#पहाटे

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 07. 2022
  • #पहाटे लवकर कसे उठावे//सकाळी लवकर उठण्याचे फायदे//बेसन गट्टा कसा बनवावा//early morning routine
    #dailyroutine
    #dailyvlog
    #मराठीvlogger
    #marathiyoutuber
    #marathichannel
    #maharashtravlogger
    #मराठीvlog
    #सकाळीघरातलीकामेकशीकरावी
    #earlymorningroutine
    #morningroutinevlog
    #pranjalshindevlogs
    #morningroutine
    #पहाटेलवकरकसेउठावे
    #सकाळीलवकरउठण्याचेफायदे
    #बेसनगट्टारेसिपी

Komentáře • 1,1K

  • @rangoliartsbylopa8743
    @rangoliartsbylopa8743 Před 2 lety +16

    खुप छान vlog ताई मी रोज दुपारी व्हिडिओ बघते पण तब्येत बिघडली म्हणून दुपारी झोपले म्हणून रात्री बारा वाजता व्हिडिओ बघितला पण व्हिडिओ miss नाही केला मला खुप आवडतात तुमचे व्हिडिओ 💗

  • @tastyfoodandvlogs5412
    @tastyfoodandvlogs5412 Před 2 lety +4

    तरीपण मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात कारण तुमचं बोलणं फार छान आहे आणि व्हिडिओ सुद्धा सुंदर बनवतात मी तुमचे व्हिडिओ कायम बघते आणि बघत राहील कारण मलाही त्यातला काही काही शिकायला मिळतात रेसिपी उत्तम असतात

  • @minalghodekar422
    @minalghodekar422 Před 2 lety +11

    सोनाली,मस्त होता आजचा vlog,तसेच अग मी एका क्रेडिट सोसायटी मध्ये जॉब करते ,दिवसभर खूप काम असते ऑफिस मध्ये पण तू जेव्हा काम करत असतेस तेव्हा अस वाटते की घरातलं आता पटापट उरकून घ्यावं,इतकी एनर्जी तुला पाहून येते,पण तुझ्या इतके काम होत नाही सोनाली एवढं मात्र नक्की👌🙏तू खरच खूप भारी आहेस,तुझे विचार खूप चांगले आहेस ,मनाने तर तू खूप मोकळी आहेस,त्यामुळेच तुला बघ स्वामी काहीच कमी पडू देणार नाहीत. 🙏

  • @ranipanditgawali5401
    @ranipanditgawali5401 Před 2 lety +2

    श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप छान आहे आजची रेसिपी मस्त आहे

  • @danshreemahamuni7532
    @danshreemahamuni7532 Před 2 lety +4

    खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई

  • @smitamali3719
    @smitamali3719 Před 2 lety +3

    nice vlog. motivated vlog. recipe mast ahe.l will try. 👌😋

  • @shubhangiinamdar7613
    @shubhangiinamdar7613 Před 2 lety +11

    Hi Sonali!
    खूप छान vlog!
    तुझी तुळशीची पूजा आणि देवपूजा पाहिल्यावर मन प्रसन्न होते. तुझ्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा आहे. अशीच आनंदी रहा. दुस-यांनाही positivity देत रहा. तुझा vlog पाहिल्यावर आम्हालाही काम करायला उत्साह येतो.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे शुभांगी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranalitonge2054
      @pranalitonge2054 Před rokem

      @@pranjalShindevlogs khupch Chan bolta Tai Maza tai sarke aane nehame Khush raha

  • @ramdasthengade7706
    @ramdasthengade7706 Před 2 lety +3

    ताई खुप छान वाटली recipe

  • @vedantkrishnatkhadebkhade9171

    ताई आजचा व्हिडिओ पण खुप छान होता रेसिपी पण मस्त

  • @sonambebale5737
    @sonambebale5737 Před 2 lety +3

    ताई रेसिपी खूप छान आहे आणि कंमेट वर बोली खूप छान वाटले आणि सकाळीचे रुटीन पण छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे सोनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @komalghadge392
    @komalghadge392 Před 2 lety +2

    ताई तुझे विडिओ बघून एक पोजिटिव ऐनजी मिळते ताई काल आम्ही जेजुरी येथे गेलो होतो खुप छान वाटलं या दिवसात ल वातावरण खूप छान आहे देवा च दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं तू ही कधी तरी भेट दे या ठिकाणाला

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 Před rokem +1

    अग सोनाली आतापर्यंत झोप n लवकर उठणे या विषयावर कोणीच टिप्स दिल्या नाहीत तू फार सुंदर सांगितलं खूप खूप धन्यवाद

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      खुप खुप आभारी आहे कमल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mrunalv8925
    @mrunalv8925 Před 2 lety +3

    रेसिपी छान आहे

  • @JyotiThakur-cs6kf
    @JyotiThakur-cs6kf Před 2 lety +11

    तुम्हीं दोघे खास एकमेकांसाठी बनलेले आहात...एकमेकां अनुरूप असे... 👌👌👌

  • @jayashrichavan2871
    @jayashrichavan2871 Před 2 lety +2

    खूप छान होता आजचा व्हिडीओ ताई 👌👌
    मी अलीकडेच म्हणजे तुम्ही सुट्टीला आई कडे गेले होतात तेंव्हापासून तुझे व्हिडिओ पाहते पण एवढया कमी वेळेमध्ये खूप काही शिकले तुझ्याकडून....माझा चिडचिडपणा बराच कमी झालाय...कारण कमी वेळेत कामाचे व्यवस्थित प्लॅनिंग कसे करायचे ते तुझ्याकडून शिकले....तुज्यासारखी मनलावून पूजा करायला शिकले...त्यामुळे खूप प्रसन्न वाटते...अजून बऱ्याच गोष्टी शिकले 😊....thank u ताई...

    • @meenagawande9030
      @meenagawande9030 Před 2 lety

      Same to you Tai 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे जयश्रीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे मीनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 Před 2 lety +1

    Mast tai recipe yammy khup Chan video pan mast .👌🥰🙏🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jockeraddicated..9631
    @jockeraddicated..9631 Před 2 lety +43

    ताई तू सकाळी जेव्हा लवकर उठतेस ना त्यावेळी कापूर आणि लोबान धूप गौरीवर जाळून घेत जा त्यामुळे सकाळच घरातलं वातावरण अजून प्रसन्न होतं व घराला आणि घरातील सर्वांना नवीन सकारात्मक ऊर्जा मिळते हे तू नक्की कर मी माझा स्वतःचा अनुभव सांगते मी पण रोज सकाळी पाच वाजता उठते तेव्हा हे करते😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +5

      हो ताई मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @sonchafa25
      @sonchafa25 Před 2 lety +2

      खूप छान माहिती दिली thank you mi सुद्धा ट्राय करेल

    • @ranjanakudkelwar9868
      @ranjanakudkelwar9868 Před rokem +2

      @@pranjalShindevlogs मी पण करते खरच खुप छान प्रसन्न वाटते

    • @kirtikoli9453
      @kirtikoli9453 Před rokem

      मी पण नक्की try करीन 👍👍

    • @charutakulkarni-sonwankar9206
      @charutakulkarni-sonwankar9206 Před rokem

      ताई लोबान धूप म्हणजे काय

  • @chatakdarchavdar9860
    @chatakdarchavdar9860 Před 2 lety +18

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
    सोनाली खूप छान व्हिडीओ 👌👌👌
    काही रडगाणे सांगण्यापेक्षा तु सर्वाच्या आयुष्यात आनंद पेरण्याचं काम प्रत्येक व्हिडीओमधून करतेस .खरच तुझ खूप कौतुक वाटतं .👍👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ranirudrawar
    @ranirudrawar Před 2 lety +2

    Khup Chan manejment kartes navnavin videos amchaya sathi gheun yetes Idea khup Chan suchatat tula

  • @sujataghosalkar8436
    @sujataghosalkar8436 Před 2 lety +2

    खूप छान रुटीन सगळ्या रेसिपी एक नंबर चपाती 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 Před 2 lety +3

    Recipe 👌sonali garam pani hald continue jast diwas gheu nko kahi diwas gap thew aani rikamya poti cha gheu nko nasta krun mg cha ghe😊♥️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे छाया ताई 🙏 मी गेले बारा वर्ष हे सर्व करत आहे आणि योग्य प्रमाणात घेतले की काही हरकत नाही असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @chandachaudhary6727
    @chandachaudhary6727 Před 2 lety +4

    मी रोज तुझे व्हिडिओ पाहते मला खूप आवडतात व्हिडिओ पाहिला ❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे चंदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @savitagaikwad3984
    @savitagaikwad3984 Před rokem +1

    बायडे तुझ्या मुळे मला लवकर उठणे ची प्रेरणा मिळाली धन्यवाद

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vandanathopte4607
    @vandanathopte4607 Před 2 lety +1

    Nice vlog dear ❤️ .shree swami samarth 💐🙏

  • @riyanshdeshmukh2046
    @riyanshdeshmukh2046 Před rokem +5

    So sweet...... you always give us positivety👍👍👍👍

  • @reshmakanade6573
    @reshmakanade6573 Před 2 lety +3

    Nice video taii ... first like

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      Thank you so much dear Tai 🙏🙏🙏 love you ❤️😘🙏🙏

  • @milandevrukhkar8286
    @milandevrukhkar8286 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    💐💐💐🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏खूप छान तुझे व्हिडिओ आहेत मी नेहमी पाहते खूप छान वाटते मनाला आनंद समाधान मिळत श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @kajalgavhare7625
    @kajalgavhare7625 Před 2 lety

    नेहमी प्रमाणे आजचा व्हिडीओ खूप छान ताई

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Před 2 lety +4

    खुप खुप छान आहे रेसिपी ताई मीपण करून बघते

  • @rameshsonvane7568
    @rameshsonvane7568 Před 2 lety +6

    रोज आज पण vlog खूप छान होता. दादा ची कॉमेडी खूप छान वाटते🙏🙏🙏 सविता

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @savitagaikwad3984
      @savitagaikwad3984 Před rokem

      नक्कीच हसत खेळत आनंदी जीवन जगू या धन्यवाद

  • @amolshejul4729
    @amolshejul4729 Před rokem

    ताई व्हिडिओ खुप छान आहे मला तर खुपचं आवडला खुप छान माहिती दिली त्या बद्दल थॅक्यु ताई

  • @durgabhakad9915
    @durgabhakad9915 Před 2 lety

    Khupch chan rips hotya thnx rojcha sarkhach aajcha video mst😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे दुर्गा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sandybabalu6163
    @sandybabalu6163 Před 2 lety +3

    Hii tai,iam new subscriber,khup chan vlog astat,me pn asch routine thevnyacha prayatna kren.khup vel milto nantr swatahala.

  • @saraswatishinde5014
    @saraswatishinde5014 Před 2 lety +5

    ताई मी पण सकाळी लवकर उठायचं मनते पण उठावंच वाटत नाही आणि त्यात माझं छोटं बाळ आहे. छोटं बाळ असल्यावर काम कस आवराव plz सांग ताई बाकी विडिओ 👌👌👌love you tai🌹🌹🌹

    • @laxmimali5294
      @laxmimali5294 Před 2 lety

      Same maj hi asach hot tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      सरस्वती ताई माझ्या चॅनलवर खुप सारे व्हिडिओ आहेत जे आपले काम लवकर आणि सर्व गोष्टी संभाळून करू शकता हे समजेल आणि तुम्हाला देखील खुप फायदा होईल खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे लक्ष्मी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 Před 2 lety

    Vlog मस्तच व receipe छान 🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे साधना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mansvidhuri5060
    @mansvidhuri5060 Před 2 lety

    ताई खूप छान रेसिपी मी कधी तरी करून बघणार आहे 😋😋😋👏👏👏👋👌👌👌🌹🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे मनस्वी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @avni4574
    @avni4574 Před 2 lety +3

    Thanks for video tai 👍🙏🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +2

      खुप खुप आभारी आहे अवनी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vinitamankar2466
    @vinitamankar2466 Před 2 lety +4

    रेसिपी खुप छान 👌👌👌😋😋😍😍🌷🙏🙏

  • @rajashreepatil8423
    @rajashreepatil8423 Před 2 lety

    छान मस्त आजचा व्हिडीओ आहे. छान बोललात. 👌

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 Před 2 lety

    मस्तच video ,I like your routine

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      Thank you so much dear Tai 🙏❤️😍🥰 love you too dear Tai 🙏🙏🙏🙏

  • @rutujasalokhe4228
    @rutujasalokhe4228 Před rokem +4

    Nicely explained yes I agree go early to bed n early to woke.God bless ur entire life n also ur house was clean n tidy.

  • @nandahajare3218
    @nandahajare3218 Před 2 lety +12

    Shree Swami Samarth 🙏

  • @pujaomsao5560
    @pujaomsao5560 Před 2 lety

    Khup chan video aahe tai khup chan sagitl tai tumche video baghun positive energy midte tai

  • @sayalisolanke7360
    @sayalisolanke7360 Před 2 lety +2

    रेशीपी खुप छान

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Před rokem +3

    ❤ positive vibes

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 Před 2 lety +13

    नेहमी प्रमाने आजचा विडीयो ही छान आहे ताई रेसीपी मस्त 👌 आज आरू किट्टू ला घेतले नाही विडीयो त ते दिसले कि छान वातटे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे कविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @user-eq2td7vs6c
    @user-eq2td7vs6c Před rokem

    छान ताई प्रत्येक व्हिडिओ काही ना काही माहिती देण्याचा प्रयत्न असतो तुमचा त्यामुळे तुमच्या व्हिडिओतून काही ना काही शिकायला मिळतं🙏🙏

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 Před 2 lety

    Khup mast recipe chan mahiti dilis aaj mule disali nahit

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे सुखदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nilimapandhare1878
    @nilimapandhare1878 Před 2 lety +16

    Shree Swami Samarth 🙏🌺🙏

  • @bhavesh___1600m
    @bhavesh___1600m Před 2 lety +3

    रेशीपी शान ,👌👌😋😋

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Před 2 lety +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...👌👌अनुभव पूर्ण व्हीडीओ...

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Před 2 lety

    Mastta video,tuzya positivity la salaam,khush raha sukhi raha

  • @rinakisar1508
    @rinakisar1508 Před 2 lety +4

    प्रणाली ताई तुमचं रोज चे रूटिग खूप सुंदर आहे मला फार आवडला मला पण लवकरच उठलं आवडत

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 Před 2 lety +7

    Tumcha manacha motepana aahe dear simple daily routine astat pan khup best astat sagal real astat he khup important aahe tumcha Vlog made dikhava bilkul nasto....maja drustine aapan ek number utuber aahat 👌👌👍🙏🙏💝💝💐

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Před 2 lety

    Khup chhan vlog ani recipe Khup chhan aahe.

  • @omagale824
    @omagale824 Před 2 lety

    तुझ्या विडिओ ची वाट पाहत असते. यंत्र भेटले मला तू जो पत्ता दिला होतास ना त्या गुरुजी कडून घेतले thank you ताई 😍😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nilambharate6561
    @nilambharate6561 Před 2 lety +5

    👌👌😍😍😍😘😘

  • @poonamkalburgi7483
    @poonamkalburgi7483 Před 2 lety +6

    👌👌😍

  • @nishamhase668
    @nishamhase668 Před 2 lety +1

    Kup Chan vlog Tai 👍👌

  • @sunandamore9183
    @sunandamore9183 Před rokem

    रेसिपी खूप छान 👌👌🌹

  • @ushakanade5082
    @ushakanade5082 Před 2 lety +3

    Nice vlog,vlog bgnyaaadhich comment keli,aata purn baghte.you know Sonali Tai ur positivity is the main reason behind ur success whatever you are at this stage its only ur positivity and your affirmations 👌kiti Chan samjavles zop yet nhi tyavr solutions mastach nice guidance,ur are very hardworking lady.👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @snehapatil9188
    @snehapatil9188 Před 2 lety +20

    अग ताई 380ला खुप महाग मिळाला प्लॅस्टिक वस्तू जिथे मिळतात ना तिथे मी 120ला घेतलं आहे

    • @meenagawande9030
      @meenagawande9030 Před 2 lety +1

      ,
      120,लाच आहे ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      हो का खुप खुप आभारी आहे स्नेहा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे मीनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @user-fy3kl8ph7e
      @user-fy3kl8ph7e Před rokem

      Mi pan online ghetla mla vel nsato jaila shopping la

  • @nainakadam7073
    @nainakadam7073 Před rokem

    श्री स्वामी समर्थ 🙏 खुप छान आहे

  • @kaverikale7441
    @kaverikale7441 Před 2 lety +2

    नमस्ते सोनाली ताई, आजचा व्हिडिओ खूपच छान.सुप्रभात.मला तुझे early morning routine आवडले.recipe mast .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे कावेरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @archanaganthade9326
    @archanaganthade9326 Před 2 lety +4

    ताई दुध सतत ऊतू जाते तर गॅस खाली प्लेट ठेवत जा ते दुध माजंराला दे वाया जाणार नाही व कट्टा स्वछ राहिल

  • @varshadhongade6351
    @varshadhongade6351 Před 2 lety +3

    Dadanchi smile 👌

  • @savitapalkar7468
    @savitapalkar7468 Před rokem

    Tai chhan easy receipe dakhvalit.testy zalaleli diste.

  • @varsha3666
    @varsha3666 Před 2 lety +2

    Mast recipe👍👍👍👍 chan vlog👌👌

  • @NamdevThoerat1909
    @NamdevThoerat1909 Před 2 lety +5

    आज आरू आणि किट्टोला भेटवली नाहीस ताई मला मुले खुप आवडतात

  • @manishalakade1778
    @manishalakade1778 Před 2 lety

    Khup Chan recipe sonali tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ujwalathorat7423
    @ujwalathorat7423 Před 2 lety +1

    Very useful video di

  • @33tulipsujatakurtkoti2
    @33tulipsujatakurtkoti2 Před 2 lety +1

    recipe chan zali nice volg tai ❤️❤️💖🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @user-px1po3bc3p
    @user-px1po3bc3p Před 2 lety

    ताई मस्त व्हिडीओ छान आहे रेशीपी 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      Thanks राजेश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @prof.vasimmulla.7053
    @prof.vasimmulla.7053 Před 2 lety

    ताई मला तुमचे वीडियो खुप आवडतात.खुप helpful astat

  • @achetakedare185
    @achetakedare185 Před 2 lety

    Mast recipe hoti & vlog pan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे अचेता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shivanikarande3056
    @shivanikarande3056 Před 2 lety

    हाय ताई व्हिडीओ छान होता रेसिपी मस्त होते मी नक्की ट्राय करणार

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे शिवानी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anujakadam5315
    @anujakadam5315 Před 2 lety

    Khup chan chapati mast banvli bhajehi khup sundar sakali lavkar uthne kevhahi changli

  • @yogeshkhetri2670
    @yogeshkhetri2670 Před rokem

    खूपच छान नियोजन ताई

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 Před 2 lety

    Nice vlog tai recipe khup chhan

  • @dipalikshirsagar9083
    @dipalikshirsagar9083 Před 2 lety

    Tai recipe kupkup chan aahe 🙏👌👌👌👌👍👍👍👍video kup chan aahe 👌 ♥

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 Před 2 lety +2

    Nice recipe 👌😋👌😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे सुवर्णा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 Před 2 lety

    एवढ्या लहान age मध्ये किती समजूतदार आणि संसारी आहेस मी मोठी आहे सुना आल्यात मला पण मी तुझे छान वाटले की करते eg. काल तू grossary भाजून ठेवतेस ते, मी पूर्वी भाजत होते पण आता मुले जवळ नाहीत त्यामुळे थोडेच लागते पण माझ्याकडे येणे जाणे, सगळे देवधर्म आहेत आम्ही joint fiamily आहोत एकच building मध्ये 5 भाऊ त्यामुळे रोजचे भाजी , चांगले काही देवाण घेवाण त्यामुळे काम खूप नियोजन बद्ध करावे लागते, माझे वाचन , पठण पण नित्यानेमाचे असतें daily उपासना असतें, so मला खूप update राहावे लागते, वेगवेगळ्या dishesh मी पण खूप बनवते , nonveg बऱ्याच वेळा असतें पण मी बरेच पाळते, gents ना allowed आहे पण ते ही धार्मिक आहेत त्यामुळे काही days पाळतात , तरीही तुझे rutine मला आवडते , कधीतरी घरी ये ना, राजारामपुरी 10 th lane Dr. Pradeep देसाई पाटणे highschool च्या पुढे takalya कडे जाताना address लक्षात ठेव आणि कधीही ये, छान vlog, अंबज्ञ 🙏👌👍❤🙋‍♀️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे विनिता ताई 🙏 मी वेळ मिळाला की नक्की येईन असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sarikapawar933
    @sarikapawar933 Před 2 lety

    Khup chhan routine Tai 👍😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे सारिका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shivanandpanchlinge5137

    ताई तुमच्या व्हिडिओ मधून काही तरी नविन पाहायला मिळते म्हणुन आम्ही रोज व्हिडियो ची वाट पाहत असतो धन्यवाद सोनाली ताई 🙏🥰🥰👌👌👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      ताई हे आपला मोठेपणा आहे की आपणही खूप सारे शिकून घेता आणि रोज रोज नवीन मलाही माहिती देता love you too dear Tai ❤️🙏🙏🙏

  • @manyatamohite5493
    @manyatamohite5493 Před rokem

    Khupach chan ideas

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 Před 2 lety

    सोनाली ताई तुझे बोलणं आपलं वाटतं असं वाटतं की ऐकतच राहावं तुझ्या मुळे माझ्यामध्ये खुप बदल झाला मला खुप काही शिकायला मिळालं आणि तुझ्या माहिती मुळं माझ्या हातून स्वामी समर्थ महाराजांची सेवा घडत आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खुप खुप आभारी आहे मीनाताई 🙏 स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 Před 2 lety

    Sonali Khup chan ruthin aahe. Tu chan chan recipe dakhavate.

  • @womenTechvolgs8473
    @womenTechvolgs8473 Před rokem +2

    Tai Thumhe khup chaan aahat God bless you 🙌🙌

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 Před 2 lety

    Nehmipramane chan vedio.tuzyakde bgun khup positive vt

  • @medhakelkar4929
    @medhakelkar4929 Před 2 lety

    ताई खरंच सांगते मी माझं जेव्हापासून नवीन लग्न झालं तेव्हा पासून मी तुमचे व्हिडिओ बघत आहे. मी जॉब करते आणि माझं वय सुधा कमी आहे सवसाराच काही जास्त अनुभव नव्हता पण तुमचे व्हिडिओ पाहून मी घर आणि काम manage करायला शिकले. आज 2 वर्ष झाली माझ्या लग्नाला माझा सवसार खूप छान चालू आहे. You are biggest inspiration for me. Thank you so much tai🙏🙏💐

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      अरे वा ताई हे ऐकून खूपच बरं वाटलं जावेळी अशाप्रकारे पोचपावती आपली मिळते त्यावेळेला खरंच खूप आनंद होतो आणि माझाही तेच प्रयत्न असतो की होता होईल तेवढी माझ्या जवळची माहिती सर्वांना मिळावी आणि सर्वजणी सुखाने संसार कराव्यात आनंदी राहाव्यात
      Thank you so much dear Tai 🙏❤️💕💕 love you too ❤️🙏🥰😍🙏

  • @supriyayadav5957
    @supriyayadav5957 Před 2 lety

    Recipe mast vlog pan chan zala

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे सुप्रिया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @meenaacharya7657
    @meenaacharya7657 Před rokem

    Khup chaan aahes tu kushal grhini gud job, 👌👌

  • @aniketani4543
    @aniketani4543 Před 2 lety +2

    नेहमी प्रमाणे आजचा vlog खूप छान होता. सोनाली तुझी बोलण्याची पद्धत कामाची पद्धत मला खूप आवडते. love u ❤️ mi lalita from kerala.,❤️👌👌

  • @anjalimetange4038
    @anjalimetange4038 Před rokem

    Khup Chan tai aani bhaji pn mala khup aavdte hi bhaji

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      Thank you so much dear ❤️🙏🥰 love you too dear Tai ❤️🙏🙏

  • @payalwagh429
    @payalwagh429 Před 2 lety

    Tai tuje vedio pahun mla hi tujyasarkhch busy schedule asav as vatt so mi 2 lahan mul bghun shilai mashin class pn lavlay karn tuje vedio pahun mla positive energy milate tx so much . Tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे पायल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sindhupawar5199
    @sindhupawar5199 Před rokem

    Khupch chan video 👌

  • @nitapatil3836
    @nitapatil3836 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली काम पण छान सगळ 😊 😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      Thank you so much dear Tai ❤️🙏🙏 love you too dear Tai 🙏🙏🙏🙏

  • @reshmavaze2474
    @reshmavaze2474 Před 2 lety

    Mast video full to dhamal.hats off.

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ ताई..रेसिपी मस्त..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sambhajipatil3378
    @sambhajipatil3378 Před 2 lety

    Khup chan video 🥰🥰🥰