Balasaheb Thackeray Speech | Dasara Melawa - 1994 | दसरा मेळावा - १९९४

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 10. 2019
  • दसरा मेळावा - १९९४
    शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, वाजत गाजत गुलाल उधळत शिस्तीने या!
    स्थळ - शिवतीर्थ (शिवाजी पार्क), मुंबई.
    दि. - ८ ऑक्टोबर रोजी सायं. ६ वा. #दसरामेळावा

Komentáře • 750

  • @kaledurvas16
    @kaledurvas16 Před 3 lety +204

    इतकं जुनं भाषण असून देखील असं वाटतं की काल परवा दिले आहे, किती आधुनिक परखड विचार👌👌👌👌👌

    • @shivam_8358
      @shivam_8358 Před 2 lety +16

      आताच्या काळात असं परखड आणि बिनधास्त भाषण कोणाला जमणार नाही, भावा कारण आता कोणत्या नेत्यांची लायकी राहिली नाही.

    • @Kob77715
      @Kob77715 Před 2 lety +4

      @@shivam_8358 nahi fakta Raj Thackeray na jamel asa bhashan

    • @talent4175
      @talent4175 Před 2 lety +3

      @@Kob77715 right ✔

  • @nitingavali2888
    @nitingavali2888 Před 2 lety +39

    साहेब तुमी जाण्याने महाराष्ट्रचा भूमीने खरं हिंदुत्व गमावलं 🙏🙏🙏🙏😔😔😔😔😔

  • @mangeshrajhansa446
    @mangeshrajhansa446 Před 4 lety +214

    25 वर्षा आधी सुद्धा, बाळासाहेब जे बोलले, ते आजही तंतोतंत खरे आहेत.... युती ची परिस्थिती आजही डामा डोल आहे...

  • @rohansamant3723
    @rohansamant3723 Před 3 lety +116

    काय ते बोलणं काय ती स्टाइल.. भाषण देण्याची ती पद्धत वाह!!!! कोण असा नेता महाराष्ट्रात परत येणार नाही मानलं साहेब तुम्हाला खरंच तुमचा असा भाषण असता की काटा येतो

  • @ravirajgaikwad5338
    @ravirajgaikwad5338 Před 3 lety +104

    देशाला कट्टर हिंदुत्ववादी नेत्याची गरज आहे
    बाळासाहेबां नंतर राजसाहेब

  • @sbk3814
    @sbk3814 Před 2 lety +73

    काश्मिर फाईल्स बघितल्यावर कळतं बाळासाहेब किती तळमळीने बोलयाचे

  • @SachinChatur-lf4cz
    @SachinChatur-lf4cz Před 11 měsíci +28

    आज गरज होती साहेब आपली🚩🚩🚩

  • @anandashirsat5223
    @anandashirsat5223 Před 3 lety +107

    वाघ गेला पण दरारा राहिला,बाळासाहेब तुमच्या सारखा कट्टर हिंदु नेता मिळणे शकय नाही.बरोबर असेल तर like & Comments करा.
    ⛳⛳जय हिंद , जय महाराष्ट्र.⛳⛳

    • @aniketkhot3634
      @aniketkhot3634 Před rokem +4

      Raj saheb

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 Před rokem +1

      १००% बरोबर 💐💐

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 Před rokem +2

      @@aniketkhot3634 जय महाराष्ट्र जय राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩💐💐

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 Před rokem +2

      जय हिंद जय महाराष्ट्र सन्माननीय राजसाहेब

    • @kamalkant9663
      @kamalkant9663 Před 9 měsíci

      JAI HO 🙏🏻🌹

  • @shirulalme6514
    @shirulalme6514 Před 3 lety +29

    साहेब 😪 आज खूप गरज होती तुमची ...तुम्ही पुन्हा या पुन्हा या पुन्हा या...रुबाब हिम्मत सत्य जिगर न्यायी मायाळू हुशार चतुर ...❤

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před rokem +33

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब यांनी बॉम्बे शहराचे नाव मुंबई केले आहे.... लक्षात ठेवा....फक्त मुंबई म्हणा.... जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @haribajadhav8072
    @haribajadhav8072 Před 3 lety +24

    शिवाजी महाराज आणि बाळासाहेब अवतारी पुरुष ...जसे शिवाजी महाराज आणि तसेच मा. बाळासाहेब पुन्हा होणे नाही!

  • @Siddharth_joshi_Abhivachan
    @Siddharth_joshi_Abhivachan Před 2 lety +34

    आज बाळासाहेब असते तर खूप चांगली परिस्थिती असती आणि ही असली 3 चाकी रिक्षा महाभकास अली नसती महाराष्ट्रात

    • @mrss8150
      @mrss8150 Před 5 měsíci +1

      बाळासाहेब यांच्या एका वाघाने ती हलकट आघाडी हाकलून लावली सत्तेतून

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 Před 2 měsíci

      द ग्रेट हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर मोदया मिंदया कमळाबाई ची लंडफकिर कुत्री ची मस्ती उतरवली असती लंडफकिर मोदया

    • @ganeshbomble1067
      @ganeshbomble1067 Před 2 měsíci

      आणी लंडफकिर मोदया आणी कमळाबाई ची लंडफकिर कुत्री भुंकत बसली नसती

    • @shrikantkhuspe666
      @shrikantkhuspe666 Před 29 dny

      बरोबर

  • @ganeshbomble1067
    @ganeshbomble1067 Před rokem +6

    मुंबई पुणे हायवेबाबत एकदम बरोबर भविष्य केल होतं द ग्रेट हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें नी

  • @rahuldhotre50
    @rahuldhotre50 Před 2 lety +16

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो : Legendary ...Saheb🚩🚩

  • @abhijeet_09
    @abhijeet_09 Před 2 lety +8

    आज या विचारांपासून शिवसेना पूर्ण भरकटलेली आहे

  • @ganeshshirkar9494
    @ganeshshirkar9494 Před 2 lety +9

    खरंच काय आवाज आमच्या बाळासाहेब ठाकरे आजोबा चा किती दूर गेले असाल मनात तुन कधीच जाणार नाही

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 Před 3 lety +36

    साहेबांनी पुन्हा जन्म घ्या
    आपला शिवसेना आतुरतेने वाट पाहत आहेत
    जय महाराष्ट्र

  • @hiteshmehta3512
    @hiteshmehta3512 Před 2 lety +9

    खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे! अगदी तंतोतंत सत्य कथन केले आहे त्यांनी! जय हिंद, जय महाराष्ट्र! हर हर महादेव! 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nilkanthsubhedar7474
    @nilkanthsubhedar7474 Před 2 lety +4

    साहेबांच्या विचारांवर खरा खंजीर कोणी खुपसला है आज महाराष्ट्र २०२२ सालि बघतोय.

  • @rameshpuradkar139
    @rameshpuradkar139 Před 3 lety +12

    स्पष्ट वक्ते,,,, खरे शिवसैनिक राजे,,,, खरे छञपती शिवाजी महाराज, यांना माझा मानाचा मुजरा,,, लाख गेले तरी. चालतील पण लाखाचा पोशिंदा जावू नये,

  • @vinayakmodak507
    @vinayakmodak507 Před 3 lety +219

    शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांनी हिदु ची एकजूट केली...शिवाजी महाराज की जय....🙏

    • @jaydeepthakare6059
      @jaydeepthakare6059 Před 3 lety +2

      czcams.com/video/seHn-rqG10s/video.html

    • @sarikagaikwad8804
      @sarikagaikwad8804 Před 2 lety +1

      @@jaydeepthakare6059 pp

    • @jaydeepthakare6059
      @jaydeepthakare6059 Před 2 lety +2

      What is pp...?sarika gaikwad

    • @rameshhadbe6110
      @rameshhadbe6110 Před 2 lety +1

      @@jaydeepthakare6059 PpppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppPppppppppppppppppppppppppppppppp

    • @lakshjeetproperties6223
      @lakshjeetproperties6223 Před 2 lety +5

      विनायक तुम्हाला अकलेचा भाग आहे का
      छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांची बरोबरी करतात
      छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही धर्माचा व जातीचा द्वेष करीत नव्हते ही गोष्ट लक्षात असू द्या

  • @sanketbhangeofficial2531
    @sanketbhangeofficial2531 Před 11 měsíci +6

    परखड,स्पष्ट व कणखर विचार आजच्या काळातही तंतोतंत लागू... 🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 Před 3 lety +10

    बाळासाहेब यांची प्रतिकृती म्हणजे राज ठाकरे ⛳⛳
    त्या वेळची बाळासाहेबांची भविष्यवाणी आजही तंतोतंत खरी होत आहे.

  • @purushottamraijadhav9461
    @purushottamraijadhav9461 Před 3 lety +9

    साहेबांचे व्हिडीओ दाखवून हिंदूना जाग आरण्याचे कार्य होतय.फार आनंद होतोय.

  • @historyofindia7704
    @historyofindia7704 Před 2 lety +89

    This is the best ever speech of Balasaheb, thrilling 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @user-si7fq3kk4v
    @user-si7fq3kk4v Před 4 měsíci +4

    miss u saheb😢😢

  • @user-ln2bv2em8n
    @user-ln2bv2em8n Před 9 měsíci +8

    जय हिंद जय श्री राम

  • @shitalbolake6965
    @shitalbolake6965 Před 3 lety +4

    साहेब एकच आमचे ह्रुदय सम्राट श्री माननीय बाळासाहेब ठाकरे ....बाप बापच असतो ....साहेबांचे विचार ह्या घडीला आचरणात आणणे फार गरजेचे आहे ....

  • @vihar.y.joshi.5494
    @vihar.y.joshi.5494 Před 3 lety +20

    हिंदू हृदय सम्राट .🚩🚩🚩🙏

  • @Theakstories6471
    @Theakstories6471 Před 2 měsíci +3

    अजून 100 वर्षाने जरी भाषण ऐकल तरी अंगावर काटा येणार

  • @rav5098
    @rav5098 Před 2 lety +10

    I wish Hindu Hridye Samrat Balasaheb Saheb Thackeray come back🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ip2nn1oj6q
    @user-ip2nn1oj6q Před 13 dny

    हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो!🙏🏻

  • @adarsh09t
    @adarsh09t Před 3 lety +27

    खुप आठवण येते साहेब तुमची 😭😭😭

  • @dineshshetty7468
    @dineshshetty7468 Před 4 lety +49

    साहेबांना मानाचा मुजरा..😢😢

  • @mansingh707
    @mansingh707 Před 9 měsíci +5

    भाषणा मध्ये बाळासाहेबांनी कितीतरी वेळा हिंदुत्वाचा आणि काँग्रेसला गाडायचं बोलत आहेत 🏹🚩

  • @sandeepsawant355
    @sandeepsawant355 Před rokem +2

    असा नेता नव्ह समाज सुधारक महाराष्ट्र काय देशात होणार नाही,

  • @PankajGupta-sz8og
    @PankajGupta-sz8og Před rokem +8

    Mujhe din bhar bala saheb ki yad aata hai aur lata didi bhi😭

  • @sk-el4zt
    @sk-el4zt Před 4 lety +121

    खरच साहेब महाराष्ट्चे वाघ होते जय महाराष्ट्

  • @ashishpadhyar7287
    @ashishpadhyar7287 Před 4 lety +45

    धन्यवाद 🙏साहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या..

    • @knowledgesource3110
      @knowledgesource3110 Před 4 lety +1

      czcams.com/video/MfHcqyttJmE/video.html
      🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
      🔥बाळासाहेबांचे न पहिलेले डायलॉग
      एकदा बघाच काय बोलले साहेब🔥

  • @aabajisule6499
    @aabajisule6499 Před 4 lety +33

    जय महाराष्ट्र 🚩

  • @SS-dp7nu
    @SS-dp7nu Před 2 lety +201

    The current Maharashtra CM should listen to this wonderful speech...This is exactly what Raj Thackeray is saying today..Sharad Pawar & Sanjay Raut ni waat lawli Senichi

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 Před 2 lety +15

      BJP-RSS wouldn't have dared to backstab SS if Saheb was alive. Bala saheb was also supported Congress on many occasions and had good relations with Sharad Pawar as well.
      Congress turned out to be am honourable opponent while BJP-RSS turned out to be treacherous ally.

    • @vince1987able
      @vince1987able Před 2 lety

      If Bala saheb would have been alive today he would have destroyed ur MODI 🖕🏻🖕🏻🖕🏻

    • @marydsouza6377
      @marydsouza6377 Před 2 lety

      Aaaaaaawwwwaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa@aaaaaa@aawwwwwwwwwwwwwweeee

    • @dvnikte
      @dvnikte Před rokem +8

      @@finegentleman7820 BJP would not have needed to stab SS...Balasaheb would never have agreed to this disgusting alliance with NCP and Congress....using fancy words such as honourable opponent and treacherous ally...will not change the reality and mess created now...He would never have agreed to this son becoming a CM...this was a wicked game played by NCP and Congress to finish SS.Unfortunately, his son could not see the reality or he chose to turn a blind eye to this..WHAT A PITY!!

    • @rahulgondhale1869
      @rahulgondhale1869 Před 10 měsíci

      ​@@finegentleman7820😊

  • @raveenk3855
    @raveenk3855 Před 3 lety +57

    This speech should listen by every S S today 2021 , This was real tiger, If he was today this Congress, NCP alliance will never happened.

    • @rohitghorpade9486
      @rohitghorpade9486 Před 2 lety +3

      haha.... now ss has changed i guess

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 Před 2 lety +3

      BJP-RSS wouldn't have dared to backstab SS if Saheb was alive. Bala saheb was also supported Congress on many occasions and had good relations with Sharad Pawar as well.
      Congress turned out to be am honourable opponent while BJP-RSS turned out to be treacherous ally.

    • @vedantdeshmukh1771
      @vedantdeshmukh1771 Před rokem +1

      You should listen the whole speech once again..bjp has always tried to get more seats and saheb warned them by saying "दर वेळेस आम्ही खपून घेणार नाही " that's all you need to know..

    • @vedantdeshmukh1771
      @vedantdeshmukh1771 Před rokem

      And that's the reason shivsena formed coalition with NCP and INC bcoz bjp's hindutva is of hatred and Shivsena's hindutva is of bahujan..

    • @hpalak7819
      @hpalak7819 Před rokem

      If Balasaheb would have been alive today then BJP could not dare to Use Shivsena as they wanted ! Today Maharashtra slowly is all towards Gujrat balasaheb could not tolerate this at all of they were alive !

  • @desivideshi8372
    @desivideshi8372 Před 3 lety +44

    Saheb 🙏🏻. Always an inspiration. Straightforward, factual, knowledgeable, fearless, natural orator and true leader..

    • @aniketmehra3108
      @aniketmehra3108 Před 2 lety +3

      🙌🔥 kaash aaj bhi hote yrr balasaheb inn jaise leader ki bohot zarurat hai hamare desh mei, my dream ke kaash main inhe pm bante dekhta ❤️

    • @vijayerande9704
      @vijayerande9704 Před 5 měsíci

      😅❤🎉😮😊❤😂🎉😮

  • @chaudhari702
    @chaudhari702 Před 4 lety +6

    माननीय बाळासाहेब ठाकरे तुम्ही परत या तुम्ही परत या महाराष्ट्राला तुम्हीची गरज आहे

  • @anandbhosle8312
    @anandbhosle8312 Před 4 lety +172

    Hinduism Jainism Buddhism Sikhism are Friends Forever
    Indic Religions Great Indian Culture

    • @Curiousguy93-l4z
      @Curiousguy93-l4z Před 4 lety +26

      Not friends but brothers.....we all r one...our root is sanatan dharma...

    • @Diamiratrapbeats
      @Diamiratrapbeats Před 4 lety +9

      @@Curiousguy93-l4z "the history of India is nothing but a fight between Buddhism and brahmanism"
      -br ambedkar

    • @Curiousguy93-l4z
      @Curiousguy93-l4z Před 4 lety +12

      @@Diamiratrapbeats beshk...but ab Hinduism se brahmanbad khtm ho Chuka h bro...I'm myself a khatri brahmin from punjab

    • @Curiousguy93-l4z
      @Curiousguy93-l4z Před 4 lety +11

      @@Diamiratrapbeats leave it...bro...live peacefully..n fought for "dharma"...🚩🚩🙏🙏🔥

    • @Anshul.Sharma.983
      @Anshul.Sharma.983 Před 4 lety +5

      @@Diamiratrapbeats bramhanism is nothing but opposing Hindus on the name of bramhanis.......

  • @themoai8451
    @themoai8451 Před 3 lety +23

    Balasaheb, please come back sir 😭😭 shivsena and maharashtra needs you....

  • @indianentrepreneur3939
    @indianentrepreneur3939 Před 4 lety +30

    Khatarnaak Manus...... Balasaheb Thakare

  • @patrickdias7914
    @patrickdias7914 Před 4 lety +11

    He his real tiger of India. Balasaheb the bol ke Sikh samaj aur Mumbai ke log surakshit the .kyunki jab Indira Gandhi ki atiya hui ti tabhi bahut baada jhagda hua tha Delhi aur kafi jagha par sirf Mumbai safe tha because only bala saheb and his shivsena peoples. Great and real hero of India balasaheb.

    • @aniketmehra3108
      @aniketmehra3108 Před 2 lety

      Bhai kiya to bohot kuch hai yrr inhone tabhi to log itna maante maharastra ke liye unke logon ke liye desh ke liye hinduo ke liye aur infact jab koi kashmiri pandits ke liye nahi khada tha tab bhi inhone he help ki thi.. such a great leader inke jaise bohot kam he ish duniya mei janam lete hai. jai bhavani jai shivaji ❤️

  • @ark1590
    @ark1590 Před 4 lety +22

    aaj kal Balasaheb ki kami bahuth mehasus ho rahi he... Jai Bhavani Jai Shivaji

  • @indianentrepreneur3939
    @indianentrepreneur3939 Před 4 lety +28

    Jai Hind Jai Maharashtra.... Balasaheb Thakare Amar rahe..... Jai Hindustan.

  • @baharkanhere4434
    @baharkanhere4434 Před 4 lety +189

    साहेब तुमची कमी कायम जाणवते 🙏
    वीडियो टाकल्या बद्दल धन्यवाद 🚩🚩🚩

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před rokem +4

    हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 Před 25 dny

    ज्वलंत हिंदुत्वाची दोनच अग्निकुंड... स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे... 🚩

  • @hiramampawar7762
    @hiramampawar7762 Před 3 lety +40

    The great leader who rules in the hearts of the Masses. He was ready fight the great political powers for the public especially Marathi people.

  • @akshaysoni2811
    @akshaysoni2811 Před 4 lety +137

    साहेबांचा हा व्हिडिओ टाकल्या बद्दल खूप खूप मना पासून धन्यवाद,, कृपया हा व्हिडिओ कधीही delete करू नका🙏🙏🚩🚩🚩🚩

    • @knowledgesource3110
      @knowledgesource3110 Před 4 lety +3

      czcams.com/video/MfHcqyttJmE/video.html
      🔥🔥Balasaheb Thackeray Thuglife Unscene Dialogues
      🔥🔥एकदा बघाच साहेबांचा जल्लोश

    • @gajanannakat9834
      @gajanannakat9834 Před 3 lety +1

      @@knowledgesource3110 buy

    • @gouriatkari4269
      @gouriatkari4269 Před 3 lety +1

      @@knowledgesource3110 o cc

    • @ganpatsonawane2948
      @ganpatsonawane2948 Před rokem

      आज बाळासाहेबासारखे खम्बिर वक्तृत्व आजच्या काळाची अत्यन्त गरज आहे

  • @shrirambhaktaajayrathee7065

    We need a leader like balasaheb Thackeray

  • @Theakstories6471
    @Theakstories6471 Před 2 měsíci +1

    मानवी रूपातील देव❤...... धर्मरक्षक 🚩दूरदृष्टी...... वाघाच काळीज 🐯 हिंदुहृदसम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे🙏🏿

  • @warpebhushan
    @warpebhushan Před 3 lety +24

    Sher ka presence isee kehte hai. Presentation skills Superb. Felt like he sat and talked with each of the audience members . A complete institution without any confused mind. Sher .

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před rokem +3

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.... जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshjadhav9797
    @sureshjadhav9797 Před 4 lety +30

    ,साहेब हे साहेबच धन्यवाद

  • @ravirajgaikwad5338
    @ravirajgaikwad5338 Před 3 lety +10

    एक था टायगर-बाळासाहेब
    टायगर जिंदा है- राजसाहेब ठाकरे

  • @maheshaslekar
    @maheshaslekar Před 2 lety +10

    Sher Sher hota hai ! Koi bhi sher nahi ho sakta. Missing you saheb.

  • @Excl-vids
    @Excl-vids Před 3 lety +12

    A younger Thackeray in full form🙏

  • @ramchandrapatil7259
    @ramchandrapatil7259 Před 3 lety +12

    धन्यवाद साहेब गेलेले नाहीत साहेब आपल्यातच आहेत

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 Před rokem +10

    आज जे आपण बाॅम्बे ची मुंबई नाव पाहतोय ती बाळासाहेबांची देण आजे हे विसरु नका

  • @heermahendra5209
    @heermahendra5209 Před 2 lety +7

    CZcams is the closest thing to time machine 🙏

  • @raviraut5431
    @raviraut5431 Před 3 lety +20

    खरच भाषण ऐकून अंगावर शहारे आले

  • @amitkumbharkar1008
    @amitkumbharkar1008 Před 2 lety +2

    साहेब तुमच्या विचारांची सेना नाही वाटत आता सद्बुद्धी मिळो साहेब तुमच्या सारखा विचारवंत होने नाही जय महाराष्ट्र

  • @maheshchaudhari6152
    @maheshchaudhari6152 Před 3 lety +2

    उद्धवजी ठाकरे आप को भगवान सद्बुद्धि दे बाला साहब ठाकरे जी के नाम पर हमने आपको वोटिंग

  • @khanderaobhange7006
    @khanderaobhange7006 Před 4 lety +42

    बाळासाहेबां सारखा वाघ..
    पुनः होणे नाही..

  • @ganeshgale2976
    @ganeshgale2976 Před 2 lety +255

    1990 चे बाळासाहेब ठाकरे= 2022 चे राज ठाकरे....👍👌 हिंदुहृदयसम्राट ते हिंदूजननायक....

    • @tusharmetkari1523
      @tusharmetkari1523 Před rokem +8

      😂😂😂

    • @ganeshgale2976
      @ganeshgale2976 Před rokem

      @@tusharmetkari1523 काय झालं दात दाखवायला.... फावड्या....

    • @tusharmetkari1523
      @tusharmetkari1523 Před rokem +28

      कुठे बाळासाहेब ठाकरे आणि कुठे राज ठाकरे🤣🤣. तुलना करू नका.

    • @rajeshthroat4981
      @rajeshthroat4981 Před rokem +1

      @@tusharmetkari1523 right

    • @jaybharathind3671
      @jaybharathind3671 Před rokem +5

      Ed नि फाटलेला खाज

  • @kishorlandge7720
    @kishorlandge7720 Před 2 lety +6

    या महान माणसाला सलाम ।

  • @rujalpatwe536
    @rujalpatwe536 Před 3 lety +21

    आज साहेब अस्ते तर CAA ,NRC ला कडकडून पाठिंबा दिला अस्ता 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🐅🐅🐅🐅🐅🐅🐅⚔⚒🛠🔱🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @vaibhav8557
    @vaibhav8557 Před 3 lety +5

    Fakta Shiv Sena 🚩🚩
    Jai Shivrai Jai Balasaheb Jai Maharashtra

  • @nilkanthsubhedar7474
    @nilkanthsubhedar7474 Před 2 lety +1

    आज संपूर्ण पक्षा,तुमचे विचार बाजूला साधून सत्ते पोटी मांडीला मांडी लावून बसलेत साहेब.

  • @santoshborse105
    @santoshborse105 Před 2 lety +4

    भाषण ऐकल्यानंतर वाटत नाही बाळासाहेबांची शिवसेना आहे आत्ताची

  • @shubhamkharat4097
    @shubhamkharat4097 Před 2 lety +4

    बालासाहेब परत या तुम्ही😔।। माझा आयुष्य तुम्ही घ्या pn एकदा या

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 Před 2 lety +20

    There is no doubt that Raj Saheb Thackeray is the real successor of his ideas

  • @sanjaykumarsingh477
    @sanjaykumarsingh477 Před 4 lety +24

    Highly inspirational speech.
    Thanks for uploading video of Saheb.
    Jai Hind.

  • @nitinjadhav2814
    @nitinjadhav2814 Před 2 měsíci +1

    आज खरचं आपली खूप खूप गरज आहे साहेब

  • @Lyrical_Engineer
    @Lyrical_Engineer Před 2 lety +5

    Facts💯💥 Balasaheb Thackeray🦁 We Miss you💔

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Před 2 lety +2

    🙏😎हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩

  • @shankarcg786
    @shankarcg786 Před 4 lety +30

    Khara Hindu hrdya samraat
    Jai Hind 🇮🇳 Jai Bharat 🇮🇳 Jai Maharashtra 🇮🇳

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před rokem +3

    जय हिंद जय महाराष्ट्र सन्माननीय राजसाहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩💐

  • @Sushant2688
    @Sushant2688 Před 4 lety +11

    Jai Shree Ram.

  • @lbs7153
    @lbs7153 Před 27 dny +1

    साहेब आज आपली खुप गरज आहे हो. आज आपली उणीव प्रकर्षाने जाणवत आहे.

  • @atulkotwal
    @atulkotwal Před 4 lety +45

    Jai Shri Ram. Wish of Bala Saheb of Congress mukt Bharat has come true in 2019 .

    • @ripatilsrrenrn4956
      @ripatilsrrenrn4956 Před 3 lety +2

      तुम्हास सास्टांग नमस्कार साहेब

    • @sumeetgovilkar3145
      @sumeetgovilkar3145 Před 3 lety +4

      Bete ne congress ko godh le liya

    • @aniketmehra3108
      @aniketmehra3108 Před 2 lety

      @@sumeetgovilkar3145abhi raj Thackeray pe umeed tiki hai par bohot to ki

  • @rightlibertarian8355
    @rightlibertarian8355 Před 2 lety +3

    One of the most charismatic no non sense man in Indian politics.

  • @cpatil-vh5bw
    @cpatil-vh5bw Před rokem +2

    Ha khara dasara melava🚩🚩

  • @historyofindia7704
    @historyofindia7704 Před 2 lety +12

    2:45 watch again and comment whether Raj Thackeray said anything wrong about Loudspeakers

  • @networkengineer2734
    @networkengineer2734 Před 2 lety +6

    11:00 BalaSaheb Message to Shinde group

  • @sbk3814
    @sbk3814 Před 3 lety +187

    साहेब राम मंदीराचे भुमी पुजन झालं तुम्ही पाहिजे होतात

  • @sundharampillai7520
    @sundharampillai7520 Před 3 lety +6

    god jai shivsena ur a best forever . my favorite human being. Mumbai hero of nation thts balasabha thackeray sir all time best.

  • @rohitvarshney2369
    @rohitvarshney2369 Před 4 lety +9

    Kash Mai Marathi jaanta to samjh paata 🥺🥺
    Balasaheb 🔥🔥🔥🔥🔥💓

  • @raaujoshi7657
    @raaujoshi7657 Před 4 lety +11

    Balasaheb Thakre 🙏🙏

  • @sourabhmali3560
    @sourabhmali3560 Před 2 lety +20

    Historic speech, fearless attitude🔥🔥🔥

  • @user-nm9gu1bd7j
    @user-nm9gu1bd7j Před 3 lety +45

    पोरग साहेब त्या काँग्रेस बर गेलं तुमचं नाव खाली केल त्यानं. आम्हा शिवसैनिकांचा अपमान आहे हा

  • @saileshkadam7594
    @saileshkadam7594 Před 3 lety +7

    साहेबांना खटले काय किंवा कटले काय यांचा कधीच फरक पडला नव्हता, आणि पाडणार ही नाही.

  • @Satyajit_Jadhav
    @Satyajit_Jadhav Před 4 měsíci +2

    3:53 🏹

  • @user-ip2nn1oj6q
    @user-ip2nn1oj6q Před 13 dny

    धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो!🙏🏻