IAS तुकाराम मुंढे यांनी त्यांना हुकूमशहा आणि स्टंटमॅन म्हणणाऱ्यांना चांगलेच सुनावले।।

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 05. 2020
  • IAS Tukaram mundhe latest speech
    IAS Tukaram mundhe speech today
    IAS tukaram munde life ..
    NMC commisioner IAS tukaram munde sir
    Nagpur mahanagar palika commissioner IAS tukaram munde sir.

Komentáře • 205

  • @pravinchavan587
    @pravinchavan587 Před 4 lety +48

    सर तुम्ही खुप चांगले प्रत्युतर दिले. सर तुमचे प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी काम चांगले आहे. आम्हाला अभिमान आहे.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před 4 lety +74

    लोकांना लाज वाटली पाहिजे अश्या कॉमेंट्स देताना. एवढा मोठा इमानदार अधिकाऱ्याला

    • @riyapatil7664
      @riyapatil7664 Před 3 lety +3

      Aree bhau changlya mansalach media Ani rajnitik dal pareshan kartat last 15years madhe 15 badlya zalyat sahebanchya

  • @ushabhivgade2265
    @ushabhivgade2265 Před 4 lety +37

    सर इमानदार आहे 👍 लोकांना टिका करायला काय जाते खरंच सर तुमची कामगिरी खुप च छान आहे 👍

  • @priyankawaghamode9587
    @priyankawaghamode9587 Před 3 lety +10

    प्रत्येक जिल्ह्याला असेच अधीकारी लाभले तर नक्कीच महाराष्ट्र बदलेल.

  • @balkrushnadamal6688
    @balkrushnadamal6688 Před 2 dny +1

    मुंढे साहेब संपूर्ण महाराष्ट्राला आपला गर्व अभिमान आहे . आपण एक प्रमाणिक व कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहात .

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Před 4 lety +26

    मुंढे साहेब कुणाची पर्वा करू नका.

  • @samirsavaratkar6508
    @samirsavaratkar6508 Před 3 lety +11

    सर तुम्ही खुप ग्रेट आहात तुमच्यासारखे 8 ते 10 असे अधिकारी पाहिजे होते आणि तुमच्यासारखे IPS अधिकारी पण असायला पाहिजेत तेव्हा भारत आणि महाराष्ट्रात गुन्हे होणार नाहीत

  • @milinddabholkar9813
    @milinddabholkar9813 Před 4 lety +16

    We r proud of you Sir!! Keep it up !

  • @m.s.9993
    @m.s.9993 Před 4 lety +15

    नागपूर सिटी सर्वे कार्यालय को तुकाराम मुंढे जी जैसे अधिकारी के अंतर्गत लाना चाहिये ।बहूत सारे भ्रष्ट कार्यालयो मे से एक सिटी सर्वे कार्यालय है ।बिना रिश्वत के काम असंभव ।

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 Před 3 lety +15

    तुकाराम साहेब आपण एक सचे व्यक्ती आहेत, आणि आपण खूप प्रामाणिक व्यक्ती आहेत, तुम्हाला खूप जबर्दास्त सॅल्यूट, मनापासून आणि हृदयातून, आणि आपण राजकारणात यावे कारण तुम्ही एक मोठी क्रांती आणाल, हे निश्चित.

  • @iasak4752
    @iasak4752 Před 4 lety +10

    Sir tumhi mazyasarkhya Khup lokanche Idol ahe, tumchya sarkha responsible officer hone hech maza first and last Aim ahe Thanks Sir 🇮🇳🇮🇳

  • @neetanikalje148
    @neetanikalje148 Před 3 lety +3

    Sir तुमच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत एवढे तुम्ही मोठे अहात...... खुप खूप proud feel होते असे अधिकारी पाहिल्यानंतर.sir माझे बोलणे कदाचित काहींना खुप वेगळं वाटेल पण मी पण तुमच्यासारखी च आहे.फरक फक्त एवढाच आहे की मी सर्वसाधारण विध्यार्थी आहे आणि आपण अधिकारी अहात परंतु जसे आपले तत्व व कामाच्या प्रती भावना आहे,भ्रष्टाचार साठी तिरस्कार आहे, आणि लोकांसाठी अगदी मनापासुन चांगले कार्य करण्याची धडपड आहे तशाच प्रकारे मी माझ्या level la करते.आणि जेव्हा आपण सत्याच्या बाजूने चुकीच्या गोष्टींना विरोध करत असतो तेव्हा खूप लोकांना, अडचणींना सामोरे जावे लागते ,स्वतः ला मानसिक रित्या संभाळणे खूप कठीण असते....सर आपले कार्य खरच गौरवास्पद आणि आदर्श घेण्यासारखे च आहे...आपल्या सारख्या खंबीर अधिकाऱ्यांची च देशाला अत्यंत आवश्यकता आहे...

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Před 3 lety +7

    रिटायर झालेले मुख्य सचिव सचिव यांनी याची उत्तरे द्या ,तुम्हीही
    तुकाराम मुंढे ना मत्सर करून नावे ठेविता हे बर नाही , भ्रष्टाचार आंदोलन चालवलेले गप्प का बसले ,झोपेचे सोंग घेतले की , म्याणेज झालेत.?
    लोकांना समजले आहे तुमची लायकी
    तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे रहा.

    • @shridharbendre9198
      @shridharbendre9198 Před 3 lety

      या साठी सर्व चांगल्या लोकांना त्यांच्यासाठी आता Ground Level ला उतरले पाहिजे......

  • @vibhakarthakur1605
    @vibhakarthakur1605 Před 3 lety +3

    महोदय जे प्रशासनात उत्कृष्ट काम करतात त्यांना उत्कृष्ट कामाबाबत कधीही गौरवण्यात येत नाही फक्त हूजरेगिरी। करणारास गोरविणेत येते.

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 Před 2 dny +1

    मुंढे साहेब आपल्या सारखे प्रामाणिक अधिकारी देशात फक्त 1 % आहेत.

  • @anantkasare4760
    @anantkasare4760 Před 3 měsíci +1

    मुंढे साहेब तुमच्या सारख्या अधिकार्यांची माहिती भारताच्या सर्व समाज बांधवांना अभ्यास पुर्ण माहिती देणारे संकेत आहे

  • @pramodbhoyar7464
    @pramodbhoyar7464 Před 2 dny +1

    असा प्रश्न विचारणा करणारे कमी अभ्यासू आहे. तुकाराम मुंडे हे ग्रेट व्यक्ती आहे. त्यांच्या सारखे व्यक्ती होणार नाही

  • @dikshumore6580
    @dikshumore6580 Před 4 lety +9

    One of the great personality!
    Salute to you sir!

  • @vikrantwavekar5574
    @vikrantwavekar5574 Před 4 lety +6

    Salute to Honerable Nagpur Municipal Comissioner Mr TUKARAM MUNDEJI !👍 GREAT ANSWER !!!

  • @governmentexamguidancebykirans

    खूप महान व्यक्तिमत्व आहेत मुंडे साहेब

  • @prashantbhosale4195
    @prashantbhosale4195 Před 3 lety +4

    तुमचा अभिमान आहे सर 🙏🙏

  • @jyotibharambe1236
    @jyotibharambe1236 Před 4 lety +14

    Always commandable work Sir.
    We had observed you at NMMC. Wishing all the best for Corona prevention activities of Nagpur Mun.corp.

    • @parakashmadabhavi2646
      @parakashmadabhavi2646 Před 3 lety

      साहेब आपल्याला भारत सरकारची नोकरी म्हणजे जनसेवा आहे हे काम सोलापूला असताना सिध्देश्वर देवस्थानची याश्रेच्या वेळी जनतेसाठीकाम केलं हे अजुन सोलापूरकर तूमचे सदैव आठवण काढतात हत्ती चालते पाठीमागे कुश्री भुंकतात त्याकडे बघायचं नाही साहेब आपले काम असेच सदैव जनतेसाठी राहो हीच सदिच्छा साहेब धन्यवाद

  • @manjiripilankar6420
    @manjiripilankar6420 Před 4 lety +6

    One of the great and honest personality .should be every gov officer role model .hats off sir

  • @omsairam4501
    @omsairam4501 Před 4 lety +3

    God Bless You Always Mundhe Sir, You Are Honest, Best, Focused, Intelligent, Sharp, Dedicated , Non Political, Justice Favourable NMC Commissioner Of Nagpur. We All Feel Proud Of You & Your Management, Right Decession, Timely Decession Controlled Death Rate In Corona, Spread Of Corona, By Timely Sataranjipura, Mominpura, Naik Talab Area, Gaddi Godam Area Institutional Corontine, Sealed Areas.

  • @snehatantarpale244
    @snehatantarpale244 Před 4 lety +6

    Honest officer ahe .......we r with you sir

  • @rajarambendkoli4987
    @rajarambendkoli4987 Před 2 dny

    Deshala Tukaram mundhe sarakha IAS adhikari bhetane mhanaje khup motha bhagya ahe Best of luck Saheb

  • @kailasj.dakhore1006
    @kailasj.dakhore1006 Před 3 lety +1

    सर खुप छान. चांगल्या गोष्टी झालेल्या काही लोकांना पटत नाहीत

  • @tejaskamble3756
    @tejaskamble3756 Před 3 lety +4

    Sir you are point to point you work and best IAS . Really hero for me plz come back to navi Mumbai 🙏

  • @8tha16shreyakharmate2
    @8tha16shreyakharmate2 Před 3 lety +1

    🙏 साहेब तुमी आमच्या सातारला या कोरोणा पेशंट भरपूर प्रमाणात वाढत आहे साहेब आता आम्हाला तुमची खरी गरज आहे ही विनंती 🙏

  • @dhananjaydhage2808
    @dhananjaydhage2808 Před 4 lety +3

    सर तुम्ही ठाण्याला या इकडे तुमची खूप गरज आहे.

  • @pandurangmatte1510
    @pandurangmatte1510 Před 3 lety +7

    साहेब सोलापूर जिल्हाचे जिल्हाधिकारी असताना पंढरपूर येथील आषाढी कार्तिकी यात्रेला शिस्त दिली , चंद्रभागा स्वछता मोहीमेला आपण फार सुंदर सुरवात केली व खरोखर तुमच्या सारखे अधिकारी मिळणे हे जिल्हाचे भाग्यच . सोलापूर वरून तुम्हची बदली झाली तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं. आता पुन्हा नागपूर वरून बदली झाली हे ऐकून दुःख झालं . सत्यवादी माणसाला चुकीच्या लोकांपासून त्रासच असतो तुमच्या पासून शेकडो अधिकारी तरुण मूल आदर्श घेतील अस मला वाटते । वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजनीं ग्रामगीता मध्ये लिहिले आहे
    सत्य पडते कमजोर, म्हणून असत्य होई शिरोजोर |
    यासाठी सत्यानी व्हावे कठोर, सामर्थ शाली सेवेसाठी ||
    खरी सेवा जनतेला रुजू झाली , भगवंताला रुजू झाली असे मला वाटते ।। जयगुरु ।।
    सेवकाराम
    संचालक व प्रचारक ग्रामगीता
    तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर आश्रम

  • @sahebraokonge6857
    @sahebraokonge6857 Před 3 lety +1

    सर तुम्ही देशाचा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आहात. जनता तुमच्या पाठीशी आहे. हीच तुमच्या कामाची पावती आहे. भ्रष्ट आणि लुटारूचं मनावर घेऊ नका. असेच काम करत राहा.ईश्वर तुमच्या पाठीशी आहे. भामट्यांपासून स्वत:ला सांभाळत जा. आम्हांला तुमचा अभिमान वाटतो.

  • @surajchavan8691
    @surajchavan8691 Před 4 lety +2

    tumcha sarkhe adhikari asn aaj kalachi garaj ahe ,great work sir proud of you👍👍👍

  • @prasadtathe4997
    @prasadtathe4997 Před 3 lety +1

    Mr. Mundhe you are dashing and honest.. that's why u have this confidence in you... YOU ARE THE BEST... and keep doing same against this corrupt politicians and bureaucrats..

  • @1857abhijeet
    @1857abhijeet Před 4 lety +2

    Salute to you sir.आपली सोलापूर येथील कुर्डुवाडी शिकाऊ कालावधी पासून ची कारकीर्द पाहिली आहे सर! We are proud of you !

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 Před 3 lety +1

    Munde Saheb corrupt people are always interested to make allegation on others as their interests is badly affected. They are not even eligible to ask questions. You are doing very good job. We are always with you. God bless you.

  • @dr.shailajasawant8613
    @dr.shailajasawant8613 Před 4 lety +8

    Good adminstrator

    • @pramodkamat9518
      @pramodkamat9518 Před 3 lety

      Mungerilal is not supposed to give bites.of his so called achievements
      He is glorified unnecessarily and it appears that there r no other officers or IAS officers other than this Mungerilal.Ther r so many officers who r sincere.honest.n hardworking. This is nothing but zoomla

  • @sudamaware
    @sudamaware Před 3 dny +1

    Munde Saheb Very Good Man ❤❤❤

  • @udaywankhede4695
    @udaywankhede4695 Před 3 lety +2

    Sir ektana maza dolat ashru ale god bless you keepgoing

  • @AmritGorule-d1n
    @AmritGorule-d1n Před 3 dny

    Being direct IAS officer, you are making everything possible in favour of people of the State

  • @shashib5684
    @shashib5684 Před 4 lety +3

    सर परत सोलापूरला या तुमची गरज आहे.🙏

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 Před 3 lety +1

    Great sir, aise hi har jagah kam karo, currupt political leaders ki pol kholte raho ! Best of luck sir. May God bless u.

  • @ravigaikar4486
    @ravigaikar4486 Před 3 lety +1

    Thanks sir

  • @rushikeshrathod3110
    @rushikeshrathod3110 Před 3 lety +1

    Great works sir.....
    You are great sir.....🙏🙏💐

  • @118_dhanashriwaghmode
    @118_dhanashriwaghmode Před 3 lety

    Very great and honest man......
    Proud of you and salute sir..👍👍

  • @virajkakarwal9404
    @virajkakarwal9404 Před 3 lety

    महाराष्ट्राला मुंढे साहेबांनसारख्या माणसांचीच गरज आहे....

  • @umeshyytpande1487
    @umeshyytpande1487 Před 4 lety +2

    Excellent 👍 Sir

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 Před 2 lety

    सर इमानदार आहे असा माणूस टिकू देत नाही सर तुम्ही खुप चांगले आहे

  • @rambonde5810
    @rambonde5810 Před 4 lety

    Sir you are speaking true.you are most honest officer. salute you sir.

  • @jaishreeingole8441
    @jaishreeingole8441 Před 3 lety

    We are proud of sir.keep it up.

  • @mahadeometkari9644
    @mahadeometkari9644 Před 2 měsíci

    मुंढे सर यांना माझा मानाचा मुजरा.

  • @kishorwairagade2842
    @kishorwairagade2842 Před 3 lety

    Aap ka hausala buland rakho sirji....Abinandan,,🌷🌷🌻🌻🌻

  • @gajananpunde9260
    @gajananpunde9260 Před 3 lety +1

    तुकाराम मुंढे साहेब, आपण एकदम बरोबर आहात, पण ज्यांना गोविंदराव खैरनार साहेब, टी एन शेषन साहेब,या सारखे हिरे पचवता आले नाहीत ते आपणास कसे पचवू शकतील.तेंव्हा आपण आपल्या हिमतीवर लढत रहा जंनतां जनार्धन आपल्या पाठिशी सदैव आहे.

    • @aman_insaan
      @aman_insaan Před 3 lety

      Bhai pn kadhiparyant asha honest officers na chukichya deshat janmalyachi feeling yet rahnar ani aaplech pudhari yanchya sobat savatra vyavhar karnar ahet kay mahit...

  • @jayant4537
    @jayant4537 Před 3 lety +1

    U r great sir

  • @archanajadhav2531
    @archanajadhav2531 Před 3 lety

    Excellent sir.

  • @AryaMeshram2657
    @AryaMeshram2657 Před 4 lety +1

    You are great

  • @ashishsurve9095
    @ashishsurve9095 Před 3 lety

    Sir I always support you

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k Před 3 lety

    सर प्रत्येक अधिकारी तुमच्या सारखे चांगले काम केले पाहिजे साहेब तुमचे काम चांगले आहे

  • @shivajimunde9025
    @shivajimunde9025 Před 3 lety +1

    तुमचा अभिमान आहे🌷🌷

  • @SalubaiAmbigar-xn9yk
    @SalubaiAmbigar-xn9yk Před 2 dny

    Sir tumchya kamala salam

  • @shreeinterior8976
    @shreeinterior8976 Před 3 lety

    Sir tumhi khup changal kam karit ahat...

  • @vinayakpatil7567
    @vinayakpatil7567 Před 3 lety

    You are great sir

  • @narsingraodarade3848
    @narsingraodarade3848 Před 3 lety +2

    तुकाराम मुंढे यांना न्याय दिला पाहिजे राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्या हस्ते पदक मिळाले पाहिजे त्यामुळे अनेक अधिकारी कर्मचारी यांना हीत वाढेल हीमत वाढेल अशे कितीतरी इमानदार अधिकारी कर्मचारी आहे

    • @shridharbendre9198
      @shridharbendre9198 Před 3 lety

      I'm agree with you दादा.....अगदी खरं. आज जर मुंडे साहेबांना न्याय नाही मिळाला तर उद्या आणखी एखाद्या चांगल्या माणसाला त्रास दिला जाईल...

  • @himanshubure7104
    @himanshubure7104 Před 3 lety

    Great sir

  • @believer3895
    @believer3895 Před 3 lety

    sir Tumchya sarkh Adhikari vaych aahe... don't compromise with our principles.... Respect for you sir...🇮🇳 Jai Hind sir...

  • @pranitdancer
    @pranitdancer Před rokem

    You're really great INDIAN officer's.ISalute u sirji.Mera Bharat Mahan.Jay jawan jay kisan

  • @subhashshedge2771
    @subhashshedge2771 Před 7 dny

    Salute to you sir 🙏

  • @sandeepshigwan8349
    @sandeepshigwan8349 Před 3 lety +1

    Nice sir

  • @karamdixit1154
    @karamdixit1154 Před 3 lety

    Best your think

  • @mayurpahurkar927
    @mayurpahurkar927 Před 3 lety +1

    I agree sir...

  • @MohanThakur-wg5yl
    @MohanThakur-wg5yl Před 4 lety

    Sir gi vere nise

  • @pharukmeer2624
    @pharukmeer2624 Před 3 lety

    Excellent explanation of
    Dicttetor.

  • @bapubansode1427
    @bapubansode1427 Před 3 lety +1

    1 number Sahab

  • @01adinath
    @01adinath Před 3 lety +2

    असा अधिकारी अझुन भ्रष्टचाराने बाटला नाही ते नशीब समजा... उगाच काहीही घरात बसुन बोलायचे. आणी जे म्हणत आहे स्टंटबाजी करता त्यांनी आधी काय केलंय हे दाखवावे.

  • @arunwarule9218
    @arunwarule9218 Před 3 lety

    द ग्रेट आफीसर साहेब. तुम्ही छान उत्तर दिले आहे साहेब

  • @amarmane1345
    @amarmane1345 Před 4 lety +1

    Saheb ek number

  • @ranjanawaghmare7910
    @ranjanawaghmare7910 Před 3 lety

    सर खुप छान ऊत्तर दिल

  • @pharukmeer2624
    @pharukmeer2624 Před 3 lety

    Ache sache insan ko pehachno.
    Respect him.
    No matter he is strict.
    Look at his loyalty.

  • @marotimunde9989
    @marotimunde9989 Před 3 lety

    छान सर

  • @pharukmeer2624
    @pharukmeer2624 Před 3 lety +1

    Great person.
    Great respect and you.
    If we can't talk good about anybody
    Don't talk bad also.
    Don't make bad comments

    • @pramodkamat9518
      @pramodkamat9518 Před 3 lety

      Ur achievements should be reflected in ur self appraisal report to be submitted every year to ur higher authority

  • @jubinpathan
    @jubinpathan Před 3 lety +1

    Great Mundhe Sir 👍😎👍

  • @sunilmahajan1219
    @sunilmahajan1219 Před 3 lety

    The Great Ma Tukaram Munde Saheb . Maharashtra Chi Shan

  • @bhalchandrabahiram5571

    Great sir👍

    • @bhaskarsawant5460
      @bhaskarsawant5460 Před 3 lety

      सर्व राजकारणी लोकाना नकोसे वाटणारे I a s ऑफिसर सर्व सामान्यांना हवे हवे असे वाटणारे मुंडे साहेब

  • @Mr-0SUNNY
    @Mr-0SUNNY Před 3 lety +1

    जनते सोबत Attitude ने बोलता हे आम्ही पुणेकरांनी अनुभवलं आहे । जेना अनुभव नाही तेनी नसत्या कॉमेंट केल्या तरी चालतीन मी एक हेंच बोलणं अनुभवलं आहे ठासून भरला आहे Attitude

    • @aryabaldeva3339
      @aryabaldeva3339 Před 3 lety

      Attitude pahije nahitar kuni pan advice deun jail

    • @Mr-0SUNNY
      @Mr-0SUNNY Před 3 lety

      @@aryabaldeva3339 त्या मूळ सारखी बदली होती तेंची शांत बोलून पण काम होतात असे पण काही अधिकारी आहेत शांत बोलून काम करून घेणारे

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 Před 2 dny

    चांगले उत्तर दिले

  • @baburaodhagare4836
    @baburaodhagare4836 Před 3 lety

    I proud of you.

  • @prakashmore1009
    @prakashmore1009 Před 3 lety +1

    saheb..tumhi.gret.ahasa

  • @mahandagaykwad9262
    @mahandagaykwad9262 Před 3 lety

    Sir, great तुम्ही लातूरला या👍👍

  • @pravinsarade8941
    @pravinsarade8941 Před 3 lety

    Good

  • @abdulnaseerbilolikar5825

    I salut you sir agyen,and agyen

  • @vasantjadhav6741
    @vasantjadhav6741 Před 3 lety

    Let every I.A.S. officer be like
    Tukaram Munde The curreption will wash out but not by pollitician

  • @narendrakatbarye4117
    @narendrakatbarye4117 Před 3 lety

    Good munde sahab

  • @pihuswami
    @pihuswami Před 3 lety

    Jai hind Munde sir zindabaad

  • @anilmahalle8578
    @anilmahalle8578 Před 3 lety

    I like sir no 2 che kam karnare sattyadharana awadtat imandar nako sarwya mantryachi cbi choukashi whayala pahije jamin house farmhouse saving flat etc

  • @SUNILPATIL-su3ts
    @SUNILPATIL-su3ts Před 3 lety

    We are proud of you all politicians are corrupted we always supported you you are very onenst

  • @bhagyakarande9438
    @bhagyakarande9438 Před 3 lety

    I am proud feel sir
    Koni kahihi bolo tumche kam he kadhich
    Chukich nasate asa adhikari milane mhanje maharastra luck ahe.

  • @jwalasinghdawar1501
    @jwalasinghdawar1501 Před 3 lety

    Munde sir you are Great

  • @anagadve7416
    @anagadve7416 Před 3 lety

    👍

  • @ashokshekatkar8107
    @ashokshekatkar8107 Před 3 lety +1

    साहेब चांगल्या कर्तव्यदक्ष शासकिय अधिकाऱ्यांना हे घडणे अपेक्षित आहे. काळजी घ्या साहेब.

  • @nikeshwazekar6746
    @nikeshwazekar6746 Před 3 lety

    Good job NMC munde sir

    • @pratapraopatil8801
      @pratapraopatil8801 Před 3 lety

      तुमची गरज सुप्रीम कोर्ट किंवा फिल्ड मार्शल