एक साक्षात्कारी अनुभव | वाट्टेल ते | भाग ५० | Avinash Dharmadhikari (Ex.IAS)

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 11. 2022
  • वाट्टेल ते च्या या ५० व्या भागाची सुरुवात श्री. अविनाश धर्माधिकारी सर चाणक्य मंडलच्या विद्यार्थिनीने विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तराने करतात. आणि या प्रश्नाचे उत्तर पटवून देण्यासाठी सर त्यांच्या आयुष्यातील एका घटनेचा उल्लेख करतात..
    ही घटना म्हणजे सरांना भारतीय शास्त्रीय संगीताची आवड कशी लागली हे सांगताना त्यात उस्ताद आमिर खान साहेबांच्या रूपाने झालेल्या एका साक्षात्कारी अनुभवाचाही उल्लेख करतात.
    संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी जरूर बघा, 'वाट्टेल ते, सहजचं सांगतो की...'
    𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
    For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
    आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    play.google.com/store/apps/de...
    आमच्या CZcams चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar...
    आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us at chanakyamandal.org/
    For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
    To get more details, Phone: 080-69015454,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram group :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    Subscribe and follow us on CZcams: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Komentáře • 18

  • @KaushikDatye
    @KaushikDatye Před rokem +2

    अप्रतीम अनुभव.
    अगदी 100% खरं आहे, संगीत विश्व बदलून टाकू शकतं.

  • @someshpathak3169
    @someshpathak3169 Před rokem +5

    फार सुंदर...❤️🙌 हा भाग ऐकल्यानंतर मारवा ऐकायचा प्रयत्न केला अन सेम तुम्ही सुरवातीला सांगितलं तसंच झालं 😂 काय तेच तेच गाताय... शास्त्रीय संगीताबद्दल आदर आहेच पण अजून ते उतरलं नाहीय आत. बघूयात ते कळण्याइतपत मन कधी तयार होईल... पण नेहमीप्रमाणे समृद्ध करणारा होता आजचा भाग... मनापासून आवडला... खूप धन्यवाद आम्हाला अनेक अर्थी परिपूर्ण करण्यासाठी... समृद्ध करण्यासाठी...❤️🙏🙏

  • @ramwagadkar2817
    @ramwagadkar2817 Před rokem +4

    Your work is great sir...💐💐💐

  • @Prabhanjan-Bhagat
    @Prabhanjan-Bhagat Před rokem +1

    भन्नाट अनुभव 🥰🙏🏻

  • @sohaminamdar8405
    @sohaminamdar8405 Před rokem +1

    छान आहे ❤ स्वची ओळख ह्याची गरज कायम !

  • @girishkulkarni3607
    @girishkulkarni3607 Před rokem

    अगदी खरे आहे साहेब....निशब्द....

  • @sharadjadhav4906
    @sharadjadhav4906 Před rokem +4

    yes

  • @Satisfaction9621
    @Satisfaction9621 Před rokem +6

    Congratulations For Half-Century Sir.(Part 50) 💐💐💐💐💐

  • @pournimabhuyarkar8013

    Thank you sir🙏🏻

  • @indrayani_Kathi
    @indrayani_Kathi Před rokem

    🙏🙏💐💐

  • @Akshaykargude
    @Akshaykargude Před rokem +2

    सर पुढील व्हिडिओ vipasana meditation वर बनवा please

  • @tufan_bebhan
    @tufan_bebhan Před rokem +2

    Internet has democratise education 📚in true sense. Dharmadhikari sirs lecture series on CZcams is great treasure💎💎. Students should watch Thomas Franks playlist on study skills . Further, courses on UPSC WALLAH are available at just 7000₹☑️☑️ , upsc aspirant must give try to it. I have enrolled and lectures are amazing. It saves my time 📅, energy🕉️ and money💲

  • @Suraj-IClassicalMusic
    @Suraj-IClassicalMusic Před 4 měsíci

    Sorry sir pan shastriya gaykachya mage satar nasun tyala tanpura mhantat baki tumch barobar ahe

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 Před rokem

    👌🙏🙏🙏🙏

  • @purushottamthakare6839

    सर अफलातून अनुभव आणि अफलातून शब्द फेक,सारे काही अफलातून,👍👍👍

  • @pagaresaheb2628
    @pagaresaheb2628 Před rokem

    Nice

  • @rajendrasadgir1231
    @rajendrasadgir1231 Před rokem

    zpशिक्षक आणि पालक वि्द्यार्थी या विषयावर प्रकाश टाकावा