MVA Press On Budget 2024 : शेतकरी कर्जबाजारी पंचनाम्याची थोतांडं; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #Maharashtrabudget
    MVA Press On Budget 2024 : शेतकरी कर्जबाजारी पंचनाम्याची थोतांडं; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Komentáře • 81

  • @prabhakarsargar3587
    @prabhakarsargar3587 Před 7 dny +20

    कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @pratapgaykar5916
    @pratapgaykar5916 Před 7 dny +26

    शेतकरी कर्जमुक्त महा विकास आघाडीच करू शकते.देवेंद्र, अजित, एकनाथ यांच्यावर शेतकर्यांचा विश्वास नाही.हे सरकार शेतकऱ्यांना फसवू शकत नाही.

  • @user-zv9kp2mq9x
    @user-zv9kp2mq9x Před 6 dny +16

    महाराष्ट्रत महाविकास आघाडी सरकार निवडून आणा100टके कर्ज माफ होईल 🎉

  • @ganeshpatilgawate3370
    @ganeshpatilgawate3370 Před 7 dny +10

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @user-cc2yc1ux6t
    @user-cc2yc1ux6t Před 7 dny +11

    Apki बार udhav ठाकरे सरकार

  • @amolbhude4539
    @amolbhude4539 Před 7 dny +17

    साहेब यांनी कर्जमाफी केली नाही आता आम्ही मतदान च्या वेळी सांगू

  • @sampataher7038
    @sampataher7038 Před 7 dny +6

    साहेब मी एक सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे.यांनी सोयाबीनचे भाव पाडून आम्हाला लाखांत लुटले आणि आज म्हणतात की सोयाबीन उत्पादक शेतकरयांना सरकार हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत करु. ही शेतकर्यांनी शुध्द फसवणूक आहे.

  • @user-cc2yc1ux6t
    @user-cc2yc1ux6t Před 7 dny +6

    Mahavikas आघाडी शिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांना

  • @santoshgade9164
    @santoshgade9164 Před 7 dny +6

    जो पर्यंत मराठा समाजासाठी सगे- सोयरे हा आध्यादेश लागू होणार नाही तो पर्यंत या शिंदे सरकारची सुट्टी नाही... जय जिजाऊ. जय शिवराय.. जय महाराष्ट्र...🚩🚩🚩

  • @tofikshaikh2048
    @tofikshaikh2048 Před 7 dny +6

    चादर फाटने लगि खैरात बटने लगि😂😂😂😂😂😂

  • @dadarawgaydhne8445
    @dadarawgaydhne8445 Před 6 dny +4

    सरकारने कर्जमाफी कर

  • @naonathasonahaleu7656
    @naonathasonahaleu7656 Před 4 dny +1

    सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र

  • @dadarawgaydhne8445
    @dadarawgaydhne8445 Před 6 dny +4

    सरकारने कर्जमाफी माफ कर शिंदे

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 Před 2 dny +1

    शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली

  • @rameshwarghuge7008
    @rameshwarghuge7008 Před 6 dny +2

    वीज बिल चुलीत जाऊद्या आधी कर्ज माफ करा

  • @marvelpatil3665
    @marvelpatil3665 Před 6 dny +3

    Thakare sarkar jindabad

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 4 dny +1

    1980व1990 मिल व कंपन्या बंद पडल्या त्या वेळी कुणाचे सरकार होते हे माहित असुन व मुंबई महानगर पालीका कुणाचे ताब्यात होती.
    कंपनी गुजरात ला गेल्या त्या काळात.

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 4 dny +1

    अडीच वर्षे वाट लावली शेतकरयाना काय दिले.
    घरात बसून.

  • @dattalandge7853
    @dattalandge7853 Před 6 dny +1

    कर्ज माफी मध्ये सरसगट कर्ज माफी म्हटलय त्यात बँका आणि पतसंस्था निवड झाल्या पाहिजे

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 Před 6 dny +2

    आपण पण अशीच झक मारली होती वीज बिलासाठी सभागृहात एक बाहेर आल्यावर एक दुतोंडी आहेस तु.

  • @RameshAwakale
    @RameshAwakale Před 3 dny +1

    कर्ज माप झाल नाही तर सरकार पडनार

  • @salimpathan814
    @salimpathan814 Před 6 dny +2

    Maha vikas aghadich shetkari karj mukt kartil

  • @bhushankapkar9394
    @bhushankapkar9394 Před 7 dny +1

    Right mula kahi nhi mhnun maharshtra barojgari ahe udhavji thakre saheb barobar bole

  • @Dhanraj_gajare_27
    @Dhanraj_gajare_27 Před dnem

    कर्च माफी झालीच पाहिजे

  • @rsk_st1294
    @rsk_st1294 Před 7 dny +1

    मुख्यमंत्री कोण होणार हे सांगा.

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 Před 8 hodinami

    कर्ज माफी झाली पाहिजे नसता बिजेपी ला झटका नक्कीच बसणार आहे देवा भाऊ साहेब तुम्ही सरसगट पिक कर्ज माफी करावी

  • @DattaMagar-ug3zm
    @DattaMagar-ug3zm Před 7 dny +1

    Top

  • @abhimanyukale6436
    @abhimanyukale6436 Před 2 dny

    साहेब यांनी कर्ज माफ नाही कराव सरसकट आम्ही यांना निवडणुकीत दाखवून देऊ यांची जागा

  • @pandurangkarangle1247

    एकच मागणी करा कर्जमाफीची बाकी सर्व सोळा

  • @sadashivraopatil2265
    @sadashivraopatil2265 Před 5 dny

    विधानसभा लागू द्या या सरकारची गंमत

  • @sadashivraopatil2265
    @sadashivraopatil2265 Před 5 dny

    विधानसभेचे अधिवेशन जाऊ द्या

  • @sudhirkunjir8305
    @sudhirkunjir8305 Před 5 dny

    विरोधी पक्ष काय करत आहे फक्त देखावा नको कर्जमाफी मुद्दा लावून धरला तरच माफ होईल नाना उपोषण करा

  • @prabhakarsargar3587
    @prabhakarsargar3587 Před 7 dny +1

    आम्ही दूध उत्पादन शेतकरी आहे दुधाला दर नसताना आयात करत आहे

  • @patelabdul7154
    @patelabdul7154 Před 5 dny

    Udaya ji 1 number cm❤

  • @bhushanpatil001
    @bhushanpatil001 Před 6 dny +3

    तुमच्या ढुंगणा खाली लय अंधार आहे पण

  • @narsingsavant8132
    @narsingsavant8132 Před 6 dny

    आरे बाबा. या सरकारने कृषी यांत्रिकीकरणाचे अनुदान 2वर्ष झाले.अजून दिली नाहीत.शेतकरी यांना आता धडा शिकवणार.

  • @nikeshjambhule8063
    @nikeshjambhule8063 Před 13 hodinami

    Jai bhavani Jai shivaji

  • @pramodawakale5506
    @pramodawakale5506 Před 6 dny

    ५००००रुप्रोस्चान् कर्ज माफि कधि मिळेल्

  • @raghunathjagtap177
    @raghunathjagtap177 Před 4 dny

    साहेब तुम्ही पण दोन लाखांचा वर कर्ज माफी दिली नव्हती द्राक्षे बागायतदार शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे दोन लाखांचा कर्ज माफ करून काय होणार आहे तुटपुंजी कर्ज माफी नको

  • @rahulr.3201
    @rahulr.3201 Před 6 dny

    Yes

  • @gorakshnatmate1822
    @gorakshnatmate1822 Před 7 dny +6

    अरे आपण काय दिवे लावलेत

  • @dnyaneshwargawali4031

    बरोबर

  • @dhanrajanande5417
    @dhanrajanande5417 Před 9 hodinami

    शेतकर्‍यांना कर्जमाफी कारा

  • @nikeshjambhule8063
    @nikeshjambhule8063 Před 13 hodinami

    Uddhav Thakre zindabad

  • @user-zw9qn7cu5o
    @user-zw9qn7cu5o Před 6 dny

    माहिती नाही का पन शेतकरी कर्ज माफी ला कोणाचा विरोध नाही. पन का माफ होत नाही. # विधानसभा

  • @sanjay.b.jadhavsanjay.b.ja3729

    तुम्ही काय दिवे लावलेत🙄🙄
    साडेआठ हजार रुपये कर्नाटक मध्ये द्या की बगु 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off Před 3 dny

    उध्दव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणते बजेट जाहिर केले, शिक्षणासाठी कोणते बजेट जाहिर केले, विकासासाठी कोणते बजेट जाहिर केले, आरोग्य योजना साठी काय बजेट जाहिर केले, गोरगरीब जनतेसाठी कोणते बजेट सादर केले,शेतकऱ्यांना शेतीसाठी पिक विमा दिले का? तुमच्या काळात सरकारने कोणती जनहिताची कामे केली आहेत ते सांगा टिका टिपण्णी बंद करा,आपण लोकहिताची कोणती कामे केली आहेत आणि पुढील काळात कोणती विकास कामे करणार ते सांगा.🙏🚩🇮🇳

  • @nanathakare8461
    @nanathakare8461 Před 6 dny

    यांना जनता आता मतदानातून उत्तर देईल

  • @nileshpatil9822
    @nileshpatil9822 Před 6 dny

    सातबारा कोरा करा.
    तुमीबी सुदरा....

  • @vijaypatil7941
    @vijaypatil7941 Před 4 dny

    ब रोबर आहे

  • @ranjeetrajput8331
    @ranjeetrajput8331 Před 5 dny

    😢 waa maja aagya 😂

  • @user-ng2et3ns9r
    @user-ng2et3ns9r Před dnem +1

    Karj maphi zalich pahijet lvkarat lkvar ata shetkaryana tyachi garj ahe

  • @samadhanusar2851
    @samadhanusar2851 Před 3 dny

    उद्धव साहेब मुख्यमंत्री तुमचा बजेट कोणता होता तुम्हाला अर्थसंकल्पच कळत नाही भूल थापा मारू नको

  • @Sahebaraokarwar
    @Sahebaraokarwar Před 6 dny

    आग लागली मौलवी ठाकरे

  • @bspatil1397
    @bspatil1397 Před 6 dny

    Uddhav thakare yenar karz mai
    honar 🎉

  • @maniklondhe1844
    @maniklondhe1844 Před 5 dny

    Tumhi.7.5.kay.kel.te.sanga

  • @dilipkhandagale9403

    खोट बोलू पण रेटून बोलत आहे

  • @somnathrupnor7432
    @somnathrupnor7432 Před 6 dny

    आपन काय केले ते सागा

  • @panchamsonwane173
    @panchamsonwane173 Před dnem

    Karj mafi dalit nahin

  • @nileshpatil9822
    @nileshpatil9822 Před 6 dny

    झँगनंग चँगनंग तुमीबी केल होत....

  • @nareshmankar9721
    @nareshmankar9721 Před 3 dny

    Wardha jilyat rojgar aana

  • @SourabhVidhate
    @SourabhVidhate Před 4 dny

    यानालायकपुढारीलोकांढुगातलाकुडघालतोबराबर

  • @user-vz7yv9mh6j
    @user-vz7yv9mh6j Před 5 dny +1

    कर्ज माफी करा शेतकर्यांच्या मालाला भाव दया आणि त्यांना जि एस टी ऋ लावून त्याला हवालदिल करु नका

  • @Sahebaraokarwar
    @Sahebaraokarwar Před 6 dny

    मौलवी ठाकरे तु काय केलं हे माहीत आहे

    • @user-ny7es3vv4l
      @user-ny7es3vv4l Před 4 dny

      तु कोण विचारणार

    • @user-ny7es3vv4l
      @user-ny7es3vv4l Před 4 dny

      उद्धव ठाकरें सारखा मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे फक्त

  • @maniklondhe1844
    @maniklondhe1844 Před 5 dny

    Sadesathi.u.b.t.

  • @mangeshnannaware1605
    @mangeshnannaware1605 Před 6 dny +2

    कर्जमाफी झालीच पाहिजे