#पहाटे

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 09. 2021
  • #पहाटेलवकरकसेउठावे
    #सकाळीलवकरउठूनघरकामकसेआवरावे
    #dailyroutine
    #dailyvlog
    #मराठीvlogger
    #marathiyoutuber
    #marathichannel
    #maharashtravlogger
    #मराठीvlog
    #सकाळीघरातलीकामेकशीकरावी
    #earlymorningroutine
    #morningroutinevlog
    #pranjalshindevlogs
  • Jak na to + styl

Komentáře • 884

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 Před 2 lety +2

    Mast 😍 upama lot of enargy happy family nice useful tips thanks for sharing

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे कमल ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vikramjamdade5838
    @vikramjamdade5838 Před 2 lety +9

    हो ताई मी आशेच तीन गजर लावते
    रात्री झोपताना मनापासून म्हटले ना
    मला उद्या लवकर उटायचं आहे तर
    गजरच्या आदीच जाग येते
    मस्तच ताई खूप खूप
    धन्यवाद

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      हो ना ताई अगदी बरोबर
      खूप खूप मनापासून आभारी आहे ताई आपले प्रेम व आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई ❤️❤️❤️❤️

  • @kavitakhairnar5551
    @kavitakhairnar5551 Před 2 lety +4

    Khup chan ahe Tai tumchi routine, Tumche Ghar., Garden 🏡 mi ha video don, teen time bhaghitla MLA tumchya sarkhe lavkar hutha yet nahi Tari me try krel tumchya kadun khup sare motivation milta mala thanks Tai

  • @Healthykitchen555
    @Healthykitchen555 Před 2 lety +2

    Khup chan tips detat tumhi tai👌👌👌
    Nakkich upyog hoil tyacha👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️

  • @vedikasubhedar8397
    @vedikasubhedar8397 Před 2 lety +2

    Khup chan tai nakki karun bagen agadi udyapasun 👍🏼👍🏼

  • @anjalimainkar6536
    @anjalimainkar6536 Před 2 lety +8

    Very nice.full energy.👌👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      अंजलीताई असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई
      शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @PurnaBrahmaRasoi
    @PurnaBrahmaRasoi Před 2 lety +4

    Nice vlog.👌👌
    खुप छान शेयर केले पहाटेचे रुटींग आज उशीर झाला मला vlog पाहायला पण पाहिला पुर्ण vlog. 👌👌👌🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      काही प्रॉब्लेम नाही ताई आपली रोज कमेंट असते
      आपल्या सारख्या प्रेमळ ताईंची सात आहे म्हणून तर आज मी खूप आनंदी आहे
      तरी आपली रोज कमेंट आस्ते आपण खूप मज्जा जवळच्या ताई झाल्या आहात 😍💕❤️🤝🤗🤗

  • @poojanishane4570
    @poojanishane4570 Před 4 měsíci

    Hii ताई श्री स्वामी समर्थ जय शंकर ताई तुझा घर खूप सुंदर बांधलाय खूप छान
    तुझे व्हिडिओ बागितले मनामध्ये खूप उत्साह येतो.
    ताई तुला राग येणार नसेल तर एक सांगते
    तू एवढे सुंदर बंगला बांधलाय
    पण एक सांगू का तू घरात सगळ्या मॉडर्न वास्तू अनल्याय घर पून छान सजावट केलीय
    पण तू जे तुझा जिना. आहे ना त्याला जे रेलिंग लावलाय ते खूप जुन्या padhhticha आहे t
    Te kharab दिसत आहे असंही नाही पण .वाटले म्हणून सांगितले
    तू एवढे छान घर पूर्ण मॉडर्न पद्धतीनं केलंय
    म्हणून ते रेलिंग तेथे जिण्याला मॅच होत नाहीय

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 Před 2 lety +1

    I liked your Garden superb

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kirankirve
    @kirankirve Před 2 lety

    I will definitely try it and let you know for sure

  • @latazanje6310
    @latazanje6310 Před 2 lety +1

    खूप छान,मी पहिल्यांदा बघते आहे 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे लता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @robot.3166
    @robot.3166 Před 2 lety

    ताई खूप छान रेसिपी आहे मी पण आता लवकरच उठायचेप्रेररयत करेल आणि खूप खूप धन्यवाद आहे ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kajalgunjal9594
    @kajalgunjal9594 Před 2 lety +1

    Khup chan video astat tumche.....khup kahi shikayla bhetat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप मनापासून आभारी आहे काजल ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई ❤️❤️❤️❤️

  • @namratajape9892
    @namratajape9892 Před 2 lety +1

    Khup chan vdo. Fakt upma jo aahe to 4 vyakti sathi khup kami vatala mala. Hardly don vyakti sathi tevdha asu shakto

  • @shitalgavali1035
    @shitalgavali1035 Před rokem

    Khup chan vidio ahe tumche ani kahi tari changal gheta yet

  • @mangal5380
    @mangal5380 Před 2 lety +1

    ताई तुम्ही नेहमी आनंदी व उत्साही असता नेहमी ❤️😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खूप खूप मनापासून आभारी आहे तरी आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई 🙏😘😍❤️🤝

  • @SUPRIYAsHomeKitchen
    @SUPRIYAsHomeKitchen Před 2 lety +3

    Nice vlog 👌👌❤❤

  • @shobhabhanuse145
    @shobhabhanuse145 Před 2 lety +1

    Ya video madhli pahilich tip khup chan vatli

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shushamachandilkar1528
    @shushamachandilkar1528 Před 2 lety +1

    नमस्कार ताई माझ नाव सुषमा चांदिलकर आहे मला तुमचे विडिओ खूपच आवडले आणि खूप छान बोलतात आणि खूप छान दिसतात 👌👌😊😊

  • @madhurikulkarni5294
    @madhurikulkarni5294 Před rokem

    अभिनंदन सोनाली आणि दादा 💐 खुप लवकर पाणी लागलं, भरपूर पाणी लागलं

  • @deepalikharpude65
    @deepalikharpude65 Před 2 lety

    खुप छान व्हिडिओ आहे....आणि खर आहे लवकर काम अवरल की वेळ फार मिळतो... यातल्या बऱ्याच गोष्टी same आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @tulikasalve7303
    @tulikasalve7303 Před 2 lety

    Khupch Chan chivda
    Mi ajun paryant banvli nahi aahe aaj banvun baghate

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 Před 2 lety

    Khup chan ...chotas ghar sunder aahe ...samanane bhargachh ahe pn tarihi pratyek vastu vyavsthit nitnetki thevli ahe khup chan ..tuzya energy oa salaam🥰🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे स्नेहा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @madhurimore8896
    @madhurimore8896 Před 2 lety +1

    Thank you taei tumche mule mala kupch bhari vattle ahe mala lovekar uththa yeth ahe kupch fayeda hot ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rahulujawane9393
    @rahulujawane9393 Před 2 lety

    खूप छान ताई सकाळी उठून मन आनंदी राहत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dipalimhatre1219
    @dipalimhatre1219 Před 2 lety +8

    व्हिडिओ पाहून उत्साह येतो आणि
    आळस. निघून जातो ताई धन्यवाद 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप आभारी आहे दीपाली ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई🤗😍😊🙏🤝❤️

  • @sonalinikam4418
    @sonalinikam4418 Před 2 lety +1

    Khupch chAn morning rutien ahe .👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे सोनाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajcreation6908
    @rajcreation6908 Před 2 lety +1

    khup chan vedio tai👌🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप मनापासून आभारी आहे तरी आपले प्रेम व आशीर्वाद सपोटा असाच राहू द्या ❤️🤗😍😊

  • @vandanadeshmukh8279
    @vandanadeshmukh8279 Před 2 lety +6

    Excellent 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे वंदनाताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Před 2 lety

    खुप छान आहे ताई मला आता सवय लागली आहे मी लवकर ऊठते मस्त वाटते काम खुप होते राहिलेल्या वेळेत मला आवडणारी एखादी गोष्ट करते खुप चांगले वाटते दिवसभर आळस येत नाही

  • @vaishalikhairnar7612
    @vaishalikhairnar7612 Před 2 lety +1

    Mast video h mi aaj pahilyanda bagital mast vatal 😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️ शुभ रात्री ताई 🙏

  • @radhikalokhande4110
    @radhikalokhande4110 Před 2 lety

    Mst vatl tai
    Mi hi udya pasun lvkr uthin

  • @aartimasram8779
    @aartimasram8779 Před 2 lety +3

    Srvch khup nitnetk ani clean....u r great mam

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खूप खूप मनापासून आभारी आहे आरतीताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई 🙏😊❤️😍

    • @aartimasram8779
      @aartimasram8779 Před 2 lety

      @@pranjalShindevlogs ho nkkich 😊👍🥰

  • @vijayamahajan6984
    @vijayamahajan6984 Před 2 lety

    Tuza video khup Chhan asato tuzya sarvach savayi chhan ahet .maza tar sharirabarobar manachahi anar bara hoto.Dhanyavad

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏🤝विजया ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई❤️❤️❤️❤️

  • @jayantshelar5066
    @jayantshelar5066 Před 2 lety

    Thank you so much 🙏🙏chhan pane sangitale ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ ताई तुम्ही कोडोलीत राहता काय?

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 Před 2 lety

    👌👌e tugha video chi ataurta ni vat pahate chan mahiti dili

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप मनापासून आभारी आहे कोमल ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई 🤝🙏😊❤️😍🤗

  • @bhavnagawas7579
    @bhavnagawas7579 Před 2 lety

    Video पाहून उत्साह येतो👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप मनापासून आभारी आहे तरी आपले प्रेम आशीर्वाद असाच राहू द्या ताई ❤️😍🤗😊

  • @pallaviambike2005
    @pallaviambike2005 Před 2 lety +1

    Chan ahe video ..mala pan lavkar uthaychi savay karaychi aahe. Tumcha video pahilya ver khup ustah yeto😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप मनापासून आभारी आहे पल्लवीताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई 😍🤗

  • @udaysonawane2375
    @udaysonawane2375 Před 2 lety +1

    सोनाली खरच सकाळी ऊठायला खुप कटाळा येतो पण उशीरा ऊठल तर माझी मलाच लाज वाटते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      नाही हो ताई कसा आहे ना सवय वर असतं सवय लावून घेतली ना की होतं हळूहळू,
      आणि आणि ना ताई कसं होतं ना आपण लवकर उठलो ना आपली कामं ही सगळी लवकर होतात आणि मग आपल्याला ही वेळ मिळतो फॅमिलीला मुलांनाही वेळ मिळतो
      असंच प्रेम करत रहा ताई आपले आशीर्वाद आणि सपोर्ट असेच देत राहतात आई

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 Před 2 lety +2

    Khoopach chhan 👌👍🙌🏼💕💕💕

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @kavitapawar3062
    @kavitapawar3062 Před 2 lety

    Khup chhan video tai tumche video khup chhan astat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप मनापासून आभारी आहे कविता ताई आपले प्रेम व आशीर्वाद असाच राहू द्या ताई ❤️🤝🙏🤗😍

  • @madhurimore8896
    @madhurimore8896 Před 2 lety

    Khrch taei mala tumcha ya tiep mule kupch tayeda zala thank you taei

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pratikshakamble644
    @pratikshakamble644 Před 2 lety

    Nice tai very freshness and positive video banvalat tumchya bed room kashi decorate krata

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️

  • @shashikalaumbardand2998

    Khup chane rutine

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे शशिकला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kulswamini1551
    @kulswamini1551 Před 2 lety

    खूप खूप 👌ताई विडिओ पाहून खूप छान वाटते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @user-il3ft2yd1u
    @user-il3ft2yd1u Před 2 lety +4

    प्रणाली वहिनी चांगले संस्कार कमी होत चालले आहे, तुम्ही इतरांना प्रेरणा देण्याचे काम करत आहात, शुभेच्छा!

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      दादा माझे नाव सोनाली आहे आणि खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏 असाच सपोट आसुदया व्हिडिओ रोज बघा

  • @vaishnavigadekar.9458
    @vaishnavigadekar.9458 Před 2 lety +6

    Super tai❤️❤️

  • @rupalidivate3078
    @rupalidivate3078 Před 2 lety

    खुप छान टिप्स दिली ताई तुम्ही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @soniyapatil230
    @soniyapatil230 Před 2 lety

    Super motivational 👌👌👌👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे सोनिया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sanskruti8571
    @sanskruti8571 Před 2 lety

    Very nice daily rudin tips

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे संस्कृती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Kunalchavan_007
    @Kunalchavan_007 Před 2 lety +2

    Khup chan.vlog astat tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 Před 2 lety +1

    खूप खूप छान व्हिडीओ ताई 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @creatorhandle2467
    @creatorhandle2467 Před 2 lety +1

    Khup mast sonali taai aajcha video

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप आभारी आहे तरी आपली प्रेम सपोर्ट आशीर्वाद असाच राहू दे ताई 🤝🤗😍❤️😊

  • @akcreativityrecipes6892
    @akcreativityrecipes6892 Před 2 lety +1

    Very nice 👌👌

  • @pratikshaganage7285
    @pratikshaganage7285 Před 2 lety

    Wow.. you are so energetic 😍🤩

  • @dipaligiri7876
    @dipaligiri7876 Před 2 lety +1

    Mala khup aavadal tumach sakalach routine mala kadachit tumachyamule Jamel lavakar uthayala thank u

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @leenakavitake1760
    @leenakavitake1760 Před 2 lety +3

    super motivational positive vibes👍🏻👍🏻👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @gruhinispecialpunekar6765

    Mast vlog 👌👌👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप आभारी आहे ताई ❤️❤️❤️

  • @dshalkeshalke1936
    @dshalkeshalke1936 Před 2 lety

    सोनाली ताई तुमच्याकडून खूप शीकायला मिळत ऊपीट रेसीपी छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप मनापासून आभारी आहे तरी आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई ❤️😍🤗😊❤️❤️❤️

  • @ashwinihingmire2566
    @ashwinihingmire2566 Před 2 lety

    Gawe konte ahe the sanga khoop chaan vato rod dakhaw akda

  • @minaldiwate4618
    @minaldiwate4618 Před 2 lety +1

    Khup khup sunder👌👌

  • @meghasidea6465
    @meghasidea6465 Před 2 lety +3

    खुप छान रूटीन ताई तुम्ही रवा उत्तपा रेसिपी शेअर करा मला तुमचे video पाहुन
    मला पण video volg बनवावे वाटते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +2

      खूप खूप मनापासून आभारी आहे ताई आपले प्रेम व आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई
      हो ताई नक्की शेअर करणार ❤️🙏😍🤝😊🤗

  • @vandanajagtap7087
    @vandanajagtap7087 Před rokem

    Very nice ❤

  • @saritathube6672
    @saritathube6672 Před 2 lety +2

    Routine khup chan aahe.tumche ekdam energetic arayan aani kitty khup sweet 💖 aahe.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shreyamore
    @shreyamore Před 2 lety +1

    ताई मशिन मध्ये ब्लॅंकेट धुता येतात काय मुलांना चांगल सवय आहे 🥰🥰 आणि मी व्हिडिओ पूर्ण बघते ❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप आभारी आहे श्रिया ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई 😊😘❤️😍🤗🤝
      हो शैलाताई अगदी व्यवस्थित स्वच्छ होतात

  • @vandana4517
    @vandana4517 Před 2 lety

    खुप छान ताई मी प्रयत्न करते ताई उठायचं

  • @prajaktatapkir1781
    @prajaktatapkir1781 Před 2 lety

    Planing chan karta tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे प्राजक्ता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shreyanshchikoo2982
    @shreyanshchikoo2982 Před 2 lety +1

    Khup chan tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे अश्विनीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @advaitnaik1020
    @advaitnaik1020 Před 2 lety

    me aaj 1st time tumcha video pahila tai & mala khup aawadla ha video . Me dekhil lavkar uthun kaam aawarnyacha prayatna nakki karen. Thanks tai aasecha chan chan video banava . All the best tai 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      ताई तुमचे माझ्या CZcams Family मध्ये स्वागत आहे असाच सपोर्ट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jyotitelrandhe7526
    @jyotitelrandhe7526 Před 2 lety

    Khup chhan mahiti dili

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @AditiAndRiya
    @AditiAndRiya Před 2 lety +1

    Tai tumchai video baghun khup protsahan yet kam karayla hurup yeto,tumhi roj asech chan video takat ja .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खूप खूप मनापासून आभारी आहे जानवी ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई 😍❤️
      हो ताई ❤️❤️❤️❤️❤️

  • @mixedmagicdipalivahavane3636

    Khup chhan video tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @user-my8ks7et8z
    @user-my8ks7et8z Před 2 lety +12

    ताई तुम्ही वैभव लक्ष्मी ची पूजा करतात म्हणून मला खूप आवडता

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खूप खूप मनापासून आभारी आहे ताई आपले प्रेम व आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई 😍🤗

  • @aniketgaikwad4033
    @aniketgaikwad4033 Před 2 lety

    Khup. Chan. Video. 🙏🙏👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप आभारी आहे ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई 😍❤️🙏🤝🤗😘

  • @arnavpatil839
    @arnavpatil839 Před 2 lety

    Khup chan mahiti dili tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @arnavpatil839
      @arnavpatil839 Před 2 lety

      Tumi kuthe rahata tai

  • @shubhangighadge3627
    @shubhangighadge3627 Před 2 lety

    Kiti positive ahat tumhi. Ani engery tik ahat mala hach tumhcha sadhepana avadto mahnun mi vlog baghte tumhcha.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप मनापासून आभारी आहे शुभांगी ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई ❤️
      मलाही आपल्या सारख्या प्रेमळ ताईंची आणि सपोर्ट ची गरज आहे ❤️🙏😍💕🤝
      आपले हे प्रेम माझ्यासाठी लाख मोलाचे आहे

  • @Bhartikolkar5204
    @Bhartikolkar5204 Před 2 lety +2

    ताई तुमचे विडिओ बघितल्यावर मला पण कामाचा खूप उत्साह येतो.आणि ताई तुम्ही आणि तुमचे विडिओ खूप सुंदर असतात👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप मनापासून आभारी आहे भारतीताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई ❤️🤝🤗😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप मनापासून आभारी आहे सोनल ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई 😘😍🤗🤝❤️

  • @pratikshaschannel1895
    @pratikshaschannel1895 Před 2 lety +1

    Nice vlog.. 👌🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे प्रतिक्षा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vedantpatil4497
    @vedantpatil4497 Před 2 lety

    खूप छान सांगितलं ताई तू,तू स्वतः ला फिट ठेवण्यासाठी काय करते ते नक्की आम्हाला शेअर कर😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप मनापासून आभारी आहे तरी आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई, ❤️
      ताई काही नाही आपलं रेगुलर आहे तेच जेवण घेते
      कुठलीही एक्ससाइज वगैरे नाही
      पण कसं असतं ना काहींची बॉडी जे असते ना ती थोडी हळू हळू वाढते, मी यापूर्वीही खूप स्लिम होते ❤️🤝😍🙏

  • @namitabhaskar6436
    @namitabhaskar6436 Před 2 lety +1

    Tai custer powderchi khir sagana

  • @maheshgaikwad9950
    @maheshgaikwad9950 Před 2 lety

    खूपच छान व्हिडीओ।👍👍👍👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rohinimahadik2796
    @rohinimahadik2796 Před 2 lety +1

    Khup chan tai ❤️❤️👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @aryabakare7331
    @aryabakare7331 Před 2 lety +2

    Khupch mast video khup help hoil thanks taai maza mulane Aryan kitto ch bagun exercise Keli ,

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +2

      खूप खूप मनापासून आभारी आहे आर्या आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ❤️👍😍🙏🤝🤗
      अरे वा खूप छान तुझ्या बाळाला ही ताई माझ्याकडून खुप सारे प्रेम, आशीर्वाद ❤️❤️❤️😘

    • @aryabakare7331
      @aryabakare7331 Před 2 lety

      @@pranjalShindevlogs thanks taai 😍😘😘

  • @marathistatuscreation3282

    hello ताई मी पहिल्यांदा तुमचा vlog बघितला खूप छान आहे मी दररोज बघते यापुढे तुमचे vlog पण खरच ताई तुमचा vlog मस्त वाटला .खूप आवडला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashwinihingmire2566
    @ashwinihingmire2566 Před 2 lety

    Tai sev racipi udhya dikhawo jaldi parfact Pani kiti takayache beasanla maap sanga lawakar aajch vajan

  • @maithalisuryawanshi4618

    ताई पाहाटेची सकाळ खूप छान आसते मस्त वातावरण आसते ताई मी कारलयची भाजी बनवली खूप खूप छान झाली आहे तुम्ही सागितली तसिच बनवली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @tukaramdandavate5972
    @tukaramdandavate5972 Před 2 lety +3

    Very nice👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @lalitapatil606
    @lalitapatil606 Před 2 lety +1

    Khup Chan 😊kas jamt tumala 👍👌👌mi nkkic prayetn karel 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ललीता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @manishajadhav5541
      @manishajadhav5541 Před 2 lety

      Hii 🖐️🖐️🖐️tai mi tumchi new Subscriber ahe💞

  • @gamewallah4
    @gamewallah4 Před 10 měsíci

    ताई मी वाशिंग मशिन खरेदी केली आहे तर मग आपण त्यात निरमा वापर करावा लागेल का लिक्वीट वापरावे ते सांगा

  • @mayurigilbile4132
    @mayurigilbile4132 Před rokem

    Ho barobr aahe sagli saf safai karunch jevan banvayla fresh vatat mala pn

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 Před 2 lety +1

    Mi pan sakali 5, la regular uthte, maze rutin 70-80takke asech aahe,agdi time to time mazi Kam hotat sonali.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे शोभा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ranishinde2635
    @ranishinde2635 Před 2 lety +3

    Nice video 🤘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kalpeshchauhan9549
    @kalpeshchauhan9549 Před 2 lety

    Khup Chan 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @suchitra9349
    @suchitra9349 Před 2 lety

    Me pn try karel lavkar utayla 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety +1

      खुप खुप आभारी आहे सुचित्रा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mandakinipatil4986
    @mandakinipatil4986 Před 2 lety +1

    Chan. Tai video

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप मनापासून आभारी आहे मंदाकिनी ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई

  • @vrushalikadam2468
    @vrushalikadam2468 Před 2 lety +2

    ताई छान रुटीन आहे 👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे वृषाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 Před 2 lety +1

    Volg chan ahe ajcha 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खूप खूप मनापासून आभारी आहे संगीता ताई आपले प्रेम आशीर्वाद असाच सपोर्ट राहू द्या ताई मी❤️🙏😍💕🤝

  • @shubhangiyadav2153
    @shubhangiyadav2153 Před rokem

    खूपच छान👌👌

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 Před 2 lety

    खूप छान व्हिडिओ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 lety

      खुप खुप आभारी आहे कुसुम ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shankardhomane4525
    @shankardhomane4525 Před 10 měsíci

    Nice video