Ambadas Danve | विधानपरिषदेत अंबादास दानवे लाईव्ह | Ambadas Danve Vidhanparishad | SP24 Taas

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2024
  • Ambadas Danve | विधानपरिषदेत अंबादास दानवे लाईव्ह | Ambadas Danve Vidhanparishad | SP24 Taas
    Maharashtra Assembly (Vidhan Sabha) | Vidhansabha Adhiveshan | Maharashtra Politics | Pavsali Adhiveshan | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Ajit Pawar | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Bacchu Kadu | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Political Update | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | SP24 Taas Live | Laxman Hake | Pankaja Munde | Sujay Vikhe | Nilesh Lanke | Nagpur Winter Session Live | Maharashtra Assembly Monsoon Session Live |
    follow me other platforms :
    Please visit our website- sp24taas.com/
    For More latest news and Video go to- / sp24taas
    Like us on Facebook page - / sp24taas
    / sp24n
    / sp24taas
    --------------------------------------
    #sp24taas #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #udhavthakkarey #maharashtrapolitics #balasahebthorat #nanapatole #chhganbhujbal #radhakrishnavikhepatil #sujayvikhepatil #maharashtranews #marathinews #mumbai #cmeknathshinde #shivsenauddhavbalasahebthackeray #manojjarangepatil #marathaaarakshan #manojjarange #maratha_reservation #मनोजजरांगेपाटील

Komentáře • 72

  • @BalasahebJathar-dh1zy
    @BalasahebJathar-dh1zy Před 2 dny +3

    एकदम राईट दाणवे साहेब छान विषय मांडला धन्यवाद

  • @LiyakatSayyad-xn1vr
    @LiyakatSayyad-xn1vr Před 2 dny +2

    एकदम छान भाषण खरं बोलले

  • @PrakashasrodadahapseDaha-xs3ni

    No1,saheb

  • @dakramawasare109
    @dakramawasare109 Před 2 dny +3

    मुख्यमंत्र्यांनी ड्रेस कसे काय दाखवले.

  • @nagoraokudre6
    @nagoraokudre6 Před 2 dny +2

    Very nice sir 👌 👏 👍 ❤❤❤❤

  • @user-co8hw1ux1s
    @user-co8hw1ux1s Před 2 dny +4

    मुख्यमंत्र्यांनी अख्खा गणवेश दाखविला त्याचे काय..

  • @SleepyCasualShoes-vg8zh
    @SleepyCasualShoes-vg8zh Před 2 dny +13

    एकदम छान भाषण

  • @anilm.rathod8519
    @anilm.rathod8519 Před 2 dny +6

    दानवे साहेबांसारखा कनखर नेतृत्व आहे परवा घेतली नाही तरी त्यांचा उद्देश महत्त्वाचा आहे.

    • @vasantdabholkar913
      @vasantdabholkar913 Před 2 dny

      अरेरावीची भाषा सभागृहात करतातच कशी?

    • @sanjaychechr9819
      @sanjaychechr9819 Před 2 dny +1

      चुक आहे

  • @choramaleamol
    @choramaleamol Před 2 dny +1

    1 साहेब

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 2 dny +1

    चांगला गणवेश देण्यात यावा.

  • @balkrushnabhambere6049
    @balkrushnabhambere6049 Před 2 dny +1

    हाच न्याय सर्वासाठी का नाही मागच्या वेळी विरोधात असतांना तुम्ही सभाग्रुहात कांदे का आणले होते ना तेव्हा दरेकर होते ना.

  • @devbamane9465
    @devbamane9465 Před dnem

    Barobar ahe

  • @KrushnatKashid-br5fr
    @KrushnatKashid-br5fr Před 2 dny

    एक दम कडक भाषणं

  • @pandurangsawant3988
    @pandurangsawant3988 Před 2 dny

    Very good दानवे साहेब

  • @user-tf1lu9dq4u
    @user-tf1lu9dq4u Před 2 dny +1

    मुद्द्याचं काही बोलायला गेलं कोणी तेव्हा कांगावा करायचं हे या दरेकर चे काम आहे

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 2 dny +4

    विरोधकांचा आवाज दाबण्याचा सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करु नये

  • @dakramawasare109
    @dakramawasare109 Před 2 dny +1

    कृषी पंप वीज माफी दिली काय?

  • @LiyakatSayyad-xn1vr
    @LiyakatSayyad-xn1vr Před 2 dny

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 Před 2 dny +2

    तुच सरकार आले पासुन नियम राहिलेच नाहित

  • @hmpatil5275
    @hmpatil5275 Před 2 dny +1

    Keep it up. Mr. DANVE saheb
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatreyjadhav680
    @dattatreyjadhav680 Před 2 dny

    सभागृहात विकासावर चर्चा झाली पाहिजे

  • @user-tf1lu9dq4u
    @user-tf1lu9dq4u Před 2 dny +1

    दरेकरला चर्बी आली.. सभापती पण सगळेच चट्टेबट्टे

  • @sujalpawar6558
    @sujalpawar6558 Před 2 dny +1

    Cm ne pn dakhvale na

  • @nahelshaikh4530
    @nahelshaikh4530 Před 2 dny

    जो सत्य दाखवते त्यांना दाबल्या जाते....

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 2 dny

    सत्ताधाऱ्यांनी आपल्या मुलांना वापरता येईल असा कपडा द्यावा

  • @amoljatale394
    @amoljatale394 Před 2 dny

    विरोधि पक्षनेत्याला बोलू पण दिल्या जात नाही मग ह्या पदाचा काय फायदा

  • @VijayBaile-fp5tk
    @VijayBaile-fp5tk Před 2 dny

    Welshot

  • @AnantRandale
    @AnantRandale Před 2 dny

    पि.एम.हप्ता बॅक जमा करून घेते शेतकरी याना देत नाही कारण पीक कज॔आहे महनुण

  • @user-xu5dh7tu4d
    @user-xu5dh7tu4d Před dnem

    बर मुख्यमंञी आणु शकते अण विरोधी पक्षनेता का आणु शकत नाही. सभापती तुमचा त्याला दाखवल तर ती काय परवाणगी कशे देणार.? 😂😂😂

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 Před 2 dny

    ड्रेस हा जनतेचा प्रश्न आहे आणि सरकार यांनी यात घोळ केला आणि म्हणून हे जनतेचा प्रश्न ड्रेस चा प्रश्न मांडु देत नाहीत हाच सरकारचा घोळ आहे.

  • @pawalprashant5807
    @pawalprashant5807 Před 2 dny

    गरिबांच्या मुलांचा गणवेश दाखवला तर काय वाइट आहे....आणि हे सत्ताधारी ह्याला बाहेरची कुठली वस्तू म्हणतात...

  • @balkrushnabhambere6049

    मुख्यमंत्र्यनी ड्रेस दाखवला त्या दिवशी परवानगी घेतली होती का. शंभुराजे.

  • @ranjendrdeulkar5584
    @ranjendrdeulkar5584 Před 2 dny

    दावनेना विरोधी पक्षनेते पद काढून टाका

  • @dinanathkunde7861
    @dinanathkunde7861 Před 2 dny

    देवेंद्र फडणवीस ह्यांनी आगोदर पुर्ण गणवेश दाखवून चुक नाही केली का विरोधी पक्षाला वेगल न्याय अस का

  • @shindepralhad3628
    @shindepralhad3628 Před 2 dny

    प्रविण दरेकर तुमचे सारे धंदे महाराष्ट्राची जनता बघते बांडगुळ

  • @ranjendrdeulkar5584
    @ranjendrdeulkar5584 Před 2 dny

    दावनेचे विधान आक्षेपार्ह दावनेना काढून टाका

  • @BalasahebJathar-dh1zy

    😅

  • @devbamane9465
    @devbamane9465 Před dnem

    उद्धव ठाकरेंना हजार वेळा माफी मागायला लागुदे.पण चांगली कपडे द्या. थोडीतरी लाज असेल तर. अंबादास दादा बरोबर बोलतोय.
    गद्दार सभापती नको. खुद्दार सभापती व्हा. पदाचा त्याग करा. जनतेच भल करा.

  • @dhananjaygharat8422
    @dhananjaygharat8422 Před 2 dny

    अरे यांच्या सरकारने काय दिलं नाही आणि आता मिळते तर हे मध्येच अडथळा घालतात ध्याना ₹300 पेन्शन मिलते यांच्या विषयी बोला ना काही तरी उखाणा

  • @dhananjaygharat8422
    @dhananjaygharat8422 Před 2 dny

    तुमच्या सरकारवर पण लोकांचा विश्वास नाही कारण तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांना वर्षभर आझाद मैदानावर पावसात भिजत ठेवले कोण कोण फुंकून सुद्धा बघायला गेला नाही त्यांच्या पेन्शनचा विषय पण तुम्ही घेतला नाही लोकांना 400-500 महिना पेन्शन मिळते

  • @tukarampatil8295
    @tukarampatil8295 Před 2 dny

    Danve साहेब बोलने सोपे असते

  • @VinodShendkar-v4b
    @VinodShendkar-v4b Před 2 dny

    Schools chilldaranisverrynewdrasse

  • @tukarampatil8295
    @tukarampatil8295 Před 2 dny

    Toll नाके महिलांना चालवायला द्या की

  • @user-gi2dy5xv7q
    @user-gi2dy5xv7q Před 2 dny

    प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं होतं जनता येडी नाही आहे

    • @user-gi2dy5xv7q
      @user-gi2dy5xv7q Před 2 dny

      कपडा जर चुकीचा असेल तर विभागला दाखवले तर काय वाईट