खूप कमी लोकांना बाळासाहेब कळले : भाऊ तोरसेकर
Vložit
- čas přidán 20. 01. 2019
- खूप कमी लोकांना बाळासाहेब कळले : भाऊ तोरसेकर
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com/
Facebook:- / yesnewsmarathi
Twitter:- / yesnewsmarathi
★Contact us★
mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
निर्विवादीत हिंदूहदयसम्राट होते बाळासाहेब,आता नुसती बांडगुळे उरली...
ऐकताना असे वाटते बाळासाहेबांच्या आधी आणि नंतर असा महान कोणी जन्मलाच नाही. तुम्हाला बाळासाहेब समजले,आनंद झाला.
भाऊ तुमच्यामुळे बाळासाहेब समजले धन्यवाद 🙏🏻
रेकॉर्डींग परत सुधारून लिंक करा .ऐकायला त्रास होतो .🙏
आवाजाची quality फारच खराब, कृपया पुन्हा अपलोड करणे
The best lecture and analysis of our Balasaheb... you can write book on same. Excellent and extremely wonderful. Thanks Sir.
Superb
Great bhau Balasaheb Mahan hote
bhau torsekar mahan aahet
बाळासाहेब हे फार कमी लोकांना कळाले .पंरतु यांचे सुपुत्र उध्दव मात्र देशातील सर्वाना चांगल्या प्रकारे कळालेले आहेत . मला असे वाटते की ते नवा इतिहास घडवतील. त्यांच्या पक्षाची पताका जागतिक पातळीवर नेवून ठेवतील असे वाटते. भाऊ तुम्ही पण त्यांचे दैदीप्यमान यश पाहू शकाल अशी खात्री बाळगतो. धन्यवाद भाऊ .नमस्कार
बाळासाहेब ठाकरे हे दर्जेदार व्यंगचित्रकार हाेते यात वाद नाही. पण शिवसेनेने एकपक्षीय सरकार कधीच स्थापन केले नाही.
तुमचे विचार चांगले आहे त व पाजेटिव आहेत
Bhau THE GREAT
Self confidence is the key
भाऊ अतिशय छान माहिती
पण आवाज रेकॉडिंग सुधारणे आवश्यक आहे
त्यांच्या आज सत्तेत असणार्या "शिवसैनीकांना"
तरी कळले का ?
EXCELLENT BHAU....
BALASAHEB KHARACH GREAT HOTE
Baap Manus ..."Jai balasaheb"
Sound quality very bad😦😧😟😟
आवाजात प्राॕब्लेम आहे. समजत नाही
tras ghevunhi eika......worth it...
Correct
भाऊ तोरसेकर तुम्हाला गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये यू ट्यूब वर
ऐकले . डोंबिवलीत गणपती मंदिरा जवळील सभेत ऐकले तुमचा परखड पणा भावला. पण बाळ ठाकरे बद्दल तुम्ही बोलताय हे त्या समारंभा पूरते बोलताय काय? एव्हडेच विचारायचे होतें....
Maharashtra schools madhe Sanyukt Maharashtra chi history pahije.
Bhau Torsekar
Sir namaskar aaple bhashan mala far manala bhidte mala tumhala aikaycha yog aata aala mala tumhala prshna. Aahe ki tumhi shard pawar yanche varnan kele ki the swatahach aapla sapla tayar kartat tasech Mee purvi Balasaheb Thakre yanche tasech Mee aikle ki Thane yethe jevha Tarabaee Saprre Yana loksabhela Congress ne ubhe kele tya veles Indira Gandhicya hatta mule Janaral Kariappala Appala Balasaheb Ani tikit dile mala watate tevha mrathi Manus konihi niwdun aala asta asech kahitari swatahach Balasaheb ni sapla kela aani far nuksan zale nahitar aaj Shivsene purhe konlch tiku shakle nastr
Ya agother Bhau tumhi Balasaheba baddal kiti negative bolat hote te amhi aikale ahet .
chan video. pan magch ghdyal ulta chaltay
Bhau doesn't lie
बाळासाहेब आणि आचार्य अत्रे यांचे संदर्भ देऊन उगीचच तुमच्या मोठेपणाचा आव आणू नका. बाळासाहेब आणि अत्रे हे विकाऊ आणि लाचार पत्रकार नव्हते त्यांनी मराठी अस्मिता जागवली, गुजराती लोकांची भांडी कधीही घासली नाहीत.
Tyamul aamhi aaj shivsenela soniya sena kiva urmila khan chi shiv sena mhantoy..karn balasahebani aamhala hindutv shikal...
Bhau tumhi 40+13 gaddaar baddal gappa ka? Kon tumhala bolu det nahit?
Bhau khare balaseb tyanchya mulala pn samjle nahit..je aamha hindu na samjle
Ani hi Balasaheb cha mulga mante ki ti CM bananlo teh Balasaheb chi iccha hoti kiti khota ahe hi. Ani Kejariwal la hi pathe chodla
भाऊ सोनू निगम, स्मिता ठाकरे इ. बद्दल तुम्हांला काहीच माहित नाही म्हणायचं.
तुला माहित आहे तर सांग कि
सेनेबद्द्ल चांगले ऐकवत नाही तुला .
Tujhya bapa aani aai baddl ba kon saangnar tula
गडेला जास्त चरबी दिसते.
अरे हे बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व सांगत आहेत, तू दुसरा विषय काढून नाक खुपसू नको
Haftagiri karnare..
Dalit cha dwesh karnare..
Muslim cha dwesh karnare ..
Aani barach Kahi..
you shall never understand
गाडगे गडगडलास .चुकीचा द्रुष्टीकोन आहे तुझा गाडगे / गडगे.जे नाव असेल ते .शिवसेना द्वेष्टा आहेस तू .जळते तुझी कोणी शिवसेनेबद्द्ल चांगले बोलले कि .तू स्वतः कसा आहेस आरश्यात बघ .
तू मराठी नाहीस M.C.
कुृठलीच क्रांती झाली नाही.
fakta muslimancha dwesh, baki tumchya ghati baramati walyane shahu ambedkar chya navane tumchi masta marli....ghati sudharnar nahit.....saglyat paisewale aaj paschim maharashtrache deshmukh patil aahet, .....ani sagle chor suddha tikdun yetat