प्रशासनातले 3 Role Model | वाट्टेल ते - भाग 61 | Avinash Dharmadhikari | CMP Foundation Course
Vložit
- čas přidán 7. 04. 2023
- दिनांक ३ एप्रिल रोजी, भारताचे आणि महाराष्ट्राचे एक वरिष्ठ आयएएस अधिकारी शरद काळे सर यांचे निधन झाले.
त्यांच्या विषयी बोलताना, अविनाश धर्माधिकारी सरांनी वाट्टेल ते च्या या भागात,
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त पद भूषविलेले तीन असामान्य वरिष्ठ IAS अधिकारी शरद काळे सर, दत्तात्रय सुखथणकर सर आणि सदाशिव तीनईकर सर यांच्याबद्दल आपले विचार मांडले आहेत.
#iasmotivation #ias #mumbai #administration #bmc #mumbaikar #iasofficer
𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
play.google.com/store/apps/de...
आमच्या CZcams चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar...
आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
t.me/chanakyamandalpariwaroff...
फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ chanakyamandalpariwar
For further details contact us at chanakyamandal.org/
For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
To get more details, Phone: 080-69015454,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram group :
t.me/chanakyamandalpariwaroff...
Subscribe and follow us on CZcams: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar
प्रशासनामध्ये असे अधिकारी मिळणे आणि त्यांच्या हाताखाली काम करायला मिळण्याचे भाग्य मलाही लाभले. माझ्या तर आयुष्यात त्यांच्याबरोबर गुरू-शिष्याचे नाते निर्माण झाले. आपलेही काम त्यांना आवडणे यासारखा आनंद नाही.
मा.तुकाराम मुंडे सुद्धा चांगले अधिकारी ह़ोते.असे असुन सुद्धा त्यांच्या अहंभावा मुळे ते प्रशासनात कमी पडले असे मला वाटते.तुमच काय मत आहे.
अतिशय उद्धट व काही अंशी पूर्वग्रहदूषित
सर, आपण शासकीय सेवेचा त्याग करावा हे आम्हा सर्वांचे दुर्दैव आहे. आपल्या सारख्या कर्तव्यनिष्यानिठय अधिकार्याच्याची महाराष्ट्र राज्याला सतत उणीव भासेल. 🌹
Dharmadhikari saheb aapanhi ek tadafadar i s hote tyach barobar hya aadarshanchya prabhavakhali kam kele aahe asha hya guni hushar pramanik aani tadafadar adarshavar lihinara tyach calibar cha asala pahije mala mananiy sukthankar sahebanchya shubh hasate bakshis goban hi kadambari milali hoti te shikshan sachiv hote mi mumbaitun pravin parikshet 2rya number milala hota sahebana dhanyavad kale sahib pahune mhanun lakamanya sangh parle upasthit hote mi civil engr aahe aamachya dakdhata shakhe tarfe tyana anauthrise banadhakame encroachment on roads mothi gutteranchi yadi ashi nivadak kamanche nivedan dile tyavar vachun thodya velane tyani tyanchya staffla aani aamha sarvana kamanchi vargavari karun konati kame lagech hotil ji kame mothi aahet ti varshabhrat hotil kahi k ame tin te char varshat ak don mothi kame atha nav varshat hotil te sarv adhikaryna nond karayala lavali aani malahi pratdya hi kame mi asel va aapanahi nasal padavar tari yenara dakhal gheun hi kame par padel aaj te aapalyat nahit parantu hi kame par padun parlekaranchya sukh soyit bhar padali tyanchya pavitra smrutila abhivadan karato mi82varshancha aahe tinayikar saheba sarkhe adhikari tayar hovot
सर, खूपच छान विश्लेषण, आपल्या वरिष्ठांप्रती फार आदरपूर्वक मांडले आहे. खूप खूप आभारी आहे.🎉🎉❤❤
सर तुमच्या परिचित असलेल्या सर्व प्रभावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा बद्दल छोटे छोटे विडिओ बनवून त्याची playlist अपलोड करा... आम्हाला त्यांच्या कडून आदर्श घेता येईल.
खुप प्रेरणादायी शिकवण मिळणारे अनुभव आहेत.
आदर्श अधिकारी असेही असतात.
त्या सर्व अधिकाऱ्यांना माझा दंडवत.
दादा तूम्ही जेंव्हा शासकीय नोकरीचा राजीनामा दिला त्यि मागची तूमची भूमिका सांगा !!!!! मी तेंव्हा महाविद्यालयात शिकत होतो ....तेंव्हा तूमचा राजकिय घातपात झाला अशी माझी धारणा आहे ...तूमची त्या बाबतची भूमिका ऐकायला आवडेल ....
सरांनी त्यांच्या पुस्तकांच्या मधे अनेक ठिकाणी ते सांगितलेलं आहे
Tyanch explanation khar vatat naahi..
Rajkarnat yash millel as varun tyana job sodla....pn to fasla...
BJP and Shivsena.....#pramod Mahajan
Yes
आपले ज्ञान व अनुभवातून नीतिमान प्रशासकीय अधिकारी घडविण्याच्या आपल्या महान कार्याला सादर अभिवादन. देशाला अशा अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे.
Dear Shri Dharmadhiksri : Very well said and presented. Afraid very few IAS officers are from this elite and efficient class. Do share more such anecdotes. Thx Dr Vinay Rale
खूप छान inspiration मिळत अशा vedio मधून.
हल्ली स्वच्छ चांगला अधिकारी सरकार मध्ये टिकू शकतो यावर दिवसेंदिवस विश्वास उडत चालला आहे जनतेचा.
खरोखरच खूप छान माहिती मिळाली.
सुंदर माहिती...
Valuable information and motivation gives to a lot of aspirants through this channel is too good. And specially thanks to Avinash Dharmadhikar sir.
I am very fortunate to meet D. M. Sukhtankar sir last week,when they visited our BMC head office mumbai. Also discussed on Dharmadhikari sir shared this story of Sukhtankar sir..I experienced a very kind and down to earth person while talking with them..
😊😊😊😊😊😊
Avinash sir,You should become CM of Maharashtra
अप्रतिम पुन्हा पुन्हा ऐकाव असे छान विवेचन .
अप्रतिम विवेचन
जय श्रीराम
जय हिंद
Your language and communication are perfect SIR
Namaste Sir
मी तुमचे सगळे व्हिडिओ ऐकते. खुप inspiratinal motivational aahet
Aaho dhamadhikaari aapanchi history saanga kutumbaa sahit .tumchya kutumbaatil sadyasancha khulasa karawa.
VERY NICE SIR 👍👍🎉🎉👍👍
समारोप अत्यंत भावस्पर्शी!
अशा लोकांना आतापर्यंत आलेल्या सरकारने ऊपयोग करून घेतला नाही याची वाईटच वाटते
Ground reality sangiti
❤
🙏🏼🙏🏼
🇮🇳💐
Please share the link of background music of CMP
Sir,sairam...
सात्त्विकभाव जागं करणारं काही आपण ऐकलं असं वाटलं.
Avnashji aapañdharmadhikutumbatil Maharashtra bhushaan appache kon natewaik.?
Aho tumhi yekda vilasrawansathi tumche paad sodlet Aaj nirupamkaarmhanun aapajincha purnaitihas saanga apaji dharmadhikarinchaitihas
BTR-Aswastha dashaka by the speaker here
Kharach aahe hey roll model tar aata kunala hmanayache ha prashancha aahe
यात म्हटल्या प्रमाणे टी. एन. शेषन सरांविषयी सांगा.
ऐकायला आवडेल.
त्याबद्दल अब्दुल कलाम यांच्या पुस्तकात लिहिले आहे, शेषनपण अतिशय उद्धट व हेकेखोर होते
Tumchya kutumbaachi nirupam chi. Kuthe kuthe estet aahe.kharech ratnagiritil .
Coverfire?
Antulay was punished by nature itself.
साहेब,
सुकथनकर सर नेहमी आग्रह करुन सांगायचे की बाबा माझे आडनांव सुखटणकर नाही तर ते सुकथनकर आहे.
यासारखा आदर्श तुम्हाला निर्माण करता आला असता.
ती मोलाची संधी दवडली.
समाजात आज वीज, पाणी व नैसर्गिक संसाधने यांचा कमीत कमी पण दीर्घकाळ २पिढ्या वापर हवा . या साठी जनजागरण करा.
संस्कार . मुलावरहवेत त्यासाठी प्रयत्न करा.
आचार संहिता प्रत्येकासाठी अमलात आणा.
निसर्ग स्ने ही जीवन शैली आचारा.
दैवतधर्म व त्यांचे आवाजी उत्सव बंद करा.
ध्वनिप्रदूषण, वायू, पाणी व अवका श
.
विचार प्रदूषण
या विषयांवर जाहिरपणे बोलायला हवे.
चाजक मंडल मधून ही अपेक्षा होती.
आपण राजीनामा का दिला...तुम्ही कसे ips झाला,त्या काळात इतकी स्पर्धा नव्हती जातीवादावर नोकरी होती...
गेले ते दिवस,राहिल्या त्या आठवणी....
अनाडी चोर भिखारयांची लागलीय आता वर्णी...
धर्माधिकारी साहेब फलटण येथे सर्विस केली पण टेबल खालून नाही पण आज 2023 ला टेबलावरून देवाणघेवाण चालते मग काय सुधारणा झाली
खर आहे ते