मराठ्यांचं मागासपण का सिद्ध होत नाही? I Pravin Gaikwad I EP-1/2

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • #Marathareservation #marathaarkshan #manojjarangepatil #jarangepatil #laxmanhake #obcreservation #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #uddhavthackeray #ajitpawar
    मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का? कुणबी समाज आणि मराठा समाज हे एकच आहेत का? एकच असतील तरी सर्व मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं प्रॅक्टिकल आहे का? मराठा समाजाचं मागासलेपण कोर्टात का सिद्ध होत नाही? आरक्षणाची 50% मर्यादा वाढवणं खरंच शक्य आहे का? यावर प्रश्नांवर घेतलेली आरक्षणाचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांची मुलाखत.

Komentáře • 1,1K

  • @user-ch1gq5fq4x
    @user-ch1gq5fq4x Před měsícem +311

    मराठे शूद्र आहे..पण मराठे स्वःताला शत्रिय आहेत असे समजता..नेहमी कन्फ्युज असता.. जर आरक्षण पाहिजे तर पहिले स्वतःला शूद्र समजा..😂😂

    • @sujit_035
      @sujit_035 Před měsícem +9

      Yalach mhntat vicharatil magaslepan😐, pahile manus ahot re nantr bakich yet

    • @Beimpartial
      @Beimpartial Před měsícem

      jatiwad karayala pudh. aata kalal ka vicharach magasale pan . saglyat jast andhbhakti karnare tumhi😊 ​@@sujit_035

    • @Amisal
      @Amisal Před měsícem

      ​@@sujit_035मराठ्यांना गाड्यावर क्षत्रिय लिहिण्या ऐवजी माणूस लिहायचे सांगा मग

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl Před měsícem +14

      महाराष्ट्रातील मराठा एक प्रांत आहे,जात नाही,मग मराठा आरक्षण मागणे बरोबर आहे का?

    • @missswatiyt4143
      @missswatiyt4143 Před měsícem

      Fkt क्षत्रिय nve mi tr pahily ki kahi मराठे lok स्वत्ताला saglya jati peksha uchh smjtat 😂😂😂😂😂😂

  • @jaysingshikare2995
    @jaysingshikare2995 Před měsícem +153

    मराठे खरचं शुद्र आहेत मुघलाच्या आशीर्वाद ने शत्रिय झाले संरमजामशाही वतनदारी मुघलांनी दिली

    • @mukund1826
      @mukund1826 Před měsícem +27

      क्षत्रियत्व धर्मानुसार मिळते अगर मोगलांच्या आशीर्वादाने म्हणजे इच्छेने मिळतं असती तर महार आणि अन्य जातीही क्षत्रिय झाल्या असत्या.. मराठे क्षत्रिय आहेत धर्मानुसार आणि सामाजिक दर्जा नुसारही

    • @Akash-pz9nf
      @Akash-pz9nf Před měsícem +17

      ​@@mukund1826सामाजिक दर्जा तर शूद्र आहे अस म्हणताय हे महाशय...😂

    • @rameshingle2921
      @rameshingle2921 Před měsícem

      ​@@VijayK369यस यु आर राईट

    • @rameshingle2921
      @rameshingle2921 Před měsícem +14

      ​​​@@mukund1826छत्रपति शाहू महाराज यांना सुद्धा न्यायलयात जावे लागले कि आम्हाला क्षत्रिय म्हणा. ब्राम्हण समाजाने त्यांना नेहमीच शुद्र म्हटले आहे. कारण हिंदू धर्मातील चातुर्वर्णा नुसार मराठे हे शुद्र आहेत.

    • @mukund1826
      @mukund1826 Před měsícem

      @@rameshingle2921 शूद्र ही प्रत्येक व्यक्तीची अवस्था असते अमुक अमुक जातीचे लोक शूद्र आहेत असं कुठेही लिहिलं नाही.कारण ब्राह्मणाच्या पोतीही जन्मलेला मूल शूद्रच असतो शूद्र बाकी मराठा ही जात शूद्र नाही कारण शूद्रचे काम गाव गाड्यात 19 पगड जातीची मोलमजुरी करने हें होतं गाव गाड्यात महार नावाची जात ही गावची हरक्काम्या होती मराठा नाही मराठा शासक होते..

  • @NBD7
    @NBD7 Před měsícem +29

    माज नसलेले मराठा अभ्यासू व्यक्तिमत्व माननीय प्रवीण गायकवाड सर...❤❤❤
    आपले विचार जर कुणबी समाजात रुजले (स्वतःच अतिउच्च फक्त मराठी समजल्या जाणाऱ्या लोकांना) समजले तर नक्कीच फरक पडेल....

  • @sushildaryapurkar8479
    @sushildaryapurkar8479 Před měsícem +123

    आमदार, खासदार, मंत्री, सहकार लॉबी, सरपंच, zp, ps, शाळा, इंजिनीरिंग कॉलेज, महाविद्यालय, साखर कारखाने, गावचे जमीनदार,महागाड्या गाड्या, मोठे मोठे बंगले, फार्म हाऊस, अफाट संपत्ती सारं काही आहे.

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu Před měsícem

      Fakt tujii bahin pahije ata

    • @vikaswankhede5720
      @vikaswankhede5720 Před měsícem +14

      देशात ह्याच गोष्टी ओबीसी कडे आहे मग त्यांना आरक्षण कसे...

    • @atharveerpatil3526
      @atharveerpatil3526 Před měsícem +3

      आपणांस देखील असा अधिकार आहे.काढा संस्था.

    • @shaileshgavalu5528
      @shaileshgavalu5528 Před měsícem

      मग मराठा सोडुन जांच्या कडे या सर्व गोष्टी आहेत त्यांना पण सोडा म्हणावं आरक्षण

    • @chandukadam-xv5dr
      @chandukadam-xv5dr Před 29 dny

      मान्य करू पण किती टक्के लोकांकडे हे सर्व पाहून
      मुळात शाहु महाराजांनी चुकीचं केलं असं समजायचं काय?

  • @y1.5
    @y1.5 Před měsícem +150

    मराठा समाज हा माजलेला शूद्र समाज आहे

    • @nileshbhosale4504
      @nileshbhosale4504 Před měsícem +7

      शुद्र नाही सर्वात महान जात आहे

    • @StudyGSkids
      @StudyGSkids Před měsícem

      ​@@nileshbhosale4504shudra

    • @StudyGSkids
      @StudyGSkids Před měsícem +6

      हो बरोबर बोललात

    • @pramodbhamat
      @pramodbhamat Před měsícem

      औणह❤ तर😅ख😅😅😅​@@nileshbhosale4504

    • @user-kw1dp6nn7y
      @user-kw1dp6nn7y Před měsícem

      Maratha samaj ajun majla nahi jeva majel teva tuza maj utrel bhikrdya 😊

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi2926 Před měsícem +278

    गावागावात वाडी वस्ती वर या आणि मराठ्यांचा रुबाब बघा आजही पाटील म्हणतात तुम्हाला 96 कुळी मग तुम्ही मागास कसे. 😅😅😅😅😅

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 Před měsícem

      भारतात प्रत्येकालाच आपापल्या जातीचा अभिमान आहे
      जाती आहेत जातीत पोट जाती आहे कोणती जात स्वतःला कमी समजून घ्यायला तयार नाही आपल्यापेक्षा कोणीतरी कमी आहे हेच समजते
      त्यासाठी कोणत्याही एका जातीला आपल्याला दोष देता येणार नाही

    • @Akash-pz9nf
      @Akash-pz9nf Před měsícem +17

      मागास नाही हो..शूद्र... असे हेच महाशय म्हणताय 😅

    • @sanjayandhale7692
      @sanjayandhale7692 Před měsícem +3

      Correct

    • @SandeepKambli-z1w
      @SandeepKambli-z1w Před měsícem +4

      Even muslim and Christian will say we are backward because we are converted

    • @Vinayakghandge04
      @Vinayakghandge04 Před měsícem

      मराठावाडा मधील आहे बाळा

  • @ketankadam4834
    @ketankadam4834 Před měsícem +167

    प्रवीण गायकवाड साहेबाचा आभास खरच जास्त आहे....💯👍

    • @JkMaske-rx9qi
      @JkMaske-rx9qi Před měsícem

      जास्त अभ्यास काही कामाचा नाही मराठ्यांना आरक्षण कुणबी मध्ये मिळायला हवे

    • @mangeshacharya
      @mangeshacharya Před měsícem

      हा बहुत बेकार जारीयवादी माणूस आहे

    • @mukund1826
      @mukund1826 Před měsícem +10

      @@ketankadam4834 कसलं अभ्यास? याला अनेकदा जाहीर आव्हान केलंय हा आव्हान स्वीकारत नाही चर्चेच?

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Před měsícem +7

      1. ब्राह्मण( धर्माची शिकवण देणारे)
      2. क्षत्रिय ( मराठा, लढाया करणारा, प्रशासकीय, राजकारणी)
      3. वैश्य (व्यापारी)
      4.शूद्र (कुणबी, सुतार, 12 बलुतेदार)
      5. भटक्या जाती (वंजारी, बंजारा, धनगर)

    • @mukund1826
      @mukund1826 Před měsícem +2

      @@pdrt-productdemoreviwesand2216 कुणबी वैश्य आहेत कारण शेती करणारा आणि पशुपालन करणारा वैश्य असतो

  • @nitint4564
    @nitint4564 Před měsícem +63

    कृपया हे आपले ज्ञान आपले पाठीराखे पवार साहेबांना द्यावे... लोकसभेत त्यांच्याच पार्टीला जास्त फायदा झाला मराठ्यांच्या रोषाचा, तरी ते कधीच मराठ्यांच्या बाजूने कधीच बोलले नाही.

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Před měsícem +1

      म्हणून तर भोगतोय पवार...😢

    • @suhasbhise8263
      @suhasbhise8263 Před měsícem +3

      त्यांचेच कार्यकर्ते आहे हे.

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho Před měsícem +113

    अवो तुम्ही तर पाटील, देशमुख ना ?
    आरक्षण कसलं मांगताय?
    😂😂😂😂😂😂😂😂🎉

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu Před měsícem

      Tuji bahin zavy la

    • @veer27597
      @veer27597 Před měsícem +9

      व्हय व्हय आमी पाटील...तुझा आजा पंजा..आधी पाटलाच्या घरी चाकरी करायचा.आणि दिलेल्या भाकरीवर जगायचं..आता तुझा बा करतो का हे सगळं बघ....(जसा काळ पुढे जातो तसा सामाजिक व आर्थिक विकास होत जातो व आरक्षणाच्या गरजाही)

    • @gp-kd8me
      @gp-kd8me Před měsícem +6

      म्हणून तुम्हला 0 आरक्षण 😂

    • @bmbeptu
      @bmbeptu Před měsícem +2

      @@KK-vs2ho Tuzya Aai che naware pan Aamicha

    • @swapnilsabale697
      @swapnilsabale697 Před měsícem

      ​@@veer27597आता पाटील ची जिरली😂

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 Před měsícem +24

    अतिशय सुंदर विषय आणि ज्ञान आहे सर तुमचे तुमच्या या समाज जन जगृतीला खुप खुप धन्यवाद मराठा समाज ब्राम्हणांच्या नादी लागून फसला आहे आणि आता केलेल्या पापाची फळे भोगत आहे .🙏

    • @aniruddhakulkarni7353
      @aniruddhakulkarni7353 Před měsícem

      Naadi lagla mhnje kay kela? Ani watola kasa kay jhala?

    • @Life-lessons.
      @Life-lessons. Před měsícem +3

      ​​@@aniruddhakulkarni7353Arakshan magtoy mahnje watol nast ka
      Bhikaryapasun Raja hon mahnje pragati
      Ni Raja pasuni bhikela lagn mahnje vatol
      😊

    • @Life-lessons.
      @Life-lessons. Před měsícem

      Maratha kay sarvch jatila arakshan ahe
      Pratek jatitla magas vyaktila veglya category madhe thevun adhich dilay arakshan
      Kunabi ha Garib Maratha ... Tyana arakshan ahe

    • @Life-lessons.
      @Life-lessons. Před měsícem

      ​@@aniruddhakulkarni7353ni nadich laglay
      Sarvch brahman nahi kahi brahman ashich hoti jyani dharm dev yat gundalun taklay lokana
      Ni yatun baher padayla madat karnare dekhil brahmancha ahet ....fakt Maratha asa ahe ki tyala swatach as kahi vegl samjatch nahi... Kahi brahman vicharat ahet kahi ugach 96 kulat gung ahet ...
      Braham ni baudhhist ashe donch ahet je satya jantar je Tula pn mhti asel ...kont satya??

    • @aniruddhakulkarni7353
      @aniruddhakulkarni7353 Před měsícem

      @@Life-lessons. Dharma sambhalun, apli sanskruti japun pan pragati karta yete bhau.. Shivam mishra ha 2024 cha CA all India topper ahe.. Pujari cha mulga ahe.. Garibi he kadhich talent chya aad yet nahi.. Ajun konta satya tu sangto ahes mahit nahi..

  • @chandrashekharnarkhedkar3014
    @chandrashekharnarkhedkar3014 Před měsícem +102

    शूद्र कसले 😂😂तुम्ही तर क्षत्रिय आहात ,पाटील देशमुख 😂😂reservation sathi शूद्र झाले wa beta ❤

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 Před měsícem +35

    मराठे शूद्र आहेत पण ते मानायला तयार आहेत का ?

  • @supesir1967
    @supesir1967 Před měsícem +14

    प्रविण गायकवाड साहेबांच्या विचारांशी १००% सहमत.देशात ज्योपर्यंत धर्मव्यवस्था, जातिव्यवस्था, वर्णव्यवस्था व समाजव्यवस्था अस्तित्वात आहे तोपर्यंत लोक संख्येच्या प्रमाणात त्या त्या घटकांना आरक्षण द्यावेच लागेल.आख्खी भाकरी वाटून दिलीच पाहिजे कारण देशाची संपत्ती,मालमत्तेवर सर्व देशवासियांची समान मालकी आहे. त्याचा लाभ प्रत्येक व्यक्तीला मिळायलाच हवा.

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Před měsícem +1

      मोठ्या जात समूहामध्ये छोट्या जातींना ही प्रगती करण्याची संधी मिळावी हा आरक्षणाचा उद्देश आहे.

    • @sanjayandhale7692
      @sanjayandhale7692 Před měsícem

      Correct

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub Před měsícem +2

      Jaminiche watap pan saman hone garjeche aahe

  • @jaihind421
    @jaihind421 Před měsícem +27

    जरांगे वारंवार उच्चारत असलेले मराठा समाजाचा दरारा कायम राहिला पाहिजे हे वाक्य कोर्टात मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागास ठरवण्या साठी बांबू घालण्यास पुरेसे आहे .

  • @90s84
    @90s84 Před měsícem +14

    हे असं झालंय छापा पण आमचा आणि काटा पण आमचाच.तो राजा आहे पण तो गरीब आहे आणि जो गरीब आहे तो पण राजा आहे😅😅

  • @kapil7575
    @kapil7575 Před měsícem +140

    माझे दोन मार्मिक प्रश्न
    1.महाराष्ट्रात सर्वात जास्त ऍट्रॉ्सिटी केसेस कुणावर होतात?
    2.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीला कोण विरोध करतो?
    उत्तर मिळाले तर सर्व तिढे सुटतील....😊
    जय -भीम 🙏

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Před měsícem +39

      त्यात सुद्धा तुम्हाला दुसरी एक गंम्मत सांगतो. 1947 पूर्वीचे जाऊदे पण 1947 नंतर दलित समाजावर जे अत्याचार अन्याय झालेत ते एका विशिष्ट समाजानेच केले आहेत ब्राम्हण समाजाने कोणताही अत्त्याचार दलित समाजावर केलेला नाही तरी अगदी प्रकाश आंबेडकर यांच्यासहित बहुतेक दलितांचा राग ब्राम्हण समजावरच दिसतो.

    • @RRRPPP9712
      @RRRPPP9712 Před měsícem

      ​@@suhaskarkare7888 हिंदू धर्म जातीची शिडी आहे ती ब्राह्मणांनी स्वताच्या फायड्यासाठी केली स्वतःला.उच्च स्थानी ,अनेक pvt company , संस्था ब्राह्मण लॉबी सुधा दुसऱ्याला वरती येऊ देत नाही ,एक जात वरती गेल्या शिवाय दुसरा जात वरती जात नाही

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy Před měsícem +17

      Ekach jaat aahe ya rajyat jya jaatit 80% lokanchya dokyat jaatiwad thasun bharlela aahe

    • @dilipubale8407
      @dilipubale8407 Před měsícem

      ​राग नाही .पण वास्तव आहे...
      हात जरी अपराध करीत असतो . पण त्याला मेंदू हा अपराध करण्यास भाग पाडतो....
      उदा. भीमा कोरेगाव दंगल...
      दंगल करणारे हात जरी हे असतील तरी , दंगल घडवून आणणारे मेंदू हे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भीडे व मिलिंद एकबोटे हेच होते....

    • @subhod1000
      @subhod1000 Před měsícem +6

      Gadava ... Arakshan koni dil...
      Babasahebana scoholarahip koni dili..
      I know you hv fave identity.. commenting with different agenda

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 Před měsícem +30

    भारतीय उच्चवर्णीयांनी आरक्षणावर तोडगा काढला आहे. खाजगीकरण...

    • @paramb8750
      @paramb8750 Před měsícem +5

      खासगीकरनात् जात पात नाही तर गुणवत्ता तपासली जाते .

    • @vilasnikam5322
      @vilasnikam5322 Před měsícem +2

      What made you believe this. In private firms given the availability of choices , selection is based on caste affiliation followed by " connections" , region , language , perception about loyality and all this is in the hands of few individuals.😊

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib Před měsícem +1

      त्याला नियम आहेत आणि याला तोडगा नाही.

    • @nitinsali5152
      @nitinsali5152 Před měsícem +2

      खासगीकरणाचे खूप तोटे आहेत. आणि सर्व च जातींना ते भोगावे लागणार आहेत. खाजगीकरणात गुणवत्तेपेक्षा A I चा वापर वाढणार आहे. आता उद्योजकां पुढे सर्वजण शूद्र...😂

    • @adityamane5831
      @adityamane5831 Před 23 dny

      Private sector he saglyachi gand marnar ahe...best example current scenario-jio kasa rate Vadhaval...ani gand marli saglyachi..

  • @carname7391
    @carname7391 Před měsícem +18

    प्रवीण दादा intellectual आहेत पण या समाजाला असे लोक चालत नाहीत

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib Před měsícem +4

      अरे बापरे भयंकर intellectual बर का?

    • @sourabhthorat9550
      @sourabhthorat9550 Před měsícem +1

      Tya samajala Shivi denare faqt avadtat

  • @subhashkakde3997
    @subhashkakde3997 Před měsícem +38

    प्रवीण दादा तुमचा अभ्यास खूप आहे तुमचं ज्ञान खूप आहे पण समाजाच्या काही काम यायला तयार नाही समाजाला आरक्षण मिळत नाही तर तुमचे ज्ञानाचा काय उपयोग

    • @Quirkydope
      @Quirkydope Před měsícem +2

      त्याला माहिती आहे आरक्षण नाही मिळणार . म्हणून तो शांत आहे. बाकी मराठे अडाणी जरांग्याच्या मागे पळत आहेत

  • @shivkumarpatil6812
    @shivkumarpatil6812 Před měsícem +28

    दोन दिवसांपूर्वी जरांगे यांनी आपल्या भाषणात स्वतःला क्षत्रिय मराठा असा उल्लेख केला ना

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 Před dnem

      😂 maharashtrat mulat kshtriy ahetch nahit jar tumhi swatala kunbi samjta tar kunbi shudra madhe yetat ❤

  • @AshokTayde-fr8gn
    @AshokTayde-fr8gn Před měsícem +21

    बरसाहेब आपले बरेच मराठे हे ब्राम्हनांनी लिहलेल्य । ग्रथावर जास्त विश्वास ठेवतात पण तुमच्या सारख्या बुद्धिवान सुसीक्षित ज्ञानी सर्वविषया त पारंगत प्रतिस्ठीत मानसावर विश्वास ठेवत नाही याला काय म्हणावे मला खुप दुःख वाटते धन्यवाद साहेब

    • @Entertainmenthaiyaha
      @Entertainmenthaiyaha Před měsícem

      तू किती शहणा आहे हे कळलं बघ दलिंद्र्या

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib Před měsícem

      कारण मराठ्यांना हा माणूस काय आहे हे व्यवस्थित माहीत आहे.आणि ब्राह्मणांनी लिहिलेले ग्रंथच बुद्धाने ही वाचले होते. बुद्ध धर्मात जी महायान ही शाखा आहे तीदेखील जास्त प्रमाणात ब्राह्मण लोकांनी व्यापली होती.काँग्रेस का वोट करून काय त्यांची अर्धे कॅबिनेट मागच्या वेळी ब्राह्मण लोकांचे होते.

    • @akj3388
      @akj3388 Před měsícem

      मग तू बुद्ध नाहीतर मुस्लिम हो कि.

    • @jiti5034
      @jiti5034 Před 5 dny

      ए यात ब्राह्मणांना का आणताय

    • @jiti5034
      @jiti5034 Před dnem

      ज्या जातीचे पूर्वज राजे छत्रपती , ज्या जातीचे जास्तीत जास्त मुख्यमंत्री आणि आमदार खासदार ,ज्या जातीकडे सहकार आणि शिक्षण संस्था ते कसे मागास...
      हे ३०% आहेत म्हणून झुंडशाही वर ओरबाडणे
      किती मराठे दलितांबॉंबर रोटी बेटी वयहार करतात? असते तर मंजुळेंना सैराट बानवस वाटलला नस्ता
      बर त्याशिवाय यात उगाचच ३.५% असलेलया ब्राह्मणानं दोषी थर्व्ययाचे ,, संबंध काय ?

  • @Amol2-gf5ng
    @Amol2-gf5ng Před měsícem +18

    खरे क्षत्रिय तर धनगर आहे माणूस जेव्हा पासून जीवन जगू लागला तेव्हा पासून तो पशुपालन करीत आला आहे ...
    जास्त वेळा या देशात shepard राजे होऊन गेलेत...
    Only 108k💪🚩

    • @prajwalmahadik5450
      @prajwalmahadik5450 Před měsícem +1

      😂😂 shelya chara

    • @Amol2-gf5ng
      @Amol2-gf5ng Před měsícem +8

      @@prajwalmahadik5450 histry vach tujha purvaj pn tech dhanda krt hote bokda jra histry vachla astas tr asa nsta bolla..

    • @user-yx3ph7ve1v
      @user-yx3ph7ve1v Před měsícem

      ​@@prajwalmahadik5450तुमच्या सारख्या शूद्र कडून शिकण्याची गरज नाही

    • @Yogzaa
      @Yogzaa Před 29 dny

      मेंढ्या चारणारे क्षत्रिय

  • @prakashgurav92
    @prakashgurav92 Před měsícem +11

    क्षत्रिय क्षुद्र कसे मराठयानी आपण क्षुद्र आहोत असे जाहीर करावे आपण कोण आहोत हे आधी ठरवा

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 Před 3 dny +1

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण प्रवीण गायकवाड खुप खुप धन्यवाद

  • @balkrishnakamble2734
    @balkrishnakamble2734 Před měsícem +14

    मराठे खरंच शूद्र आहेत? साहेब हे नाही पटत.

    • @parshuramkharade3705
      @parshuramkharade3705 Před měsícem +1

      इस्राईल सारखा देशाचा इतिहास वाचा म्हणजे समजेल कोणीही प्रगती करू शकतो असं काही नसते.. पूर्वीची व्यवस्था असू शकते .. सत्यशोधक मूवी पहा...

    • @StudyGSkids
      @StudyGSkids Před měsícem +1

      2 क्षत्रिय (राजपूत)
      4 शूद्र ( मराठा ,कुणबी

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 Před měsícem +46

    पण मराठे ज्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला राजा समजले नाही संभाजी महाराजांना धोका दिला त्या लोकांना आजही डोक्यावर घेतात श्रेष्ठ समजतात आणि जे गरीब आहेत समंजस पणाने वागतात मान देतात त्यांना मागास वर्गीय म्हणुन अपमानित करून त्रास देतात त्यांना काही संदेश द्यावा जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib Před měsícem

      अरे अरे किती जातीय कीड आहे तुझ्या डोक्यात. बऱ्याच ठिकाणी आंबेडकरांनी पण त्यांच्या ब्राह्मण सहकाऱ्यांना मान दिला आहे.आणि राहिली गोष्ट तर शिवाजी महाराजांचा अपमान ब्राह्मण लोकांनी कधीच केला नाही तुझ्या लोकांनी नक्की केला असणार.

    • @jiti5034
      @jiti5034 Před 5 dny

      ए यात ब्राह्मणांना का आणताय

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 Před měsícem +29

    साहेब कुणबी म्हणेज शेती चं काम करणारा शेतकरी मान्य आहे.पण जमिनीचा मालक तो नाही म्हणून तो मागास आहे कारण त्यावेळी उत्तम शेती. मद्यम वेवसाय. कनिष्ठ नोकरीं...आणि हे 96 कुळी म्हणेज काय त्यावर पण आपण बोलायला पाहिजे होतं.सगळ्यना माहिती आहे सत्य.....

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib Před měsícem

      मग ग्रामीण भागात शेती करणारे ब्राह्मण पण कुणबी आहेत काय?

  • @chetan5925
    @chetan5925 Před 8 dny +2

    पहिल्यांदा ईतकं अभ्यासु व्यक्तिमत्त्व बघीतलं,पहिल्यांदा ईतका आभ्यास ,सत्यता,स्पष्टता, विनम्र निर्भिडता दिसुन आलि......

  • @yashpaljadhav2847
    @yashpaljadhav2847 Před měsícem +16

    दादा, शिक्षण संस्था, दूध संघ, मार्केट कमिट्या ह्याबाबत चलाखीने गप्प राहिलात

  • @vijaypende446
    @vijaypende446 Před 8 dny +4

    क्षत्रिय कुलावंतस 96 कुळी मराठा समाज मागास किंवा शूद्र कसा असू शकतो केवळ आरक्षण लाटण्यासाठी मागासपणाचा आव आणू नये तुम्हाला स्वतःला देखील माहिती आहे की तुम्ही मागास किंवा शूद्र नाही तरीदेखील आपल्या पाशवी विधानसभेतील बहुमताच्या जोरावर आमदार व खासदार यांच्या छुप्या पाठिंब्याने आपण आंदोलन करत आहोत ते कितपत योग्य आहे अश्या नकली मागास लोकांच्या आरक्षणास विरोध आहे

  • @gajendragaikwad8846
    @gajendragaikwad8846 Před měsícem +6

    रिअल स्टोरी... ग्रेट प्रविण दादा गायकवाड.. धन्यवाद

  • @prashantshinde4477
    @prashantshinde4477 Před měsícem +47

    96 कुळी 93 कुळी हे कुणी काढलं...कायनु

  • @karunasagar7188
    @karunasagar7188 Před měsícem +19

    सोईनुसर अनेक संदर्भांची मोडतोड आणि इतिहासाची पुनर्मांडणी केली जात आहे

  • @atishrawale
    @atishrawale Před měsícem +7

    तुमच्याजवळ देषमुख्या, पाटीलक्या, त्या काळात गरिबावर अत्याचार तुम्ही केले 80% साखर कारखाने 80%पतसंस्था प्रत्येक पार्टीमध्ये 80%राजकारणी 80%शाळा कॉलेज राजेशाहीत पण तुमचेच भोसले गायकवाड सिंधिया निंबाळकर तरी अजून पण तुम्हाला आरक्षण पाहिजे 30:55

  • @bj1710
    @bj1710 Před měsícem +103

    काय गायकवाड 96 कुळी पाटलांना शूद्र म्हणता😂😂😂

    • @vaibhavniranjane4573
      @vaibhavniranjane4573 Před měsícem

      Mag agother kuthe jevha shivaji maharaj navhate?

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 Před měsícem +2

      @@bj1710 क्षुद्र म्हणजे ओबीसी होय

    • @vbh4315
      @vbh4315 Před měsícem

      ​@@sarangdharkharat1772शूद्र म्हणजे दलीत ....

    • @y1.5
      @y1.5 Před měsícem

      @@sarangdharkharat1772 शुद्र म्हणजे गुलाम

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 29 dny

      Aho dada asa bolu naka
      Ata chi stisi khup vait ahe
      Aj Pune madhe 99%MARATHA
      Kaam wali , zhadu wali , cooking wali bai Ahet
      Dr. Megha khole ni tar kiti jativacha shivy dily hoty
      Maratha kaamwali la
      (Nilima yadav maratha kaamwali bai) Food la touch kele hote manun direct case😮😮
      Police case pan zhali hoti.
      Ya varun maratha samaj aj shudra, achuut zhala ahe he diste.
      Garib maratha lokana representation milayala pahije hich prarthana ❤

  • @hanumantkawade4019
    @hanumantkawade4019 Před měsícem +11

    गायकवाड साहेब पवार साहबांनी आरक्षणाचा कोटा वाढवून दिला😢😢

  • @MASS_9880
    @MASS_9880 Před měsícem +6

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण.....

  • @HomoSapean123
    @HomoSapean123 Před měsícem +24

    😂😂😂😂😂 शूद्र बायका नाचवत नाही.....जमिनी विकून मजा मारत नाही....लोकांना हिणवत नाहीत...😂😂😂

    • @pandurangshastri6087
      @pandurangshastri6087 Před měsícem

      हापपलेली जमिनीचा पैसा असतो बेट्या तो, स्व कमयीचा तो पैसा नसतो, गोर गरीबाचा हक्क मारून जमिनी बळकवल्या होत्या ते हेच मराठे (शूद्र).

    • @ulhasp870
      @ulhasp870 Před měsícem

      ज्याच्यामुळे चौफुला सर्वाँना माहित झाला तो मराठा होता का?

    • @beinghuman4427
      @beinghuman4427 Před 27 dny +1

      गौतमी पाटील संध्या पाटील राधा पाटील हिंदवी पाटील💋💋💋💋💋💋

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 Před 13 dny

      ​@@beinghuman4427punekar margubai kamble

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Před měsícem +26

    प्रवीण राव तुम्ही इतिहास सांगता तो आम्हाला मुखोतगत आहे तुम्ही ब्राम्हण,शूद्र करून येड बनवू नका तुम्ही जमीनदार आहात तुम्ही कुणबी होत नाहीत कारण तुम्ही सर्व ठिकाणी प्रतिनिधित्व करतात तुम्ही मागास कसे ठरवतात .

    • @purushottamdhande9419
      @purushottamdhande9419 Před měsícem

      मराठा मागासवर्गीय होऊ शकत नाही.
      मराठा लंडनला बलात्कार करु शकत नाही
      मराठा माफीनामे लिहीत नाही.
      मराठा झिंगा खात नाही म्हंणुन तो शुद्र आहे.

    • @Richard_Kibert
      @Richard_Kibert Před měsícem +1

      मग वेदोक्त प्रकरण का झालं ..?

    • @sachh.-thoughts22
      @sachh.-thoughts22 Před měsícem

      Correct 🙏

    • @vinayak115
      @vinayak115 Před měsícem

      ​कारण तुझी आई सारखी गरम होऊन झव म्हणत होती म्हणून

    • @naturelover5784
      @naturelover5784 Před měsícem

      Je pratinidhitv karat ghe tuzya bolandi

  • @umeshkamble8894
    @umeshkamble8894 Před měsícem +7

    खूप सुंदर अभ्यासू विश्लेषण.... 🙏👍

  • @mrxyz0001
    @mrxyz0001 Před měsícem +29

    कोण म्हणलं मराठा मागासवर्गीय आहे या म्हणले इकडे दाखवतो
    MARATHA 🇮🇳🧡💸

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Před měsícem +3

      1. ब्राह्मण( धर्माची शिकवण देणारे)
      2. क्षत्रिय ( मराठा, लढाया करणारा, प्रशासकीय, राजकारणी)
      3. वैश्य (व्यापारी)
      4.शूद्र (कुणबी, सुतार, 12 बलुतेदार)
      5. भटक्या जाती (वंजारी, बंजारा, धनगर)

    • @akshaypukale2002
      @akshaypukale2002 Před měsícem +1

      आरक्षण मागासवर्गीय लोकांना असतं
      हे तर माहित आहेत ना
      मग कोण कसला आहे ठरवा

    • @Amol2-gf5ng
      @Amol2-gf5ng Před měsícem +4

      @@pdrt-productdemoreviwesand2216 धनगर हे क्षत्रिय लढावू जमात आहे ....
      जरी भटके असले तरी योद्धा आहेत.....
      जय सम्राट चंद्रगुप्त मौर्य 💪🚩

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 29 dny +1

      @@mrxyz0001 nilima yadav Vs
      Dr. Megha khole?????

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 Před dnem

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216 5 no cha varn kuthun aanla 😂😂

  • @kamleshshende4555
    @kamleshshende4555 Před měsícem +3

    Shri.Pravin Gaikwad Saheb narrated this matter in a convincing way,kept it simple and factual.

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 Před měsícem +3

    साहेब 🙏 अभ्यासपूर्वक विश्लेषण ऐकून फार बरं वाटलं.आपणास लाख लाख शुभेच्छा 💐

  • @sunitakamble7406
    @sunitakamble7406 Před měsícem +3

    Respected Pravin Gayakavad Sir. is right. Very great personality.

  • @1215mohan
    @1215mohan Před měsícem +3

    Sanmananiya pravin dada gaikwad sir he maharastratil khup mothe vicharvant ahet ani tyanche vichar he maharashtra la ani deshala pudhe ghewun janare ahet. Khup chhan sir.

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k Před měsícem +5

    तुमचा अभ्यास आहे पण काही ठिकाणी आपला विचार दुटप्पी वाटत आहे, आपण म्हणत आहात की आपल्या मुलांच्या पत्रिका बघितल्या की त्यात वर्ण शूद्र आणि गण राक्षस असतो, आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की माझ्या घरात 5 व्यक्ती आहेत, आम्ही मराठा आहोत, दोघांचे वर्ण शूद्र, एकाचा क्षत्रिय आणि दोघांचा वैश्य आहे. गण पण मनुष्य आणि देव आहेत. एकतर तुमचा अभ्यास कमी आहे किंवा हेतूपरस्पर चुकीच बोलत आहात. आणि तुम्ही जो तर्क देत आहात की परशुरामाने पृथ्वी 21 वेळा क्षत्रिय विहीन केली त्यामुळे आज कोणी क्षत्रिय नाही, सगळे शूद्र आहेत तो पण हस्यास्पद आहे. पहिल्यादा केली तेव्हाच क्षत्रिय विहीन झाली होती तर पुढच्या 20 वेळा करायची काय गरज होती.

  • @anilgawande8501
    @anilgawande8501 Před měsícem +5

    हे गायकवाड साहेब कोणाचे जवळचे कायेकरते आहेत . हे सर्वांना माहीत आहे.

  • @sureshmore3583
    @sureshmore3583 Před měsícem +2

    माहिती आणि वाचन चांगले असले तरी अर्ध सत्य सांगत आहेत. कुणबी आणि मराठा स्वतंत्र आहे. वादात पडायचे नाही. महणूनवाटते आरक्षण बंद करून आर्थिक निकष लावणे.

  • @bapumore5533
    @bapumore5533 Před měsícem +17

    महाराष्ट्रातील तमाम गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo Před měsícem +1

      प्रविण दादा च्या बरोबर रहा.योग्य मार्गदर्शन मिळेल.

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Před měsícem

      🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @bapumore5533
      @bapumore5533 Před měsícem

      ​@@mangalkanthale-ez6woगरीब मराठयांच्या जीवावर दुकानं चालणारी बंद होणार आहे

  • @ganeshlavhale2920
    @ganeshlavhale2920 Před měsícem +7

    हेला एकमेव पर्याय आहे आंतरजातीय विवाह

  • @psm4727
    @psm4727 Před měsícem +2

    समाजाची उत्तम ज्ञान साहेबाना.

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf Před měsícem +11

    सत्ताधारी आणि विरोधक यांच्यावर विश्वास न ठेवता 288 उभे करायचेच आणि निवडून आणायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

    • @Richard_Kibert
      @Richard_Kibert Před měsícem

      Supreme court मधे टिकल पाहिजे,
      काही वकील तयारच आहेत SC मधे जायला.

  • @baburaosolanke561
    @baburaosolanke561 Před měsícem +22

    हे माहाशय ज्यानं मराठा आरक्षण 14%चे ३२ %केले त्यांची भाषा बोलतात

  • @ramchandradole845
    @ramchandradole845 Před měsícem +13

    प्रवीण सर सध्या राजकीय भूमिकेत आहेत

  • @vilasnikam5322
    @vilasnikam5322 Před měsícem +2

    फार सुंदर विश्लेषण गायकवाड साहेब!

  • @user-nn1id4ns3d
    @user-nn1id4ns3d Před měsícem +1

    गायकवाड साहेब एवढं भारी विश्लेषण खूप भारी असं विधानसभेमध्ये झालं पाहिजे साहेब खूप खूप आभार

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 Před měsícem +11

    मग लोकमान्य टिळक यांनी हिणवले म्हणता तर त्यांच्या बद्दल कधी कुणाला राग येत नाही आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण तरतूद केली संविधान लिहिले समाजासाठी देशासाठी खूप काही केले त्यांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते असे का होते जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान

    • @atharveerpatil3526
      @atharveerpatil3526 Před měsícem

      विटंबनेचा निषेधच.पण केवळ बाबासाहेब आंबेडकर यांचाच होतो असे नाही.शिवराय, फुले यांच्या बाबतीत देखील वेळोवेळी झालेला आहे.समाझकंटक हे विकृतच असतात आणि ते सगळीकडे आहेत.

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib Před měsícem

      हा गाडी टिळकांचे पूर्ण लिखाण सांगत नाही.टिळकांनी आधी भटाना हिणवले होते.इंग्रजांनी सरकारी कामात भारतीय फक्त प्रतिनिधी देण्याचे मान्य केले आणि त्यांना अधिकार हे इंग्रजांच्या मानाने खूप कमी होते. टिळकांनी आधी ब्राह्मण लोकांना हिणवले की तुम्ही त्या सदनात काय पळी पंचपात्र घेऊन बसणार आहे काय आणि नंतर त्यांचे हे वाक्य आहे कुणबी समाजाविषयी. हे महाशय असेच नेहमी अर्धे सत्य सांगत आले आहेत.

  • @gautambhujang3724
    @gautambhujang3724 Před měsícem +5

    Very nice information sir thanks jaimulniwasi

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 Před měsícem +4

    अशी अनेक आडनावे आहेत की ते दलित व मराठा अश्या दोनही समाजात आहेत तेव्हा समोरच्याला मी काही दलित नाही हे दर्शवण्यासाठी मराठा लोक आपल्या आडनावा मागे पा....असे का लावतात ते आपली सामाजिक प्रतिष्ठा दाखवण्यासाठी साठी..
    गायकवाड पाटील, कांबळे पाटील, नांगरे पाटील,
    "माझे नाव गायकवाड असले तरी मी...तो नाही बरका.."
    ज्याठिकाणी आरक्षण मुळे सरपंच पद...हे मराठा समाजाला मिळाले नसेल त्या वेळी उपसरपंच हा हमखास..मराठाच असतो..
    मग मराठा समाज शूद्र कसा

    • @SwatiGawade852
      @SwatiGawade852 Před měsícem +1

      Mahar aani ratta yanpasun maharatta shabda tayar zala...tyamule 25 ek name same aahet.

    • @bodhraj7043
      @bodhraj7043 Před měsícem

      @@SwatiGawade852 no....महार आणि मराठा दोनही वेगळे आहेत, महार + राष्ट्र मिळून महाराष्ट्र झाले याला काही आधार नाही.

  • @vidhata.
    @vidhata. Před měsícem +16

    जाती आधारित जणगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे ❤

    • @jiti5034
      @jiti5034 Před 5 dny

      क्षत्रिय कुलावंतस 96 कुळी मराठा समाज मागास किंवा शूद्र कसा असू शकतो केवळ आरक्षण लाटण्यासाठी मागासपणाचा आव आणू नये

  • @prachidhakane8396
    @prachidhakane8396 Před měsícem +4

    खूप अभ्यास आहे, सरांचा

  • @vitthaltikande783
    @vitthaltikande783 Před měsícem +11

    हा शरद प्रेमी आहे...

  • @pbk9950
    @pbk9950 Před 29 dny +1

    प्रविण दादा आपले विचार आणि कार्याला सलाम आहे.. जय भिम❤🙏

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 Před 27 dny +2

    राधा पाटील संध्या पाटील सायली पाटील हिंदवी पाटील गौतमी पाटील🔥

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage Před měsícem +3

    धन्यवाद गायकवाड सर आपण चांगली माहिती दिल्याबद्दल

  • @manoharshelar4426
    @manoharshelar4426 Před měsícem +4

    तुम्ही शूद्र हे बामण धर्मानुसार परंतु तुमचे सर्वच क्षेत्रात संख्येपेक्षा जास्त प्रतिनिधित्व आहे आणि संविधानानुसार तुम्ही मागास नाही.
    गरिबांसाठी वेगळ्या योजना आहेत अजून द्यावा. ज्यांना थोडे त्यांचे हिसकावून घेऊन तुम्ही मनुवादी ल बळकट करत आहात.

  • @deshrajtambe869
    @deshrajtambe869 Před měsícem +6

    आतापर्यंत महाराष्ट स्वतंत्र झाल्यापासून मराठा मुख्यमंत्राी झाले.यापुर्वी हा विषय का झाला नाही .

  • @brs5767
    @brs5767 Před měsícem +4

    पूर्वी खेडं हेच विश्व होतं .आज विश्व हे खेडं झालं आहे.आपण जागतिकीकरण स्वीकारलं आहे.अंतराळातील उपग्रह पृथ्वी वरून कंट्रोल केले जात आहेत. आज निबीड जंगलात राहणारा तरुण देखील जगाची माहिती करून घेत आहे.
    आज हाताची ताकत आणि बुद्धीच्या कौशल्याचा मेहनताना मिळत आहे.

  • @manoharchavan6746
    @manoharchavan6746 Před měsícem +5

    तेली तांबोळी कुनभठाना संसदेमध्ये जाऊन काय नांगर हकायचा आहे असे टिळक आपल्या भाषणामध्ये बोलले होते.

    • @jiti5034
      @jiti5034 Před 5 dny

      ए यात ब्राह्मणांना का आणताय

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 Před dnem

      Barobar

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 Před měsícem +10

    तुमच्या पुढारपणा मुळे आमच्या मराठवाड्यातील मराठा समाजाला त्रास खुप त्रास झाला

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh Před měsícem

      मराठवाडा पण पुढारपणाला काय कमी नाही……खोटा स्वाभिमान बाळगणारे मराठवाड्यात भरपुर मिळतील

    • @rahulwaghmare8945
      @rahulwaghmare8945 Před měsícem +5

      मराठवाड्यातील जातीय भेदभाव आजही मराठा समाजामुळे आजही अस्तित्वात आहे. आजही मंदिर प्रवेश नाही. याला जबाबदार कोण आहे?

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib Před měsícem

      ​​@@rahulwaghmare8945कुठे नाही प्रवेश? कशे शक्य आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी सार्वजनिक मंदिरात ब्राह्मण पुजारी नाहीत.

  • @krishnanathkale4901
    @krishnanathkale4901 Před měsícem +2

    The spirit of Truth and spirit of Freedom these are the pillers of society.

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 Před měsícem +2

    आरक्षण चे निकष
    1) सामाजीक दृष्टीने मागास
    2)पुरेसे प्रतिनिधित्व नाही
    यात कसे बसविता येईल
    मराठा समाजाला खूप मान व आदराचे स्थान आहे,
    जी आडनाव दलित व मराठा अश्या दोनही समाजात असतात त्यावेळी आपण दलित नाहीत हे लक्षात यावे म्हणुन अश्या आडनाव सोबत पा ...गायकवाड पाटील, लोखंडे पाटील , नांगरे पाटील, असे का जोडले जाते
    अणि प्रतिनिधित्व बाबत न बोललेलं बरं
    सर्वाधिक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार ,खासदार लोकप्रतिनिधी, साखर कारखाने...शिक्षण सम्राट..कोणत्या समाजाचे...

  • @bhaskarjadhav1
    @bhaskarjadhav1 Před měsícem +9

    जर महाराष्ट्रात मराठा 32% असेल आणि ओबीसी ची संख्या 64% गृहीत धरून 32% आरक्षण दिला असेल तर एसी आणि एसटी समाजाला पूर्वीच 20% आरक्षण त्यांची लोकसंख्या 20% गृहीत धरून दिलेली आहे
    मग महाराष्ट्राची लोकसंख्या किती टक्के होईल हे जरा साहेबांनी समजावून सांगावे..
    आणि यात इतर खुल्या प्रवर्गाची लोकसंख्या किती टक्के

  • @madhavwaghmare6933
    @madhavwaghmare6933 Před měsícem +3

    Very good Knowledge

  • @sawantrevannath8102
    @sawantrevannath8102 Před měsícem +29

    हा ब्रिगेडी बामसेफी प्रवीण गायकवाड सांगणार का मराठा कोण आहेत मराठा हे क्षत्रियच आहेत महाराष्ट्रावर राज्य करणारे जे क्षत्रिय राजवंश झाले जसे सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार देवगिरीचे यादव कदंब निकुंभ सेंद्रक मौर्य अभिर कलचुरी यांसारख्या महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या क्षत्रीय राजवंशाचे वंशज आजचे 96 कुळी क्षत्रिय मराठा आहेत.

    • @Mhaske43
      @Mhaske43 Před měsícem +10

      Satvahan Dynasty hindu ki Buddh pahila te clear kar

    • @sk0074
      @sk0074 Před měsícem +13

      सातवाहन, मौर्य, पाटलिपुत्र हे हिंदु नव्हते, ते बौद्ध होते.

    • @SuryavanshiGangadharSuryavansh
      @SuryavanshiGangadharSuryavansh Před měsícem

      मराठे राजवंश होते तर महार कौन होते.......
      महार सुध्दा राजवंश च होते ..... मग जातियवाद का करता रे मुर्खानों......
      जातियवादी मराठे......

    • @samarthyt3744
      @samarthyt3744 Před měsícem +4

      मराठा ही जात नाही जातीचा इतीहास वाचा

    • @SagarDonde-dm2he
      @SagarDonde-dm2he Před měsícem +5

      Are baba tumhi kshtriya ahe mg amchya kunbi obc shudra cha aarkshan kashala pahije😅😅

  • @desh-bhakti01
    @desh-bhakti01 Před měsícem +15

    टिळकांच्या काळात विधिमंडळ नव्हतहो साहेब, व कायदेमंडळ ही नव्हते...

  • @sanjaygangurde3473
    @sanjaygangurde3473 Před měsícem +5

    आहे शूद्र च पण डोक्यात प्रकाश पडत नाही

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 Před měsícem +7

    प्रधान गायकवाड सर सुध्दा ,जय जिजाऊ व जय शिवराया म्हणतात ,पण संविधान निर्मात्याचे नाव घेत नाहीत ,त्यामुळे खेद वाटते,

    • @rahulrale32
      @rahulrale32 Před měsícem

      saglyat adhi shau maharaj ni arkshan dhile ahe

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool Před měsícem +1

      अरे तुझ संविधान विकून खाल्ल राजकारणी लोकांनी..आता सरकारी नोकर पण तेच करत आहेत.. पूजा खेडकर बघ.. कुठाय संविधान कायदा ?

  • @rajuwaghmare2376
    @rajuwaghmare2376 Před měsícem +2

    You have given brief information sir👍🏻

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 Před měsícem +2

    ब्राह्मण समाज स्वतः सोडून सर्व समाजाला शुद्र समजतो.हे 100% खरे आहे.
    😢आता तरी मराठा आरक्षण special कोटा केलाच पाहिजे.कारण गुणवत्ता असून सुद्धा सर्वच सरकारी विभागामध्ये या समाजाचे खच्चिकरण होत आहे...
    ..पण सर्वच ब्राह्मण समाज खराब आहे असे नाही अनेक लोक यात खूप चांगली पण आहेत.
    त्यामुळे एका विशिष्ट समाजाला गृहीत न धरता त्यातील काही मनुवादी विचारसरणी आहे त्याला सर्वच धर्म, जात आणि समाज याकडून विरोध हा झालाच पाहिजे.नाही तर आपल्यात हे भांडणे लावून,त्यांनचे मनसुबे पूर्ण होतील.
    यातील त्यांच्या काही संस्था तोडा फोडा आणि राज्य करा.यातून त्यांचा उदय झालेला आहे.

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Před měsícem +4

    सगळे मराठा हे कुणबी आहेत हे फार व्यवस्थित समजावून सांगितले आहे.धन्यवाद
    परंतु मराठ्यांना आरक्षण कसे मिळणार आणि ते कायद्यात नेमके कसे बसविणार ते नेमकेपणाने सांगितले नाही.

  • @VinayakKale-ry4lp
    @VinayakKale-ry4lp Před měsícem +7

    52+32+17+20. =121%ओबीसी+ मराठा+मुस्लिम+ एससी+ एसटी मारवाडी कोणती ब्राह्मण तर add करायचीच राहिली

  • @dayanandjagtap7057
    @dayanandjagtap7057 Před měsícem +3

    उत्तम विश्र्लेक्षण.
    जय जिजाऊ,जय शिवराय

  • @gajraj51088
    @gajraj51088 Před měsícem +23

    प्रवीण सर कितीच पाकीट मिळालं

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp Před měsícem +18

      सत्य पाचवण्याची ताकद पाहिजे

    • @AJ_Acdamy
      @AJ_Acdamy Před měsícem

      तुझ्या बुद्धीची कीव येती लवड्या 😂😂😂तुला खरंच आरक्षण दिल पाहिजे

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Před měsícem

      अंधभक्ता सारखे वागू नये

    • @vivekm7971
      @vivekm7971 Před měsícem +1

      ​@@vishal-ny6bptumhala phje te bhetla mhnje satya😂😂
      Ha manus pakitavar jagnara ahe

    • @santoshdch
      @santoshdch Před měsícem +1

      Pocket मोठ मिळाले

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m Před měsícem +6

    बरोबर गायकवाड साहेब

  • @tushar442
    @tushar442 Před měsícem +2

    छान माहिती मिळाली

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 Před měsícem +2

    सर्व शूद्र असताना, एकमेकांना भिडवणयाचे कामं कोण करतंय, हे पाहणे महत्त्वाचे आहे . यांच्यापासून सर्वांनी सावधान व्हावे . जय भीम जय क्रांती, जय शिवराय जय संविधान, जय बुद्ध जय भारत . धन्यवाद 👍

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp Před měsícem +4

    जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे व त्या प्रमाणात आरक्षण दिले पाहिजे. आज उच्चवर्णीयांना १००. %
    आरक्षण आहे. ते प्रशासनात दिसून येते.

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib Před měsícem

      जो जातीनिहाय जनगणणेची मागणी करतो त्यांना उच्चवर्णीय समाजाविषयी बोलण्याचा आधिकर नाही.कारण फायदा मिळतोय म्हणून तुम्हाला जनगणना पाहिजे.त्यांनीही इतिहासात तेच केले आहे मग त्यांचे काय चुकले

  • @dnyaneshwarbankar1006
    @dnyaneshwarbankar1006 Před měsícem +3

    अभ्यासू वृत्ती प्रवीण गायवाड साहेब ❤

  • @milindambarte9543
    @milindambarte9543 Před měsícem +2

    Perfect analysis 🎉🎉

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Před měsícem +1

    Atishay Chan aani mahitipurna vedio

  • @babannandavadekar5934
    @babannandavadekar5934 Před měsícem +3

    नारायण राणे मराठ्यांना कुणबी हओण्यआवरून शिव्या का घालतात

  • @psm4727
    @psm4727 Před měsícem +4

    शहाजी राजे चे पूर्वज हे वेरूळ परिसरात शेती करायचे कुणबी होते..

  • @vaibhavjadhav3702
    @vaibhavjadhav3702 Před 29 dny +1

    प्रविण दादा अगदी बरोबर,

  • @Amisal
    @Amisal Před měsícem +1

    अभ्यास आणि अनुभव भरपूर दिसतोय

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 Před měsícem +3

    प्रथम सर्वच आरक्षणे काढून टाकण्यात यावीत, जास्टईतजास्त मार्क्स गणित, इंग्रजीत, सायन्स विषयांत मिलनाऱ्यानाच नोकरी द्यावी इतरांना नकोच.

    • @hunter.333
      @hunter.333 Před měsícem

      Tula kiti mendu aahet 😂😂😂😂

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 Před měsícem +3

    म्हणजे महाराष्ट्रात 2च जाति आहेत 1 ब्राम्हण आणि 2री क्षुद्र खर्या 2च जाति बाकी त्यांच्या कामावरून पडलेल्या ऊप जाती
    मराठा ही जात नाही हे कुणबी आहेत
    आखंड महाराष्ट्रात राहणारे मराठी बोलणार्यांचा मराठा आसा येतो
    म्हणून मराठा समाजाने आता डोक्यातून काढुन टाकावे आम्ही मराठा आहेत हे कुणबीच आहेत

  • @emmanualbhambal3387
    @emmanualbhambal3387 Před měsícem +2

    Great information sir. 👍

  • @dharmdipsawale-lh7dw
    @dharmdipsawale-lh7dw Před měsícem +1

    खरं आहे. गायकवाड जी 🌹
    💊BR न्यूज सावळे महाराष्ट्र.

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 Před měsícem +6

    मराठा+ धनगर +मुस्लिम +दलीत या चार समाजानी एकत्र येवून ..पवार आणि MVA यांना जिंकून दिले पाहिजे ..मनोज दादा पण मदत करत आहेत , आरक्षण हा विषय फक्त सत्ता बदल साठी पुढं केला आहे ..बारामती सोलापूर पट्ट्यात धनगर मत मोठी आहेत मनोज दादा पण पवार साहेब साठी मैत्री करत आहेत धनगर समाज बरोबर

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp Před měsícem +6

      हो मग धनगर चे 30-40आमदार निवडून देणार मग दादा नाही का

    • @akashd2843
      @akashd2843 Před měsícem

      तू बिस्कीट खा आणि झोप आम्ही आणतोच महाविकास आघाडी निवडून 🙏🙏

    • @OMKAR-2024-k4r
      @OMKAR-2024-k4r Před měsícem

      Hmcchai _biscuit - BJP kadun chai. Biscuit bhetle ka fake narrative set karayla. 🐕🐕🐕

    • @bhaskarkendre1667
      @bhaskarkendre1667 Před měsícem

      शरद पॉवरने झक मारली
      आणखी त्या labadachya मागे रहा

    • @bhaskarkendre1667
      @bhaskarkendre1667 Před měsícem +6

      Manojla अगोदर शाळा शिकवा