ताई खूप भाग्यवान आहेत की तुम्ही साहेबांची बहीण आहात, साहेब आमचे देव आहेत या देवाला तुम्ही स्पर्श करू शकलात,बोलू शकलात,बघू शकलात खर ताई तुम्ही खूप नशीबवान आहात👍👍
खूप छान मुलाखत , हृदय स्पर्शी आठवणी, प्रबोधनकार यांचा सारखे वडील व बाळासाहेब यांचा सारखा भाऊ असणे म्हणजे काय भाग्य ,धगधगते स्पष्ट विचार बेधडक कृती , कणखर काटक मिश्किल बहु शृत , रसिक कलाकार , मानवता जपणारा पण कट्टर हिंदुत्ववादी , जाती पाती पलीकडे पाहणारा , ठाकरी फटकळ भाषा व ओघवते वक्तृत्व , हजरजबाबी चित्रकार , कलाकार वक्ता ,मराठी माणसाची अखंड काळजी व त्यांचे पराक्रमाचे कौतुक असणारा प्रेमळ वरून कठोर पण आतून मऊ असा भाऊ मिळणे खरेच आत्याबाई खूप नशीबवान तुम्ही प्रणाम तुम्हाला व बाळासाहेब यांचा अखंड स्मृती ना 🌹🌹🙏🙏🙏
बाळासाहेबांच्या हिंदूत्ववादी भूमिके विषयी व प्रबोधनकार ठाकरे यांच्या देवळांचा धर्म व भटांच्या शेंडी विरोधात भूमिका फारच लक्षणीय आहे तसेच साबीरभाई शेख सारखे लोक एक निष्ठ राहून मरणासन्न अवस्थेत जगले मंत्रिमंडळात समावेश करण्यात आले व आफार प्रेम मिळवून गेले धन्य आहे
मी आहे घाबरू नकोस मनाशी काही लावुन घेऊ. नकोस मी आहे. आजुन जीवंत हाय घाबरू नको उध्दव अदी कसे आहेत मला त्याना बघायला कधी कुठे मिळेल. तु सांगत का नाय मला लय काय करायच आहे ये ये सांगत का नाय त्याना जय महाराष्ट्र जय हिन्दुस्तान जय भवानी आये मला कधी दर्शन देशील तुझा भगवा मी कधी फडकवणार सांग मला ये आये ऊदे ऊदे ऊदे
बाळासाहेबां ची आठवण येण हि गोष्टच मला मान्य नाही .. आमच्यासारख्यांना आठवण येत नाही ... अहो ते रुधयातच असतात कायम आमची पिढी जिवंत असेपर्यंत ते तिथेच असणार ..... कारण विसरलेल आठवते ...
Balasaheb Thackeray make every Maharashtrin proud. Lucky to be sister of such a great man. As long as Balasaheb Thackeray was there, ShivSena fought for Marathi Manus. Shakha Mramukh's use to be helpful and solve most of the problems. I am born Shiv Senaik. But sorry to say Uddav Thackeray's Shiv Sena is not Shiv Sena we Maharashtrain's know. And I no more see or feel anything for the present Shiv Sena. People like Sanjay Raut's and all are doing more harm to Hindu's & Marathi Manus then Muslims. Sometimes I feel Sanjay Raut is planted by evil land-grabber Sharad Pawar, friend of Dawood. Uddav & Sanjay Raut are planning to sit on lap of Khangress... Will never vote for such Shiv Sena. This is not Great Hinduhridaysamrat Balasaheb's Shiv Sena but wannabe land-grabber and opportunists Uddav & Sanjay Raut's Shiv Sena.
डोळात पाणी आले आई, असा वाटते मुंबई ला नाही, महाराष्ट्र ला नाही आज देश ला गरज होती त्यांची 🙏🙏🙏🙏🙏 आज तर कमी वाटते पण जिंदगी भर साहेबांची कमी राहणार 🙏
एक
ताई खूप भाग्यवान आहेत की तुम्ही साहेबांची बहीण आहात, साहेब आमचे देव आहेत या देवाला तुम्ही स्पर्श करू शकलात,बोलू शकलात,बघू शकलात खर ताई तुम्ही खूप नशीबवान आहात👍👍
Jai Maharashtra brother ♥️
बाळासाहेब बेधडक होते....पण तितकेच मायाळू व कौटुंबिक जिव्हाळा जपणारे होते. हे तितकेच खर आहे....डोळे भरून आले मुलाखत बघुन....सलाम साहेब तुम्हाला.
Such purity and simplicity. Love of a brother and sister narrated truthfully.
मुलाखत पाहून खरोखर डोळ्यात अश्रू आलेत..भाव आणि बहिणीचे प्रेम..बाळासाहेब आमचे दैवत आहेत..आणि मरे पर्यंत असणार..
खरंय, मुलाखत ऐकताना खूप भावूक झालं. बाबासाहेबांच्या कुटुंबवत्सल स्वभावाचं दर्शन झालं.
साहेब महाराष्ट्र ला तुमचीच गरज आहे महाराष्ट्र तुमची वाट बगतोय बाळासाहेब परत या
मुलाखत पाहून डोळे पाणावले..🥺🥺
साहेबांच्या आठवणी ऐकून खूप बरं वाटल...❤️
बहीण भावाच नात...🙏❤️
Balasahebana jivanat kittti doka, dukh sahan karave lagle. Tari hi te Waghasarkhche hote. Aaple dukh, doka manatach thevle.tyanchyasarkhe Raj Takareyche tayar zale. Tyancha sarkhe,vagne,bolne n disane hi Sahebansarkhech.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💖💖💖
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्याची मानसिकता दाखवणे हे किती धैर्याचे काम आहे.
khup chan dolyat pani aal.... dhanya te balasaheb.... salam mazya devala...
त्याच चीज झाले आहे आई जेंव्हा ते गेले अख्ख महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोक रडत होते ..... साहेब ग्रेट होते....❤
It's so emotionally bonding. He must be really a person taking care of everybody
मरावे पन कीर्ती रूपी ऊरावे..जगावे तर असे जगावे की ईतिहाने पन आपल्यासाठी पान राखावे .असे होते आपले मोठे साहेब...
जयभीम जय महाराष्ट्र.....
एकच शब्द..... शुद्ध 😊🙏
Khupach sensitive vedio ! DHANYAWAD!
ताई असले वाघासारखा भाऊ तुम्हाला लाभला भाग्यवान आहात तुम्ही
खूप छान मुलाखत , हृदय स्पर्शी आठवणी, प्रबोधनकार यांचा सारखे वडील व बाळासाहेब यांचा सारखा भाऊ असणे म्हणजे काय भाग्य ,धगधगते स्पष्ट विचार बेधडक कृती , कणखर काटक मिश्किल बहु शृत , रसिक कलाकार , मानवता जपणारा पण कट्टर हिंदुत्ववादी , जाती पाती पलीकडे पाहणारा , ठाकरी फटकळ भाषा व ओघवते वक्तृत्व , हजरजबाबी चित्रकार , कलाकार वक्ता ,मराठी माणसाची अखंड काळजी व त्यांचे पराक्रमाचे कौतुक असणारा प्रेमळ वरून कठोर पण आतून मऊ असा भाऊ मिळणे खरेच आत्याबाई खूप नशीबवान तुम्ही प्रणाम तुम्हाला व बाळासाहेब यांचा अखंड स्मृती ना 🌹🌹🙏🙏🙏
God bless you Tai .You are great !
The purity of character is so evident. That generation full off hard work. This generation will not understand.......
Very disciplines
Madam is so.honest and good natured..Thakereji was a.great brother.came to know through.the loving sister.
जय महाराष्ट्र जय शिवसेना जय बाळासाहेब ठाकरे
Khup chan vatal tai asya gosting saheban badal man bharun paval June divas
बाळासाहेबांच्या हिंदूत्ववादी भूमिके विषयी व प्रबोधनकार ठाकरे यांच्या देवळांचा धर्म व भटांच्या शेंडी विरोधात भूमिका फारच लक्षणीय आहे तसेच साबीरभाई शेख सारखे लोक एक निष्ठ राहून मरणासन्न अवस्थेत जगले मंत्रिमंडळात समावेश करण्यात आले व आफार प्रेम मिळवून गेले धन्य आहे
bhatanchya shendi vishayi kay??
मी आहे घाबरू नकोस मनाशी काही लावुन घेऊ. नकोस
मी आहे.
आजुन जीवंत हाय
घाबरू नको
उध्दव अदी कसे आहेत
मला त्याना बघायला कधी कुठे मिळेल. तु सांगत का नाय
मला लय काय करायच आहे
ये ये सांगत का नाय त्याना
जय महाराष्ट्र जय हिन्दुस्तान जय भवानी आये मला कधी दर्शन
देशील तुझा भगवा मी
कधी फडकवणार सांग मला ये आये ऊदे ऊदे ऊदे
Khup radayla alay video baghun
असा भाऊच काय,असा माणूस होणे नाही.
खूप छान घेतली आहे मुलाकात.... हळवी माहिती कळली 😢.
Balasaheb one real Hero
This Interview made me very emotional..
भांवडावर किती उच्चकोटीचे प्रेम.
बहिण भावांच्या अप्रतिम प्रेम.
Thank u sir
माऊली धंन्यहात तुम्ही
Plz translate or give subtitles.... couldn't understand. Big big big fan of saaheb
Mauli tumhi ektya Nai ahat....Amhi ahot tumchya sobt kayam.
Amchya udhw ne hat podhe kelan, shbd amcha, mhnje tumhi raj la tumcha samjtat
ह्रदयस्पर्शी मुलाखत
खूप छान मुलाखत
Khup Chhan Mulakat aahe
salam tumchy bandhu premala
Great
Khup manala lagal...Balasaheb yanchya badal kay bolnar...tyanchya sarkha dusra koni hou shakat nahi ..jay maharashtra..aai yetil raj aani udhav ektra...yachi maharashtra pn vat bagtoy
बाळासाहेबां ची आठवण येण हि गोष्टच मला मान्य नाही .. आमच्यासारख्यांना आठवण येत नाही ... अहो ते रुधयातच असतात कायम आमची पिढी जिवंत असेपर्यंत ते तिथेच असणार ..... कारण विसरलेल आठवते ...
Saheb great .
Miss you saheb
sahebanchi jaga knich gheu shakat nahi, Jay Maharashtra
अरे काय परत या।
देव तूमच्या मनात आहे
त्याला जीवंत करा।
SALAM MAHARASTRACHYA DEVALA... MANANIY BALASAHEB ,,,, JAY MAHARASHTRA SAHEB... JAY SHIVSENA...
The gret balasaheb thakre
एक था रेल में राजा.... महाराष्ट्र्राचा श्वास...देशाचा अवाज... देशद्रोही साठी धडकी.....
...... आता पुन्हा होने नाही....🚩🚩🚩🚩🚩🚩
Aai lahanpan kiti sunder aaste nahi apratim mulakhat aamhala radavlet
khup chan lahan pan dega deva
Tai namshkar
एकच बाळासाहेब ठाकरे साहेब
Sunder Mulakhat
जय बाळासाहेब
ताई तुम्ही भाऊ गमवला आणी आम्ही हिंदुनी बाप
Baapre
tai thumi bagyvan aaht ki thumala asa bahu betla
बाळासाहेब.मायाळु.होते
saheb part ya
बाळासाहेब तुम्ही परत या......
Ata pise kon denar, hich kalji
एकच शब्द......आई 👏
Only one saheb
जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला रडू नाही आले तर तुम्ही जनावर आहात
Ha kharch
Ho nakkich
😭😭😭😭🙏🙏
🙏🙏🙏
aai tumhi yekte nahit sanpurn maharastra tumchy pathishi ahe
प्रतेक माहेर वाणीचे बोल आहेत कोणीही असती तरी असंच बोलली असती
Sellutte saheb......
Fakt Saheb...
Don don asattoo
Balasaheb Thackeray make every Maharashtrin proud. Lucky to be sister of such a great man. As long as Balasaheb Thackeray was there, ShivSena fought for Marathi Manus. Shakha Mramukh's use to be helpful and solve most of the problems. I am born Shiv Senaik.
But sorry to say Uddav Thackeray's Shiv Sena is not Shiv Sena we Maharashtrain's know. And I no more see or feel anything for the present Shiv Sena. People like Sanjay Raut's and all are doing more harm to Hindu's & Marathi Manus then Muslims. Sometimes I feel Sanjay Raut is planted by evil land-grabber Sharad Pawar, friend of Dawood. Uddav & Sanjay Raut are planning to sit on lap of Khangress... Will never vote for such Shiv Sena. This is not Great Hinduhridaysamrat Balasaheb's Shiv Sena but wannabe land-grabber and opportunists Uddav & Sanjay Raut's Shiv Sena.
ताई। डोले भरून आले तुमची मुलाटकात बघून। वाघ तो वाघच
Saheb tumchi athvan Ali ki dole bharun yetat aj pn .tumchay sati shabdh nahi..
बहीणीची माया
Deepak Bhilare khup chan nashibwan ahat asabhau asne
🙏🏻
डोळ्यात पाणी 😥😥
dukh tr khup aahe
काय झालं फोन का उचलला नाही रे
🐯👓🚩🙏🏻 Saheb
😥
Thackeray chi cast konti plz sangel ka koni
Brahman
Aaj puna balasaheb chi aatavn yete
कुठाय तुम्ही गडावर नाय रे कोण तीथ
😥😥😥😥😥
Sarla gadkari ,sushila gupte
14.33👌
Raj pn tumchach bhawacha molga ahen, mag amcha tumcha kay boltat
Natexaikana pise dile, te pise kunache janteche,
🐯
tevha highlighting baghu bhushan bhvg he B bhosale wo
भाऊ ठाकरे आणि पवार दोन परिवारांना पुरा महाराष्ट्राचा सत्यानाश केला
खूप छान मुलाखत