शिक्षणगंगा फिनलंड मधून आपल्या दारी | वाट्टेल ते | Episode 27 | Avinash Dharmadhikari (Ex-IAS,1986)

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 06. 2022
  • For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
    𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
    Instagram- chanakyamandalp...
    Telegram- t.me/chanakyamandalpariwaroff...
    Facebook- / chanakyamandalpariwar
    CZcams- / @chanakyamandalpariwar
    Music in this video : in Adundance (Epidemic sound)

Komentáře • 24

  • @Shivnitee
    @Shivnitee Před 2 lety

    खूप छान आणि अभिनंदन

  • @vasantpawar6584
    @vasantpawar6584 Před rokem

    Mi पन् शिक्षक आहे... गुरुजी तुमचे video पाहून एक् प्रेरणा मिळते.....

  • @geniuschampsacademypvt.ltd4177

    अतिशय सुंदर सर तुमच्या प्रत्येक व्याख्यानामध्ये तुमचं खूप सखोल ज्ञान आम्हाला आयुष्यात जगण्याची एक नवीन दिशा दाखवत असते आणि खूप स्फूर्ती मिळत असते खूप खूप धन्यवाद सर आजच्या आजच्या तरुण पिढीला अतिशय मौलिक विचार आपल्या व्याख्यानातून लाभतात.

  • @sonbasalve3919
    @sonbasalve3919 Před 2 lety +1

    Excellent, fluent, interesting, informative lecture. Thank you Sir

  • @omkarjitendrapatil2541
    @omkarjitendrapatil2541 Před 2 lety +6

    चार दिवसांपासून मी जेवलो नव्हतो आपले एकच वाक्य ऐकून चटकन जेवण केले...मातृ देवो भव! खूप खूप धन्यवाद सर.... भेटण्याची फार इच्छा आहे

  • @santoshveer3192
    @santoshveer3192 Před 2 lety +1

    भौतिक संपर्क पाहिजे, अध्यात्मिक, भावनिक व मानसिक भेट झाली आहे

  • @vitthalraokusale9170
    @vitthalraokusale9170 Před rokem

    धन्यवाद सर! आपण शिक्षकांबद्दल छान आणि विश्वासाचं बोललात. बरं वाटलं!.....

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 Před rokem

    🙏

  • @nileshgopatwar679
    @nileshgopatwar679 Před 2 lety +1

    अप्रतिम विवेचन सर.... पुस्तक कुठे मिळेल सर

  • @thelifelessons3955
    @thelifelessons3955 Před rokem +1

    Video ऐकत असतानाच इंद्रकुमार मेघवाल चा लेख सुद्धा वाचतोय आणि छैल सिंह सारखे शिक्षक सुद्धा आहेत आपल्या समाजात याचा उल्लेख इथे करावा वाटतो

  • @santoshveer3192
    @santoshveer3192 Před 2 lety

    शिक्षण मातृभाषेत किंवा राष्ट्रीय भाषेत असावे, या विषयी ‌चर्चा व संवाद व माहिती व तुमचा व्हिडिओ पाहीजे

  • @sohammore4661
    @sohammore4661 Před 2 lety

    🌻

  • @santoshveer3192
    @santoshveer3192 Před 2 lety

    भेटण्याची इच्छा आहे सर

  • @santoshveer3192
    @santoshveer3192 Před 2 lety

    आजचं वाटोळं, यामध्ये शिक्षण व शिक्षक येतात अस मला वाटत , तुम्हाला काय वाटते ? हा प्रश्न विचरायचा मला अधिकार नाही असे मला वाटत, तरी विचारलं जाहीर माफी असावी

  • @jayashreeavhad15
    @jayashreeavhad15 Před 2 lety +2

    Excellent💯👍 yogeshwar bless you🙏🙏

  • @tejassirsat3514
    @tejassirsat3514 Před 2 lety +2

    Sir foundation course baddle information sanga

  • @vijaykumarrajurwar2698
    @vijaykumarrajurwar2698 Před 2 lety +1

    Amazon var uplabdh Kara sr book pls

  • @amitjoshi75
    @amitjoshi75 Před 2 lety +3

    Where to buy this book in Pune, india?

  • @rahulvanjari8009
    @rahulvanjari8009 Před 2 lety +1

    Awaj break hoto sir

  • @dnyaneshkavhar3184
    @dnyaneshkavhar3184 Před 2 lety +3

    Education quality very lowest quality in Vidharbh marathwada ,
    It's very necessary to focus it ..

  • @VilasD3392
    @VilasD3392 Před 2 lety +4

    Sir, book online milel ??

    • @ameykhare9275
      @ameykhare9275 Před 2 lety

      Yes you will get it online soon... Right now they are distributing by home delivery.
      Please do register here पुस्तक नावनोंदणी: forms.gle/6SYcdrKPw8Pa1wNZ7

  • @gitanjalijedhe7239
    @gitanjalijedhe7239 Před 2 lety +1

    🙏