गौतम बुद्ध आणि मोनालिसा | उजळत्या दिशा | अविनाश धर्माधिकारी सर | चाणक्य मंडल परिवार

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 07. 2024
  • 𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
    #gautambuddha #monalisa #lifelessons
    For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
    आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    play.google.com/store/apps/de...
    आमच्या CZcams चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar...
    आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us at chanakyamandal.org/
    For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
    To get more details, Phone: 080-69015454,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram group :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    Subscribe and follow us on CZcams: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Komentáře • 40

  • @keshavdurpade7313
    @keshavdurpade7313 Před rokem +23

    आशयघन ......गुढार्थ ....ज्ञानाच्या अथांग सागराची आस लावणारे आपले हे शब्द कानी पडले की मनातले भलते सलते विचारही निघून जातात आणि मन कोणत्यातरी गुढ समाधानाने ओसंडून वाहते....... सर आपण असेच ज्ञानदीप प्रज्वलित करत रहा...

  • @anandmaske6129
    @anandmaske6129 Před rokem +5

    जगातील अंतिम सत्य बुद्ध आहे. सर फार सुरेख

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před rokem

    🙏🌹

  • @Literary_Discovery
    @Literary_Discovery Před rokem +4

    Thanks a lot for selecting the topic of Lord Buddha 🙏

  • @ganeshchakor2819
    @ganeshchakor2819 Před rokem +4

    अप्रतिम आहे सर , कोमजलेल्या रोपट्यांना पाणी दिल्यानंतर जसे प्रफुल्लित ,टवटवीत होता तसे तुमचे हे शॉर्ट स्पीच मन प्रफुल्लित करणारे आहे

  • @patilsirstudycenter1748
    @patilsirstudycenter1748 Před rokem +4

    खूप सुंदर विवेचन

  • @KaushikDatye
    @KaushikDatye Před rokem +3

    अतिशय सुंदर👌🏼👌🏼👌🏼🙂

  • @Akshaykargude
    @Akshaykargude Před rokem +8

    सर पुढील व्हिडिओ vipasana meditation वर बनवा please

  • @factland07
    @factland07 Před rokem +3

    Waw...

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 Před rokem +3

    आपले ज्ञान अगाथ आहे

  • @pagaresaheb2628
    @pagaresaheb2628 Před rokem +3

    Nice

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Před rokem +4

    भारी आहे सर. ....निश्चीतच हे आपलं पुस्तक वाचकांना वाचनानंद देऊन जाईल.मला सुध्दा मोनालिसा आवडते, नव्हे माझ्या एका कवितेच ते शिर्षकचं आहे

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 Před rokem +2

    जय श्रीराम..

  • @nalinibondre6210
    @nalinibondre6210 Před rokem +2

    रोज आपलं काहीतरी वक्तव्य ऐकावेच ही ओढ असतेच.
    Sairam Avinash जी

  • @sudeshsolanki1112
    @sudeshsolanki1112 Před rokem +5

    अविनाश सर खुप चांगला गौतम बुद्ध सांगितला। त्यांचे तत्वज्ञान सहज समजावून सांगितले। आता सरांनी बौद्ध धर्म स्वीकारून एक चांगला आदर्श घालून द्या। लवकारात लवकर बुद्ध धर्माचा स्वीकार करा।

    • @ashpune7386
      @ashpune7386 Před rokem

      ti ghan tikdech bari

    • @anandkhot9193
      @anandkhot9193 Před rokem +11

      बुद्ध जीवनात उतरवायला बौद्ध धर्म स्वीकारलाच पाहिजे असं काय नाही. बुद्ध विचार धारा,बुद्ध तत्त्वज्ञान आचरणात आणून बुद्ध विचार स्वरूप बनता येते.

    • @purutoke
      @purutoke Před rokem +4

      मानवता हाच खरा धर्म.आचरण महत्वाचे.नुसताच धर्म बदलण्याने काहिच साध्य होणार नाही.

    • @radhikakulkarni7621
      @radhikakulkarni7621 Před rokem +4

      आपण ज्या धर्मात जन्माला आलो आहोत, त्यातल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं. धर्म बदलून काहीच साध्य होणार नाही.

    • @ashokwaghmare8346
      @ashokwaghmare8346 Před rokem

      @@radhikakulkarni7621 तुमचे विचार चांगले आहेत आम्ही बदल घडवण्यासाठी फार विनंत्या केल्या उपयोग झाला नाही म्हणून भारतातील एक धर्म स्वीकारला आहे वेगळा नाही 🙏

  • @bhagwanwalwadkar7283
    @bhagwanwalwadkar7283 Před rokem +1

    Very good speech on significance of life.

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 Před rokem +2

    💖 सुंदर

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 Před rokem +2

    👍👍👍👍👍

  • @nileshpowar5210
    @nileshpowar5210 Před rokem +1

    त्या एकांकिकेत मला घ्याल का ?

  • @loveucricket2011
    @loveucricket2011 Před rokem +4

    सर, गौतम बुद्धांचा जीवनाचा आभ्यस करायन्यासाठी कृपया एखादे पुस्तक सुचवा

  • @rajshivekar
    @rajshivekar Před rokem +6

    उजळत्या दिशा is a CLASSIC in making!

  • @prakashteke4200
    @prakashteke4200 Před rokem +3

    सर 🙏

  • @vedantshinde6975
    @vedantshinde6975 Před rokem +1

    देखने ते चेहरे प्रांजळा चे आरसे काळे की गोरी त्या मोल नाही फारसे

  • @hrishikeshmahale369
    @hrishikeshmahale369 Před rokem +1

    Sir your words and stories guide us to reach excellence in our respective careers 😊

  • @CoolEye
    @CoolEye Před rokem +2

    I don’t know why this channel is so downgraded. Content by Dharmadhikari sir is way beyond our thinking 💭

  • @ravindrashepofficial
    @ravindrashepofficial Před rokem +1

    😇🫀🥰

  • @Ganeshasathi
    @Ganeshasathi Před rokem

    Sir mala tumchaya contact number milel ka mala aplaya sobat majhi samsya share karache mala aplaya margdarshanache garag aahe