Explore Konkan | Konkan Agro Tourism | Konkan Tourism | Sukirtg
Vložit
- čas přidán 23. 01. 2024
- #pitambariproducts #pitambariagrotourism #konkan
Pitambari Agro Tourism, Talawade -
For Inquiry & Booking Call :
Ajay Mahajan 8657307352 / 9819146554
Pranav Mulye: 9405558864
Official website: www.pitambari.com/agrotourism...
Google map:
maps.app.goo.gl/XuaQbRuGJ2pi3...
Yet again I am bringing to you unseen Konkan Vlog. This time we are going to see Mountains in Konkan, the konkan beyond beaches. We are staying at Agro Tourism cottages in Rajapur, we will visit ancient temple there and eat authentic konkan food. From Modak to khandvi to fansachi bhaji, I had it all. So here is the perfect weekend konkan trip plan for family. Do visit this beautiful place. Hope you like the video.
You will also like these videos:
• Konkan Places
• Malvan Konkan
• Goa Food Tour
• Konkan Village Food
• Kokan Food Tour
• Konkan Trip From Pune
• Konkan Tourism
• Explore Konkan With Me
• Travel Tips | Gokarna ...
• Family Trip | Goa Beac...
• Goa Vlog | Best Places...
• Goa Beach | Goa Trip |...
For Business Enquires
Email - sukirtg13@gmail.com
My socials
Instagram
sukirtgumaste?i...
Facebook
profile.php?...
Pitambari Agro Tourism, Talawade -
For Inquiry & Booking Call :
Ajay Mahajan 8657307352 / 9819146554
Pranav Mulye: 9405558864
छान, अगदी लगेचच निघाव वाटताय😊😊
Kothe ale
Nakki visit karu
खूपच छान व्हिडिओ सर, असं वाटतंय की मी सध्या कोकणातून फिरतोय, अप्रतिम माहिती ❤
मराठी तरुणांनी सर्व क्षेत्रात आघाडी घ्यावी हीच मनीषा!❤️👌 म्हणून आम्ही सर्व मराठी ब्लॉगर्स ना भरमसाट लाईक्स देत असतो
👍😊
भावा हि वास्तू माझ्या मावज बहिणीची होती, ती त्यांनी पितांबरी च्या मालकांना विकली... खुप छान अशी त्यांनी बनवली होती.. पूर्वीचं नाव यज्ञ नगर असं होत...
असेच कोकणी माणूस थोड्या पैशासाठी जागा विकतो आणि नंतर फुशारक्या मारतो ही जमीन आमची होती म्हणून😅😅
Aamala jaga ghyaych aahe koknat kar kshi milel aani kitila
ओ महाशय तुम्ही जे कोणी असाल, काही माहीत नसताना फुकटच काय जातय आपलं पोस्ट करायला.... जर काही त्या बद्दल माहीत नसेल तर बाष्कळ भाष्य करु नये.... तुमची जागा आधी आहे शाबुत का बघा.. अशा त्यांच्या रत्नागिरी जिल्हा मध्ये land developing chya बरेच जागा आहेत.... अणि हो ते कोकण सुपुत्र आहेत... त्या मुळे आपलं मत मांडताना डोकं भानावर ठेवा.....
आणि पितांबरीचे मालक रवींद्र प्रभुदेसाई हे पण मराठीच आहेत👍
Kuthe pahije Mazya aajiche ghar vikayche ahe@@DevansheePillai
कोकणातील अशी सुंदर पर्यटनस्थळ तुमच्या सारख्या लोकांमुळे कळतात अशेच सुंदर vlog बनवत रहा..खूप सुंदर आवाजात तुम्ही माहिती सांगितली. Vlog बघून प्रत्यक्षात गेल्याचा भास झाला.. परिपूर्ण, छान माहिती दिलीत.. Thank you so much 😊
कोकणात जायचं तर खास कोकणी पदार्थ खायलाच. मन तृप्त होते ❤️
अप्रतिम जागा, अप्रतिम माहिती. Vlog खूपच सुंदर बनवला आह़े. कोकणाच्या बाहेरून येणार्या माणसाला हे कोकण माहीतच नाहीये. इथेही ecotourism/ agrotourism वाढायला पाहिजे
हा मार्ग आम्ही गेली कित्तेक वर्ष वापरत होतो पण ह्या दादा मुळे आता तिथेही गर्दी होणार आणि लोकं बावळटपणा करायला येणार.. स्वतःचे इन्कम वाढवायला ही लोकं पर्यावरण पण खराब करू शकतात.. इतके दिवस स्वच्छ असलेली जागा आता बघ्यांमुळे खराब होणार.. शी
फार छान अनुभव आणि मस्त पूर्ण माहिती.. thanks 👍🏻
अप्रतिम कोकण व तेथील भटकंती, मस्त व्हिडिओ... सनसेट चे दृश्य खुपच छान...
सुकीर्त अरे मी थोडासा आजारी आहे , फिस्तूला झाला आहे । आई अगदी साधं जेवण देत असते ..मी खूप फूड VLOG बघत असतो त्यातून crave भागवत असतो ।। आज तुझा VLog बघून मी आतून हिल झालो ❤️ You Gain a Sucriber 🎉
Wow sattvik amazingly delicious Thali.just too good !!!enjoy
फाएव स्टार हॉटेल च जेवण पण झक मारेल असं जेवण अस्सल कोकणी... वा. वा.. काल्या वाटण्याची झणझणीत उस्सल.. खाऊन बघ..
समई शिवाजी महाराजांनी दिली म्हणजे आम्ही नक्कीच तिथे जाणार फार छान व्हिडियो बनवला साहेब तुम्ही
Kahihi sangtat .
एकदम भारी vlog. अनुस्कुरा घाट म्हणजे एकदम भारी नजारा.
छानच आहे. पुढच्या वेळी नक्कीच जाणार. धन्यवाद
खूप अप्रतिम झाला आहे व्हिडिओ. संगीत, निसर्ग सौंदर्य... व्हिडिओ बघताना एकदम अल्हाददायक वाटतंय.... खूपच मस्त!
झक्कास
Hi me hyderabad la rahate.. Amcha gaav belgav.. Mala ithlya kahi non marathi lokansobat tumche videos share karayche aahet.. Plz English subtitles laavta aale tar bagha na..
Amhi khoop vela kokanat zaato.. Ani teh baghun amche ithle khoop friends pan malvan la vagare phirayala gele. Let's make our kokan famous :) plz if possible provide English subtitles
भावा मी पण राजापूरचा आहे खूप खूप छान वाटलं तू लेक्चर पण खूप छान देतोस
रिसाॅर्ट बद्दल ऐकून होतो, आज विडीओ पाहिला, खूपच छान, वेगळा कोकण आहे, माहिती साठी आभार, विडीओ सुंदर झाला आहे👍👍
Khupach sundar place aahe. Next trip, Pitambari Agro. Dhanyawad 😊
छान फार विडीयो आहे, तुम्ही फार छान माहिती सांगितली
अहाहा पंचपक्वान्न 😊
Sukirt राजापूर जवळ कशेळी गावात कनकादित्य नावाच प्राचीन सूर्यमंदीर आहे
नक्की भेट दे.
भावा प्रणाम
माझ्या गावामध्ये देखील प्राचीन सूर्य मंदिर आहे pattankudi village Dist = belagum कर्नाटक
आम्ही गेल्या वर्षी कानकादित्य मंदिर ला आलो होतो
Kasheli jawal prasiddh ase adiwareche mahakali mandir ahe tehi baghnyasarkhe ahe
Ratnagiri chi tour vegli kravi lagel tyat hoil te cover
Khupach sundar place...
सात्विक अन्न खाल्याने, मानसाचं स्वभाव पण सात्विक बनतो.
जसे अन्न, तसे मन
ABSOLUTELY AMAZING / FANTASTIC LOCATION.
MANY THANKS FOR SHARING.
Wow..khupach Chan vatle baghun..Jevan nashta bhari..sunset pahoon Chan vatle..Enjoy..
Ahaha apratim jevan tondala pani sutle .. being a kokani video baghun nostalgic feel zhala... I love kokan.. patolya modak kajuchi bhaji majja ali baghun ❤❤
शुद्ध शाकाहारी जेवण.
सुंदर व छान
वा किती सुंदर आहे आपला कोकण.
Kokan mazehi khup fav dstination aahe.
खूप सुंदर व्हिडिओ 👌👌❤
Khup Sunder 😊
Amazing place ....❤
Mast place thanks for sharing
Khupach chaan zalay vlog❤
Mast spot aahe & to dakhvilat . Khup mast va👌👌👌👌
कुडाळ पासून जवळ वालावल bliss hotel करली नदी अतिशय सुंदर मंदिरे नारायण चे मंदिर छान
Khup chan video ❤
जबरदस्त अप्रतिम निसर्ग 👌👌
Superb. Thanks for this!
Tuzhyamule khupach mast mahiti👌 milte🎉
नेहमीप्रमाणे मस्त video...
गेल्या दिवाळीत गोव्याहून पुण्यात येताना अनुस्कूरा घाटातून पहिल्यांदाच प्रवास केला...खरच मख्खन आहे...view सुद्धा भारी...
Goa sathi sadhya perfect
खरेच खूप सुंदर आहे. निघायचा विचार करतोय.
Solid video Apratim. Asech chan chan video taka
Ekdum Bhari ❤❤
छान व्हिडिओ. धन्यवाद!
Khoop chan video. Next trip nakki
Wow.... Talavde... Maza aajol ❤.... Masta watala... Nadi jawal ghar aahe mama che
कसला अनुभव असेल मित्रां मस्तच
Super khub chahan
Khupch chan ....
Editing Khup masta aahe... bhariii
Khup Chan ❤
Apratim......i am from kokan Khandvi my fav dish 😋khup varshat me khandvi khallich nahiye aj tuza video pahun athavan zali 😊
Khup chan 👌🤩dada
Khup Bhari Sukirt. Ur presentation and speaking is always honest and soulful. Very uncommon & peaceful spot. Especially the magical authentic food.
All-time favorite Kokan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤....
Your presentation is wonderful... I'm basically from Belgaum
Bhari bhari lay bhari😊
Rajapur Explore kelyabaddal Khup khup Dhanywad❤
Khupch mast
khup sunder
Sundar video
Very informative video. Thnx for sharing it. 👍👍👍
My pleasure
कोकणातील अप्रतिम वास्तु 😊👌
मस्तच thank you 😊
आमचा कोकण भारीच आहे....❤
Amacha navhe Apala konkan, Akkhya Maharashtra cha.
व्हिडीओ क्वालिटी आणि एडिटिंग ...कोकणातील निसर्ग इतकीच सुंदर आहे. 👍👌
🙏🏻😊
Khupach mastttttt !!!!
Apratim video and review
We visited hwe last year it was very good experience
हटके आहे ❤ राजापूर च्या पुढे आंबोळगड आहे अप्रतिम ठिकाण
हो मस्त बीच आहे
कोकण आता फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग साठी मर्यादित राहिला आहे, रायगड ची किनारपट्टी तर केरला स्टोरी वाली गाझा पट्टी झाली आहे
(वैयक्तिक निरीक्षण )
रायगड पालघर मुंबई आपली नव्हे
कोकणातही नेपाळी व बिहारी एवढे आहेत की 20 वर्षाने सगळे रिसॉर्ट. त्यांच्याकडे असतील
Khup chan... Pn Amhi Urmila la miss kela.😊
अप्रतिम..👌👌🙏😊
छान आहे vdo छान आणी माहिती पण छान
खूपच छान आहे
अतिशय सुंदर आहे
तुम्ही रानमाणूस, प्रसाद गावडे यांच्या शास्वत निसर्ग पर्यटन ला आमच्या सिंधुदुर्ग मध्ये या.
बरोबर......प्रवासाने कोकण अनुभवलात, कोकणी रानमाणूस प्रसाद दादा सोबत कोकण जगायला शिकाल.
बरोबर......प्रवासाने कोकण अनुभवलात, कोकणी रानमाणूस प्रसाद दादा सोबत कोकण जगायला शिकाल.
बरोबर......प्रवासाने कोकण अनुभवलात, कोकणी रानमाणूस प्रसाद दादा सोबत कोकण जगायला शिकाल.
बरोबर......प्रवासाने कोकण अनुभवलात, कोकणी रानमाणूस प्रसाद दादा सोबत कोकण जगायला शिकाल.
बरोबर......प्रवासाने कोकण अनुभवलात, कोकणी रानमाणूस प्रसाद दादा सोबत कोकण जगायला शिकाल.
दादा नेहमीप्रमाणेच video अप्रतिम. लय भारी. आणि तोंडाला पाणी सुटलं आहे as usual.❤
😊👍
एकदम भारी. तोंडाला पाणी सुटलं जेवण बघून. तसच रिसॉर्ट खुप सुंदर आहे
👍😊
You Are Also Wow That's Why All Wow😊
Anuskura aamche gaav ❤
September madhe yeun shoot kara tya road la. mast ढग खाली येतात त्यात पाऊस... अप्रतिम view अनुभवाल.
Hello Sukirt
my native place is rajapur.....as usual 1dum bhari
Lay bhari❤
Very nice vlog ❤❤
Ti khandavi nahi tyala dhondas mhantat... Tandacha rawa ani kakadi pasun banvalel asat... Khup bhari vlogging ❤
खूप छान
Khop chaan thanks bhau
Wonderful.
Thanks a lot.
Most welcome!
Te modak ani..sagla baghun as baghtach as zal ki yrrr kadhi khanar....ani khup chan jaga shodhun sangtos dada tu nehmi as ki kadhi janar as vichar yeto..
Khup bhari vatta vlog baghtana..
My Rajapur ❤❤❤❤❤
खूप छान सुकीर्त...
मस्त
Aplya bharatat tasech Maharashtat itake Sundar places Astana kashala jatat foreign trip la lok..... Aplyach lokana support kara...... foreign chi lok aplya ithe firayla aali pahijet.....I like kokan
कडक खूप भारी दाखवलं ❤
लय भारी
Wah...maz gaav pn rajapur
Kokan aani Jevan❤ apratimach😊 will visit there for tempting food!😅
Nakki ja
मला पण बघायचे आहे कोकण. तोंडाला पाणी सुटले थाळी बघून. नक्की जाणार इथे.