#🏡घराला किती पैसे 💵लागणार🤔 जागा किती आहे घराची🏡नवऱ्याला मुलांना जगू देत नाही मी🤦हे करून काय मिळणार 🤷

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #🏡घराला किती पैसे 💵लागणार🤔 जागा किती आहे घराची🏡नवऱ्याला मुलांना जगू देत नाही मी🤦हे करून काय मिळणार 🤷
    #dailyroutine
    #marathiyoutuber
    #मराठीvlogger
    #marathichannel
    #pranjalshindevlogs
    #मराठीvlog
    #dailyvlog
    #maharashtravlogger
    #indianyoutuber
    #morningroutine
    #earlymorningroutine
    #fulldayroutinevlog
    #cleaningroutinevlog
    #nightroutine
    #newhouse

Komentáře • 532

  • @hemangiraut9552
    @hemangiraut9552 Před rokem +43

    सोनाली तुझ्या व दादांच्या प्रत्येक गोष्टीशी मी सहमत आहे,आणि तू म्हणते ते बरोबर आहे पण आपले जे काही ग्रँथ किंवा ज्ञानेशवरी, ,रामायण ,महाभारत हे सर्व शाळातून याची सुरुवात व्हायला हवी , आताचे आई वडील दोन्ही नोकरी करणारे असतात, आणि विशेष म्हणजे मुले ऐकत नाही निदान मला वाटते की हे सर्व काही प्रमाणत मुलांना शाळेतून अभ्यासक्रमात दिले गेले पाहिजे निदान त्यांच्या कानावर चांगले विचार तरी येतील हे मी माझे वयक्तिक मत आहे तुझ्या हि 20 वर्ष आधीच माझा काळ आहे त्यावेळी आमचे शिक्षक खूप छान शिकवायचे काही वेळा प्रभोदान सुद्धा करायचे खुप काही चांगल्या गोष्टी आम्हाला सांगितल्या जायच्या पण आता आधुनिकी क्रँच्या जमान्यात जुन्या गोष्टी मागे पडत गेल्या, आता तर संस्कृत हा विषय सुद्धा नामशेष होतोय उलट पाशच्या त्य देशात आपल्या ग्रँथ आत्मसात करायला लागले त्यातील खूप काही ते आपल्या देशात येऊन शिकू लागलेत आणि आपली येणारी पिढी लांब पळते उलट आपल्या धर्मगर्थात जे काही सांगितले आहे ते जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही , मला वाटते याचा प्रसार व्हायला हवा म्हणजे जी काही विकृती निर्माण झाली आहे समाजात त्याला आळा बसेल

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem +4

      सर्वात आधी हेमांगी ताई आपल्याला माझा नमस्कार
      आणि खूप खूप मनापासून मी आपली हृदयातून आभारी आहे कारण तुमच्या या कमेंट मधून खूप खूप सारी पॉझिटिव्ह ऊर्जा आणि सत्य परिस्थिती सांगितली आणि हीच खरी सत्य परिस्थिती आहे
      Thank you so much dear Tai 💝🥰💝🥰 love you too dear Tai 🙏❤️😍🙏

    • @nitapatil3836
      @nitapatil3836 Před rokem

      बरोबर आहे तुमच ताई 😊

    • @sharmilamangutkar8903
      @sharmilamangutkar8903 Před rokem

      very nice....

    • @6b11aaryalokhande5
      @6b11aaryalokhande5 Před rokem

      Ho barobar tai

    • @shubhangipalkar6891
      @shubhangipalkar6891 Před rokem

      Sonali v Hemangi tai me tumha दोघी च्या vichranshi sahmat आहे आम्ही jar aaple sanaskriti japle nahi tar aamchi mule pudhe jaun kay shikanar

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 Před rokem +10

    किती छान विचार आहेत ताई तुझे व दादांचे खुप छान चांगली सुरूवात ही स्वत पासुन करणे आवश्यक आहे त्यामूळे दुसर्यांना प्रेरणा मिळते आणि पुढच्या पिढीला याचा फायदा नक्कीच होतो. 🙏 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      खुप खुप आभारी आहे साधना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 Před rokem +3

    खरच ताई तुम्हा दोघांचे विचार खूप प्रेरणा देणारे आहेत ,याचा बऱ्याच जणांना नक्कीच फायदा होईल 👍👍

  • @kcuties2776
    @kcuties2776 Před rokem +19

    ताई उद्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      Thank you so much ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @neetakadam326
    @neetakadam326 Před rokem +1

    ताई 31 डिसेंबर छान पद्धतीने साजरा कर आणि आमच्या सोबत शेअर कर येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यामुळे माझ्यामध्ये या वर्षात खूप बदल झाला स्वामींचे नामस्मरण करायला लागले वैभव लक्ष्मी वृत्तही करायला लागले हीच पॉझिटिव्हिटी नेहमीच माझ्यामध्ये राहावी हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ

  • @punamjain2297
    @punamjain2297 Před rokem +2

    खरंच खुप छान विचार आहेत तुम्हा दोघांचे 👌 खरंच तुमचे विचार प्रेरणा दाई आहेत....श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 Před rokem +10

    ताई दादा किट्टो आरू सर्वांना नूतन
    वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 👌👌👍👍❤️❤️💖💖🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      Thank you so much ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @jyotikalbhor3284
    @jyotikalbhor3284 Před rokem +3

    ताई तू आणि दादा दोघे ही जेव्हा सोबत ये काही बोलालयला तेव्हा मला काही तरी शिकायला मिळते ताई ❤thanks 😊दादा ताई मी पण तूझे पाहुन स्वीमी सेवा करतीये 😊

  • @pramodchandrapatil484
    @pramodchandrapatil484 Před rokem +1

    ताई तुम्ही कमेंट वर छान बोललेत धार्मिक लोकांना त्याचं महत्त्व समजणार

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 Před rokem +1

    स्वामी सेवेत असणाऱ्या फामिलीला किती ही संकटे आली तरी मार्ग निघतो आणि त्यांचे आयुष्य हे इतरांच्या तुलनेत अधिक चांगले जाते माझे कुटुंब गेली वीस वर्ष सेवेत आहे.श्री स्वामी समर्थ

  • @vaishalisanap3561
    @vaishalisanap3561 Před 10 měsíci +1

    ताई बरोबर आहे तुझ्यामुळे आम्हाला चागल्या प्रेरणा मिळतात तुमचे विचार खुप चागले आहे

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 Před rokem +1

    सोनाली, दादा, मुलांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.आज तुम्हा दोघांचे विचार एक आहेत हे पाहुन खुप छान वाटलं.खरं आहे घरामध्ये असं वातावरण निर्माण केले तर मुलांवर चांगले संस्कार होतात हे मलाही पटते .

  • @sarthakmane7248
    @sarthakmane7248 Před rokem +1

    मला पण वाटतं ताई 108 दिवसाचा स्वामी चित्र सारामृत पारायण करावे पण आमच्या इथे नॉनव्हेज जास्त करण्यात येत त्यामुळे मला जमत नाही पण मी कधी ना कधीतरी पारायण करणार

  • @sarthakmane7248
    @sarthakmane7248 Před rokem

    ताई उद्या येणाऱ्या नवीन दिवसाच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या व तुमच्या परिवाराला हे वर्ष भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Před rokem +3

    सोनाली बरोबर लग्न होऊन दादा तुझ्या आयुष्याचं सोनं झालं .

  • @vaishalipatankar4250
    @vaishalipatankar4250 Před rokem

    Khup chan bolata tumhi doghe aikat rahave vatate, specially tumhi doghe jevha videot asata tya video madhun khup kahi shikayala milate.
    Happy new year to all of you.

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 Před rokem +1

    ताई खर आहे जे मुल बघतात तेच शिकतात 👍🏻👍🏻👍🏻👍🏻ताई शेवट आपली भेट झाली नाही खुप वाईट वाटत आहे 😔😔😔😔व्लोग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼♥️♥️♥️♥️

  • @nitapatil3836
    @nitapatil3836 Před rokem +1

    तुमच्या दोघांच खरच बरोबर आहे ताई तु जे करते ते सगळ घरासाठी मुलांसाठी नवर्यासाठीच करते त्यांच्या पाठीशी देवाचा आशिर्वाद राहावा संकटापासून त्यांना दुर ठेवाव मग तुझ देव भक्ती करण योग्यच आहे तुझ्या मताशी मी सहमत आहे 😊

  • @archanataware6043
    @archanataware6043 Před rokem +1

    Hi mi ajch subscribe kel
    MI pan dindori pranit Sevekari ahe
    Swamichi seva Khup chan ahe
    Panchmahaydya pan kar

  • @rajkanyashinde6059
    @rajkanyashinde6059 Před rokem +2

    गुरुचरित्र पारायण तुमच्या घरी होणं खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात गुरुचरित्र पारायण अडचणी येतात परंतु शेवटपर्यंत कर्ण खूप नशिबान आहात तुम्ही आहात तुम्ही सद्गुरु चा वास राहत सात दिवसात दत्त महाराज येऊन आशीर्वाद देतात असे म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त🙏🙏

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Před rokem

    ताई दादा. Kitto aaru नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, दादा ताई तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून तुमचे मना पासून धन्यवाद

  • @pallavipuntambekar7402
    @pallavipuntambekar7402 Před rokem +3

    अगदी बरोबर,तुम्ही दोघे खुप समजस्य नी रहतता.असेच रहा. श्री स्वामी समर्थ,🙏🥰❣️❣️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      खुप खुप आभारी आहे पल्लवीताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pratibhaingale7337
    @pratibhaingale7337 Před rokem +1

    दादा व वहिनी तुमच्या दोघांचेही खूप छान विचार आहेत.
    तुम्ही मुलांवर उत्तम संस्कार करत आहात. मुलं पण संस्कारी आहेत..तुम्ही दोघेही खूप मेहनती आहात.अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवू दे.याच शुभेच्छा 💐💐👍

  • @rambhaumerava7260
    @rambhaumerava7260 Před rokem +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @poonammali9881
    @poonammali9881 Před rokem

    ताई मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते, आणि मला तुमचे विचार छान वाटतात तुम्ही माझ्यासारखाच विचार करतात, आणि आज मात्र तुम्ही स्वामी सेवेबद्दल जो विचार मांडला तो खरंच खूप छान आहे श्री स्वामी समर्थ

  • @varshalullani5884
    @varshalullani5884 Před rokem +7

    ईश्वर में आस्था है तो कठिनाई में भी रास्ता है🙏🙏🙏🙏

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Před rokem

    Tai Dada tumha doghanche vichar khup chan aahet. Tumhi Khup chan mahiti dili. 👌👌👌♥️♥️♥️👍👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 Před rokem

    Tai tumhi khar bolalat tevhach jag vegalach hot hya goshtincha visar padat chalala aahe nice vlog tai khup chhan mahiti dilit

  • @shriyadhoke9897
    @shriyadhoke9897 Před rokem +1

    Gharat Pooja path jhalch pahije,Aayushyat khup changes hotat, postive vichar vadhtat aani aapalya Mulana tya goshti samjatat,tumhi dogha khup chagle aahat,Shree Swami Samarth 🙏

  • @savitajadhav6801
    @savitajadhav6801 Před rokem

    सोनाली खूप छान समजावून सांगितलस. आणि खूप पटण्यासारखे सांगितलस.धन्यवाद,,,👍🙏

  • @sarthakmane7248
    @sarthakmane7248 Před rokem +7

    माझं सोळा सोमवार वृत्त पूर्ण झाला आहे आणि शिवलीलामृत याचे दोन पारायण झाले आहेत ओम नमः शिवाय मी खूप मनापासून सोळा सोमवार वृत्त पूर्ण केलं आहे माझी एकच इच्छा आहे स्वतःच घर ह्ह्याव 🙏🙏 आणि शेवटी श्री स्वामी समर्थ ताई माझी कमेंट वाचा आणि स्वामींकडे प्रार्थना करा माझं घर लवकरात लवकर व्हावं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem +1

      अग ताई नक्कीच कारण सांगते माझी इच्छा आहे की मला होता होईल तेवढ्या तुमच्या सर्व जणींकडून आनंदाच्या बातम्या मिळो तुमच्या मनाजोग झालेल ऐकायला कान त्रासलेले आहेत
      त्यामुळे महाराजांकडे लक्ष्मण तिकडे प्रार्थना आहे की तुमच्या सर्वजणींची घराची स्वप्न नक्कीच पूर्ण हो 2023 सालामध्ये ही आनंदाची बातमी मला मिळो

  • @sarthakmane7248
    @sarthakmane7248 Před rokem +1

    स्वामींकडे एवढीच इच्छा आहे की त्यांनी माझ्याकडून पारायण करून घ्यावं श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @swati2414
    @swati2414 Před rokem

    Thank you so much for this video... asach randomly youtube varti Maja list made baghnyat Ala ha video...kiti tumhi doghe positive ahat an ya platform through positive energy spread kartay n velat vel kadun ya sansaratun....
    kharach aaj maje dole ughadale devach karayla pahije ...tas mi jast devala manat nahi pan ya video mule ch mi attract hotey swami seva karayla an mala pan disat maje Mulach behavior due to surrounding...aso ata mi devdharm karnar tyamule maje Mul pan shiktil ya changlya savayi...apan karu tarch por shiktil he khup patal manapasun...Thanks once again...

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 Před rokem

    Sonali tumhi khup chan vichar mandlet doghani tyamule mulana changle sanskar hot ahet amchya lahanpani pan kirtan tv var ramayan baghaycho amhi Hindi madhe Ani puvicji ajji ajoba katha sangayche tyamule vatavaran vegle hote Aaj amhi akkalkot la jaun alo swaminche darshan chan zale pan gardi khup hoti tumhala sarvana happy new year 2023 kitto Ani arula khup Sara Prem Shri Swami Samarth 👌👌🙏🙏

  • @shitaljadhav8905
    @shitaljadhav8905 Před rokem

    ताई मी पण स्वामी सेवा करते पण मला सारखं सुतक व विटाळ येतो पण मी फक्त नामस्मरण करत राहते आज मी पण चौदा वर्षे नंतर आम्ही स्वतःचं घर घेतले स्वामी कृपा आहे 🥰😘🌹🙏🌹🙏

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Před rokem +1

    हो मला पटतय तुझ़....मला सुध्दा काही लेडीज जेन्टस बोलतात की काय ही नुसत़ देव देव करते..पण खर सागू लहाणपणापासूनच गुरूमार्गात ..सेवा ..भजन नामस्मरण..वेळ गेला आहे ..सगऴ करून कोलेज करून घरातील कामे करुन..केल़.
    म्हणून ईथपय्रत पोहचले. अजूनही पुढे जायचय तर ...काहीजण आडवे येतात..
    आसो सोनाली ....तु करत रहा मीही करतेच ..सगळेच करूयात. .
    ।।श्री स्वामी समर्थ।।
    ।।जय जय राम क्रिष्ण हरी।।

  • @manishapatankar9214
    @manishapatankar9214 Před rokem

    हाय सोनाली खूप दिवस झाले मी तुझे व्हिडिओ पाहते. आजचा व्हिडिओ खूपच छान झाला. तुझे व दादांचे विचार खूप पटले. तुला एक सांगायचे आहे. तुझ्यामुळेच मी स्वामी सेवेत आले. मी सुद्धा रोज स्वामी सेवा करतो. त्यासाठी तुझी खूप आभार.

  • @snehalsankpal2566
    @snehalsankpal2566 Před rokem

    Tai aj tumi खूप छान bolla maz pan mat tech ahe ki aplya मुलांना savskar घरीच मिळते manun apan ch change savskar mulavar karav
    Chan tai

  • @manasvimomlifestyle825
    @manasvimomlifestyle825 Před 5 měsíci

    माझ्या मुलाचे सुधा असेच आहे ते पण छोट्या मुलाच्या कडून मार खातो खूप वाईट वाटत ताई रडू येत काय करू

  • @rasikadhawre2597
    @rasikadhawre2597 Před rokem

    Maze ani mr che pn asech vichr ahet ....mazya mulala pn devachi godi ahe to sadhya 9 vi la ahe to sadhya roz भगवद्गीतेतील 1 अध्याय wachto 🙏🙏🙏

  • @dipikapawar3808
    @dipikapawar3808 Před rokem

    Tai mi roj mhnte ki swami seva krychi pn majya hatun te hotach nahi g ky kru plz reply de & kuthun survat karu tepn sang 😥

  • @pushpakumavat9371
    @pushpakumavat9371 Před rokem

    ताई माझा हा व्हिडिओ बघायचा राहिला होता आज मी बघितला तुझे आणि दादांचे विचार खूप छान आहेत मी श्री श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ या समर्थ बैठकीला जाते माझी मुलं पण जातात त्याच्यामुळे मुलांवर छान संस्कार होतात तू श्री स्वामी समर्थांच करते छान आहे माझं पण पहिले स्वतःचं घर होतं नंतर काय म्हणतात ना परिस्थिती बदलली आम्ही भाड्याच्या घरात राहत होते आता परत स्वतःचं घर झालं मीही म्हणेल की सद्गुरूंची कृपा आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      हो ताई आपण जे संस्कार मुलांना देऊ मुले त्या पद्धतीने घडतात तुम्ही खूप छान संस्कार देत आहात स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ranipanditgawali5401
    @ranipanditgawali5401 Před rokem

    श्री स्वामी समर्थ ताई ताई तुझ्यामुळे मी देवाला मानत आहे तुझं बघून वैभव लक्ष्मी व्रत चालू केलं मी एक वर्षापासून मी स्वामी सेवेत आहे

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 Před rokem

    ताई,दादा तुम्ही अगदी बरोबर बोललात प्रत्येकाची िचारसरणी. वेगवेगळ्या असतात नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      खुप खुप आभारी आहे रेखाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ Happy New year

  • @vijayaghadge3064
    @vijayaghadge3064 Před rokem

    तुम्हां सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .

  • @kailashmule4996
    @kailashmule4996 Před rokem

    Hii
    ताई
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सहकुटुंबियाना 🙏🙏
    ताई तुझ्या स्वप्न पूर्ण होतील 🙏🙏

  • @rupalirajage3063
    @rupalirajage3063 Před rokem

    Tai dada tumache vichar khup khup khup Chan aahet aajchya video cha khup jananna prerana denara video aahe tai dada tumhi jevha bolata na tevha as vat ki tumch bolan sampuch naye itak Chan vatat .. shree Swami Samarth 👋👋👋🌺🌺🌺👋❤️❤️

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 Před rokem

    Hii tai... मलाही आवडले तुमचे विचार माझेही काही असेच विचार आहेत ... उद्यापासून नवीन वर्ष सुरुवात होत आहे तर उद्या नवीन वर्षाच्या दिवशी महाराजांची खूप खूप सेवा करा आणि खूप खूप आशीर्वाद महाराजांचे मिळवा... आणि वर्षभर सर्वांकडून महाराजांची खूप खूप सेवा व्हावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना

  • @shrutisagvekar2877
    @shrutisagvekar2877 Před rokem

    Khup barobar ahe. He kharach garaj ahe lahan panapasunch mulana shikaval pahije maja balala mi 3.5 years pasun sholk namasmaran gete ahe farak tr jarur padto

  • @sonalibagad9684
    @sonalibagad9684 Před rokem +1

    दादा आणि वहीनी तुमच्या दोघांच्याही विचाराशी मी सहमत आहे. 🙏🏻🙏🏻

  • @gaming_beast2768
    @gaming_beast2768 Před rokem

    सोनल तुला व तुझ्या परिवाराला नविन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा हा। भाग आवडाला

  • @surekhashinde315
    @surekhashinde315 Před rokem +1

    ताई मी तुझे रोज विडिओ बगते माझा नवरा पण नास्तिकच आहे ताई त्यानच चांगल होउदे आणि त्यांचे डोळे उघडूडे हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना आहे ताई माझ्या नवर्यानी पण भले माझा चांगला विचार नको करुदे पण त्यांनी माणसं ओळखायला शिकूदे ताई. तुझे विडिओ खुप खुप छान असतात ताई मी रोज तुझा विडिओ बघितल्या शिवाय राहत नाही मला त्यातून प्रोसाहन मिळत ताई अशी हसुन खेळूण रहा ताई

  • @surekhashelke4503
    @surekhashelke4503 Před rokem +2

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 💐💐

  • @priyankaghogare1787
    @priyankaghogare1787 Před rokem +1

    खूप छान विचार आहे तुमच्या दोघांची श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏✨🥰

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Před rokem

    मस्त व्हिडीओ येणारे नवीन वर्ष सुख समृद्धी चे जाओ 👍🏻👌💐💐💐💐

  • @yogitamethe1151
    @yogitamethe1151 Před rokem +1

    खुप छान विचार आहेत तुमचे आणि माहीती ही खुप छान सांगीतलीस.👌👌🖒

    • @jayshreepatil2994
      @jayshreepatil2994 Před rokem +1

      Khup chan vichar mandale tumhi 2 pan..
      CZcams mule kharch khup fayda hoto ..
      Kay gheych te apan tharvaych asat ...
      CZcams mulech tar bhetalis Amhala Sonali .😍😍 Ek khup chan maitrin .., khup kahi shikayala milat tuza kadun

  • @sachinbanekar4224
    @sachinbanekar4224 Před rokem

    Great 👌👌
    Kharch khup Chan aahet tumche vichar.
    Je bolalat te 💯✔️ aahe

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 Před rokem

    Agadi kahre aahe.survat gharapasun ch keli pahije. Mhanje baher cha prabhav tevda hot nahi.shradha che kand honar nahi. Gharich e sanskar changle asale ki asha goshtin pasun mule vachat.

  • @shankarkendre2706
    @shankarkendre2706 Před rokem

    ताई माझ पन नाव सोनु च आहे ताई मी तुझ्या व दादाच्या विचाराशी सहमत आहे किट्टो आरू❤️❤️🌺🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺

  • @sugandhakamble9180
    @sugandhakamble9180 Před rokem

    हो आगदी बरोबर आहे तुझ.खरच धार्मिक वातावरन हवं प्रतेक घरी

  • @shubhangipatil6666
    @shubhangipatil6666 Před rokem

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि दादा आरू किटू .. समाजात काही वेगळे नाही हेच खरे आहे पण आमच्या घरी मांसाहारी पदार्थ नाही बनवला जात.तर सगळे नातेवाईक आम्हाला नावे ठेवतात पण त्यामुळे आम्ही आमचे नियम मोडणार नाही ही तुम्ही करता ना ते सगळे नियम आम्ही करतो.😍❤️🥰🙏🙂

  • @poojamanjrkhede2391
    @poojamanjrkhede2391 Před rokem +1

    Happy new year to all of you ❤

  • @rajshreedongare2358
    @rajshreedongare2358 Před rokem

    Hi taai , mi ramdas samarth anchya baithakila jat hote , pn ata mazya Bal lahan aslyamule jau shakat nahi ... Pn sadgurukrupene upasna ghadte mla pn upasna kelyashivay kahi suchat nahi
    Taai dada tumhi je kahi sangitl te agdi khar aahe ... Kachara saglikde aahe pn aplyala adhyatmachi jod asel tr apan changlya margawrch rahto ,,, khup khup chan , mazyahi galyat lahanpnapasun maal aahe mla luckyly maze Me sudhha pure vegetarian bhetle ,,, apan yogya aslo na sarv kalji sadguruch wahtat... Chinta wahto vishwachi ...... Mla tuze vichar khup awdtat
    Pink colour mdhe chan distes ... Love you taai....tu mazya shejari ka nahis g...,?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem +1

      खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Před rokem

    Shree samarth samarth tai ❤😇🙏
    Chan vlog ❤👍👌
    Ho tai swamich aaplya kadun karun ghetat Tech aaplyala shakti detat 😊❤🙏karta aani karvita swami aai ❤🙏😊

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 Před rokem

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना

  • @poojapandharabale6289

    tai kiti chan vichar ahet dadache te khre bolle ki stri hi je kay kartr te fhakt aplya family sathich karate aste 👌khaech khoop prerna denare video astat tumche manun mi roj pahat aste ☺take care 😍👌👌👌

  • @kalpanapatil4500
    @kalpanapatil4500 Před rokem

    खुपच सुंदर विचार आहेत. तुम्हा दोघांचे शब्द अपुरे पडत आहेत.तुमच्या सर्व इच्छा स्वामी पुर्ण करतील .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      खुप खुप आभारी आहे कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @chhayaradke5314
    @chhayaradke5314 Před rokem

    श्री स्वामी समर्थ ,नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सोनाली

  • @nehapatil3505
    @nehapatil3505 Před rokem

    Same tai maze mr nastik hote atta khup farad psdala ahe khup chan avdutchitan shri swami samarh maharaj 😊🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Před rokem

    मी मी माझ्या बहिणीच्या घरी लग्नाला आली बहिणीच्या मुलीचं लग्न होतं बॉम्बेला आहे मी आता पण आज बघणं झालं माझं सव्वीस तारखेला लग्न झालं आज सगळे काम पूर्ण झाले म्हणून मी आज तुझा व्हिडिओ बघितला तुला माझी विचारपूस केली त्याच्याबद्दल थँक्यू सोनल

  • @vanitadamase2984
    @vanitadamase2984 Před rokem

    Khupch chan vlog..Tai v Dada tuze Khupch chan vichar ahet..shree swami Samrth

  • @sarojaniswami3921
    @sarojaniswami3921 Před rokem

    Me kal pasun suru Kele aahe tai vart me
    Me purn Tu Kas kele aahe
    Khup Chan vatal tai Mla puja Kele mnun

  • @sumannalawade8483
    @sumannalawade8483 Před rokem +1

    दादा चे विचार खुप छान आहे 👌👌👌👌👌श्री स्वामी समर्थ

  • @deepalishelar6074
    @deepalishelar6074 Před rokem

    नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा ताई . दाजी . आरू आणि किट्टो राणी🎉🎊♥️🌹

    • @deepalishelar6074
      @deepalishelar6074 Před rokem

      अग ताई सर्व रिप्लाय आजच देणार का . आराम कर ग . फक्त♥️ पाठवल तरी चालत ग .♥️🌹

  • @GouriJRST
    @GouriJRST Před rokem +1

    Tai kharch tujhe video pahunch mala pan kalayla lagli ki devachi bhakti kelyanantr kiti manala samadhan milt aani tujhe video pahun mala phar vupyog jhala ahe tai aani khup chan video aahet tai Tu aasech video kart ja tai aamhala tuje video bagayla khup aavdtat 🙏😘🌹🌹❤❤

  • @tejabailkar2986
    @tejabailkar2986 Před rokem +1

    Hii.. Tai, सकाळी माझ्या स्वपनात स्वामी समर्थ आले होते. आणि त्यानंतर 11 वाजता माझे मिस्टर माझ्या मुलीला घेऊन बाहेर गेले होते आणि ते घरी येत असताना त्याच्या गाडीच्या अडवी एक मुलगी आली आणि पडली पण देवक्रुपेने त्या मुलीस काय झाले नाही थोडेच खरचटले होते पण माझ्या मिस्टरांनी लगेच त्या मुलीला हॉस्पीटलमध्ये नेले मग ताई हा स्वपनात येऊन स्वामीनी संकेत दिला असेल का मला काहीच समजेना झाले आहे ताई का स्वामीना माझ्या वर येणार संकटातुन वाचवायचे होते plz Tai reply de 🙏swami samrth🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      तेजा ताई हा स्वामींचा संकेत असू शकतो असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @yogeshpore9434
    @yogeshpore9434 Před rokem

    Samajatun ky ghyaw aani ky nko he mulanna aaplya aai vadil kdun kalel udya te kontya mothya sankatat aaletr aapla parmeshwar tyachyapudhe nidar ubha rahin

  • @aditimane8147
    @aditimane8147 Před rokem

    *नूतन वर्ष 2023 च्या आपणांस हार्दिक शुभेच्छा*....💐💐
    *येणारे वर्ष आपणांस सुख-समृद्धीचे,आनंदाचे ,भरभराटीचे,आरोग्यदायी जावो*...
    *आपल्या सर्व इच्छा आशा-आकांक्षा पूर्ण होवोत हिच सदिच्छा*....
    🌷🌷🌷🌷🌷

  • @nitapatil8143
    @nitapatil8143 Před rokem

    घरातील सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा स💐💐🎉🎉 सोनाली नवीन वर्षात तुला यश आणि वैभव प्राप्त होवो 😘❤️ आणि भरभरून सबस्क्राईब मिळो जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ankitaanbhule531
    @ankitaanbhule531 Před rokem

    Tai khup chan vichar ahet tuze ani dada pan bhari swbhavache ahet pratyek goshtit support kartat tula❤️❤️

  • @nikitabairagi9963
    @nikitabairagi9963 Před rokem

    New house Sathi khup khup shubechha....amhi 6 year purvi Bangla bhandhla ahe....tyasathi amhala 29 lakh rupees lagle hote......

  • @sunitasuryawanshi4473

    ताई नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या 💐🌷
    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏

  • @sunilsutar2448
    @sunilsutar2448 Před rokem

    Tai tu phikat gulabi colorchi lipstick lavat ja Chan disel

  • @santoshdevle4382
    @santoshdevle4382 Před rokem

    बरोबर बोलली ताई तू मी तुझ्याशी सहमत आहे.नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी मयुरी.🎆💐❣️🙂

    • @rajumahure7040
      @rajumahure7040 Před rokem

      Hi Tai me pratibha mahuri Nagpur Varun bolate tusa block mala forward to ek divasiya Nahin bagitla tar Raat Kar mat naahi Pawan tu reply deta ja

  • @priyankamane6715
    @priyankamane6715 Před rokem

    happy new year..shri swami samarth .aaj aamchya ethe kendrat ek divasache gurucharitra parayan aahe🙏

  • @kshitijrathod4267
    @kshitijrathod4267 Před rokem

    Very nice video,मला पण बरेच जण म्हणतात की काय होत पारायण वगेरे करता तर सगळ्यात पहिलं म्हंजे कोणाकडे खूप पैसा पण आजारपण आहेत ,कुणाकडे आरोग्य आहे पण 2 वेळ जेवणाचे हाल आहेत ,मुल अभ्यास करत नाही खूप विचित्र असतात हे फक्त आणि फक्त का होत अन्नावर आपण नामस्मरण करत स्वयंपाक करतो आरोग्य उत्तम आहे एवढं तेवढं viral होत आणि कशासाठी च लाचार नाही हव ते खाऊ शकतो ,हवे ते कपडे घालू शकतो आपली मुल गुणी आहेत हीच असते दैवी कृपा and veg is always बेस्ट. खूप आहे जगात खायला veg मध्ये all the बेस्ट dear ताई पारायण केल्याने सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि मनशांती मिळते जी सर्वजण शोधत आहे जीची खूपच गरज आहे आताच्या काळात ,श्री स्वामी समर्थ

  • @shubhangilamkane1914
    @shubhangilamkane1914 Před rokem +1

    ताई मी पण स्वामी सेवा करते असच youtube वर व्हिडिओ बघून मी पण स्वामी सेवेला लागले आहे तुझे व्हिडिओ तर आम्ही नेहमी बघते

    • @6b11aaryalokhande5
      @6b11aaryalokhande5 Před rokem

      Ho mi pan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      खूप छान 👌 खुप खुप आभारी आहे शुभांगी ताई 🙏 स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      आर्या ताई स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rasikamane9088
    @rasikamane9088 Před rokem

    A maushi mala lavr uthaychi sway lagat ch nhi g 4 divas hot prt ushir hoto sang na Kay kru

  • @nehapatil3505
    @nehapatil3505 Před rokem

    Tai same mi 92 chi maze mister 85 che dashkale tuzya sarkach maze strgal ahe tai mala aai vadil nahit tai swami aai maze sarya kahi tai tumi khge khup chan ahet swami samarh maharaj ki jay tai 🙂🙏🙏🙏🙏

  • @shravanidevkate8809
    @shravanidevkate8809 Před rokem

    खरी गोष्ट आहे आपल्या मुलांना घरातुन यांची सुरवात केली पाहिजे

  • @user-zz4pd1mh1s
    @user-zz4pd1mh1s Před rokem

    Tai tu he new ghar vastu Shastra nusar banvte ahe ka

  • @santoshdevle4382
    @santoshdevle4382 Před rokem

    Hai ताई मी मयुरी वैभव लक्ष्मी वर्तला फराळ करायला चालते का माझी मुलगी लहान आहे दूध पितेती अंगावरच महणून विचारलं नक्की सांग

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Před rokem +1

    तुमचं नवीन घर लवकर होऊ दे .आम्हाला बोलव ग्रुहप्रवेशाला .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem +1

      हो ताई मी नक्की बोलवेन खुप खुप आभारी आहे संपदा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sumitrashelar804
    @sumitrashelar804 Před rokem

    Pranjl tuze vichar khup chagle mandles aani tuzya Mr.ranche pn vichar aavdle mi.hi hya vicharachi aahe asech dev bhakti made ramun jave kahi n magta to aaplyala deto ashich bhakti kart ja 108 parayan kase kele te sang tu CZcams che je bollis te barobar aahe tuza call no. Detes ka mala tuzyashi bolaych aahe happy new year

  • @shobhadivase3262
    @shobhadivase3262 Před rokem

    जाया घरात नॉनवेज केलजात त्या घरात स्वमींची प्रतिमा आनलि तर चलते का माला नॉनवेज आवड त नही मी खा त नही पण मी स्वामी सेवा के ली तर चलेल् का pizzz कमेंट च उतर दया

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      हो शोभा ताई तुम्ही करू शकता स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @yogeshpore9434
    @yogeshpore9434 Před rokem

    Me parayan krte pn me mazya mr na v mulila krte karan tyanna awdte

  • @shitaljadhav8905
    @shitaljadhav8905 Před rokem

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🙏🌹🙏

  • @sushamasuryavanshi833

    Khar ahe. Apan bhal, aple ghar bhal, ani aple kam bhal ani apla dev bhala. Satat gharat dharmik vachan, pathan asle pahije. Kalachi garaj ahe. Gharat vatavaran satvik rahate. Ani chan owra tayar hoto. Chehara v manatale bhav satvik rahatat. Positivity vadate Tumhi doghe 1 vicharane karta. Dada khuch samjutdar ahet. Mulanvar chan sansakar
    ahet.

  • @sarthakmane7248
    @sarthakmane7248 Před rokem

    खरंय आहे तूझ आम्ही पन लहानपणापासून पोथी पूराण ऐकतो वाचतो माझे वडील नवनाथ हरिविजय ग्रंथ स्वामी चरित्र शिवलीलामृत हे सगळे वाचून झालेत आणि माझे वडील त्याचे अर्थ सांगतात ते मराठीत स्पष्टीकरण करतात

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 Před rokem

    श्री स्वामी समर्थ खूप छान विचार

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem

      Thank you so much अनिता ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏