#पहाटे

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 11. 2021
  • #पहाटे5वाजल्यापासूनरात्री10पर्यंतमाझेरुटीन
    #अशीकरतेमीघरातीलकामे
    #fulldayroutine
    #dailyroutine
    #dailyvlog
    #मराठीvlogger
    #marathiyoutuber
    #marathichannel
    #maharashtravlogger
    #मराठीvlog
    #pranjalshindevlogs
  • Jak na to + styl

Komentáře • 988

  • @yogitachaudhari3141
    @yogitachaudhari3141 Před 2 lety +19

    खूप मस्त vlog ताई तुला बघून खरंच आळस निघून जातो कामं करायला... मला असं वाटत मी तुझ्या सारख बनाव एकदम छान गृहिणी...ताई मी तुझे विडिओ बघते आणि माझी पण इच्छा आहे की मि आता मार्गशिष महिना लागल्यावर वैभव लक्ष्मी चे उपवास करावे आणि मी करणार आहे ताई तु पण माझ्या साठी प्रार्थना कर माझ्या इच्छा पूर्ण होउदे...❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      हो योगिता ताई मी देवाकडे नक्की प्रार्थना करेन की माझ्या ताईचे सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @bharatijawale7314
      @bharatijawale7314 Před 2 lety +1

      खूपच छान vlog झाला आजचा तुमच्या कडे बघून तुमचे बोलणे ऐकून फारच छान वाटते मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते
      तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @srushti7619
    @srushti7619 Před 2 lety +26

    ताई माझ्या मम्मीचं हेच रुटीन सकाळी 8 ला उरकून रानातल्या कामाला जावं लागतं 😊

    • @prarthanasamant2316
      @prarthanasamant2316 Před 2 lety

      तुम्ही खूप ग्रेट आहात 🙏🙏

  • @sonalsalukhe7268
    @sonalsalukhe7268 Před 2 lety +2

    खुप छान vlog आहे ताई तुमचे विडीओ पाहुन. आळस कमी होतो .व काम करण्याची ईच्छा होते खुप energy असते. मी तुमचे विडीओ पाहुन माझ्या कामात बराच बदल केला. मला खुप उपयोग झाला. तुमचे सगळे विडीओ खूपच छान असतात. 🙏😊 Thanks Tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे सोनल ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sushmasapkale3122
    @sushmasapkale3122 Před 2 lety +1

    खूप छान ताई तुझ्या कामाची विभागणी पाहून भारी वाटत... आणि तुझ्या कडून खूप काही शिकायला मिळते....

  • @korekardnyaneshwar
    @korekardnyaneshwar Před 2 lety +2

    खुप मस्त ताई तुमचे गाव कोणते आहे

  • @Latestmarathijob
    @Latestmarathijob Před 2 lety +3

    khup mast routine.fresh vatate tai tuzha routine cha video bghun.👌👌❤🙆‍♀️

    • @anjalikoli2731
      @anjalikoli2731 Před 2 lety +1

      खुप छान रूटीन एकदम ,ताई आज गाऊन मधे खुप छान दिसत आहे .असेच आनंदी राह कायम😍🤗👑💝❤👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खुप खुप आभारी आहे सपना ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +2

      खुप खुप आभारी आहे अंजलीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @leenabhasme5345
    @leenabhasme5345 Před 2 lety +2

    खुपच छान नियोजन केले आहे तुम्ही
    मला फार आवडले.... खुप कष्टाळू स्वभाव आहे तुमचा....

  • @s_k282
    @s_k282 Před 2 lety +2

    नमस्कार ताई.
    मी आज पहिल्यांदा च कमेंट करते आहे.. तुमचं सगळ काम व्यवस्थित असत. नीटनेटक आणि शिस्त प्रिय. फक्त एक suggestion आहे तुम्हाला की एवढी मेहनत घेता तर रात्रीची झोप तरी व्यवस्थित घेत जा.... एखादा व्हिडिओ फक्त कमेंट वाचून रिप्लाय करण्यासाठी करा. रात्र रात्र जागून पुन्हा सकाळी लवकर उठून दिवस भर काम करता... तब्येत ही तेवढीच महत्वाची आहे.. माझा ह्या कमेंट ला रिप्लाय नाही दिला तरी चालेल.. पण तुमची तब्येत आणि काम दोन्ही सांभाळा... तुमचा load आता वाढतच जाणार आहे... कारण तुमची मेहनत च तितकी आहे. All the very best for future growth.. God bless you. Thanku 🙏.. सगळ्या व्हिडिओ साठी.. 😘😘❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      समृद्धी ताई एवढी सुंदर आणि खूप सपोर्ट आशी आपण कमेंट केली यासाठी समृद्धी ताई आपले हृदयातून आभारी आहे माझं खूप मोठे नशीब समजते की ताई एवढ्या गोड आणि सपोर्ट ताई मला मिळाल्या
      एवढी काळजी मनापासून एक ताईचा घेऊ शकते आणि खरोखर असं वाटू लागलं की बहिण सक्कीच असू शकते असं नाही आपण व आपल्या सारख्या खूप ताई मला आज बहिणी पेक्षा ही खूप मोठ्या वाटतात ताई एवढं प्रेम आणि एवढी काळजी केल्याबद्दल मनापासून आभारी शब्दच नाहीत आपल्या या कमेंटला रिप्लाय देण्यासाठी खूप सारे आशीर्वाद ही मिळालं प्रेम ही मिळालं आणि तुमची कमेंट जेव्हा मी वाचत होते ना तर आपोआप रूदयातुन आपल्यासाठी खूप सार्‍या ब्लेसिंग निघाल्या ताई ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ love you tai ❤️❤️💕💕🙏😊🙏🙏😊🙏

  • @deepalipulaskar4129
    @deepalipulaskar4129 Před 2 lety +3

    Khup chan tai mast recipe God bless your family tai 🥰

    • @ashvinipatil9082
      @ashvinipatil9082 Před 2 lety

      छान रूटीन आहे ताई तुमचं...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे अश्विनीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vivekjagtap2808
    @vivekjagtap2808 Před 2 lety +5

    First view waiting for your 📸

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @suchitavchavan
    @suchitavchavan Před 2 lety

    हाय सोनाली
    मी नेहमीच तुझे व्हिडिओ पहाते
    खूप छान मला खूप आवडतात.
    मी पण तुझ्या सारखी च नियोजन करून कामं करायची.आता मुलं मोठी झाली. त्यामुळे रुटीन थोडसं बदलंलं
    मी पण वैभव लक्ष्मी व्रत तीन वेळा केलय. खूप छान अनुभुती आली.अजूनही प्रार्थना करते रोज.श्र ध्देने केलेली सेवा कधीच वाया जात नाही .फळ मिळतच.
    एक सुचना करते रागवू नकोस.
    पुजेला वैभव लक्ष्मी चे पुस्तक ठेवण्यापेक्षा लक्ष्मीचा फोटो लाव. कमळात बसलेली किंवा अष्टलक्ष्मीचा. कारण पुस्तक खराब होण्या ची शक्यता असते.असो. खू शुभेच्छा.
    सौ. सुचिता चव्हाण.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      सुचित्रा ताई आपल्या या खूप सुंदर कमेंट साठी अगदी मनापासून आपले आभारी आहे ताई 🙏😍❤️
      वैभव लक्ष्मी चे फोटो मी ठेवते त्यामध्ये अष्ट रूप आणि श्री यंत्र असते ताई मंदिरामध्ये जागा खूप कमी आहे आणि खाली पण जागा नाही पूर्व दिशेला म्हणून मी देवार यामध्ये सर्वांसोबत म्हणजेच सर्व देवांस सोबत पूजा करते त्यावेळेला तिथे सगळे फोटो असतात
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍😍🤗🤝😊 शुभ रात्री ताई ❤️❤️

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 Před 2 lety +2

    Khup chan ahe busy routine pan rest pan ghet jave Sonali navin chan receipe asech dakhwat ja

  • @sapna_nirmal64
    @sapna_nirmal64 Před 2 lety +5

    Tai Tu recipe dakhvte tyach nav vdo chya dp vr det ja.. Khup shodhav lagta mg.. Mla kal paneer chi recipe pahije hoti sapdli nhi😢😢

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      ठीक आहे सपना ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @rohinej1500
      @rohinej1500 Před 2 lety

      @@pranjalShindevlogs पा ⁸

  • @aarualhat6550
    @aarualhat6550 Před 2 lety +4

    Tumhi ata maker online ghetly ka asel tr link dya

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      आरू ताई मी तो online घेतला आहे पण तो मी CZcams चालू करायच्या आधी घेतला होता तुम्ही online search करा तुम्हाला मिळेल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @n.w3310
    @n.w3310 Před 2 lety +2

    तुम्हाला सगळे अपुलके पणा ने बोलतात कारण तुम्ही खरच खूप छान आहात ताई खूप कमी लोक तुमच्या सारखे समजून सांगणारे असतात तुमचे vedio मी आता २/३ दिवस पासून पाहत आहे खूप छान वाटते...🙏👍👍🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pushpapachare550
    @pushpapachare550 Před 2 lety

    Nice routine di, this is my first reaply
    tai mla khupch jast kantala yeto sakali uthaycha

  • @vedantpatil4497
    @vedantpatil4497 Před 2 lety +1

    खूप छान रुटीन आहे तुझं,तुझा उत्साह बघून आम्हाला पण कामाचा हुरुप येतो,आई महालक्ष्मी तुला सुखी ठेवो

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍🤗🤝 शुभ रात्री ताई 🙏😊🤝🤗😍

  • @nikitalonarkar9015
    @nikitalonarkar9015 Před 2 lety

    Thanks tai kuph chan mi pn asch routing teval

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे निकिता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @samupatil0909
    @samupatil0909 Před 9 měsíci

    सोनाली देवीची ओटी छान भरलीस.👍🏻 मी देवीच्या मंदिरात जाऊन पीसनारळानी ओटी भरली.आमच्याकडे घरी देवीची ओटी भरत नाहीत.पण तुझी पद्धत बघून खूप छान वाटले.श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @snehagiri613
    @snehagiri613 Před 2 lety

    Khup Chan tai...tuze blog khup Chan astat...this is my first reply to you...your smile is very energetic....I feel very much positive when I see your video..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      नेहा ताई या सुंदर कमेंट साठी आपले मनापासून आभारी आहे
      एवढं प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल ताई मनापासून आभारी आभारी आहे 🙏🙏😍🤝🙏 शुभ रात्री ताई ❤️😍🙏🤝🤗😍

  • @rupalimisal9873
    @rupalimisal9873 Před 2 lety

    Thanks di mi pn aatta darroj 5la uthte

  • @rutudarekar7666
    @rutudarekar7666 Před 2 lety +1

    ताई मी आज पहिल्यांदाच बघितला तुमचा व्हिडिओ,खूप छान,आणि तुम्ही बोलतात खूप छान,,मला सारखं aaikav वाटत,तुमच्या भाषा खूप प्रेमळ आहे,,आणि रूटीन पण खूप मस्त,🥰❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      रूतु ताई तुमचे माझ्या CZcams Family मध्ये स्वागत आहे 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manuskitchen1574
    @manuskitchen1574 Před 9 měsíci

    khupach chan tuje chote sup mala khup avadle purva tayari keli ki gadbad hot nahi

  • @smitamali3719
    @smitamali3719 Před 2 lety +2

    nice vlog. 🤗🤗 kaju kurmyachi recipe khup chan and sopi paddhat sangitlis tai.😋😋

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @bhagyashreevd
    @bhagyashreevd Před 2 lety +1

    Hi, mi working women aahe , mazi kamachi management hot nahi, mulala vel deu shakt nahi, ani maf mala ase feeling yete ki mala kahich nit jamat nahi

  • @ushachauvan2799
    @ushachauvan2799 Před 2 lety

    खूप छान होता व्हिडिओ ताई मी दररोज व्हिडिओ ची वाट पाहते मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ अशीच खुश रहा ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे उषाताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mohanbelgaonkar5338
    @mohanbelgaonkar5338 Před 2 lety +1

    Tai kapade kase arrenge kartis te dakhav. Mhanje kapade ghadi ghalun kase tevatis. Khup chan distey kapat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @deepalideshmane2267
    @deepalideshmane2267 Před 2 lety +2

    Tai khup energy ahe tumchyakade. khup chan routine. Kaju Kurma khup mast. 🥰👌😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @diptidabir7019
    @diptidabir7019 Před 2 lety

    Tumhi khup Chan aahat Ani ..tumhi god tai asa khup Chan mhnta mhnje te tumchya kadun eikayala chan vatat ...khup inspiring aaht Ani fackt mazyasathi pray 🙏 kara devila ki mazyi wish complete hou de

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      हो दिप्ती ताई मी नक्की प्रार्थना करेन की माझ्या गोड दिप्ती ताईंच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️

  • @ashwinimukeshsaste1587

    Khup chan ahe tumch daily routine. Tumhla pahun tumchya sarkh banva watat sagli ghartil kam tumchya sarkhi karavi wattat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे अश्विनीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dawilgang
    @dawilgang Před 2 lety +1

    Mala tumach tip khup chan ahe tumhi jevada episode dakhavata te khup chan padhatini samajun sagnata te khup ahe thank you

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vidyasurayawanshi7454
    @vidyasurayawanshi7454 Před 8 měsíci

    Tai powder mde tu manuke dalun taktes tr te olsar nhi hot ka

  • @sainathlonekar6028
    @sainathlonekar6028 Před 2 lety

    ताई तुम्ही किती छान प्रकारे सांगितले

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pallavisatpute9215
    @pallavisatpute9215 Před 2 lety

    Khup chan Tai... Tumche video pahun energy yete

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @saramahadik2281
    @saramahadik2281 Před 2 lety

    Mast recipe dakhwali Tai tu thank you ani tuzi family pan khup chhan aahi Ani ho Sara maazya mulich nav aahe kal tu reply madhe sara tai bolis tar ti khup happy hoti

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ आणि माझ्या कडून साराला खूप सारे प्रेम 💕💕💕

  • @myvideos4098
    @myvideos4098 Před 2 lety

    Khup Chan vlog Tai recipe pan Chan ane tumcha video Sagle bagun me pan changes kele Chan vatla maza kitchen made 👌🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे मीरा ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manishabhingardeve2067

    Khup chhan deli Rutin.......

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @madhurikachare5119
    @madhurikachare5119 Před 2 lety

    Khup chan routine ani recepies khup mast ani Tu Khup chan disat aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manishachavan2511
    @manishachavan2511 Před 2 lety

    Khup chhan tai .. kardaichi bhaji karte me pan tumhi jara vegli karta ..me pan karun baghte tymchya sarkhe ..navin shikayla bhetat tumcha video baghun thank you 🙏🙏❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @arijitsinghlovers762
    @arijitsinghlovers762 Před 2 lety

    Khup chhan👌👌 khup hardworking ahat tumh ,,ani khup chhan watat tumche blog baghayala

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे सारिका ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pallavipawaskar4371
    @pallavipawaskar4371 Před 2 lety

    खूप छान ब्लाँग बनवत आहेस ताई मी रोज बघत असते मला खूप आवडतात अशीच रोज नवीन विडीओ बनवत रहा आम्हाला आवडेल

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝 शुभ रात्री ताई 🙏😊🤝🤗😊

  • @jaysujaysu9215
    @jaysujaysu9215 Před 2 lety +1

    Khup khup mast video Tai Tula bagun mla khup mast vatht tai itkh km kartye tr khup dhmt aasnar tu kadhji pn ghet ja love u so much Tai 👍👍👌👌🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you tai 💕🤝😍

  • @priyankawadekar8051
    @priyankawadekar8051 Před 2 lety +1

    Tai.... tumhi kharch khup perfect aahet...saglyq goshti agdi Sundar paddhatine manage karta....tumhala bagun khup utssah yeto ........👍👌👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @asha9465
    @asha9465 Před 2 lety +1

    Are khup aanand zala
    Kiti vel vat bght hote viedio chi😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे आशा ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @indianmomvedikamarathivlog2275

    Mi sakali 8 la uthate tai pan tumcha ha vlog pahila tyapasun mi 5 la uthate aalshipana nighun jato mulana vel deta yeto pahate uthaychi majjach vegli nice vlog

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे वेदिका ताई 🙏 ताई तुम्ही स्वतःला बदलले हे ऐकून खुप आनंद झाला असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @krishvisvlog
    @krishvisvlog Před 2 lety +1

    Khup Chan vlog Zala Tai. Chan boltes an Chan dakhvtes g Tai.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍😍 शुभ रात्री ताई ❤️😍🤗🤝😊

  • @prathamgavali2549
    @prathamgavali2549 Před 2 lety +1

    Chan aahe tumach routine,👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manishawahane7752
    @manishawahane7752 Před 2 lety

    Khup Chan video jhala tai, same mi suddha 5 la uthte ani sarva avrun ofic la jate, tyat majhi join family ahe. Tumhi barobar bolle tai he ek task aslya sarkhach asta. Pan tai swatacha helt kade pan laksha dena garjecha asta, tumhi pan swatachi kalji ghya.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      मनिषा ताई सर्वात आधी या सुंदर कमेंट साठी आपले मनापासून आभारी आहे ताई
      ताई माझी एवढी काळजी घेतली एवढं प्रेम दिलं खूप बरं वाटलं ताई हेच प्रेम आणि सपोर्ट आशीर्वाद असाच राहू द्या ताई 😍😍🤗🤝 शुभ रात्री ताई
      Love you Tai 🙏😊🙏😍🙏🤗😍🙏🙏😊

  • @rupali248
    @rupali248 Před 2 lety

    रुपाली अढाव परभणी
    Hii sonali
    पहिले sorry कारण net problem असल्यामुळे
    काल comment देता आली नाही मी करडई ची भाजी सुकीच करते काजू चा कोरमा खूप मस्त
    सगळयांना वाटते नोकरी करणार्‍या स्रीलाच काम असतात पण house wife ला खूप काम असतात पण सहसा कोणी या कडे लक्षच देत नाही स्री कोणतीही असली तिच्याकडे घरातली सगळयात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे ते यामुळे की तीलाच ते योग्य प्रकारे सांभाळता येते तुम्ही खरच
    Best House wife आहात भैयाच फक्त घरासाठी करत नाही तर तुमचही यामध्ये खूप मोठ योगदान आहे👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
    Love you Pranjal Aryan Sonali 🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      रूपाली ताई सर्व प्रथम आपल्यात sorry वगेरे म्हणायचे नाही आणि खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pranjaligosavi1155
    @pranjaligosavi1155 Před 2 lety

    Kupch chan vlog hota tai tumala baghun kup fresh vathte mala a9 tai mi tumche video baghte tar maz baghun mazya gharatle sagle jan tumche video baghthat agdi maze papa pan baghtath tumche video saglyana kup avadtha tumi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप मनापासून आभारी प्रांजल तू गावी गेलीस होती तु आलीस का
      कशी आहे आणि सगळी फॅमिली कशी आहे
      खूप खूप आभारी एवढा सगळ्यांचं मला भरभरून प्रेम तुझ्या मुळे मिळत आहे
      शुभ रात्री ताई ❤️😍🙏🤝

  • @sunitawankhede2430
    @sunitawankhede2430 Před 2 lety +1

    🙏😍Hii Tai good evening Hod bless u very nicely shaired daily rutin of ur work thanks a lot of ur given useful tips r very useful to do our all daily work properly neatly 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @meenamokate3621
    @meenamokate3621 Před 2 lety

    खूप छान होता आजचा व्हिडिओ किट्टो खूप छान आहे खूप समजस आहे निरागस आहे खरंच सोनाली मनापासून सांगते भाजी छान
    झाली आहे तुझ रूटीन पण छान आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे मीनाताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ganeshtale1621
    @ganeshtale1621 Před 2 lety +2

    Ag thi आराम करत जा थोडा kup काम करते तू तुला पाहून पाहून माझ्यात खुप बदल झले

  • @shubhangighadge3627
    @shubhangighadge3627 Před 2 lety

    Khup chan vatala vlog aaj cha khup positive ahat tai tumhi. Tumchya kde baghun angery yete. Tai mazya mulacha bday ahe . Tyach name Ansh ahe ata 4year cha hoil to. 23 November mangal vari ahe.Plz tyala wish kara ashirwad dya amhi mumbait dombivali t rahto

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      हो शुभांगी ताई नक्की विश करणार
      शुभांगी ताई असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या
      या सुंदर कमेंट साठी ताई मनापासून आभारी आहे
      शुभ रात्री ताई ❤️😍🤗🤝

  • @vedikasubhedar8397
    @vedikasubhedar8397 Před 2 lety

    Me aajach banavanar kaju kurma ,khup chan recipe aahe ,aajacha video khup chan hota .tula bagun khup fresh vatat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे वेदिका ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 Před 2 lety +1

    Khup mast daily routine dear...
    Home tour dya na please

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 हो ताई मी नक्की शेअर करेन असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swatiraut2122
    @swatiraut2122 Před 2 lety

    खूप छान आहे ताई माहिती मला खूप आवडली धन्यवाद

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @raghavendrakulkarni5079
    @raghavendrakulkarni5079 Před 2 lety +1

    Hi tai mala tuze videos khup khup avadtat tu khup hardworking ahes

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nirmalarao2381
    @nirmalarao2381 Před 2 lety

    तुम्ही खुप छान छान कामाचि गोष्ठी सागंता मला खुप आवडते मि इदोंर ला राहते मी हमेशा तुमचा विडी यो बघते खुपच छान सागंता तुम्ही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे निर्मलाताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Diva95n
    @Diva95n Před rokem +1

    Hi......attta maker cha review dena .....me aahch ghetlay plz

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před rokem +1

      निकिता ताई तो व्हिडिओ खुप जुना आहे माझा आटा मेकर मोडला आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ishvarikardile5548
    @ishvarikardile5548 Před 2 lety

    Kup Chan tai aajcha video nice 💐🥰 resipe kup Chan garat kiti kam aastata aani tehi withaut made hey fakth ek grihinich sangu saktey

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ईश्वरी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pradeepsuryawanshi8620
    @pradeepsuryawanshi8620 Před 2 lety +2

    Tai khup hard work kartes Tu ... Mast... Tai ratri urlela jevan kas store karun thewaych freeze madhe yawar ek video banav.. Karan kitihi mhatla tari thoda jevan he urtach ani dusrya divshi te use karawa lagta .. 😍😍😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      हो ताई मी नक्की शेअर करेन असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pradeepsuryawanshi8620
      @pradeepsuryawanshi8620 Před 2 lety +1

      @@pranjalShindevlogs thanks tai 🥰 good night

    • @rajshreeekbote7187
      @rajshreeekbote7187 Před 2 lety

      @@pranjalShindevlogs शो

  • @rameshsonvane7568
    @rameshsonvane7568 Před 2 lety

    Recipe khup chan hoti rutien khup chan keep it up sonali tumhi masala bhatachi recipe dakhvaja please🙏🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      हो ताई मी नक्की शेअर करणार आहे असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vanitagite1577
    @vanitagite1577 Před 2 lety +1

    मी पहिल्यांदा पहिला तुमचा व्हिडिओ
    छान आहे...
    माझं पण रुटिंग असच आहे...
    पाले भाजी पण पहिल्यांदा बघितली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे वनिताताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @hemangibadhan995
    @hemangibadhan995 Před 2 lety

    tai tuze video khupch chan astat ...mi roj tuza video chi vatt baght aste 👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे हेमांगी ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 Před 2 lety

    मस्त नियोजन आहे तुमचे कामाचे !! 👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @karunadhende2457
    @karunadhende2457 Před 2 lety

    Khup chan rutin aahe tai.. recipe ekdm mst aahe aani sopi suddha....and mi nkki try kren recipe 😍😍🙏 thank you

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे करूणा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @Ashwiniprashantkshirsagar
      @Ashwiniprashantkshirsagar Před rokem +1

      सोनाली ताई तुमचे सकाळचे कामाचे रुटीन आम्हाला शेअर करा

  • @ankitajain2513
    @ankitajain2513 Před 2 lety +1

    ताई आज पहिल्यांदा तुझा vedio पहिला खरच ताई मस्त वाटलं तुझा vedio पाहून अस वाटलं खूप जवळची व्यक्ती आपल्याशी बोलत आहे मस्त ताई लव्ह यू

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      अंकिता ताई तुमचे माझ्या CZcams Family मध्ये स्वागत आहे 🙏 खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mayurisawant7218
    @mayurisawant7218 Před 2 lety

    Khup mst tai 👌kaju recipe khup mst

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे मयुरी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manishadusane3398
    @manishadusane3398 Před 2 lety

    Khup chan vlog aahe,ek request ahe Tulsi grow Kashi kraychi 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      हो मनिषा ताई मी नक्की शेअर करेन असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @itsmeshivani7774
    @itsmeshivani7774 Před 2 lety

    Atta maker kuthun online magvlas tai....link de plsss

  • @Specialrecipes
    @Specialrecipes Před 2 lety +1

    Khupch chhan Tai , तुमचं ते ''खूप गोड ताई आहेत" हे वाक्य मला खूप आवडतं 💐😊💖

    • @ashwinisirsat5067
      @ashwinisirsat5067 Před 2 lety +1

      Ho na khupch aapulkine boltat mala pan aavdtat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खुप खुप आभारी आहे सुरेखा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashwinigujar9087
    @ashwinigujar9087 Před 2 lety +1

    Tai aata mulinche online school aahe tar mothi mulgi 9 years chi aahe ti ekti class karte aani choti 4 years chi aahe tichya barobar mala basave lagte aani doghincha class 9 vajta chalu hoto te 11 vajta sampto tar 5 vajta utun sudhdha 11 nantar bakiche kaam aavrave lagte tar tya babat video kara pls .....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      अश्विनी ताई माझ्या चॅनलवर टाईम मॅनेजमेंट कसे करावे हा व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aksharagaddamwar5992
    @aksharagaddamwar5992 Před rokem

    Hii tai good evening mala fakta akach vicharaych hot ki tu roj sakalchi puja ghar zadun pusun karte ki aadhi karte please🙏 he sang mala mi pn tasach karnar

  • @supriyakamble9141
    @supriyakamble9141 Před 2 lety +1

    Wow khup mast nice nice

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे सुप्रिया ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nathadinde7236
    @nathadinde7236 Před 2 lety +1

    Mast unty Tumi kup Chan job krta keep it up

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी बेटा ❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

    • @nathadinde7236
      @nathadinde7236 Před 2 lety

      Ho unty nakkich

  • @sujatamahajan4599
    @sujatamahajan4599 Před 2 lety +1

    Khup chan rutine ahe

  • @dsmart.musicstore5974
    @dsmart.musicstore5974 Před 2 lety +2

    Kiti chan aahe Purna divasbharaca ruting tumca Mam nice

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kaminitambat1662
    @kaminitambat1662 Před 2 lety

    Wa tai khup chan video hota mla khup khupach avdala

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे कामीनी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sachinichake5695
    @sachinichake5695 Před 2 lety +1

    Kup chan Tai tuze routien kup mast ahe me pan try kren Karen mala lai katala yeto uthaycha

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खुप खुप आभारी आहे आकांक्षा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @suchitrajagtap9186
    @suchitrajagtap9186 Před 2 lety

    Chan, तुमच शिक्षण झाले आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      सुचिता ताई माझे शिक्षण १२वी आर्ट्स झाले आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️

  • @tanmaykorde4370
    @tanmaykorde4370 Před 2 lety

    Khup chan video tai ,receipe also

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @chaitalibhagat4562
    @chaitalibhagat4562 Před 2 lety

    Khup mehanat ghetli Tai Tumhi vedio sathi chan hota vedio Ani recipes tar kamal 🙌
    Mi tumchya jya Pan recipes bghte khrch tya Mi first time bght aste . ashyach recipe che vedio banv .
    Tai tumhi jyancha birthday asto tyana wish karta tumcha birthday kdhi asto date sanga amhla Pn tumhla शुभेच्छा देण्याचा मौका मिळू दे... Good night 😇

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      चैताली ताई सर्वात आधी एवढ्या सुंदर कमेंट साठी आपले मनापासून आभारी आहे 🙏🤝🤗 ताई माझी डेट ऑफ बर्थ दहा तारीख आहे एप्रिल महिना हो ताई नक्कीच मी पण खूप सारे माझ्या ताईकडून आशीर्वाद घ्यायला उत्सुक आहे
      खूप खूप मनापासून आभारी ताई
      शुभ रात्री ताई 🙏😊🤝❤️

  • @ashokdhage5846
    @ashokdhage5846 Před 2 lety +1

    Kupch Chan tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shrutidhanawade1643
    @shrutidhanawade1643 Před 2 lety +1

    खूप छान होता ताई व्हिडीओ.
    पण माझी एक तक्रार आहे. तुझ्या शेड्युल मदे तुझ्यासाठी असा वेळ नाही का!!!!?? तू अशीही fit आहेच पण तरीही थोडं स्वतः ला वेळ दे, कधी योगा, प्राणायाम वगरे कर, कधी पू. ल च पुस्तक वगरे वाच.
    न तू व्हिडीओ कसा एडीट करते, कसा शूट करते ते ही साग ना

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      हो श्रुती ताई मी नक्की माझ्यासाठी नक्की वेळ देईन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nikitasakhare3981
    @nikitasakhare3981 Před 2 lety

    Khup mast routine ahe tai 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खुप खुप आभारी आहे निकिता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @samikshamayekar2994
    @samikshamayekar2994 Před rokem

    मशीन पाईप व पाणी पुरवठा कसा करते

  • @karishmakharkar762
    @karishmakharkar762 Před 2 lety

    Khup mst 👌👌 video aste tai tuze as वाटत बघतच rahav ☺️☺️😊😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे करिश्मा ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vrushalipotdar3631
    @vrushalipotdar3631 Před 2 lety

    मला तु़झे व्हिडिओ खूप खूप आवडतात आणि तु खुप छान दिसतेस

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे वृषाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sunitashinde9840
    @sunitashinde9840 Před 2 lety

    Khupch chhan video recipe pn mast

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @queenrutu586
    @queenrutu586 Před 2 lety

    Thanks tai video banvlya baddl

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे रूतुजा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rinkyronald8279
    @rinkyronald8279 Před 2 lety

    Hello Tai.... Mi pn Vaibhav Laxmi Che vrat krel.... Plzzz tyachya vrata bddl ek video Dyal ka?? Purn vidhi saman Aarti mantra sagd sagd sanga tyat tumhi nd vrat kdhi pasn start krayche he sgd sanga tumhi... Nd ya Adhi upload kela asel asa khi video tr mla plzz link dya tyachi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      ताई मनापासून आभारी एवढ्या छान कमेंट्स साठी
      ताई आपल्या चैनल वर खूप व्हिडिओ आहे त्याबद्दल
      ताई तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ पाहता त्या वेळेला डीपी येतो ना त्या डीपी वरती टच करा वरती व्हिडिओ म्हणून फोल्डर येईल त्यामध्ये गेला की आतापर्यंतचे सगळे व्हिडीओ येतील आणि त्यामध्ये हाही व्हिडीओ आहे
      तरी पण एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करीन

  • @priteekhulevlog2738
    @priteekhulevlog2738 Před 2 lety

    Video बघायला आज उशिर झाला ताई फिरायला गेलो होतो त्यामुळे, रेसिपी छान दाखवली आणि आजचा ब्लॉग पण खूप छान ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे प्रिती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @kavitapawar3062
    @kavitapawar3062 Před 2 lety

    Khup chhan routine ah tai kaju kurma pn chhan recipe m nkki try krel

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      हो कविता नक्की करून बघा आणि मला रीप्लाय द्या खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 Před 2 lety

    Khup kam karty
    Kam karnyachee step chan ahe
    Kaju kurma chan recipe
    Mi pan tashich karty
    Kitto nice 😘😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Poo92
    @Poo92 Před rokem

    Khup wat bgitali

  • @HappyhomewithRajashri
    @HappyhomewithRajashri Před 2 lety

    Me aaj tuza style ne kaju kurma karnar aahe, simple ani mustch

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      हो राजश्री ताई नक्की करून बघा आणि मला रीप्लाय द्या असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @meghrajsubhaji3448
    @meghrajsubhaji3448 Před 2 lety +1

    Mobile madhya vel galvala tar time waste mantat ttumi...
    🤭🤔🤔 so video kase bagayeche tumche.. 😃

  • @creatorhandle2467
    @creatorhandle2467 Před 2 lety +2

    हाय सोनाली ताई आजचा ब्लॉग खूप छान आहे. रेसिपी पन खूप मस्त आहे. मी करुन पाहिन नक्की. आज ब्लॉग बघायला खूप उशीर झाला आहे. कारण आँफीस मध्ये खूप काम होत. म्हणून उशीर झाला.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      ठीक आहे अर्चनाताई काही problem नाही रेसिपी नक्की करून बघा आणि मला रीप्लाय द्या असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sanghmitrasonpasare7672

    खरच ताई खुप छान रुटीन आहे तुमचे, खुप खुप धन्यवाद .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️