UNCUT : नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचं सडेतोड भाषण
Vložit
- čas přidán 20. 06. 2018
- सिडकोतील कारवाई ही संवादाच्या अभावातून झाली. मात्र त्यात आपली काही चूक नसताना फक्त माझ्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊ नये, म्हणून कोर्टात माफी मागितल्याचं नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. याशिवाय नगररचना विभागाचे अभियंते रविंद्र पाटील यांच्या आरोपांचाही समाचार घेत त्याही प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला जाईल, असं मुंढे म्हणाले. काल दाभोलकर-विवेक या व्याख्यानमालेत मुंडे बोलत होते.
मुंढे साहेब तुमच्या सारख्या अधिकारीं ची महाराष्ट्र ला फार मोठी गरज आहे
मुंढे सरांचा सारखे महाराष्ट्रात आणखी आयुक्त असणे गरजेचे आहे. काही राजकारणी लोक त्यांच्या विरोधात होतात, पण बाकी सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.
तुमच्या सारख्या अधीकारी लोकांची भारताला फार फार गरज आहे तरच भारत महासत्ता बनेल
Such person should be CM then only Maharashtra will get better days...
मुंढे साहेबसारखे 30 ते 35 IAS अधिकारी महाराष्ट्राला लाभले तर राजकीय व्यक्तींना सुरुंग लागेल ,आणि ज्या ठिकाणी मुंढे साहेब असतील तिथे पारदर्शक कारभार होईल
जय हिंद साहेब
राजकीय लोकांना पण सामान्य लोक निवडून देतात.
महाराष्ट्राचे थोरत्व तेवढं की एवढे प्रामाणिक अधिकारी लाभलेत पण या राजकारणी तरसांना(hyena)खायला मिळेना म्हणून तोंड मरायचं सोडत नाहीत...मुंडे साहेब तुमच्या प्रामाणिक कार्याला सलाम तुमची गरज आहे या भ्रष्ट लोकांना वठणीवर आणायला
मुंडे साहेब एक आदर्श खरा अधिकारी
मुंडे साहेबांची बदली झाली आणी PMPML डबघाईला आली....तेव्हा नाशिक कर तुम्ही विरोध करू नका..
सरजी आप के जैसा आफीसर चाहिए
नाशिककरांनो चांगल्या प्रशासकीय माणसाची साथ सोडू नका; बाकीचे पैसे खाणारे आणि शहर पुण्या मुंबई सारखे बकाल करणारे जागोजागी आहेतच
एक नबर काम आहे मुडे़ साहेब च
Khup masta kam aahe tumcha
a very honest officer
बीड चा वाघ आहे, रक्तातच इमानदारी आहे, जय भगवान मुंडे साहेब, तुम्हीच रिअल सिंघम आहात..तुमच्या कार्याला सलाम...
Mundhe sir, U r one man army.
Munde saheb tumche kam gourav karave aasech aahe.
Nalayak lokkanna gu khaychi savay zali aahe.
Mukha mantri hijda aahe
साहेब खरंच तुमच्या सारख्या अधिकारयाची आज देशाला नितांत गरज आहे
Ek no. Sir. I am fan of you. India need more honest officer like you
That's
IAS ,future CM of maharashtra after retirement 😎😉💪🏻🇮🇳
कर नाही त्याला डर कशाला।।।।
बेधड़क साहेब
He is best officer 👍.
He is not rude.
No IAS officer meets common people like him.
He follows rules strictly.
N punishes corrupt people.
honest and best IAS officer
.....Royal Collector....Honest Collector.....Ase Officers Sagli kade pahije mhnje Visamtechi Dari Tayar honar nahi.....Vashila baji Chaluch Shakat nahi....Ani Kaydyach Rakshankarte Ase Officers Pahije.....Salute Saheb..Jay Hind....
मुंढे सर.. ग्रेट... जबरदस्त.... अभिमान आहे आम्हाला तुमच्या बद्दल सर.... तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे
All have to support the honest and dashing officers.
साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आवडेल
dashing and fearless officer as saying everything in front of people.
Munde saheb is great officer
Kam n karnarya officer la nilmbit kara.&
New officer la chance dya sir.
One Man Army.... Great job Sir
Salute to you sir
wrist watch nahi galyat chain nahi hatat ring nahi shirt pocket nahi parkercha pen nahi..zero dekhava 100% work ethic and honest bureucrat..🔝
मुंडे सर जैसे अधिकारी हमारे देश में हो तो नेताओं
की हेकड़ी निकल जाए मैं भी मुंडे सर जैसा ही हूं
मेरे से भी ऊपर वाला भी ग़लत काम नहीं करवा
सकता है नेताओं और हमारे सिनियरों की औकात
ही करि है मैं मुंडे सर को सलूट करता हूं
Why such honest officers not getting into politics........it would help us in trusting in politics......!!
Great man ....Mundhe Sir keep
it up 🙏🙏🙏
" सत्यमेव जयते..!!"
Mundhe sir is real nayak
Jai hoo mundhe saheb
Sir Tumchyasarkhya officer chi samjyala kharch kup garaj ahe. Nahitar awghad ahe. I like u work .
राजकीय भ्रष्टाचार दूर होणं गरजेचं आहे
इमानदारीने मतदान करणे पण त्यापेक्षा गरजेचे आहे.
U r great sir....I SALUTE TO YOU..
Best Officer... Great Man👌
one of the best Honest officer
I am fan of TUKARAM MUNDE SIR
Great analysis and conclusion s...!
Full respect sir
सर मी तुमची फँन आहे सर तुम्ही कोहीनुर हिरा आहे
We proud of you sir
Sarva Nashik Kar aaplya barobar aahet.
Mi Nashik Kar.
Salute u Sir
Sir, officer like you required for KDMC, all citizen of KDMC demanding that "We want Shri. Tukaram Mundhe , IAS should be set on chair of Commissioner of KDMC"
very nice sir
साहेब बान्चे काम धडक कारवाई धन्यवाद मुंडे साहेब
iron man officer, sir sodu naka curuptionist lokannaa.
मुंढे साहेब मुख्यमंत्री असते तर....नक्कीच महाराष्ट्राचा खरा विकास झाला असता.
Saheb tumhi Great ahat
Sir u r the great leader. ....👍👍
Salute to you sir...
Gret saheb
saheb tum aage badho aam janta tumhare sath hai
Jay hind sir..
जबरदस्त व्यक्तिमत्त्व
Real oficer great man honest officer
The feature chief minister very good work and man
मुंढे साहेबा सारखा अधिकारी प्रत्येक जिल्हाला मिळायला हवा
Nashikar khup lucky ahet
mundeji great man ahe yaar. nashikkar pls mundenna jau deu naka .
sacche ani pramanik adhikari khup kami ahe maharashtramadhe .
👌👌👌👌👌👍
upload his speech at that program on dabholkar vivek topic.want to listen.
Mundhe sir u r right. Sodu naka hya lokana
Very sincere office 🙏
Honest officer make him CM
Please upload full press conference
Honest officers
very best sir
Iron man of india
Very Good Job Sir.
१ number saheb
ur great sir shivaji raje sathi manasa maraila tayar vhayche tukarammunde saheb aplya sathi pan loka maraila tsyar hotil ek diwas
Huge respect
he is best officer for the nasik
Nashik is great city and people and nagarsevak should help people like mundhe rather than helping corrupt people
प्रश्न हे चर्चा करून ही सोडवले जाऊ शकतात, मुंडे साहेबांच एकच चुकत ते म्हणजे त्यांची हुकुमशहासारखी कार्यपद्धती!
मान्य, सगळीकडे ढिसाळ कारभार चालतो. कारण तो आपल्या रक्तातच आहे. पण त्यासाठी एवढी कडक भुमिका कधीही योग्य नाही. सुसंवादाने आणि नीट समजावुन सांगितल की लोक ऐकतात. नुसते ऐकतच नाहीत तर बदल पण करतात. पण मुंढे साहेब सदैव स्वत:चाच तोरा पुढे चालवतात. हे मात्र पटत नाही.
घरात जर बाप अदिकच कडक असेल, नकोनको त्या गोष्टीवरून तुम्हाला टोकत असेल तर नक्कीच त्या बापाबद्दल आदर वाटण्यापेक्षा तिटकारा अधिक वाटतो. आणि हीच गोष्ट मुंढेंबद्दल होतेय. चांगला अधिकारीपण सतत बदली आणि दहशतीच एक अस्त्र म्हणून वापरला जातोय.
naad khula saheb 👌👌
Kadak singham
Smart person
अर्धवट माहितीच्या आधारावर सोलापुरातील ट्रायसेम योजना का बंद केली याच मुंढेंनी उत्तर द्यावं, मुंढेंच्या या निर्णयामुळ प्रक्षिणार्थ्यांच आणि तिथं काम करत असलेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांच् नुकसान झालंय हे कर्मचाऱ्यावर अन्याय आहे.....
Salute sheb
Good work sir........ be continue
great work sir
Mundhe Sir great
Support this person. Other wise radu naka ki aache din nahi aaye....
Dedicated officer
मुंडे नावातच दम आहे 👍👍👍👍👍
Best officer
1 Number sir
Great Sir
nice....
Sir ek role model ahe
Ek sacha desh karykarta
नंबर वन मुंडे साहेब
Thanks sir
👏👏👏👏👏👍👍👍👍👍
Yes munde sir is the one
Great job
Mast sir
Best IAS officer