लाडकी बहीण योजनेत माण खटावचा एकही लाभार्थी वंचित राहणार नाही आ.जयकुमार गोरे

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • #मराठीताज्याबातम्या #jaykumargore #दहिवडी #marathi
    मान खटाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आमदार गोरे यांनी महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतून मान खटाव मधील एकही महिला वंचित राहू नये यासाठी मान खटाव च्या प्रांताधिकारी तसेच मान खटाव चे तहसीलदार यांना दक्षता घेण्यात अभी अशी सूचना केली माणदेश माझा दहिवडी

Komentáře • 1

  • @brandisbrand6702
    @brandisbrand6702 Před měsícem +1

    धडाडीचे नेतृत्व आणि माण खटावचा बुलंद आवाज दमदार आमदार जयकुमार गोरे भाऊ...........