🏡दोन घरांचे स्वप्न कसे पूर्ण झाले//Housewife इन्कम?//यशस्वी होण्यासाठी//पैशाची बचत// monthly budget

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 08. 2023

Komentáře • 1,1K

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před 11 měsíci +18

    तुझ्या कडून खूप शिकायला पाहिजे. My Husband is C. A. He is C. E. O. Of the Big company. But I should appreciate your efforts.. Nd you r brilliant

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci +12

      ताई सर्वात आधी खूप खूप मनापासून आभारी आहे
      आपली विचारसरणी खूपच सुंदर आहे
      करण या लेवलला असतानाही तुम्ही सर्व सामान्य स्त्रीला जे प्राधान्य देता यासाठी खूप मोठे हृदय लागतं
      ते तुमच्याकडे आहे खरंच मनापासून मी पुन्हा एकदा आभारी आहे ताई तुमचे प्रेम असेच राहू द्या ताई ❤️❤️❤️❤️

    • @rajendrakumarshelar3157
      @rajendrakumarshelar3157 Před 11 měsíci +1

      ​@@pranjalShindevlogs❤❤

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 Před 11 měsíci +15

    ताई खूप छान सांगितलस तु. घरातल्या स्त्रिला संनमान दिला कि तिथे लक्ष्मी नांदतेच. आणि सौख्य ही नांदत. ताई तु आणि दादा खूपच ग्रेट आहात. खूप मेहनतीने खूप कष्टाने इथवर आलात. ताई इथून पुढे पण तुझ्या सगळ्या इचछा पूर्ण होवोत. ताई खूप छान आणि अगदी खर बोललीस.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Ho g Tai barobar aahe 😘😘😘😘
      Thank you so much dear Tai 🙏🙏🙏🙏 love you too dear Tai 🙏🙏🙏

  • @JyotiGaikwad-sg3wh
    @JyotiGaikwad-sg3wh Před 11 měsíci +16

    ताई तुझे विडिओ पहिल्या शिवाय करमत नाही काही तरी खूप वेगळं नातं झालं आहे. आणि खरंच तू दादा ची laxmi आहेस. आणि माझे मिस्टर मला खूप टोमणे मारतात. मी तूझ्या sabot मन मोकळे केले आणि तुझं बरोबर आहे 🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      ज्योतीताई काही हरकत नाही कधीही मनमोकळ करू शकते माझ्यापुढे आपल्या इथं बाई पण भारी असं असावं आपलं लाईफ त्यामुळे तुम्ही मला खूप सार्‍या गोष्टी शेअर करू शकता त्यात आनंदच आहे
      Thank you so much dear Tai 🙏🙏🙏 love you too dear

    • @savitapagare8824
      @savitapagare8824 Před 4 měsíci

      ​@@pranjalShindevlogs❤

  • @AlkaSakhare-yn5kj
    @AlkaSakhare-yn5kj Před 26 dny +1

    खुप च छान माहिती दिली ताई मी तुमचा विडिओ बघीतले आहे पहिल्या दा कमेटस केली धन्यवाद ताई छान बोलल्या आहे सुंजुन सांगितले आहे

  • @sunjaylamkane8411
    @sunjaylamkane8411 Před 11 měsíci +46

    हो ताई तुझं लवकरच पूर्ण होईल आम्ही खूप दिवसापासून तुला सपोर्ट करत आहे

    • @nk-fl3fz
      @nk-fl3fz Před 11 měsíci

      Khup Chan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      ताई खूप खूप मनापासून आपले आभारी आहे आपली साथ आयुष्यभर अशीच कायम राहू द्या आपले प्रेम असेच राहू दे ताई ❤️❤️❤️❤️❤️

  • @sunitabhakare1293
    @sunitabhakare1293 Před 11 měsíci +10

    अभिनंदन सोनाली.. 💐💐💐💐खूप छान माहिती प्रामाणिक पणे सांगितली. प्रोफेसर झाली असती तर खूप गाजली असती.. खूप ज्ञान.. विद्या दान केले असते.. 😍😍🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci +2

      ताई खूप खूप मनापासून आभारी आहे ग तू बोललीस त्यातच मी सगळं भरून पावली पण शब्दांची ताकद मला मिळाली ताई ❤️❤️❤️❤️❤️

  • @vidyakhamkar265
    @vidyakhamkar265 Před 11 měsíci +6

    खूप खूप अभिनंदन सोनाली 100 के पूर्ण झाल्याबद्दल❤

  • @vedvati7786
    @vedvati7786 Před 11 měsíci +1

    छान आणि योग्य विचार 🎉congratulations for 100k

  • @vinad9556
    @vinad9556 Před 11 měsíci +19

    ताई तुझे आभार कसे मानावे शब्द नाहीत..एक मोठी बहीण म्हणून तू जे सांगितलं आहेस ते कुणीच नाही एवढं सांगू शकत..तू जे आहेस ते रिअल आहेस..आजचा व्हिडिओ बघताना डोळ्यात पाणी आले..कुणीच एवढं नाही सांगू शकत आपलेपणाने ते तू सांगितले..नक्कीच यातून खुप काही शिकण्यासारखे आहे.. थँक्यू ताई😊😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci +1

      खूप खूप मनापासून आभारी आहे ताई माझं फक्त सुरुवातीपासून हेच म्हणणं आहे की आयुष्यात प्रत्येकाने सुखी राहावं आणि त्याच्यासाठी जरी काही चुका होत असतील तर त्या सुधारून व्यवस्थित संसार करावा कारण संसारामधली दुःख खूप असाही असतात सर्वजणी आनंदी सुखी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे ताई 🥰🥰🥰🥰🥰

  • @janabaisable4062
    @janabaisable4062 Před 11 měsíci +11

    तुझ्यापेक्षा पण जास्त वाट पाहिलेला दिवस आहे आज100k complete congratulations dear🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Ho g Tai barobar aahe 😘😘😘
      Thank you so much dear 🥰🥰🥰 love you too dear 😘

  • @prabhatimore7722
    @prabhatimore7722 Před 11 měsíci

    अभिनंदन ताई, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण होवोत ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
    ताई खुप मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद .

  • @kaavivyas2374
    @kaavivyas2374 Před 27 dny +1

    फार छान विचार आणि कृती आहे तुमची ...as couple .. खूप शुभेच्छा तुम्हाला ...तुमच्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवो आणि सर्वोत्तम सुखाचे आणि समाधानाच्या क्षणांनी तुमचं आयुष्य परिपूर्ण होवो
    U both deserve best in your life !!!

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 27 dny

      खुप खुप मनापासून आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @nilamd1871
    @nilamd1871 Před 11 měsíci +6

    Congratulations Tai 💐💐 silver play button is coming soon ❤

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Před 11 měsíci +10

    अभिनंदन सोनाली एक लाख झाले
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ashwinijadhav1152
    @ashwinijadhav1152 Před 11 měsíci

    खूप छान विचार आहेत तुझें... छान सल्ला दिलास ताई.... हेच खरे आहे ताई...❤❤

  • @sujatashindeofficial
    @sujatashindeofficial Před 11 měsíci

    ताई तुझे व्हिडीओ खरच खूप पाहण्यासारखे आहेत ग subscribe केल आणि आता शैर ही करणार श्री स्वामी समर्थ

  • @dhanshreesantoshkhamgal4316
    @dhanshreesantoshkhamgal4316 Před 11 měsíci +3

    ताई 100 k झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ताई या दिवसाची मी दीड वर्षापासून वाट पाहत होते ज्यावेळेस तुमचे 25,000 Subscriber झाले होते तेव्हापासून मी पाहते आज मी खूप खुश आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹 जय श्री वैभव लक्ष्मी माता खूप खूप अभिनंदन🎉❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      खूप खूप आभारी आहे धनश्रीताई तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ashwinijoshi7206
    @ashwinijoshi7206 Před 11 měsíci +3

    Congratulations Tai... For 1l subscribers🎉

  • @vaishalibagade3356
    @vaishalibagade3356 Před 11 měsíci

    Khup chhan video👌👌, tumhi khup great aahat, shunyatun sagal punha ubh karan te hi hya mahagait etak easy nahi aahe, tumhi khup chhan mahiti dilit, Congratulations & all the best 👍👍

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 Před 11 měsíci +2

    अभिनंदन सोनाली १ लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यासाठी ! 🌹🌹

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 Před 11 měsíci +3

    खूप कष्ट करता सगळे हसत खेळत तुमचे स्वप्न लवकर च पूर्ण होणार अंबज्ञ 🙏❤🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Thank you so much dear Tai 🙏🙏🙏🙏 love you too dear Tai 🙏❤️💕😍

  • @dyutipatel2266
    @dyutipatel2266 Před 11 měsíci +3

    Congratulations Sonali and family for 100k 🎉👏👏

  • @geetanjalimadane6607
    @geetanjalimadane6607 Před 11 měsíci +2

    Congratulations tai ❤🎉 तुझी अशीच प्रगती होवो हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते.

  • @kajalkumbhar
    @kajalkumbhar Před 11 měsíci

    खूप छान सांगितल ताई, तुझी अशीच प्रगती होत राहो, श्री स्वामी समर्थ😊

  • @srushtikhot9369
    @srushtikhot9369 Před 11 měsíci +3

    Congratulations tai and all family🎉

  • @shlokpatil1367
    @shlokpatil1367 Před 11 měsíci +4

    Congratulations Sonali 100K🎉🎉 Shree Swami samartha 🌺🙏🙏🌺

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Thank you so much dear Tai 🙏🙏❣️ love you too dear ❤️

  • @Kishorikhatake
    @Kishorikhatake Před 11 měsíci

    Tumcha video bghun maz life khup change hoil ,Karan tai mi khup kharch mzyavr krte ,ha video bghitlyavr mxya lakshat al ki money is very important,Ani save kela phije ,ajpasun mi nkki saving karnar,n tumhi khup kasht kele ahet ,tumhi 1M nakki purn karnar ,bappa bless you n ur beautiful family .......❤❤❤❤❤❤❤lots of love

  • @dnyaneshwartekale657
    @dnyaneshwartekale657 Před 11 měsíci +1

    खूप खूप खूप छान अनुभव सागितलात सोनाली ताई पैशाचे नियोजन घर खर्च पैशाची बचत दोघांचा ऐक्मकावर विश्वास असायलाच हवा हे बरोबरच आहे 🙏🙏👌👌❤️❤️

  • @sujalkamble2737
    @sujalkamble2737 Před 11 měsíci +9

    Congratulations to you and your family members 🎉❤🎉

  • @vidyamudhale8473
    @vidyamudhale8473 Před 11 měsíci +4

    अंभिनंदन ताई तु अशी पुढे जात राह तुझ्या सगळया ईच्छा पुर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Thank you so much dear 🥰🥰🥰 love you too dear Tai ❤️

  • @aartibhosale3216
    @aartibhosale3216 Před 11 měsíci

    Wow khup bhari samjun sangitls agdhi mothya bahinisarkh ❤khup khup bharii🤩

  • @deepaparsekar1956
    @deepaparsekar1956 Před 11 měsíci

    Khoop chan Pranjal me pn asch kela ahe sagle kahi shunytun kely ahe nice sharing👍❤️

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb Před 11 měsíci +4

    तू सांगितलेली सर्व माहिती बरोबर आहे नवरा-बायको बोर्डिंग असणे महत्त्वाचे आहे एका दिवसात सेविंग होत नाही हे पण बरोबर आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Ho g Tai barobar aahe 🥰🙏🥰
      Thank you so much dear 🥰🙏🥰 love you too dear 😘

  • @Mansi620
    @Mansi620 Před 11 měsíci +4

    किती महत्वाच सांगितलीस ग ताई डोळ्यात पाणी आल❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Thank you so much dear 🥰🙏🥰 love you too dear Tai 🙏❤️💕

  • @vitthalpatil4633
    @vitthalpatil4633 Před 10 měsíci

    ताई तुमची विचार खूप ग्रेट आहेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खरंच खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद तुमचे आम्हाला खूप👌👌🎉🎉

  • @AkashNaik-no1iz
    @AkashNaik-no1iz Před 11 měsíci +2

    अभिन॑दन ताई.श्री स्वामी समर्थ🌺

  • @rupalichothe6315
    @rupalichothe6315 Před 11 měsíci +2

    खुप छान माहिती दिलीस खंरच सोनाली खुप कमी वयात तुला आलेले अनुभव आहेत .....खरंच दोघांनी ही आपला संसार म्हणून जर प्रयत्न केले तर कधीच प्रॉब्लेम होणार नाहीत......❤❤🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      रूपालीताई खूप खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद सपोर्ट असेच राहू द्या ताई स्वामी महाराज तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो 🙏🥰🥰🥰🥰

  • @sandhyaalsundekar6315
    @sandhyaalsundekar6315 Před 11 měsíci +9

    Congratulations both of you and your family members u all are very hardworking Swami Samarth blessed you stay blessed and healthy always with lots of love

  • @surekhabibave2776
    @surekhabibave2776 Před 11 měsíci

    खूप छान बोललीस nice thought👌👌 &congratulation

  • @nehamahulkar5967
    @nehamahulkar5967 Před 11 měsíci

    Khup Chan shikvan bhetli aaj video madhun. Thanks 😊

  • @sonaliwagh2779
    @sonaliwagh2779 Před 11 měsíci +3

    Congratulations tai silver play button is comoing soon. Shree swami samarth ☺☺☺☺

  • @BSmita-dd9ey
    @BSmita-dd9ey Před 11 měsíci +3

    Congratulations sonali for 100k subscriber..🎉💐🍫❤..तुझी अशीच प्रगती होवो .पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...

  • @meenakhot5228
    @meenakhot5228 Před 11 měsíci

    खरंच ताई खूप छान सेविंग केली होती तू आमची सपोट सिस्टीम आहे स

  • @shivanishinde1701
    @shivanishinde1701 Před 11 měsíci

    Thanku so much tai❤🎉tumche vedio khup motivative astat...mla tumche vedio khup avdtat😊 bless you swami samarth🙏

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev Před 11 měsíci +1

    खुप छान विडीओ आहे. खुप छान माहिती दिली आहे. तुम्ही जसा यादी तयार केली आहे तसी मि पण करनार आहे. Thank you मावशी श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci +1

      Ho g Tai nakki kar
      Thank you so much dear Tai 🙏❤️💕 love you too dear ❤️

  • @smitagunjavate
    @smitagunjavate Před 11 měsíci +1

    Congratulations Tai& Family for 100k.khup chan Motivation Kel.

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 Před 11 měsíci +2

    तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे . व्हिडिओ मधुन खुप चांगले मार्गदर्शन केले आहेस . माझं संपूर्ण जीवन ही अगदी तुझ्या सारखंच होत .आता मात्र आम्ही देखील शुन्यातून विश्व तयार केले . खुप छान वाटलं . तसं तुझे रोजचे व्हिडिओ चांगलेच असतात .श्री स्वामी समर्थ .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      अरे वा मनीषा ताई खूप आनंद झाला तुझं यश ऐकून असं तुला भरभरून यश मिळत राहो आयुष्यात स्वामी महाराज तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🥰😍🥰

    • @kishormule7287
      @kishormule7287 Před 11 měsíci

      माझं पण आयुष्य आणि त्याच्यातून असंच बचत करून मार्ग निघाले व आता सगळं

  • @user-eq2td7vs6c
    @user-eq2td7vs6c Před 11 měsíci +1

    धन्यवाद ताई तू प्रत्येक मुद्दा खूप व्यवस्थितरित्या समजावून सांगीत ला आम्हाला नक्कीच याचा फायदा होईल 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Thank you so much dear Tai 🙏❤️😍🥰 love you too dear

  • @user-lh5tp8ps5w
    @user-lh5tp8ps5w Před 11 měsíci

    Tai khup Chan ma hit I dili hyacha amhala khup upyog boil thank u sonali

  • @yogeshbhotkar1918
    @yogeshbhotkar1918 Před 11 měsíci

    Shree Swami Samarth khup Chan video👌👌 tai kiti Chan samjaun sangte mala tuze vichar khup avadtat thanks ha video banvlyabadal 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Thank you so much dear Tai 🙏 love you too dear Tai ❤️💕😍

  • @vidyagadhave6622
    @vidyagadhave6622 Před 11 měsíci +1

    तू खूप मेहनती आहेस तुला खूप यश मिळो ही स्वामी चरणी प्रार्थना...🙏

  • @shravanidevkate8809
    @shravanidevkate8809 Před 11 měsíci

    खुप महत्वाची माहिती दिली तू ताई तुझे शब्द सगळे तंतोतंत खरे आहे श्री स्वामी समर्थ

  • @shraddhakelkar2795
    @shraddhakelkar2795 Před 11 měsíci

    अभिनंदन 100k.💐 खूप छान व्हिडिओ

  • @shrutisagvekar2877
    @shrutisagvekar2877 Před 11 měsíci

    अभिनंदन १००के 🎊🎉👏🏻💐👌🏻🍫 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @swarakrutiplanet
    @swarakrutiplanet Před 11 měsíci +1

    Congratulations sonali🎉 aajcha video bhari hota khup Chan Ani sadhya saral bhashet samjaun sangitle as vat hot aaplach koni tari aaplyala sagaty thankyou so much Swami Maharaj tuze sagle swpn purn Karo

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Thank you so much dear Tai 🙏🙏❤️💕 love you too dear Tai 🙏🙏🙏🙏

  • @dipalidaundkar7188
    @dipalidaundkar7188 Před 11 měsíci

    Khup chan sangitl tai tu,yacha khup janina fayda hoil..shree swami samarth tai..god bless you

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Thank you so much dear Tai 🙏❤️💕 love you too dear ❣️

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 Před 11 měsíci

    Hello tai,
    Khup Chan management aahe Tuze money che Asch kl phije Ugach paisa yetoy mhnun kuthe pn Kharch krne upyogache nhi brobr n tu sangitl tse savings n all Mhnje gold ghene he klch phije. Khup Sundar padhtine tu explain kelas paishach manege kse Te Khup Sundar vlog😘🥰😍 ani parat ekda 100 k complited congratulations 💃🎉🎊🤗

  • @pallavidharmadhikari3886
    @pallavidharmadhikari3886 Před 11 měsíci

    🎉अभिनंदन सोनाली १००k साठी .छान माहिती दिली आहे .

  • @swatiraut8870
    @swatiraut8870 Před 10 měsíci

    खूपच छान सांगितले तुम्ही famaily bonding ch .... Anee adjustment करावीच लागते चांगल्या future sathee

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Před 11 měsíci +2

    खुप छान माहिती दिली आहे ताई खरच तुम्ही ग्रेट आहात मीपण आजपासून जपुन पैसे वापरत जाईन माझ्याकडुन जास्त पैसे खर्च होत आहे थॅंक्यु ताई मस्त होता आजचा व्हिडिओ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci +1

      हो रेश्मा ताई थोडासा जपून वापर ग नियोजन कर तुला भविष्यामध्ये बचत होईल तेव्हा समजेल की तू किती मोठी काम करू शकतेस

    • @reshmamali9062
      @reshmamali9062 Před 11 měsíci

      @@pranjalShindevlogs होय

  • @seemadongare3704
    @seemadongare3704 Před 11 měsíci

    खुप छान विडिओ. तुझ्याकडून नेहमीच प्रेरणा मिळते.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Thank you so much dear Tai 🙏🙏 love you too dear Tai ❤️

  • @sanskrutishendkar9754
    @sanskrutishendkar9754 Před 11 měsíci

    अभिनंदन ताई 🎉🌺🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ

  • @mohinijadhav6944
    @mohinijadhav6944 Před 11 měsíci

    ताई अभिनंदन तुम्हाला असाच यश मिळो. श्री स्वामी समर्थ ❤💐🙏

  • @zakiyabagwan2657
    @zakiyabagwan2657 Před 11 měsíci +2

    Congratulations Sonali. 🎊 ek na ek shabd motya sarkh aahe.khup khup mahatwache bole.
    Allah bless you

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Thank you so much dear Tai 🙏🙏❣️🙏 love you too dear 💖

  • @goatraveller3913
    @goatraveller3913 Před 11 měsíci

    Sonali tuze vichar khup chhan aahet, barobar boltes mast video❤

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 Před 11 měsíci

    Khup garaj hoti hya vedio chi mast management sangitali motivational video dear thanks dear lovely tai ❤️👍💕🙏

  • @urmilaparab4035
    @urmilaparab4035 Před 11 měsíci

    अभिनंदन ताई 🎉🎉आणि श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @Nihalkitturvlogs1474
    @Nihalkitturvlogs1474 Před 11 měsíci +1

    अभिनंदन ताई तूझ्या सर्व ईच्छा पूर्ण होवो हालसिद्धनाथ महाराज चरणी प्रार्थना 😊

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 Před 11 měsíci

    श्री स्वामी समर्थ.... खूप खूप अभिनंदन.. 😊

  • @vrushalikadam2468
    @vrushalikadam2468 Před 11 měsíci

    अभिनंदन ताई ❤ विडिओ खूप छान आहे.

  • @07status7
    @07status7 Před 11 měsíci

    अभिनंदन ताई 🎉🎉🎉🎉श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 Před 11 měsíci +1

    मार्गदर्शक ...प्रेरणादायक व्हिडिओ... 100 K झाल्याबद्दल तुझे आणि सर्व फॅमिली चे खूप खूप अभिनंदन 🧡🧡🧡आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 👍👍👍सोनाली तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो.... आणि नवीन घर , तेथील व्हिडिओ बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत😊😊🤗🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Thank you so much dear Tai 🙏❤️💕😍 love you too dear Tai 🙏❤️💕😍

  • @shitalpatole2624
    @shitalpatole2624 Před 11 měsíci

    Tai mi aaj pahilyandach tumcha video baghitala khup kahi shikanyasarakh aahe tumchya vodio madhun.sree swami samarth

  • @priyankabodkhe6996
    @priyankabodkhe6996 Před 11 měsíci

    खूप छान माहिती सांगितली आहे तुम्ही❤❤❤

  • @vasantmahajan725
    @vasantmahajan725 Před 11 měsíci +1

    Congratulations tai 💐💐 khup chan mahiti dili

  • @MayaIdalkante-xl1hn
    @MayaIdalkante-xl1hn Před 11 měsíci

    Tai khup aabhar tuze tu aamha saglyansathi khup mhatvacha video taklas tuza ya video bagun saglyana khup Chan margadarshan milel ❤❤ shree Swami Samarth tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Thank you so much dear Tai 🙏🙏🙏 love you too dear Tai ❤️💓💓💓

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Thank you so much dear Tai 🙏🙏🙏 love you too dear Tai ❤️💓💓💓

  • @satyawanpandhare5265
    @satyawanpandhare5265 Před 11 měsíci

    खूप छान होता ताई व्हिडिओ मस्त समजून सांगितला

  • @jyoti_sonawane
    @jyoti_sonawane Před 11 měsíci +1

    अभिनंदन सोनाली एक लाख सबस्क्राईब झाले ❤❤ श्री स्वामी समर्थ 🌺

  • @vishalbiradar7868
    @vishalbiradar7868 Před 11 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ ताई.. बरोबर आहे दोघं एक मनान केले तर घरात लक्ष्मी बरकत रहाती..😍👌👌👍👍

  • @ashwinikadam3960
    @ashwinikadam3960 Před 11 měsíci

    Khup chan mahiti dili tumi. Shree swami samarth

  • @nandatambe512
    @nandatambe512 Před 11 měsíci

    Hi Tai khup Sunder vlog ताई आणि दादा मनापासून खुप खूप अभिनंदन 100झाल्याबद्दल तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही Swami चरणी प्रार्थना ताई तू आज खुप motivational विचार मांडले छान पैशाचे व्यवस्थापन नियोजन माहिती थँक्यू so much dear श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर लव्ह यू all family members

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Thank you so much dear Tai 🙏🙏🙏🙏 love you too dear ❤️🙏🙏🙏

  • @vijayadeshmukh3872
    @vijayadeshmukh3872 Před 11 měsíci

    💐🙏🙏💐 ताई खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद खूप आवडली

  • @kailashmule4996
    @kailashmule4996 Před 11 měsíci

    खूप खूप अभिनंदन ताई 🙏🙏
    असेच हसतमुख राहा 🙏🙏
    श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌺🌺

  • @ranjanapatil9476
    @ranjanapatil9476 Před 11 měsíci +1

    अभिनंदन ताई श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏

  • @neelamkumbhare9630
    @neelamkumbhare9630 Před 11 měsíci

    Thanks you Tai 😊 👍Chan mahiti dili shree Swami samartha🙏🌹

  • @ArchanaShinde-u1r
    @ArchanaShinde-u1r Před 10 dny

    Congratulations nice video khup chan hota😊 love you tai

  • @VanitaBhogekar-gp9tw
    @VanitaBhogekar-gp9tw Před 6 měsíci

    अक्षर खूप छान आहे बचत बदल खूप छान सागितले सोनाली ताई खूप तुझी भरभराट होईल हिच माझी अशा आहे❤🎉

  • @savitaumap1188
    @savitaumap1188 Před 11 měsíci

    Khupach chan mahiti dili 17:26

  • @sd1747
    @sd1747 Před 11 měsíci

    खूप छान सांगितले श्री स्वामी समर्थ सोना ❤

  • @matildarodrigues4061
    @matildarodrigues4061 Před 5 měsíci +2

    Very well said. I will try to follow you

  • @gaurisurve1881
    @gaurisurve1881 Před 11 měsíci +1

    Tai tuza sathi manapasun happy ahe..... Tula khup sar prem tai.... Tuzi ashich pragati hovu de.... Swami tuza nehmi pathishi ahe.... Tuza swabhaav khupch chhan ahe tai...... Shree swami samarth tai..... Love you❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Thank you so much dear Tai 🙏❤️💕😍 love you too dear Tai 🙏🙏🙏

  • @savitagothe4643
    @savitagothe4643 Před 11 měsíci

    Aaj khup Chan sangital Tai tu pn majhy kade ya saglya chya ulatch aahe jaude hoil purn majhi pn swapn te me karinch aani ho abbbbhinandn

  • @dipalithopate3963
    @dipalithopate3963 Před 11 měsíci

    congratulations Tai.... khup khup chanmahiti sagata... tumchasarv ichapuran ho..
    shi savami samrth..

  • @Vedantgeming14
    @Vedantgeming14 Před 11 měsíci

    सोनाली खरंच छान बोललीस अगदी हृदयातून निघणारे शब्द होते आणि ते हृदयाला भिडले मी तर बचत करतच असते ग कुठेतरी नर्वस पणा येतो तुझे शब्द ऐकून छान वाटले थँक्यू मी सातारची आहे कधीतरी नक्की भेटू

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 11 měsíci

      Be positive dear Tai 🙏❤️💕😍
      Thank you so much dear 🥰🙏🥰 love you too dear Tai ❤️❤️❤️❤️

  • @vaishalipawar5114
    @vaishalipawar5114 Před 11 měsíci

    खूप खूप अभिनंदन ‌सोनाली ताई 100k झाल्याबद्दल ❤❤🎉🎉💐💐💐

  • @kavitathale1883
    @kavitathale1883 Před 11 měsíci

    Congratulations tai🎉🎉🎉
    Khup chan mahiti dili😊

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 Před 11 měsíci

    Sona tu khoob samjhdar ahe chan video mast 👌👌

  • @swatipatil1142
    @swatipatil1142 Před 11 měsíci +1

    तुमच्या मेहनतीचे फळ मिळत आहे ताई तुम्हाला पुढेही मिळत राहो हीच ईश्वचरणी प्रार्थना .🙏🏻

  • @rajveerrb8265
    @rajveerrb8265 Před 11 měsíci

    Tai Tumi khup Chan explain Karun Sangta Manala Tumi je Bolta Te patate khup Chan Mahiti Dili thank ❤❤❤❤

  • @purvakadam4319
    @purvakadam4319 Před 11 měsíci

    अभिनंदन सोनाली आणि फॅमिली 💐💐💐