निश्चयशक्ती कशी वाढवू ? | वाट्टेल ते | भाग ५३ | Avinash Dharmadhikari (Ex.IAS) | Foundation Course
Vložit
- čas přidán 23. 12. 2022
- 𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
play.google.com/store/apps/de...
आमच्या CZcams चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar...
आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
t.me/chanakyamandalpariwaroff...
फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ chanakyamandalpariwar
For further details contact us at chanakyamandal.org/
For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
To get more details, Phone: 080-69015454,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram group :
t.me/chanakyamandalpariwaroff...
Subscribe and follow us on CZcams: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar
तुमच्या सारखी मौलिक माणसं म्हणजे महाराष्ट्राचं महाभूषण
मी आहे तिथून तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो. जरा ही मनाची चलबिचल होत नाही तुम्हाला ऐकताना. मन अस घट्ट एकाग्र होत. नुसतं एकाग्र नाही तर घट्ट एकाग्र होत. डोळ्यातून कधी कधी आसव ही बाहेर पडतात ती भावनाविवश होवून नाही, तर तुम्ही मांडलेल्या वाटेल त्या विषयाची थेट प्रचिती होते, अनुभती प्राप्त होते, विषय सहज कळतो तो पंचेद्रियांपर्यंत पोहचतो म्हणून.
माझे वंदन 🙏🙏 आहे माझ्या गुरुमाऊलीला सदैव.
Farach chan Dhanyawad
Very nice
सर्व शुभेच्छा सर्वकाळ सुहास. आयुष्यात सर्व यश आणि आनंद लाभो ही प्रार्थना
@@avinashdharmadhikari854आपले आशीर्वाद प्रत्यक्ष मिळाले सर...
धन्य झालो....
ऐक महान योगी शिक्षक आहात आपण 🌿कोटी कोटी प्रणाम गुरुवर्य
सर,तुमचे हे वाटेल ते! सदर ऐकतच राहावे असे वाटते.आपल्या शब्धाने अंगात ताकद येते.
खूप प्रेरणादायी तसेच विचार करायला लावून शिस्तबद्ध जीवन जगण्यास प्रवृत्त करणारे भाषण
सर तुमचे विचार परखड असतात तेच आवडतात तुमचे विचार कोणत्याही वयातील व्यक्तींना आचरणात आणता येतील असे आहेत खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
शिंपी च्या गोष्टी वरून एक ज्ञानोबा माऊली ची ओवी लक्षात आली
। हळु हळु ढाळे ढाळे । केतुलेनी एके वेळे। तिये मार्गाचेनी बळे । निश्चित ठाके।
म्हणजे हळु हळु सुरुवात केली तर तुम्ही निश्चित ठिकाणी धेय्यापर्यंत नक्कीच पोहचू शकता.
The Great Personality 🌻
प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून ऐकावं असं हे व्याख्यान , ऐकतच रहावं.... जबरदस्त.... देशाच्या तरुण पिढीला घडविणाऱ्या महान गुरुंना मनापासून वंदन...🙏🙏🙏
अस "मराठी माणूस "केल तर त्या तमाम नेत्यांच काय होईल.
नमस्कार सर. खूपच प्रेरणादायी व्याख्यान! 🙏🏻
सर खूप छान आसच सैनिकांवर बोला माझी विनंती आहे तुम्हाला
Hats of sir..👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏💫💎
कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋
ओले मूळ भेदी खडकाचे अंग....🙏
कोणत्याही गोष्टीत सातत्य पाहिजे तरच यश मिळतं 🙏
Sir खूप छान मार्गदर्शन. युवकानसाठीच नाही तर सर्वाँना बोध घेण्या सारखे. खूप खूप धन्यवाद!🙏
सर, तुम्हाला ऐकणं एक अद्वितीय आनंद आहे. 🙏🙏
Jyanna Vachana chi farshi avad nahi tyanni Satat Sir Tumhala aikave. Tumhi Amche Prerna sthan aahat..
Greatest of all time speaker.
Khup Inspirational Thaughts And Stories ......
Dhanyawad sir...🙏
खूपच छान मनाला भिडणारे शब्द आपले विचार सर्व श्रेष्ठ आहेत साहेब 🙏
छान. खूप खूप प्रेरणादायक भाषण, सर...
Pround feel sir..salute of work...
खूप खूप धन्यवाद....
One of the more than excellent speech...
Excellent 🙏🙏🙏
खूप सुंदर मार्गदर्शन.आपण नेहमीच आम्हाला प्रेरणा देतात.आपण आमचे प्रेरणास्त्रोत आहात.
THANK YOU SO MUCH SIR! ♥️🙏🏻✨
I wish I had teacher like you sir ,Feel very guilty when I take name of my teachers.
स्वद्धाय मधे तुमचा बद्दल ऐकला खुप महान व्यक्ति आहत तुमि
नमस्ते🙏🙏🙏 अविनाश जी !
Exellent sir🙏🙏🙏
खुप सुंदर😍💓😍💓
Thank you gentlemen
Thanks sir
Farch Sundar 👍
छान विषय सर
Best sir
खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान sir 🙏🎉
खुपच छान माहिती
मार्गदर्शक, दिशादर्शक..... 🎯
मला आपले विचार खूपच आवडतात 🙏
Bearilyant nice teacher.
Great 👌😊
Khup chan bhari
Thank you so much sir 🙏🙏
Thanks sir...great guidance
thank you so much sir
Great motivational speech, thank you sir.
🙏🌹
फुलपाखराची जी गोष्ट सांगितली ती मुळ, स्वामी विवेकानंदांच्या राजयोग पुस्तकामधे फार उत्तम तार्किकदृष्ट्या पटणारी सांगीतली आहे. त्यात राक्षस, फुलपाखरू, राजकन्या अशी पात्र नाहीत.
❤❤❤
Ho
@@gitte_ms_369@1@1@
😊
Chan
👍👍👍
🙏🙏🙏
सर पुढील व्हिडिओ vipasana meditation वर बनवा please
CZcams varti goenka guruji yanche video baghu shakta
Respected Sir, Emotional quotient war ek episode ghya , EQ kasa wadhawawa yabaddal guide Kara please.
अधिक माहिती साठी Emotional Intelligence हे ट्रविस ब्रडबेरी आणि जिन ग्रीव्हज यांचं पुस्तक वाचू शकता....मराठी अनुवाद प्रसाद ढापरे यांनी केले आहे...त्यात emotional intelligence test देण्यासाठी एक कूपन कोड ही दिलेला आहे...आशा करतो की उपयुक्त ठरेल
79
@@rudrarnikam918
Thank you.
🙏🙏🙏❤
Sir😊ikun khup bar vatl..ki yog darroj krat asal..tar tumhi yogy road var ahat...kran me gele 2 varsh daily n chukta 30min yoga krtech..☺️ani pudhe shevt prynt krt rahil.💯
Sr मी एक शेतकरी आहे पण मी तुमचे सगळे स्पीच ऐकतो ,आणि शेतकरी खूप प्रॉब्लेम मदे आहे पण तुमच्याकडून मला पोजोटिव प्रेरणा मिळते आणि मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे
जरुर भेटू
Descriptive pattern post poned kra 2 yrs sathi..
"क्रीया पालटै तत्काळ "
सर्मथ रामदास स्वामी यांचे एक वचन आहे.
कोणते कोणते आसन नियमित करावे
अफलातून मार्गदर्शन.....
Sir amchysarkhi mul kadhich tumchya paryant pochu skt nhi.pn tumche hey vichar nehmi amla Marg dakvtil..
मार्गदर्शक व्यक्तीत्व
Aar par vizvun takali sarya doubts chi.
हिंदूहदयसम्राट अविनाश सर 😂
39:02 एका मुली कडून ऐकलं आहे असं वाक्य
Iq n Eq
सर तुमच्यासारखे शिक्षक हवे आहेत 😥😥😥
मराठीमध्ये सांग आचार म्हणजे अँक्शन नव्हे .. फालतू इंग्लिश थांबव
Murkha konala kashe bolayache shikun ghe .
Y
भावा तू एक गोष्ट विसरला लायकी😂
Thanks sir