🏡नविन घरातील सकाळी 9.30 ते 1 पर्यंत नॉनस्टॉप साफसफाई रूटीन👍daily morning cleaning routine

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 227

  • @meenaatakare8131
    @meenaatakare8131 Před 4 měsíci +150

    घर लहान असले की आपण घराचे मालक असतो घर मोठे असले की आपण घराचे नोकर असतो

    • @Rani56622
      @Rani56622 Před 4 měsíci +12

      Nashib lagte nokar hoyla mala avdel nokar zalele pun mothe ghar pahije mala pun nashib... Kay karaych...

    • @Rajpatil-y4s
      @Rajpatil-y4s Před 4 měsíci +7

      कय जळकी आहेत माणसं नोकर झाले तरी चालेल पण आम्ही देवळाकडे मोठं घर मागतो

    • @bhaktiacharya8746
      @bhaktiacharya8746 Před 4 měsíci +9

      स्वतःच घर असल तर ते लहान असो किंवा मोठं ते आपलं असत. आणि स्वतःच्या घरात काम केल्याने कोणीच नोकर होत नाही. स्वतःच्या घरी स्वतः काम केल्याने घरात लक्ष्मी नांदते. ताई तुझ्यावर देवीचा वरदहस्त आहे. तू खूप मेहनत घेतेस, भाऊ पण मेहनत घेतात आणि तुझी दोन्ही मुलं पण खूप गुणी आणि समजूतदार आहेत. अशीच आनंदी आणि सुखी रहा.. देव तुमचं भलं करो. तथास्तु 🙏🙏🙏

    • @sachinkotian5132
      @sachinkotian5132 Před 4 měsíci

      Nokar vha aani dr cha payrya zizva moth ghar dokyala taap

  • @shobhabibbe6014
    @shobhabibbe6014 Před 4 měsíci +11

    बरोबर ताई माझं पण तसंच आहे तुझ्यासारखं घरात कोणी लुडबुड केली की काम सुचत नाही ❤

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 Před 4 měsíci +23

    खूप मनापासून करतेस cleaning रोजचे पण हें लक्षात ठेव आपल्यासाठी घर आहे काळजी घे स्वतः ची ❤❤🙋‍♀️👍

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Před 4 měsíci +9

    तू जे सांगितलस ते 💯 बरोबर आहे❤❤

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před 4 měsíci +103

    फक्त आता आणखीन सामान घेऊ नकोस. घर खूप जास्त भरले le वाट्ते

    • @Tanvi678-78
      @Tanvi678-78 Před 4 měsíci +8

      ताई घर तुमचं तुम्हाला जे आवडते ते करा जे आवडते ते घ्या फक्त एकच बाई लावा कामाला ❤ दाबून सामान खरेदी कर तु ताई तुझ्या मनाने जग

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před 4 měsíci +5

      ​@@Tanvi678-78mall मधल्या सगळ्या वस्तू घरात आणायच्या का....... 😀😀😀

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před 4 měsíci +5

      @Gftyu67 कुणी जळत नाहीये......space हवी घरात........तुमच्यासारखे बिनडोक खेडवळ लोक सगळ्या दुनियेचा सामान आणून घराची मंडई करून टाकतात....... 😂😂😂

    • @user-ms4or1fm1c
      @user-ms4or1fm1c Před 4 měsíci

      Tai mla pn tuja sarki kam krayla avdte ani aplya gharat kam kelyani koni nokr hot nahi lokanch kahi boltat ❤❤❤ani mot ghar sudha avdte

  • @santoshwarankar2690
    @santoshwarankar2690 Před 4 měsíci +18

    त्यापेक्षा पहिल्या घरी बरा होता एवढा पसारा होताच नव्हता

  • @manisharajendarjadhav4811
    @manisharajendarjadhav4811 Před 4 měsíci +11

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺‼️
    खूप छान घर आहे तुम्ही सर्व त्याहून छान आहेत मला तुम्ही सर्व खूपच जवळचे वाटतात दादा सोनाली आरु किट्यू सागर दादा शिवानी सोनू मोनू♥️♥️♥️♥️♥️🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🙏 एकदा किचन ट्राली दाखव प्लिज🙏

  • @rupalikolte564
    @rupalikolte564 Před 4 měsíci +4

    व्हिडिओ छान ❤आहे .श्री स्वामी
    समर्थ मला फार आवडला 😊

  • @patelshubhangi6980
    @patelshubhangi6980 Před 4 měsíci +12

    Sundar ghar ahe

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 Před 4 měsíci +5

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @user-px1po3bc3p
    @user-px1po3bc3p Před 4 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ ताई व्हिडीओ आवडता मला पण सवय झालेय थोड काम करायच आणि मोबाईल बघायच ताई तुमचा स्वाभाव आणि तुमच रोजच रुटीग मला खुप आवडत तुमचे व्हिडीओ बघायला लागल्या पासुन माझ्यात खुप बदल केल थँक्यू ताई

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 Před 4 měsíci +2

    Hi tai nice blog पुर्न घर चम चम करायला लागल खुपच छान 🤗🏠❤love you all ❤🙏🏻🌹जय सद्गुरु🌹🙏🏻

  • @dakshff33
    @dakshff33 Před 4 měsíci +6

    Tai Tu sangaychya adhich like krte 🥰🥰

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 Před 4 měsíci +15

    खुप छान रुटिन दाखवलेस .मी तर तुला म्हणेन पुन्हा एकदा तुझ्या कामाचा उरक बघुन तु अष्टभुजावाली देवी आहेस.बाय कित्ती कित्ती उरकतेस भराभर कामे .जरा आराम कर थोडावेळ .विसावा घे ..आणि घर एकदम पाॕश आहे आत्ता जास्त काही सामानांची गर्दी करु नकोस .आहे ते फार भारी आहे.ओके.❤❤श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 4 měsíci

      सह्याद्री खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई❤

  • @s.n.m1444
    @s.n.m1444 Před 4 měsíci +3

    ताई तू घर खूप छान ठेवतेस ,त्यामुळे नेहमी घरात आनंद असतो.छान वाटते.आणि किट्टो आरू आणि आमचे भाऊ सुद्धा तुला मदत करतात खरच खुप छान फॅमिली आहे तुमची. मी रोज तुझे व्हिडीओ पाहाते एखाद्या दिवशी उशीर झाला तर आतुरता आणखी वाढते . keep it up Sonali🎉❤

  • @nandatambe512
    @nandatambe512 Před 4 měsíci +3

    Hi Tai khup Sunder vlog ताई तू खूप छान सुंदर असे क्लीनिंग केले आहे हॅट्स ऑफ तुला 3तास नॉन स्टॉप काम करते ताई तू खूप सुंदर उपयुक्त विचार मांडले आणि खरच मला ते पटले माझी तुझ्या सारखी नॉन स्टॉप काम असते मला पण कलनिंग करताना लुडबुड नाही चालत असो मस्त वळोग एक प्रकारे तुझ्याकडून आणखी शिकायला मिळाले थँक्यु आणि लव्ह यू फॅमिली ❤ श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 4 měsíci

      ताई तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई ❤😊

  • @KomaLakhan12
    @KomaLakhan12 Před 4 měsíci +3

    Tai mi aata रात्री 12.30 la तुझा व्हिडिओ बघत आहे😅श्री स्वामी समर्थ 🙏

  • @AdityaGaikwad-ml4yi
    @AdityaGaikwad-ml4yi Před 3 měsíci +1

    ताई तुमचे vedeo बऱ्याचवेळा पहिले आहे एवढ्या कमी वेळा त मोठे आणि छान घर कसे झाले प्रॉपर्टी वगैरे विकली का 😍👌👍

  • @snehalchavan738
    @snehalchavan738 Před 3 měsíci +2

    Tai bedsheet elastic fitted ghe. Mala pn asach karayla lagaych.

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Před 4 měsíci +1

    तुम्ही बोलता ते बरोबर बोलता मीपण तुमचं बघुन करते फ्रेश वाटते दिवसभर बिझी राहतो आपण श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @user-um6kd8ul2f
    @user-um6kd8ul2f Před 4 měsíci +2

    Yess.... cleaning kelyane kharach prasannn vatate....mi mhnen bai lau nka kharach mi vaitagli ahe,bhande la soap tasach tevtat,pocha vr vr martat maid.....so mi sangte tai lavkrat lavkr dishwasher ghya changlya brand cha 2 time che bhande jari machine ne kele tr to vel tumala cleaning la deta yeyil coz jase aplyala avdte cleaning tase maid nahi karat ajibat.....n tyanche nakhare astat kup machine nahi dhoka det aplyaya kadhi

  • @sujalmali167
    @sujalmali167 Před 4 měsíci +1

    खूप मेहनत असते मोठ्या घरात खरच आज तूझा कामावरून कळाल खरच आधिच आणि आताच घरावरून सोनाली श्री स्वामी समर्थ

  • @Bhagyshreevidarbharecipe5387
    @Bhagyshreevidarbharecipe5387 Před 4 měsíci +3

    खुप छान घर आहे आणि त्याहुन तुम्ही संगळच छान करता पुजा, स्वयपाक खरच खुपच छान 🙏🙏

  • @anilkashid9061
    @anilkashid9061 Před 4 měsíci +1

    ताई खुप उशीरा वहीडीओ आला ताई मी साडेतीन वाजले पासुन वाट पाहत होते❤❤

  • @VandanaMore-cf8vz
    @VandanaMore-cf8vz Před 4 měsíci +2

    छान माहिती दिली ताई. ❤

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Před 4 měsíci +2

    मला सवय आहे थोडं काम करते थोडा वेळ मोबाईल बघत बसते आता मी स्वतःला बदलुन बघते मी आता थांबत थांबत काम करणार नाही

  • @ShrutiKamashetty
    @ShrutiKamashetty Před 4 měsíci +1

    Ho ghar स्वच्छ kelayvar khup positive vibes yetal . manal pan khup प्रसन्न vatat. ❤

  • @shreyas999.
    @shreyas999. Před 4 měsíci

    Ho.khar aahe.malahi cleaning mule samadhan milate.good job.❤ Swami samartha.

  • @Sanyamniyativlog...
    @Sanyamniyativlog... Před 2 měsíci +1

    Tumch je satya ahe te ajun kona konache swapn ahe pratekach changl hou shri swami samrth🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 2 měsíci

      हो ताई सर्व ताईंची जी काही चांगली इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 thank you so much dear 💖❤️❤️

  • @sanjaypawshe8197
    @sanjaypawshe8197 Před 4 měsíci +1

    Tai kangva n gheta steel chi ulthani ghya ......bedsheet mast set hote

  • @jyotisunilkulkarni5561
    @jyotisunilkulkarni5561 Před 4 měsíci +5

    Nice vlog tai zadachi kalji kashi ghete tyacha vlog banav

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 Před 4 měsíci +1

    खुप मेहनत घेतलीत घर स्वच्छ करायला खुप चकाकत आहे घर खुप छान दिसत आहे आमच्या ताईने मेहनतच घेतली आहे 😊😊मुलांची खुप मदत झाली ताई व्लोग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 Před 4 měsíci +1

    वरच्या हॉल च्या गॅलरीत झोपाळा लाव एक मोठा लाकडी फळीचा😊

  • @shehalpatil7279
    @shehalpatil7279 Před 4 měsíci +2

    Shreé Swami samartha

  • @darshnakanekar6977
    @darshnakanekar6977 Před 4 měsíci

    Tai tuji tipes kamacha v mahattvapurn ahetth thanku so much and love you❤❤❤❤

  • @jyotishete3204
    @jyotishete3204 Před 4 měsíci +1

    Very nice खुपच मेहनत करते स ग.

  • @sakshijoshi973
    @sakshijoshi973 Před 4 měsíci +1

    Khup chhan vatale vedio baghun motivational vedio

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 Před 4 měsíci +2

    Shree Swami Samarth ❤

  • @priyankabagal1238
    @priyankabagal1238 Před 4 měsíci +1

    Hello Tai,Ghar khup Chan ahe..

  • @priyankajoshi5440
    @priyankajoshi5440 Před 3 měsíci +1

    ताई तुझ घर खूपच छान आहे

  • @nandai1261
    @nandai1261 Před 4 měsíci

    Tai tu 100% true bolates. Maz pan tech hot moodswing hotat pasara pahun. Pan kantala yeto kadhi kadhi roj tech karun😅 pan tu boltes tasach samjavate dusar kon karnar aplyala karaychach aahe lage raho❤

  • @nishabhagwat2879
    @nishabhagwat2879 Před 4 měsíci +3

    Tai, tuza 🐠🐋🐟fish tank balkanit thev tuza wallpaper purna diesel.

  • @user-do6yr1bh2l
    @user-do6yr1bh2l Před 4 měsíci +1

    खूप छान घर आहे ताई.
    मला फार आवडले तुम्ही ठेवता पण मस्त🎉🎉🎉

  • @user-rr1ht3xt8o
    @user-rr1ht3xt8o Před 4 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ ताई फस्ट कमेंट

  • @jagdishsable2017
    @jagdishsable2017 Před 4 měsíci +3

    Machine ka bedroom mdhe thevli g

  • @sharadsurvase4917
    @sharadsurvase4917 Před 4 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs Před 4 měsíci

    Shree Swami samarth ❤

  • @jnavale3244
    @jnavale3244 Před 4 měsíci +1

    मुलांच्या रूम मुलांना साफ करायला लाव🎉❤

  • @shankarkendre5322
    @shankarkendre5322 Před 4 měsíci

    व्हिडिओ खूप छान आहे श्री स्वामी समर्थ

  • @NehaSonawane-mc9zg
    @NehaSonawane-mc9zg Před 4 měsíci

    Ghar khupch chan ahe Tai tumche ........👍👍😘😘

  • @madhurivhirodkar5577
    @madhurivhirodkar5577 Před 3 měsíci

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏

  • @Donaldasdf
    @Donaldasdf Před 4 měsíci

    नमस्कार ताई....... धुलिसाठी तुम्ही vaccum क्लीनर आणा........ सोपं पडेल तुम्हाला......... सोफा वगैरे सगळीकडची धूळ clean करता येईल.......... सुंदर आहे घर आणि देवघर....... 🙏🙏🙏

  • @rajanimane890
    @rajanimane890 Před 4 měsíci

    Tu ekdum energetic asates nehemi mast video aani ghar pan

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 Před 4 měsíci

    Khup chan 👌 👌👌👌👌👌👌👌 ghar khup Sundar disat aahe tuzi mehnat 👍👍👍

  • @jyotijaldawar.3166
    @jyotijaldawar.3166 Před 4 měsíci

    खुप छान वाटले ताई तुझी रुटीन ताई माझं पण घर कधी होणार 😢श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 Před 4 měsíci

    Khup Chan rutine ahe tai kamache खरंच tumhi great ahat 🎉 shree Swami Samarth 🌹🥰 video mast 🥰

  • @user-ig5cx1mk1v
    @user-ig5cx1mk1v Před 3 měsíci

    म्हणायला house wife asl tri Ha pn ek job aahe घरातील ladies kiti gharachi kiti kalgi ghetat ,,, baher job krnaryana vatat ki ghari rahun ky krtat tya
    Tyana tr job krnarya Mansa peksha jast imp dyayla hv
    Asha ladij mulech Ghar he swargapeksha sunder vatat

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Před 4 měsíci

    Khup chan video Tai ❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @malharikarnawar6548
    @malharikarnawar6548 Před 4 měsíci +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @minastadka
    @minastadka Před 4 měsíci

    मालकीण बाई जोमात... आणि घरी खूप सुंदर आहे ❤❤

  • @suvarnapatil8806
    @suvarnapatil8806 Před 4 měsíci

    ताई तुझी आणि माझी सेम परिस्थिती आहे आमचे हे पण दादासारखे कमी।करुण मागतात मग मी पण बाहेर येवुन थाबंते मंदीर पण छान होते ❤

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 Před 4 měsíci

    ताई खूप छान साफसफाई करता तुमचा आवाज खूप गोड आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @pritislifeandkitchen4093
    @pritislifeandkitchen4093 Před 4 měsíci

    Chan 👌 video.shree Swami Samarth 🙏🙏

  • @VishuPatil-cw2qv
    @VishuPatil-cw2qv Před 3 měsíci

    Shree Swami Samarth 🌹🙏🏻 tai khup sundr vlog😊

  • @BalikaYadav-ii7jl
    @BalikaYadav-ii7jl Před 3 měsíci

    Tai mast Ghar aahe

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 Před 4 měsíci

    🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤🦮🥰

  • @user-um6kd8ul2f
    @user-um6kd8ul2f Před 4 měsíci

    Even tumi kame vatun dya,aru kiva kittio la vaccum karayla sangt java varchya room khelun zalyvr manje tumala load nahi yenar

  • @user-iq4wg1oq6x
    @user-iq4wg1oq6x Před 4 měsíci +1

    Shri Swami samarth

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 Před 4 měsíci

    Tai Khup chaan hota cleaning video. Khup sunder thevlas ghar..

  • @sanjaypawshe8197
    @sanjaypawshe8197 Před 4 měsíci +2

    Tai zadanchya kundya khali plastic plate theva......

  • @namratayadav6616
    @namratayadav6616 Před 4 měsíci

    Tai tuj Ghar khup Sundar ahe ... Fakt dining table chi Kami ahe bg...

  • @SSIM65
    @SSIM65 Před 4 měsíci

    Khup khup Sunder Ghar.

  • @vaibhavitungare8733
    @vaibhavitungare8733 Před 4 měsíci +1

    Gharatlya baini satat zhadu gheun safai Karu naye Ghar dhuun nighte

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před 4 měsíci

    सोनाली che cleaning खूपच छान आहे.. खिडकी la jaalya लाव ना... Jaali आहे वाट्त

  • @anitakolur9632
    @anitakolur9632 Před 4 měsíci +1

    Khup Chan aahe Tai Ghar

  • @ashwinijadhav1152
    @ashwinijadhav1152 Před 4 měsíci

    फारशी पुसण्यासाठी कोणतं मशीन वापरलं आहे .. please name sanga..

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 Před 4 měsíci +4

    Sona tu Sundar tujhi family sunder tymule tujhe ghar Sundar love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @sunilpatil_47
    @sunilpatil_47 Před 4 měsíci

    Tai khup chan cleaning kartes pn khup tras pn hotoy tula varchya room chi cleaning kitto la karayla sangat ja kadhi kadhi

  • @Ranihirugade-1991.
    @Ranihirugade-1991. Před 4 měsíci

    🙏श्री स्वामी समर्थ🌺🙏

  • @sneharothe7131
    @sneharothe7131 Před 4 měsíci

    Ghar khupach sundar ahe

  • @sunitatikone3559
    @sunitatikone3559 Před 4 měsíci

    मी सुनिता तिकोने मी रोज तुला काम करताना बघून माला माझ्या मुलीची आठवण येते माझी पाच महिन्यांपूर्वीच देवाघरी गेली आहे

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 Před 4 měsíci

    हाय सोनाली . खूपच सुंदर volg.किती आवरते .ताई थोडा आराम करत जा...❤❤ श्री स्वामी समर्थ ताई

  • @kavitashilewant8959
    @kavitashilewant8959 Před 4 měsíci

    Khoop khoop sundar video ani rooting pan chan dhakvale sonali

  • @pb5447
    @pb5447 Před 4 měsíci

    Jevdy soyyee apn krun ghtlya ke ty teekch clean thevn ghrjeche hoty.n prtm krto kaam pn mg kantala yetoo.mnun ghr mothe asene chaan asty pn furniture kete kryche sope kryche hy aply hatat asty.pn trehi tuzy sarkh mala pn cleaning decoration krn awdt.pn age mule not possible.so best of luck for clean n tidy house.😅 pratibha bokil from pune

  • @chhayakolali1160
    @chhayakolali1160 Před 4 měsíci

    Sonali aj tu cleaning karat Astana pahile mi ki tu bedroom chy daranapan curtains lavle ahet.ag jy rooms la door ahet tithe curtains nahi lavayache.baki cleaning khup Chan ❤

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Před 4 měsíci

    Sonali salute ahe tula🙏❤
    Adhichya gharachi saf- safai karyachis tar kiti kam karte ase vatayche. Ani ata itake mothe ghar kiti surekh theval ahes. Khar ahe ' हाथ फिरे तिथे लक्ष्मी वसे !
    Rest pan ghet ja. Kam khupch vadhali ahet tuzi. 😊❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Před 4 měsíci

      साई आपली खूप खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम असेच राहू दे माझ्या खूप जुन्या ताई हात आपण

  • @AmitaSankpal
    @AmitaSankpal Před 4 měsíci

    Sunder

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 Před 4 měsíci

    Khup chan Kartes saf safai trample Ghar clean rahate 🎉🎉

  • @Nayankale22
    @Nayankale22 Před 4 měsíci

    Shree Swami Samarth 🙏

  • @AshwiniMahamuni-cv7el
    @AshwiniMahamuni-cv7el Před 4 měsíci

    Shree Swami samartha

  • @asharaut782
    @asharaut782 Před 4 měsíci +1

    मस्तच 😊❤

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Před 4 měsíci

    Nice vlog tai ❤❤ sheru nhi disala ..love u sheru ❤❤ mula pan kamat help kartat ❤❤ khup chan cleaning karata tai tumhi ❤❤ pan aaram pan karat ja ❤❤ kalaji ghya...

  • @poojajoshi3013
    @poojajoshi3013 Před 4 měsíci

    Khupch sunder Ghar ahe tumch

  • @ashakhadke8144
    @ashakhadke8144 Před 4 měsíci

    Kup Chan vatle tai tujhe rutin

  • @ruchirakadam5069
    @ruchirakadam5069 Před 4 měsíci

    खूप खूप खूप छान आहे.दमून जाशील.

  • @vithalchougule6730
    @vithalchougule6730 Před 4 měsíci

    Khup chhan routine dakhavl tai

  • @ashwinigitte7724
    @ashwinigitte7724 Před 4 měsíci

    छान ताई ❤

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co Před 4 měsíci

    Tai Jai shree Swami Samarth and Tai video kup mast hai

  • @meeragosavi-os6cf
    @meeragosavi-os6cf Před 4 měsíci

    Shri Swami Samarth 🙏😊

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 Před 4 měsíci

    Tai hi cleaning khup miss kele hot aaj far bar vattl pah un👌👌👌👌👌