स्टीफन हॉकिंग | उजळत्या दिशा (12) | अविनाश धर्माधिकारी सर | चाणक्य मंडल परिवार | Foundation Course

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 12. 2021
  • स्टीफन विल्यम हॉकिंग हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ होते. अविनाश धर्माधिकारी सरांनी यामधे स्टीफन हॉकिंग यांच्या आयुष्यावर व त्यांच्या Brief History of Time या पुस्तकाबद्दल बोलले आहेत
    For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
    𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
    Instagram- chanakyamandalp...
    Telegram- t.me/chanakyamandalpariwaroff...
    Facebook- / chanakyamandalpariwar
    CZcams- / @chanakyamandalpariwar

Komentáře • 21

  • @hemantkamble1352
    @hemantkamble1352 Před 7 měsíci

    Thank you sir

  • @chandrakantshelar9973
    @chandrakantshelar9973 Před rokem +12

    सगळ्यांनी आयुष्यात एकदा तरी स्टीफन हॉकिंगच्या आयुष्यावर आधारित Theory of everything हा चित्रपट बघवा

  • @jayashreeavhad15
    @jayashreeavhad15 Před rokem +7

    Excellent👍💯👏

  • @arunbidnoor3031
    @arunbidnoor3031 Před 2 lety +6

    Nice speech.

  • @dhartibachaonisarga7764
    @dhartibachaonisarga7764 Před rokem +3

    आदरणीय सर आपण नेहमीच मोलाचे मार्गदर्शन करून सर्वांना प्रेरित करत असता.आपण आमचा आशेचे किरण आहात.सदैव आपल्या प्रेमात वनश्री जनाबापू मेहेत्रे सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा

    • @harihardhere7935
      @harihardhere7935 Před rokem

      99999999999999999999999999⁹9999⁹⁹⁹⁹99⁹⁹99999⁹9⁹99999999999⁹9999999⁹9⁹999⁹9⁹9⁹9⁹99999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999

  • @manojrajput5287
    @manojrajput5287 Před 2 lety +4

    शानदार सर

  • @simplelife2185
    @simplelife2185 Před 2 lety +5

    खूप छान माहिती आहे सर! 👍🙏

  • @prakashwani8416
    @prakashwani8416 Před rokem +2

    Very very great speech

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 Před rokem +2

    Salute! 🙏🏻

  • @sachinkudale4687
    @sachinkudale4687 Před rokem +3

    ग्रेट

  • @vasantdeshpande6095
    @vasantdeshpande6095 Před 2 lety +4

    खासच

  • @rohidasshelar7226
    @rohidasshelar7226 Před 2 lety +4

    ग्रेट स्पीच

  • @vinayakp8163
    @vinayakp8163 Před 11 měsíci

    Very Nice...

  • @nandankulkarni6216
    @nandankulkarni6216 Před rokem +2

    मी निशब्द झालो

  • @gitte_ms_369
    @gitte_ms_369 Před 2 lety +3

    Within the next day off and I don't know what I want to be a good day at work and I don't know what I want to be a good day at work and I don't know what I want to be a good.

  • @nikhilkarajgikar1
    @nikhilkarajgikar1 Před rokem +1

    // श्रीस्वामीसमर्थाय नमः. //
    अत्यंत आदरणीय व माननीय श्री अविनाशराव धर्माधिकारी यांना सादर सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
    १. आपण अत्यंत उत्तम रीतीने सांगितलेली माहिती ऐकून आनंद झाला व आपला अत्यंत अभिमानही वाटला. मात्र श्रीमद्भगवद्गीतेचे एकमेव अटळ असे रहस्य मला कळले आहे असे वाटत असल्याने मला कशाचेही आश्चर्य वाटत नाही. * होणारे न चुके होईल जरी ब्रह्मा तया आडवा. * हेंच आहे श्रीमद्भगवद्गीतेचे एकमेव अटळ असे रहस्य. हे गुतारहस्य अध्याय क्रमांक ७ च्या श्लोक क्रमांक २६, मध्ये दडलेले आहे. हा श्लोक खाली देत आहे.
    * वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन /
    भविष्याणि च भूतानि मां तु वेद न//२६// अंध्याय ७.
    अर्थ;-- ( भगवान श्रीकृष्ण म्हणतात) हे अर्जुना ! सृष्टीच्या आरंभापासूनच सर्वत्र घडलेल्या सर्व घटना मी जाणतो. तसेच आत्ता ह्या क्षणी जगात सर्वत्र घडत असलेल्या सर्व घटना मी जाणतो. पुढेही सबंध भविष्य काळांत सर्वत्र घडतील त्या सर्व घटना मी जाणतो. मला मात्र कोणीही जाणत नाही.
    टीप :-- भगवान श्रीकृष्ण म्हणतात की* सबंध भविष्य काळांत घडतील त्या सर्व घटना मी जाणतो. आता भगवान श्रीकृष्ण ७६०० वर्षांपूर्वी होते म्हणजे आपला सध्याचा काळ हा त्यांच्यासाठी भविष्य काळच होता. त्यांनी म्हटले आहे की* सबंध भविष्य काळांत घडतील त्या सर्व घटना मी जाणतो.* म्हणजे आपल्याला हे इ पत्र लिहीन हे भगवान श्रीकृष्णांना आपला जन्म होण्यापूर्वीच माहीत होते. म्हणजेच साध्या तर्कशास्त्रानुसार मी लिहिलेला शब्द नि शब्दही भगवान श्रीकृष्णांनी ठरविल्याप्रमाणेच माझ्याकडून घडला आहे. ह्यालाच म्हणतात * विधिलिखित *.
    २. गेली बारा वर्षे मी श्रीमद्भगवद्गीतेच्या एखाद्या अभ्यासकाच्या शोधात आहे की जो श्रीमद्भगवद्गीतेवरुनच सिद्ध करील की हे मला आढळलेले श्रीमद्भगवद्गीतेचे रहस्य चुकीचे आहे. आपला वेदांताचा व श्रीमद्भगवद्गीतेचाही पुष्कळ अभ्यास आहे म्हणून मी आपल्याला विनंति करीत आहे की मला आढळलेले श्रीमद्भगवद्गीतेचे हे रहस्य चुकीचे आहे असे आपण सिद्ध करावे. आपण हे केलेत तर मी आपला ऋणी होईन. असो.
    आपल्या उत्तराची वाट पाहात आहे.
    आपला शुभेच्छुक कृपाभिलाशी मित्र
    विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
    बेंगळुरू, कर्नाटक राज्य.

  • @shubhangiwadikar5408
    @shubhangiwadikar5408 Před 2 lety +4

    🙏🙏

  • @roshanijamdhade1685
    @roshanijamdhade1685 Před rokem +4

    Thanks sir

  • @udaykadam7294
    @udaykadam7294 Před rokem

    Thank you Sir

  • @aadarshbhosale6902
    @aadarshbhosale6902 Před rokem

    Thank you sir