भारतात एकाधिकारशाही आहे का? | Avinash Dharmadhikari | EP 1/2 |

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 12. 2020
  • दोन मोठ्या जगातील संकटामधील हे दशक नेमकं कसं होतं? चीन प्रमुख शत्रूराष्ट्र म्हणून या दशकात उदयास आला? राष्ट्रवादी विचारांचा प्रसार केवळ याच दशकात? राष्ट्रवादावर कुणाची मक्तेदारी असू शकते का? स्वातंत्र्यापासून भारताला प्रमुख विरोधी पक्षच मिळत नाही? अण्णा आंदोलन ते शेतकरी आंदोलन हा लोकशाहीचा जागर? या दशकात काय घडलं काय बिघडलं?
    माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग १
    स्टोरीटेल लिंक - www.storytel.com/marathi

Komentáře • 173

  • @sandeepbhagat6750
    @sandeepbhagat6750 Před 3 lety +26

    अविनाश सरांसारख्या पाहुण्यांना बोलवल्याबद्दल धन्यवाद. सरांची सगळीच मते मला पटत नाहीत पण त्यांचा अभ्यास, त्यांचा प्रशासकीय अनुभव, भाषेवरील प्रभुत्व हे सगळं एकल/पाहिलं की आमच्या सारखे सामान्यजन फक्त आदराने नमस्कार करू शकतो.
    तुमच्या चॅनेल्सचे प्रेक्षक वाढवायचे असतील तर असे अभ्यासू लोक बोलवा.
    नाहीतर पळशीकरांसारखे लोक, त्यांच्यापेक्षा माझे मित्र quarter मारून चांगले बोलतात.

    • @madhukarnalavade6458
      @madhukarnalavade6458 Před 3 lety +3

      तूच क्वार्टर मारलेली दिसतेय

    • @dg3717
      @dg3717 Před 3 lety +1

      पोपट

  • @bramhacoachingclasses4251
    @bramhacoachingclasses4251 Před 3 lety +23

    सरांचा अभ्यास चांगला आहे यात शंका नाही . अस्वस्थ दशकाची डायरी लिहणाऱ्यांना गेल्या दशकातील एकाही घटनेने अस्वस्थ केलं नाही हे विशेष ... निदान आर्थिक बाबींवर ते अस्वस्थ व्हायला पाहिजे होते ... असो त्यांना बळजबरी अस्वस्थ नको करायला . लोकशाहीत बळजबरी चालत नाही .

  • @dr.somnathgosavi9651
    @dr.somnathgosavi9651 Před 3 lety +4

    मा. अविनाश धर्मधिकारी सर यांचे भाषण म्हणजे विचाराची मेजवानीच असते. खुप छान विचार मांडलेत.
    थिंक bank चे आभार व अभिनंदन.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Před 3 lety +13

    जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम्

  • @sachindivakar632
    @sachindivakar632 Před 3 lety +7

    भारतात कोणतीही गोष्ट " राजकारण " बाजूला ठेवून बघता किंवा अभ्यासता येत ,येणार नाही .

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Před 3 lety +1

    jgd.आपली मते परखडपणे व समीक्षापूर्वक मांली आहेत. सरांना धन्यवाद! सगळेच मुद्दे सर्वांना पटतील ,हे लोकशाहीत जवळ जवळ अशक्य!

  • @samkadam008
    @samkadam008 Před 3 lety +11

    Ohh Sir, after longtime... what a timing... End of decade and being fortunate to hear from Sir ... my sincere gratitude to Sir 🙏

    • @saurabhnamjoshi3882
      @saurabhnamjoshi3882 Před 3 lety +1

      आपले विचार, व आचार हे नेहमीच श्रवणीय,आदरणीय ल आचरणीय राहिले आहेत खुपच आनंद व समाधान वाटते
      वसंत नामजोशी

    • @ashokkulkarni5651
      @ashokkulkarni5651 Před 3 lety

      👌👍

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya Před 3 lety +22

    वा..संतुलित,सकारात्म!
    नमस्कार आणि शुभेच्छा, अविनाशजी !

  • @sanba8706
    @sanba8706 Před 3 lety +63

    १००% सहमत..
    लोक भाजप ला तोंड भरून शिव्या देतात आणि वर म्हणतात आम्हाला बोलू दिलं जात नाही😁

    • @jyotikumariofficial-bk1gy
      @jyotikumariofficial-bk1gy Před 3 lety

      😀

    • @rajeshbadole2416
      @rajeshbadole2416 Před 3 lety +3

      बोलू देत नाही,म्हणजे बोलण्याचे स्वातंत्र्य जेव्हा हिरवलं जातं त्यावेळेस पहिली प्रतिक्रिया शिव्यांच्या स्वरूपात असते.

    • @dataintech99
      @dataintech99 Před 3 lety +1

      @@rajeshbadole2416 तरी तुम्ही म्हणतात आणीबाणी आहे.????

    • @madhukarnalavade6458
      @madhukarnalavade6458 Před 3 lety

      घरात बसून दिलेल्या शिव्या बद्दल बोलताय?
      माध्यमावर विरोधी बोलून दाखवा

  • @dg3717
    @dg3717 Před 3 lety +22

    अर्णब गोस्वामीवर काय बोलाल ?.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar Před 3 lety +7

      एक जण दुसऱ्या सेवकावर काय बोलेल?

    • @MySonu17
      @MySonu17 Před 3 lety +4

      काय बोलणार अर्णब गोस्वामी पत्रकार आहे रबिश कुमार सारखा.
      चमच्यांना रबिश कुमार आवडतो आणि
      अंधभक्तांना अर्णब गोस्वामी आवडतो.
      चमचे आणि अंधभक्त एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे.
      चमचे आणि अंधभक्तांना मतदानाचा अधिकार ही देऊ नये अक्कल गहान ठेवलेती असते दोघ प्रकारच्या लोकांनी.

  • @ruyaminrakluk
    @ruyaminrakluk Před 3 lety +13

    सर पूर्ण संवादात "भारत भारत भारत" असे म्हणतायत आणि काही मंदबुद्धी "बीजेपी, बीजेपी, बीजेपी" असे ऐकत आहेत...

  • @subodhshirsat8860
    @subodhshirsat8860 Před 3 lety +1

    खुपचं diplomatic उत्तर दिलं साहेब आपण ....
    ताकाला जायचं आणि भांड लपवायच .....

  • @SurajPatil-bk9rd
    @SurajPatil-bk9rd Před 3 lety +16

    14:18 ... सत्ता डोक्यात जाऊ देऊ नका...पहिला माझी कुठ तर नेमणूक करा...

  • @vipulpalkar8525
    @vipulpalkar8525 Před 3 lety +5

    Great Interview पण अर्धवट अक्कल असलेल्या कमेंटकडे दुर्लक्ष करा.

  • @suhasbhujbal4525
    @suhasbhujbal4525 Před 3 lety +1

    It is always pleasure with Avinash sir

  • @shambakare5048
    @shambakare5048 Před 3 lety +2

    Hats off to you sir for your analysis

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 Před 3 lety +2

    अप्रतिम सर

  • @dadasaheblad4147
    @dadasaheblad4147 Před 3 lety +2

    राष्ट्रवाद ही कोना एकाची मक्तेदारी नाही हे खरे

  • @sunildeolay5128
    @sunildeolay5128 Před 3 lety +1

    Great. 👍

  • @basavarajganachari2041

    Changali mulakhat sundar vivechan. Avinashji dhanyavaad.

  • @sachindivakar632
    @sachindivakar632 Před 3 lety +5

    हे दशक म्हणजे - दशा दिशा आणि देश असा प्रवास

  • @sachinbangar6142
    @sachinbangar6142 Před 3 lety +2

    Waiting for GURUJI

  • @sunilsahasrabudhe3282
    @sunilsahasrabudhe3282 Před 3 lety

    खूप छान विश्लेषण!

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 Před 3 lety +1

    Great Interview 👍👌

  • @kiranpawar5449
    @kiranpawar5449 Před 3 lety +1

    Sir very nice thoughts!

  • @atindrabardapurkar1138
    @atindrabardapurkar1138 Před 3 lety +6

    खूपच सुंदर आणि अभ्यासपूर्ण असे विश्लेषण,पुढचा भाग लवकरात लवकर upload करा

  • @dr.rajkumaradkar6279
    @dr.rajkumaradkar6279 Před 3 lety

    खूप छान आणि सविस्तरपणे विश्लेषण

  • @rameshpatil287
    @rameshpatil287 Před 3 lety +4

    एकाधीकार नाही नाही येतही नाही.कारण एकाधीकार नाही आणायला ताकद लागते आमी त्याही पेक्षा हिम्मत लागते

  • @amoljarare5673
    @amoljarare5673 Před 3 lety

    I always waiting for sir voice

  • @sairajambekar9149
    @sairajambekar9149 Před 3 lety +4

    Great sir....happy new year in advance sir..😊

  • @prolinemumbai360
    @prolinemumbai360 Před 3 lety

    Superb

  • @hanumantnavale7970
    @hanumantnavale7970 Před 3 lety +2

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुंदर विवेचन.

  • @jayantmali4561
    @jayantmali4561 Před 3 lety

    अनुसरण करण्यासारखं ...

  • @karankane7869
    @karankane7869 Před 3 lety

    Good job Sir

  • @arundhati.kamalapurkar7734

    सरांना मनापासून नमस्कार!!!🙏

  • @krushnaaute8510
    @krushnaaute8510 Před 3 lety +4

    सरांनी अस्वस्थ दशकाची डायरी हे पुस्तक लिहिलंय..
    आणि मी अस्वस्थ वर्षाची(2020) डायरी लिहिलीय.😭

  • @ravindraayare1675
    @ravindraayare1675 Před 3 lety +1

    अविनाश सरांविषयी माझ्या सारख्या सामान्य माणसाने काय बोलाव, एक सखोल अभ्यासू व्यक्ती, जाणकार, विचारवंत, मुद्दा पटऊन देण्याची पद्धत अप्रतिम, त्यामुळे अशा लोकांना चर्चेकरिता बोलवत जा, फार छान,
    कधीतरी विकास दिव्यवर्ती यांच्या सारख्या अतीशय हुशार व्यक्तीला सुध्दा बोलवा आणि वेगवेगळ्या मुद्द्यावर मत जाणून घ्या,

  • @Khavchat
    @Khavchat Před 3 lety +41

    शेवटच्या दिवशी लाभला चांगला पाहुणा
    नाही तर सापडायचा रोज सेक्युलर मेहुणा
    😜🤪😀😃😄😁😆😂🤣😛😝

    • @sachindivakar632
      @sachindivakar632 Před 3 lety +2

      ख वच ट टीका आहे का कौतुक ?

    • @rdkrdk2038
      @rdkrdk2038 Před 3 lety +1

      👍👍👌

    • @Khavchat
      @Khavchat Před 3 lety +3

      @@sachindivakar632 दोन्ही!!😁 या असल्या प्रकाराचे आमच्या एक वाचक मीरा कुलकर्णी यांनी ‘खवचटिका’ असे नामकरण केले आहे. हे 👆वरचे कुलकर्णी मला चांगले ओळखतात.😁😆 आपणांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! (तशी ही ‘त्वं नलिका वाहिनी’ चांगली आहे. वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक येथे येऊन ‘उघडे’ पडत असतात,😜 मला ‘ओपन’ होत असतात असे म्हणायचे आहे.😁😁😁)

    • @Khavchat
      @Khavchat Před 3 lety

      @@rdkrdk2038 🙏😁

    • @sachindivakar632
      @sachindivakar632 Před 3 lety +3

      @@Khavchat कधी कधी सर्व चर्चा ऐकताना असे वाटते कि , प्रश्न विचारनारे वाचलग आपली
      लोकशाही , मोदी ,एकाधिकार , अभिव्यक्ती बद्दलची मते , विचार बरोबर आहेत का नाहीत हे तपासून बघत आहेत आणि त्यासाठी दुजोरा मिळतो आहे का हे बघतात . पुढचे दशक हे फक्त अमित शाह गाजवणार आहेत तेव्हा हिटलर बरोबर मुसोलिनी पण रणांगणात उतरणार आहे " सेक्युलर मेहुणे " यांची पळता भुई बघण्या सारखी होईल .आजच शिवसेने चे हिरवेगार क्यालेंडर (दिनदर्शिका) प्रसिध्द झाली आहे , वाघाने गवत खावून त्याचे पोट बिघडले आहे असे वाटते . सेकुलर म्हणजे काय ते आता पूर्वाश्रमीचा भगवा पक्ष समजून सांगत आहे .

  • @nikhilmarathe5744
    @nikhilmarathe5744 Před 3 lety +3

    Sirancha video far lahan ahe khup aikaycha ahe tyanchya kade
    Pan chan prashna vicharle

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Před 3 lety +5

    पाचलग सर बीजेपी समर्थकांना चांगला अवकाश मिळवून दिलात .धन्यवाद.

  • @psy_quest
    @psy_quest Před 3 lety +2

    Ha think tank ahe ki thoonki tank ahe ..sarakh ekach pathaditale and ekach vichardhareche lokana bolavile jate

  • @dramarsinhsawant9443
    @dramarsinhsawant9443 Před 3 lety +2

    Sir मला तुमची मत व तुमचा अभ्यास यावर खरंच तुम्हाला सॅल्यूट....🙏🙏🙏

  • @dattatrayamulay2287
    @dattatrayamulay2287 Před 3 lety +1

    अविनाशजी आदरपूर्वक नमस्कार,नवीन वर्षाच्या शुभेच्छा💐💐💐

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav1296 Před 3 lety +1

    अविनाश सर निस्सीम भाजप कार्यकर्ता म्हणून भाजप ला तुमचा अभिमान वाटत असेल. Keep it up.
    आता मी भाजप कार्यकर्ता नाही मी neutral आहे असे नका म्हणू

  • @user-fr1kb4vu7w
    @user-fr1kb4vu7w Před 3 lety +12

    70 वर्षा पासून एकाधिकार शाही या देशात होती .. नेहरू आणि त्याच्या जावयाचे शासन होते

    • @durveshpisalkar2573
      @durveshpisalkar2573 Před 3 lety +2

      त्या 70 वर्षांमध्ये भाजप चे पण 10 वर्ष मोजली का..?

  • @chandradatar8722
    @chandradatar8722 Před 3 lety +1

    लोकशाही आहे , प्रत्येकाला मत आहे आणि मताचा अधिकार पण आहे
    ज्यांना निवडून दिलय त्यांना ५ वर्ष काम करून देणे महत्वाचे
    नाही आवडलं तर बदला
    काही काम करा , उगीच निरुपयोगी मत प्रदर्शित करण्यात वेळ घालवू नका
    सर्व रिकामटेकड्या चहाटळ लोकांनी विशेष नोंद घ्यावी
    आपल्या कुवतीनुसार आणि वकुबाप्रमाणे वागणं हे सुसंस्कृत नागरिकांच कर्तव्य आहे

  • @madhavsapre9832
    @madhavsapre9832 Před 3 lety +1

    The challenge with opposition to farmers bill is that what ninety nine percent agree and remaining one percent who disagree cannot hold rest for ransom. Another thing is we need to see, is the opposition just to Modi or the contents of bill? And if the contents of bill are harmful, then why some parties like Congress and UPA proposed them in first place during UPA regime? Another common comments I hear is not everybody was consulted! Who this everybody is? The core of the farm bill is Swaminathan commission recommendations. Swaminathan committee was constituted, I believe by UPA, to assess farmers conditions and recommend measures to improve economic conditions for small and medium farmers. The main recommendation of the committee was to liberate farmers from clutches of middlemen by allowing him to sell outside of APMC. Now you can see whom this bill is hurting and guess who is resorting to blackmail by blocking measure highway.I really wish Modiji was dictator as he is accused of by power brokers and sold out MSM, at least that would have ensured these anti common man elites would have been crushed like cockroaches, just as they should be crushed. This propaganda has gone too far and it’s time to take serious note of those whose actions and speeches are against the Indian interests.

  • @sumitmhatre8664
    @sumitmhatre8664 Před 3 lety

    Sir khup Chan Tumhala nava Varshachya khup khup Subechha 🌹🙏🙏

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 Před 3 lety +2

    राष्ट्रवादाचा उदय दशकभरात?
    मग स्वातंत्र्ययुद्ध कशासाठी व कश्याच्या जीववर लढले?

    • @biganna99
      @biganna99 Před 3 lety +2

      हेच ते. हेच सांगत असतात हे विद्वान संधी पेरून, निर्माण करुन आणि जिथे मिळेल तिथे. यांचा राष्ट्रवाद १९२५ ला संघ स्थापन झाला तेव्हापासून सुरू होतो. पुढची मांडणी ही अशीच असेल ...

  • @SM-sg3lv
    @SM-sg3lv Před 3 lety

    50% agreed but 50% not.
    Not upto the expectations.

  • @prajjutai8011
    @prajjutai8011 Před 3 lety

    त्रावनकोरच्या राज्याने भारतात सामील व्हायला नकार दिला तेव्हा सावरकरांनी त्याचं स्वागत केलं. सांग, असेल हिम्मत तर.

  • @anilmukhekar2526
    @anilmukhekar2526 Před 3 lety +1

    राष्ट्रवाद - जातीय वाद व आर्थिक विषमतेचे काय ?

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 Před 3 lety

      काय हो अँटी नॅशनल? असे प्रश्न का विचारता?

    • @sanjayshelar2189
      @sanjayshelar2189 Před 3 lety

      @@anandnagpur111 का हो हसवता.

  • @Nik-mh5jp
    @Nik-mh5jp Před 3 lety +1

    Ghan saf hot ahe deshat ani jagat

  • @ajitv7430
    @ajitv7430 Před 3 lety +3

    जर १९४७ ला आरएसएस प्रणित राज्य आले असते तर आणीबाणी लवकर आली असती काय? लोकशाही आणि प्रगती झाली असती काय ? एकसंघ भारत राहिला असता काय ?

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 Před 2 lety

    अविनाश धर्माधिकारी हे माजी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी होते. पण चीन हा भारताचा शत्रू आहे हे म्हणण्यापेक्षा तो मित्र का होऊ शकला नाही. ही बाब ते स्पष्ट का करत नाही.आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू वा मित्र कायम स्वरुपी नसतो.

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 Před 3 lety +13

    बहुमताने मोदीजी सत्तेवर आले. काँग्रेस अस्तित्वहिन होत चालली हेच दशकातील उत्तम कार्य. जागतिक स्तरावर भारत बलवान झाला.

    • @dasharaththarali2187
      @dasharaththarali2187 Před 3 lety +5

      याची चहा ची टपरी शोधा ! चहा विकणारा (? ) आज मोसाद सारखी महागडी सुरक्षाव्यवस्था , १५०० करोडचं पसऀनल विमान , मिनिटांचा खर्च लाखांच्या वर आणि म्हणे है फकिर ? वा रे देशसेवा ( ? )

    • @dg3717
      @dg3717 Před 3 lety +3

      @@dasharaththarali2187
      एकदम जागेवर हाणला .....फेकुगिरी करण्यात पटाइत आहेच . गोबर व गोमुत्र पिणाऱ्या भक्तांना तेच खरे वाटायला लागते

    • @dkolekar2934
      @dkolekar2934 Před 3 lety +2

      @@dg3717 भिकार तिघाडी महाराष्ट्रात काय करते ते न दिसता दिल्लीचे दिसते. म्हणजे जवळचा चष्मा बदलायला हवा. लुटारू टोळीचे कौतुक म्हणजे फक्त मोदीजी विरोध

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 Před 3 lety

      @@dg3717 काका मोदींनी नक्की काय केलंय?

    • @kgdkgd4170
      @kgdkgd4170 Před 3 lety +1

      ते तर आहेच बांग्लादेश, श्रीलंका हे गरिबी निर्मूलन आणि अर्थव्यवस्था बाबत आपल्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहेत
      यापेक्षा वेगळी जगात काय मान असू शकतो त्या ही अशा देशासाठी ज्यासाठी कलाम 2020 पुस्तक लिहीत होते

  • @nitin2479
    @nitin2479 Před 3 lety +17

    ७ दशके जी बजबजपुरी एका विचारधारा मूळे ह्या देशात माजली होती तिची साफ सफाई करण्यासाठी अश्या एकाधिकारशाही ची देशाला नितांत गरज होती.

    • @laxmansonwane7259
      @laxmansonwane7259 Před 3 lety +5

      एकदम बरोबर
      हिंदुत्व हेच या देशाचा "आत्मा' आहे....सेकुलर ची गरज नाही....या देशाला.......

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc Před 3 lety +1

      @@laxmansonwane7259
      ते हिंदुत्व नाहीं ब्राह्मणत्व आहे.

  • @sunilsutar4050
    @sunilsutar4050 Před 3 lety +1

    सर तुम्ही कॉग्रेसच्या काळात जे बोलू शकत होता ते साध्य बोलू शकत नाहीत, लोक त्यांना लगेच देशद्रोही हरवतात, हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रकार होत आहेत याबद्दल आपणास काहीच चुकीच वाटत नाही. यावरून आपली संघी मानसिकता व रेटण्याचा जाहीरनामा लक्षात येतो.

  • @prathameshnikam8144
    @prathameshnikam8144 Před 3 lety

    Siranchi 20 varshan purvichi mulakhat pahili lagech hi pahili.sirani tyatahi south korea vagairecha ulekh kela hota jyapramane tyana yaach vait vatatay tasach mala hi 😔

  • @sushantmaske396
    @sushantmaske396 Před 3 lety +8

    एकाधिकार शाही नाही पण सवांद देखिल नाही

    • @chaskarmukund
      @chaskarmukund Před 3 lety +2

      Shetkari andolakaanshi Sanvaad naahiye kaa ?

  • @laxmandeore670
    @laxmandeore670 Před 3 lety +1

    Deshat lokshahi cha atirek ahe.

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 Před 3 lety +1

    सर खुप दिवसानंतर ,,,,असो धन्यवाद

  • @shrinivasmokashi2313
    @shrinivasmokashi2313 Před 3 lety +1

    What is too ttollerencial country

  • @prachipatrikar1539
    @prachipatrikar1539 Před 3 lety +6

    इथं बरीच लोक भाजप चा पोपट, हाफचड्डी, मनुवादी असे बोलत आहेत.. त्यांनी एकतर सरांचे सगळे vedio lectures अगदी dr.आंबेडकर पासून ते गांधी पर्यंत बघावे...एवढ्या कर्तृत्ववान माणसाबद्दल अपशब्द बोलण्याचे काहीच कारण नाही..

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar Před 3 lety

    काश्मीरचा प्रश्न राजकीय नसून सामाजिक आणि सांस्कृतिक? पाचलग काय बोलता?

  • @ganpatchaudhary1924
    @ganpatchaudhary1924 Před 3 lety

    भारतात हुकुमशाहीच आहे

  • @vivekb8195
    @vivekb8195 Před 3 lety +7

    पाचलग फक्त प्रश्न विचारतात आणि हो हो म्हणतात, cross question nahi करत
    धर्माधिकारी नेहमी प्रमाणे bjp वादी उत्तर दिली काही नवीन नाही

    • @manavkumar5743
      @manavkumar5743 Před 3 lety +1

      तुम्ही पण प्रश्न विचारू शकता, तुमच्या वतीने पाचलग ते विचारतील.

    • @sanmrita
      @sanmrita Před 3 lety +3

      हे ते सर्व आमंत्रित पाहुण्याबरोबर करतात हे माझे वैयक्तीक निरीक्षण.

    • @vivekb8195
      @vivekb8195 Před 3 lety

      @@sanmrita हो बरोबर

    • @dg3717
      @dg3717 Před 3 lety

      Bjp चा पोपट अजुन काय उत्तर देणार

    • @dg3717
      @dg3717 Před 3 lety +1

      Bjp च्या पोपटाला प्रतिप्रश्न विचारला किंवा cross केले तर भगत नाराज होतील व views कमी होतील dislike वाढतील . आखीर धंदेकी बात भी है ना !!!

  • @dg3717
    @dg3717 Před 3 lety +11

    Galvan घाटीत चीनने भारताची जागा बळकावली असे आपण म्हणता ,परंतु नरेंद्र मोदींनी ते नाकारले .
    म्हणजे आपण खोटं बोलता की ......

  • @59_prashantdeshmukh57
    @59_prashantdeshmukh57 Před 3 lety +7

    B G kolase Patil yanna bolva

    • @shekhusatav
      @shekhusatav Před 3 lety +4

      मळमळ आणि ओकाऱ्या हुंगायची एवढी हौस आहे तर त्यांच्या घरी जाऊन हुंगाव्यात.

  • @akashbhise4713
    @akashbhise4713 Před 3 lety

    Lahan mul pn common sense ne sangtil , Lokshahi kdi padat aahe ....
    Aani yanch veglach, sarv goshti kde durlaksh karun BJP kdun bolaych fct

  • @magiceye7536
    @magiceye7536 Před 3 lety +7

    अतिशय वाईट वाटत . एवढा हुशार माणूस पण इतका अंधपणे वागू शकतो . 2014 पूर्वी फक्त टीका करायचे सरकार वर त्यांचे video पाहा . आता फक्त स्तुतीसुमन उधळायची काम चालू आहेत . बाकी logic ची अपेक्षा ह्यांच्याकडून करूच नये .
    अर्थव्यवस्था कुठे गेलीय याच भान तरी आहे का ह्यांना . काहीही बरळतायत नुसते .

  • @prashantjd
    @prashantjd Před 3 lety +6

    मोदी ला पण मागे टाकेल फेकण्यात 😂

  • @59_prashantdeshmukh57
    @59_prashantdeshmukh57 Před 3 lety +7

    Nikhil Wagle yanna bolva

    • @vivekb8195
      @vivekb8195 Před 3 lety

      पाचलाग चा चॅनेल बंद होईल, कुठे वागळे कुठे हो हो म्हणणारे पाचलग...

  • @akashbhise195
    @akashbhise195 Před 3 lety +4

    RIP Logic😅

  • @abhijeetjoshi8649
    @abhijeetjoshi8649 Před 3 lety +1

    Nationalism is in Indian blood since thousands of yrs. What stupid question this fellow is asking ? Does he has any hidden agenda ?

  • @dg3717
    @dg3717 Před 3 lety +6

    गोदी मीडिया वर काय बोलाल .....

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 Před 3 lety

    सर,
    मला दोन प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
    १ आपण आदरणीय अण्णा हजारे यांच्या आंदोलनात यापूर्वी समर्थ साथ दिली आहे. त्यांची साथ का सोडली ?
    अण्णांचे काय चुकले?
    २ सन २०११ मध्ये झालेल्या अण्णांच्या लोकपाल विधेयकासाठी केलेल्या आंदोलनास मा. मोदी यांनी भक्कम पाठिंबा देऊन जनमानसात सहानुभूती व लोकप्रियता मिळविली. या आंदोलनामुळेच मा. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. मात्र लोकपाल विधेयकासाठीच अण्णांनी २०१९ मध्ये दिल्ली येथे आंदोलन केले. तेव्हा सुरुवातीला अण्णांची शुभेच्छा देऊन व बेदखल करुन टिंगल टवाळी केली. आंदोलनादरम्यान माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह व माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वाक्षऱ्या असलेले लेखी आश्वासन देऊनही लोकपाल विधेयकाबाबत अण्णांचा मा. मोदींनी विश्वासघात केला नाही का?
    दोन्ही प्रश्नांची उत्तरे द्यावीद्यावीत ही विनंती.

  • @madhusudanjeurkar3178
    @madhusudanjeurkar3178 Před 3 lety +1

    A poser:
    " Democracy destroys itself because of its right to freedom, and equality. Because it teaches its citizens to consider audacity as right, lawlessness as freedom, abrasive speech as equality and anarchy as progress"
    Isocrates

  • @vinayakdaithankar6349
    @vinayakdaithankar6349 Před 3 lety +3

    Bjp karykrta

  • @minakshigaikwad9694
    @minakshigaikwad9694 Před 3 lety

    Ekadhikarshahi lavkar kalali shetkari sampnar nahi modi matra sampnar

  • @rams4021
    @rams4021 Před 3 lety +8

    ईनडायरेक्ट भाजप चे मार्केटिंग करणारे ..

  • @YogeshPatil-lw9lm
    @YogeshPatil-lw9lm Před 3 lety +1

    RSS chya mansa ne BJP la clean chest dili😂

  • @surendraj8752
    @surendraj8752 Před 3 lety +1

    Khangress ncp tmc etc parties ne Deshachi vaat lavali.

  • @bhaskarpawar866
    @bhaskarpawar866 Před 3 lety +3

    धर्माधिकारीना वेदाचा निश्चित कालावधी सांगता येइल का....?

  • @59_prashantdeshmukh57
    @59_prashantdeshmukh57 Před 3 lety +3

    Kumar nage , Dr. Ajit Nawale yanna pn bolva.........jara RSS che lok sodun he lok pn baghayla avdel

  • @ajaykumarmali3020
    @ajaykumarmali3020 Před 3 lety +2

    Modi bhakti

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 Před 3 lety

    Education cha धंधा band करा

  • @prashanttarde6257
    @prashanttarde6257 Před 3 lety +2

    काय राव , कसला भारतीय जनता पार्टी चा कार्यकर्ता असल्या सारखा बोलतोय. नक्की अभ्यासू सनदी अधिकारी का भाजप चा प्रवक्ता आहे तेच काळत नाही

  • @ucp8975
    @ucp8975 Před 3 lety

    सब पागल है.

  • @biganna99
    @biganna99 Před 3 lety +2

    बोलायची चोरी होई पर्यंत एकाधिकारशाही आहे हे याना मान्य नाहीं. पेरलेली मुलाखत, संघ स्टाईल.

  • @patwardhanprasad9
    @patwardhanprasad9 Před 3 lety +1

    विचारवंत न थकता बडबडत बसतात परंतु मोदीजी न थकता देशासाठी काम करतात म्हणून कोणी कितीही टीका केली तरी जनता त्यांनाच निवडून देते.

  • @saurabhusane5780
    @saurabhusane5780 Před 2 lety

    biased as always 👎🏻

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 Před 3 lety +1

    हाफचड्डी

  • @piyushbhaisare8662
    @piyushbhaisare8662 Před 3 lety +1

    सर्व brahmins ch ka yetat. Ithe.
    All are form RSS half chaadi gang

  • @anupbhau91
    @anupbhau91 Před 3 lety +1

    कांग्रेस आणि bjp दोन्ही सांपनाथ ,नागनाथ "ब्राह्मण " पक्ष आहे

  • @samusande6461
    @samusande6461 Před 3 lety +4

    Dharmadhikari😂😂😂😂😂

  • @Rahul-mx2vk
    @Rahul-mx2vk Před 3 lety +11

    बीजेपीचा पोपटराव 🤣🤦💩🤣🤦💩🥒🍆🥕🍌

    • @dg3717
      @dg3717 Před 3 lety +1

      तोच धंदा आहे , यालाच म्हणतात ......

    • @ruyaminrakluk
      @ruyaminrakluk Před 3 lety +3

      सर पूर्ण संवादात "भारत भारत भारत" असे म्हणतायत आणि काही मंदबुद्धी "बीजेपी, बीजेपी, बीजेपी" असे ऐकत आहेत...

    • @Rahul-mx2vk
      @Rahul-mx2vk Před 3 lety

      @@ruyaminrakluk काही लोकांचा हुशार पण ओळखून येतो जसं की मराठी इंडस्ट्री मराठी लोकांच्या आहे पण काम फक्त ब्राह्मण लोकच करू शकतात🤦🤣 त्यामुळे फुकटचे सल्ले व शहाणपणा स्वतःजवळ ठेवावा आपणच खूप हुशार या गैरसमजात कोणीही राहू नय लोक हुशार आहेत आता पूर्वीचा काळ राहिला नाही तुमचा नालायक पण आजकाल लवकरच ओळखून येतो 💩🥒🍆🥕🍌🤦

    • @ruyaminrakluk
      @ruyaminrakluk Před 3 lety +3

      @@Rahul-mx2vk आ ले ले ले , जाळली जोरात .... 😂😂😂😂😂😂😂

    • @Rahul-mx2vk
      @Rahul-mx2vk Před 3 lety

      @@ruyaminrakluk आजचा दिवस साजरी करा तुमच्या आवडता आहे 🤣🤣😜😜🤣🤣🤣😜😜😜😜😜😜😜😜😜🤣🤣🤣🤣🤣

  • @formulafunn
    @formulafunn Před 3 lety +2

    I don't trust this person at all

  • @prajjutai8011
    @prajjutai8011 Před 3 lety +2

    दलाल धर्माधिकारी. संघाचा समृद्ध कार्यकर्ता!

  • @dg3717
    @dg3717 Před 3 lety +2

    Bjp चा पोपट बरोबर गोलमाल करून ,भारत भारत म्हणून , bjp ची ideology ची उदो उदो करण्यात पटाइत आहेत.....