Balasaheb Thackeray Speech | Dasara Melawa - 1998 | दसरा मेळावा - १९९८

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 10. 2019
  • दसरा मेळावा - १९९८
    शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, वाजत गाजत गुलाल उधळत शिस्तीने या!
    स्थळ - शिवतीर्थ (शिवाजी पार्क), मुंबई.
    दि. - ८ ऑक्टोबर रोजी सायं. ६ वा. #दसरामेळावा

Komentáře • 1,1K

  • @rupeshchavan8498
    @rupeshchavan8498 Před rokem +341

    कोण कोण हे भाषण 2023 मध्ये सुद्धा बघतंय... ❤️❤️

  • @ganeshbabar9437
    @ganeshbabar9437 Před 3 měsíci +120

    कोण कोण 2024 ला हे भाषण ऐकतय

  • @user-rk4mg3sz1k
    @user-rk4mg3sz1k Před 14 dny +8

    UBT च्या लोकांनी हे भाषण पहावं व आकलन करावे , साहेबांचे विचार खुपअनोमल आहेत ही विचार सारणी शिवसेनेने अंगिकारावी ही काळाची गरज आहे.❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 Před 10 dny

      टोमणेबाज लाचार नालायक हा"लकट उध्दव बघ हा विडिओ माझे वडील चोरून घेतल तर हाविडिओ बघ🎉🎉🎉🎉🎉😢🎉कोबडाउधद

  • @samg7565
    @samg7565 Před rokem +26

    काश बाळासाहेबांचे हे भाषण उधावं ने ऐकले असते, काश आज राज साहेब शिवसेना प्रमुख असते

  • @abhishekotari2559
    @abhishekotari2559 Před 3 lety +148

    मुंबईत बाळासाहेबांच्या मुळे मराठी मानसाला किंमत आहे 🚩 बाळासाहेबांचा विजय असो 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @walmiknikam6921
    @walmiknikam6921 Před 3 lety +883

    आज 2020 मध्ये कोण कोण बाळासाहेबांचे हे भाषण बघत आहेत, कोण कोण आज ही बाळासाहेबांना मानतात, मी तर मानतो.💐

    • @arjunmore3549
      @arjunmore3549 Před 3 lety +18

      मी मानतो बाळासाहेबांना

    • @kumargundewadi6170
      @kumargundewadi6170 Před 3 lety +7

      Mi💯👑🚩

    • @tamals22
      @tamals22 Před 3 lety +3

      saheb laa mantaat toh Aaj Shiv senaa vote kaashi dete . Hey Looterancha baap bolle balasaheb pawaar laa Congress laa Thole waale bolle aajhun aapli sena Sonia gaandhi chaa Chappal vaar gheyn firte . Hey maan raahile aaplaa maharahstra atmasanmaan chi

    • @patankartejas3873
      @patankartejas3873 Před 3 lety +1

      Me too

    • @vidyadharsahasrabudhe7223
      @vidyadharsahasrabudhe7223 Před 3 lety +1

      Chan

  • @pamyashinde1885
    @pamyashinde1885 Před 14 dny +5

    बाळासाहेब होते तेव्हा शिवसेनेचा दरारा होता पण तो दरारा मनसेचे अध्यक्ष श्री राज साहेब त्यांच्या दिसत आहे दोघांचे पण भाषणाची रचना एकच आहे

  • @shivajilingayat9792
    @shivajilingayat9792 Před 2 měsíci +7

    शिवसेनेचा खरा वारसदार "राज ठाकरे" आता फक्त वाट सभेची .. काय बोलतील सभेत ..
    "इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बाधवांनो आणि माता भगिनींनो"
    हे ठाकरी वाक्य ऐकायला मिळणार ..
    शेवटी काम "हिंदुत्वाचा" व्हावं हीच इच्छा 🙌

  • @rakeshshinde7
    @rakeshshinde7 Před 15 dny +5

    माणूस वयाने म्हातारा होणार आहे पण विचारांनी म्हातारे कधी होऊ नका.
    ❤बाळासाहेब ठाकरे❤

  • @user-gv2uk5zc8m
    @user-gv2uk5zc8m Před 24 dny +8

    या माणसाला अख्ख्या भारतात तोडच नाही,, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा,, 🙇🙏🙇🙏

  • @ravipeshattiwar6247
    @ravipeshattiwar6247 Před 2 lety +81

    जे मनात तेच तोंडावर बोलण्याची ताकद फक्त या देशात एकाच व्यक्तीत होती ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब पुन्हा बाळासाहेब होणे नाही,आज बाळासाहेब हवे होते.

  • @vinaysatam9868
    @vinaysatam9868 Před 2 měsíci +8

    साहेबांचे भाषण नेहमीच श्रवणीय असते.ते आमचे गुरू आहेत .

  • @vijaymali8036
    @vijaymali8036 Před 2 lety +49

    बाळासाहेबांची भाषा आणि त्यांचे विचार हे मराठी माणसाच्या काळजात घट्ट कोरलेले आहेत....
    " The great of BALASAHEB "

  • @avinashssonawane8932
    @avinashssonawane8932 Před 2 lety +87

    Ek tha tiger - शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे.
    Tiger Abhi Zinda Hai - मा. राजसाहेब ठाकरे.
    🦁🦁🦁

  • @vinodk3342
    @vinodk3342 Před 2 měsíci +3

    2024 मध्ये कोण कोण ऐकतोय साहेबांच भाषण

  • @harshalthorat2950
    @harshalthorat2950 Před 2 lety +24

    ही 👑 असली शिवसेना होति 🚩🙏भाऊ

  • @user-pd9kr7vr9y
    @user-pd9kr7vr9y Před rokem +11

    बहुजन नायक दिवंगत पॅंथर नेते पद्मश्री मा.ना.नामदेवजी ढसाळ साहेबांना शिवसेनेच्या मंचावर बघून आनंद झाला,

  • @rajgorad2050
    @rajgorad2050 Před 3 lety +11

    आज 2021मध्ये कोण कोण बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण पाहत आहेत त्यांनी लाईक करा 👍🏻

  • @KatterSanatani-dd7cf
    @KatterSanatani-dd7cf Před 2 měsíci +3

    खरा वारस नियतिच ठरवेल शिवसेना पक्षप्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे

  • @dattatrayharyan5151
    @dattatrayharyan5151 Před 3 lety +24

    एकच साहेब बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे आजचे बाळासाहेब राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramdasborkar9502
    @ramdasborkar9502 Před 3 lety +14

    बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा दोघांचा आवाज कणखर आहे

  • @rajanipendekar5245
    @rajanipendekar5245 Před 3 lety +16

    आदरणीय बाळासाहेब याचे हे अजरामर भाषणे पुन्हा पुन्हा लावली ।जावी ही विनंती

  • @saurabhnigade7627
    @saurabhnigade7627 Před 4 měsíci +21

    2024 madhe kon kon aiktay ❤❤

  • @sundharaokokate7777
    @sundharaokokate7777 Před 4 lety +45

    या महाराष्टात दोन च साहेब झाले एक मा बाबासाहेब आबेडंकर व दुसरा हिन्दु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
    एकमराठा जय शिवराय

    • @dnyaneshwarghatule6394
      @dnyaneshwarghatule6394 Před 3 lety +6

      Ya.mharastrat.fakta.aekcha.saheb.balasaheb.babasaheb.mhara.ahe

    • @NIL586A
      @NIL586A Před 3 lety +1

      @@dnyaneshwarghatule6394 aai ghatuli

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 Před 2 lety

      @@NIL586A Tuzi😂

    • @NIL586A
      @NIL586A Před 2 lety

      @@siddharthpatil3028 tuza baap jaibeem manun tuze nav thevale Siddarth...yedzavya

  • @akshaytavare4293
    @akshaytavare4293 Před 3 lety +10

    हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @user-gt7nl4zq4u
    @user-gt7nl4zq4u Před 3 lety +37

    स्व. बाळासाहेब आज खेदाने म्हणावे लागते, की आपल्या शिवसेनेने कॉंग्रेसची कास धरलेली आहे.

  • @ravindrapardhi6581
    @ravindrapardhi6581 Před 4 lety +24

    राज ठाकरे... म्हणजे प्रती बाळासाहेब ठाकरे

  • @user-cx7xx2my8i
    @user-cx7xx2my8i Před 4 lety +269

    " कालचे बाळासाहेब_ हेच आजचे राजसाहेब......!
    म्हणूनच_ आपल्या राजसाहेबांना साथ द्या.......नव्हे नव्हे तर_ आपल्या राज्याला साथ द्या......!
    हीच हृदयातून_ विनंती......!"
    धन्यवाद......! 🙏🏻🙏🏻
    जय महाराष्ट्र.....! 🙏🏻🙏🏻
    - साईनाथ कुंडकर .

  • @rohitlotankar9005
    @rohitlotankar9005 Před 4 lety +102

    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो !

    • @dattasatpute9123
      @dattasatpute9123 Před rokem

      खरोखर साहेब आज तुमची फार उणीव भासत आहे, तुम्ही आता असते तर तुम्ही म्हणत त्याप्रमाणे गद्दारी करून गेल्यालया तमा केली नसती.

  • @abhaychaudhari007
    @abhaychaudhari007 Před 4 lety +469

    एक था टायगर...बाळासाहेब..
    टायगर जिंदा है....राजसाहेब...
    जय भवानी...जय शिवाजी ..

    • @chetannakhod1654
      @chetannakhod1654 Před 4 lety +2

      Satya param satya

    • @rashmikulkarni8758
      @rashmikulkarni8758 Před 4 lety +4

      Kuthe bala saheb great great leader +v nice humanbing. 🙌💐 n now Udhav Thakare jara vadilanche vichar sarini ne vaga

    • @ganpatipujari4321
      @ganpatipujari4321 Před 3 lety +1

      @@rashmikulkarni8758 c

    • @Choukatli_por.
      @Choukatli_por. Před 2 lety +3

      बाळासाहेब ठाकरे युगपुरुष होते आणि आता उद्धव ठाकरे साहेब आहेत यात शंकाच नाही जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩

    • @balulandge_
      @balulandge_ Před 2 lety

      मग जिवंत असलेल्या टायगर ला साथ द्या ना... का नुसता टायगर जिंदा है

  • @dattukorde8295
    @dattukorde8295 Před 4 lety +202

    साहेब तुमचा धाक म्हणून हिंदू समाज आज पण माहरास्ट मधे वर मान करुण जगत आहे

    • @umangekbote5527
      @umangekbote5527 Před 2 lety +1

      अरे दतु आधी मराठी सुधार

    • @vanshganvir3934
      @vanshganvir3934 Před 2 lety

      Maharashtra ahe te
      Laaj vaatu dya thodi

  • @tkva463
    @tkva463 Před 8 měsíci +3

    बाबासाहेबांनी सांगितलेलं आज प्रत्यक्षात बघायचा मिळत आहे. ग्रेट मॅन!

  • @sangitamore563
    @sangitamore563 Před rokem +28

    a strong man who stood for his people!💯👌🏻

  • @anuptraveller1116
    @anuptraveller1116 Před 2 lety +19

    look At Raj Thakre Full Consentrate On Balasaheb Speech...🚩🚩

  • @BalasahebBarhate-ys4fc
    @BalasahebBarhate-ys4fc Před 3 měsíci +1

    2024ला कोण कोण बघतात हे भाषण लाईक करा

  • @a.kcreation9260
    @a.kcreation9260 Před 4 lety +135

    मराठी मुलांची जाणीव फक्त बाळा साहेब आणि राज साहेब यांनाच साहेब तुमचे आभारी आहोत

  • @user-hm1gq3bg9v
    @user-hm1gq3bg9v Před 2 lety +3

    राज ठाकरे खुप मन लावून भाषण ऐकत आहे. खूप चांगले धडे घेतले त्यांनी बाळासाहेबांकडून.

  • @patilom1045
    @patilom1045 Před 4 lety +818

    आदरणीय बाळासाहेब यांची प्रतिमा थेट राज साहेब यांच्यात दिसून येते.. बाकी कुणाच्यात नाही
    सहमत👍😊

  • @proudindian9039
    @proudindian9039 Před 4 lety +54

    हे व्हिडीओ आज उद्धव ठाकरेंना दाखवण्याची नितांत गरज आहे......

  • @sureshdamgude7365
    @sureshdamgude7365 Před 3 lety +20

    दुर्दैव माझ साहेबांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली नाही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे अमर रहे🙏😭

  • @gazetteepostman
    @gazetteepostman Před 4 lety +151

    हिंदुहृदयसम्राट माननीय शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो 🏹📯

    • @sonalthorat9878
      @sonalthorat9878 Před rokem

      हिंदू हृदय हि आठवण ठेवून निर्णय घेणारे शिव सैनिक बाळासाहेबठाकरे यांना नक्कीच आवडतील

  • @pradeeppawar5564
    @pradeeppawar5564 Před 4 lety +9

    हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !
    #स्मृतिदिन #१७नोव्हेंबर

  • @samrockyyy1164
    @samrockyyy1164 Před 4 lety +142

    One cannot deny the fact..
    Maharashtra was saved by this guy... If at all hindus are safe and in majority in Maharashtra today...it is because of this lion..
    Edit- unfortunately his son is shaming him daily..Only support for balasaheb..and no one else..🚩

  • @vijayppadale777
    @vijayppadale777 Před 4 lety +39

    बाळासाहेब आणि राजसाहेब एकच व्यक्तिमत्व आहे असं वाटत आहे , तीच धमक, तोच राग, तेच गुण |

  • @vikasahire4832
    @vikasahire4832 Před rokem +6

    अजूनही रक्त सळसळतंय साहेबांचं शब्द ऐकून

  • @vilasganjare2201
    @vilasganjare2201 Před 4 lety +25

    जुने विडिओ टाका बळासाहेबांचे यूवा वर्ग राजकारणात आननारे इतर सर्व समाजाला सोबत घेऊन चालनारे मा साहेब

  • @santoshvinherkar937
    @santoshvinherkar937 Před 3 lety +9

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    🚩 जय जिजाऊ ॥
    ॥ जय शिवराय ॥
    ॥ जय शंभूराजे ॥
    ॥ जयोस्तू महाराष्ट्र ॥🚩🙏🙏

  • @nikhilpawar5255
    @nikhilpawar5255 Před rokem +3

    बाळासाहेब, तुमच्या मुलाने आज २०२२ मध्ये शिवसेनेच्या सगळ्या विचारांना तिलांजली दिली आहे. तरीही आम्ही कडवे शिवसैनिक आज तुमचे विचार पुढे नेत आहोत.

  • @manishdeshmukh9568
    @manishdeshmukh9568 Před 3 lety +10

    Aaj 2021 madhe balasaheb thackeray jich bhashan kon aayktay👇👇👇

  • @manineesawant610
    @manineesawant610 Před 2 lety +26

    🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🙏

  • @AnilTribhuvan-sk2zs
    @AnilTribhuvan-sk2zs Před 6 měsíci +1

    वाह..... बाळासाहेब ठाकरे साहेब.... किती किती ग्रेट विचार होते साहेब तुमचे.... पण आज २०२३ मधे तुमची उणीव नक्कीच जाणवते..... माझ्या एकंदरीत राजकीय samazdarit मला फक्त एवढेच दिसले की फक्त आणि फक्त बाळासाहेबांनी च इतर समाजाला राजकीय प्रवाहात आणले

  • @vaibhav8334
    @vaibhav8334 Před 2 lety +5

    साहेब आज तुमची.. या महाराष्ट्राला गरज भासतोय... आज तुम्ही असता तर,,, चाटू गिरी झाली नसती, चाटू गिरी करतोय त्याला लात मारून बाहेर काढला असतात.......
    🚩🚩🚩बाळासाहेबांचा कट्टर शिव सयनिक 🚩🚩🚩

  • @Pulse-ZindagiKi
    @Pulse-ZindagiKi Před 4 lety +74

    This is true and actual Shiv Sena. Proud of Balasaheb Thackeray who stick to his vision fearlessly n confidently

  • @Radhikapadvi4683
    @Radhikapadvi4683 Před 2 lety +6

    2022/1/me Raj Thakre jindabad balasaheb jindabad

  • @shailajoshi9757
    @shailajoshi9757 Před 2 lety +1

    मी त्यांचा लघुपट बघीतला. तेव्हा त्यांचे कार्य मला समजले.आणि मी नतमस्तक झाले. खरोखरच महान नेते होते.परत एकदा त्यांना त्रिवार वंदन!!

  • @sopanwakde4876
    @sopanwakde4876 Před rokem +1

    जय महाराष्ट्र साहेब 🙏🚩
    आज महाराष्ट्राला तुमच्या विचारांची गरज आहे.2023 मध्ये सुद्धा पण तुमचे विचार ऐकायला भेटले की आजही शिवसैनिक जागा होतो.

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 Před 3 lety +16

    आज तुमची आठवण येते साहेब आज मुंबईत रोहिणग्या मुस्लिम सुरक्षित व कंगना सारखी हिंदू शेरणीचे घर सुरक्षित नाही

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Před 2 lety

      😓 सोनिया सेना मुर्दाबाद😔😔💪😎 जय हिंद जय भारत🚩🚩🚩

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 Před 3 lety +17

    फक्त बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणी धर्मवीर आनंद दिघे साहेब ⛳⛳⛳⛳ excellent ♥

  • @dattatraysuryawanshi5718
    @dattatraysuryawanshi5718 Před 11 dny +1

    संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत ❤

  • @tanviingole942
    @tanviingole942 Před 3 lety +27

    बाळासाहेबांची छवी राजसाहेबा़ंमधे दिसते... 👑❤

  • @santoshtakmoge3091
    @santoshtakmoge3091 Před 3 lety +6

    आशिष तुम्ही जर आत्ता असते तर साहेब किती महाराष्ट्राला आनंद वाटला असता

  • @shreyamane6987
    @shreyamane6987 Před 3 lety +51

    Amazing speech I appreciate his outstanding sense,strong assertion,all Maharashtrians proud of honourable Balasaheb Thakre🇭🇺🇭🇺🇭🇺🇭🇺

  • @sanjaykamat3957
    @sanjaykamat3957 Před měsícem +1

    या सभेला मी हजर होतो मी भाग्यवान आहे ...

  • @khanderaobhange7006
    @khanderaobhange7006 Před 4 lety +7

    बाळासाहेब ठाकरे साहेब तुमच्या विचारांना मानाचा मुजरा !

  • @Dev-406
    @Dev-406 Před 4 lety +17

    Respect from heart. Proud of being Hindu. I'm from Bihar. Marathi king balasaheb.

  • @kalpeshgeete2885
    @kalpeshgeete2885 Před 4 měsíci +6

    कोण कोण हे भाषण 2024 मध्ये बघत आहे !!! ❤❤😊

  • @vaibhavichavan9736
    @vaibhavichavan9736 Před 4 lety +43

    आहो आसा खरा बोलणारा नेता एकच होता तो शिवसेनेचा एकच वाघ बाळासाहेब ठाकरे 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🇮🇳

  • @dattatrayathigale866
    @dattatrayathigale866 Před rokem +2

    आदरणीय हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची निष्ठा जपली पाहिजे.....

  • @ganeshghatkari5428
    @ganeshghatkari5428 Před rokem +27

    1992 च्या दंगलीत साहेब नसते तर मुंबई मराठी माणुस पुर्ण संपला असता पण धर्मरक्षक होते साहेब

  • @akashmahajan8537
    @akashmahajan8537 Před 4 lety +10

    एक था टायगर... बाळासाहेब ठाकरे
    आभि का टायगर... राज ठाकरे
    फक्त मनसे

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 Před 4 lety +82

    ही लकब, ही मैदाणी तोफ, हा आवाज , हे हातवारे ,
    ही धमक , हा जोश
    आत्ता फक्त
    राज साहेब यांच्यातच दिसून येते.

  • @vikasasabe1677
    @vikasasabe1677 Před 2 měsíci +1

    कोण कोण हे भाषण 2024 मध्ये सुद्धा पाहतंय 🚩🚩🚩

  • @monishbhoj0612
    @monishbhoj0612 Před 2 lety +16

    भाषनाला सुरूवात झाली की अंगावर शहारे आणि डोळयात पाणी येतं.. माणसातला वाघ आणि देवत्वाला पोहोचलेले आमचे बाळासाहेब…
    हिंदूह्रुदयसम्राट वाघ म्हनुण जन्माला आलेला आमचा वाघ…

    • @umeshpatil6350
      @umeshpatil6350 Před 8 měsíci

      अम्ही शिव सैनिक ऊमेश शेनफडू पाटील पिपलगाव बृ ❤🎉

  • @MsSandeepChavan
    @MsSandeepChavan Před 4 lety +35

    हिंदू हृदय सम्राटाना मानाचा मुजरा.. 🙏🏻

  • @hrishikadam160
    @hrishikadam160 Před 28 dny

    मी ऐकतोय बाळासाहेब आजही जीवंत आहेत त्यांच्या विचाराने एक खंदा शिवसैनिक

  • @mahanteshzendekar2094
    @mahanteshzendekar2094 Před 4 lety +19

    साहेब आपली उणीव कायम या महाराष्ट्राला राहिल देवा चरणी प्रार्थना साहेब परत या आजची परिस्थिती पाहता आपण हवे होतात

  • @rushikeshdeshpande4665
    @rushikeshdeshpande4665 Před 4 lety +8

    एकच हिंदूहृदयसम्राट...बाळासाहेब ठाकरे

  • @vasudeokoli9404
    @vasudeokoli9404 Před 4 lety +45

    आज फार आठवण येते साहेब . एक पण नेता नाही आपल्या सारख्या कणखर नेतृत्वा सारखा आणि विश्वासु.जय हिंदुस्थान .

  • @sunilbhojane3036
    @sunilbhojane3036 Před 3 lety +6

    जय महाराष्ट्र हिंदुसम्राट बाळासाहेब ठाकरे विचार एक रसायनं आहे ,विचार ऐकले की अंगात एक उर्झा निर्माण होते

  • @vaibhavijadhav2672
    @vaibhavijadhav2672 Před 3 lety +22

    balasaheb thakre s speech almost i have seen in mumbai , no one s speech better than balasaheb

  • @mandarmoharir1652
    @mandarmoharir1652 Před 2 lety +84

    2021 and still continue to listen the speeches of balasaheb thakre

  • @amitthorat1985
    @amitthorat1985 Před 3 lety +8

    या चित्रफित पाहून वाटते की बाळा साहेब अजुन ही माझ्या सोबत आहे. मी तर प्रत्यक्षात त्यांना पहिले पण नाही.

  • @pukhrajpagariya7200
    @pukhrajpagariya7200 Před 9 měsíci +1

    …..म्हणूनच…छत्रपति शिवाजी महाराज आणी हिन्दू सम्राट बालासाहेब ठाकरे हे आमचे सदैव दैवत राहतील !

  • @saindaned.msaindane4127
    @saindaned.msaindane4127 Před 3 lety +7

    साहेब आपले सारके कोणीही होऊ शेकत नाही देशात मी आपला आभारी आहे

  • @rajumani8773
    @rajumani8773 Před 4 lety +54

    Speech of Shrimant Balasaheb thackhrey was very crystal clear, like beautiful coral, Great Commander of Hindutva, Jai Maharashtra,

  • @shubhamdhage6818
    @shubhamdhage6818 Před 5 měsíci

    दैवत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे .... शिवसेनापक्षप्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @rajendrakumbhar443
    @rajendrakumbhar443 Před měsícem

    2024 मध्ये सुध्दा आम्ही साहेबांचे भाषण ऐकतो...आणि उध्दव साहेब शिंदे साहेब दोघांना बघतो....है दोघे राजकारणी निघाले....साहेब..ओन्ली साहेब

  • @NN-jr4ct
    @NN-jr4ct Před 4 lety +31

    साहेब पून्हा जन्माला या..जय महाराष्ट्र..🙏🙏

    • @princekhan2417
      @princekhan2417 Před 2 lety +1

      साहेब पुन्हा जन्मला येनार नाही
      आता नवीन साहेब आले आहेत । अकबर ओवैसी, सिर्फ 15 मिनिट का टाइम दो इंडिया हला देंगे

  • @gautamtiwari2022
    @gautamtiwari2022 Před 4 lety +9

    आदरणीय बालासाहेब को कोटि-कोटि बार नमन

  • @prakashsawant3445
    @prakashsawant3445 Před 13 dny

    साहेब आज आपण पाहिजे होते खरोखरच आज डोळ्यात पाणी आले 🥲आजची परिस्थिती बघुन.

  • @vinodbamane9501
    @vinodbamane9501 Před 9 dny

    साहेबांना आम्ही मानतो फक्त आता शिवसेना राज साहेबांचा हाती पाहिजे होती

  • @sunilvishwakarma488
    @sunilvishwakarma488 Před 3 lety +3

    Sat sat naman sawagriy bala saheb ji ko

  • @KR-he5qb
    @KR-he5qb Před 2 lety +5

    One liner boli aur hamesha dil se Jawan.. alag andaz k mard admi the...bahot badi chaap chhod gaye. Sunte rehne ka dil hota hai..Aaj hote to Modiji ko bada support milta...Miss u Balasaheb

  • @punjahariyeole6124
    @punjahariyeole6124 Před 9 měsíci +1

    मी स्वत बघितले आहे शिवतीर्थ वर जाऊन। असा महान नेता होणे नाही आम्ही तेव्हा रेल्वेने फुकट जायचो पण tc ची हिंमत होत नव्हती विचारा यची

  • @RameshMurudkar-kr6ts
    @RameshMurudkar-kr6ts Před 29 dny

    साहेब माझे दैवत.जय महाराष्ट्र.❤

  • @parveshrawat3266
    @parveshrawat3266 Před 3 lety +11

    Hindutwa chi shaan 🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @yogeshwarkar571
    @yogeshwarkar571 Před 4 lety +11

    बाळासाहेब तुम्ही पुन्हा जन्माला या...

  • @YallappaYadav-kj9wf
    @YallappaYadav-kj9wf Před měsícem

    एक होता सिंह.
    आज एक आहे वाघ
    राज साहेब ठाकरे
    म न से झिंदाबाद जय महाराष्ट्र.

  • @vishalwalunj1859
    @vishalwalunj1859 Před rokem +1

    देव माणूस हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @traveller5586
    @traveller5586 Před 2 lety +8

    बाळासाहेब ठाकरे ♥️♥️♥️👑👑👑