Mahabharat and Leadership Skills | Avinash Dharmadhikari (IAS) | Foundation Course | महाभारत

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 10. 2023
  • For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
    चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyamandalpariwaroff...
    चाणक्य मंडल परिवाराचा सर्वात महत्त्वाचा कोर्स म्हणजे फाउंडेशन कोर्स. या फाउंडेशन कोर्समध्ये आपण महाभारत आणि आधुनिक काळातील विविध कौशल्य जसे की व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्व कौशल्य इत्यादी गोष्टींची सांगड घालून, आपले जीवन कसे घडवावे हे शिकतो. श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी या सत्राच्या माध्यमातून याच विषयावर संवाद साधला आहे.
    'महाभारत म्हणजे पाचवा वेद' अशी सुरुवात करून आधुनिक राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र तसेच व्यवस्थापन व न्यूरो सायन्स म्हणजे मेंदूचे शास्त्र यात प्रचलित असणाऱ्या संज्ञा व सूत्र यांचा उगम महाभारतातील सूत्रांमध्ये कशाप्रकारे आहे, याबाबत सरांनी या सत्रात मार्गदर्शन केले आहे.
    Maslow's Theory of Hierarchical Needs (पंचकोष), Daniel Goleman यांचे Emotional Intelligence, The Marshmallow experiment, अशी अनेक उदाहरणे देऊन, आधुनिक शास्त्र, त्याचा भारतीय पारंपरिक वारसा आणि आपल्या फाउंडेशन कोर्समध्ये ते कसे शिकवले जातात, हे देखील या सत्रात सर समजावून सांगतात.
    #mahabharat #mahabharat_krishna #shrikrishna #bhagavadgita #leadership #management #lifeskills #softskills
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    chanakyamandalpariwar
    आमचे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    play.google.com/store/apps/de...
    आमच्या CZcams चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal.org/
    For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram channel :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    Subscribe and follow us on CZcams: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Komentáře • 60

  • @navingondhale5740
    @navingondhale5740 Před 9 měsíci +5

    अविनाश धर्माधिकारी सर प्रचंड ज्ञान असणारी व्यक्ती आहे भविष्यातील भारताचे पंतप्रधान झाले पाहिजेत

  • @krushnashelke4419
    @krushnashelke4419 Před 9 měsíci +11

    Wov Sir ❤❤❤❤❤❤❤❤.Most waited it's like ;
    स्वाति नक्षत्र मधील पाऊस जेवढ्या आतुरतेने चातक वाट पाहतो आणि जी तन्मयता असते तशी माझी होती आणि आहे.
    खुप खुप धन्यवाद सर .❤❤❤❤

  • @priyadarshiniambike3390
    @priyadarshiniambike3390 Před 9 měsíci +5

    शब्द नाहीत तुमचे आभार मानायला.प्रत्येक व्याख्यान म्हणजे मेजवानी

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 Před 9 měsíci +16

    चिंतनीय आणि श्रवणीय. !

  • @shreerammanohar9649
    @shreerammanohar9649 Před 9 měsíci +2

    उत्तम विवेचन 😊😊

  • @vilasbhinge2946
    @vilasbhinge2946 Před 9 měsíci +2

    आपल्या संस्कृतीचा वारसा आपणा सारख्या विद्वत्ताभरीत जनाचे प्रयत्ना कारणे चलनात आहे व असाच आम्हास द्न्यान प्राप्त हो. मनसा धन्यवाद.

  • @santoshmule2654
    @santoshmule2654 Před 9 měsíci +3

    अप्रतिम आणि अतिशय महत्वपूर्ण
    I salute sir

  • @rajgopalkakhandaki2960
    @rajgopalkakhandaki2960 Před 9 měsíci +4

    अद्भुत वक्तृत्व आणि प्रबळ प्रबोधन ❤❤

  • @balvirchandrarajurkar1339
    @balvirchandrarajurkar1339 Před 9 měsíci +7

    Very beautiful and inspired

  • @shrikanttapas8296
    @shrikanttapas8296 Před 9 měsíci +3

    खूप सुंदर व श्रवणीय व खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @sanjaypadhye8825
    @sanjaypadhye8825 Před 9 měsíci +1

    अशा प्रकारच्या सुसंबद्ध संगतीची आजच्या तरुणाईला व नवभारताच्या युवापिढीला अत्यंत गरज आहे.
    हे ज्ञान वस्तुतः उपयोजित (applied) आहे, तथापी मेकॉले व त्या सारख्या तथाकथित विचारवंतांनी यावर मोठ्या खुबीने पडदा टाकून ते दडवून व दडपून कोंडून ठेवलं आहे.
    सर, आपण यावरील ज्ञान व विचार, वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या निकषांवर सार्थ रितीने समजावून सांगितले आहेत. अत्यंत सुंदर.

  • @ssshinde1000
    @ssshinde1000 Před 9 měsíci +1

    माझ्या गुरू माऊली प्रथमतः खोल अंतःकरणातून प्रणाम
    माऊली नक्कीच सर आपला संवाद होतोच. तो गुरू आणि शिष्याचाच होतो. जे जगातील सर्वात मोठ, सात्विक नात आहे. म्हणूनच माऊली हा शब्द आपल्याला पाहिल्या पाहिल्या मनात येतो.
    Maslow चा सिध्दांत कळलाच, पण त्याच बरोबर अन्नमय कोष, प्राणमय कोष, मनोमयकोष , विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष हे सुद्धा कळले आणि हे आपलं आहे जे ऋषी मुनींनी दिलेल आहे, हे ऐकून भारतीय असल्याचा अभिमान ही जागा झाला.

  • @krishnasfans
    @krishnasfans Před 9 měsíci +6

    Jay shree Krishna ❤❤❤❤

  • @janardanthorat1880
    @janardanthorat1880 Před 9 měsíci +2

    अप्रतिम मार्ग दर्शन

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 9 měsíci +1

    खूपच नेमकेपणानी विषय मांडणी करुन सर्वांना भारतीय तत्वज्ञानाविषयीचा अभिमान वाढवला!!! थोर आहातच!!!!

  • @mangalashinde7676
    @mangalashinde7676 Před 9 měsíci +4

    Namatey sir thank you for this video

  • @sarangkulkarni3741
    @sarangkulkarni3741 Před 9 měsíci +4

    जय श्री कृष्ण 👏💐

  • @mangeshpol2430
    @mangeshpol2430 Před 9 měsíci +4

    Great Sir.

  • @ushasoman75
    @ushasoman75 Před 9 měsíci +1

    Very good.
    सुश्राव्य. तरूणांना अत्यंत लाभदायक.

  • @manishatupe3287
    @manishatupe3287 Před 9 měsíci +1

    Sir... Khupch sunder

  • @sadananddesai7033
    @sadananddesai7033 Před 9 měsíci +1

    Tumhala namaskar karata karata maze hat dukhu lagle aahet!!!

  • @globalbusinessgurukul9298
    @globalbusinessgurukul9298 Před 9 měsíci +3

    Hats off to you sir,..

  • @rohiniganapule1083
    @rohiniganapule1083 Před 9 měsíci +1

    फारच छान विवेचन.. नेहमीप्रमाणेच!

  • @beinghonest5539
    @beinghonest5539 Před 9 měsíci +3

    Thank you sir...

  • @vilasdeole2442
    @vilasdeole2442 Před 9 měsíci +1

    Very good and excellant Sir .Vilas Deole

  • @user-lp1it1gs1v
    @user-lp1it1gs1v Před 9 měsíci +4

    Namaste

  • @narhariwarkade1043
    @narhariwarkade1043 Před 3 měsíci

    ज्ञानकोश आपणच.

  • @sharadwagh8280
    @sharadwagh8280 Před 9 měsíci +2

    Very good sir, explained very well with proof

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 Před 9 měsíci +2

    जय श्रीकृष्ण. सर खूपच छान.

    • @vijaygadgil6651
      @vijaygadgil6651 Před 9 měsíci

      खूप छान. मस्त. म्हणुनच श्रीकृष्णाला जगद्गुरू मानतात. जगायचे कसे ते श्रीकृष्ण शिकवितो.

    • @sudhirshirgaonkar8880
      @sudhirshirgaonkar8880 Před 9 měsíci

      Lovely explanation, you are just Guru❤

  • @vandanakotnis4584
    @vandanakotnis4584 Před 3 měsíci

    Sir, Thank You for your informative speech

  • @texasarun
    @texasarun Před 9 měsíci +2

    हरे कृष्ण

  • @archergrc5362
    @archergrc5362 Před 9 měsíci +1

    धन्यवाद सर

  • @arunrathi8971
    @arunrathi8971 Před 9 měsíci +1

    Thank you

  • @sharvaripaygude8637
    @sharvaripaygude8637 Před 9 měsíci +7

    Sir simply enjoying the session ❤

    • @user-jq6id4vi1n
      @user-jq6id4vi1n Před 5 měsíci

      शक्य नाही राजकारण १ वेळ प्रयत्न केला होता सरांनी

  • @tusharsonawane3162
    @tusharsonawane3162 Před 9 měsíci +1

    Like your every discourse sir❤

  • @sunitaharchirkar2755
    @sunitaharchirkar2755 Před 9 měsíci +2

    ❤❤❤❤❤

  • @ganeshfunde4749
    @ganeshfunde4749 Před 9 měsíci +1

    🙏🏻🚩🛕💐🇮🇳. Dharmecha arthecha kamecha mokshecha bhartarshabha , yaadihaasthi tadnyatra yenhaasthi na tat kvachit....

  • @vbnnmkn3563
    @vbnnmkn3563 Před 9 měsíci +1

    Nice sir

  • @sapnakamble7495
    @sapnakamble7495 Před 9 měsíci +3

  • @krushnashelke4419
    @krushnashelke4419 Před 9 měsíci +4

    Sir ;About restraint independently swamiji I mean Swami Vivekananda also talked about independently over it .
    Independently means he discovered it through meditational practice ,Gita .yogsutras etc.
    In Gita ; it's Abhyas & Vairagy .
    Abhyas not in traditional sense but 360° .
    Vairagy also in larger context of Life knowing the truth & living accordingly swamji said being & becoming .also swamiji said assimilation of ideas .
    SwamijI reach such height of knowledge ie dead end for humanity for personal civilization & social civilization & state of embodIED liberation .

  • @shivajokare5957
    @shivajokare5957 Před 9 měsíci +1

    Jay hind sir

  • @milindlimaye1030
    @milindlimaye1030 Před 9 měsíci +2

    श्रवणानंद

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 Před 9 měsíci +1

    👍 👍 👍 👍

  • @laxmanpilli41
    @laxmanpilli41 Před 9 měsíci +2

    namskar sir

  • @vinaybarhale3414
    @vinaybarhale3414 Před 9 měsíci +1

    how to undarstand self.

  • @meragaonmeradesh8631
    @meragaonmeradesh8631 Před 9 měsíci +1

    🙏🙏🙏

  • @AniketSahane-yc3ln
    @AniketSahane-yc3ln Před 9 měsíci +3

    Hi

  • @nivruttipingle6872
    @nivruttipingle6872 Před 8 měsíci +1

    Chintniya subjects

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 Před 9 měsíci +1

    नमस्कार श्रीकृष्ण चरित्र ह्यासाठी मराठीत चांगले पुस्तक सुचवा.

    • @shaunakt628
      @shaunakt628 Před 7 měsíci

      Narhar Kurundkar's Vyasanche Shilp. It has one essay on Shri Krishna which should be read by everyone

  • @AditiAcharya-jp7pl
    @AditiAcharya-jp7pl Před 9 měsíci +1

    सर
    एक प्रश्न आपणास विचारावासा वाटतो
    श्रीकृष्ण यांनी अर्जुनाचे सारथ्य केले नाही तर आपल्याच आप्तेष्ठा विरुद्ध लढवून त्यांचा नायनाट केला परंतु त्याच आप्तेष्ठा विरूद्ध अर्जुनपुत्र अभिमन्यू लढला त्याला श्रीकृष्णाने का मदत केली नाही?

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 Před 9 měsíci +1

    महाभारत काळ _____ bce आहे ? कलियुग हे ५००० वर्षांचे आहे असं श्रीपाद श्रीवल्लभ चरितमृत मध्ये लिहिले आहे.

    • @shaunakt628
      @shaunakt628 Před 7 měsíci

      around 1800 bce

    • @piyushatole4290
      @piyushatole4290 Před 7 měsíci

      @@shaunakt628 jaisalmer raj gharane ki 152 pidhi chal rahi hai,jo yaduvanshi hai.isse related shri krishna ki katha bhi prachlit hai.

  • @pandurangmagar8258
    @pandurangmagar8258 Před 9 měsíci +1

    साहेब मराठा आरक्षणावर निष्पक्ष पणे बोला.... विनंती...

  • @Vinayak.kopnar
    @Vinayak.kopnar Před 9 měsíci +2

    नमस्ते सर 🙏

  • @shaunakt628
    @shaunakt628 Před 7 měsíci