Ganeshotsav 2023 : संपुर्ण महाराष्ट्रभर गणपती उत्सव मोठा असला तरी कोकणात गणपती का खास असतो ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #BolBhidu #ganeshotsav2023 #konkan
    संपुर्ण महाराष्ट्रभर गणोशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो, पण कोकणातली मजा काही वेगळीच असते.
    गणोशोत्सव जवळ आला की चाकरमान्यांचे डोळे कोकणाकडे लागतात. पण कोकणातला गणोशोत्सव का खास असतो ? जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून...
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 234

  • @Apex_predator_2024
    @Apex_predator_2024 Před 11 měsíci +93

    या महीन्यात शेतीतल कोणतही काम नसत त्यामुळे दिवाळीपेक्षा गणेश चतुर्थी साजरा करायला भरपूर वेळ मिळतो.❤️❤️❤️❤️

  • @surajsalve8215
    @surajsalve8215 Před 11 měsíci +101

    कोकण म्हणजे निसर्गाचा थाट आणि प्रेमसुद्धा. 😍❤️

  • @mkyt3755
    @mkyt3755 Před 11 měsíci +57

    कोकणात बाप्पाच्या मूर्तीची उंची अवाढव्य नसते.
    तर, कोकणात गणेश उत्सवाची उंची अवाढव्य असते..❤️🌴🏡

  • @shreyastawate2268
    @shreyastawate2268 Před 11 měsíci +49

    मी मुंबई गोवा हायवे चा पीडित होय.चार वर्षापूर्वी आमच्या गावातले घर ४ पदरी हायवेनी गिळले आणि ३४ जणांचे कुटुंब विभक्त झाले.भाऊ बहिणी नी एकमेकांविरुद्ध केस टाकल्या आणि तिरस्कारच्या भावनेतून सुंदर कौलारू घराचं सिमेंट च्या घरामध्ये रूपांतर झालं.४ वर्षे झाली पण आजोबा सांगायचे तसा गणेशोत्सव आता होत नाही.विभक्त झालेली माणसं मनाला फार वेदना देतात.विनंती आहे जमिनी विकून भेटलेल्या रुपयांपेक्षा दुःख जास्त वाट्याला येतं 🙏🥺

    • @Kunal.1996_
      @Kunal.1996_ Před 11 měsíci +4

      हा भावा
      ४ पैसा साठी जमिनी विकू नका भावानु

  • @Khavchat
    @Khavchat Před 11 měsíci +52

    🌴कोकणची माणसं साधी भोली....
    कालजात त्यांच्या भरली शहाली.....🥥

  • @flylimitless5196
    @flylimitless5196 Před 11 měsíci +56

    होळी गणेशोत्सव आणि कोकण ❤️ ultimate connection

  • @pranitadhuri8269
    @pranitadhuri8269 Před 11 měsíci +114

    कोकणात रात्री बायकांच्या खेळल्या जाणाऱ्या फुगड्या आणि पुरुषांची भजने हे वैशिष्ट आणि त्या भजन करायला आलेल्या सर्वांना वेगवेगळ्या Dishes बनवण्याची पध्दत आहे.

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. Před 11 měsíci +3

      म्हणून म्हणतात रात्रीस खेळ चाले 😂

    • @ramdasrahate7756
      @ramdasrahate7756 Před 11 měsíci +3

      यावर्षी आमच्याकडे एकानी वेज चायनिज सूप बनवलेला😊

    • @Suryawanshi_abhi
      @Suryawanshi_abhi Před 11 měsíci

      ​@@Mr._Bean. Abe he tuzhya ghari hot

    • @samikshakokate5244
      @samikshakokate5244 Před 11 měsíci +1

      Ani tya dishesh bayakana khayala pan dila jat nahi

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. Před 11 měsíci

      @@samikshakokate5244 mg kon खाते

  • @Shreeyash_Limaye
    @Shreeyash_Limaye Před 11 měsíci +38

    जन्म कोकणातला गतजन्मीची पुण्याई ❤

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc Před 11 měsíci +31

    कोंकण आणि गणपती🥰.... नशीबवान समजतो स्वतःला

  • @AbhishTales
    @AbhishTales Před 11 měsíci +40

    आम्ही कोकण.. आम्ही कोकण.. आणि आमचा गणपती सण. 🙏🏻😇❤️

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 Před 11 měsíci +28

    आमचा जन्म कोकणातील आहे याचा खूप अभिमान आहे.

  • @rsp151
    @rsp151 Před 11 měsíci +102

    काही कारणास्तव गणपतीला गावी जाता आले नाही तुमचा हा व्हिडिओ पाहताच डोळ्यात पाणी आले ना😢

    • @akshatasalvi5500
      @akshatasalvi5500 Před 11 měsíci +3

      माझी सुधी सारखीच condition zhali hoti😢

    • @mytravelling_life12198
      @mytravelling_life12198 Před 11 měsíci +3

      तुमचे दुःख समजू शकतो दादा 😥

    • @omkargurav1929
      @omkargurav1929 Před 11 měsíci +3

      कामामुळे मलाही नाही जमले गावी जायला😢😢

    • @RaodNatural
      @RaodNatural Před 11 měsíci +6

      भावानो कारणे रोज असतात गणपति दर महिन्यात येत नाही गावाला जायचा प्लान 1 ते 2 महीना आधी बनवायचा
      या दिवसी गावतले सर्व आंनद दाने भेटता ❤

    • @swapnilsawant6057
      @swapnilsawant6057 Před 11 měsíci +1

      Mi pan gavi gelo hoto 2days ne aalo yetana khup vait vatat hot gharatun baher nighata yet nahi hote

  • @Sikhadunga45
    @Sikhadunga45 Před 11 měsíci +23

    धन्यवाद बोलभिडू, राजकीय गोष्टी वरचे व्हिडिओ पाहुन कंटाळलो आहे, गणेशोत्सवाबाबत माहिती दिल्याबद्दल.
    मैथिली तुम्ही पारंपारिक वेशभूषेत चांगले दिसता💯

  • @filmyduniya366
    @filmyduniya366 Před 11 měsíci +14

    मी सोलापूरचा पण कोकण खूप आवडतो
    दापोली

  • @diliptoraskar7263
    @diliptoraskar7263 Před 11 měsíci +13

    आमचे कोकण आणि आमचा कोकणी माणूस एकदम भारी ! सण आणि उत्सव हे कोकणी माणसांच्या जगण्याचे मूलभूत आणि उत्साहाचे
    स्त्रोत आहेत.
    कोकणाबाहेरील माणूस काही दिवस कोकणात राहिला तरी कोकणाच्या आकंठ प्रेमात पडतो..
    I ❤️ MY KONKAN

    • @nageshdurgude1268
      @nageshdurgude1268 Před 28 dny

      Mala pahayla bhetel ka...
      Koknatla गणेशसोत्सव

  • @Sp-rk1sx
    @Sp-rk1sx Před 11 měsíci +9

    गणेशोत्सव निम्मित चिपळूण ,संगमेश्वर ते अगदी राजापूर लांजा विभागात बाल्याचा नाच सुध्दा खूप प्रसिद्ध आहेत....आमच्या चिपळूणच्या ओंकार भोजने याने ते नॅशनल telivision वर आणले त्यास आभार...

  • @yogeshpatkar312
    @yogeshpatkar312 Před 11 měsíci +16

    या आमच्या कोकणात, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला , आज अजून खूप सुंदर दिसताय

  • @Unique.Griffin
    @Unique.Griffin Před 11 měsíci +33

    Proud to be born on this Devine land 🥰🥰🥰

  • @ramakantghadigaonkar9024
    @ramakantghadigaonkar9024 Před 11 měsíci +6

    आम्ही सुद्धा दरवर्षी गावी जातो, आम्हाला गावी गेल्याशिवाय करमत नाही, बाकी वर्षात कधी काही असेल तर जाणे टाळतो पण गणपतीक मात्र नक्की हजेरी लावलाव, आमची मुले पण तेवडीच हौशी आहेत, खूप छान सादरीकरण कारण केलात तुम्ही मॅडम कोकणचे 👌
    गणपती बाप्पा मोरया

  • @satishkhedekar4592
    @satishkhedekar4592 Před 11 měsíci +5

    कोकणात ज्याने जन्म घेतला, तो खरोखर नशीबवान आहे

  • @26-Manish.salunke
    @26-Manish.salunke Před 11 měsíci +4

    ह्या वर्षी जाता आला नाही, घरातील सर्वच गेलेत• हा व्हिडिओ पहिला आणि सर्व चित्रच डोळ्यासमोर उभं राहिली खूप आठवण येऊन डोळ्यात पाणी आलं••• बाप्पा पुढच्या वर्षी येणार म्हणजे येणारच ••• कोर्ले तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी ••• गणपती बाप्पा मोरया 🌺🙏

  • @anuragsupriyasantoshpatil5334
    @anuragsupriyasantoshpatil5334 Před 11 měsíci +13

    पैसो नसलो तर कर्ज कडतल्या पण गणेशोत्सव जोरात सजोरो कारालावय❤❤❤❤❤

  • @runway_to_do
    @runway_to_do Před 11 měsíci +9

    मी फक्त 1दा कोकनात गेलतो आणी मी कोकण च्या प्रेमात पडलो खरच कोकन स्वर्ग आहे I love konkan

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Před měsícem +1

      याचा अर्थ तू नक्की मराठवाड्यातील आहे.😂😂😂

  • @shantinathparkhe4790
    @shantinathparkhe4790 Před 11 měsíci +11

    देवाचा मुकुटा मधून जमिनीवर निखळून पडलेला हिरा म्हणजे कोंकण.....☺️ ज्याचे एकापेक्षा एक असे अनेक सुरेख पैलू आहेत....

    • @sandeshnagarkar877
      @sandeshnagarkar877 Před 11 měsíci

      👌👌 khupach sunder varnan kele Aaplya koknache Aawdle. Poladpur.🙏

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 Před 11 měsíci +3

    मी खरंच स्वतः ला भाग्यवान समजते..की जन्म आणि लग्न..दोन्ही कोकणातच झालं...त्यामुळे जन्मभूमी..कर्मभूमी..एकच..
    कामानिमित्त शहरात राहतो..यावर्षी कामामुळे गावी जाता आलं नाही..खूप वाईट वाटतंय..
    काहीतरी हरवल्या सारखं वाटतंय..आमच्या गावच्या घरी आम्ही सगळे सख्खे ..चुलत मिळून गणपतीला ७०/८० माणसं असतो नेहमी...आम्ही घरीच सगळे मिळून भजन.. गजर करीत असतो...गौरी आल्या की गावातल्या . भजनी मंडळाच्या बायका येतात..गौरी गणपती समोर फेर धरून नाचतात..त्यांची ठेवणीतली...गाणी म्हणतात..रात्रीच्या वेळी आम्ही अंगणात(खळ्यात)संगीत खुर्ची ...अंताक्षरी खेळतो..ladies and gents groups करून...
    सकाळी उठल्यावर परत रोजची आवराआवर आणि नैवेद्याची त्तयारी सुरू..वाडीतली भजन मंडळी दिवस ठरवून येतात..त्यांना काय खाऊ द्यायचा..काही special dish..त्याची तयारी..यंदा खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय...❤❤😢

  • @ajitrawool6798
    @ajitrawool6798 Před 11 měsíci +4

    धन्यवाद ( बोल भीडु ) ... जन्म कोकणातला गत जन्माची ही पुण्याई.....

  • @vighneshkambli8258
    @vighneshkambli8258 Před 11 měsíci +34

    Kokan Is Emotion ❤

  • @vinayakvlogs4296
    @vinayakvlogs4296 Před 11 měsíci +20

    कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग ❤❤❤🎉

    • @sparkyrohit
      @sparkyrohit Před 11 měsíci

      Ok....rasta kadhyatun jato ka swarga la

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Před měsícem +1

      घंटा स्वर्ग 😂😂😂

    • @pramodyerunkar3928
      @pramodyerunkar3928 Před 3 dny

      ​@@nknnnn4977Ek baapacha ashashil tar kadhich yeu Nako koknat.

  • @RakeshSankpal
    @RakeshSankpal Před 11 měsíci +56

    काय सुंदर आवाज आहे तुमचा. खूप छान गाणं म्हणालात.

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075 Před 11 měsíci +16

    सुंदर आवाज आहे तुमचा💐

  • @dipakkawale74
    @dipakkawale74 Před 11 měsíci +4

    मि आणि माझे १० मित्र लहान असताना प्रत्येकाच्या घरी जाऊन सार्वजनीक आरती करायचो तब्बल दोन ते अडिच तास पर्यंत . खुप धम्माल यायची . परंतु आजकाल लहान मुले अभ्यासाच्या ओझ्याखाली येवढे दबुन गेले आहेत कि त्यांना हे सर्व करायला वेळच मिळत नाहि.आजची पिढि हे सर्व मिस करत आहेत.....
    गणपती बाप्पा मोरया ......🙏🙏🙏

  • @Nupur2310
    @Nupur2310 Před 11 měsíci +6

    शेवट अप्रतिम केलात रडवलात तुम्ही खूप भारी 👌👌👌👌😊😌

  • @sandeeppatil5442
    @sandeeppatil5442 Před 11 měsíci +9

    सलाम तुमच्या कार्याला, तुम्ही आम्हा कोकण करांचा सनाबद्दल माहिती दिलीत

  • @sujitkhaire5848
    @sujitkhaire5848 Před 11 měsíci +2

    गणपतीचे माहेर घर आम्ही पेण रायगड कर.. आम्ही भाग्यवान आहोत गणरायाची मूर्तीची रंग रंगोटी करायला आम्हाला मिळतो .. बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया..

  • @mahendradevgadkar8078
    @mahendradevgadkar8078 Před 11 měsíci +3

    आमच्या गणपतीच्या सणाविषयी एवढो सुंदर विडयो बनवल्याबद्दल सगळया बोल भिडूच्या कलाकारांचे मनापासून आभार आणि सगळ्या मंडळींका आमचा आग्रहाचा आमंत्रण आमच्या गणपतीच्या दर्शनाक नक्की येवकच हवा, गणपतीबाप्पा तुमची सगळी मनोकामना पूर्ण करुन तुमका सर्वांका सदासर्वदा सुखी, समाधानी ठेवो हीच त्या गणराया चरणी प्रार्थना आणि परत एकदा यंदा नायतर पुढच्या वर्षी तरी गणपतीक येवा हा सगळ्यांनी..‌.🙏🙏
    गणपती बाप्पा मोरया...🌺
    मंगलमुर्ती मोरया...🌺

  • @Bhai_raigad
    @Bhai_raigad Před 11 měsíci +2

    आम्ही खरचं खूप भाग्यवान आहोत.... आमचा जन्म कोकणात झाला...

  • @vinoddavane3319
    @vinoddavane3319 Před 11 měsíci +6

    खूपच छान पद्धतीनं समजून सांगितल ताई, तुमचा आवाजही सुरेल आहे.
    गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया !!

  • @visavahotel9754
    @visavahotel9754 Před 11 měsíci +7

    एका रात्रीत अर्धी मुंबई रिकामी करायची ताकद फक्त कोकणी माणसातच आहे ❤

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 Před 11 měsíci

      खरंय. पण नंतर अर्धा गाव रिकामाच राहतो .😢

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 Před 11 měsíci

      Exactly❤

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Před měsícem +1

      तुम्ही मुंबईला परत नाही आले तरी काही फरक पडत नाही.😂😂😂

    • @visavahotel9754
      @visavahotel9754 Před měsícem

      @@nknnnn4977 तुम्ही भैय्या आहात वाटतं 😀

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 Před 11 měsíci +4

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया🙏🙏

  • @tanupatil1420
    @tanupatil1420 Před 11 měsíci +1

    अगदी खरंय कोकणातील गणपती अतिशय थाटामाटात आणि आनंदात विधियुक्त पद्धतीने साजरे केले जातात आमचे बालपणीचे दिवस आम्हाला कोकणात परत गणपती साठी घेऊन जातात

  • @anandmanjarekar678
    @anandmanjarekar678 Před 11 měsíci +6

    मैथिली ताई तुम्ही आमच्या कोकणाबद्दल अतिशय छान माहिती बोल भिडूच्या माध्यमातून दिल्याबद्दल तुझे आभार.

  • @mandarsawant2352
    @mandarsawant2352 Před 11 měsíci +3

    सौंदर्याची खाण आमचो अभिमान..आमचा सिंधुदुर्ग, आमच कोकण 💐

  • @maheshohal5939
    @maheshohal5939 Před 11 měsíci +10

    जगात एक नंबर गणेश उस्तव म्हणजे कोल्हापूर❤

    • @Kunal.Ghatge
      @Kunal.Ghatge Před 11 měsíci +2

      Ek number bhau😅. Ky kokan kokan lavly ky mahit 😅😅

    • @konkankatta4357
      @konkankatta4357 Před 11 měsíci +7

      गणपतीला कोकणात जावून बग भावा ....झोपडी मधे पण जिथे 2 वेळचे जेवणाची सोय नसते तिथे पण आपल्या परिस्ती थि नुसार गणपती सन साजरा केला जातो....फक्त रानातून आणलेले फुल आणि पान लावून सजावट करून..... हिथे देखावा,,,पैसा ....dj..... अस काहीच नसतं....फक्त देव आणि सुख पहीच असेल तर ....1 दिवस कोकणातील....गरीब घरात जाऊन बग....गणपतीला......सुख म्हणजे काय ते समजेल.....

    • @govati7152
      @govati7152 Před měsícem

      ​@@Kunal.Ghatge कोल्हापुरात फक्तं गणेश उत्सवाचा बिझनेस केला आहे, गल्ली गल्लीत मंडळे, का तर फक्तं स्पर्धा करण्याकरिता,संभाजी नगर बस स्टँड जवळ जी झोपडपट्टी आहे तिथे सार्वजनिक शौचालय आहे, त्याच्या जवळ म्हणजे 20 ते 25 फूट अंतरावर मंडळ आहे जी एव्हढी घाणेरडी आहेत, आणि हे चित्र कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी दिसेल, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डीजेने तर कोल्हापूरच्या गणपती उत्सवाची पार वाट लावली आहे. कारण ज्या भक्तिभावाने आपण ज्याची पूजा करतो त्याच्या विसर्जन मिरवणुकीत काही बेशिस्त लोकांनी डी जे वर नाचायला रशियाची डिजे आणली होती. मुळात कोल्हापुरात फक्तं मंडळे वाढविण्याची चुरस चालू आहे, दर वर्षी 8 ते 10 मंडळे वाढतात, याना उत्सव कीवा सणाच्या पावित्र्याबद्दल काही देणे घेणे नाही, चार फालतु गाण्यावर दारू पिऊन डी जे वर नाचले म्हणजे याना वाटत आपण उत्सव साजरा करतो, घरात एक वेळेचं खायला नको मिळू दे पण वर्गणी काढून डी जे आणायला अती उत्सुक. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची स्तुती केली तर आपणही आनंदाने सहभागी व्हावे उगाचच व्यर्थ टीका करण्यात आपला वेळ व आपले शब्द वाया घालवू नये.

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Před měsícem +1

      ​@@konkankatta4357दरू पिऊन, मटण खाऊन 😂😂😂

    • @pramodyerunkar3928
      @pramodyerunkar3928 Před 3 dny

      ​@@nknnnn4977Tu sarv thikhani negetive comments karat aahes.

  • @infinity7384
    @infinity7384 Před 11 měsíci +1

    वर्षातून दहा वेळा माझ्या आंबोली , सावंवाडीतील गावी जातो पण जी मजा गणेश चतुर्थी ला असते तिला तोड नाही. अविस्मणीय हिरवाई, सुंदर आणि निखळ धबधबे, पावसाची सर , गणपती बा्पाचे आगमन, सारे काही अवि्मरणीय मला अभिभान आहे की ह्या माती मधला माझा जन्म आहे

  • @prasaddudye481
    @prasaddudye481 Před 11 měsíci +2

    मुंबई ला जाण्यासाठी काल लांजा एका तालुक्याच्या ठिकाणा वरून ST107 बस चाकरमानी गेलेत एकाच दिवशी या वरून कोणाकणातील गणेशउत्सव ची कोणकणी माणसात असणारी जिवलगी कळून येते

  • @deepalijoshi2264
    @deepalijoshi2264 Před 11 měsíci +1

    कोकणात गणपतीचं आगमन आणि विसर्जन सुद्धा पारंपारिक ढोल - ताशा आणि लेझीम वाजवत केलं जातं. आमच्याकडे विसर्जनापूर्वी बाप्पाच्या मूर्तीची दृष्ट काढण्याची प्रथा आहे. तसंच बाप्पा दूरच्या प्रवासाला निघालाय म्हणून खाऊची शिदोरी पण बांधून देतात.

  • @prathameshphotography94
    @prathameshphotography94 Před 11 měsíci +4

    कोकण मुळात ही देव भुमी आहे ❤ कोकणाने सण हा सण ठेवलाय ...बाकी शहरात त्याचा बाजार केलाय

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Před měsícem +1

      कसली देवभूमी एक तरी देवस्थान आहे का?

    • @ViP_08-cp7cv
      @ViP_08-cp7cv Před 2 dny

      ​@@nknnnn4977मग गणपतीपुळे,मार्लेश्वर,कुणकेश्वर काय आहे? आणि कोकणी माणसं आपली लोककला आणि संस्कृती जपतात.घाटावरच्यांना काय माहित नसतं मग बोलूच नये

  • @marathikata4760
    @marathikata4760 Před 11 měsíci +2

    गणपती बाप्पा मोरया 🌺 कोकण म्हणजे शांती भजन जाखडी टिपरया याच माहेर घर 🏡 मी आज तुमची व्हिडिओ बघितली आणि उद्या विसर्जन 😢 आता बाप्पा १ वर्षां नंतर येणार
    तर बोला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.......❤❤❤

  • @Vidya_01
    @Vidya_01 Před 11 měsíci +6

    गणपती आणि होली शिमगोत्सव हयाची ओढ वर्णन करायला शब्द अपुरे पडतात . 💗❤️💗❤️ कोकण
    . आनंदीआनंद गडे पालघर पासुन गोव्या पर्यंत खुप धमाल असते.

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 Před 11 měsíci +7

    आमचं कोकणच खास आहे.....❤

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 Před 11 měsíci +6

    Super.Thanks madam for giving knowledge of kokan ganpati festival, my favourite place to roam/visit when ever I want to enjoy.Thanks dhanavad

  • @mayurrambade
    @mayurrambade Před 11 měsíci +3

    कोकण आणि गणेशोत्सव ❤❤❤❤

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 Před 11 měsíci +4

    भाद्रपद महिन्यातील वातावरण गार करणा-या पावसात रात्री अपरात्री भजनी बुवाची पेटी, मृदंग आणि टाळ यांचा ध्वनी वातावरणात एक वेगळीच मोहिनी घालतो.

  • @prasadbhoir4818
    @prasadbhoir4818 Před 11 měsíci +1

    समृद्धी संपन्न आमचा कोकण आहे.. पण गणेश उत्सवासाठी निर्विघ्न पणे कोकणात घरी जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग गेल्या 12 वर्षापासून रखडला आहे.. तो होण्यासाठी राजकीय नेत्यांना गणपती बाप्पा सद्बुद्धी देवो हीच सदिच्छा... कारण गणेश उत्सव आला की या महामार्गची आठवण सर्वांना येते.. नाहीतर परत आहे तेच..

  • @sandeshgotad9346
    @sandeshgotad9346 Před 11 měsíci +2

    कोकणातली गौरी च्या ओवसा संदर्भात माहिती द्या... त्याचा इतिहास माहित नाही आहे बहुतेक लोकांना तर त्या बाबतीत असणारी योग्य माहिती व्हिडिओ च्या मार्फत दयावी

  • @deepakmhatre9441
    @deepakmhatre9441 Před 11 měsíci +6

    खुप छान सादरीकरण.. 👌👌

  • @rupeshchipolkar
    @rupeshchipolkar Před 11 měsíci +5

    गणपती बाप्पा आले की शक्तितुरा असतोच.

  • @kapildange7685
    @kapildange7685 Před 11 měsíci +6

    कोकणातील शिमगा या वर पण व्हिडिओ येऊदे

  • @anuragpillare5151
    @anuragpillare5151 Před 11 měsíci +2

    मैथली आपटे मॅडम किती छान माहिती दिलीत न... आपण 🏆🏆🏆 good job 🚩

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 Před 6 dny

    खूपच छान माहिती अगदी खरेच कोकणात गेल्या सारखे वाटले

  • @tta01tybscitprasadapankar.27
    @tta01tybscitprasadapankar.27 Před 11 měsíci +2

    गणपती बाप्पा मोरया...❤️🙏

  • @apekshit2612
    @apekshit2612 Před 11 měsíci +4

    येवा कोकण आपलाच आसा ❤

  • @vaikunthbhogte8584
    @vaikunthbhogte8584 Před 11 měsíci +5

    शिमगोत्सव सुद्धा जोरात असतो, होळी, होय महाराजा❤❤❤

  • @jitendratele3993
    @jitendratele3993 Před 11 měsíci +3

    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 Před 11 měsíci +3

    मी कोकणात राहतो आणि गणपती उत्सव गावात साजरा करतो

  • @harishchandrakambalcha3407
    @harishchandrakambalcha3407 Před 11 měsíci +2

    गत वर्षी कोकनात वेंगुर्ले येथें गणपति उत्सव साठी गेलों होतो

  • @sunilmahajan8870
    @sunilmahajan8870 Před 11 měsíci +8

    🎉🎉❤❤ superb information🙏 maithili, very good , thank you bolbhidu team. 🎉🎉❤❤❤

  • @shantaramnavghane2176
    @shantaramnavghane2176 Před 11 měsíci +5

    मैथीली पुर्वीचे दिवस आणि प्रेम उत्सव राहीलाचं नाही, मि कोकणी म्हणतो तेव्हा माझात उत्सव प्रेमी कोकणची आसमिता आसायला हवी , आणि गावात आम्ही एक गांव एक गणपती बसवत आसताना आमच्या राजकिय पुढाऱ्यांनी एक गांव अनेक गणपती चालू केली त्यामुळे आमच्यातलं कोकणी प्रेम संपत चाललय! सणातसुद्धा राजकारण आणि धनदांडग्याची बिनकामाची गणेशभक्ती , कसे साजरे करायचे मैथीली आपले सण-उत्तसव ???

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar Před 11 měsíci +5

    कोकणातील माणसं म्हणजे साधी भोळी ❤

  • @prempawar7032
    @prempawar7032 Před 11 měsíci +6

    Ganrayala padlela ek sundar swapna mhanje kokan

  • @vish96k
    @vish96k Před 11 měsíci +1

    कोकण💗🥰

  • @niharraut6841
    @niharraut6841 Před 11 měsíci +1

    आमच्या कडे नवरात्र उत्सव सर्वात मोठ्या स्तरावर साजरा केला जातो!! भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्यान्ही मुठभर मातीचा गणपती बनऊन त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करून त्वरित विसर्जन केले जाते मात्र गौराईचा कुळाचारा तिनदीवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

  • @prasadmisal3868
    @prasadmisal3868 Před 11 měsíci +1

    Maithili you have a peaceful voice..i felt tearing once u started with the song thank you so much

  • @gokulkadi5166
    @gokulkadi5166 Před 11 měsíci +4

    खूप छान परंपरा 🙏🙏👍👌

  • @purushottamvetkar
    @purushottamvetkar Před 11 měsíci +2

    अप्रतीम निवेदन.

  • @pawarv1986
    @pawarv1986 Před 11 měsíci +1

    ताई तुम्ही गौरी पुजन च्मा वेळी नैवेद्य म्हणून कोंबडी वडे तुम्ही सांगायला विसरलात 🌸🌸

  • @SahilKamble-gs6qp
    @SahilKamble-gs6qp Před 11 měsíci +2

    कोकणात घरी पाया पडायला आलेल्याना चहा पाजल्याशिवय जाऊ देत नाहीत ❤️❤️

  • @swapnilmenkudale6471
    @swapnilmenkudale6471 Před 11 měsíci +2

    Changla sadarikaran kelat fakt Ek gosht miss zali koknat Ganesh murti la pat kumbhara kade neun dila jato tya paravar murti tayar hote Dar varshi ekach Kumbhar aani murti pan same aste jast badal hot nahit murti bajarat vikri sathi tevat nahit tar kumbhara kadun Ganesh murti shaletun pat deun tayar kelya jatat

  • @nishakharat9460
    @nishakharat9460 Před 11 měsíci +3

    सौंदर्याची खान कोकण

  • @santosh0910
    @santosh0910 Před 11 měsíci +1

    Ganpati Bappa Moraya🎉❤

  • @maheshtiwatne9689
    @maheshtiwatne9689 Před 11 měsíci +2

    छान 🙏

  • @amoltambade2738
    @amoltambade2738 Před 11 měsíci +1

    🙏🚩गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया एक दो तीन चार गणपती चे जय जय कर माउली ओम नमः शिवाय माऊली हर हर महादेव माऊली🚩

  • @arjunraut7759
    @arjunraut7759 Před 11 měsíci +1

    कोकण म्हणणे प्रेम

  • @omkarpatil993
    @omkarpatil993 Před 11 měsíci +2

    Tasgaon Cha Ganpati cha Rath Utsava babat Mahiti Dya ❤❤

  • @rajul2200
    @rajul2200 Před 11 měsíci +1

    ending ❤❤❤❤❤❤❤❤

  • @kishorekarambelkar1535
    @kishorekarambelkar1535 Před 11 měsíci +3

    निसर्ग तर फुललेला असतो. सध्या खेड्यांचा रस्ता हा मोठा अडथळा आहे. याची चर्चाही यानंतर थांबतात. पुन्हा येरे माझ्या मागल्या

  • @thenoshow
    @thenoshow Před 11 měsíci +1

    Konkan cha Malak Bhandari manus..

  • @Prathamesh_Sawant_47
    @Prathamesh_Sawant_47 Před 11 měsíci +3

    गणपती बाप्पा मोरया 🙏❤️

  • @vaishalimali8975
    @vaishalimali8975 Před 11 měsíci +1

    मैथिली ताई खूपच छान माहिती दिलीत तुम्हीचे खूप खूप धन्यवाद

  • @amollabhade9817
    @amollabhade9817 Před 11 měsíci +1

    अतिशय सुंदर माहिती 👌🏻

  • @Apps4216
    @Apps4216 Před 11 měsíci +1

    खुप छान विश्लेषण❤

  • @Jaystyle.ashokp
    @Jaystyle.ashokp Před 14 dny

    Jay shree Ganesha ❤

  • @AdinathRahatevlog
    @AdinathRahatevlog Před 11 měsíci +1

    Only kokankar❤

  • @user-kg5nk7ci3g
    @user-kg5nk7ci3g Před 11 měsíci

    बोल भिडूच्या टीमने उत्तम असे कोकणातील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राचे गणेशोत्सवाचे माहितीपट उत्तम रित्या मांडले पण माझी आपणांस अशी नम्र विनंती आहे कि चाकरमानी न बोलता कोकणकर असे बोललात तर खुप जास्त आनंद होईल .... धन्यवाद 🙏

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 Před 11 měsíci

      चाकरमानी शब्दातच खरी गंमत आहे .

  • @tusharjaygade1159
    @tusharjaygade1159 Před 11 měsíci

    गणेशोस्तव आणि शिमगोत्सव=कोकण ❤️😍

  • @nishitaactivities
    @nishitaactivities Před 11 měsíci

    आपल्या माहितीत काही गोष्टी सांगायच्या राहिल्यात ते म्हणजे गणपती उत्सवासाठी कोकणातील लोक आपल्या कोकणातील कुळा घरी येतात सर्व भावंडांच्या मिळून एक गणपती बसवला जातो तसेच गणपतीच्या सजावटीसाठी निसर्गातील वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहे त्याचा उपयोग केला जातो त्याला माटोळे असे म्हणतात आणि त्याचे विशेष महत्त्व आहे तसेच आरती मध्ये घुमट हा वाद्य प्रकार प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे उकडीच्या मोदकाच्या बरोबर नेवऱ्या म्हणजेच (करंज्या ) त्याचबरोबर केळीच्या पाणातले पाटोळे आणि अंबाडा च्या फळाची भाजी असा सुंदर मेनू असतो

  • @atharvasawant7824
    @atharvasawant7824 Před 11 měsíci +2

  • @vanitapowar2500
    @vanitapowar2500 Před 11 měsíci

    Khup chhan mahiti ani saangnyachi style pan khup mast.....khupch chhan vaatle....

  • @kiransomwanshi9089
    @kiransomwanshi9089 Před 11 měsíci +3

    🌺Lovely narration by Maithili.🌺

  • @NeymarRock
    @NeymarRock Před 11 měsíci +1

    कोंकण❤