टॉनिक मध्ये Cytokinin हा घटक का असावा ll Cytokinin Hormones Benefit in Plant

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2023
  • टॉनिक मध्ये Cytokinin हा घटक का असावा ll Cytokinin Hormones Benefit in Plant
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात चांगले टॉनिक कोणते आहे त्याचबरोबर Cytokinin हार्मोन्स बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे Cytokinin हार्मोन्स कधी वापरावे Cytokinin चा कोणत्या अवस्थेमध्ये वापर करावा Cytokinin पिकाला काय फायदे होतात याबद्दल सविस्तर माहिती यावेळी मी सांगितली आहे
    #Cytokinin_Harmons
    #agriculture
    #farming
    #planthormones
    #tonic
    #pgrtonic
    #पिकाच्या_वाढीसाठी_आवश्यक_टॉनिक
    #best_tonic
    #बेस्ट_टॉनिक
    #टॉनिक_मध्ये_Cytokinin_हा_घटक_का_असावा
    Your Queries :
    1 Cytokinin Harmons हे काय आहे
    2 Cytokinin Harmons चे पिकाला काय फायदे होतात
    3 Cytokinin Harmons चे कार्य
    4 Cytokinin Harmons चा एकरी डोज
    5 फवारणी वेळी कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे
    ☛ युट्युब चॅनल:
    Please Like, Share and Subscribe
    ********************************************
    ☛ You tube :
    / @dattakankalmarketing
    ****************************************************************
    Facebook : datta.kankal...
    ****************************************************************
    Instagram:
    / dattakankal27880gmail.com
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या चैनलवर मी तुम्हाला शेती विषयी नवीन नवीन माहिती व वेगवेगळ्या खता विषयी व पिका विषयी माहिती सांगण्यात येते, शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडावा व पिकाचे योग्य नियोजन करून रोग व किडीचे चे नियंत्रण करण्यासाठी औषधी बद्दल माहिती सांगण्यात येते
    असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    ***************************************
    नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चैनल वर सर्व शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो
    ****************************************************************
    Thank You!!
  • Jak na to + styl

Komentáře • 74

  • @vikasgaikwad4689
    @vikasgaikwad4689 Před 10 měsíci +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @user-nl7qf7rj4t
    @user-nl7qf7rj4t Před 9 měsíci +1

    उपयुक्त माहितीपूर्ण विडिओ सर

  • @amolchaudhari4254
    @amolchaudhari4254 Před 5 měsíci

    खूप छान माहिती आहे सर

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 Před 10 měsíci +1

    अतिसुंदर गुरू जि

  • @samadhanbachhav7497
    @samadhanbachhav7497 Před 5 měsíci

    खुप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद

  • @bajiraopotkule9076
    @bajiraopotkule9076 Před 10 měsíci +1

    खुप छान आणि उपयुक्त माहिती 👌👌👌

  • @udaychandan2200
    @udaychandan2200 Před 10 měsíci +8

    ज्यामधे हाघटक आहे अशा 1 2औषधधाचेननांव सांगा

  • @vijaykhadse2097
    @vijaykhadse2097 Před 10 měsíci +2

    आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी महत्वाचं आणि नवीन शिकायला मिळालं सर... तुमचे व्हिडिओ खुप मस्त असतात सर... धन्यवाद 🤝

  • @marotinagve4449
    @marotinagve4449 Před 10 měsíci +2

    Spark... Bhumi bioteck

  • @BLACK44139
    @BLACK44139 Před 9 měsíci +2

    सायटो मी फावरलं लय भारी रिझल्ट

  • @ganeshrahate8314
    @ganeshrahate8314 Před 10 měsíci +1

    Thanku very much sir.

  • @ankushpawar2245
    @ankushpawar2245 Před 6 měsíci

    छान सर १\२औषधाची नावे सांगा

  • @ganeshrahate8314
    @ganeshrahate8314 Před 6 měsíci

    🎉

  • @bandupalaskar1532
    @bandupalaskar1532 Před 3 dny

    कनकाळ,संर, सायटो काँईन हे हा, घटक,
    कोणत्या ओषधात मिळतो कीवा डाऐरेक, सायटो, काँईन प्रती ऐकर प्रमान सागितले नाही

  • @pankajvarheker5187
    @pankajvarheker5187 Před 8 měsíci +1

    Turichi vadh hoil ka

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Před 10 měsíci

    Very Nice

  • @jssaudagar1752
    @jssaudagar1752 Před 9 měsíci +1

    6 ba aani cytokinin different aahe ka ????

  • @atishpatil8272
    @atishpatil8272 Před 4 dny

    किती वापरावे स्प्रे पंप मध्ये

  • @shrikantthakare1802
    @shrikantthakare1802 Před měsícem

    6 B A पण हेच काम करते का

  • @ajanandjhade5229
    @ajanandjhade5229 Před 10 měsíci +2

    Prodect madhe kiti % cytokinin pahije je changl rahil

  • @vaishaliwaje4575
    @vaishaliwaje4575 Před 3 měsíci

    6BA.Cytokinin he

  • @mukeshshinde9241
    @mukeshshinde9241 Před 4 měsíci

    Npk sobat wapru sakta ka

  • @nitingaigol258
    @nitingaigol258 Před 9 měsíci

    कुठे मिळेल आणि कुठल्या ब्रँड नावाने मिळेल माहिती द्या सर धन्यवाद

  • @user-uo1tv4js8i
    @user-uo1tv4js8i Před 10 měsíci

    Acid ट्रिटमेंट
    czcams.com/video/rcrgKUys0qU/video.htmlsi=tZ9Qeay3XPxXBt0x

  • @shivajikale3514
    @shivajikale3514 Před 10 měsíci +1

    कुठे भेजते हे सांगा तुमचा नंबर

  • @dnyandevkorde5638
    @dnyandevkorde5638 Před 10 měsíci +1

    सर हळदीला ड्रिप द्वारे द्यावं की फवारणी करावी आणि प्रमाण किती असावे

  • @udaychandan2200
    @udaychandan2200 Před 10 měsíci

    Akolyat kote Milel.

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Před 10 měsíci

      Call me 9922557796

    • @amitbhau
      @amitbhau Před 9 měsíci

      स्वस्तिक एजन्सी, बस स्टॅन्ड जवळ, रायजिंग सन हॉटेल आणि हल्दीराम स्वीट च्या मध्ये दुकान आहे तिथे मिळेल 😇

  • @rajrathod8444
    @rajrathod8444 Před 7 měsíci

    सर तुमचा नंबर पाठवा यवतमाळ जिल्ह्या वरून बोलतो मी एक शेतकरी प्लीज मला अर्जंट बोलायचं

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 Před 10 měsíci +1

    शिमला मिरची वर फवारला तर चालतो का व ड्रीप ने सोडला तर चालतो का

    • @user-nl7qf7rj4t
      @user-nl7qf7rj4t Před 9 měsíci

      डबल बुस्टर म्हणून सायटोकायनीन मी सिमला वर फवारले

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Před 2 měsíci

    ❤❤❤❤❤❤

  • @prajdhande2356
    @prajdhande2356 Před 9 měsíci

    याची किंमत किती आणि किती ग्राम किंवा मीली मध्ये येते, लवकर मागवायचे आहे

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Před 9 měsíci

      5 ml मध्ये आहे,
      350 मध्ये 6 पंप
      मो 9922557796

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 Před 10 měsíci +7

    कोणत्या ब्रँड ने सायटोकायनिन विकला जातो आणि कोणाचा चांगला आहे

  • @KrishnaKirnapure
    @KrishnaKirnapure Před 10 měsíci

    नाव सागा

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Před 10 měsíci +5

    हे कोणत्या टॉनिक चे नाव सांगावे

    • @omkarfunde222
      @omkarfunde222 Před 10 měsíci

      Biozyme

    • @vishaljaunjalkar5871
      @vishaljaunjalkar5871 Před 10 měsíci +1

      बायो झाईम मध्ये cytokainin घटक दिलेलं आहे का?

    • @vishaljaunjalkar5871
      @vishaljaunjalkar5871 Před 10 měsíci +1

      वरद कंपनी चे चमत्कार किंवा डीन‌ए, धनझाईम या नावाने बघा

    • @umeshkhandate4390
      @umeshkhandate4390 Před 10 měsíci

      Thank you sir

  • @udaychandan2200
    @udaychandan2200 Před 10 měsíci

    हा घटक असलेल्या 1 2 औषधी चे नांव सांगा

  • @narendrayelne5530
    @narendrayelne5530 Před 10 měsíci +2

    दादा नमस्कार, सायटोकँनिन हे टाँनिक च व्यापारीक नाव कोणते म्हणजे बजारात कोणत्या नावाने मीळेल मला तूरीवर वापरायच आहे

  • @prakashbhowad2310
    @prakashbhowad2310 Před 10 měsíci

    हे मिळविण्यासाठी मो .नंबर पाठवा

  • @arjunindalkar4392
    @arjunindalkar4392 Před 5 měsíci

    ऊसाला फूटवे येण्यासाठी जमेल का

  • @mahadevgavande4701
    @mahadevgavande4701 Před 10 měsíci

    कूठे मिळेल सर

  • @shrikantthakare1802
    @shrikantthakare1802 Před 11 dny

    हे लावायच की फवारा करायचा

  • @shivajikale3514
    @shivajikale3514 Před 10 měsíci +2

    कुठे भेटते हे सांगा व तुमचा मो नं

  • @SanjayDesai-xv2di
    @SanjayDesai-xv2di Před 7 měsíci

    Sangli madhe kute milel