Vedic Culture and Sindhu Saraswati | Avinash Dharmadhikari (IAS) | Chanakya Mandal Pariwar

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 11. 2023
  • Art and Culture: The Bhartiya Perspective Series by Shri. Avinash Dharmadhikari (IAS)
    भाग १: आर्यांचे आक्रमण - ब्रिटिशांनी मारलेली पाचर • Aryan Invasion Theory ...
    श्री. अविनाश धर्माधिकारी सरांच्या Art and Culture मालिकेतील हा दुसरा भाग आहे. या भागात सरांनी सिंधू - सरस्वती संस्कृतीचा अन्वयार्थ, सिंधू संस्कृतीचा शोध कसा लागला, सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृतीतील समानता आणि त्याबाबतीत असलेली विविध तज्ज्ञांची मते अशा विविध घटकांवर मार्गदर्शन केले आहे.
    #vedicculture #harappancivilisation #induscivilization #sindhusabhyata #indianculture #artandculture #upschistory #artandcultureupsc
    For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
    चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyamandalpariwaroff...
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    chanakyamandalpariwar
    आमचे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    play.google.com/store/apps/de...
    आमच्या CZcams चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal.org/
    For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram channel :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    Subscribe and follow us on CZcams: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Komentáře • 44

  • @ChanakyaMandalPariwar
    @ChanakyaMandalPariwar  Před 8 měsíci +2

    पहिला भाग : czcams.com/video/QFtvaViEoA8/video.htmlsi=l_1Vwu6g_M8zvWXC

  • @pratham_uvaach
    @pratham_uvaach Před 8 měsíci +28

    मला UPSC द्यायची नाही, मला कोणती सरकारी नोकरीही करायची नाही, तरीही मला या ऐतिहासिक व सांस्कृतिक विषयात प्रचंड रस आहे. चाणक्य मंडळ हा भारताचा खरा व कधीही चोरल्या न जाऊ शकणारा कोहिनूर आहे. 💯

  • @sudarshanchavan7201
    @sudarshanchavan7201 Před 8 měsíci +2

    अगदी असाच भाव गेली कित्येक वर्षे माझ्या मनात आहे

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 Před 8 měsíci +2

    🙏 22:42 अविनाश सर, तुमचे विश्लेषण फार समर्पक असते. अनेक गोष्टी कानावर पडत असतात परंतू सत्यासत्यता पडताळून जे तुम्ही सांगता ते तार्किकतेने पटते.

  • @vinodwatve705
    @vinodwatve705 Před 8 měsíci +1

    सरांची विश्लेषणाची पद्धत खूपच छान आहे. तसेच त्यांची स्मरण शक्ति भारी आहे.

  • @jsk672
    @jsk672 Před 8 měsíci +1

    I was waiting for the clarifications on DNA studies. Thank you Chanakya Mandal and sir for this video. Excellent

  • @rajbarde8726
    @rajbarde8726 Před 8 měsíci

    Kya baat hai 👌

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Před 8 měsíci +1

    in sandkrt aarya mesns a gentleman. advo ram Gogte Vandre Mumbai51.

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Před 8 měsíci +1

    we have lesrnt and hestd harsppa and mohenjodsro from 5th standsrd.but i lestnt the resl mesning from the lecture of dhstmsdhikari of chsnsky parivsr.sdvo ram Gogte Vandre Mumbai51.

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Před 7 měsíci

    भारताला आर्या वरत असे म्हटले आहे. एड राम गोगटे वांदरे मुमबिई..

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Před 7 měsíci +1

    लोक मान्य टिलकानी आर्य कुठुन आले यावर पुस्तक देखील लिहिलं आहे. एड राम गोगटे वांदरे मुमबिई.

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Před 8 měsíci +2

    lokmany tilak has done goodresearchaboutthe originofaryasin his nook the arctic homei the vedas.advo ram Gogte Vandre Mumbai51.

  • @nishantjadhav02
    @nishantjadhav02 Před 8 měsíci +4

    टिळकांनी सुद्धा आर्य आक्रमन सिद्धांत मांडला

    • @jsk672
      @jsk672 Před 8 měsíci

      अरे मुर्खा, बाबासाहेब आंबेडकरांनी आर्य भारतातीलच होते, असा सिद्धांत मांडला. तो नाही का वाचता आला तुला.. कसा वाचशील, बौद्धिक गुलाम आहेत तू अजूनही.. जा जरा वसंत शिंदे यांचे इंटरव्ह्यू बघ..

    • @ajaykadam3538
      @ajaykadam3538 Před 8 měsíci +1

      त्यांनी फक्त सिद्धांत मांडलाय पण आत्ता पुरावे सापडत्यात

  • @pandurangnawale9778
    @pandurangnawale9778 Před 8 měsíci +1

    नमस्ते सर

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Před 8 měsíci +1

    arya strictly means a gentleman as per oldsanskrit tectsadvo ram Gogte Vandre Mumbai51

  • @jnakkmma9289
    @jnakkmma9289 Před 8 měsíci +4

    सर पाली भाषा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.पाली लिपीत बरेच शिलालेख कोरलेला आहे.तसे 3:45 संस्कृत‌ मध्ये प्राचिन शिलालेख का? नाहीत

    • @jsk672
      @jsk672 Před 8 měsíci +1

      याच उत्तर 20:13 ला आहे

    • @s.p.9735
      @s.p.9735 Před 8 měsíci

      पाली नावाची भाषा होती हे इंग्रजा नंतर माहिती झाले . बुद्ध पंथ एक कॉपी केलेला पंथ होता .
      Btw तूम्ही घरी पालीच वापरता का ? 😂😂😂

    • @nishantjadhav02
      @nishantjadhav02 Před 8 měsíci +1

      संस्कृत फार अलीकडची भाषा आहे. त्याचा आधीची मागधी,अर्ध मागधी, पाली या प्राकृत भाषा आहेत

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Před 8 měsíci +1

      ​@@nishantjadhav025000 वर्षांपूर्वीची भगवद्गीता श्रीकृष्णाने स्वमुखाने सांगितलेली संस्कृतमध्ये आहे.

    • @nishantjadhav02
      @nishantjadhav02 Před 8 měsíci

      @@manasijadhav2725 भगवद्गीता ५००० वर्षा पूर्वीची नाही इसवी सनच्या २ रया शतकातील आहे.

  • @jnakkmma9289
    @jnakkmma9289 Před 8 měsíci +3

    वेद हे प्राचीन नाहीत.वेद हे देवनागरी लिपीत असून हे नंतर चे आहेत.

    • @s.p.9735
      @s.p.9735 Před 8 měsíci

      वेद श्रुती परंपरेतील आहेत ,आणि ते मुखोद्गत ज्ञान आहे ,असे जरी असले तरी प्राचीन ब्राम्ही लिपीत किंवा त्याकाळात प्रचलित लिपीत ते लिहीता येत असल्याशिवाय आधुनिक काळापर्यंत टिकणे शक्य नाही . भाषा कोणतीही असली तरी तिला लिपी बद्ध करता येते .

  • @mayawadgaonkar5400
    @mayawadgaonkar5400 Před 8 měsíci +1

    भांडारकर येथे rugwedache प्रमाण एक हजार चारशे वर्षाचे आहे, tya पेक्षा वेद जुने नाहित

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 Před 8 měsíci

    Aryani pashchimatyana, yavanana Bharatavar akramana virodha 1000 varashanpeksha adhikaal sangharsh karoon Bharatache swatantrya abaďhit thevon sanscruti che saurakshan kele ya karana mule tyanacha aryan virodha vishesh raag aahey....mhanoon tar Bharatache 2 bhaag padon islamic state mhanoon pakistan chi nirmiti keli hoti...Arya sancruti mhanaje Hindu sancruti shreshth sancruti hoti aahey ani rahanar...saglya Bhashanchi janani ahey ti sanscrut

  • @nishantjadhav02
    @nishantjadhav02 Před 8 měsíci +3

    सरस्वती नदी भारतात नाही ती अफगाणिस्तान मध्ये आहे म्हणून नाव सिंधू संस्कृतीच योग्य आहे. अफगाणिस्तान मध्ये ती हरहवती या नावाने ओळखली जाते. घग्गर नदी वेगळी आहे.

    • @ajaykadam3538
      @ajaykadam3538 Před 8 měsíci +2

      😅😅😅 काय पण बोलू नको सरस्वतीचा उगम भारतातच होतो पुढे जाऊन पाकिस्तानात जाते

    • @Gyanesh_Kinkar
      @Gyanesh_Kinkar Před 8 měsíci

      ​@@ajaykadam3538उगम भारतात नाहीये सर

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 Před 8 měsíci +1

    आर्य म्हणजे निसर्गाची पूजा करणार्‍या लोकांचा समूह. मग त्यात सूर्याची पूजा करणारे,अग्नीची पूजा करणारे,चंद्राची पूजा करणारे, समुद्राची/ नदीची पूजा करणारे, प्राण्यांची पूजा करणारे, वनस्पतीची पूजा करणारे ....इ.इ. लोकांचा समूह. आर्य ही सर्वसमावेशक संज्ञा आहे

  • @nishantjadhav02
    @nishantjadhav02 Před 8 měsíci +1

    यज्ञात बैल कापून खात वैदिक संस्कृतीत.

    • @jsk672
      @jsk672 Před 8 měsíci +1

      ऋग्वेदात आहे का उल्लेख, बैलाची आहुती देण्याचा? नंतर बऱ्याच चुकीच्या गोष्टी आल्या, पण मूळ ग्रंथात आहे का हे? इथे मुद्दा काय चाललाय, तू बोलतो काय?

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Před 8 měsíci +3

      ..पुढे ऋषींनी मानवाला पेरणी करून धान्य खायला शिकवले. तेव्हापासून यज्ञात पिष्टमय पदार्थाचा आकार बनवून बळी देत. आणि आपण बैलपोळा, वसुबारस करू लागलो. आपले सर्व सण हे ऋषींची मानवाला दिलेली देन आहे. ऋषिंप्रती कृतज्ञता म्हणून ऋषिपंचमी साजरी केली जाते

    • @nishantjadhav02
      @nishantjadhav02 Před 8 měsíci

      @@manasijadhav2725 बुद्ध काळात सुद्धा यज्ञात बैल बळी देत वैदिक लोग. बुद्ध आणि जैनांनी त्यांना विरोध केला.

    • @mandarghaisas.9001
      @mandarghaisas.9001 Před 8 měsíci

      कधी खात होते कुठे उल्लेख आहे

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Před 8 měsíci

      ​evolution of man, evolution of money we learnt but we forgot to study evolution of culture 😅....😂🎉
      म्हणूनच श्री अविनाश धर्माधिकारी सर आजचा हा महायज्ञ करत आहेत 🎉