Sushma Andhare | मुख्यमंत्र्यांकडे पीडितेच्या कुटुंबाला भेटायला वेळ नाही- सुषमा अंधारे

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #BadlapurNewsToday #BadlapurSchoolCase #BadlapurCase #BadlapurCrime #NCPVsBJP #ShivSenaVsBJP #MaharashtraNews #MahavikasAghadi #Mahayuti #LadkiBahinYojana #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #UddhavThackeray #ShivSenaUBT #SanjayRaut #SharadPawar #NanaPatole #NCP #Congress #RajThackeray #PrithvirajChavan #NanaPatole #Shivsena #Vidhansabha #MaharashtraPolitics #tv9MarathiLive #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #BangladeshCrisis #SheikhHasina #KhaledaZia #PuneRain #PuneNews #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraHeavyRain #PoojaKhedkar #IASPooja #Olympics2024 #OlympicGamesParis #ParisOlympic #Kerala #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #MumbaiNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #PMNarendraModi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive
    #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli

Komentáře • 1,5K

  • @nildeshmukh470
    @nildeshmukh470 Před 21 dnem +44

    खूप खूप धन्यवाद सुष्मा ताई..एक भारतीय नागरिक म्हणून तुम्ही जे आंदोलन केलं.अभिमानास्पद आहे.

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 Před 22 dny +232

    सुश्माताई अंधारे आपली मागणी योग्य आहे.महाराष्टाॢतील जनता तुमच्या सोबत आहे.

    • @kailashpardeshi246
      @kailashpardeshi246 Před 19 dny +6

      Tai saheb bangal band nahi kele
      Rajinama pan magat nhi bangal made je zale eka mulivar var atyachar zala tila marun takle ti mulagi navati ka tai saheb mahavikas aagadi sarkar ka mamta ji tumchya yuti sobat ahe mahnun Rajinama dya Rajinama dya ka bolat nhi tai saheb tumhi
      Maharashtra chi janta bagat ahe
      Mahavikas aagadi sarkar rajkaran karat ahe

    • @user-ov3xe4bx7c
      @user-ov3xe4bx7c Před 19 dny

      Ggggg7

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Před 22 dny +188

    मतांसाठी लाडक्या बहिणीकडे हे भाऊ जोगवा मागतात परंतु त्याच बहिणीच्या लहानग्या मुलीवर अत्याचार होतो त्याची १२/तासा नंतर दाखल घेतात याची शिंदेला फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. अंधारेताई जे बोलतात ते बरोबर आहे. जय महाराष्ट्र.

  • @avinashchavan624
    @avinashchavan624 Před 22 dny +43

    सुषमा ताई तुम्ही जे भाषण केले ते कुणालाच जमणार नाहीच . खरच तुमच खुप खुप धन्यवाद. माझ उध्दवठाकरे साहेबांना मनापासून धन्यवाद.जय हो शिवसेना मशाल

  • @premanandtivarkar7501
    @premanandtivarkar7501 Před 22 dny +278

    ताई , ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली त्यांना फक्त सस्पेंड नको तर त्यांना अटक करून जेलमध्ये टाकले पाहिजे. सस्पेंड करून ते घरी बसणार आणि अर्धा पगार घेणार उपयोग काय?

    • @madhumalatishitole5591
      @madhumalatishitole5591 Před 22 dny +5

      Police var dabav aananare koni tari political party chech asatil tar tyana shiksha dya na vinakaran police var precure aananar aani political party bajula rahanar he chukiche aahe aani lahan mulinsathi school ne lidij staff nemane he tyanchi responcibility nahi kay tyana kalat nahi ka sampurna deshat mulina konatya goshtina samore jave lagate. school sudha titakech responsible aahe na gunhegarala police nech pakadale na nahitar to palun sudha gela asata revanna sarakha.

    • @roshandeshmukh6482
      @roshandeshmukh6482 Před 22 dny

      ​@@madhumalatishitole5591पोलिसांकडे स्वतःचा मेंदू का नाही त्यांना त्यांच्या आवारात काय चालले आहे हे कळत नाही. या परिस्थितीला पोलिसही जबाबदार आहेत त्यांना फक्त प्रत्येक परिस्थितीतून पैसे मिळवावे लागतात.

    • @dineshshinde1429
      @dineshshinde1429 Před 22 dny

      ​@@madhumalatishitole5591police saglyat jast corrupt ahet

    • @gul2309
      @gul2309 Před 22 dny +3

      ताई कितना भी प्रपंच करो शरद पवार के लिए खुदकी बेटी ही सबकुछ है वो भतीजे की मेहनत को भी साइड लाइन कर सकता है पार्टी मे दलित,ओबीसी महिला आरक्षण साइड लाइन

    • @surendrakambli5899
      @surendrakambli5899 Před 22 dny

      @@madhumalatishitole5591 very true

  • @popatraobankhele6385
    @popatraobankhele6385 Před 22 dny +46

    सुषमा अंधारेना लवकर आमदार करा म्हणजे त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने सरकारला घाम फोडतील

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Před 22 dny +66

    या शाळेचे अध्यक्ष, सचिव , सदस्य भाजपचे पदाधिकारी आहेत म्हणून प्रकरण दाबल़ जातय 🔥🔥🔥भाजपमध्ये कोंबून कोंबून ब्रिजभूषण भरलेत,, त्यांचा सन्मान भाजप नेटानं करतय🔥🔥

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q Před 22 dny +26

    Nice सुषमा ताई अश्या आवाजाची महाराष्ट्राला गरज आहे

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před 22 dny +100

    Susmatai जय महाराष्ट्र ❤ जय भीम ❤

  • @rajveerdalvi5245
    @rajveerdalvi5245 Před 22 dny +36

    जेंव्हा पासून हा आनाजी पंत महाराष्ट्रात सत्तेत आल्या पासून महाराष्ट्राची वाट लावली आहे फक्त हा पक्ष फोड तो आमदार फोड आणि फक्त सत्ते त राहायच हाच ह्याचा धंदा

  • @gajanansarode1612
    @gajanansarode1612 Před 22 dny +62

    अगदी बरोबर

  • @yogeshd6470
    @yogeshd6470 Před 22 dny +19

    लोक रस्त्यावर आले नसते तर प्रकरण दाबले असते पण आता त्याच आंदोलकांवर केसेस टाकल्या आहेत आणि वैयक्तिक कारवाई चालू केली आहे त्यामुळे या सरकारचा निषेध करतो मी.

  • @prakashdarade3941
    @prakashdarade3941 Před 22 dny +216

    शिंदे साहेब आपले दिवस संपले असे दिसत आहे आता दाडीला हात लावत चोळत बसा

  • @user-b1l6g
    @user-b1l6g Před 22 dny +29

    या सरकारचा अंत निश्चित आहे.इतकी वाईट घटना घडूनही काही परिणाम नाही.हे काय करणार पूढे येउन स्पष्ट दिसतंय.

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 Před 22 dny +62

    योग्य बोलत आहे ताई तुम्ही हे सरकार राजकारणात व्यस्त आहे .

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 Před 22 dny +33

    हाच जोकर तिघांचा नोकर धन्यवाद ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ❤🎉

  • @bhaskarvaidya4451
    @bhaskarvaidya4451 Před 22 dny +61

    कठीण परिस्थिती आहे. महाराष्ट्राची वाट लावली

  • @prafulbelephotography8415
    @prafulbelephotography8415 Před 21 dnem +6

    सुष्मा ताईचा अभ्यास खूप जोरदार आहेत अशा महिलांना संसदेत स्थान द्यायला पाहिजे

  • @sonalkamble5974
    @sonalkamble5974 Před 22 dny +106

    बरोबर आहे ताई तुमचं अभ्यास खूप चांगला अभ्यास आहे आणि तुम्हाला जो कोणी बोललाय त्याची जीभ हसडून हातात द्या

  • @mbk3989
    @mbk3989 Před 22 dny +56

    सुषमाताई खरोखर वाघिण आहे , यांना मुखमंत्री केले पाहिजे

    • @user-co7fu5uk4v
      @user-co7fu5uk4v Před 19 dny

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @hiteshdhangar6571
    @hiteshdhangar6571 Před 22 dny +221

    यांना लाडकी बहीण योजना साठी यांचा कडे पैसे आहेत. यांनी जर होमगार्ड ची नेमणूक केली असती तर ही घटना झालीच नसती . फडणवीस साहेब खर च कायदा आणि सुव्यवस्था मध्ये नापास गृहमंत्री आहेत..यांना फक्त सत्ता पाहिजे

    • @omfadnis
      @omfadnis Před 22 dny +1

      गृहमंत्री काय राज्याच्या काना कोपऱ्यात पोलिस बंदोबस्त किवां निगराणी ठेवू शकतो का??

    • @SureshShelke-sp2xl
      @SureshShelke-sp2xl Před 22 dny

      5.30am d4C

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 Před 22 dny

      खरं आहे तुमचं. आपला गृहमंत्री फक्त पक्ष फोडून सरकार स्थापन करू शकतो. पन्नास खोके वाटून आमदार, खासदार विकत घेवु शकता. बायकोच्या गाण्यांचे अल्बम काढू शकतो. महाराष्ट्राचं सगळे उद्योग गुजरातला पळवू शकतो. निवडणूक जवळ आली म्हणून लाडकी बहिण योजना काढून मतांची भीक मागू शकतो. जगातील सगळ्यात निलाजरा आणि अपयशी गृहमंत्री असे मेडल देऊन त्याचा सत्कार महिलांनी करायला पाहिजे. ​@@omfadnis

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 Před 22 dny

      ​@@omfadnis तुझ्या आई कीव बहिणी सोबत झालं असतं तर हेच स्टेटमेंट असतं का तुझ चाट्या

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 Před 22 dny

      @@omfadnis तुझ्या आई किंवा बहिणीसोबत झालं असतं तर हेच स्टेटमेंट. केलं असतं का चाट्या

  • @neetapatokar4717
    @neetapatokar4717 Před 22 dny +8

    खर आहे..मॅडम बोलतात ते अगदी बरोबर आहे,हीच लायकी कळून येते ह्या राजकारणी लोकांची तुम्ही फक्त खुर्च्या सांभाळता, साहेबांनी फक्त पक्ष फोडण्याची च काम केली, जनतेची काही काळजी नाही या लोकांना...पक्ष फोडून ही काहीच साध्य झालं नाही असच होईल भविष्यात

  • @DilipShinde-qy8cw
    @DilipShinde-qy8cw Před 22 dny +330

    बहिणीला 1500 रुपये रक्षाबंधन नको. महाराष्ट्रात बहिणींना संरक्षण पाहिजे.हीच बहिणीची भाऊबीज असेल या सरकारला.

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 Před 21 dnem +9

    सुषमाताई खूप खूप धन्यवाद आम्ही सर्व सैदव आपल्यासोबत आहोत

  • @Somnath-hl5nw
    @Somnath-hl5nw Před 22 dny +463

    जे झालं ते वाईट घटना असताना मुख्यमंत्री राजकारण म्हणतात ते खूप दुर्देवी आहे.

  • @sudamvetal2174
    @sudamvetal2174 Před 21 dnem +17

    धन्यवाद. असाच लढा चालू ठेवा. यांना धडा शिकवणे गरजेचे आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

  • @SuhasKadam-eo9il
    @SuhasKadam-eo9il Před 22 dny +212

    सरकारला महाराष्ट्र पेटवायचा आहे. दंगे करून निवडणूक जिंकायची आहे.
    गरिबांचे यांना काही पडलेले नाही.

    • @gul2309
      @gul2309 Před 22 dny

      शरद पवार मेहनती कार्य करता का हक खा अपनी बेटी को ही मलाई चटा रहा है यहा तक की भतीजे को भी मेहनत का हक नही दिया

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 Před 22 dny

      @@SuhasKadam-eo9il कुठल्या सरकारनी थांबवल कारण मंत्री लोकांच्या मुली ना सुरक्षा दिली जाते आपल्या मुलीना नाही आपन त्यांच्या चटाई उचलयाची कामे करतो

  • @nileshpatil3266
    @nileshpatil3266 Před 21 dnem +4

    सुषमाताई अगदी बरोबर बोललात, कायदा सर्वांना सारखाच आहे. गुन्हेगारांना अटक व्हायला ऐवढा वेळ का लागतोय. हा मराठी माणसाचा आवाज आहे. खरं बोलणाऱ्या माणसांना अटक करु नका. जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Před 22 dny +55

    योग्य बरोबर बोललात ताई

  • @kanchanmohite8597
    @kanchanmohite8597 Před 20 dny +4

    सुषमा ताई आपलीं मागणी बरोबर आहे, महाराष्ट्रात ली जनता आपल्या सोबत आहोत .

  • @yogeshpatil9911
    @yogeshpatil9911 Před 22 dny +183

    मुखमंत्रीला दिल्लीच्या वाऱ्या महत्वाच्या वाटतात ,

  • @subhash.g.2869
    @subhash.g.2869 Před 21 dnem +4

    आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख धगधगते व्यक्ती सुषमा अंधारे🙏🙏🙏🙏

  • @sagar_S918
    @sagar_S918 Před 22 dny +482

    सर्वात निष्क्रिय गृहमंत्री आहे फडवणीस फक्त पक्ष फोडायचे आमदार फोडायचे येवढं काम चांगल करता

    • @prakashdarade3941
      @prakashdarade3941 Před 22 dny +29

      शिंदे भाऊ आता आपले दिवस संपले आता मस्त दाडी चोळत बसा एकाद्या कटेवर शँती मिळेल

    • @vasantvasave5113
      @vasantvasave5113 Před 22 dny +14

      The end cm

    • @ashalatapanchal5619
      @ashalatapanchal5619 Před 22 dny

      अगदी बरोबर आहे आज राज्यात लहान मुली पासून अगदी वयो वृदध बाई वर बलातकार होत आहेत स्त्री कुठेही सुरक्षित नाही घरा बाहेर पडायला भीती वाटते मोगल राज्य आले आहे सरकार फक्त राजकारण करण्यात मगन आहे

    • @gul2309
      @gul2309 Před 22 dny +5

      रेल मे बम ब्लास्ट करने वाले दाउद को किसने भगाया

    • @gul2309
      @gul2309 Před 22 dny +4

      ​@@vasantvasave5113मुबंई ब्लास्ट के आरोपी को किसने भगाया

  • @jitendrasatpalkar1129
    @jitendrasatpalkar1129 Před 22 dny +13

    सुषमा अंधारे ताई सलाम

  • @RamchandraLandge-mg7zx
    @RamchandraLandge-mg7zx Před 22 dny +113

    कायदा जाणनारे सुषमताई अंधारे आहेत, सलाम अंधारेजी

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 Před 21 dnem

      हिंदू विरोधी बाई तू... इथे पण राजकारण करायला आली का? त्या दिशा सलियन वर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करून 14 माळ्यावरून फेकली तेव्हा नाही गेली मोर्चा काढायला...

  • @vitthalpatil2130
    @vitthalpatil2130 Před 22 dny +14

    14 वर्षाच्या बीजेपीच्या कार्यकर्ते मध्ये सर्वात जास्त स्त्रियांवर ती अत्याचार झालेले आहेत (बेटी बचाव बेटी पढावो) हे फक्त स्लोगन देण्यासाठी आहे का?

  • @tushargawade7771
    @tushargawade7771 Před 22 dny +74

    पक्ष राजकारण बाजूला ठेऊन विचार करावा सर्वांनी की फडणवीस गृहमंत्री म्हणून शुन्य ठरलेत
    त्यांना फक्त सत्ता हवी

  • @JosephPatekar-ps3jh
    @JosephPatekar-ps3jh Před 22 dny +13

    जिथे जिथे लहान मुली आहेत... तेथे तेथे महिला कर्मचारीच हवेत... तेसुद्धा सुशिक्षित 😮

  • @kamalshahapuri7826
    @kamalshahapuri7826 Před 22 dny +124

    मिंदे हटाव महीला बचाव

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 Před 22 dny +6

    महाराष्ट्र ताई च्या हातात द्या ❤

  • @balaknathpatil8306
    @balaknathpatil8306 Před 22 dny +181

    आरोपी संस्था आणि गुन्हेगार यांना पाठीशी घालणाऱ्या राजकारणी लोकांचा जाहीर निषेध🏴😡🏴😡🏴😡🏴😡🏴🏴

    • @ajittatale7986
      @ajittatale7986 Před 21 dnem +3

      जो तो अशा विषयावर राजकारण करत बसतो. सर्वांनी मिळुन अशा घटना रोखण्या साठी काय उपाययोजना करायला हवेत,अशा व्यक्तींना अशी शिक्षा द्यावी की जेने करुन पुन्हा कोणी हिंमत करणार नाही. एक मेकांना बोट दाखवण थांबवा

    • @patilpriyanka-wt6tv
      @patilpriyanka-wt6tv Před 21 dnem

      ​@@ajittatale7986are bhava sadharan janta kahi nahi karu shakat re... pn sattadhari lokanni kahi hat bot lavla tr aropila phashi houch shkte na.....

  • @umeshpawade8073
    @umeshpawade8073 Před 22 dny +13

    देवेन्द्र फडणवीस ला ग्रहमंत्री पदावरून कार्यमुक्त करा व नवीन मंत्री पद द्या फोडा फोडी मंत्री हे पद त्याना चागलं सोभेल

    • @omfadnis
      @omfadnis Před 22 dny

      गृहमंत्री काय राज्याच्या काना कोपऱ्यात पोलिस बंदोबस्त किवां निगराणी ठेवू शकतो का??

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 Před 22 dny +572

    लोक रस्त्यावर आले नसते तर हे प्रकरण दाबले असते

    • @mylifemypassion3294
      @mylifemypassion3294 Před 22 dny +6

      True😢

    • @NAMEless-nh2mc
      @NAMEless-nh2mc Před 22 dny

      @@mylifemypassion3294 pn yashshree shinde aani daud shekh ch prakaran daabl gela

    • @vikaspawar1960
      @vikaspawar1960 Před 21 dnem

      हिंदू विरोधी बाई तू... इथे पण राजकारण करायला आली का? त्या दिशा सलियन वर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करून 14 माळ्यावरून फेकली तेव्हा नाही गेली मोर्चा काढायला...

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr Před 21 dnem +6

      मनसेचे कार्यकर्ते होते रात्री 1 वाजे पर्यंत तेव्हा कुठे केस दाखल करून घेतली नाहीतर हे कधी समोर पण आल् नसत

    • @NAMEless-nh2mc
      @NAMEless-nh2mc Před 21 dnem

      @@RohitRaj-zs6lr purava nasla tr case dakhal karun ghet naahit. Parava nasal bhetla

  • @MilindKharat-cl4xm
    @MilindKharat-cl4xm Před 21 dnem +4

    मॅडम तुमचे संभाषण योग्य आहे आणि त्याची चिमुरडी ला न्याय मिळालाच पाहिजे तुम्ही त्याला अत्यंत खात्रीशीर ही कारवाई कराल अशी आम्हाला ग्वाही आहे तुमच्यासारख्या कर्तबगार आणि कर्तृत्ववान महिलांची या देशांमध्ये अत्यंत गरज आहे

  • @DnynadevUtekar
    @DnynadevUtekar Před 22 dny +106

    धन्यवाद सुषमा ताई

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 Před 22 dny +1

      अरे स्वतः देहव्यासाय चालवणारी अंधारे बाई जनतेला प्रवचन देत आहे

    • @gul2309
      @gul2309 Před 22 dny

      सुषमा ताई की मेहनत की कोई वेल्यू नही सब प्रपंच श्राद्ध पवार अपनी बेटी के लिए कर रहा है दूसरे की बेटियों की बली चढा कर

    • @ygy13
      @ygy13 Před 22 dny

      ​@@tarachandmeshram2300tuji aai jati ka tikde dhanda karayla chutiya , yed lavdya nust bolaych mhanun kahipn bolaych

    • @vishalnaik8090
      @vishalnaik8090 Před 22 dny

      ​​@@tarachandmeshram2300tu ja mg pravachan dyayla.. himmat aasel tr..

    • @kaustublondhe4812
      @kaustublondhe4812 Před 22 dny

      तुझी कोण‌हाय तिथं?​@@tarachandmeshram2300

  • @naseempatel4703
    @naseempatel4703 Před 22 dny +3

    She is amazing
    She is brave
    Admire this woman

  • @balasahebsonawane2708
    @balasahebsonawane2708 Před 22 dny +222

    आरोपी शिंदे आणि मुख्यमंत्री पण शिंदे?

    • @jyotigaikwad5248
      @jyotigaikwad5248 Před 20 dny +1

      He चुकीचं आहे.ज्यांनी केलं हा मोठा असंनार म्हणून सफाई कर्मचारी याची बाजू कोण नाही घेणार

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 Před 22 dny +6

    Ekdam Khare Ahe Sushmaji

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Před 22 dny +105

    ताई अभ्यासू योग्य बरोबर बोललात. सरकारला जाग आणि लाज केव्हा येणार.

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 Před 22 dny +2

      @@vrushalighagare3645 हे बोलायला कशाला अभ्यास पाहिजे ते फक्त राज कारण करायला आल्या बंगाल मधे झाले त्यावर सुप्रिया सुले काय बोलली तो अभ्यास बघ

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 Před 22 dny

      ​@@krishnayandole6283बरोबर

  • @sanjaythorat2041
    @sanjaythorat2041 Před 22 dny +6

    खरच सुषमा ताईंना एकदा मुख्य मंत्री कराच बगा मग महाराष्ट्र कसा सुदरतोय

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Před 22 dny +222

    सरकार फोडा फोडी मध्ये व्यस्त आहे फडणवीस साहेब तुम्हाला पोलीस न्यायपालिका गांभीर्याने घेत नही

    • @omfadnis
      @omfadnis Před 22 dny +2

      गृहमंत्री काय राज्याच्या काना कोपऱ्यात पोलिस बंदोबस्त किवां निगराणी ठेवू शकतो का??

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před 22 dny +1

      ​@@omfadnis का❓ त्याला मुंबई आणि महाराष्ट्र द्रोह करून गुजरात चा गू खाता येतो ना????

    • @TukaramJadhav-ix1po
      @TukaramJadhav-ix1po Před 22 dny +4

      ​@@omfadnisमग राजीनामा देऊन घरात बसा म्हणावं. गॄहमंत्री असून उपयोग काय मग? गॄहमंत्र्याचा वचक असला तरच पोलिस गांभीर्याने काम करतात

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 Před 22 dny

      @@TukaramJadhav-ix1po कोट्याच रेशन घे जा जाऊन. संपले तर म्हणशील,आत्ता गृहमंत्रांनी रेशन वाटायला उभे राहायला पाहिजे होते😀😀आत्ता राजीनामा द्या😁 जा पळ पटकन पिशवी घेऊन.रेशन संपलं तर खायचे वांदे होतील😆

    • @ITS_SHOURYA_017
      @ITS_SHOURYA_017 Před 22 dny

      गांभीर्याने घेण्यासाठी फडणवीस कडे वेळ कुठे आहे ते आहेत पक्ष फोडणे आणि लाडकी बहीण योजना जाहिरात साठी त्यांना काय करायचे महाराष्ट्र आधीच दिला आहे मोदी शाह गुजराथी माणसा कडे

  • @udaypawar9521
    @udaypawar9521 Před 22 dny +7

    Great Tai

  • @sureshpithe7187
    @sureshpithe7187 Před 22 dny +34

    बरोबर आहे अंधारे ताई सरकारला खूप माज आहे

    • @NAMEless-nh2mc
      @NAMEless-nh2mc Před 22 dny

      Ts mhanl tr kolkata madhe sudha Mamta la resign karayla paahije

  • @pushpataijadhav2172
    @pushpataijadhav2172 Před 21 dnem +3

    सुषमा.ताई.तूम.आगे.बढो.हम.तुम्हारे.साथ.है.

  • @prakashsawant9460
    @prakashsawant9460 Před 22 dny +42

    मुख्यमंत्री हे राजकारण करत आहेत.

  • @bhaskartikhe630
    @bhaskartikhe630 Před 22 dny +6

    बरोबर आहे ताईसाहेब

  • @shahirbharatmunje2755
    @shahirbharatmunje2755 Před 22 dny +40

    जाहीर निषेध●●●●

  • @ashwinidarekar3656
    @ashwinidarekar3656 Před 22 dny +3

    Hatts off माननीय Sushma Tai

  • @user-bq9gp9lc9w
    @user-bq9gp9lc9w Před 22 dny +90

    महाराष्ट्राची सुशिक्षित भावी महिला मुख्यमंत्री.

  • @ramchandrakshirsagar361
    @ramchandrakshirsagar361 Před 22 dny +4

    सुषमाताई योग्य बोलत आहेत. सरकार कुचकामी आहे, घटनाबाह्य आहे.

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl Před 22 dny +91

    आंदोलन झालं नसतं शिंदे साहेब तुम्ही १४तारखेला दखल घेतली असती तर हे घडलं नसतं म्हणजे च घडलं याला तुम्ही जबाबदार आहे.कारण गृहमंत्री असून नसल्या आहे. दर वेळी महाजन येऊन जातात आणि नंतर लाठीचार्ज होतो.... दुःख द घडणा

    • @heeragadge1861
      @heeragadge1861 Před 22 dny

      बरोबर आहे ज्या ज्या वेळी अशी, काही घडतात त्या वेळी महाजन ला पाठुन मलम पट्टि करायची, धातू रमातूर बोलायचे निघून जायचे आणि पोलीसांनी लाठीचार्ज करायचा, गृह मंत्री काय महाजन ला केले काय , ह्य प्रकार णला फक्त आणि फक्त सरकार जबाबदार आहे कारण कुठल्याही गोष्टीत बघा गृह मंत्री पाठिमागे राहतात दुसऱ्या ला पुढे करतात, कुठल्याही प्रकारच गांभीर्याने घेत नाही पहिल्या सारख महाराष्ट्र राहिला नाही ह्यानां खुर्ची महत्त्वाची आहे

  • @navnathupadeshe1078
    @navnathupadeshe1078 Před 22 dny +3

    Amhi tumchya barobar aahot Sushma Tai..
    न्याय मिळायलाच हवा.. कायद्याचा वचक दाखवायला च हवा 👍🏻👍🏻👍🏻

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 Před 22 dny +123

    सुषमा अंधारे,तूच महाराष्ट्राची भावी मुख्यमंत्री..

    • @NAMEless-nh2mc
      @NAMEless-nh2mc Před 22 dny +4

      Mg tr kolkata madhe sudha resign kel pahije

    • @sachinkijalkar8943
      @sachinkijalkar8943 Před 21 dnem

      ​@@NAMEless-nh2mcमित्रा तुला हाथरस ची घटना आठवतेय का चू

    • @rajendradengale9819
      @rajendradengale9819 Před 21 dnem +1

      😮😮😮😮😮😮😮😮​@@NAMEless-nh2mc

    • @rajendradengale9819
      @rajendradengale9819 Před 21 dnem +1

      😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @balasahebgurav7061
      @balasahebgurav7061 Před 21 dnem +1

      आंधारे ताई सर्व पक्षाच्या नेत्यांनी मग ते सत्तेत असलेले आणि विरूधी पक्ष असो पहीला वीधीमंडळात आणि केंद्रात सर्व पक्ष एकत्रित येऊन महीला वरती या विषयावर ताबडतोब कडक कायदा कढा नुसते राजकारण करू नका सर्व पुढार्यानां हात जोडून विनंती करतो 😢😢😢😢😢

  • @Chetannaik-b5h
    @Chetannaik-b5h Před 13 dny +1

    खूप खूप धन्यवाद ताई...एक भारतीय नागरिक म्हणून तुम्ही जे आंदोलन केलं. अभिमानास्पद आहे

  • @rameshwarra
    @rameshwarra Před 22 dny +59

    अशा घटना वारंवार घडत असतील तर देशातील एका पिढीला नपुंसक बनवण्याची गरज आहे.

  • @MotilalSonawane-mb5os
    @MotilalSonawane-mb5os Před 22 dny +3

    ताई,,सलूट,,,आपलॅला/ जयमहाराष्ट्र/ BJP/ बधाव

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Před 22 dny +36

    सरकार नावाची गोष्ट रायली नाय हिथं
    नीच राजकारण सुरुय फक्त,,शाळा यांच्याच लोकांच्या,, अत्याचार करणारे यांचेच चेलेचुपाटे😡🔥

  • @vishwanathgavali8332
    @vishwanathgavali8332 Před 21 dnem +2

    उध्दव ठाकरे ही मुख्य मंत्री असताना ही अशी घटना झाले यावर तूम्ही काय बोलू शक्ता का फक्त राजकारण 1500 रू चा विशय का तूम्ही लोक ऐक दिवस महाराष्ट्राची वाट लावणार हे नक्की आहे तूमच्या काळात काय झाल हे सांगा 🚩🙏

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss Před 22 dny +198

    महाराष्टाला तिन तिन मुख्यमंत्री लाभले आहे हे दुर्दैव आहे

    • @DeveshModak
      @DeveshModak Před 20 dny +4

      😊d❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 Před 17 dny +1

    ताई, खूप छान वैचारिक सत्य विचार. बरबटलेल्या निच प्रवृत्तीच्या खोटारड्यांकडून चांगल्या विचारांची अपेक्षाच नाही.गद्दार गद्दारच. निच मातीच खाणार.
    आपणांस कडक सॅल्युट ताई. जय महाराष्ट्र

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y Před 22 dny +83

    भाजप नेते यांची शाळा आहे म्हणून मुख्यमंत्री व फडणवीस त्यांना पाठींशी घालत आहे म्हणून शाळेवर कारवाई केली नाही

  • @pallavilokhande8313
    @pallavilokhande8313 Před 22 dny +2

    पोलीस सुद्धा विकले जातात.... हे सर्वात मोठे दुरदैव आहे

  • @shivajipatil3649
    @shivajipatil3649 Před 22 dny +239

    मिंदे सरकार हटाव (लेकीला वाचवा)

    • @NAMEless-nh2mc
      @NAMEless-nh2mc Před 22 dny +4

      Ts manl tr kolkata madhe Mamta sarkar sudha hatvli pahije

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 Před 22 dny

      @@NAMEless-nh2mc ते ममता बानचो आहे त्यांच्यात् चालत हलाल्ला

  • @BharatiPatil-z3l
    @BharatiPatil-z3l Před 21 dnem +3

    महाराष्ट्रातील प्रत्येक आई तुमच्या सोबत आहे ताई

  • @dhanashripalande
    @dhanashripalande Před 22 dny +29

    एक एक शब्द बरोबरच बोलल्या मॅडम

  • @bhartimane5540
    @bhartimane5540 Před 22 dny +10

    हे भाजप नेते सरकार महाराष्ट्रात आपेक्षी आहे हे सरकार नको पैसे देऊन लाज रिशवत देत आहे मतांसाठी

  • @sunilsawant6507
    @sunilsawant6507 Před 22 dny +185

    राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा

    • @omfadnis
      @omfadnis Před 22 dny

      गृहमंत्री काय राज्याच्या काना कोपऱ्यात पोलिस बंदोबस्त किवां निगराणी ठेवू शकतो का??

    • @u.aaaaayadav-qh7dq
      @u.aaaaayadav-qh7dq Před 21 dnem

      Om तुमच्यासारखे नालायक असे प्रश्न विचारतात म्हणून या गोष्टींना बळ भेटते

    • @swapnabagwe
      @swapnabagwe Před 21 dnem

      Ho ch, saale teyach वेश्यांना घेऊन फिरत असतील तर ते दुसऱ्यांना काय न्याय देणार.

    • @pranaytandel3354
      @pranaytandel3354 Před 21 dnem +7

      ​@@omfadnisमग त्याला काय शेट्ट उपटायला गृहमंत्री केला आहे का ?

    • @omfadnis
      @omfadnis Před 21 dnem

      @@pranaytandel3354 possible आहे का?तो काय अंतर्यामी आहे का तुमच्यासारखा??

  • @tatyasahebambulkar4583
    @tatyasahebambulkar4583 Před 22 dny +3

    कुठे न्हेहून ठेवलाय महाराष्ट्र या महाराष्ट्रातील सत्ताधारी लोकांनी

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 Před 22 dny +49

    गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजेत होता, पण येथे सरकारच असल्या घाणेरड्या घटनेला निष्क्रिय दिसतय,... सगळा अनागोंधी करभार चालू आहे....

    • @omfadnis
      @omfadnis Před 22 dny

      गृहमंत्री काय राज्याच्या काना कोपऱ्यात पोलिस बंदोबस्त किवां निगराणी ठेवू शकतो का??

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Před 21 dnem

      शंभर कोटी वसुली करणारे गृहमंत्री कर्तृत्ववान होते का. म्हणून अटक होईपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला नव्हता.

  • @mangeshbhoir9895
    @mangeshbhoir9895 Před 21 dnem +1

    ताई तुम्ही सादर करा फुटेज

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Před 22 dny +200

    भाजपला हटवा महाराष्ट्र वाचवा. देश वाचया.

  • @dhirendrashinde1152
    @dhirendrashinde1152 Před 22 dny +3

    जाहीर निषेध

  • @samking2009
    @samking2009 Před 22 dny +248

    अक्षय शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत.😡😡😡

    • @Anilkofficial33
      @Anilkofficial33 Před 22 dny +6

      हे खर आहे का

    • @ksjhwbakako
      @ksjhwbakako Před 22 dny +5

      Yes

    • @ravindrachavan2633
      @ravindrachavan2633 Před 22 dny +4

      @@samking2009 बहूधा आडनाव बंधूअसेल

    • @rahulmhatre7432
      @rahulmhatre7432 Před 22 dny +2

      नाय रे उ बा ठा कार्यकर्ता आहे तो

    • @rajeshkadam2661
      @rajeshkadam2661 Před 22 dny +7

      ह्या घटना बाह्य सरकार ने महाराष्ट्राचा यूपी बिहार करून ठेवलाय

  • @omprakashlawange7326
    @omprakashlawange7326 Před 21 dnem

    खुप खुप छान सुषमा ताई तुम्ही अगदी बरोबर बोलल्या.

  • @GambajiladLad-cb2kx
    @GambajiladLad-cb2kx Před 22 dny +22

    खूप खूप छान ताई आपण सर्व घटना मांडल्या

  • @jyotimore3523
    @jyotimore3523 Před 22 dny +3

    राजकरणी देशाची वाट लावत आहेत , कोणीच मतदान करू नका

  • @yasin8174
    @yasin8174 Před 22 dny +67

    ताई होमगार्ड ला नेमा महनून शाल्याचा शिक्षण मंत्र्याणी पत्र दिला होता की सुरक्षा साठी होमगार्ड दया महनून पन सरकार ने परवांगी दिली नाही जबाबदार सरकार आहे

    • @pranitabondre8827
      @pranitabondre8827 Před 22 dny +1

      अंधारे बाई दिव्याखाली अंधार आहे का बसा नुसती बडबड करत आहे साधूंचा काय झालं सांगा पालघर मधल्या

    • @hhdghgfffgg
      @hhdghgfffgg Před 21 dnem

      ​@@pranitabondre8827बरोबर

  • @RS-is1hs
    @RS-is1hs Před 22 dny +1

    काही घाम फुटत नाही. त्यांना काडीमात्र फरक पडत नाही. ते आपली मस्त सत्ता भोगत असतात. जो पर्यंत जनता ह्या राजकारण्यांना भर रस्त्यात फोडत नाही तो पर्यंत देशात असेच चालू राहणार.

  • @user-ux2gm8mg7v
    @user-ux2gm8mg7v Před 22 dny +40

    नापास गृहमंत्री मुख्यमंत्री नापास

  • @laxmanlakhan8843
    @laxmanlakhan8843 Před 21 dnem +1

    बदलापूर मधील निंदनीय अशी ही घटना आहे .परंतु घटनेचे गांभीर्य माहीत असून देखील सुषमा बाई आपली पोळी भाजून घेण्यासाठी राजकारण करण्याची एकही संधी सोडत नाही हे दुर्दैव .

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 Před 22 dny +184

    ज्या गृहमंत्रा 🍉चा स्वताचा घर सुरक्षित नाही तो🍉 फडतुस माणूस राज्याचे काय सुरक्षा करणार 🍉

    • @shobnasalvi5336
      @shobnasalvi5336 Před 22 dny +2

      😂😂😂😂😂😂

    • @v.s.7908
      @v.s.7908 Před 21 dnem +2

      हो ना...
      अल्बम कधी ना कधी वायरल होतोच. 🤣🤣

    • @user-or2bu8cb5v
      @user-or2bu8cb5v Před 21 dnem

      Ekdam brobar

  • @jeanpereira6448
    @jeanpereira6448 Před 22 dny +1

    YES mam you are Right 👍

  • @gangadharwaghmare3951
    @gangadharwaghmare3951 Před 22 dny +220

    कायद्याच काटेकोर पणे पालन तेंव्हांच होईल ज्या दिवशी मंत्र्यांचे मुली घटना स्थली असतिल

  • @myvision1999
    @myvision1999 Před 22 dny +1

    सध्या न्यूज चॅनेल मनोज जरांगे, सुषमा अंधारे, संजय राऊत, उबाठा यांच्या सेवेत आहेत. असं वाटतं, हे लोक म्हणजेच महाराष्ट्र, म्हणजेच विकास म्हणजेच जनतेची काळजी...

  • @shivajipatil6127
    @shivajipatil6127 Před 22 dny +35

    कुठाय चित्रा वाघ विद्या चव्हाण घ्या घरात कशाला डोकवत सर्व सामान्य लोकाच्या बाजूनं लढ की ज्या कामात पैसे मिळत नाहीत त्यांची बाजू घे

  • @saniyamagdum7836
    @saniyamagdum7836 Před 22 dny +1

    अंधारे मॅडम महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहेत या नपुंसक सरकारला येणाऱ्या निवडणूकीत धडा शिकवली पाहिजे

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r Před 22 dny +115

    सुषमा ताई खुप अभ्यासु आहे जय महाराष्ट्र ताई

    • @rohitjadhav6185
      @rohitjadhav6185 Před 22 dny +5

      1 No chi Ghanerdi bai ahe hi

    • @vaishaliubale9443
      @vaishaliubale9443 Před 22 dny +4

      दिशा सालियन

    • @vijaybhoir1727
      @vijaybhoir1727 Před 22 dny +2

      पैसे घेऊन बोलण्यासाठी ठेवली फक्त 😂

    • @user-eg3co1tn4i
      @user-eg3co1tn4i Před 22 dny

      ​@@rohitjadhav6185arey bhadvya tuzya ghara mdhey as zal ASTA mg smjl ast

    • @user-eg3co1tn4i
      @user-eg3co1tn4i Před 22 dny

      ​@@vijaybhoir1727Ha tichyat dum aahe tuzya gandit aahe ka dum tevdha

  • @madhavijadhav8733
    @madhavijadhav8733 Před 22 dny +2

    सुषमाताई बरोबर

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Před 22 dny +19

    ग्रेट सुषमा ताई

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 Před 21 dnem

    एक नबर ताई तुम्ही खूप आभ्यासू आहात बिंदास l जय हिंद जय महाराष्ट्र