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 Před 7 dny +3

    धन्यवाद दादा

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 Před 6 dny +1

    छानच प्रकारे माहिती दिलीत,

  • @catworld2815
    @catworld2815 Před 5 dny +1

    Very nice information Sir Thank you so much 🙏 😊 🎉

  • @ShrikrishnaKHAKARE
    @ShrikrishnaKHAKARE Před 7 dny +3

    Thank you 👍

  • @ajaysathe1995
    @ajaysathe1995 Před 7 dny +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @mahavirchavan4426
    @mahavirchavan4426 Před 7 dny +1

    धन्यवाद भाऊ nice information...

  • @ashokmore7667
    @ashokmore7667 Před 6 dny +1

    सविस्तर माहिती दिली सर धन्य वाद.

  • @amoljadhav7893
    @amoljadhav7893 Před 7 dny +2

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @kirandevre5615
    @kirandevre5615 Před 7 dny +3

    खूप छान सर

  • @avinashrathod7683
    @avinashrathod7683 Před 7 dny +3

    Sir तुमच्या सगळी व्हिडिओ अगदी बरोबर आहे

  • @user-fg1fn4kf6d
    @user-fg1fn4kf6d Před 6 dny +1

    apna khoob dhanyvad sar khoob Anand chi baatmi dili

  • @vikasutekar5738
    @vikasutekar5738 Před 7 dny +4

    छान लेख सांगत असता तुम्ही

  • @prmdp2234
    @prmdp2234 Před 5 dny +1

    You are a go to channel for all the farmers of Maharashtra. I can't thank you enough 🙏.

    • @prmdp2234
      @prmdp2234 Před 5 dny

      the GO TO CHANNEL. In fact.

  • @swapnilgapat4197
    @swapnilgapat4197 Před 7 dny +2

    धन्यवाद

  • @vedantart5076
    @vedantart5076 Před 7 dny +3

    खूप छान आहे

  • @mtc77group
    @mtc77group Před 7 dny +2

    हे खटा खट, खटा खट चा इफेक्ट आहे.. सरकार ने पाहिला आहे अशा योजनेचा फायदा, म्हणून ही योजना अण्ण्यात आली आहे.

  • @rambhaulinge1938
    @rambhaulinge1938 Před 6 dny

    एकदम चांगली माहिती सांगितली आहे

  • @sampatil4017
    @sampatil4017 Před 7 dny +2

    Excellent job

  • @papertradingboy2490
    @papertradingboy2490 Před 7 dny +1

    Hey ek number mahiti hey dhanyawad 👌👍

  • @adpatil8634
    @adpatil8634 Před 7 dny +6

    कर्ज माफी पण झालीच पाहिजे होती..

  • @gajanannandre2621
    @gajanannandre2621 Před 7 dny +1

    Thank you sir

  • @vilaskakade3414
    @vilaskakade3414 Před 7 dny +2

    माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाले फार फार आभारी❤🙏

  • @user-rm3zb8lx3k
    @user-rm3zb8lx3k Před 7 dny +3

    छान सांगितले दादा

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 Před 7 dny +15

    शेतकरी वार्यावर सोडून दिले, सरकार ने कर्मचारी पेन्शन योजना लागू केली पण शेतकरी कर्ज माफ केलं नाही

    • @shivajilendave8144
      @shivajilendave8144 Před 4 dny

      pension yojana lagu nahi
      tyana nokari karat astana paise khanyaci mubha dili ahe .

  • @gajanandharmsale5162
    @gajanandharmsale5162 Před 7 dny +2

    महिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @santilalkhaire7868
    @santilalkhaire7868 Před 7 dny

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @balasahebdeshmukh3092
    @balasahebdeshmukh3092 Před 7 dny +1

    Dhanyvad

  • @rajendrabalande5600
    @rajendrabalande5600 Před 7 dny +1

    जय शिवराय सर
    धन्यवाद सर खुप छान माहिती दिलीत 🙏🙏🙏

  • @gajanangaikwad2699
    @gajanangaikwad2699 Před 7 dny +1

    धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @kachrusable5256
    @kachrusable5256 Před 6 dny +3

    Bank account joint chlel ka.

  • @kishorshende8996
    @kishorshende8996 Před 4 dny

    सविस्तर माहिती दिव्या बदल धन्यवाद भाऊ

  • @user-xx5gn7ll9e
    @user-xx5gn7ll9e Před 6 dny +1

    Dhnyawad sir

  • @SleepyClock-ns1yb
    @SleepyClock-ns1yb Před 7 dny +1

    Thanks sir

  • @samarth102
    @samarth102 Před 6 dny

    धन्यवाद दादा माहिती सांगितल्या बद्दल 🙏🏻🙏🏻

  • @SagarUikey-yv7re
    @SagarUikey-yv7re Před 3 dny

    Tumi shetjarya baddale je tyachach qmhala khup anand zala prbhudeva ji❤❤❤❤

  • @amolbhojane5468
    @amolbhojane5468 Před 7 dny +8

    I love you sir ji

  • @ravindrachavhan7345
    @ravindrachavhan7345 Před 7 dny +2

    Khup shan sir

  • @narayandhepe5683
    @narayandhepe5683 Před 7 dny +2

    पिक विमा कर्जमाफी बद्दल खरं बोलत आहात दादा तुम्ही

  • @sandipdalimbkar2859
    @sandipdalimbkar2859 Před 7 dny +1

    अभिनंदन सर ❤

  • @info-tech2017
    @info-tech2017 Před 7 dny

    उत्तम माहिती सर

  • @rohitkawale6462
    @rohitkawale6462 Před 7 dny

    Dhanyawad sir😮🎉

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 Před 6 dny +3

    विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून सरकारी पैसा वापरून मत मिळवण्यासाठी टाकलेला डाव....
    पुढील वेळी कॉग्रेस पण १५०० ऐवजी २५०० देणार अशी घोषणा करणार
    दर निवडणूक मधे सतत आकडे फुगवण होउन सरकार कर्जबाजारी होणार

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 Před 7 dny +2

    Gret sir

  • @anuradhadeshpande3606

    Khuapch Chan Sundar Aahe Video Mahiti Dilee❤😂🎉❤

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 Před 7 dny +2

    ग्रेट सर

  • @bmsarje
    @bmsarje Před 7 dny

    Great sir ❤❤❤

  • @balasahebmore6493
    @balasahebmore6493 Před 7 dny +2

    धन्यवाद खुप छान बातमी आहे फार्म कसे भरावे याचे ही आपडेट द्या

  • @swapnilnalavade4449
    @swapnilnalavade4449 Před 7 dny +3

    टुरिस्ट चार चाकी वाले पण गरीब असतात सरकारला कोणीतरी सांगावे.

  • @DattaDawande
    @DattaDawande Před 4 dny

    खुपचछानसाहेबमीआभारमानतो

  • @balasahebjampangire5310
    @balasahebjampangire5310 Před 7 dny +2

    बरोबर आहे सर

  • @mayurshirbhate6618
    @mayurshirbhate6618 Před 7 dny +1

    Update information ❤❤

  • @shankarghodake4665
    @shankarghodake4665 Před 7 dny +2

    चांगली बातमी....

  • @arunchowdhri2873
    @arunchowdhri2873 Před 7 dny +10

    नमो शेतकरी च कोणत्या तारखेला जमा होणार सर एक व्हिडिओ बनवा सर

  • @sunilvasave1960
    @sunilvasave1960 Před 7 dny +1

    धन्यवाद साहेब नंदुरबार

  • @balasahebjampangire5310
    @balasahebjampangire5310 Před 7 dny +2

    Dhanewadh ok

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 Před 7 dny +3

    दादा दुध अनुदान सरकार अजून देत नाही,मग सरकार निर्णयांवर शंका येतेय

  • @nileshbhairat197
    @nileshbhairat197 Před 7 dny

    Nice sir

  • @akshaypatilkaware6947
    @akshaypatilkaware6947 Před 7 dny +2

    👌👍