Every Konkankar - Marathi Kida Maharashtra Tour (S2 E5) - Ft. Malvani Life, Goshta Koknatali

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 05. 2022
  • Namaskar Mandali,
    Konkan is like heaven on Earth...! We visited coastal places Malvan, Ratnagiri, Chiplun and had a word with konkani people...! What is the specialty of the konkani people? How's their nature and how is Konkan..? Let's See...!
    Register for Relevel Select now: relvl.co/ccgz
    Register on Relevel now: relvl.co/g0vm
    Let us know what you think about this episode of Maharashtra Daura Season 2..! Comment Down Below...!
    Watch this video till the end...!
    Hit the Like button if you Like the video
    Dislike if you did not like
    Share with your friends
    Chief Electoral Officer, Maharashtra - Maharashtra Gov
    ceoelection.maharashtra.gov.in/
    Marathi Kida T-Shirts
    kidebaj.com
    Ram Ram Mandali T-Shirts
    kidebaj.com/products/ram-ram-...
    Aahe Tarun Tar Ghe Firun T-Shirts -
    kidebaj.com/products/aahe-tar...
    Kokan T- Shirt
    kidebaj.com/products/kokan-t-...
    _________________________________________________________
    Our New Channel - Vaicharik Kida
    / vaicharikkida
    Actors: Suraj Khatavkar
    Camera: Anand Wadekar
    Editing: Shree Undale, Omkar Chavan
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Anuj Shinde
    #Konkan #Konkankar #MaharashtraDaura #Maharashtra
    -----------------------------------------------------------
    Like Share & Subscribe
    / marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida
  • Zábava

Komentáře • 763

  • @MarathiKida
    @MarathiKida  Před 2 lety +35

    Register for Relevel Select now: relvl.co/ccgz
    Register on Relevel now: relvl.co/g0vm

    • @aniketshelke8796
      @aniketshelke8796 Před 2 lety

      Ahmednagar la kadhi yenar

    • @harshjain0719
      @harshjain0719 Před 2 lety +1

      Plss Suraj dada Nashik La Ya😇😇

    • @harshjain0719
      @harshjain0719 Před 2 lety +1

      NASHIK

    • @rajmaheshwarichalke1412
      @rajmaheshwarichalke1412 Před 2 lety

      Raigad kuthe aamch

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 Před 2 lety

      Mitra koknat shetkari aatmahatya karat nahin karan koknat shetkari aahet tari ka. Sagale mumbaila palatat. Deshavarchi sheti aani loknatali sheti hyachyamdhye comparison hou shakat nahin. Tyachya mule lokana misguide karu naka.

  • @dhananjaipatil1007
    @dhananjaipatil1007 Před 2 lety +107

    कोकण म्हणजे महाराष्ट्राची उरलेली अस्मिता...
    कोकण is best👌👌

  • @kadamhemant14
    @kadamhemant14 Před 2 lety +62

    खूप सुंदर वाक्य बोलले की कोंकण फक्त पाहू नका तर जगा कोंकण..
    मी कणकवलीकर
    अभिमान आहे कोंकणात जन्मल्याचा
    ❤️

  • @nikhilgaykwad8160
    @nikhilgaykwad8160 Před 2 lety +223

    रत्नागिरी ने भारताला ४ भारतरत्न दिली १) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर २) भारतरत्न विनोबा भावे ३) भारतरत्न सचिन तेंडुलकर ४) लोकमान्य टिळक हे सर्व मूळचे रत्नागिरी येथील आहेत....तसेच महर्षी धोंडो केशव कर्वे, गायिका साधना सरगम, अभिनेता लक्षिकांत बेर्डे, सिध्दार्थ जाधव, तसेच Leo Varadkar हे Ireland चे पंतप्रधान हे देखील मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत..

    • @tushargurav8956
      @tushargurav8956 Před 2 lety +22

      ४ नाहीत ६ भारतरत्न
      भारतरत्न आचार्य विनोबा भावे, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे

    • @krupeshrajapurrkar510
      @krupeshrajapurrkar510 Před 2 lety +6

      @@tushargurav8956 thanks

    • @krupeshrajapurrkar510
      @krupeshrajapurrkar510 Před 2 lety +3

      Thanks nikhil

    • @mangeshparab7254
      @mangeshparab7254 Před 2 lety +3

      Absolutely true

    • @AKCreation-fl2nz
      @AKCreation-fl2nz Před rokem +8

      Tyatle 4 he Dapolit le aahet 😎🙏🏻❤

  • @nileshmargaj
    @nileshmargaj Před 2 lety +141

    कोकणा विषयी भावा सांगुचा झाला तर एखादी series काढुक हवी पण एका व्हिडिओत बराच काय सांगलास जाम भारी वाटला 😍आणि कोकण हे बघण्याचं नाही तर जगण्याचं ठिकाण आहे ❤️ एक नंबर 🔥🤩💐🥳❤️

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 Před 2 lety +50

    सूरज खूप चांगल्या ठिकाणी visit केलं तू. अप्रतिम आहे आमचा कोकण. तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी नक्की द्यायला आवडेल.
    कोकणी माणूस आत्महत्या का करत नाही?
    १. कोकणी माणूस कधी ही स्वार्थाने वागत नाही तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांशी खूप आपुलकीने वागतात. एकमेकांची सुख दुःखे वाटून घेतो.
    २) कोकणी माणूस कधी ही आपल्या आवाक्याच्या बाहेर कर्ज काढत नाही.
    ३) मुलांच्या लग्नात हुंडा दिला जात नाही तसाच तो घेतला ही जात नाही.
    ४) कर्जाचा पैसा हा ज्या कामासाठी घेतला आहे त्याच कामासाठी वापरला जातो आणि तो लवकरात लवकर कसा फेडता येईल याचाच सतत विचार केला जातो. तो पैसा नको तिथे अजिबात खर्च केला जात नाही.
    ५) नैसर्गिक आपत्ती ह्या कोकणात ही येतच असतात पण आम्ही कोकणी माणूस कधीच त्याचा बाऊ करत नाही कारण जन्मतः आम्ही लढायला शिकतो परिस्थितीशी चार हात करायला शिकतो.
    ६) कोकणी माणूस आहे त्या परिस्थितीत सुंदर पणे जगण्याची कला शिकलेला आहे. ठराविक कालावधी नंतर सण साजरे करतो आणि त्या आनंदात आपली दुःख नकळत पणे विसरून देखील जातो.
    ७) कोकणी माणूस मुळात समाधानी आहे म्हणून तर आम्ही म्हणतो ना
    कोकणची माणसं साधी भोळी. मनात त्यांच्या भरली शहाळी.....

    • @kiranmanjarekar6434
      @kiranmanjarekar6434 Před 2 lety +1

      अगदी बरोबर मुद्दे सांगितले आहे तुम्हीं . मी पण कोकणीच आहे आणि मला अभिमान वाटतो मी कोकणी आहे याचा. 👍👌👌👌👌👌👌

  • @amitpolekar1977
    @amitpolekar1977 Před 2 lety +79

    कोकण म्हणजे निसर्गाची रेलचेल. कोकणात गेल्यावर गेलेल्या 'आईची' खुप आठवण येते आणी डोळ्यात आसवं दाटतात! भोळी जीव लावणारी माणसं तुम्हाला लगेच आपलसं करतात आणी त्यांना जमेल तसा पण मनापासून पाहुणचार करतात!
    Thank you so much for covering Konkan in your vlogs.. 🙏🏼

  • @siddheshthukrul1522
    @siddheshthukrul1522 Před 2 lety +30

    कोकण हे बघण्याच नाही जगण्याच शहर आहे..... खुप प्रेम - नाटे रत्नागिरी

  • @pallavikhandare1777
    @pallavikhandare1777 Před 2 lety +108

    Perfectly said,"कोकण हे फक्त पाहण्यासाठी नाही अनुभवण्यासाठी आहे"🌿💕

  • @rohitjadhav3726
    @rohitjadhav3726 Před 7 měsíci +3

    कोकण म्हणजे स्वर्ग सुख आहे भावा खूप छान व्हिडिओ ❤ Love you kokan❤

  • @omiis_words..2884
    @omiis_words..2884 Před 2 lety +41

    महाराष्ट्र दौरा मधील सर्वात Best Episode😍 #कोकण😍

  • @purvakamble760
    @purvakamble760 Před rokem +16

    अरे भाई कोकण आणि कोल्हापूर जगात भारी रे.... ❤️ कोकण म्हणजे स्वर्ग आणि कोल्हापूर म्हणजे त्या स्वर्गाचा दरवाजा

    • @abhishekkadam7672
      @abhishekkadam7672 Před měsícem

      आणी सांगली त्या दरवज्याची पायरी

    • @13-diveshdineshchavan48
      @13-diveshdineshchavan48 Před 27 dny

      आणि सोलापूर त्या दरवाजा समोरचे आंगण

  • @tejashreevajirkar2750
    @tejashreevajirkar2750 Před 2 lety +14

    कोकणात कशाचीच कमी नाही, सर्व काही आहे. सुख, शांती, समाधान आणि कोकणी माणसाच्या मनाची श्रीमंती. आजच तणावाचं जीवन जगताना कोकणात या सर्व टेंशन विसरून जाण्यासाठी भाग पाडत ते आमचं कोकण. मला खुप खुप खुप जास्त अभिमान आणि आनंद आहे कोकणी असल्याचा. - रत्नागिरी, दापोलीकर.❤️❤️❤️ I Love kokan. I Love nature 😍 #कोकणकन्या

  • @raghunathj.kinjawadekar3969

    #देवगड #सिंधुदुर्ग #कोकण # परशुरामांची पुण्य भूमी..... आतुरता गणपती आणि शिमगा .. हापुस आमचा जीव. समुद्र आमची शान.... अभिमानाने सांगतो कोकण आमचो महान.... जय महाराष्ट्र ,🚩🚩

    • @pranalidabholkar9561
      @pranalidabholkar9561 Před 7 měsíci

      Chiplunla ahe parshuram mandir ani vashishti nadicha ugam baghayala milto.

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 Před 2 lety +3

    वा वा खूप छान आम्ही पण कोकणातलेच आहोत...सुरज तु बोलला ते बरोबरच आहे कोकण हे बघण्याचं नाही जगण्याचं शहर आहे...खूप सुंदर...👌🏻👌🏻....अनिकेत बोलला तस हट्टी आहेत कोकणातली माणस...खरंच आहे ते...अभिमान आहे आम्हाला आम्ही कोकणातले आहोत याचा...🙏🏻🌹🙏🏻

  • @amolrawoolphotography7878
    @amolrawoolphotography7878 Před 2 lety +32

    भावा कोकणात गेलं पण बरा वाटला ❤️i love KOKAN कुडाळ ❤️🌎

  • @Trip_with_mr_sky_0748
    @Trip_with_mr_sky_0748 Před 2 lety +14

    स्वर्गाहून सुंदर आमचे कोंकण ❤️ #कोकणकर❤️

  • @prathameshnerkar1735
    @prathameshnerkar1735 Před 2 lety +11

    माझे कोकण जगात भारी. लय भारी.
    येवा कोकण अपलोच असा...

  • @vickyambre4126
    @vickyambre4126 Před 2 lety +24

    कोंकणी youtubers ला सहभागी केल्याबद्दल एकदम छान वाटला आणि feel आला भाऊ...😍

  • @Raja-xm5bc
    @Raja-xm5bc Před 2 lety +8

    सिंधुदुर्गची आणि रत्नागिरीची video वेगळी बनव भावा✨✨✨.

  • @pareshdesai1890
    @pareshdesai1890 Před 2 lety +12

    शेवटच वाक्य अतिशय समर्पक
    कोकण बघण्याच नाही जगण्याच ठीकाण आहे!

  • @versatilecricketers1905
    @versatilecricketers1905 Před 2 lety +9

    कोकणात फक्त रत्नागिरी, चिपळूण, आणि मालवण नाही येत. भावा रायगड पण येतो. उमरठ, प्रतापगड, रायगड, श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड-जंजिरा पण येतो. माझ्या मते रायगडबद्दल पण सांगायला हवे होते.

  • @marutimole5402
    @marutimole5402 Před rokem +3

    Love kokan always
    From Kolhapur.

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 Před 2 lety +4

    कोकण एक आम्हास लाभलेले भाग्यच आहे, म्हणूनच आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजतो... लय भारी व्हिडिओ बनवला,पाहून छान वाटलं 😊

  • @pritiranade7761
    @pritiranade7761 Před rokem +4

    शेवटचा जा बोललस ना ता एकदम भारी बोललस बघ..कोकण बघण्याच नाही जगण्याचं ठिकाण आहे..❤️❤️

  • @sudipamberkar2943
    @sudipamberkar2943 Před 2 lety +8

    कोकण माझा मी कोकणाचा.... खुप प्रेम आहे आमचे कोकणावर.... आमचे भाग्य आहे की आही कोकणी म्हणून जन्मलो...

  • @vinaykadam6990
    @vinaykadam6990 Před 2 lety +4

    अनिकेत रासम ला perfect प्रश्न विचारलास... आणि अनिकेत ने perfect उत्तर दिलं.
    #Gost_Koknatali

  • @tanaypadval8343
    @tanaypadval8343 Před 2 lety +11

    काय कीड्या मी एक कमेंट केली होती कोकणाची माहीती दाखव म्हणून ती तू मनावर घेवून दाखवलीस तूझे खुपखुप धन्यवाद असाच पुढेपुढे पार गोवा कारवार पर्यंत जात जा तूला तीथले निसर्ग सौंदर्य आणि अनेक देवस्थाने कव्हर करता येतील आणि कमेंट करणार्यांना ऊत्तर देत जा म्हणजे एक मराठी मुलगा म्हणून तूझे व्हिडीयो बघायला आनंद वाटेल
    छोट्या वळवळणार्या किड्या👍👍👍

    • @sagarsakat2539
      @sagarsakat2539 Před 2 lety

      युट्यूबरने Reply दिल्याशिवाय युट्यूबर आपल्याशी कनेक्ट आहे. असं सबस्क्राईबरला वाटत नाही.

    • @tanaypadval8343
      @tanaypadval8343 Před 2 lety

      @@sagarsakat2539 अगदी बरोबर काही युट्यूबर व्हुज वाढले की आपल्याकडे जाणूनबुजून काणाडोळा करतात

  • @nk7118
    @nk7118 Před 2 lety +8

    अप्रतिम भावा आलास तर कोकणात,खूप मस्त कोकण दाखवलस तुझ्या नजरेतुन-👍 एक रत्नागिरीकर😍🥰

  • @ruturajmane6883
    @ruturajmane6883 Před 2 lety +14

    love to konan from marathwada , jai maharashtra

  • @user-ks6pw4pg2z
    @user-ks6pw4pg2z Před 2 lety +5

    ❤️❤️❤️❤️कोकण म्हणजे असं ठिकाण जिथे गेल्यावर स्वतःचा स्वतःशी संवाद होतो..... सततच्या धावपळीच्या,तणावपूर्ण जगण्यातून मिळालेला एक स्वल्पविराम, मनाला मिळालेला एक विलक्षण गोडवा...कोकण म्हणजे आजी❤️ - आजोबांची आठवण त्यांची माया....बालपणीच्या आठवणी...कोकण म्हणजे असं ठिकाण जिथे मोबाईलला नेटवर्क असून सुद्धा माणूस निसर्गाशी आपसूक जुळतो...भटकतो....कधी करवंद काढण्यासाठी तर कधी रायवळ आंबा शोधण्यासाठी....कोकण म्हणजे विहिरीवरचा थंडगार पाण्याचा गोडवा...कोकण म्हणजे सकाळचा चुलीवरच्या चहा आणि बरंच काही.....कोकण म्हणजे प्रत्येक दिवस सोनियाचा....#स्वर्गनगरी.....येवा कोकण आपलाच आसा.....- किरण जाधव आडवीलकर (लांजा)

  • @shraddhasawant2747
    @shraddhasawant2747 Před 2 lety +8

    कोकण बघण्याच नाही जगण्याचं ठिकाण आहे!❣️♥️

  • @yogitakamble1007
    @yogitakamble1007 Před 2 lety +30

    Jalla ha episode apalya lay avdala .Suraj ekch no zala ahe ha episode,all love to Kokan and team of Marathi kida who gave us Kokan ride...😘😘👌🤗😍😍

  • @ajitalekar_14
    @ajitalekar_14 Před 2 lety +8

    कोकण म्हणजे स्वर्गसुख...🌴🌎❤️ #कणकवली📍

  • @swami8923
    @swami8923 Před 2 lety +65

    Wa Suraj mastach ❤️ maza konkan jagat bhari 🔥 pan he konkan konkanach rahude 🙏 tyach Mumbai, pune as nko vhayla

    • @sanketjadhav6922
      @sanketjadhav6922 Před 2 lety +4

      Ekdam brobar 🤙 ahe tasa rahila pahije no industries and all just nature

    • @atharvaladge212
      @atharvaladge212 Před 2 lety +1

      Brobr ahe bhava

    • @gauravnarodey5455
      @gauravnarodey5455 Před rokem +1

      Mumbai Pan Kokanatch Aahe Bhava...Samudra Aahe Ikde Pan

    • @swami8923
      @swami8923 Před rokem +1

      @@gauravnarodey5455 mi ky bollo te tula kalalele nahi aahe nit vach

  • @rashmikudalkar1743
    @rashmikudalkar1743 Před 7 měsíci +1

    संपूर्ण व्हिडिओ पाहताना संपेपर्यंत अंगावर अक्षरशः आनंदाचा शहारा उभा राहिला ...❤आमचं कोकण❤

  • @konkankardevya123
    @konkankardevya123 Před 2 lety +9

    कोंकणातील सर्व you tube vale घेतले व्हिडिओ मधे ❤️

    • @chakuli5349
      @chakuli5349 Před 2 lety

      Sayli in Dublin channel support kara

  • @abhishekharawade331
    @abhishekharawade331 Před 2 lety +10

    जय कोकणी ✨✨ लाख लाख धन्यवाद कोकणात जाऊन व्हिडिओ केल्याबद्दल ..❤️❤️ आम्ही दापोली कर🙏🙏

  • @saurabhjadhav3489
    @saurabhjadhav3489 Před 2 lety +7

    भाव एक नंबर मी वाटच बघत होतो कि कधी कोकण चा दौरा करतोस....खुप छान वाटल...व्हीडीओ बघून..थँक यू...कोकण ची मानस साधी भोळी.......love from konkan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mayurjadhav849
    @mayurjadhav849 Před 2 lety +4

    ..............खूप सुंदर एपिसोड आणि यातून शेवटी दिलेला संदेश मनाला खूप भावला ...... कारण कोकण के बघण्याच नाही जगण्याच शहर आहे..............

  • @aamhi_kokankar
    @aamhi_kokankar Před 2 lety +2

    सर्व प्रथम दादा आपले मनस्वी आभार... कोकणात येऊन व्हिडिओ बनवल्या बद्दल...कोकणची संस्कृती कोकणची माणस कोकणचे पर्यटन प्रयत्न, शेतकरी,देव देवस्थान... बाला डान्स गणपती शिमगा या सर्व गोष्टींची आमच्या संस्कृती बाबत खूप काही गप्प गोष्टी करून कोकणी मणसाची ओळख करून जगासमोर दाखवल त्या बद्दल आपले मनस्वी आभार... आमचा कोकण जगात भारी...शेवटी #आम्ही_कोकणकर जय कोकण ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा लाभलेला जमीन आहे....जय शिवराय

  • @f-l-f6880
    @f-l-f6880 Před 2 lety +35

    One of the best episode...love form rajapur ( ratnagiri)

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 Před 2 lety +5

    खूप खूप धन्यवाद सूरज 🎉🎉🙏🙏🎉🎉 आणि खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या पुढील वाटचालीस...🎉🎉👍👍🎉🎉

  • @juileemandavkar2183
    @juileemandavkar2183 Před 2 lety +13

    अभिमान आहे कोकणी असल्याचा💓🔥😍 #रत्नागिरीकर💞#जैतापूरकर💗

  • @surekhakimbhune7753
    @surekhakimbhune7753 Před 2 lety +1

    Thank you vhava ha episode kelyabaddal . Khup shubhechha

  • @Mumbaiexoticbirds
    @Mumbaiexoticbirds Před 2 lety +4

    अगदी बरोबर लकी दादा नावाजलेले कलाकार महेंद्र कांबळे मालवणी भाषा साता समुद्रापार नेली त्यांनी आज आम्हाला गर्व आहे की आम्ही मालवणी आहोत

  • @mayurdhuri3420
    @mayurdhuri3420 Před 2 lety +2

    अप्रतिम, अद्भुत, हिरवेगार, शांत, स्वर्गीय माझे कोकण

  • @emadhasolkar3653
    @emadhasolkar3653 Před 2 lety +1

    Khup wait kel aahe hya video shati

  • @raghunathj.kinjawadekar3969

    अभिमान आहे मालवणी आणि कोकणी असल्याचा😊🧡❤️💚🙌

  • @manoharjingare6336
    @manoharjingare6336 Před 4 měsíci +1

    खरच कोकण हे बघण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. येथील माणसे साधी भोळी म्हणून येवा कोंकण आपलाच आसा.....

  • @surajlifestyle..s.p.1703
    @surajlifestyle..s.p.1703 Před 2 lety +3

    आमचा कोकणाची एक मस्त खासियत आहे भावा तू जर गावात उनाडक्या करून राहत अशिल तर तुला मान कमी मिळतो पण तूच जर तो जॉब का बाहेर कुठे अशिल तर तुला गावी आल्या आल्या आपुलकीचं प्रेम मिळतो ते म्हणजे कस तर तू बरेच दिवसांनी त्यांना दिसतोस म ते आपला पाहुणचार करतात आपली विचार पुस करतात त्यातून जे भरून येत ना त्याला कोकण म्हणतात.... ❤️❤️❤️❤️❤️❤️
    मी अलिबागकर... MH 06. आमचा रायगडची खासियत म्हणजे आमचे समुद्रातले किल्ले.... 🥰❤️🥰

  • @bwjadhav7422
    @bwjadhav7422 Před 2 lety

    सुंदर व्हिडिओ आहे.
    सादरीकरण छान केले आहे.
    धन्यवाद.

  • @priyankanivalkar2776
    @priyankanivalkar2776 Před 2 lety +74

    Was eagerly waiting for this episode 😍 feeling absolutely proud as a person born in Pune, brought up in Mumbai n natives from Ratnagiri 😊😍

    • @NS-pv2vb
      @NS-pv2vb Před 2 lety +1

      Native is where you brought up

    • @priyankanivalkar2776
      @priyankanivalkar2776 Před 2 lety +1

      @@NS-pv2vb Also it means where people are originally from or people originally lived before

  • @archanapuralkar875
    @archanapuralkar875 Před 2 lety +1

    चांगलो हा video

  • @aadulotankar8002
    @aadulotankar8002 Před 2 lety +4

    स्वर्गाहून सुंदर आमचं कोंकण ❤️🌊

  • @Mahashakti18
    @Mahashakti18 Před 4 měsíci +1

    खुप छान team work आहे . तुम्हा सर्वांचे अभिनंदन , शुभेच्छा . सर्वात प्रथम स्वतः ला किडा संबोधने बंद करा please . आज कोकणी लोकांना पिढ्यां पिढ्या खेकड्याची जात , चाकरमानी संबोधले जाते वर तुम्ही अजुन किडा हा टॅग लावताय.... 😢 याक.... आपण चाकर नाही कोकण चे मालक आहोत हे स्वतः ला आणि जगाला समजलेच पाहिजे .... आम्ही चाकर , खेकडाही नाही आणि किडा तर नाहीच नाही....
    काही लोकांमुळे आम्ही परप्रांतीयां समोर कमी पडतो , बदनाम होतो...
    आम्ही कष्टाळू कोकणकर आहोत.....

  • @siddhijadhav2525
    @siddhijadhav2525 Před 2 lety

    best video ever.... thanks for the video....yeva kokan aaplach asa❣

  • @vishalpokale7662
    @vishalpokale7662 Před 2 lety +18

    Proud to be konkankar❤️

  • @pratikmungekar4957
    @pratikmungekar4957 Před rokem +2

    Thank you for this episod. ♥ last part of episod touched my heart. Kokani ani malvani mansa ahetach ashi... jidda chikati and tevdhich halawi agadi fansa sarkhi.

  • @harshdeepbagul2635
    @harshdeepbagul2635 Před 2 lety +11

    Love from Nashik 💕👑 😎

  • @chaitanyasalvi5994
    @chaitanyasalvi5994 Před 2 lety +3

    Thank you so much for मराठी किडा . कोंकणात येऊन vedio केलीव.जाम बरा वाटला .
    पुढील वाचालीसाठी खूप शुभेच्छा,

  • @supriyapatil2606
    @supriyapatil2606 Před 2 lety

    Khup bhari video.... ❤️❤️❤️

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 Před 2 lety +1

    खूप छान भावा .....बरं वाटलं कोकणा बद्दल ऐकल्यावर

  • @akshayghadge3998
    @akshayghadge3998 Před 2 lety

    One of the best video...

  • @user-me7vr3qx6d
    @user-me7vr3qx6d Před 5 měsíci +1

    Bhau mi malvan cha aahe. Family mumbai mahde aahe Ani mi Job sathi all over India firat aasto. Kadhi ek state tar kadhi dusre.
    Pan bhau karach Ha video baghun Ghar chi aathavn aali aani emotional zalo. Kokan karach Deva chi dengi aahe. Lavkar ha varsh sampun Mumbai la Jain aani tithun direct Koknat ❤ Thank you Video banavnya sathi Aaj dusra state madhe rahun Koknat gelya sarkha vatla

  • @tejaskaprekar2810
    @tejaskaprekar2810 Před 2 lety

    Khtrnaakk dadus... Ly bhari watl... Angavr kata ala video bghun ❤ hats off to u

  • @kiransamant
    @kiransamant Před 2 lety

    सुंदर झालाय vlog.. बढिया..
    या भागाने भरपूर हसवलं. शेवटी मात्र डोळ्याच्या कडा ओलावल्या.
    कोकण - खूप आत आत रुतलेला विषय आहे हो. असातसा सहजी व्यक्त होत नाही. तिथे जाणाऱ्या पुर्वीच्या लाल एस टी पासून परतताना आईच्या मायेने सोबत करणाऱ्या लाल मातीपर्यंत असंख्य जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत.
    तिथली कौलारू घरं, खळ्यातलं तुळशी वृंदावन, नारळी पोफळी, उन्हाळ्यात मिळणारे आंबे, काजू, फणस, करवंद, रतांबे आणि असंख्य फळं, तिथली एक विशिष्ट पद्धतीची बांधणी असणारी सुंदर देवळं, अंधारलेल्या गाभाऱ्यात पसरलेला तो अनामिक अण हवाहवासा वाटणरा सुगंध, गा-हाणे ऐकत देवाकडे एकटक पाहताना होणारा आनंद, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे असंख्य ओहोळ, नद्या, विशाल, लांबवर पसरलेले देखणे, अथांग समुद्र किनारे...
    आजोळच्या जुन्या आठवणी आनंद तर देतात पण एक मोठा NOSTALGIA ही देतात.

  • @27prapin
    @27prapin Před 2 lety

    Khup chaan video 👌🏻👌🏻👌🏻

  • @daya522
    @daya522 Před 2 lety

    व्हिडिओ तर मस्तच आणि शेवटाची ३-४ मिनट एकदम मस्त आणि भावूक होण्यासारखी होती❤️

  • @ajitjadhav3873
    @ajitjadhav3873 Před 2 lety

    Ek no bhava.....dhanyavad koknat alyabaddal...karan tu sglikde firlas pn koknat kay ala navtas...mst👌

  • @nitinbhalekar798
    @nitinbhalekar798 Před 7 měsíci +1

    अजून खूप काही कोकणाबद्दल सांगता आलं असतं त्यामानाने खूपच कमी या भागांमध्ये सांगताना कृपया अजून एक भाग घ्या

  • @ruchichalke901
    @ruchichalke901 Před 2 lety +6

    Wonderful 👍👏

  • @shaileshgaonkar1174
    @shaileshgaonkar1174 Před 2 lety

    👌 superb अप्रतिम

  • @rakeshghanekar6698
    @rakeshghanekar6698 Před 2 lety +8

    Best episode ever, Konkan ❤️

  • @vinoddeogaonkar5739
    @vinoddeogaonkar5739 Před rokem

    खरं महाराष्ट्र दर्शन

  • @pranaypatil4843
    @pranaypatil4843 Před 2 lety +2

    Thank you ❤️
    Love From Ratnagiri ❤️

  • @AdinathRahatevlog
    @AdinathRahatevlog Před 2 lety +2

    पानाच्या डब्यात सुपारीची फोड कोकणातलो माणूस आंब्यासारखो गोड..........

  • @shekharkhedekar8395
    @shekharkhedekar8395 Před 2 lety

    Khup mast vedio ahe🙌❤️

  • @vinayaklembarkar9419
    @vinayaklembarkar9419 Před 2 lety +2

    शेवट खरंच छान होता .... ❤️❤️

  • @aniruddhamore1106
    @aniruddhamore1106 Před 2 lety

    Ek no video 💓💓

  • @rushikeshpadar8806
    @rushikeshpadar8806 Před 2 lety +8

    कोकणाला आणि कोकणच्या सर्व माणसांना विदर्भाच भरभरून प्रेम 💞

    • @samirgurav1480
      @samirgurav1480 Před 2 lety +1

      येवा कोकण आपलोच असा

    • @parmeshwargg
      @parmeshwargg Před 2 lety

      Rushikesh bhava, tu bollas to tuza swabhav...aani pn kokni lok aaplya vidarbh-marathvadyatil lokanna khup nich samjtat, tyanna as watat ki aapan maharashtrachya baherche aahot...aamhi aatmahatya krto, karj gheto....khup khalchya darjyache samjatat aaplyala kokni lok...pn aaplya aai bapachi shetat kay mehnat aahe te fakt aaplyala mahiti aahe...12 mahine sheti pikavto aamhi....karan js nisargane kokan banavl..ts marathvada vidarbha banavla, kali mati dili nisargane amhala...aamhi bhaat vagaire nahi pikvat...aamhi gahu, harbhara, mug, udid, toor, vatana, halad, soyabean, batate, kande, lasun, maka, jwari aani ajun kititari ashe pik pikavto...he nahi samajnar tyanna....aamhala tumchyakadun kahi nakoy, fakt jara respect dya ....aamhala bhikari samju nka

    • @user-ks6pw4pg2z
      @user-ks6pw4pg2z Před 2 lety +1

      @@parmeshwargg विदर्भातील माणसंही खूप मोठ्या मनाची आहेत ❤️....मला अनुभव आहे....ज्यांनी तुम्हाला नाव ठेवला असेल त्यांची मानसिकता चुकीची असेल....त्यांना दुर्लक्ष करा...आणि येवा कोकण आपलोच असा.... ❤️

  • @manishsurve5398
    @manishsurve5398 Před 2 lety

    Bhai first time comment krtoy channel vr.
    Mnala bhidla video 🙂 tuze question tr superb astatch tya peksha superb answers hote tyale jokes, emotions everything.
    Really aaplya Kokana sarkhi kontich jagaa nahi world madhe 🥰🥭🌴🌾

  • @sonalilanjekar4762
    @sonalilanjekar4762 Před 2 lety +12

    Kiti divas vat pahat hoto konkan episode chi..... Soooooooooooooooo happy. Thank you so much❤ Baap vedio

  • @chandansatam1883
    @chandansatam1883 Před 2 lety +14

    Proud of being Malvani😍#Kankavli❣️

  • @ankitdalvi4212
    @ankitdalvi4212 Před 2 lety

    Khup khup chaan....

  • @Harshad_5151
    @Harshad_5151 Před 2 lety +12

    I am From Solapur, Kokan is Love ❤

  • @shridhargamre1591
    @shridhargamre1591 Před 2 lety

    खूप छान

  • @yogeshjadhav6873
    @yogeshjadhav6873 Před rokem

    Jalla lay bhaari .... Thank you so much Suraj👌

  • @pranavgodkar3470
    @pranavgodkar3470 Před 2 lety +4

    कोंकण बघण्याचं नाही जगण्याचं ठिकाण आहे ❤️

  • @kiranmahamunkar2105
    @kiranmahamunkar2105 Před 2 lety

    Khup chan mahiti dili kokanabadal tya badal khup khup abhar #kokankar #mandangad #ratnagiri ❤️❤️❤️

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 Před 2 lety

    लय भारी व्हिडीओ 😍

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 Před 2 lety

    आजपर्यंतचा सर्वात उत्तम vdo, शेवट मस्त..... गुड जॉब

  • @ashokacharekar3906
    @ashokacharekar3906 Před 2 lety

    सुंदर व्हिडिओ चित्रीकरण आहे

  • @nishigandhapawar6525
    @nishigandhapawar6525 Před 2 lety +15

    Proud Malvani. Always proud being Malvani. Love you all Malvani people Lucky Kambli, Aniket Rasam, Ankita Walavalkar, Gharache Jevan Gavade.

  • @kokani_chhand
    @kokani_chhand Před 2 lety +1

    अप्रतिम ❤👍

  • @kailashghagre9891
    @kailashghagre9891 Před rokem

    Khup Chan aniket bhai

  • @shubhamdalvi1788
    @shubhamdalvi1788 Před 2 lety

    1no video

  • @sanketpulekar1532
    @sanketpulekar1532 Před rokem +1

    Sampurna Maharashtra Tour madhla ha shevatcha video shoot kela tumhi, khup detailed madhe explanation dila ahe hya video madhe exactly amcha kokan kasa ahe te ani shevti tumala mixed feelings deun gela. Mitra hich speciality ahe amcha koknatli. Aplya maharashtra madhe kokan khup underrated ahe. Lokana fakt mumbai pune nashik nagpur hech dista. Ratnagiri aso kiva Sindhudurg, amchkade gudipadwa pasun diwali paryant sagle san anandat sajre kele jatat. Fakt development madhe thod sarkar ni laksh ghalava hich ek ichha vyakta karto. Ani hoy, kokanchi mansa sadhi bholi. Yewa kokan aploch asa. Proud to be a Kokani.

  • @vishalcreation7633
    @vishalcreation7633 Před 2 lety +2

    कोकण
    छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनि ने उजाळलेली भूमी म्हणजे कोकण. खरंतर पाहायला गेला तर कोकण हा असा प्रदेस आहे. कोकण हा महाराष्ट्राला लाभलेला मूल्यवान हिरा आहे. ज्यांची तोड कोणीच करू शकत नाही.

  • @sushantgaikwad9524
    @sushantgaikwad9524 Před 2 lety

    खूपच छान इच्छा होती कोकणकर पाहण्याची