COURT MARSHAL - AVINASH DHARMADHIKARI - EP 07

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 08. 2020
  • COURT MARSHAL - AVINASH DHARMADHIKARI - EP 07
    कोर्टमार्शल..... दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर विशेष कार्यक्रम.. सहभागी - अविनाश धर्माधिकारी... निर्माता - जयु भाटकर... आपण काही कारणास्तव हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता....कोर्टमार्शल....
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' कोर्टमार्शल '_' COURT MARSHAL '
    Parti : अविनाश धर्माधिकारी
    Anchor : प्रदीप भिडे
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer : जयु भाटकर
  • Zábava

Komentáře • 86

  • @vijaykarad.5919
    @vijaykarad.5919 Před 3 lety +33

    हा माणूस जो काही भविष्यात होणार आहे हे सांगतो,ते तसचं घडतं, २०२० पर्यंत.👍👍
    याला म्हणतात अभ्यास.🙏🙏

  • @sachingcopk
    @sachingcopk Před rokem

    Great Man!

  • @technoowl
    @technoowl Před 3 lety +37

    प्रदीप भिड़े अन धर्माधिकारी सर खुप भारी मुलाखत, old is gold

  • @nikhiljagane5713
    @nikhiljagane5713 Před 3 lety +11

    काय भारदस्त व्यक्तिमत्त्व, प्रतिभावंत आणि आपल्या स्वतंत्र मतावर ठाम असा अधिकारी.

  • @dayashrisawant2293
    @dayashrisawant2293 Před 3 lety +7

    14 ते 15 वर्षांपूर्वीचा आहे हा व्हिडीओ माझ्याकडे त्यावेळी ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही होता व्हिडीओ नीट दिसत नव्हता ऐकू पण येत नव्हते सह्याद्री वहिनीला धन्यवाद हा व्हिडीओ पाहायला मिळाल्याबद्दल🙏

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 Před 3 lety +15

    अविनाश सर,
    अमोघ व्यक्तिमत्व प्रचंड प्रभावित केल सर ।

  • @manthanbijwe2389
    @manthanbijwe2389 Před 3 lety +22

    कोर्ट मार्शलची एक स्वतंत्र playlist बनवावी.

  • @krushnaaute8510
    @krushnaaute8510 Před 3 lety +13

    मुलाखतकार यांचा आवाज मस्त आहे

  • @aniketminache3052
    @aniketminache3052 Před 2 lety +10

    Thank you so much Sahyadri... You are great... With great personality

  • @Badshah.469
    @Badshah.469 Před 3 lety +7

    Khoop informative interview hota aani je kahi sangitla tasach hota ahe current scenario madhe...... great avinash dhamadhikari sir..... 👍

  • @narendrakhurkute7064
    @narendrakhurkute7064 Před 2 lety +3

    अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन, स्वतःतील सद्गुणांची, क्षमतांची ओळख करून आयुष्याचे निर्णय घ्यावे याची जाणीव करूनदिली
    सह्याद्री वाहिनीचे हार्दीक आभार

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      czcams.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @lg-zp4bm
    @lg-zp4bm Před 6 měsíci +1

    Two legend in one frame 🙏

  • @kjmusic..
    @kjmusic.. Před 3 lety +5

    11:20 राजकरण किती ठरवून केल जात ह्याचा संदर्भ देणारा उत्तम पुरावा आहे.....👌👌👌👍👍👍

  • @ganeshjitkar8203
    @ganeshjitkar8203 Před 3 lety +7

    बोले तैसा चाले 🙏 धर्माधिकारी सर

  • @bhairavingale845
    @bhairavingale845 Před 3 lety +9

    दर्जेदार प्रश्न व त्या तोडीची उत्तरे 👌

  • @vidhyadhar64
    @vidhyadhar64 Před 10 měsíci

    खूप छान मुलाखत ...
    भारत साम्राज्य सुखी विजयी भावित सुखदायी, सततं भव भव चिरंजीवी || धृ ||
    सकल ह्रदय भुवि सुकृत प्रकाशा समुदित मानस शांतप्रदेशा
    प्रकटीकृत परिपूरित आशा परम अखिल परानंद निवेशा || १ ||
    निरुपम करूणा पूरित देहा निखिल जनानंद वारीवाहा
    सुरुचीरमहिंस शोभनगेहा समरस विश्वसंगीत संदोहा || २ ||

  • @vasudevdalvi
    @vasudevdalvi Před 3 lety +5

    प्रदीप भिडे सर 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrapatil9998
    @rajendrapatil9998 Před 2 lety +4

    Best Avinashji !!!
    🙏🙏🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shubhamkhule6054
    @shubhamkhule6054 Před 3 lety +9

    Khup chhan initiative... Sahyadri

  • @NileshNandkumarPatil
    @NileshNandkumarPatil Před 3 lety +15

    एकूण काय तर १५-२० वर्षांपूर्वी ज्या समस्या होत्या , आताही त्या होत्या तशाच आहेत . जातीयता, गरिबी, भ्रष्टाचार, उद्योजगतेचा अभाव, कोणीही निवडून येतं. जग पुढे जात आहे , पण आपण मागे राहत आहोत. समस्या नेत्यानं मध्ये नाही, समस्या नागरिकांच्या मानसिकतेत आहे.

  • @krushnaaute8510
    @krushnaaute8510 Před 3 lety +7

    सरांना शत शत प्रणाम..!

    • @mitalipatil4453
      @mitalipatil4453 Před 3 lety +1

      कोणत्या साली घेतलेली मुलाखत आहे ही ?

    • @krushnaaute8510
      @krushnaaute8510 Před 3 lety

      @@mitalipatil4453 mahit nahi

  • @bajrangparab9498
    @bajrangparab9498 Před 3 lety +7

    Nice मुलाखत, nice thoughts

  • @akshaypardeshi268
    @akshaypardeshi268 Před 3 lety +6

    Dharmadhikari sir , tumch vision khup moth aahe

  • @enjoywithnama77k
    @enjoywithnama77k Před 3 lety +4

    Very nice कोर्ट मार्शल 👌👌👌👌
    👍👍👍

  • @proudtobeindian1367
    @proudtobeindian1367 Před 3 lety +2

    मार्गदर्शक व्यक्तित्व

  • @yashwantdhole9036
    @yashwantdhole9036 Před 2 lety +18

    जुन्या दूरदर्शन ची आठवण झाली. दोघेही जण आपआपल्या क्षेत्रातील अद्वितीय जाणकार. महाराष्ट्र नेहमी च यांचाही ऋणी राहील.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před 2 lety +2

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
      ________________________________________________________________________________
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      czcams.com/users/ddsahyadri
      धन्यवाद ! आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 Před 3 lety +9

    सुमारे वीस वर्षांपूर्वी सह्याद्री वाहिनीवर आजीबाईचा बटवा ही मालिका प्रसारित करण्यात आली होती. ती यु ट्युबवर उपलब्ध करून द्यावी.

    • @drtushar2919
      @drtushar2919 Před 3 lety

      Ho mala pan athavte

    • @chaitaligardi
      @chaitaligardi Před 3 lety

      czcams.com/video/remSol_PPNU/video.html
      Latest speech आयएएस ऑफिसर अविनाश सर....

  • @ganeshtodkar289
    @ganeshtodkar289 Před 3 lety +8

    AVINASH SIR ALWAYS THE BEST.

  • @shilpabane3167
    @shilpabane3167 Před 2 lety +2

    हा कार्यक्रम किती सालचाआहे? आमचे दोनही hero खूपच तरुण दिसत आहेत.अर्थातच दोघेही समाजाचे icon आहेत.मध्यमवर्गीय सुशिक्षित माणसांना विचार करायला व कृतीशिल होण्यासाठी मार्ग दाखवणारा कार्यक्रम .

  • @Nagesh-ui7er
    @Nagesh-ui7er Před 3 lety +3

    Doordrushti aslele vichar..Ase lok kamit kami Rajyasabhet tari asayla havet..

  • @akshayjoshi5578
    @akshayjoshi5578 Před 3 lety +5

    Very good to see very rare old video of sir.

  • @hanmantpujari8449
    @hanmantpujari8449 Před 3 lety +3

    Nice sir great thought 🙏🙏🙏

  • @user-hh1qs6wj9g
    @user-hh1qs6wj9g Před 3 lety +9

    Young man....
    Looking nice

  • @letsachievetogether9090
    @letsachievetogether9090 Před 3 lety +4

    Salute to dharmadhijari sir

  • @ignitedmind4477
    @ignitedmind4477 Před 3 lety +9

    कार्यक्रम कधी झाला याचे वर्ष टाकत जा.

  • @dhanupatil5365
    @dhanupatil5365 Před 3 lety +2

    Chhan

  • @sandeepmapari6064
    @sandeepmapari6064 Před 2 lety

    दोन महान व्यक्तिमत्व💐💐

  • @genius_mind3746
    @genius_mind3746 Před 3 lety +3

    07 jan 2020❤️

  • @pravindeshmukh5011
    @pravindeshmukh5011 Před 3 lety +1

    Khup chan sir👌

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Před rokem

    रामराम,
    सरांना नविन पिढी सुसंस्कारीत सुसंस्कृत सुशिक्षित घडविण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य सहाय्य करावे
    आभार धन्यवाद

  • @rajendrapatil9998
    @rajendrapatil9998 Před 2 lety

    God is Truth !!!

  • @thehunk7698
    @thehunk7698 Před 3 lety +10

    उक्ती अन कृती यामध्ये खूप तफावत आहे.

  • @Sp-we8vw
    @Sp-we8vw Před rokem

    sir is true legend

  • @raysonsenglishschoolshirad3608

    समतोल म्हणतात तो काय,हे समजत हघ मुलाखत ऐकुन.

  • @pratishshinde7994
    @pratishshinde7994 Před 3 lety +16

    20:21 एक चांगला हुकुमशहा २०१४ला आलाय ❤ 🇮🇳

    • @SushSuryawanshi
      @SushSuryawanshi Před 3 lety +1

      exactly हेच माझ्या मनात आलं त्याच वेळी...
      पण शेवटी सर म्हणालेच....
      हुकूमशाह देशासाठी धोकादायकच...
      हुकूमशाह ला चांगलं म्हणताच येत नाही...

    • @pratishshinde7994
      @pratishshinde7994 Před 3 lety +1

      @@SushSuryawanshi आपण म्हणूया लोकशाही मार्गाने निवडून आलेला .

    • @mauliingole4631
      @mauliingole4631 Před 2 lety

      😂

    • @ganeshmore8463
      @ganeshmore8463 Před 2 lety +2

      ani to kaa alay he hi mahit asayla hawe, magachi ji 70 varshanchi ghan ahe ti saaf karayla alet, ani lokani tyana bharpur support hi dila ahe.

    • @rakeshchaudhari3712
      @rakeshchaudhari3712 Před 2 lety +1

      भारतात एकाधिकारशाही आहे का? by अविनाश धर्माधिकारी
      czcams.com/video/8hljWdMvem8/video.html

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 Před 2 lety

    Old is gold

  • @SushSuryawanshi
    @SushSuryawanshi Před 3 lety +4

    20:40 चांगला आणि हुकूमशाह हे परस्पर विरुद्ध शब्द आहेत...
    So much relevant today...

  • @nitishpatil2257
    @nitishpatil2257 Před 3 lety +14

    धर्माधिकारी सर आज ही असेच बोलताना दिसतात.

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 Před rokem

    खुप छान 🌹🙏🏻 पण किती साली हि मुलाखत घेतली आहे, ते साल सांगाव
    विनंती आहे 🙏🏻

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před rokem

      हि मुलाखत 2002 सालची आहे.
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dattatrayakale6200
    @dattatrayakale6200 Před 3 lety +7

    Dharmadhikari सर खूप छान दिसत होते त्यावेळी आभार dd सह्याद्री

  • @viveksmore
    @viveksmore Před 3 lety +5

    ही मुलाखत केव्हा प्रदर्शित झाली होती...?
    काही अंदाज...

  • @vinayakjoshi4012
    @vinayakjoshi4012 Před 3 lety +8

    Great personality, living legemd.all time inspiration.

  • @PJPJ400
    @PJPJ400 Před 3 lety +10

    One of greatest jewel of Maharashtra.

  • @pspol3273
    @pspol3273 Před 3 lety +4

    प्रदीप भिडे सध्या काय करतात?

    • @vinodinamdar6184
      @vinodinamdar6184 Před 2 lety

      Very sorry to say Pradip bhide expired few months back

  • @sudhakarl3487
    @sudhakarl3487 Před 3 lety +5

    20:40 Too much relevant today. परंतु धर्माधिकारी सरांचं मत पूर्णपणे बदलून गेलं आहे हे खरंच.

    • @sumitnag97
      @sumitnag97 Před 3 lety +3

      Pure bjp zale ata sir

    • @ganeshmore8463
      @ganeshmore8463 Před 2 lety

      TYANA HAWA ASLELA CHANGLA NETA ATA SATTET BASLAY, MODIJI.

  • @Tushar-mx3nc
    @Tushar-mx3nc Před 2 lety

    Civil servants are nothing but servants of people, we should not give them importance..

  • @kkp502
    @kkp502 Před 3 lety +2

    Year ?

  • @vijaybirje5505
    @vijaybirje5505 Před 3 lety

    सर मोदी साहेब चांगला हुकुमशहा कसे वाटतात

  • @krushnaaute8510
    @krushnaaute8510 Před 3 lety +3

    My life mentor..!

  • @pm-yx5cl
    @pm-yx5cl Před 3 lety +5

    Toch tune.... tich language (bhari) Kay bolu sir tumchyabdl

  • @rajeshparab1968
    @rajeshparab1968 Před 3 lety +4

    ho modi to dictator

  • @sumatis.sattikar48
    @sumatis.sattikar48 Před rokem

    I respect you sir.
    But Mr.Vishal Solanki removed me from job without any reason.And also don't give my salary of 20 lack rupess.
    Shame on Vishal Solanki

  • @kjmusic..
    @kjmusic.. Před 3 lety +1

    9:13 today 👌👌👍👍

  • @arjunbarkade3852
    @arjunbarkade3852 Před 3 lety +3

    जय हिंद

  • @manishghatage8380
    @manishghatage8380 Před 3 lety +3

    he tar tya veli pasun congress virodhich ahet watat

  • @rajeshparab1968
    @rajeshparab1968 Před 3 lety +3

    rajiv gandhi la lokani mat dila te soft corner mhanoon. tyala artha nahi. modi is the real PM ki jyala lokani swatahun dila without any sympathy. pratikul paristiti gujrat dangal daag asoon.

    • @atmaramchavan2728
      @atmaramchavan2728 Před 3 lety

      धर्माधीकरी साहेब आपले मनापासून आभार मानतो महसु ल.न्यायपालिका आणि पोलीस ही तीनच विभागा मधे तुमच्या सारखे अधिकारी पहिजेत महणजे प्रशासननक्कीच सुधरे ल