Court Marshal | प्राचार्य शिवाजीराव भोसले | Shivajirao Bhosale | कोर्टमार्शल | Ep 01

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 04. 2022
  • सहभागी - प्राचार्य शिवाजीराव भोसले
    कोर्टमार्शल....
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' कोर्टमार्शल '_' Court Marshal '
    Artist : प्राचार्य शिवाजीराव भोसले
    Anchor : प्रदीप भिडे
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer : जयु भाटकर
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    CZcams@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • Zábava

Komentáře • 54

  • @rajendrakhandekar1457
    @rajendrakhandekar1457 Před rokem +11

    आपापल्या क्षेत्रातील दिग्गज अशा ह्या दोन्ही व्यक्तींना विनम्र अभिवादन!

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 Před 2 lety +22

    दोघेही. ज्येष्ठ विचारवंत आपल्यात नाहीत मात्र त्यांचे आचार विचार आज आपल्याला शिखरावर घेऊन जातात किती नम्रता आणि शिलता आहे विनम्र अभिवादन पुनः पुनः सलाम

    • @dilipbhalerao5136
      @dilipbhalerao5136 Před rokem +2

      कै शिवाजीराव भोसले हे चालते बोलते विद्यापीठ होते खुप बुद्धिवंत विचारवंत होते आणि सहजपणे आपल्या भाषणातुन विवेकानंद शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र उलगडण्याचा प्रयत्न करायचे असा माणुस होणे नाही

    • @mukundlele8343
      @mukundlele8343 Před rokem

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Před rokem +2

    मनभरून धन्यवाद
    प्रा.शिवाजीराव भोसले , यांच्या भाषणावर अभिप्राय देण,मला तितकश योग्य वाटत नाही.पण एवढ मात्र नक्कीच आहे ,की प्रा.शिवाजीराव भोसलेंच मनोगत ऐकण भाग्यवानाचच काम असेल. म्हणून आवडीन या थोर विभूतीच विचार ऐकण्यात मानवी आयुष्याच सार्थक होईल. धन्यवाद 🙏🙏
    ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

  • @vijaygholap1125
    @vijaygholap1125 Před rokem +11

    मराठी वैभव..शब्दप्रभू प्राचार्यांना विनम्र अभिवादन...

  • @bharatagre8802
    @bharatagre8802 Před rokem +7

    ऐकून ,पाहून मन प्रसन्न झाले
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-xe5os9zi6n
    @user-xe5os9zi6n Před rokem +1

    सातारा जिल्ह्यातील कलेढोणचे शब्दप्रभू 🙏🙏

  • @nvpatil4689
    @nvpatil4689 Před rokem +1

    उत्कृष्ट समालोचक मुलाखती बातमीदार कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रदिप भिडे सर we miss you 😭😭 ओजस्वी तेजस्वी लाघवी अलंकारिक वक्तृत्व कला असणारे शब्दप्रभू प्राचार्य शिवाजीराव भोसले सर we miss you 👍👍👍👍👍

  • @kantilodhi1271
    @kantilodhi1271 Před rokem +2

    मैं डॉ.कांतिदेवी लोधी सेवा निवृत्त हिंदी विभाग प्रमुख और सहयोगी प्राध्यापक हूँ।महान दिग्गज विद्वान एवं प्रभावी वक्ता श्रीमान शिवाजीराव भोसले वंदनीय हैं।उनके विचार समयरेखा लांघकर आज भी समीचीन हैं।

  • @KiranSawant-zv5re
    @KiranSawant-zv5re Před 6 měsíci

    दीर्घायुष्य व्हा व आपली व्याख्यान आम्हाला शेवट पर्यंत ऐकता यावीत हिच सदिच्छा नमस्कार नमस्कार नमस्कार 😊

  • @jalindarawhale2531
    @jalindarawhale2531 Před rokem +3

    Very nice and Thanks Pradeep Bhide and Shivaji Bhosle Is Great Person

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Před rokem +2

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
    तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.

  • @sameerdighe9719
    @sameerdighe9719 Před 2 lety +8

    Great programs by Doordarshan . Now days Missing such types decency in media

    • @suneetakulkarni5719
      @suneetakulkarni5719 Před rokem

      Qqqq

    • @digambarraouchale1810
      @digambarraouchale1810 Před rokem

      शिक्षण महर्षी यावर एकाच वाक्यात सांगुन टाकलं.ईतर सर्व व्यवसाया😢 सारखा शैक्षणिक संस्था काढणं हा एक‌ व्यापार झाला आहे

  • @bgcknowledgeresourecentre9564

    प्रेरणादायी विचार🙏

  • @sunilatre664
    @sunilatre664 Před rokem

    समृद्ध मराठी आणि उत्कृष्ठ वाणी हे गुण किती दुर्मीळ झाले आहेत हे भयानक वास्तव आज आपल्या पुढे आहे. असे कार्यक्रम आवर्जुन नव्या पिढीने पाहिले पाहीजे. कितीतरी मराठी शब्द आता हद्दपार झाले आहेत.

  • @malharifuke3497
    @malharifuke3497 Před rokem +2

    मनाला आनंद झाला.

  • @abhaygawade6381
    @abhaygawade6381 Před rokem +1

    दिव्यत्वाची प्रचिती ! ........ सरांना विनम्र अभिवादन .

  • @user-rp5nh1lu3s
    @user-rp5nh1lu3s Před rokem

    अत्यंत ओघवी आणी लाघवी स्पष्ट उच्चार ,,आदरणीय भोसले सर ग्रेट

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 Před rokem

    Sanmaananeey Praacharya nche vyaktimatva HIMAALAYAA saarakhe UUTTUUNG Aahe Tyaannaa Koti Koti Pranaam !!!

  • @ajitkale5805
    @ajitkale5805 Před 11 měsíci

  • @pratapparsekar4534
    @pratapparsekar4534 Před rokem

    वाह♥️

  • @mohanpatil4253
    @mohanpatil4253 Před rokem +2

    खूप प्रसन्न वाटले

  • @ajinathandhale-wk1xl
    @ajinathandhale-wk1xl Před rokem

    अप्रतिम🙏🙏

  • @sunilatre664
    @sunilatre664 Před rokem

    गट, संख्या आणि बळ याचा प्रत्यय आज सगळ्यांना आला आहे.

  • @rajrao3410
    @rajrao3410 Před 2 lety +1

    Awesome

  • @sunilprabhune5722
    @sunilprabhune5722 Před rokem

    ।।जयश्रीराम।।फक्त साहेबा ना शि.सा.नमस्कार च

  • @arunpatil6376
    @arunpatil6376 Před rokem

    Kiti aikav shabdaprabhuna.trivar vandan 🌹🌹🙏🙏

  • @vijaypatil383
    @vijaypatil383 Před rokem

    Great ..sir🙏

  • @anandmangnale5848
    @anandmangnale5848 Před rokem

    Great sir

  • @sampatraotandale8803
    @sampatraotandale8803 Před rokem +2

    🙏🙏🙏🙏

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 Před rokem

    Great mahatama fule🙏🇮🇳📚🌷

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 Před rokem +1

    🙏🙏🙏🌹👍

  • @mandarbhave2427
    @mandarbhave2427 Před rokem

    उत्तम मराठी कसं बोलावं, याचा आदर्श म्हणजे प्रदीप भिडे आणि प्रा शिवाजीराव भोसले।

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před rokem

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @daivatthakur526
    @daivatthakur526 Před rokem

    नीचयी अणि मानाने प्रेमळ असणारी माणस इतिहास घडवितात.
    त्यापैकी शिवाजीराव भोसले

  • @sainathchawali2938
    @sainathchawali2938 Před rokem

    Shivajirao has been great

  • @aabcusshreepad3147
    @aabcusshreepad3147 Před rokem +2

    Honest people 👌👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před rokem

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @pramodvartak4066
      @pramodvartak4066 Před rokem

      Asha sarakhya. thor. vicharvantache. vichar. aikane. aani. aacharanyat. aananyacha. prayatn. karit. asato. nirniralya. vishayavaril. vichar. aikat. aalo. aahe. Tyanchya pavitra. smrutila. abhivadan. karato

    • @pramodvartak4066
      @pramodvartak4066 Před rokem

      Madhyamachi. Kripa. Vichar. ajaramar. aahet.

  • @Mr.Nitin1999
    @Mr.Nitin1999 Před rokem +3

    हल्लीचा तरुणवर्ग एका मोठ्या दलदलीत चाललाय, कदाचित याला एक कारण इंग्रजी भाषा असावं. प्रत्येक क्षेत्रात इंग्रजी भाषाच वर्चस्व प्रकर्षाने जाणवत आहे. आपण मराठी भाषा ला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करायला हवे त्यासाठी मोठमोठे विद्वानांना आपल्या मंची बोलवावे ही विनंती.

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 Před 2 lety +3

    Sir 🙏udand aayushya labho

  • @whitecloud5021
    @whitecloud5021 Před rokem +1

    09:25

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 Před 5 měsíci

    Ak vinamra vartakar Ani ak vinamravakta bole taisa chale ya uktia anusarun vaganare lokapriya vyakti

  • @Mr.Nitin1999
    @Mr.Nitin1999 Před rokem +1

    प्लीज मराठीच्या संवरधनासाठी प्रयत्न करा

  • @nileshdhumal8458
    @nileshdhumal8458 Před rokem

    तुमच्या सारखा होने नाही . पण आता पर्याय पण नाही .

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Před rokem

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      CZcams
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @aabcusshreepad3147
    @aabcusshreepad3147 Před rokem

    17:29 👍👍