IASची नोकरी सोडायचा निर्णय योग्य होता का?| Avinash Dharmadhikari |EP1/2|

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 01. 2020
  • अविनाश धर्माधिकारींचं व्हर्जन ३ काय असेल? राजकारण लवकर सोडलं असं वाटतं का? अण्णा हजारेंनी साथ का सोडली? कार्यकर्ता अधिकारी म्हणजे नक्की काय? आज विचार केल्यावर IAS ची नोकरी सोडायचा निर्णय योग्य होता असे वाटते का? आनंदी आहे पण समाधानी नाही असे तुम्ही का म्हणता? चाणक्य मंडल विद्यापीठ होणार का?
    माजी सनदी अधिकारी यांची अविनाश धर्माधिकारी यांची खास मुलाखत
    आता थिंकबँक चे व्हिडीओ ऐका स्टोरीटेल वर सुद्धा , ३० दिवसांची फ्री ट्रायल मिळवण्यासाठी क्लिक करा www.storytel.com/thinkbank

Komentáře • 224

  • @kbhave
    @kbhave Před 4 lety +55

    Full marks to the anchor ,he is listening and asking really good and relevant questions!

  • @deepaknirmal4506
    @deepaknirmal4506 Před 4 lety +65

    माझ्या आदर्शांच्या ओळीतील एक प्रतिमा म्हणजे अविनाश धर्माधिकारी सर ।।।
    💐💐💐💐💐💐

    • @indianonly9916
      @indianonly9916 Před 4 lety +3

      3 वर्षे जाऊदे भावा
      मग तेव्हा सांग सरांबद्दल काय वाटत ते

    • @ktan3760
      @ktan3760 Před 4 lety +1

      @@indianonly9916 का 3 वर्षांनी काय होणारे??

  • @anilbhave5815
    @anilbhave5815 Před 3 lety +5

    आदरणीय धर्माधिकारी सर यांची अर्हता, प्रदीर्घ अनुभव, शिक्षण क्षेत्रातील दूरदर्शीपणाचे निश्चितीचे धोरण याबाबत अभ्यास पहाता त्याना भविष्यात देशाचे शिक्षणमंत्री करणे आवश्यक व गरजेचे आहे. सरांना भावी कालावधीसाठी शुभेच्छा.

  • @tejasjoshee6082
    @tejasjoshee6082 Před 4 lety +13

    अविनाश धर्माधिकारी : भारतमातेचा सच्चा सुपूत्र 🙏

  • @gopinathsuryavanshi5986
    @gopinathsuryavanshi5986 Před 4 lety +33

    अविनाश धर्माधिकारी सरांसाठी चा पर्यायी शब्द = सरस्वतीपुत्र 🙏🙏🙏

  • @CRU78
    @CRU78 Před 4 lety +5

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व...विचारधारा जरी वेगळी असली तरी विषय खणखणीत कसा मांडावा ते एबीडी सर मस्तच सांगतात...❤️❤️

  • @Ganesh_1400
    @Ganesh_1400 Před 4 lety +9

    अप्रतिम सर ...किमान आपल्या सारखं होणं हेच ध्येय असा माझा विनम्र संकल्प ..मनापासून अभिनंदन आपणांस याची देही याची डोळा पाहील आणि ऐकलं

  • @akshaysa6289
    @akshaysa6289 Před 4 lety +13

    खुप दिवसातून Think Bank वर आलात पाहुन आंनद झाला सर👌👌😀
    👌👌

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Před rokem +2

    *भारतमातेचा कर्तृत्ववान सुपुत्र*

  • @user-vm5cw5vl9v
    @user-vm5cw5vl9v Před 4 lety +33

    धर्माधिकारी सर,भाऊ तोरसेकर व इतरांचाही चांगले व्हिडीओ थिंक बँक आपण आणता तसेच व्हिडीओ स्व•राजीव दीक्षीत व त्यांच्या स्वदेशी चळवळीशी संबंधीत व्हिडीओ बनवा 🙏🙏🙏

    • @kanishkchavan8872
      @kanishkchavan8872 Před 4 lety +2

      राजीव दीक्षित यांच्या विषयी माहिती दिली पाहिजे।

  • @shubhamlandge6179
    @shubhamlandge6179 Před 4 lety +6

    9:00 खरंच खूप बरोबर बोललात. मी पण याच देशकरणाची अपेक्षा करत होतो... कदाचित विचार जुळतात आपले.. आणि हो जीवनात मी तुमचे सल्ले घेतच राहणार बरका.

  • @rahuljoshi-pk2li
    @rahuljoshi-pk2li Před rokem +1

    सर तुमच्या विषयी लिहण्याची माझी पात्रता नाही तुम्हाला 2 वर्षपासून ऐकते आधुनिक संत वाटतात तुम्ही मला 🙏पण मला वाटत सर माझी मुलगी तुमच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व्हावी 🙏

  • @user-vm5cw5vl9v
    @user-vm5cw5vl9v Před 4 lety +12

    यः क्रियावान स पंडीत खुपच छान वाक्य बोललात आपण सर मी देखील क्रियावान होण्याचा प्रयत्न नक्की करीन मी सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकाने काहीतरी विधायक भलेही ते खुप छोटे काम असो करा क्रियावान व्हा देशासाठी भलेही खारीचा का वाटा असो असु द्या

  • @sohamkulkarni7326
    @sohamkulkarni7326 Před 4 lety +11

    Khup vaat bghat hoto Avinash siranchi 🤩

  • @kanhask
    @kanhask Před 4 lety +13

    अविनाशजींचे कार्य हे खरोखर विशेष आहे. थिंक बँक च्या मार्फत मी सुचवू इच्छितो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अल्प आर्थिक मूल्यावर आधारित काही सेवा उपलब्ध करता येऊ शकते का. युट्युब आणि बरेच इतर video streaming माध्यमे उपलब्ध आहेत.

    • @shailasorte
      @shailasorte Před 4 lety

      का? ते अल्प फी मधे ग्रामीण मुलांना शिकवत नाहीत का?
      मग कसली समाजसेवा करतायत ते?
      100 मधील 10 मुलाची निवड होते, त्यातील चानक्यामधील किती?
      मग बाकीच्या मुलांचे काय?त्यांची जबाबदारी सर घेतात का समाजसेवा म्हणून..?

    • @kanhask
      @kanhask Před 4 lety

      @@shailasorte सध्या जे अविनाश सर करत आहेत ते पण खूप जणांना जमत नाही. आज देशात खूप लोक लोकसेवा क्षेत्रात अविनाश सरांच्या मार्गदर्शनाखाली बनून पोचले आहेत.

  • @prathameshacharekar5416
    @prathameshacharekar5416 Před 4 lety +3

    Love & Respect....Dharmadhikari Sir

  • @sadashivjoshi3319
    @sadashivjoshi3319 Před 4 lety +8

    Inspiring interview.of a person full of proven integrity,energy and love for nation

  • @kalyangore3206
    @kalyangore3206 Před 4 lety +1

    अप्रतिम सर।
    In the thrust of humanity is Sir's view.

  • @prajvalpampatwar4936
    @prajvalpampatwar4936 Před 4 lety +12

    You are my inspiration sir living legend

  • @anantphansikar8461
    @anantphansikar8461 Před 4 lety +39

    माणूस कितीही चांगला, शिकलेला, लोकांच्या उपयोगाला येणारा, गुणसंपन्न असला तरी त्याला संघिय म्हणून निर्भत्सना करण्याची एक fashionच झाली आहे ,संघामध्ये काय अवगुण आहेत हेच समजत नाही, असो
    अविनाश साहेबांबद्दल, व त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसा करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत--ते शतायुषी होवोत ही देवाकडे मागणी

    • @nikhil5518
      @nikhil5518 Před 4 lety +2

      संघाचा असण्याबद्दल आम्हाला आक्षेप नाहीच मूळात
      पन संघ जो हिंदू धर्म सांगतो तोच बरोबर आहे याला आमचा तीव्र आक्षेप आहे ... मी पन हिंदू आहे पन संघाचा आणि माजा संबंध नाही याचा मला अभिमान आहे

    • @adityakhandagale791
      @adityakhandagale791 Před 4 lety +1

      @@nikhil5518 😂😂😂😂 संघ काय हिंदुत्व सांगतो सांगू शकतो का?

    • @nikhil5518
      @nikhil5518 Před 4 lety

      @@adityakhandagale791 येडझव्या काय सांगू मी?
      येड्याभोकाच्या 😂😂😂

    • @adityakhandagale791
      @adityakhandagale791 Před 4 lety

      @@nikhil5518 तुझ्यासारखे गांडूच बोंबलत बसतात की 'माझ्या आईची शेट्ट वाढली आहेत आणि तू बघितली का असं विचारलं की तिथपर्यंत कधी गेलोच नाही ' असं म्हणतात😂😂

    • @nikhil5518
      @nikhil5518 Před 4 lety

      @@adityakhandagale791 हो तूझ्या आईचे झाटे वाढलेत 😆😆 बरोबर बोलला

  • @kkamal0111
    @kkamal0111 Před 4 lety +7

    Sir you r simply Great.

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 Před 4 lety +19

    जेव्हा तुम्ही सरांना हा प्रश्न विचारलात कि तुम्ही IAS सेवेत राहिला असतात तर सर्वोच्च पदाला पोचला असतात. आपण सावरकरांना विचाराल का आपण बॅरिस्टरी सोडली नसतीत तर आज तुम्ही कुठल्या कुठे असतात. तुमच्या दृष्टिने सर्वोच्च पदाला पोचणे हे चांगले. त्या अनुषंगाने नेहरू किंवा मनमोहन सिंग हे सर्वोच्च पदाला पोचले आणि दशकांपेक्षा अधिक काळ पदावर राहिले. हे असेच सावरकरांनी करायला हवे होते का? असा सर्वोच्च पदाला राहण्याचा देशाला काय फायदा झाला? आज सरांनी जे विध्यार्थी तयार केले त्यांच्यात ही देश सेवेची भावना निर्माण केली ते लोक असे काम करतील कि त्याचा देशाला नक्कीच फायदा होईल. आज सरांनी जो सेवा भावनेचा विचार या विद्यार्थ्यात निर्माण केलाय तो त्यांनी फक्त chief secretary पदाचाच विचार केला असता तर असे विचार असलेले विद्यार्थी देशाला मिळाले नसते. तेव्हा त्यांच्या या कार्याला माझा आदरपूर्वक प्रणाम. आज एखादा मच्छिमार किती कुशलतेने मासे पकडतो यापेक्षा अशा कुशलतेने मासे पकडणारे किती लोक तयार करतो यावर त्याचे यश ठरते.

    • @SwapnilDesale7
      @SwapnilDesale7 Před 4 lety +1

      खर आहे सर तुमच पण त्यांचा तो हेतु नव्हता प्रश्न विचारायचा तो त्यांच्या मुलखतीचा एक भाग झाला

  • @technoowl
    @technoowl Před 4 lety +2

    You are our idol and inspiration for us and many. Heartiest Congratulations on 61st birthday.

  • @vardhamanhatgine2557
    @vardhamanhatgine2557 Před 4 lety +3

    Great, I also follow last 8 years.

  • @mojorojo6
    @mojorojo6 Před 4 lety +2

    Good job by the person asking questions and giving the space to the speaker.

  • @sairajambekar9149
    @sairajambekar9149 Před 4 lety +4

    Avinash sir is Very great..

  • @amoljarare5673
    @amoljarare5673 Před 4 lety +7

    Great personality of maharashtra

  • @abhi124452
    @abhi124452 Před 4 lety +3

    Upload 2nd part ASAP
    And please ask sir in more details about their political experience in elections he contested ...
    Great work By anchor

  • @kbhave
    @kbhave Před 4 lety +9

    Avida,eternally grateful to have had a teacher like you!

  • @vaibhavdeshmukh5934
    @vaibhavdeshmukh5934 Před 4 lety +1

    Amazing personality 💐💐💐

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 Před 4 lety +6

    सर,तुमच्याबद्दल आदर असूनही तुम्ही सध्याच्या सरकारला देत असलेल्या पाठिंब्यावरून (दुसऱ्या व्हीडिओत पाहिलेल्या) विचारावसं वाटतं, खरंच तुम्हाला वाटतं नोटबंदी देशाची प्रगतीसाठी होती?..की देशाची अधोगती झाली तरी राजकीय स्वार्थासाठी?

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 Před 4 lety +1

      DESHACHYA PRAGATI SATHI.....pan kahi IAS officers ne tila pahije tashi yashasvi hou dili nahi.....nahitar notebandi madhe kai chuk aahe ? vichar changla aahe....pan implement karnari loka changli havi.....for eg bureaucracy

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 Před 4 lety +1

      ani rajkiya swartha saglikade asto, fakta toh deshdroha nasava......eg baramati

  • @PK-vt5kx
    @PK-vt5kx Před 3 lety +1

    My hero one and only AVINASH SIR

  • @rajeshsarjoshi2480
    @rajeshsarjoshi2480 Před 4 lety +3

    Sir great fan your. Would like to see you as Subramanian Swamy

  • @sandeepmapari6064
    @sandeepmapari6064 Před 2 lety

    Great work sir👌👌

  • @ashwinidharmadhikari7765
    @ashwinidharmadhikari7765 Před 4 lety +2

    avinash Dharmadhikari is a grate man

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna Před 3 lety +2

    सरांची दैनंदिनी समोर यायला हवी. सर आम्हा सगळ्यांचे आदर्श आहेत.....ते स्वतः ला update ठेवण्यासाठी काय करतात हे समोर यायला हवं.....🙏

  • @anaykulkarni9932
    @anaykulkarni9932 Před 4 lety +2

    लवकरात लवकर पुढील भाग पोस्ट करा

  • @yshevkari267
    @yshevkari267 Před 4 lety +2

    सर आपण शाळा सुरू करा. मलाही माझ्या मुलींसाठी राष्ट्रप्रेम विचारांची शाळा हवी आहे। परंतु पुण्यात तरी मला पर्याय सापडला नाहीये.

  • @rohitadhatrao6877
    @rohitadhatrao6877 Před 4 lety +7

    Forward integration is more important.....to have a university with indian thought....classical dances, indian literarure, astronomy,medicine all incorporated

  • @gansmore007
    @gansmore007 Před 4 lety +3

    Avinash dhamrmadhikari saranch kartutva khup motha ahe, tyanchya sarakhya lokanchi aaj bhartala garaj ahe. Jai Hind.

  • @Techtips200
    @Techtips200 Před 4 lety +1

    Sir aple vichar aikenya sathi ami satat what bagat asto..

  • @panchampacharane181
    @panchampacharane181 Před 2 lety +1

    Thoughful discussion...Sir is good administrator but I feel MH or India missed one of the best politician (Samajkaran)..Jar political power pn asti tr I think MH & infact India chi growth khup zali asti..

  • @arvindgovilkar7113
    @arvindgovilkar7113 Před 4 lety +12

    जनता जनार्दनावर सुसंस्कार घडविण्याचे सत्कार्य श्री अविनाश धर्माधिकारी फार उत्तम प्रकारे सतत करीत असतात. देशांत अशा व्यक्तींची मोठीच उणीव आहे.

    • @shailasorte
      @shailasorte Před 4 lety +1

      कुठले जनता जनार्दन?

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem

    👍

  • @arvindkarambelkar3046
    @arvindkarambelkar3046 Před 4 lety +1

    hu

  • @anants2924
    @anants2924 Před 4 lety +2

    Dharmadhikari sirni pudhilpidhikarita Chan sanskar karnyacha pratnya Lela ahe

  • @nitishpatil2257
    @nitishpatil2257 Před 4 lety +1

    भारत मातेचा सेवक

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Před 2 lety +1

    Time tk dicision not we but still u contribute highest pm is open today to tk all good performance people.pl

  • @Akshay1008
    @Akshay1008 Před 4 lety +2

    👌👌👌🙏🙏🙏👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ashokbarve4404
    @ashokbarve4404 Před 2 lety

    Namaskar ani vandan

  • @aniruddhachavan8964
    @aniruddhachavan8964 Před 4 lety +5

    Sir is always great.

  • @shubhamshelkepatil7786
    @shubhamshelkepatil7786 Před 4 lety +4

    स्वःलाल करणारे संघीपुत्र

  • @DJ-kb9kn
    @DJ-kb9kn Před 4 lety +7

    Sir, Chanakya mandal tumachya guidance madhe pro India pan progressive modern IAS cadere asech banat raho je ki left liberal mhanavnari anti india vyavstha Nehru krupene tayar zaliye tila dond deu shaktil...

    • @nikhil5518
      @nikhil5518 Před 4 lety +1

      अच्छा नेहरू क्रपेने भारतविरोधी तयार होतात का
      आणि गांधी हत्या करणारे कोनाच्या क्रपेने तयार होतात?

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 Před 4 lety +3

      @@nikhil5518 baramati chya krupene

    • @nikhil5518
      @nikhil5518 Před 4 lety

      @@rohitadhatrao6877 तूला झोपेत पन बारामती दिसते याला कोन काय करणार
      जहन में ही डर बसा है बारामती का

    • @adityakhandagale791
      @adityakhandagale791 Před 4 lety

      @@nikhil5518 अडाणचोट विश्लेषण

    • @nikhil5518
      @nikhil5518 Před 4 lety

      @@adityakhandagale791
      नाव लिहायला शिक आधी बिन बापाच्या मग विश्लेषण कर ... तूझ्या आईचा दाना

  • @pratikpawar614
    @pratikpawar614 Před 4 lety +4

    आदर्श शिक्षक
    आदर्श व्यक्तिमत्त्व
    🙏🙏🙏

  • @pravinshinde3037
    @pravinshinde3037 Před 4 lety

    2nd part upload Kara fast

  • @sheikh8566
    @sheikh8566 Před 4 lety +1

    माझ्या आयुष्यातील काही मोजक्या आदर्शांपैकी एक आहेत अविनाश सर !!!
    पण कधी-कधी ते मुसलमान विरोधी वाटतात!!!

    • @markfatman7205
      @markfatman7205 Před 3 lety +1

      कधी कधी ? त्यांचे विचार सुस्पष्ट आहेत आणि विरोधाची वाजवी कारणेही आहेत।

  • @amoladhore3051
    @amoladhore3051 Před 4 lety +1

    Aviash sir

  • @sujay7301
    @sujay7301 Před 4 lety +7

    *Kahi pan, politics sathi rajinama devun zala hota pan shevtchya shani ticket bhetla nahi*
    Ani class ahe pariwar nusta nawala, *clock hour basis* var *kami paisat* kam Karun ghyacha.
    Ani bakiche *karyakarta adhikari* -
    *bin pagari adhikari*
    Ani *fees kahi kami nahi* , preperatory, foundation, comprehensive,etc courses.
    (he is just like mr. NANGRE PATIL sir who used to say that he *worn torn pants* during preperation but in reality his family was *influential politicians* and economically well settled family )

    • @shailasorte
      @shailasorte Před 4 lety +2

      खरे आहे

    • @sarangpatil8055
      @sarangpatil8055 Před 4 lety +2

      Atleast try to get to his standard....then criticize. First look at your standing and show fingers to other.

    • @sujay7301
      @sujay7301 Před 4 lety

      @@sarangpatil8055 I too *ADMIRE$ him for his *ORATOR skills* but don't be a *FOLLOWER* 🐏🐑🐐.
      What he says that he resign because it was *decade long duty* of him, and then wanted to work for social cause 🤔 .

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 Před 4 lety +1

    सर,आपण वाळकेश्वरला राजभवन ईथे रहात होता का?? चिपळूणकर गुरूजींना ओळखता का?? Plz सांगा

  • @rohitadhatrao6877
    @rohitadhatrao6877 Před 4 lety +2

    Aaj shevti kalla siranni rajinama ka dila...:)

  • @prameshwarshinde4180
    @prameshwarshinde4180 Před 3 lety

    Mozzy icon Avinash dharmadhikari

  • @surajpinjarkar9271
    @surajpinjarkar9271 Před 4 lety

    Hushar vayktimahatwa kas asat asat tar avinash sir Sarakh

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 Před 10 měsíci

    My experience if you fight for others honestly even they don’t thank you, i stopped

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 Před 10 měsíci

    Good you left. Ten years ago i met a group of young people who said we are going to join high posts for making money, sad . Not all are like that

  • @nimbumirchi55
    @nimbumirchi55 Před 4 lety +1

    If he could inspire innumerable like me, i am very sure it's the family and Sangh values. Irrespective of what people say he is indeed an extremely esteemed personality. Pranams to him and his values 🙏🙏🙏. We are blessed indeed.

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 Před rokem +1

    He feels himself as God. Atishahana....majorda bail.... bhumpak totally

  • @dilipbokil5531
    @dilipbokil5531 Před 4 lety +4

    बीज स्वतःला जमीनीत गाडून घेते त्याचा वृक्ष होऊ. शकतो. सनदी नोकरी सोडून चूक झाली असे वाटत नाही.

  • @rajendrabongale3103
    @rajendrabongale3103 Před 4 lety +3

    कोण ते 17 नापसंद करनारे..........

  • @vinodbhoyar7527
    @vinodbhoyar7527 Před 4 lety +4

    तिकीट हुकले हो... 😢

  • @vinodnetke
    @vinodnetke Před 4 lety +5

    Jya diwashi A D ne bjp sathi CZcams video Chy Madyematun parchar kela tya divshi .apan ha manus kaymcha sodla .

    • @jayramdamre4857
      @jayramdamre4857 Před 4 lety

      योग्य शब्दात सांगितले.
      सरांसारखी माणसे खूप हुशार असतात.
      ते जे करतात ते जाणीवपूर्वक.
      मुखी गांधीजींचे नाव,
      पायी bjpचे पायतान.

  • @shwetagarud7632
    @shwetagarud7632 Před 4 lety +5

    Accadmy madhe ias peksha jast paise bhetatat

    • @2minuteanswers946
      @2minuteanswers946 Před 4 lety

      अर्थशास्त्राचा अभ्यास खूप चांगला आहे त्यांचा

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 Před rokem +1

    Manohar Joshi was very corrupt and you worked for him and how much did you earn from Bombay builders and Pune builder DSK bldr

  • @shailasorte
    @shailasorte Před 4 lety +6

    आत्मस्तुती,आत्मस्तुती,आत्मस्तुती....
    क्लास चालवणं.... हे काय आहे?

  • @vinodprabhudesai2676
    @vinodprabhudesai2676 Před 2 lety

    देवमाणूस

  • @indianpatriotic1733
    @indianpatriotic1733 Před 4 lety +10

    IAS का सोडलं हा thumbnail आहे- IAS सोडलं कारण संघी विचार असल्यामुळे मनोहर जोशींच्या कार्यकाळानंतर पुरोगामी विचारांच्या सत्तेत मन रमत नव्हतं...पूर्वाश्रमीच्या पार्श्वभूमीमुळे चांगल्या ठिकाणी posting मिळत नव्हतं.. पण नंतर चळवळीएवजी क्लास काढण्यात मन रमलं पैसे चांगले मिळायला लागले... मोठ मोठ बोलायचं, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या पोरांना प्रशासकीय सेवेची स्वप्नं दाखवायची... आता select होणाऱ्यांमध्ये चाणक्य मंडलचे किती विद्यार्थी असतात हा संशोधनाचा विषय...खरे IAS जे मनापासून काम करतात ते श्रीकर परदेशी, तुकाराम मुंढे, प्रवीण गेडाम सारखे shine होतात... पण कधीच देशातल्या प्रश्नांबाबत परखड बोलायचं नाही... मोदी सरकारच्या धोरणांमुळे शिक्षणव्यवस्थेचे कसे बारा वाजले आहेत हे मान्य करायच नाही आणि इथे शिक्षणाबद्दल बोलायचं व्यवस्था बदलण्याची भाषा करायची... नुसती जुमलेबाजी...अण्णाच्या आंदोलनाबद्दल बोलताय... अण्णांचा भाजप आणि संघानं फक्त वापर करुन घेतला काँग्रेसविरोधात हे सांगा...केजरीवालांचा उल्लेख केला पण त्यांच्या Education model बद्दल काही चांगल बोलला नाही... श्रोत्यांना विनंती आहे ह्यांच्या गोड गोड बोलण्यावर जाऊ नका... लोकांना hypnotise करणे हेच संघ, म्हाळगी प्रबोधिनी यांच काम आहे.. ते वेगवेगळ्या व्यासपीठावर पटवून देणं हेच भाजप संघाचे काम आहे त्यात धर्माधिकारींसारखे अनेकजण काम करताना दिसतात..

    • @indianpatriotic1733
      @indianpatriotic1733 Před 4 lety

      @Saurabh Marathe चोकतोस काय मग पुरोगाम्याचा.. जरा तुझ आयुष्य मार्गी लागल... बामन बोचा

    • @ashokbobade9257
      @ashokbobade9257 Před 4 lety

      @@indianpatriotic1733 gup re yedya

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 Před 2 lety

    Aananchya andolanatun kejriwal sarkha pap bhartala melale

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 Před rokem +1

    Full of crap and self praise and in love with himself 😂

  • @vinodnetke
    @vinodnetke Před 4 lety +1

    RSS.vaja a d awdtil

  • @koumei1709
    @koumei1709 Před 4 lety +8

    Sir tumhi bias ahat. Nehmi bjp rss chi bhumika gheta.
    Ajparyant ekda suddha bjp virrudh bhumika ny ghetli.

    • @ktan3760
      @ktan3760 Před 4 lety +1

      Jar bjp changlah kam karat asel tar ka virodhat bolnar..??

  • @I.PATHAN628
    @I.PATHAN628 Před 4 lety +2

    राज कारणा साठी सोडली नोकरी आमदार खासदार मंत्री बनायचं होत म्हणून सोडली राव नी

  • @Ganesh-ic7cr
    @Ganesh-ic7cr Před 4 lety +12

    ग्रामीण भागातील पोरांची पैसे खाऊन त्यांचा डोक्यात RSS भरलं

    • @prachipatrikar1539
      @prachipatrikar1539 Před 4 lety

      Tumi kiti vela Shakhet/RSS la gela aahat..tithe kay boltat..kay activity hotat..tumi dolyane baghitile aahe Ka?Nasel tar mahinabhar ja mag bola..kind request

    • @rahulbhalerao8327
      @rahulbhalerao8327 Před 4 lety

      कोणाला आमंत्रण दिल नव्हतं

    • @ashokbobade9257
      @ashokbobade9257 Před 4 lety

      I love rss

  • @cutechinti1372
    @cutechinti1372 Před 4 lety +5

    nataki pakav manus

  • @user-tr7hv7ex7f
    @user-tr7hv7ex7f Před 4 lety +3

    भक्त झाली का भंकस करून
    केजरीवाल साहेबाच्या तळ पायाची तरी sar आहे का तुला

    • @ashokbobade9257
      @ashokbobade9257 Před 4 lety

      That be chutiya

    • @user-tr7hv7ex7f
      @user-tr7hv7ex7f Před 4 lety

      Saurabh Marathe तुला एक आज गुपीत सान्गतो कूत्र्या मी ना तूझा बाप आहे मी तूझ्या आइला झवल आणि तू झालास
      tyaamule बापाला जरा chaanglaa बोल भडव्या

    • @user-tr7hv7ex7f
      @user-tr7hv7ex7f Před 4 lety

      ASHOK BOBADE काय छक्या काय झाल जास्त बोलशील तर भडव्या गांड मारेन

    • @ashokbobade9257
      @ashokbobade9257 Před 4 lety

      @@user-tr7hv7ex7f gandit dam ahe ka

    • @user-tr7hv7ex7f
      @user-tr7hv7ex7f Před 4 lety

      ASHOK BOBADE तूझ्या आई ला विचार भडव्या सान्गेल ती
      यापुढे आगावू काही बोलला तर तूझ्या बहीणीवर चढेल औकातीत राहूण बोल कूत्र्या

  • @bhagwangaikwad2622
    @bhagwangaikwad2622 Před 4 lety +3

    Aho he RSS che manasa ahet

  • @illuminati2101
    @illuminati2101 Před 4 lety +18

    हे गृहस्थ मोदी भक्त आहेत.
    आणि चाणक्य मंडल एक बिज़नेस(चुकिचा अजिबात नाही) आहे परिवार वगैरे निव्वळ थापा.
    आणि केजरीवाल यांचा तुच्छतेने केलेला उल्लेख सुद्धा समजला.

    • @vyankattawale3525
      @vyankattawale3525 Před 4 lety +1

      सुंदर व्हिडीओ आहे आवशक बघा

    • @rupalitaware8541
      @rupalitaware8541 Před 4 lety +2

      Tumhi konte bhakt ahet

    • @user-vm5cw5vl9v
      @user-vm5cw5vl9v Před 4 lety +8

      @@rupalitaware8541 हे राहुलबाबांचे भक्त असावेत

    • @rupalitaware8541
      @rupalitaware8541 Před 4 lety +1

      Shivam Kulkarni saheb mi rahul gandhi cha bhakt nahi ani honar nahi only Hindu

    • @sagarkharat8387
      @sagarkharat8387 Před 4 lety +3

      Are KELYA te konache pan bhakt asu de APLI layki Kay AHE te bagha

  • @nikhil5518
    @nikhil5518 Před 4 lety +19

    धर्माधिकारी हा चाणक्य मंडल नावाने RSS ची शाखा चालवतो .... अधिकारी हा निरपेक्ष असला पाहिजे पन हा माणूस सतत मुलांवर संघ आणि मोदीचं धार्मिक राजकारण बिंबवत असतो

    • @marathiiimanus
      @marathiiimanus Před 4 lety +14

      त्यांना वैचारिक प्रतिवाद करा... अंडभक्तासारखं विरोधाला विरोध करु नका.

    • @shubhamkenekar9224
      @shubhamkenekar9224 Před 4 lety +18

      तुम्ही काय करता करू शकता ते सांगा .....
      गुणीजनांवर जळू नका।
      उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका।
      मीच विनविते हात जोडुनी वाट वा़कडी धरू नका
      हे कळायला हि जि वैचारिक प्रगल्भता लागते ती तुमच्याकडे असली म्हणजे मिळवलं

    • @varadkhadke
      @varadkhadke Před 4 lety +10

      जरी असेल, तरी चाणक्य मंडल मध्ये तुम्हाला कुणी बोलावले आहे का? ज्यांना जायचे ते बघतिल.

    • @thekiminthenorth504
      @thekiminthenorth504 Před 4 lety +23

      तू तुझी संस्था चालू कर आणि हवा तो गोंधळ घाल. सर असतील संघाचे तर असू देत. तू काय घंटा उखडू शकत नाही त्यांचं. चल फूट.

    • @nikhil5518
      @nikhil5518 Před 4 lety +2

      @@shubhamkenekar9224 त्यांच्या एवढी वैचारिक प्रगल्भता नाही हो माझ्या कडे .... पन आपन अधिकारी घडवत आहोत आणि स्वतः अधिकारी होतो तर पक्ष विरहित अधिकारी घडवणे योग्य की एका पक्षाची बाजू घेणारे अधिकारी योग्य हे सांगावे
      यांच्या तोंडून कॉंग्रेस ला नेहमी वाईट आणि BJP चा उदोउदो जसे मोदी भक्त करतात?